चार्जिंग आणि रेंज ची अडचण येत असल्यामुळे व्हिडिओ येण्यात उशीर होत आहे. आपल्या भावाला सांभाळून घ्या ❤️ 🙏🏻
@JayaLadkat5 ай бұрын
दादा या वर्षी खोरला जाताय की राखेला तेवढं वीडियो मध्ये सांगा
@PPAActivity5 ай бұрын
भावाला नाही तर कोणाला समजून घेणार.. सगळ्यात आवडता चॅनेल आहे आमचा..
@suvarnasable67285 ай бұрын
हो दादा पावसामुळे खुपचं तुम्हाला त्रास होत आहे. आम्ही समजू शकतो 🙏🙏👍
@manjushajadhav25705 ай бұрын
खुप वाट बघत होते दादा जिव सांभाळुन कामं करा
@ashatupsoundare63845 ай бұрын
हो दादा पण काळजी घ्या सगळे आई आणि दादा नमस्कार 🙏🙏🙏🙏👍👍❤️❤️🧿🙌🙌🥰
@chhayadongre4095 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मेंढपाळ भावा कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.तुमचे धकाधकीचे जीवन आणि त्यातही शिस्त आणि संस्कार दिसले. कष्टाचं आयुष्य जगून मुलाबाळांना शिकवण्याची धडपड दिसली. वय झाल्यावरही फक्त बसून न खाता मुलाबाळांना मदत करण्याची आई दादांची वृत्ती जाणवली. इतरांनाही मदत करत हसत मुखाने जीवन जगणाऱ्या तुम्हा सर्व बांधवांना बाळू मामा सुखी ठेवो🙏🙏
@shubhangiwakade26365 ай бұрын
सोशल मीडिया वरती सगळ्यात एक नंबर व्हिडीओ ना कोणाच्या आद्यात ना कोणाच्या मद्यात 👌👌👌👌👌
@alwaysstayhappy24195 ай бұрын
बानाई ताई तर अन्नपूर्णा आहेच तिचं ही कौतुक आणि अर्चना ही लहान बहिणी सारखी साथ देते तिचंही कौतुक❤
@mulanimumtaj41215 ай бұрын
, निसर्गाच्या पुढे काहीच चालत नाही रस्ता हा सर्वांचाच आहे मेंढपाळ बांधवांना थोडा वेळ थांबून रस्ता दिलातर काय बिघडले हे गाड्या वाल्यांना कळले पाहिजे कितीही पाऊस चालू असताना बानाईची चूल पेटली हि तर बाळु मामाची कृपादृष्टी आपल्यावर आहे ❤❤❤❤🎉🎉
@nayak075 ай бұрын
Ho na. Devane gaadi dili tar tyat basnyacha sukh ghya na. Pan naahi saglyaana ghaaee laglee aahe. Fakt swatacha vichar doosre gele udat ashi mentalities.
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@vandanatakle66365 ай бұрын
किती काष्टा च आयुष्य आहे तरी पण किती आनंदी कुटुंब आहे तुमच. घरातील सगळ्या बायका इतक चालून आल्यावर परत हासत मुखाने स्वयंपाक करतात. धन्य आहात तुम्ही सगळे जण.
