Bharajari Ga Pitambara (Song) | Shyamchi Aai (श्यामची आई) | Ashok Patki | Rucha Bondre

  Рет қаралды 2,615,396

Panorama Music Marathi

Panorama Music Marathi

Күн бұрын

अजरामर गीताला नाविन्याचा मुलामा
सादर करत आहोत श्यामची आई चित्रपटातील 'भरजरी गं पितांबर' हे गीत फक्त #PanoramaMusicMarathi
#ShyamchiAai #श्यामचीआई
Listen to Bharjari Ga Pitambara:
Jiosaavn: bit.ly/Bharaja...
Wynk: bit.ly/Bharaja...
Amazon Music: amzn.to/46Ll5nZ
KZbin Music: bit.ly/Bharaja...
Apple Music: apple.co/3FQQz0p
Resso: bit.ly/Bharaja...
Song Credits:
Music: Ashok Patki
Singer: Rucha Bondre
Lyrics: Pralhad Keshav Atre
Music Label: Panorama Music
Film Credit:
A Film By: Sujay Sunil Dahake
Written By: Sunil Sukthankar
Produced By: Amruta Films - Amruta Arun Rao & Pune Film Company
Presented By: Almonds Creation - Ajay-Aniruddha |
Aakash Pendharkar | Vikram Dhaktode
Starring : Gauri Deshpande | Sharva Gadgil | Om Bhutkar | Mayur More | Sandeep Pathak | Sarang Sathaye | Akshayaa Gurav | Urrmila Jagtap | Deesha Katkar | Gandhar Joshi | Aniket Sagvekar | Jyoti Chandekar
DOP: Vijay Mishra
Editor: B. Mahanteshwar
Music: Ashok Patki
Background Music: Saket Kanetkar | Aabha Soumitra
Sound Design: Kunal Lolsure
Art Director: Ameya Bhalerao
Executive Producer: Dinesh Mapari
Associate Director: Azam Karnik
Makeup: Mahesh Barate
Costumes: Namdev Waghmare
Digital Agency: Vizual Junkies
Publicity Design: Saurabh Sadanand Chandekar
Media Director: Pradnyaa Sumathi Shetty ( Friends In Corporate)
Distributor: Panorama Studios
--------------------------------------------------------------------------------
Connect with Panorama Music on Social Media:
Facebook: / panoramamusicofficial
Instagram: / panoramamusic
Twitter: / panoramamusic_

Пікірлер: 776
@s.s9147
@s.s9147 Ай бұрын
अतिशय सुंदर शब्द रचना तिचकेच सुंदर स्वर... अहाहा.. किती टे अर्थपूर्ण गाणे.. मी 100 वेळा ऐकले.. माझा मुलगा 6 महिन्याचा आहे. दिवसातून 5/6 वेळा हे गाणं ऐकवते त्याला.. हे ऐकताना त्याची smile पाहण्या सारखी असते. कितीही रडत असला तरी हे गाणे ऐकल्या वर शांत बसतो.. आणि हसतो ही...😊 विशेषतः ध्रुवपद.. द्रौपदिसी बंधू शोभे नारायण म्हटले की खूप गोड हसतो माझा बाळ.. खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
@prachikothawade-tl4pg
@prachikothawade-tl4pg 7 ай бұрын
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज.. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !” अप्रतिम रचना🥹❤️
@Cinemawaal
@Cinemawaal 11 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीला परत रुळावर अनण्यासाठी अश्या चित्रपटांची आणि प्रेक्षकांची साथ हवी!! काहीतरी वेगळं बघायला भेटाव अनुभवायला बस🙏
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
Right 👍❤
@ankurballal6836
@ankurballal6836 10 ай бұрын
जूना श्मामची आई पहा
@indian62353
@indian62353 10 ай бұрын
@@ankurballal6836 हो. तोही चित्रपट मी बघितला आहे
@diptikulkarni9558
@diptikulkarni9558 11 ай бұрын
कधी रागे भरावे आणि कधी गोडीत समजावावे हे जाणनारी श्यामची आई (आई )❤❤❤
@Bhaarat_1
@Bhaarat_1 11 ай бұрын
My all time favorite श्रीकृष्ण द्रौपदीच्या बंधुत्वाचा गोड धडा 70 वर्षांनंतर परत एकदा...!
