भर विधानसभेत सोंगाड्या म्हणत विरोधीपक्ष नेत्याने शिंदे-फडणवीसांना धुतलं! Vidhansabha Adhiveshan 2024

  Рет қаралды 171,784

Marathi Adda

Marathi Adda

4 күн бұрын

भर विधानसभेत सोंगाड्या म्हणत विरोधीपक्ष नेत्याने शिंदे-फडणवीसांना धुतलं! Vidhansabha Adhiveshan 2024
#vijaywadettiwar #eknathshinde #devendrafadnavis #marathinews
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 156
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 күн бұрын
वडेट्टीवार आभिनंदन आहेत आक्रमक रहा.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 күн бұрын
वेगवेगळी रुपे घेऊन जनतेच्या तिजोरीवर दरोडे घालणाऱ्यांना सत्तेवरून हाकला.
@RB-dr1uz
@RB-dr1uz 2 күн бұрын
अरे या शिंदे आणि फडणवीसांचा या निवडणुकीत नका जिंकून देऊ मत देऊ नका.नाहीतर मुंबई मराठी माणसाचा हातातून गेलीच समजा.जे बावळट लोक आहे या दोघांना मत देणारे जरा डोकं शांत पाने ठेवून विचार करा
@bhalchandrapatil8513
@bhalchandrapatil8513 2 күн бұрын
विरोधी पक्ष नेता जे बोलले ते सत्य आहे मुंबई कोणाच्या घशात घातली जात आहे याची सरकार ची सहायता असल्या शिवाय व्यवहार होऊ शकत नाही. त्वरीत व्यवहार रद्द करावा.
@vilasjadhav638
@vilasjadhav638 2 күн бұрын
अध्यक्ष महोदय या भाजपचा चाटा तो काय मुंबईची काळजी घेणार
@sampatingale9889
@sampatingale9889 2 күн бұрын
फडणीसला देणे घेणे नाही !! मुंबई लुटून,गुजरातच्या घशात शेवटी याचा तर "स्वतंत्र विदर्भाचा छुपा अजेंडा !!
@gauravraut2848
@gauravraut2848 2 күн бұрын
त्याला विदर्भ च घेणं देणं नाही आहे फक्त पैसा हवा आहे या हवरटाला
@dnyaneshwarwankhedka8883
@dnyaneshwarwankhedka8883 2 күн бұрын
मा.वडेट्टीवार सरांचे मनापासून अभिनंदन. महान नेते फडणविस साहेब यांनी महाराष्ट्राचे काय केले आहे हे येणार्या निवडणुकीच्या मतपेटी समजेन.
@panditdhok
@panditdhok 2 күн бұрын
प्रत्येक विरोधी. आमदार न धारदार बोलत सत्ताधारी ला प्रश्न विचारल पाहिजे
@dilipshinde6786
@dilipshinde6786 2 күн бұрын
सध्या सरकार च आदानी चालवत आहे. काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य आदानीला द्यायला कमी करणार नाहीत. हे खोके सरकार.
@Shankarpatre
@Shankarpatre 2 күн бұрын
महाशय हातोडा घेऊन फिरणारे कुठे बिलात लपून बसलेत 😮
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 2 күн бұрын
Chok.seche.adhesh.kadhun.twaret.karway.kara..Mumbai.sarwanchi..
@vilasjadhav638
@vilasjadhav638 2 күн бұрын
विरोधी पक्षनेते सांगतात नीट बघ ऐक रे टरबुजा
@AnilSarkate-rp1np
@AnilSarkate-rp1np 2 күн бұрын
ठाकरे च पाहिजेत.. उध्दव साहेब..
@sanjaymahajan8548
@sanjaymahajan8548 2 күн бұрын
भाजप ने दहा वर्षापासून वाट लावली आहे याचं सर्वच काढा वडेवार साहेब
@chandrakantsawant1160
@chandrakantsawant1160 2 күн бұрын
ईतका गंभीर प्रश्न आहे आणी अध्यक्ष फक्त ठीक आहे बोलतोय...
