BJP च्या Raju Shinde यांचा Uddhav Thackeray गटात प्रवेश, Sambhajinagar मध्ये BJP ला तोटा ? ताकद किती

  Рет қаралды 279,044

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #RajuShindeBJP #UddhavThackeray
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली. लोकसभेत भाजपला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळं एकंदरीतच मराठवाड्यात भाजपला कमबॅक करण्याची गरज असताना आता संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भाजपचे राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांनी ५ जुलैला भाजपमधून आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांच्यासोबत इतर ८ नगरसेवक आणि भाजपचे २० ते २५ पदाधिकारी देखील ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजू शिंदे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडालीय. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि भाजपमध्येच रहावं, यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. राजू शिंदेंना ठाकरे गटात जाण्यापासून रोखण्यासाठी मंत्री अतुल सावे, माजी खासदार रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा बड्या नेत्यांनी फिल्डींगही लावली होती. पण राजू शिंदे ठाकरे गटात जाण्यावर ठाम आहेत. आज ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पण एका माणसाला रोखण्यासाठी भाजपने इतके प्रयत्न का केले ? राजू शिंदे नक्की कोण आहेत? ते पक्षासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 303
@ravisurve4167
@ravisurve4167 3 ай бұрын
राजु शिंदे ने ठाकरे गटात प्रवेश कराव व संजय शिरसाठ यांचा पराभव करावा हिच ठाकरे गटातील शिवसैनिकांची ईछा आहे
@shilpagiri1714
@shilpagiri1714 3 ай бұрын
योग्य निर्णय आहे.राजूभाऊ जय महाराष्ट्र
@AGHAMADITYAKAILAS
@AGHAMADITYAKAILAS 3 ай бұрын
औरंगाबाद पश्चिम (SC राखीव) - २०१९ संजय शिरसाट - ८३ हजार राजू शिंदे (अपक्ष) - ४३ हजार अरुण बोर्डे (MIM) - ३९ हजार संदीप शिरसाट (वंचित) - २५ हजार अरुण बोर्डे हे संभाजीनगर मधील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत...तसेच वंचितने सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान घेतले...या तिघांच्या मतविभाजनाचा फायदा शिरसाट यांना झाला
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 3 ай бұрын
मग यावेळी राजू शिंदेचं निवडून येणार जर हें ठाकरेन बरोबर आले तर कारण आता वंचितला सुद्दा कुणी मतदान करणार नाहीत..
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@shaikhparvez681
@shaikhparvez681 3 ай бұрын
भावी आमदार राजू भाऊ शिंदे
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. 3 ай бұрын
राजु शिंदे 100% संजय शिरसाठला पाडणार!
@mkkheshhebe
@mkkheshhebe 3 ай бұрын
खरच आस होईल काय
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 3 ай бұрын
​@@mkkheshhebeho maratha virodhat ahe so
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
राजू घंटा येनार....!😂😂😂
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. 3 ай бұрын
@@S.V.Deshmukh संज्या शट्ट येणार😂😂
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. 3 ай бұрын
@@mkkheshhebe हो दादा नक्कीच राजु शिंदेची व्यक्तिक ताकत आहे आणी शिवसैनिकांची साथ भेटणार
@jadhavpatil326
@jadhavpatil326 3 ай бұрын
छ. संभाजीनगर मध्ये मोठी ताकद आहे राजु भाऊची यात वादच नाही . विकासाचा बाबतीत पण Compromise नाही . अतुर सावे आणि बागडे नाना निवडुण येण्या मध्ये राजु भाऊ चा सहभाग असतोय. Screen Shot काढुन ठेवा . फुलंब्री मतदार संघ पण जातो आणि अतुल सावे १००% पडतात जर राजु भाऊ सावेचा माघे नाही राहीले तर .
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 2 ай бұрын
Atul save padnarach aahe purva madhe pan mahavikas aghadi hi padnar, karan 100 percent yaveles matvibhajan houn Mim nivdun yenar. Sambhajinagar purva ani madhya madhe hindu voters cha joke honar.