@Indiancreativeboy
@Indiancreativeboy 11 ай бұрын
चार मिनिटांच्या नंतर हुंदके आले अक्षरशः मोबाईल बाजूला ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आणि काही काळानंतर उर्वरीत गाणं ऐकलं. हे गाणं आधी खूप वेळा ऐकलं आहे पण अशा पद्धतीने येथे तुम्ही ते मांडले की हृदयात अत्यंत खोलवर जावून पोहचले. हा मास्टर पीस आहे. ही कलाकृती अजरामर होणार. 🥺❤️
@GauravKhonde
@GauravKhonde 11 ай бұрын
दादा मनातलं बोललात...माझ्या आज्जीला आणि मला हे गाणं खूप आवडायचं...आता आज्जी नाहीय पण हे गाणं आज ही तेवढं च आवडीने तिच्या आठवणीत आईकतो.... आताही ऐकताना हुंदके येताय.....😥♥️
@shubhamkarande2056
@shubhamkarande2056 11 ай бұрын
​@@GauravKhonde🥺🥺😓
@withchetanmhabdi8765
@withchetanmhabdi8765 11 ай бұрын
❤❤दापोली ची शान साने गुरूजी❤❤
@shs022
@shs022 11 ай бұрын
आपल्याला काही वैयक्तिक अनुभव आला असावा.
@dilipdushing6429
@dilipdushing6429 11 ай бұрын
​@@GauravKhondeSame here 🥺🥺
@adilnoorshaikh
@adilnoorshaikh 9 ай бұрын
बोट श्रीहरी चे कापले ग बाई... किती भरून येतं या ओळीला.. ❤
@Abhimanyurajguru
@Abhimanyurajguru 11 ай бұрын
श्यामची आई चित्रपट ट्रेलर आणि हे गीत हृदयाला भिडले... सर्व टीमचे मनापासून अभिनंदन.... वाट पाहतोय...चित्रपटाची....❤❤
@divyakakade511
@divyakakade511 3 ай бұрын
शब्दच नाहीत ❤❤❤ केवळ अश्रू आहेत डोळ्यांत ❤❤ अदभुत कलाकृती❤
@aniketgadhave3514
@aniketgadhave3514 11 ай бұрын
जेसी जाची भक्ती तैसा नारायण . कोणा साठी भाऊ, कोणासाठी पिता, कोणासाठी आई,कोणासाठी मित्र, तर कोणासाठी प्रियकर.🥺🥺❤️❤️❤️
@guruprasadapte
@guruprasadapte Ай бұрын
@omkaryamgar7
@omkaryamgar7 Ай бұрын
💯❤
@Akhappy007
@Akhappy007 12 күн бұрын
खूप सुन्दर दादा...