@mohansabale9782
@mohansabale9782 2 күн бұрын
मुखात हरी आणि मानेवर सुरी असेच झाले
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 күн бұрын
आहेत आक्रमक रहा.अभिनंदन
@sachinjarad9793
@sachinjarad9793 2 күн бұрын
या सरकारवर ग्रामीण महराष्ट्रातील शेतकरी , दूध उत्पादक,कांदा उत्पादक नाराज आहेतच हे लोकसभेचे इलेक्शन वरून दिसून आले परंतु आता सरकारच्या असल्या प्रकरणांमुळे शहरी मतदार ,मराठी माणूस विधानसभे च्या निवडणुकीत यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
@samadhansapkal4046
@samadhansapkal4046 2 күн бұрын
मस्त वटीवार
@singersheetalpendke513
@singersheetalpendke513 2 күн бұрын
Right
@energynityanand
@energynityanand 2 күн бұрын
अध्यक्ष पक्षपाती आहे तो काय रक्षण करेल
@koolvsh4
@koolvsh4 2 күн бұрын
फडणवीस अभ्यास करत आहेत.किती % मुंबई अडाणी ला द्यावी... आणि जनते सोबत किती आणि कस खोटं बोलावं.... देलेला शब्द कसा फिरवावा
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 2 күн бұрын
आपलं सरकार गुजरात्यांचे तळवे चालणार असेल वर कोण चौकशी करणार आहे
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 2 күн бұрын
कितीही बोला त्यांच्या मनातील तेच करतात आणि तेच होतं कारण क्लीन चेक देणारे त्यांचे आहे
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 күн бұрын
70 हजार कोटी घोटाळावर बोल
@vaibhavpawar8244
@vaibhavpawar8244 2 күн бұрын
Next time BJP Out from Maharashtra
@ashrubaugalmugale612
@ashrubaugalmugale612 2 күн бұрын
वा विरोधी पक्ष नेते वा चालुद्या असंच नीतिमत्तेच्या गोष्टी करणाऱ्यांची अशीच चिरफाड करत राहा.
@anantmane8488
@anantmane8488 2 күн бұрын
Well done 👍
@arunmohite451
@arunmohite451 2 күн бұрын
Good job vijay saheb
@suryakanttharval6278
@suryakanttharval6278 2 күн бұрын
त्यासाठी तिकडे गेलेले आहेत पण जनतेने ठरवले तर तुम्हाला लपयला जागा मिळणार नाही
@dharmajichavan1841
@dharmajichavan1841 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@marutikamble1829
@marutikamble1829 2 күн бұрын
अध्यक्षस्थानी विराजमान असलेले त्यांच्याच टोळी मध्येच सामील असतिल तर? त्यांच्या हातून कसले rakshan होणारच नाही
@vinayakpatil5108
@vinayakpatil5108 2 күн бұрын
मुंबईमध्ये उध्दव साहेब का जरुरी आहे .बघाऊघळ्या डोळ्यांनी . हे 5:52 भाजपवाले मुंबई तर विकतीलच पन देश सुध्दा विक्री काढतील
@tusharyadav866
@tusharyadav866 2 күн бұрын
मुंबईत २-२ कोटीच कर्ज काढून फ्लॅट घेणाऱ्यांची कीव येते असे प्रकार पाहिल्यावर
@shahajikhot959
@shahajikhot959 2 күн бұрын
Wah Kay Josh. Kai power..
@bhaisahabharale9582
@bhaisahabharale9582 2 күн бұрын
BJP हटाव महाराष्ट्र बचाव
@Pam-wj6xo
@Pam-wj6xo 2 күн бұрын
Adani ambani समूहाला महाराष्ट्र मध्ये जागा देणे बंद करा...
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 2 күн бұрын
याचा पाठपुरावा करून यौग्य ती कारवाई करावी जनतेचा विकास नाही स्वतः चा विकास चालू आहे
@sanjayvichare8716
@sanjayvichare8716 2 күн бұрын
Niche manusTarbuja.