@youtubefan-uo6sk
@youtubefan-uo6sk 2 ай бұрын
सावे काही काम करत नाही...जनतेचे
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 ай бұрын
राजू शिंदे यांनी जबरदस्त निर्णय घेतला.
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 3 ай бұрын
विधासभेला भाजप चे पानिपत होणारच.........👍
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 ай бұрын
भाजप चे विधानसभा निवडणुकीत पराभव होणे हे खूप जरूरी आहे
@SunriseYT.1122
@SunriseYT.1122 3 ай бұрын
संभाजी नगर मध्ये पानिपत तर होईल विजय हिंदूचा होऊन मुल्ल्याना पराजय स्वीकारावा लागेल 😂😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
परत वसुली सरकार च अनायचे काय पण होवू दे😂 परत पाच वर्षे काय वसुली करतात tevadhe करु दया
@rajendra2862
@rajendra2862 3 ай бұрын
हा विषय कधीचा निकाली निघाला आहे.आता फक्त औपचारिकता बाकी आहे
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 ай бұрын
@@chandrakantbhoite8126 बोल बच्चन अर्धवटराव उद्धव ठाकरे 😂😂😂
@rameshwarshinde982
@rameshwarshinde982 3 ай бұрын
राजू शिंदे आले आहेत खूप फायदा होणार आहे ठाकरे ला ते उभे राहिले तर खरच निवडून येऊ शकतात, ते उभे राहिले तर दलीत आणि BJP चे भरपूर लोक त्यांना मतदान करतील 💯
@rupalikamble1416
@rupalikamble1416 3 ай бұрын
राजू शिंदेला दलीत का मत करेल रस्त्यावर पडलीय का आंबेडकरी जनता विचार करून बोला
@beastmayurpp2855
@beastmayurpp2855 3 ай бұрын
@@rupalikamble1416 taai Raju Shinde pn Dalit aahet na
@rameshwarshinde982
@rameshwarshinde982 3 ай бұрын
@@rupalikamble1416 Tai Raju bhau dalit ahet Ani te sambhaji nagar pacchim madhun ubhe rahnar ahet mi pn tikdla ch ahe
@rupalikamble1416
@rupalikamble1416 3 ай бұрын
@@rameshwarshinde982 संभाजी नगर मध्ये वंचित, BSP , चे उमेदवार आहेत !! आणि शिवसेनेतून BJP ! मग BJP मधून शिवसेना पक्ष बदली फक्त पदा साठी आणि ED CBI पासून वाचण्या साठी होते मग आत्ता संविधान धोक्यात नाही येत आणि आत्ता शिवसेना BJP ची B TEAM नाहि होत
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
आम्ही मराठे निवडूण आणू महा भकास असली तरी...😂😂😂
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 ай бұрын
पश्चिम मतदार संघ संभाजीनगरचे भावी आमदार राजू शिंदे
@santoshichke448
@santoshichke448 3 ай бұрын
राजू शिंदे यांना खरतर या अगोदरच.. बदनापूर मतदार संघ देयला पाहिजे होता..
@maheshkadam3363
@maheshkadam3363 3 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤🎉
@sadashivjagtap1634
@sadashivjagtap1634 3 ай бұрын
जर अपक्ष असताना 42हजार मतदान घेतले तरी शिवसेने सारखा सक्षम पक्षाकडून लठले तर 100%निवडून येतील. 👍🏻👍🏻👍🏻
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 3 ай бұрын
शिरसाट आता नको आहे
@prathameshpalve6314
@prathameshpalve6314 3 ай бұрын
Bjp ला कळलं पाहिजे की चिन्ह नव्हे माणूस महत्वाचा असतो ..
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 ай бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब 💪🚩🔥
@ksjrdp123
@ksjrdp123 3 ай бұрын
राजु शिंदे यांच्या रूपाने पहिला नारळ फुटणार म्हणायचा...अजून 3 महिने निवडणुकीसाठी अवकाश आहे...तोपर्यंत याचे रुपांतर लाटेत होऊन जावे..हीच सर्वसामान्य जनतेची भावना
@samarthsagar7795
@samarthsagar7795 3 ай бұрын
ते तरी काय करणार निष्ठावंता ना डावलून उपऱ्यांना पक्ष तिकीट देत आहे.