@suvarnashinde7107
@suvarnashinde7107 11 ай бұрын
खूप बरं झालं आत्ताच्या काळात हा सिनेमा परत येत आहे. नात्यांचे आणि त्यातील त्यागाचे महत्त्व आजच्या पिढीला कळणे फार गरजेचे आहे
@KumodBharadkar
@KumodBharadkar 9 ай бұрын
साक्षात मुखातून वाहणारा शब्दरूपी अमृतच.....😊😊😊
@rutuja.021
@rutuja.021 11 ай бұрын
सर्वप्रथम गाण्याची originality जपल्या बद्दल खूप कौतुक.किती सुंदर आवाज आहे आणि त्यात प्र.के.अत्रे यांचे शब्द❤ जुन्या CD player ला श्यामची आई चित्रपट पाहिला होता त्यावेळी पासून हा नवीन यावा असे वाटतं होते. श्यामची आई पुस्तकही त्यावेळी सर्वच लोक वाचत होते.चित्रपटातील हे गाणं खूपच श्रवणीय बनले आहे.❤नक्कीच चित्रपट सर्वत्र पहावा ❤
@onkarborhade5685
@onkarborhade5685 11 ай бұрын
🥳💯
@manaseegado2838
@manaseegado2838 11 ай бұрын
हृदयाचा ठाव घेणारे गीत आणि प्रसंग!🙏
@TheShaggy1125
@TheShaggy1125 10 ай бұрын
काळजाची चिंधी फाडून देईन किती उदात्त प्रेमाची कल्पना आहे किती वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकाव वाटतं
@smitapatil1687
@smitapatil1687 11 ай бұрын
खरचं जुन सगळंच हरवलंय कुठे तरी... अगदी सगळं.... या गीता सारखं सगळं परत यावं हीच प्रार्थना 🙏
@Kudale-Patil
@Kudale-Patil 11 ай бұрын
अप्रतिम कलाकृती 👌 चित्रीकरण आणि आवाज, अजरामर श्यामची आई हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते... चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवते❤
@ankurballal6836
@ankurballal6836 10 ай бұрын
जुना श्मामची आहे पहा
@shaileshnagare8994
@shaileshnagare8994 9 ай бұрын
मन मोकळ्या मनाने गायलं खूप भारी अक्षरशा एवढं रडू येत शब्दच नाहीत
@PracheeKulkarni-e2l
@PracheeKulkarni-e2l 11 ай бұрын
थेट हृदयाला भिडणारा आवाज.. तृप्त!! खूप च सुंदर
@geetashinde1326
@geetashinde1326 8 ай бұрын
❤अ❤❤❤❤❤
@atuldeswandikar2680
@atuldeswandikar2680 10 ай бұрын
सुंदर गाणे … अप्रतिम मतितार्थ !!! चांगल्या संस्कारांची तोंड ओळख पुराणातील कथेवर आधारित सुंदर अश्या रचनेवर करणाऱ्या प्र के अत्रे ना सलाम 💐💐
@MaitreyeeKoppal
@MaitreyeeKoppal 8 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@MaitreyeeKoppal
@MaitreyeeKoppal 8 ай бұрын
😊😊😊😊
@prasannahalbe4563
@prasannahalbe4563 10 ай бұрын
फार सुरेख. डोळे भरून आले नाहीत तरच नवल. हे गीत वर्षानुवर्षे असाच भव जागा करीत आहे. महिन्यातून निदान एकदा हे गीत ऐकलं पाहिजे!
@sagargaikar1993
@sagargaikar1993 11 ай бұрын
या गाण्याचे गीतकार आणि श्यामची आई चित्रपटाचे दिग्दर्शक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे!!!! संयुक्त महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ. 🚩
@ankurballal6836
@ankurballal6836 10 ай бұрын
संगीतकार वसंत देसाई , गायिका आशा भोसले ‌, गीत वसंत बापट
@sandyandy100
@sandyandy100 11 ай бұрын
.... खूप खोल आमच्या मराठीपणाच्या मुळांपर्यंत जाणारं असं काही
@suniljadhav548
@suniljadhav548 11 ай бұрын
खुप सुंदर गाणे आहे ❤❤ ओढ सिनेमाची....
@arnavsarpotdar
@arnavsarpotdar 11 ай бұрын
गाणं, आवाज, अभिनय, चित्रिकरण सारंच अप्रतिम!
@shreyasgokhale
@shreyasgokhale 11 ай бұрын
@panoramamusicmarathi, Just a humble request, please provide the original song credits also. This song was from the 1953 film Shyaamchi Aai, which won the Golden Lotus at the National Film Awards. The song was sung by the legend herself Asha Bhosle, the lyrics were originally written by Shri Acharya Atre and music director was Vasant Desai. Many people may not be aware of this fact so I am just mentioning it here. Ashok Patki is a legend himself, but at least the original credits should be mentioned.
@DJ-ti5ve
@DJ-ti5ve 10 ай бұрын
I Fully agree. Everything with the movie is fantastic. I would love to see the original credits as well. The recreated song is at par with original.