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 2 күн бұрын
जशी केजरीवालांची इडी चौकशी झाली, त्यांना तुरूंगात टाकलं, तशीच चौकशी आजच्या सरकारच्या मूख्य नेत्यांची झाली पाहिजे. 5:11 आजचे अध्यक्ष काय चौकशी करणार !.
@GanpatPathare-xq2kd
@GanpatPathare-xq2kd 2 күн бұрын
जय महाराष्ट्र विजय,साहेब
@sitarampatil9532
@sitarampatil9532 2 күн бұрын
म्हणून उध्दवच पाहिजेत.
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 2 күн бұрын
वारे पट्टे अभिनंदन
@Raghav.Rajaram
@Raghav.Rajaram 2 күн бұрын
विजू भाऊ अभिनंदन पहिल्या वेलेस वाटले आपण विरोधी पक्षनेते आहेत ते
@vanitasohoni9785
@vanitasohoni9785 2 күн бұрын
Exlent speech. Save Mumbai.
@user-bu8em1jw5x
@user-bu8em1jw5x 2 күн бұрын
Uddhav thakarech mumbaiche CM ch pahije 👍👍👍👌👌✌✌
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 2 күн бұрын
Munde saheb krtvy daksh aadhikari aahe mahnun badli keli😢
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 2 күн бұрын
महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला बेघर करून अडाणी च्या घशात घातली जाते कशासाठी खोके सरकारचा प्रताप आहे का? गुजराती बिल्डरांच्या घशात मुंबई घालून मराठी माणसाला बेघर मुंबईकरांनी भाजपला मत द्यायचं का मुंबई वाचवा
@jagdishbamble6950
@jagdishbamble6950 2 күн бұрын
🔥🔥🔥
@tanajideshmane7846
@tanajideshmane7846 2 күн бұрын
तीन चोर एकत्र आले आहे 😢😢😢
@hidayatdesai9418
@hidayatdesai9418 2 күн бұрын
SHABAS VADETIVAR JAY HIND
@suniljamkar
@suniljamkar 2 күн бұрын
A garte tukaraam munde sir adhikari Maharashtra til
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 2 күн бұрын
कर्ज माफी करा.
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 2 күн бұрын
Very good वड्डीवार साहेब खूप भारी निवेदन केलात, सरकारच गुजराती प्रेम वाहून चाललय लाखो कोटी चे घोटाळे पचवलेत हे लोक मुंबईत काहीही शिल्लक ठेवणार नाहीत.
@Rohit69o
@Rohit69o 2 күн бұрын
अध्यक्ष त्याच टोळीचा आहे त्याच्याकडून काही अपेक्षा नाही
@dinkaraher478
@dinkaraher478 2 күн бұрын
तुकाराम मुंढेना महसूल विभागात परत घ्या. २० वर्षात २२वेळा बदल्या. ते खरोखर तकाराम आहे. हे मुंबई च्या जमिनी विकून झाले होतील श्रीमंत वारे राज्य कर्ते.
@dattatoraskar987
@dattatoraskar987 2 күн бұрын
जगदंब
@user-xm6wb9lq1t
@user-xm6wb9lq1t Күн бұрын
वड्डेटीवार साहेब एकच नंबर धुलाई
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 2 күн бұрын
मुंबई कधीच विकून टाकली आहे सर्वपक्षीय नेत्यांनी.