@arnavandvansh
@arnavandvansh 3 ай бұрын
आयला आमच्या राजाभाऊ शिंदे ची दखल बोल भिडू ने घेतलीय
@adidan4922
@adidan4922 3 ай бұрын
😮😮
@xcyberscar4992
@xcyberscar4992 2 ай бұрын
😂
@shakilmujawar9495
@shakilmujawar9495 3 ай бұрын
राजू शिंदे हे भाजपमध्ये राहिले तर त्यांना संधी मिळणार नाही ही गोष्ट नक्की आहे म्हणून ते ठाकरे गटात जात आहे
@happylifevlogs64
@happylifevlogs64 3 ай бұрын
Raju भाऊ इडी सीबीआय मागे लागणार सांभाळून राहा
@nileshpawar393
@nileshpawar393 3 ай бұрын
Ed cbi che lad band jhale dada atta virodhe 239 mp ahe
@bhartiya777
@bhartiya777 3 ай бұрын
😂😂
@avinashshejwal7737
@avinashshejwal7737 3 ай бұрын
ED ची बिडी विरोधी पक्षांनी विझवली आता...
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 ай бұрын
Ata full majority nahi ed cbi mage lavayla😂😂
@abhijitraut9505
@abhijitraut9505 3 ай бұрын
शिवसेना ठाकरे
@santoshvaze5774
@santoshvaze5774 3 ай бұрын
ठाकरे❤🎉
@sanjaysat1028
@sanjaysat1028 3 ай бұрын
Only Udhavsaheb 🎉🎉🎉
@bhikanborase8684
@bhikanborase8684 3 ай бұрын
सं.नगर व संपूर्ण मराठवाड्यात निश्चित बदल होईल यात शंका नाही.
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 2 ай бұрын
2 mim nischit yenar baaki mahit nahi😂😂
@beastmayurpp2855
@beastmayurpp2855 3 ай бұрын
संजय शिरसाठ आता नगरसेवक पण होत नसतो परत
@Bhayade
@Bhayade 3 ай бұрын
🚩🚩Jai Hind Jai Maharashtra 🚩🚩 Jai UBT shiv sena
@aashishthakur1176
@aashishthakur1176 3 ай бұрын
सोनिया सेना 😂
@Babarcricketfantasy-rc8mv
@Babarcricketfantasy-rc8mv 3 ай бұрын
​@@aashishthakur1176 अन् तुमची कोणती BJP Fasanvis sena kay😂😂😂😂😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
बाबर की आत्मा भटक रही हैं 😂😂😂
@rajkumarkulkarni6378
@rajkumarkulkarni6378 3 ай бұрын
लोकसभेच्या निवडणुका अगोदर भाजपकडे जाण्यासाठी रांग लागली होती आता पक्षाला त्यांचे राजू शिंदे जाऊ नये म्हणून मनधरणी करावी लागत आहे 😂
@DhanjayMunde-d1j
@DhanjayMunde-d1j 3 ай бұрын
Jay Maharashtra Thakrey saheb only Raju Shinde WelCome.
@mushtaq_shaikh
@mushtaq_shaikh 3 ай бұрын
Raju Shinde Shirsatchi deposit jabt karnaar
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 3 ай бұрын
शिंदे गटाचा एक आमदार कमी 😂😂😂😂😂😂😂😂 मजा तो आएगा ना भाई
@saurabhmungikar4927
@saurabhmungikar4927 3 ай бұрын
Only Uddhav Thakre ❤
@hpshinde9077
@hpshinde9077 3 ай бұрын
दादा अभिनंदन
@dryuvrajkadam-318
@dryuvrajkadam-318 3 ай бұрын
शिरसाठ पडणार शिंदेचा 1 आमदार गेला
@digambarrathod9425
@digambarrathod9425 3 ай бұрын
शिंदे भाऊंनी 1न. निर्णय घेतला आहे.