@kalpanagole66295 ай бұрын
आज च्या पिढीने हे कुटुंब पहावं इतक कष्टाचं जीवन असून ही समाधानाने राहतात. आणि काही लोकांच्या पायाशी सुख असूनही समाधान नाही. दादा आणि बाणाई वहीनी धन्यवाद तुम्हांला पाहून आयुष्य जगन सोपं झालंय
@geetadeokar90285 ай бұрын
भावा भावात खूप प्रेम आहे तुमचे... आई आणि दादाच खूप संस्कारी आहेत.... त्यामुळे मुले एकजुटी राहतात 👍
@suvarnasable67285 ай бұрын
दादा महिलांना तर खूप त्रास होतो. आहे तरी एवढी पायपीट करून चुलीवर मस्त बोंबील भाकरी सर्वांना जेऊ घालन खरचं ग्रेट सलाम वहिनी 🙏👍👍 दादा कोरड्यास मस्तच 😊 बोली भाषा एक नंबर असे शब्द कानावर पडले तर जुन्या आठवणी जाग्या होतात. खरचं 🙏🙏👍
@Appel123-si7qt5 ай бұрын
आई किती कडक आहेत खरच आई वडिल लांचे छत्र खुपच वटवृक्ष सारखे असते सावकाश जा खंडोबा आपले रक्षण करो 🙏
@mokshadahemendragosavi35145 ай бұрын
अगदी खरं
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@shobhagaikwad25295 ай бұрын
अगदीच बरोबर आहे
@maharuraundal54385 ай бұрын
दादा पावसाळ्यात तुम्ही सर्वांनी अंगावर रेनकोट किंवा प्लॉस्टिक चे काहीतरी अंगावर घ्यायला पाहिजे कारण रोजरोज पावसात भिजल्याने खूप सारे आजार येतात आणि तब्येत बिघडते आणि तुमची रोजची वाट खूप अवघड आहे पाऊले चालती पंढरीची वाट खरचं खरे वारकरी तुम्ही आहात म्हणून मनापासून नमस्कार माऊली🙏🙏 सर्वांना छोट्या वारकऱ्यालासुद्धा सागर गोड आहे
@Tejassatam555 ай бұрын
भाऊ तुमच्या संघर्षl पुढे आमच्या अडचणी खूप छोट्या वाटतात..तुमचे व्हिडिओ बघून प्रेरणा मिळते... बाळूमामा आपणांस शक्ती देवो 🙏😊
@nutanpatil41315 ай бұрын
तुमचे व्हिडीओ बघण्याची वेगळीच मज्जा असते
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@kundlikambhore58895 ай бұрын
खरच कमाल आहे दादा तुमची येवढ्या कष्टाच्या प्रवासात सुद्धा किंती अंनंदाने प्रवास करता बानाई वहिनी आणि अर्चना वहिनीचे कौतुक केले तेवढे कमी पडेल कारण की येवढ्या पावसात भिजून उघड्या रानात चालू पावसात चूल पेटवणे म्हणजे किती कष्टाचे काम आहे खरच ❤❤❤❤
@mandadhongade31855 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@rameshnarayankale37355 ай бұрын
गावाकडे जातानाचा पुढचा प्रवास सुकर आणि आनंददायी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वजण खुप भिजला असाल विश्रांती घ्या. दादा आणि आईला जपा. खूप ताण पडतो त्यांच्यावर. किसन अर्चना आणि सीदू भाऊ बानाई वहिनी तुम्हा सर्वांना मनापासून सलाम खूप कष्ट करता तुम्ही.
@bhagyashridhole16715 ай бұрын
आई दादा ना बघुन छान वाटते त्यांच्याशी तुम्ही थोडे बोलता ते तर खूपच आवडते सर्व सुख सोयी असूनही मुलाना आई वडिलांशी बोलायला कंटाळा येतो त्यांच्याशी बोलणे हे आई वडिलांना खूप आनंददायी असते तीच त्यांची खरी उर्जा असते जगण्याची तुम्ही सर्व मला आवडता vdo छानच असतात
@pravinchavan10885 ай бұрын
पावसानं तुमची लय दैना झाली ,किती कष्ट आहेत आणि नवीन जाग्यावर जेवण त्यात चुल लवकर पेटना .
@GAMER_141185 ай бұрын
एवढे कष्ट असूनही बाणाई अर्चना खूप आनंदी असतात🙏
@PratibhaaBiraris5 ай бұрын
सिंदू दादा तुम्हाला रोज मेंढर रानात न्यायची , ह्या रानातुन दुसऱ्या रानात जायची धावपळ असते ❤मग थोडा उशिर होणारच व्हिडीओ यायला , आम्ही तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहतो 🎉🎉
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@SatishOvhal-d4g4 күн бұрын
Really so hard life but tremendous confidence in laddies. So strength full work. God bless you all y brothers. I salutes to their will and confidence 🎉🎉🎉🎉🎉.