@ankurballal6836
@ankurballal6836 10 ай бұрын
अगदी बरोबर - खरं तर जून गाणंच चांगल आहे , आशाताईंचा आवाजातील , वसंत देसाई यांच संगीत आणि वसंत बापट यांची कविता
@sanjaysawant7515
@sanjaysawant7515 10 ай бұрын
I agree with you
@indian62353
@indian62353 10 ай бұрын
Right💯
@vijaynikam8925
@vijaynikam8925 11 ай бұрын
अप्रतिम! ऋचा बोंद्रे, योग्य आवाज या गाण्यासाठी. ❤
@SwaraShabdaChitra
@SwaraShabdaChitra 11 ай бұрын
वाह वाह👌 हे गाणं रिपीट मोडवर ऐकले जाणार यात संशय नाही. मूळ गाण्याची चाल, लय यात काहीही फरक न करता, फक्त थोडं orchestration आजच्या काळाला सुसंगत केलंय. जुन्या गाण्यांचं असं नूतनीकरण म्हणजे फार अवघड काम. मूळ गाणं लोकांच्या मर्मबंधातली ठेव असल्याने, तिथे धक्का लागायची शक्यता फार असते. अर्थात, इथे पत्की काका आहेत, त्यामुळे हा मुद्दा बोलायलाच नको. अतिशय सुश्राव्य झालंय गीत. वरच्या एका प्रतिसादात आहे तसे, श्याम ते साने गुरुजी हा प्रवासही इथे दिसतो. सिनेमाबद्दल उत्सुकता अधिकच जागली या गाण्यामुळे.
@GaneshJadhav-mp6dl
@GaneshJadhav-mp6dl 10 ай бұрын
हो
@siddhu0102
@siddhu0102 Ай бұрын
Divine voice...you're amazing Rucha!! 👏
@shankarkadam4459
@shankarkadam4459 11 ай бұрын
❤ आई. शामची आई माझ्या आवडता चित्रपट. तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी.😢😢
@prachibhuwad1904
@prachibhuwad1904 8 ай бұрын
ह्रदयस्पर्शी ❤❤
@sumitkrn
@sumitkrn 11 ай бұрын
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण!...सुंदर❤
@patankarvaidehi0
@patankarvaidehi0 11 ай бұрын
रक्ताच्या नात्याने उमजेना प्रेम , पटली पाहिजे अंतरीची खूण 😢❤ काय शब्द आहेत हे 🙏
@vijayashinde1305
@vijayashinde1305 5 ай бұрын
खर आहे . अप्रतिम 😢
@satishgurav2988
@satishgurav2988 10 ай бұрын
डोळ्यात फक्त अश्रू येत होते काय बोलणार अप्रतिम सगळ्या टिमचे मनापासून अभिनंदन
@sushantkillekar
@sushantkillekar 11 ай бұрын
प्राथमिक शाळेत शिकत असताना शिक्षकांनी शामची आई चित्रपट दाखवला होता.. आणि तेव्हा हे गाणं ऐकल होत.. पुन्हा आठवणी जाग्या झाल्या.. खुप सुंदर..
@narendratambe5889
@narendratambe5889 11 ай бұрын
🎉🎉🎉
@techikeen5779
@techikeen5779 11 ай бұрын
Ata punha sglya school mdhe dakhavayla hava movie
@archananavare9288
@archananavare9288 10 ай бұрын
मी पण शाळेत पाहिलंय...तेव्हा असे चित्रपट दाखवत
@tejasjoshi2366
@tejasjoshi2366 10 ай бұрын
​@@techikeen5779 एकदम बरोबर..
@bhupeshpatil2235
@bhupeshpatil2235 11 ай бұрын
Mark my words "This is premium Content ".. let's make this movie a blockbuster.