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 3 ай бұрын
🔥
@mahesh6592
@mahesh6592 3 ай бұрын
हाच निर्णय खाजदरकीच्या पाहिले घ्यायला पाहिजे होता
@vaibhavpolsane1445
@vaibhavpolsane1445 3 ай бұрын
थोड थांबा आणखी लई सारे फिनार आहे
@Superman-hv5pe
@Superman-hv5pe 3 ай бұрын
राजू भाऊ घाबरू नका आता हिरवी मतं पण तुम्हालाच मिळतील...!!! हिरवा गुलाल नक्की उधला...!!! अभिनंदन
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
👌👌👌
@ravisurve4167
@ravisurve4167 3 ай бұрын
राजु शिंदे 100% निवडून येनार
@cd71
@cd71 3 ай бұрын
पोलार्ड चां सख्खा भाऊ बावळट कुळे
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 3 ай бұрын
भावी आमदार🎉🎉🎉
@firefire3060
@firefire3060 3 ай бұрын
Raju Shinde Thakare sahebasobat janar mhanje Mahayutiche Sambhajinagar he Tin va Fulambri ase char Umedwar parabhut honar. Raju bhau ushir zala nahitar Khaire Niwdun aale asate.
@dayanandpatange7766
@dayanandpatange7766 3 ай бұрын
विधानसभा बीजेपी चे, मिंधे , दादा यांचे पानिपत होणार !
@vitthalgarje7981
@vitthalgarje7981 3 ай бұрын
राजू शिंदे हेच ठाकरे गटाकडून 100% आमदार आमदार होणार
@travelous_tejas4114
@travelous_tejas4114 3 ай бұрын
महाराष्ट्रात भाजपच पानिपत होण्यास एकमेव फडतूसनिस जबाबदार
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 3 ай бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 3 ай бұрын
Very good
@RajendraPatil-v8y
@RajendraPatil-v8y 3 ай бұрын
Mst raju saheb jay महाराष्ट्र udhav saheb jindabad
@gulabdhamal6820
@gulabdhamal6820 3 ай бұрын
Niub
@sandeepp6153
@sandeepp6153 3 ай бұрын
Sirsat,,,,, GADDARANCHI wicket padayla suruwaat zaali
@high.flown.thoughts
@high.flown.thoughts 3 ай бұрын
भाजपा पक्ष महाराष्ट्रातून सगळयात छोटा पक्ष होण्याच्या मार्गांवर निष्टवान लोकांना बाहेर बसवल्याने ! योग्य निर्णय
@ajitdange601
@ajitdange601 3 ай бұрын
एवढा मोठा पक्ष मग माणसे पक्ष का सोडून जात आहेत आणि पक्षाचे तीन तीन नेते त्याच्या मागे का पळत आहेत
@upsc_preparation
@upsc_preparation 3 ай бұрын
तेलंगणा - 3.5 कोटी(लोकसंख्या) - 31जिल्हे राजस्थान - 6.85 कोटी - 50 जिल्हे मध्य प्रदेश- 7.27 कोटी - 55 जिल्हे गुजरात - 6.04 कोटी - 33 जिल्हे कर्नाटक - 6.11 कोटी - 31 जिल्हे छत्तीसगड - 2.56 कोटी -33 जिल्हे महाराष्ट्र - 11.40 कोटी - 36 जिल्हे महाराष्ट्रात नवीन जिल्हे कधी होणार ?
@gouravhud4155
@gouravhud4155 3 ай бұрын
अभिनंदन जय महाराष्ट्र भाऊ
@sachinvatanepatil1896
@sachinvatanepatil1896 3 ай бұрын
कार्य सम्राट म्हणतात राजू भाऊ ला....🔥🔥🔥
@hinduaryan2836
@hinduaryan2836 3 ай бұрын
Rss chi mansa jat aahet BJP sodun😅
@NamrtaBude
@NamrtaBude 3 ай бұрын
Buddhist ahe to
@deshsankatmeinhai9967
@deshsankatmeinhai9967 3 ай бұрын
Good​@@NamrtaBude
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
​@@NamrtaBudeसंजय शिरसाट कोण आहे....