@muk-m5t5 ай бұрын
तुमचा नवीन व्हिडिओ येईपर्यंत जुने व्हिडिओ बघत आसते नवीन व्हिडिओ आला आनंद वाटतो खुप छान ❤🎉
खूप छान दादा खूप कष्टमय दिवस पण चेहऱ्यावर नेहमी आनंद
@nandajadhav77975 ай бұрын
दादा तुम्ही पण खूप मस्त आहे🎉🎉🎉
@sayyedrj24645 ай бұрын
दादा घोड्यावर ओझे ठेवल्यानंतर वरुन मेनकापड टाका आता तुम्ही कस बसणार कस झोपणार् आम्हाला खूप वाईट वाटले❤❤❤
@piyusalve58005 ай бұрын
खुप हाल झाले पावसाने झोडपले खुप वाईट वाटले आम्ही बघण्याशिवाय काही च करू शकत नाही सगळ्यांना कागदी प्लास्टिक चा रेनकोट घ्या लवकरच सांभाळून गावी जा शुभेच्छा
@girishthakare34845 ай бұрын
❤❤ धन्यवाद सर्वांना जशी परिस्थिती येईल त्याला आनंदाने कष्ट करीत सामोरे जावे हीच शिकवण दिली सलाम तुमच्या संघर्षला 🎉🎉💐💐🙏🏿🙏🏿
@CSCBarsing5 ай бұрын
जीवन एक संघर्ष आहे. खूप कष्टाचे जीवन आहे. पण आनंदी आहात असेच रहा
@vijayadeshmukh92315 ай бұрын
Kharokharch Banaitai ni Archana tai ekdam bahini sarkhya rahtat khupch chhan sash sasre tr devasarkhe aani tumhi lifepartner ekdam helimelin kaam krta khupch chhan vatat.
@komalprajapati74355 ай бұрын
पहिले like पहिली कॉमेंट खूप वाट बघतो तुमच्या व्हिडिओची 👍👌🏻👌🏻👌🏻❤️
@reshmadabhade24455 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ बघुन डोळ्यात पाणी येते.किती संघर्षमय जीवन आहे तुमचे पण तरीही कसली तक्रार न करता तुम्ही एकमेकाशी प्रेमाने वागता,खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे .बानाई आणि अर्चना ताईला नमस्कार 🥰🥰 God Bless You
@jayatirmare30715 ай бұрын
फारच कठीण आहे जिवन किती सहनशक्ती आहे तुमच्याकडे
@lalitaarwade94485 ай бұрын
शक्य असतं तर प्रत्येक विडिओ ला शंबर लाईक दिले असते !
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@ujwalamuley4685 ай бұрын
He channel ek number aahe .Ekhi negative comment nahi ..
@sulabhakundale26415 ай бұрын
🎉❤ आमच्या घरी सर्वजण तुमचे विडिओ आवर्जुन पाहतो. यळ कोट यळ कोट जय मल्हार.... बाळूमामाच्या नावानं चांगभलं.❤
@SantoshPAldar5 ай бұрын
प्रत्येक तळावर नवा संघर्ष आगदी चूल पेटवण्यापासून ते निवारा उभारण्यापर्यंत. छान व्हिडीओ.
@janabaibansode2905 ай бұрын
चहा छान असतो तुमचा,आमच्या लहानपणी असाच असायचा.
@RekhaPhale5 ай бұрын
काका मी पण तुमच्याच जातीची आहे ...(कोकण )पण आम्ही मुंबईला रहातो...आमच्या गावी मेंढी वैगेरे नाहीत .... गावी गेलो की पप्पा आम्हाला मेंढी बघायला दुसऱ्या गावी घेऊन जातात....मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात...
@geetagurav34145 ай бұрын
पहिली कमेंट...तुमच्या 1:23 1:24 व्हिडिओची वाटच पहात होते...सर्वच व्हिडियो छान असतात..❤ सर्व फॅमिली मनमिळाऊ आहे ❤❤
@PradnyaKsirsagar5 ай бұрын
खड़तर जीवन, पण आनंदी असता तुम्ही 👌🏼👌🏼
@swatinimkar198622 күн бұрын
Khupch kashatache jivan dada tuche 🙏
@tejesingpatil59425 ай бұрын
भाऊ आई वडिलांची खूप सेवा करा.तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही.
