माझ्या आजोबाचा पोशाख पांढरे धोतर पांढरे सदरा व टोपी खूप रुबाबदार दिसायचे, आणि आजी लुगडे, कपाळावर कुंकवाचा मळवट आडवा लावायची, हातभर बांगड्या, साक्षात लक्ष्मीच 🙏 😢
@rajshinde77094 ай бұрын
❤
@vijaykhandekar70634 ай бұрын
@@rajshinde7709या ू
@AniketPatil-pv5oi2 ай бұрын
❤ आता फक्त आठवणी राहिल्या.... तुमच्या सारख्या आमच्या कडे पण
@RudraTathe-x3cАй бұрын
Juna te sone..❤❤❤ sadhi Mansa .. beautiful song.
@vaibhavmalode340619 күн бұрын
वा ❤ ...
@ajaypawar50549 ай бұрын
अजरामर गाणी असे गाणी पुन्हा होणे शक्य नाही काय तो गोडवा काय ते स्वर काय तो आवाज काय तो गाण्याचं रुबाब तोडच नाही
@Im_Indian11679 ай бұрын
अशी जुनी ,गोड अर्थपूर्ण गीते सध्या कुठेही ऐकायला मिळत नाहीत.👍👍👌👌💐💐
@GaneshNimbalkar-nn2rz8 ай бұрын
❤
@HariHarale10 ай бұрын
जुनं ते सोनं गेली ती माणसं राहिल्या त्या आठवणी आज आपल्याकडे सर्वच आहे पण सुखी नाही एवढे लक्षात ठेवा पहिलीचा काळ माणुसकीचा होता आता आपण पैशाच्या मागे लागलो आहोत
@vikaskamble87032 ай бұрын
तुमच्या मतांशी सहमत👍
@nyneshvarlagad6 ай бұрын
जुनी गाणी मराठी ऐकूनच मनापासून ऐकांवेशी वाटतात. गेले ते दिवस परत येणार नाहीत. पण आठवणींना उजाळा मिळाला. धन्य ते गितकार बोध घ्यावा अशीच रचनात्मक आहे. डी एन लगड. अभिनंदन.
@deepakshinde88068 ай бұрын
खुप अप्रतिम अशी ही नेहमी आठवणीत राहणारी गीते आहेत. प्रणाम या सर्व कलाकारांना. गीतरचना, संगीत, चित्रपटांतील पात्र, चित्रपटाची कथा, आणि लता दीदी मंगेशकर यांचा स्वर सर्वच अप्रतिम...........अप्रतिम..........!
@yuvarajpatil837111 ай бұрын
तो ओलावा आणि ते प्रेम पूर्ण नाहीसे झाले
@kiranpawar14789 ай бұрын
100%barobar
@shirishkavathekar35968 ай бұрын
ओलावा प्रेम हे शब्द आता ऐकू, कृतीत,कुठेही दिसत नाही, जुना गाण्यातच आहे❤
@hanmantkolekar39757 ай бұрын
अगदी खर आहे राव
@shetal78657 ай бұрын
Te prem , to olawa aapan pudchya pidhila denyachaa prayatn kru
@sumatikhadke40806 ай бұрын
असे गाणे होणे शक्य नाही आणी आताच्या पिढीला आवडणार पण नाही
@anupdeshpande12311 ай бұрын
साधी विचारसरणी व सोपे आयुष्य
@amrutajoshi58174 ай бұрын
अशी गाणी लावायची आणि कामाला सुरुवात करायची पटापट होऊन जातात कामं❤
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
अप्रतिम आहे हे गाणे. अविस्मरणीय सुद्धा आहे.
@user-sv4kh9od2w11 ай бұрын
धन्यवाद.
@nileshenjoylife120110 ай бұрын
मी तर या सिनेमा मध्ये पूर्ण रमून जातो .... जसं की या सिनेमा मध्ये चाललेलं सर्व माझ्याशी कधीकाळी निगडित आहेस❤ ... खूप खूप आवडतो हा सिनेमा मला❤
@indrajitnikam34929 ай бұрын
Ya picture la Tod nahi......❤❤❤❤
@nileshenjoylife12019 ай бұрын
हो अगदी बरोबर....