@sanjeevanisapre8502
@sanjeevanisapre8502 11 ай бұрын
अनुपमेय ऋचा. खूप मधुर आणि मधाळ आवाज. मनःपूर्वक अभिनंदन ❗ .......आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा ‼️💐🍨
@ashok_p_deshmukh
@ashok_p_deshmukh 4 ай бұрын
निव्वळ कारुण्य...अप्रतिम
@avinashnagure4967
@avinashnagure4967 10 ай бұрын
Lai motha warsa ahe apla...fakt visar padlay...Just wow...😊❤❤❤😊Thanks❤❤😊😊...
@Aashirwad_
@Aashirwad_ 11 ай бұрын
शासनाने हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा.
@pareshvdeshmukh
@pareshvdeshmukh 10 ай бұрын
मराठी भाषा, मराठी गाणे, मराठी संगीत ..सगळ्यात मराठी सर्वोत्तम.
@shubhajagtap3053
@shubhajagtap3053 8 күн бұрын
खूप सुंदर❤❤
@sthithpradnyakere9870
@sthithpradnyakere9870 9 ай бұрын
खूपच छान गीत रचना, सुंदर गायले आहे।
@archanalanke1592
@archanalanke1592 10 күн бұрын
खूप सुंदर गाणं आहे
@prasadnarode8081
@prasadnarode8081 11 ай бұрын
Atishay sundar remake... ajibat ganyacha apman n karta sundar gaylay ani banavlay...waah ...anand vatla aikun
@KavitaUtekar
@KavitaUtekar Ай бұрын
अतिसुंदर गाणं आहे ऐकताना रडू येतं. नात्यांची खरी किंमत समजते..
@manshreearts7587
@manshreearts7587 11 ай бұрын
खूप सुंदर चित्रपट आहे मी आजच mami mumbai film festival मध्ये बघितला . हा सिनेमा फक्त मराठी / महाराष्ट्र पुरता मर्यादित नसून जागतिक दर्जाचा सिनेमा आहे .
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 8 ай бұрын
सुंदर ,भावस्पर्शी गीत, खूप छान! 🙏
@Chitranagri
@Chitranagri 10 ай бұрын
Shyam chi Aai...... Naal 2....... Bass......mla Marathi ChitraPatanche bhavishya distay.......... Ataa Marathi ChitraPatansathi Gardi honar......... I can bet on that.....
@gajanandeshmukh3553
@gajanandeshmukh3553 11 ай бұрын
मराठी चित्रपटातील खूप दिवसांनी ऐकलेले एवढे सुंदर गाणे व आवाज. मन प्रसन्न करणारे संगीत खूप गोड आवाज...❤❤
@PravinDakhore-gy5sn
@PravinDakhore-gy5sn 11 ай бұрын
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे श्याम ❤❤❤❤❤❤❤
@TanShiT.T
@TanShiT.T 9 ай бұрын
tumhi ME VASANTRAV ha chitrapat pan bagha , tumhala tyachat pan khup sundar gana miyel
@arutasalunkhe4931
@arutasalunkhe4931 10 ай бұрын
दादा मी भाग्यवान आहे. हे गाणे मी पेहीलांदया ऐकले आणि ते पण तुमच्या बंदिशीत. Etka भावस्पर्शी ...दादा तुमचे संगीत आधीच मनावर राजया करतात हे गाणे ऐकलावर तर असे वाटले श्री हरी तुमचया रूपाने somor आहे
@kishorkudalkar5058
@kishorkudalkar5058 10 ай бұрын
आजच्या घडीला नात्यातील भावना समजावून सांगण्यासाठी अशा निर्मिती ची खूप मोठी मदत होईल फारच छान👍 धन्यवाद 🙏
@spsuryavanshi4366
@spsuryavanshi4366 11 ай бұрын
काळजात घर करून बसलं हे गीत🙏🏻🙏🏻👌👌 अप्रतिम आवाज 👍👍
@PKP963
@PKP963 11 ай бұрын
This song has no time boundaries.. it touches so deep, after listening carefully.. music - words - presentation.. no words to express feelings..
@akashghodke7010
@akashghodke7010 10 ай бұрын
Agree agree agree.... Best comment ever Aaj parynt comments section madhye jevdhhya comments vachlya tyaat hi comment mala saglyat jast aavdleli aahe....
@dsumitji
@dsumitji 11 ай бұрын
फारच सुंदर
@sadanandbondre2103
@sadanandbondre2103 11 ай бұрын
फारच सुंदर,बोंद्रे फॅमिली,अभिमान
@nidhishendurnikar9519
@nidhishendurnikar9519 5 ай бұрын
What a melodious song ❤
@rutujaghodke3007
@rutujaghodke3007 9 ай бұрын
सलग पाचव्यांदा ऐकते आहे, तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतयं हे सुमधुर आणि मार्मिक गीत..
@mangeshmane4351
@mangeshmane4351 11 ай бұрын
गाण्याचे सुरेख शब्द, गायिकेचा सुमधुर आवाज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्य हे सर्व ऐकून आणि पाहून कान आणि मन दोन्ही तृप्त झाले मात्र चित्रपट पाहण्याची उत्सुकता अजून वाढली आहे.
@sheetaljoglekar5023
@sheetaljoglekar5023 11 ай бұрын
खूपच सुंदर झालंय गाणं ,ऋचा...
@rakeshpawar7576
@rakeshpawar7576 10 ай бұрын
खूप भावनिक गीत, खूप शांत तसेच खूप दिवसांनी मना भावलेले गीत,
@anieruddha
@anieruddha 2 ай бұрын
When I clicked link, didnt realize its re-created songs glad I listen this re-created song. Thanks
@SachinAdsul-s3t
@SachinAdsul-s3t 11 ай бұрын
Khuocha chann ❤
@madhumaghangurde9966
@madhumaghangurde9966 11 ай бұрын
खूपच सुंदर
@sayali3569
@sayali3569 11 ай бұрын
Lovely rucha ❤❤
@sanjiwanitadegawkar3685
@sanjiwanitadegawkar3685 11 ай бұрын
अत्यंत भावस्पर्शी आवाज... खूप छान गाणं आहे हे ! साने गुरुजी एक व्यक्ती म्हणून आणि एक लेखक म्हणून खूप ग्रेट होते.
@ankurballal6836
@ankurballal6836 10 ай бұрын
तुम्ही आशाताईंच्या आवाजात ऐका - खरा वात्सल्य रस तिथेच सापडेल
@Donate_Blood_Save_Live
@Donate_Blood_Save_Live 11 ай бұрын
हृदयाला स्पर्श करणारा गाण्यातील बोल ,प्रत्येक शब्द , प्रत्येकाची चेहऱ्या वरची गरिबी असून ही ❤ मनाची श्रीमंती आपले पणा ,😢 कष्ट करून आल्यावर मायेने हात फिरवणारी आई ची माया 🥹 उद्याची चिंता करणार बाप 🙏🏻 शब्द अपुरे पडतील 🙏🏻 अशे गाणी चित्रपट येणे खूप गरजेचे आहे 💯🤍 जेणे करुन येणारी पिढी येकत्र राहिल , आपले पण प्रेम जिव्हाळा माया वाढेल , आपलातून गाणे आहे , गाण्या सोबत म्युझिक , शोभेल अशी गाण्यातील टाळी , आकाश कंधील , बहीण भावाची असलेले प्रेम ❤ बोलेल तेवढे कमी आहे 🙏🏻 सर्व कलाकार यांना मानापासून हृदया पासून सलाम 🙏🏻🤍 किती पण वेळा हे मनोभावी गायलेल गाणे आईकले तरी पोट भरत नाही 🥰❣️🔥 खूप प्रेम खूप शुभेच्छ ❤
@ankurballal6836
@ankurballal6836 10 ай бұрын
kzbin.info/www/bejne/qnSccoeZjN6Ji7Msi=_Kd_xO1tOGjqrJ9m
@ankurballal6836
@ankurballal6836 10 ай бұрын
हे ऐका
@MrPratik1986
@MrPratik1986 7 ай бұрын
He gaan khup vela ikal ahe khup awdt song ahe mazha .pan kharach aatta ikatana khup radu ale..Sundar
@aadityapimpare3698
@aadityapimpare3698 10 ай бұрын
Some masterpiece has it's golden copy ❤ Original ला कुठेही धक्का न लावता केलेले new version.... सुंदर......
@chaitanyaingale0007
@chaitanyaingale0007 Ай бұрын
खूप छान ❤️ जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼
@shivanisapkal6681
@shivanisapkal6681 8 ай бұрын
@Rucha Bondre Your voice is lit!!😍😍😍😍😍
@anujb4777
@anujb4777 11 ай бұрын
❤❤❤ 👌👌👌👌सुंदर अप्रतिम ❤❤❤
@146-PramodSapkal-xx9js
@146-PramodSapkal-xx9js 10 ай бұрын
खुप मनशांती मिळाली खुप छान song आहे प्रत्येक शब्द मनाला लागला
@adinathjadhavaj4414
@adinathjadhavaj4414 11 ай бұрын
अप्रतिम ❤😊 अशी गाणी समाजा साठी फार गरजेची आहेत, तेव्हाच लोकांना कळेल की संस्कार म्हणजे काय 👍✨
@bhtjoshi2012
@bhtjoshi2012 7 ай бұрын
00:07 Shamrao was a hardworking master who refused to sleep till the afternoon. 00:40 The song talks about the characters Chindi Moon, Subhadra, Shalu, and Shelna. 01:13 The song 'Bharajari Ga Pitambara' from the movie 'Shyamchi Aai' 01:49 Subhadra reveals her connection with Draupadi 02:30 The song Bharajari Ga Pitambara from the movie Shyamchi Aai is composed by Ashok Patki and performed by Rucha Bondre. 03:03 The song 'Bharajari Ga Pitambara' from the movie 'Shyamchi Aai' with music by Ashok Patki and sung by Rucha Bondre 03:41 The song talks about devotion towards Lord Narayan 04:36 The song 'Bharajari Ga Pitambara' from the movie 'Shyamchi Aai' is composed by Ashok Patki and sung by Rucha Bondre.
@deepagawde4903
@deepagawde4903 11 ай бұрын
श्यामच्या आई सारखे संस्कार द्यायला कोणत्याच आईला जमणार नाही. श्यामची आई पुस्तक वाचताना रडल्याशिवाय एकही भाग पूर्ण नाही होत माझा. हा सिनेमा पाहू शकणार नाही मी फक्त रडू येईल.
@sonalighongade6801
@sonalighongade6801 6 ай бұрын
किती सुंदर आहे आपली भाषा ❤
@mukundvaidya8550
@mukundvaidya8550 16 күн бұрын
Very very touching. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manishamhatre9093
@manishamhatre9093 10 ай бұрын
हो खूप अप्रतिम गाणं आहे हे.हे गाणं मी माझी जाऊबाई स्मिता chya तोंडून पहिल्यांदा माझ्या बाळाच्या वाढदिवसाच्या दिवशी ऐकल होत.खूप सुंदर गायली होती ती त्यावेळी.मुळात शब्दरचना आणि संगीत पण अप्रतिम आहे ..खूप सुंदर .
@AnujaJoshi-w6z
@AnujaJoshi-w6z 9 ай бұрын
What a masterpiece ❤ I can listen to this song multiple times
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 5 ай бұрын
Really in extreme poverty with good values and sanskar is very very important.this values will take you to greater heights and help you to achieve your goals.
@SanjayRendalkar
@SanjayRendalkar 11 ай бұрын
❤ शामची आई 🎉 साने गुरुजी 🎉 जिंदाबाद ❤
@Sp-rk1sx
@Sp-rk1sx 11 ай бұрын
ह्या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट बघतोय....❤❤❤❤ गाण्याला जो नव्या पद्धतीचा सुंदर साज चढवला आहे. अस वाटत नाही कुठे जुन्या गाण्याला धक्का लागला आहे...ऋचा ने खूप सुंदर पद्धतीने सादर केलं आहे....❤❤❤
@amrutadeshpande1987
@amrutadeshpande1987 10 ай бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻khup sundar
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 9 ай бұрын
Beautiful song. Greetings from England!
@malharjoshi6737
@malharjoshi6737 11 ай бұрын
What a tranformation @Ombhutkar From Bakasur ( Mulshi Pattern ) to this just look at his eyes !!!! truely legend actor
@AnuradhaGatne
@AnuradhaGatne 11 ай бұрын
फार गोड गाणं,2023 सालातला सिनेमा वाटतच नाही,अगदी त्या काळात घेऊन गेलात ❤❤
@robinlopes6490
@robinlopes6490 10 ай бұрын
आईने शामला मोठं केलं शामची आई पुस्तक लिहुन शामने आईला मोठ केलं. शामच्या आई पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्र.के.अत्रे म्हणतात ते खरंच आहे शामची आई हे पुस्तक म्हणजे दुसरी ज्ञानेश्वरीच आहे.
@viragrrokde1
@viragrrokde1 11 ай бұрын
अश्रुचा बांध फुटला, डोळे आणि हात दोन्ही चिंब भिजले दोन वर्षे झाली आईला भेटलो नाहीये.. ती भारतात आणि आम्ही परदेशात.. आईची आठवण येतेय..
@freakishlyfeline4917
@freakishlyfeline4917 10 ай бұрын
लाज वाटू दे..रडतो काय
@akashwaybase18
@akashwaybase18 11 ай бұрын
माझ्या शाळेत दर रविवारी होणाऱ्या कथामालेत एक मुलगी हेच गाणं म्हणतं....खुप दिवसांनी गाणं ऐकलं खुप भारी वाटलं......
@sanjayshinde3158
@sanjayshinde3158 7 ай бұрын
काळीजच फाटत आहे....सुंदर
@manthandeshmukh5672
@manthandeshmukh5672 Ай бұрын
Jai shree krishn
@saurabhvarade3662
@saurabhvarade3662 11 ай бұрын
Om bhutekar outstanding screen presence....most underrated actor .
@advaitmarvelcontent
@advaitmarvelcontent 10 ай бұрын
Evergreen to listen.... ..nice singing.... definitely deserve award
@Aparichit_9
@Aparichit_9 10 ай бұрын
ओम भुतकर परफेक्ट रोल
@maheshkhulkhule578
@maheshkhulkhule578 11 ай бұрын
चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे
@sulbhatawde1112
@sulbhatawde1112 10 ай бұрын
हा सिनेमा ५०साली कोकणात पाहिला मी १० वर्षाची होती सिनेमा पाहून खूप खूप रडली साने गुरुजी माझे आवडते लेखक आहेत संस्कार शिकावे त तर साने गुरुजी व तयांची आईकडून नंतर मी पण आईवर खूप प्रेम केले आठवण आली
@nikhilgadgil911
@nikhilgadgil911 11 ай бұрын
फार सुंदर झालंय गाणं...चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे... श्याम ते सानेगुरुजी हा प्रवास सुंदर दिसतोय गाण्यात.. आई आणि सानेगुरुजी एकत्र...काय सुंदर टेक 😊😊
@ShripadMohite-mi1do
@ShripadMohite-mi1do 10 ай бұрын
0
@omkarmahadik2866
@omkarmahadik2866 10 ай бұрын
जुन्या चित्रपटातील गाणे आहे हे
@gaurikulkarni8019
@gaurikulkarni8019 11 ай бұрын
Khup sundar gayla aahe he gana ❤
@sanjayrandive7692
@sanjayrandive7692 11 ай бұрын
एक नंबर गाणं 🔥🔥🔥❤️ अप्रतिम बोलं आहेत 😍😍 एवढ्या गाण्यावरूनचं समजत आहे जसं श्यामची आई वाचताना गहिवरून येत तसंच हा चित्रपट बघणारा प्रत्येक जन भावनिक होऊनच बाहेर पडणार 😍😍❤️
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,2 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3 МЛН