@sandiplavate34135 ай бұрын
शेतकरी आणि मेंढपाळ बांधव असे आहेत की त्यांना माहीत असत आपल घर गळणार आहे पावसामुळे आपल्याला खूप त्रास होणार आहे ...तरी पण ते चातकाप्रमाणे त्याची वाट बगतात
@dhangarijivan5 ай бұрын
👍🙏🏻
@ashascookingnvlog61145 ай бұрын
बानाई ने मस्त पेढे बनवले होते
@Infotech.25565 ай бұрын
❤❤❤❤❤.......राम कृष्ण हरी......❤❤❤......छान मस्तच.....❤❤.......❤.....नमस्कार....
@vatsalazende82565 ай бұрын
दादा तुमचे कीती खडतर जीवन आहे
@nishashirsat13815 ай бұрын
Maze Maher wade bolhai Dada khup javlun gelat ❤❤
@ujjwalv59375 ай бұрын
खूप छान व्हिडिओ...किती कष्ट करता बाणाई अर्चना...खूप काम करतात आईसाहेब या वयात किती काम करता नमस्कार तुम्हाला...🎉🎉
@Kalpana_patil275 ай бұрын
व्हिडिओ किती सुंदर बनवतात तुम्ही
@SomnathShirsath-l8q5 ай бұрын
❤तुमचे व्हिडीओ खुप छान असतात❤
@pradhnyamaske57185 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात 🙏🙏❤❤बाणाई वहिनी छान आहेत ❤❤👌👌
@riyavane42125 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली🙏
@sayyedrj24645 ай бұрын
बानाई वहिनी ला दवाखान्यात दाखवा आवाज बसला आहे बानाई अर्चना तुमच्या वाड्याची शान आहे❤❤❤
@ManoharAngre5 ай бұрын
कोरड्यास शब्द खूप दिवसांनी ऐकून भारी वाटलं
@shitalkhairnar99195 ай бұрын
दादा तुमचे रोजचे कष्ट पाहून आमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम छोटे वाटतात , आमचे काय तर लाईट नाही ,पाणी नाही,भाजीला नाही असे मोठे वाटणारे प्रॉब्लेम्स तर काहीच नसतात,जगणे खरचं किती सोपे आहे हे तुमच्या कडून शिकावे,🙏🏻👍काळजी घ्या पावसाळा सुरू झाला आहे आणि सुखरूप घरी जा .
@naynasurve86625 ай бұрын
खूप छान वीडीवो,बाणाई आणि अरचनाची खूप च मेहनत.आईदादांचेपण खूप. कष्ट.
@shubhangisule72945 ай бұрын
देवा स्वमि समर्था चांगल उन पडूदेत दोन दिवस आणी त्यांचे कपडे सखु देत
@sunitagaikwad90805 ай бұрын
तुमच्या व्हिडिओ शिवाय दिवस पूर्ण होत नाही.मज्जा येत नाही.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@priteedeshpande53185 ай бұрын
Kitti sadhe ani sundar aayushya ahe pan kashtahi khup ahet..
@sandhyashrikhande-bb5gy5 ай бұрын
निसर्गाच्या पुढे काहीच चालत नाही. पण तुमचे कष्ट उन असो पाऊस असो ते तुम्ही करताच आणि आनंदाने जिवण जगता.
@neelakeskar62125 ай бұрын
किती कष्ट, धावपळ करावी लागते पण तरीही सर्व जण आनंदाने रोज चा दिवस साजरा करतात.असेच निरंतर आनंदी रहा सुखी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना दादा आणि बाणाई ताई.😊😊❤❤
@BhagyashreeMaske-n9e5 ай бұрын
Chan banai tai kiti sugaran ahe .yevdhya pavsat bhijun pan sarv kas vyavshtit aste . archana tai an banai tai khup chan ahat tumhi
@rinasalunke44875 ай бұрын
Far mehnati aahet bhau tumi sarve❤❤❤
@देवारोडे5 ай бұрын
चाहा लई भारी ❤
@vitthalvajeer80195 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान 👌👌 💐💐
@Rahulghugarevlogz5 ай бұрын
दादा मी तुमचया व्हिडिओ ची वाट पाहात होते.खूप कष्ट करता....
@santoshnighot51295 ай бұрын
सुंदर परिवार आणि खूप प्रेमळ परिवार ❤❤❤🙌🙌
@Beauty....._8925 ай бұрын
Kiti kasht pan Banai tai bolte pawasache divs ahet asech honar ..kay te Adjustment ky te kasht karnyachi himmat ..ami ethe light geli tari vichr karto ata kasa jevan banvych ..Hands off to All family
सिद्धू दादा खाली अंथरायला एक मोठी ताडपत्री घ्या,ओल्यात विंचू किडा ची भीती आणि बसायला पण होईल,
@IshwarShinde-ef4wp5 ай бұрын
राम कृष्ण हरी आके पाहुणे येवढे पावसाने आपली फजिती करून सुद्धा पण आपल्या चेहऱ्यावर हसू आहे नमस्कार आपल्या संघर्षमय जीवनाला बाळुमामाची रिंगणी हीच प्रार्थना सदैव आपल्या आपल्यावर त्यांचे आशीर्वाद राहो
@chandrakantthombre80844 ай бұрын
प्रवासातील गांवाचा उल्लेख करत जावा. बाकी खुप छान असेच दनकट रहा
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
बोंबील भाजी छान बानाई🎉🎉
@vidaytingre10235 ай бұрын
खूप छान पन काळजी घ्या सगळे अर्चना छान आहेत ❤❤❤❤❤
@tanajikhemnar41315 ай бұрын
मी सर्व कॅमेंट वाचतो व्हिडिओ बघून झाल्यावर. हे असं चॅनल आहे की एकही निगेटिव्ह काॅमेंट नाही.सर्व सबस्क्राईबर ना हाके कुटुंब हे आपले वाटते. ❤❤
@savitribharani58835 ай бұрын
Super family 👍🙏 very very hardworking people
@vidhyapatil70835 ай бұрын
असुदे दादा आम्ही ह्वीडोओची समजून घेतो काळजी घ्या ह्वीडोओ काय येत राहतील तुम्ही चांगले रहा ❤❤
@dhangarijivan5 ай бұрын
🙏🏻
@mangeshbhivgade20413 ай бұрын
Kiti sankatacha samna tumala karava lagto
@mangaladeshpande44395 ай бұрын
जय मल्हार
@seemasawant9235 ай бұрын
एवढ्या पावसात भिजून पण नंतर banai ne जेवण banvle मस्त n कंटाळा करता❤
@amansayyad75 ай бұрын
Dada tumhi ek second pickup 🛻 gyana mhanje ratrich sagar la pan zopta yein tumch thod tension kami hoil aamhala tumchi khup kalji watate
@nandakeni22915 ай бұрын
तुम्ही सर्वजण किती मेहनत करता थकत नाही का तुम्ही 🙏
@NikhilGhutukade5 ай бұрын
Mast 🎉🎉
@mrunalpansare46875 ай бұрын
तुमच्या वेळेनुसार करा.👍
@gaming_-_gangster5 ай бұрын
Dada kiti divas lagnar tumhala ghari pohchayla
@sanjivanigaikwad83165 ай бұрын
छान व्हिडिओ🎉🎉
@geetadeokar90285 ай бұрын
तुमचं खूपच कष्टमय जीवण आहे.. तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू असं असतं☺️ या वयात आई आणि दादा सुद्धा त्रास सहन करतात 😔 तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी कधी जाणार....?
@sandhyakumbhar10975 ай бұрын
खूपच संघर्ष करावा लागतो तुम्हाला देव तुमचे रक्षण करो.