@SHIVAM1544
@SHIVAM1544 2 күн бұрын
Asach bola aata saheb public pn asach rahil aata sarkar sobat ❤
@anildongliker2624
@anildongliker2624 2 күн бұрын
Great👍
@madhubalarajbhoj711
@madhubalarajbhoj711 2 күн бұрын
Virodhi paksh neta mahtvacha vishay mandla ahe
@chandrakantjadhav528
@chandrakantjadhav528 2 күн бұрын
विरोधी पक्ष नेते साहेब डा. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेस भुखंड नाही म्हणून मुंबई मनपा आयुक्त सांगतात तर दुसरीकडे घकव्य खाते 84 खोल्या असलेले संक्रमण शिबीराचा भुखंड खाजगी विकासकाच्या घस्सात घातला
@bhagatthakrani3276
@bhagatthakrani3276 2 күн бұрын
Ye adani nahi Modani ko di ja rahi h Sarkar 3 Month ki mehman h
@pratapshinde3867
@pratapshinde3867 2 күн бұрын
मुंबईसाठी आयडिया की तुमच्या सत्तेसाठी
@rajabhauarekar8635
@rajabhauarekar8635 2 күн бұрын
Best ,information
@anandshelake7174
@anandshelake7174 2 күн бұрын
👍👍👍
@ArunGhoderav
@ArunGhoderav 2 күн бұрын
Ed /सरकार
@Magma2410
@Magma2410 2 күн бұрын
मग कुणाला द्यायच्या नावे सुचवा मग बोंबला.
@user-tq4iv8pe8p
@user-tq4iv8pe8p 2 күн бұрын
Maharashtra janta
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys 2 күн бұрын
मुंबई महारष्ट्र पासून तोडायची हे षडयंत्र आहे
@sanjaykmandavkar172
@sanjaykmandavkar172 2 күн бұрын
Barobar saheb Tumi khare bolat aahat hya chorani Mumbai cha vatola kelay aahe Jay Maharashtra
@ankushk45
@ankushk45 2 күн бұрын
वक्फ बोर्डाच्या जागांवर बोलणार का विजय...
@manojjangale2609
@manojjangale2609 2 күн бұрын
आयला नाव अडानी त्याचे त्यानी जनतेलाच अडानी केला.
@hemantavhad2101
@hemantavhad2101 2 күн бұрын
Ar he government yaun 2 varsha zali adani ani abani ya business Mada tar kiti vasha pasun aha tar sakar mumbai 1.5 or 2 varshat viknar Kai samzat nahi sahab nit vacha nahi tar Rahul baba sakha hoil sarva approval tumchya sarkar chy valacha astil nit check Kara. 😂😂😂😂
@sanjaydarade-de2ci
@sanjaydarade-de2ci 2 күн бұрын
काही चतुर शेतकरी पूर्वी कायम पासुनच मोसम हवामान बघून आप आपली शेती करत असतात
@sd7897
@sd7897 2 күн бұрын
Send back to home to CURREPT POLITICAL parties please 🎉🎉🎉🎉
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 2 күн бұрын
Totara Bolanara neta mhanje Tambaakhu Samraat Shembada Shambhu ka?😮😅
@subhashchalwade3541
@subhashchalwade3541 2 күн бұрын
एकमेकांवर बोलत रहाता.जनतेच्या प्रश्नाचे काय?दिवसातून एक वेळ तरी विचार मनात येईल का ?
@user-mi1hi8vs4u
@user-mi1hi8vs4u 2 күн бұрын
जिला जालना मधी जाफराबाद सोयाबीन चा ७५टकै, विमा नाही भेटल दुशकाळात नाव नहीं,तलाठी,हिकै,नबर,दैत, नहीं, जाफराबाद तालुका मधी एक, कर्मचारी चागल,काम,
@user-tq4iv8pe8p
@user-tq4iv8pe8p 2 күн бұрын
Only India ban EVM RSS
@dayanandpatange7766
@dayanandpatange7766 2 күн бұрын
मिंध्ये आणि तडफडया सत्तेसाठी काहीही करतील काहीही विकतील यांना लवकर हाकला !
@animatedrhythm7
@animatedrhythm7 2 күн бұрын
खाली बसण्यासाठी काय देणे घेणे अर्धवट आमदार
@manojjangale2609
@manojjangale2609 2 күн бұрын
आधिवेशन आले की सगळेच कोकलतात,,जाती धर्माच्च्या नावाने एकमताने गोंधळ घालतात, आधिवेशन गुंडाळतात. No Problem मग नवीन आमदार असेल तर दारात Four wheeler येते ,मुरलेला असेल तर गुंतवणूक अधिक New Model येते . कसे काय?