@nileshenjoylife12019 ай бұрын
मी लहान असताना माझी आई यातील सर्व गाणी बोलायची.... आज ही मला आठवल की मी आईस गाणी बोलायला लावतो
@ghanshyamlohakare3089 ай бұрын
Me ha senema dharavila bagitala rodvar40 varsa payla mumbaila
@sonalimaware36257 ай бұрын
Mla he Gan khup khup aavadte khup Chan aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Mastermind_0036 ай бұрын
मि २००६ मधला आहे तरी मला असे मराठी जूने ऐकायला खूप खूप आवड
@krushnajagatap44682 ай бұрын
मी25,6,1978चा आहे पण त्यावेळी बघायलाच मिळत नव्हते फक्त रेडीवो वरच ऐकायचं नाहीतर शाळेत गणपती ला दिवाळीला दहा पैसे वर्गणी काढुया मग आणायच
@being_7945512 сағат бұрын
🎓🤳
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
कोणी सांगितले प्रेम माया संस्कृती राहणारच आणि राहिलेली जुनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे पहावे आपणासी आपण सर्वांनी. जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
@AnnaraoManeАй бұрын
आजच्या जमान्यात असं गाणी म्हणणारी आमची माय माऊली कपाळावर भलं मोठं कुंकू लावून हिरवागार लुगडं नेसून हातामध्ये वितभर बांगड्या घालून कशी छान लक्ष्मीचे रूप दिसत होती आता काही नाही सगळं सगळं सगळंच गेलं हरपून तात्यासाहेब पहाव म्हणलं तरी दिसत नाही पैसा खूप आहे पण माया नाही माणुसकी नाही प्रेम नाही जिव्हाळा नाही आपुलकी नाही आणि काहीच नाही सगळे नागडे नागडे हत्तीच्या जिंदगीला जीवनाला अरे रे रे रे रे रे रे रे जुने ते सोने भाऊ जुने दिवस येतील का पावसाळ्याच्या पुढं पुढं पाणी पडलं तर मातीचा सुगंध येईल का नाही नाही
@saiartandpaintingschopda3082 ай бұрын
सकाळी सकाळी आई वडिलांची शेतात जाण्याची लगबगीने आम्ही शाळेची तयारी यांतच सकाळी वाजणारी ही गाणी यांतच कसं मन रमुन जात होते, असे दिवस पुन्हा परत येणे नाहीच
@shekharsawant347910 ай бұрын
आयुष्यात कसे वागावे ही शिकवण देणारी गाणी
@FARUKHKHAN-ez7mbАй бұрын
सत्य .
@sunilatre6644 ай бұрын
अर्थपूर्ण गाणी, समयोचीत प्रसंगी चित्रीत केलेली, मराठी माणसाची विचारसरणी , त्याची साधी राहणी, साधेपणा, सच्चे पणा आणि निरागसता या साऱ्या गोष्टीचा विचार करुन तत्कालीन, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार संगीतकार आणि गायक यांचा सुंदर मिलाफ म्हणजे त्यावेळची चित्रपट निर्मिती. तो साधे पणा आता कुठेतरी परिस्थितीच्या रेट्यामुळे मागे पडत चालला आहे. भाबडे पणा, निरागसता यांची बावळटपणात संभावना केली जात आहे, असो कालाय तस्मै नमः
@kiranp419410 ай бұрын
आठवणी ताज्या झाल्या,गाणी ऐकून
@sdgsxd8 ай бұрын
लता मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर गाणी
@sayligupte25512 ай бұрын
ज्याच्या वाट्याला जसे जीवन येते त्यापेक्षा वेगळे जे मीळाले नाही ते हवेहवेसे वाटते. ही एक स्वाभाविक बाब आहे. भौतिक सुखसुविधांच्या मागे धावणा-या आपल्याला आता स्वाभाविक अश्या आंतरिक सुखाची ओढ लागली आहे.