@NamrtaBude
@NamrtaBude 2 ай бұрын
@@S.V.Deshmukh te pn
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 ай бұрын
@@NamrtaBude तो छान टीका लाऊन येतो
@PsN259
@PsN259 3 ай бұрын
पश्चिम मध्ये वाळूज येत कारखानदार लोक, मालक ह्यला पडण्या साठी पूर्ण प्रयत्न करणार 👍
@manoharlaher3114
@manoharlaher3114 3 ай бұрын
राजू साहेब शिंदे आपण अतिशय योग्य निर्णय घेतला आहे धन्यवाद
@sangeetaumale827
@sangeetaumale827 3 ай бұрын
Jay bhim jay vanchit
@Aradhya_karate
@Aradhya_karate 3 ай бұрын
जय महाराष्ट्र राजू भाऊ
@patildinesh07
@patildinesh07 3 ай бұрын
Bolbhidu aaikla ani pahalya mala ka aavdhtye 1. Ugach che animation ani background music nastat. 2. Vishay straight to the point sure houne strength to point end hoto. 3. Jar -Tar madhe jari asle tari khote kahich naste ani confidence level changla asto. 4. RND department khup down to up level paryant kaam kartana distye. 5. Pretek vishay ha past & periously chan samikarn conduct hoto. Best of luck keep it up as simple as !
@VishwasGhule-p2w
@VishwasGhule-p2w 3 ай бұрын
Nice presentation.
@dattashirgire9223
@dattashirgire9223 3 ай бұрын
भाजप मराठवाड्यातून संपलाच पाहिजे
@sanketghodake7927
@sanketghodake7927 2 ай бұрын
start at- 3:15
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 2 ай бұрын
या वेळी मराठा आरक्षण वरून मराठा समाज शरद पवार ला मदत नाही करणार कारण मदत करून वेगळे काही नाही भेटणार.शरद पवार तरी कुठ मराठा समाज ला आरक्षण देणार बोलले म्हणून.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 ай бұрын
@@maharashtradesha7382 👌👌👌
@ramkishan13188
@ramkishan13188 3 ай бұрын
Real tiger Raju Shinde Nahitar shindeche amdar himmat karu shakat nahit ED chya bhitine sheput ghalun basle khoke ghevun lachar zale
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 3 ай бұрын
Tya shirsatla kasa kay lok vote detat kalat nahi mala.. faltuchi badbad karat asato fakt, tyach tond pahila ki divas kharab jato
@surajghodke1033
@surajghodke1033 3 ай бұрын
भाजपमध्ये आता निष्ठावान लोकांना किंमत नाहीये.
@Mharattha96k
@Mharattha96k 2 ай бұрын
❤❤❤
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 3 ай бұрын
किती वर्ष सतरंज्या उचलायचे काम करायचे मित्र पक्ष म्हणून जागा सोडायची त्याच काम करायचं मंत्री पद त्यांना निष्ठ वान कार्य कर्ते काय करणार राजू शिंदे योग्य पावूल उचलले अश्या विचारामुळे 23 खासदाराचे 9 खासदार झाले कार्य कर्ते ना द्या ना संधी
@dattashirgire9223
@dattashirgire9223 3 ай бұрын
बर झाल
@mahaedutechsupport
@mahaedutechsupport 3 ай бұрын
कोण राजू शिंदे
@nyworld515
@nyworld515 2 ай бұрын
3:18 Main Video Start.
@user-qe2oq4db5l
@user-qe2oq4db5l 3 ай бұрын
राजू शिंदे रखे हजार हुं जास्त अस्तिल बीजेपी जवल 😂😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
👌😂😂😂
@MarutiSathe-j4y
@MarutiSathe-j4y 3 ай бұрын
Only MVA
@krishnaweldode8947
@krishnaweldode8947 2 ай бұрын
🎉
@rajraje58
@rajraje58 2 ай бұрын
राजू शिंदे मुळे उबाठा विधानसभा निवडणुका झाल्यावर उबाठा पक्ष फुटला म्हणजे नवल वाटयाला नको...