@Rdg.10k
@Rdg.10k 2 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@anilgande7540
@anilgande7540 2 күн бұрын
BJP sampli tarch Mumbai Wachel .....
@Anirum267
@Anirum267 2 күн бұрын
कोणी महाराष्ट्राला फसवलेले नाही...... ज्ञानोबा तुकाराम म्हणताना नीट म्हणा .... चेष्टा केल्यासारखं म्हणू नका ..... विजय वडे तिवार जास्त तापू नका
@dattashinde1826
@dattashinde1826 Күн бұрын
Fasvl नाही का महाराष्ट्राला कोणी महाराष्ट्र फसलेला आहे भावा
@arunbhatarkar199
@arunbhatarkar199 2 күн бұрын
वडेट्टिवर महोदय आपले ही अंतरंग काही वेगळेच आहे, तुम्ही सुद्धा BJP चेच सहाय्यक आहात.
@arunjunnarkar1028
@arunjunnarkar1028 2 күн бұрын
हे भाजपा सर्व देणार अडाणी ला
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 күн бұрын
भाजप ला हद्दपार करा आणि मुंबई वाचवा.
@anjumm999
@anjumm999 2 күн бұрын
Why so much love for Adani.. Adani may be Big Boss of India...
@maheshnikam6294
@maheshnikam6294 2 күн бұрын
Adhyakshch vkla gelela ahet
@arvindsayam7312
@arvindsayam7312 2 күн бұрын
Manun bayacha asra ghywa lagala
@animatedrhythm7
@animatedrhythm7 2 күн бұрын
अनाजी एकनाथ कुठे गेले
@maheshnikam6294
@maheshnikam6294 2 күн бұрын
Maharashtra che pramuk Ani vs adhyaksh ye 2mgtvache lokch vikle gele ahet te Kay Mumbai vachvatil
@user-mi1hi8vs4u
@user-mi1hi8vs4u 2 күн бұрын
पि, एम किसान मधी, जाफराबाद औगळल,, तहसील मधी चकरा,मारु,मारू,दमलै, शैतकरी
@chhaburaorakh4937
@chhaburaorakh4937 2 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब महाराष्ट्र कुठे आहे कुठे नेऊन ठेवला भाजप नकोच
@vijaykachakde
@vijaykachakde Күн бұрын
One sided channel zindabad
@cutestbeby
@cutestbeby 2 күн бұрын
Sobat uttar pn dakhaval ast tr channal madhe dum aahe as mhatal ast😊
@kishormhapralkar9601
@kishormhapralkar9601 2 күн бұрын
उद्धवचा सरकार आल्यावर ताबडतोब उद्धव साहेबांनी बुलेट ट्रेन चे काम बंद ठेवलं अभिनंदन उद्धव ठाकरे
@sitarampatil9532
@sitarampatil9532 2 күн бұрын
अजितला हाकला.
@santoshfase195
@santoshfase195 Күн бұрын
भाजप हटाव गंधार भघाव जय महाराष्ट्र
@deepalishewale9976
@deepalishewale9976 2 күн бұрын
Kahi honar tumhi ordun sagle sangnar yancha bhrastachar , adanila mumbai vikatil tevha ya bjp che samadhan hoil, hya sarkarla ya goshticha kahi pharak padnar nahi tyanna phakta satta pahije bass baki kahi yanna maharashtrache deneghene nahi. Marathi mhanun he kahi karu shaknar nahi , mindhe aahet he. Paisa zhala motha maharashtra zhala chota.swabhimani nahi he .
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 16 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 35 МЛН
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 13 МЛН
MANOJ JARANGE PATIL ON DEVENDRA FDANVIS
7tv Marathi
Рет қаралды 1 М.
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 16 МЛН