@ganeshsonwane3116 Жыл бұрын
आशे दिवस अशे मानसे आत्ता होणार नाही 1995 ते 2005 शालेतील दिवस आठवले
@indrajitnikam34929 ай бұрын
❤
@anildhadge41415 ай бұрын
Mi hi taytla, 1997
@SanjayYadav-uo4ew8 ай бұрын
Divas thech आहेत् पन् माणूस बद्लला माणुसकी नाही
@vishwaswalde98396 ай бұрын
Sanjay !
@vardhmanchougule9925 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी परत ते दिवस येणार नाहीत 😢😢😢😢😢
@ShantaramChinchole8 ай бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर रचना❤❤❤❤
@ignorasmus10 ай бұрын
Pratyek ganyachya pratyaek kalakarache naav sangitlya baddal khup khup Aabhari ahe 🙏🙏 Jar kunala mahiti nasel ki "Anandaghan" nemke kuthlya sangeet digdarshakache naav ahe tar tyanna sangu ichhito ki te khudda Saraswati awatar Lata Didi che ek naav ahe ! 🙂
@dipakmhatre977711 ай бұрын
जुनी गाणी खूप छान असतात ❤
@amittashok3605Ай бұрын
आपलं आपलं सगळच भारी होतं, बाहेरून आलेले इंग्रज, मोघल सगळे वाट लावत गेले आणि आपण पण त्याचा स्वीकार करायला लागलो.... आता असा वाटतं जुना होतं तेच असतं तर बरं झालं असतं.
@user-dpavansurywanshi6 ай бұрын
जून दिवस लय भारी होतं. तशी माणसं पण होती भारी आता काही नाही राहिलं..
@manojpatil88016 ай бұрын
😢😢❤❤ शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाचे दिवस आठवले
@swapnilmohite17942 ай бұрын
1 no ❤ Saregama Marathi
@shivajijagtap722310 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी पुन्हा जाग्या झाल्या
@pramoddivate29854 ай бұрын
आपण गरजा अपेक्षा वाढवीत गेलो.त्या कमी करा दिवस दिसतील स्वतः पासून चालू करा दिसेल te निरोगी जीवन
@sagarbhosale83125 ай бұрын
साधी माणसं हीच माणूसकीत राहतात ही गाणी आयकल्या वर लक्षात येत
@rebalrnyt68648 ай бұрын
सुख कन भर दुःख मन भर
@ashokbhore707 ай бұрын
खरंच लय भारी होते ते दीवस 1990 चुलीवरची भाकरी तेल मीठ लावुन आई दयायची गेले ते दीवस राहील्या फक्त आठवनी
@rohanbaradkar54247 ай бұрын
😢😢😮 8:03
@ShivajiMogane6 ай бұрын
स्वतंत्र नव्वद वध न वन शशी न नवीन धशधधंशधधंधंधंशध़धध़श़़़़़ओोओोओओ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ओओओओओओ शशी😊😊 😊😅😅😅 😊, .. 😅@@rohanbaradkar5424
@its_ni3.nk.4955 ай бұрын
👌👌
@haribhautuwar43292 ай бұрын
😮😮😮😮😮😅😮😅😮
@ManishaWagh-eg3vd2 ай бұрын
😊😊😊
@RavindraSawant-wr2nyАй бұрын
माझ्या लहानपणी म्हणजे 1970-72 च्या दिवसांची आठवण ही गाणी ऐकून येते, कायम आठवणीत राहतील अशी ही गाणी आहेत.
@laxmanbarahate28724 ай бұрын
मन प्रसन्न करणारी अर्थपुर्ण गीते,खूपच छान.
@rajeshchandol17437 ай бұрын
माझ्या आईच्या आवडीची हि सर्व गाणी ❤❤❤❤
@surendragaonkar6264 күн бұрын
12:41
@shilpadabhane62918 ай бұрын
Beautiful songs❤
@gautamjadhav1355 ай бұрын
जुनी गाणी अर्थपुर्ण होती संगीत व चाली ग्रेट👌👌👌🙏🙏🙏
@savitabhosale38375 күн бұрын
Apratim awaj sangit ani ganyacha artha ani jiv oyun kam karanare kalakar sarvana Naman
@sharadhande68638 ай бұрын
छान वाटले मन प्रसन्न झाले
@prashantjadhav27938 ай бұрын
जुन ते सोन खर आहे 👍👍
@panduranggaikwad57169 ай бұрын
Simple living and innocent behaviour is the charastic of picture low budget but high values are piccturised in the film performance of the actors is praiseworthy
@madhavsathe42465 ай бұрын
आनंद धन! अप्रतिम लता दिदी! सर्वच विलश्रण आणि सोनेरी! 9:35 च 9:27
@chandrakantpatil382610 ай бұрын
मनाला लागणारे गाणी 🎉
@prashantkarnik50493 ай бұрын
ही सगळी गाणी चित्रगीत हवी होती
@nandlalchandak116910 ай бұрын
जुन ते सोन होते आता सगळेच सगळ माती मोल झाल कलियुग सुरवात 😮😢
@adinathkadam73536 ай бұрын
खरोखरच मन प्रसन्न करणारी स्वर संगीत आहे❤😊❤
@VijayDhumal-u7u10 ай бұрын
जुन्या गाण्यांना खुप अर्थ आहे
@user-ps8uo6nq5u11 ай бұрын
संपल य सगळ अता, अपल्याला समाधान देतील त्या चांगल्या गोष्टि करा.. 😊
@rohita959911 ай бұрын
Right
@nileshbagal57738 ай бұрын
😊😊😊@@rohita9599
@anurathsurvase7 ай бұрын
@@rohita9599😊
@rekhakhorate6 ай бұрын
😊😊😊😊😊
@YJSK Жыл бұрын
जुनी साधी माणसं साधी राहणी आता काय राहिले जागी या प्रेम माया ते गेले दिवस गावी पण आता मातीचा पण सुगंध गेला लांब..
@ganeshsonwane3116 Жыл бұрын
अगडी बरोबर बोलात तुमही
@kadubalborude122311 ай бұрын
Good 🎉
@supriyakakade77310 ай бұрын
😊😊😊9😊😊😊😊0😊😊0999
@rajendrahake-r9z9 ай бұрын
😊
@supriyanikam-c9o9 ай бұрын
Apan tyanchya sarkhe bananyacha prayatn karu ya
@aradhyashelar83257 ай бұрын
तुमच्यामुळेच जुने गाणी ऐकायला मिळतात😊😊
@SunilWahule-rc3mk4 ай бұрын
Thumikutnboltahc
@darshanakolekar22928 ай бұрын
Aata Nahi year Ase divas Ase sash bholi Maya premium!
@chandrakanthajare11313 ай бұрын
सुंदर खुप च सुंदर छान च १९७५ चे ते दिवस.
@vishwasraokadam89496 ай бұрын
फारच सुंदर गाणे
@pramoddivate29854 ай бұрын
अर्थपूर्ण ह्रदयस्पर्शी ❤
@DnyanobaNemane-w6r4 ай бұрын
आज ३५ वर्षा पूर्वी पैश्याची उणीव होती परंतु सुखसमाधान खुप होते ते आज नाही
@ashishkulkarni95397 ай бұрын
काय ते दिवस होते 🙏🏻🙏🏻
@RudraTathe-x3cАй бұрын
June te sone.❤❤❤sunder gane..sadhi mansa super hit cinema. All song..very nice...❤
@panduranggaikwad571610 ай бұрын
Simple and natural music is used in this picture make-up is also simple and low budget but most heart touching story is specially of the picture jaishri and suryakant are matured actors in brief picture is supergrade
@ajitpatil16279 ай бұрын
KHUPACH CHAN !!!! I READ THE Comments lots of people saying, SAMPAL SAGLE TE DEEVAS TEE MANAS. But Sampat Kasich Nasat.
@saiconstruchon69173 ай бұрын
, गाण्यातील एक एक शब्द जीवनाशी निगडित आहे
@bhupeshthakur20389 ай бұрын
Kharach kahi Tari kalachya .....shabd nahit
@dipaktijare54239 ай бұрын
Khup chhan shant premal Gani ❤
@harishchandragadkar49912 ай бұрын
खरच माणूस साधाभोळा होता
@sandeepchhadidar3 ай бұрын
पूर्वीच संगीत हे नदीच्या वाहत्या शुद्ध पाण्या सारखं होत स्वच्छ,निर्मळ आणि नितळ ....
@pratapzende7349 Жыл бұрын
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@RavindaraKhirnara7 ай бұрын
खूप छान असेच गित म्हणतात ना जून ते सोन
@amitpendharkar837918 күн бұрын
गीतकार योगेश म्हणजे कोण तर ते म्हणजे योगेश गौर ज्यांनी हिंदीत अजरामर गीते लिहिली आहेत. त्यांनी या चित्रपटात तीन गीते मराठीत लिहिली आहेत. काय भारी आहे. मला जेंव्हा हे कळले तेंव्हा मी आश्चर्यचकित झालो.
MI KHUBACH NSHIBWAN AHE SUNDAR AWAJ ONLY MAAI DIDI LATA KOTY KOTY NAMAN
@adhikyadav38176 ай бұрын
जुनं ते सोनं ❤❤❤❤❤❤
@PimprkhedaShindkheda-018 ай бұрын
Very nice Song👌👌
@saiartandpaintingschopda3082 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
@chaitanyachavan24046 ай бұрын
👌🏻👌🏻mast🙏🏻🙏🏻
@AnilKhandekar-ts3bh5 ай бұрын
Mala pan khup aadat marathi old geet
@Rahul-xk8ze10 ай бұрын
तो मायेचा ओलावा आठवावा आभाळागत माया आठवावी ते जूने दिवस आठवावे😊😊😊
@suryakantkudale24009 ай бұрын
❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ खूप सुंदर
@pratapzende734911 ай бұрын
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pR-mp8or6 ай бұрын
Old is gold very nice song ❤❤
@bhaskarpatil41466 ай бұрын
Gele Te Divas khuph Aathavani Yetat😢😢
@ailajishelake11 ай бұрын
गेले ते दिवस राहिले आठवणी ❤❤
@simantinikarmarkar90249 ай бұрын
माझी आवडती गाणी
@valmikshinde14106 ай бұрын
गेलं ते सगळं आता फक्त मतलबी दूनिया
@jaysihtupe29202 ай бұрын
❤❤ मी गणे 2003 मध्ये बोललो होतो माझ्या शाळेत
@SssssddghjrtjnnbnjhhАй бұрын
आपल्याला अशी जुनी लोक,जुनी गाणी पाहिली की लैच आठवण होती पण आपण जुन्या गोष्टी किती जपतो का??????आपण च लहान असताना घरात मुसळ,उखळ,जात , रांजन,शेर,चीपट, कोळव्, निळव अश्या 1 ना अनेक जुना ठेवा होता,पण तो "ठेवा" कितिजनानी ठेवला आहे.शहर बर पण ग्रामीण भागात शहराच्या वर नखरे आहेत.चुली नाहीत,लोखंडाचा तवा नाही 😢😢😢😢सगळ अडगळीला पडल आहे....किती दुर्दैव😢😢😢😢😢
@kalpanasalve44516 ай бұрын
जून ते सोन गेली ती मानस ❤❤❤❤
@yogeshgalande760010 ай бұрын
आता फक्त पैसे पैसे पैसे माणुसकी संपली.
@sachinpandagale99503 ай бұрын
Kharch bhau
@nitingarad62082 ай бұрын
खर आहे पण तसा विचार केला तर पैशा शिवाय तर काही खरे नाही हो.
@alpanavichare10202 ай бұрын
True आहे 😢😢
@popatsurve26902 ай бұрын
Please you send us old songs every days.we don't forget old songs.thanks.