@nandkishormuley6393
@nandkishormuley6393 3 ай бұрын
आले ते शिवसेनेत
@maheshpatki
@maheshpatki 3 ай бұрын
बोल भिडूचे २ मिलियन सबस्क्रायबर झाले त्याबद्दल मनस्वी अभिनंदन🎉🎊. मनोज जरांगे नी कुणबी नोंदी सापडल्या म्हणून मारवाडी, ब्राह्मण, लोहार, मुस्लिम यांना पण आरक्षण मिळावे असे स्टेटमेंट केले आहे. ते खरंच शक्य आहे का? या विषयावर एक व्हिडिओ बनवावा.
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 3 ай бұрын
येणार नाहीत
@ganeshsamal5289
@ganeshsamal5289 3 ай бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞
@sarjeraosadale7760
@sarjeraosadale7760 2 ай бұрын
शिवसेना (UBT)म्हणजे नेते तयार करण्याचा कारखाना आहे. जेवढे नेते त्यामध्ये 80%नेते बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहेत
@ParamanandKale
@ParamanandKale 3 ай бұрын
स्विक्रत नगरसेवक होण्याची पात्रता नसनारे विधानपरिषदेवर राज्यसभेवर घेतले मग लोकात काम करणारे तर सोडुन जानारच ना
@jaybhole4408
@jaybhole4408 3 ай бұрын
Bjp चे अजून खूप हाल होणार आहेत बघा
@kishordhole4609
@kishordhole4609 3 ай бұрын
चिन्मय कुठे आहे
@chintamanirandale5392
@chintamanirandale5392 3 ай бұрын
Only udhav thakre zindabad
@nandkishorm7834
@nandkishorm7834 3 ай бұрын
Rajubhau shinde ithe hamkhas nivdun yetil
@akshay104
@akshay104 2 ай бұрын
भरोस्याचा नाही
@karanrajput-ee4oe
@karanrajput-ee4oe 3 ай бұрын
Ubt only
@innocentkaminey5193
@innocentkaminey5193 3 ай бұрын
बंद करा रे अंदाज
@chandrakantdeokar2285
@chandrakantdeokar2285 3 ай бұрын
शिरसाटचा पोपट शांत झाला पाहिजे....!!!
@BalajiWaghmare-xv9fl
@BalajiWaghmare-xv9fl 2 ай бұрын
राजु शिंदे ना मतदान पण्......ऊ.बा ठा ला नाही जय शिवराय
@sikandarpathan9054
@sikandarpathan9054 3 ай бұрын
भावी आमदार राजु शिदे
@The_last_spirit-h5x
@The_last_spirit-h5x 3 ай бұрын
पंखा बंद केला असेल....म्हणून घाम आला😂😂😂 Thumbnail काही देता 😂😂😂
@arjundalvi6977
@arjundalvi6977 2 ай бұрын
संभाजी नगर आता ठाकरेंकडे यावे हीच श्रीची ईछा ! जय महाराष्ट्र
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 2 ай бұрын
Shehrat 3 paiki mim 2 seat jinknar, direct vote divide honar , purva ani madhya. Murkha aahe bjp ani shivsena, hindutvavadi voters cha joke karun takla.
@premkankal9008
@premkankal9008 2 ай бұрын
संभाजीनगर पूर्व, संभाजीनगर मध्य हिंदूंचे मत विभाजन होवून MIM चे आमदार येणारं
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 ай бұрын
शिरसाट पडणार
@dadagolhar7219
@dadagolhar7219 2 ай бұрын
कोणी कुठं जा पण विधानसभा OBC आमदार निवडून येणार फिक्स
@sikandarpathan9054
@sikandarpathan9054 3 ай бұрын
राजु शिदे जी वेल्कम
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 50 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,3 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН