Bharat Gogawale यांचा Sunil Tatkare यांना थेट इशारा | Raigad Guardian Minister

  Рет қаралды 72,891

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Bharat Gogawale यांचा Sunil Tatkare यांना थेट इशारा | Raigad Guardian Minister
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#WalmikKarad #BeedCase #SantoshDeshmukhCase #DhananjayMunde #DevendraFadnavis #Beedmorcha #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер: 191
@abhishekrane3877
@abhishekrane3877 15 сағат бұрын
म पडायचा ना..... गीते ना जिंकाव्याचा होत....की गीते ना पडायला पैसे घेतले तुम्हीं....
@JaydeepJadhav-d7l
@JaydeepJadhav-d7l 8 сағат бұрын
गीतेंनी किती रोजगार दिला रायगड च्या तरुणांना ???
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 14 сағат бұрын
निर्णय जर चुकला तर गुवाहाटी सोडून कुठे जाणार
@Dady_ff_18
@Dady_ff_18 14 сағат бұрын
भरत गोगावले आनपड आमदार
@pavanchayal4917
@pavanchayal4917 14 сағат бұрын
रिपोर्टर पण अजून आगीत मस्त तेल वाटतोय 🤣🤣👌👌
@shaileshk3984
@shaileshk3984 11 сағат бұрын
Asachhh phijeeee
@Parth1202
@Parth1202 14 сағат бұрын
हेच जनतेने निवडून दिलेला आमदार आहे ४ वेलचा आमदार आहे भरत गोगावले आणि एका आमदाराला हे नाही समजत आहे की स्वतंत्र आणि प्रजासतक दिन मधला फरक नाही माहीत अजुन शिकलेले लोक हया लोकाना सलाम करनार..
@aaryanfulaware8329
@aaryanfulaware8329 Сағат бұрын
Tumhi shiklay tr tu aamdar ho tumhala koni aadavlay😂
@DeepGorivale-x8d
@DeepGorivale-x8d 52 минут бұрын
शटाप​@@aaryanfulaware8329
@Harshad2406
@Harshad2406 14 сағат бұрын
3:49 ओ शेठ..भारतीय स्वातंत्र्याचा नाही.. भारतीय प्रजासत्ताक दिन आहे 😅..
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t 14 сағат бұрын
👍👍👍😅😅😅😅
@sunnypatil2123
@sunnypatil2123 13 сағат бұрын
😂😂😂
@Sorry-t2y
@Sorry-t2y 10 сағат бұрын
🇮🇳🫡
@sayitlouder649
@sayitlouder649 39 минут бұрын
Mhnun bhetat nhi mantri paad😂
@rajeshmali7060
@rajeshmali7060 13 сағат бұрын
रायगडला आदिती ताई तटकरे सारखी सुशिक्षित पालकमंत्री हवी
@rameshmore4407
@rameshmore4407 11 сағат бұрын
घरणे शाही हटाव
@gopaladamande8649
@gopaladamande8649 11 сағат бұрын
शेबुड पसता येते का? बापाच्या जीवावर किती दिवस
@PrasadNaikodi-q7k
@PrasadNaikodi-q7k 12 сағат бұрын
26 जानेवारी ल स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@rca-marathi
@rca-marathi 11 сағат бұрын
भारतीय स्वातंत्र्य दिन , २६ जानेवारीला असतो हे आज समजले ..धन्यवाद साहेब
@vikramsonawane4797
@vikramsonawane4797 15 сағат бұрын
भरत शेठ हिंमत असेल तर द्या राजीनामा आणि पुन्हा निवडणुक लढवून दाखवा .कळेल म कोण निवडून येतंय ते
@RakeshPadvi-z1m
@RakeshPadvi-z1m 15 сағат бұрын
तुझ्या मौची फोडी
@katvokabaap3956
@katvokabaap3956 14 сағат бұрын
Are baba gp nivdnuk astana nahi nahi te bolblun zalat snehal tai chi hava keliv ji kadhich navti reality madhe ani atta parat tech rad gane mhane rajinama dya ani ya nivdun 😂 ajun lal zaleli thand padli ny vatt😂
@DeepGorivale-x8d
@DeepGorivale-x8d 50 минут бұрын
1000000000%
@shrikantpalande8225
@shrikantpalande8225 9 сағат бұрын
26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन असतो ...😅
@shivajimali1475
@shivajimali1475 13 сағат бұрын
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 😊
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 10 сағат бұрын
प्रजासत्ताक दिन आहे, लई हुशार आमदार
@india2634
@india2634 14 сағат бұрын
ये भरत्या हा भारतीय स्वातंत्र्य दिन कोठून आणला रे 😂😂😂😂 ओ शिंदे याला आवरा नाही तर हा इतिहास बदलून टाकेल
@Beingtraveller85
@Beingtraveller85 12 сағат бұрын
एक से एक नमुने आहेत आपल्याकडे
@hrushikeshniwate8102
@hrushikeshniwate8102 11 сағат бұрын
😂😂
@anilrawatale4930
@anilrawatale4930 9 сағат бұрын
आडाणी आमदार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असतो आणि अडाणी सांगतोय की स्वातंत्र्यदिन म्हणजे हे असले आमदार असले मंत्री महाराष्ट्राला भेटले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
@sachinchalwadi1653
@sachinchalwadi1653 11 сағат бұрын
भरत गोगावलेने 44 rs km दराने बस उपलब्ध असताना सुमारे 11 रुपये जास्त दराने 55 rs ने खाजगी बस घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून मोठा भ्रष्टाचार होणार होता पण देवाभाऊंच्या हस्तक्षेपमुळे प्रयत्न फसला. आता पालकमंत्रीपद रायगड लुटायला पाहिजे का?
@DeepGorivale-x8d
@DeepGorivale-x8d 53 минут бұрын
हे नमकहराम दोघेही ईव्हीएम मुळे निवडून आलेत
@gangadharpatil8558
@gangadharpatil8558 12 сағат бұрын
रवीशेटचा पाठींबा नाही
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 13 сағат бұрын
बस शेट उपटत काही नाही पालकमंत्री भेटत नाही तुला 😂
@zameerpatil7536
@zameerpatil7536 13 сағат бұрын
मंत्री महोदय 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असते 26 ला स्वतंत्र दिवस म्हणताहेत मंत्री महोदय
@sanyogitagaikwad144
@sanyogitagaikwad144 13 сағат бұрын
😂😂 म्हणून हे पालक मंत्री नको
@laxmikantshete3049
@laxmikantshete3049 14 сағат бұрын
2019 ला तुम्ही विरोधात असून तटकरे साहेब लोकसभेवर निवडून आले... शेवटी तटकरे साहेब शांत व संयमी आहेत... मि आदित्य ताईचा प्रशंसक आहे ❤❤
@aaplashivpatil
@aaplashivpatil 13 сағат бұрын
Aditya thakre dada आहेत
@laxmikantshete3049
@laxmikantshete3049 2 сағат бұрын
@@aaplashivpatil अदिती तटकरे म्हणतो दादा
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 14 сағат бұрын
पालकमंत्री भरतशेठच पाहिजेत ❤
@Sawant-f6s
@Sawant-f6s 14 сағат бұрын
साहेबांच विचार वाचवायला पालकमंत्री कशाला😂😂🤡🤡
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 11 сағат бұрын
स्वतची निवडून येण्याची बोंब होती आणि तटकरे ला निघाला होता😂😂😂
@AnilKore
@AnilKore 11 сағат бұрын
26 जानेवारीला स्वातंत्र्य दिवस म्हणे 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@gangadharpatil8558
@gangadharpatil8558 12 сағат бұрын
मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार... गोगावलेनी राजीनामा घेणार... सूत्र
@jaishingote1025
@jaishingote1025 12 сағат бұрын
अरे बाबा हा काय शेठ आहे का? ......भाषा ही किती छान वापरतोय,कधी होणार महाराष्ट्र भयमुक्त हे कळत नाही.😮😮😮नाही भेटणार ......तटकरे आहेत आणि ते अतिशय कल्पक खेळ करतात.🎉🎉
@s.p.king1563
@s.p.king1563 12 сағат бұрын
शिवलेले कोट पेटीत कुलूप लावून ठेवा भरत शेठ 😂
@FarmanGhole
@FarmanGhole 12 сағат бұрын
भरत शेठ स्वत च्या म्हणती आणि काम कडून व माणुस्की नी नीवडून आलेले आहेत 4 वेळा नीवडून येयच हे खायायची गोष्ट नाही आहे ❤❤❤❤❤
@umeshkamble416
@umeshkamble416 12 сағат бұрын
पुढच्या निवडणुकीत तुम्हा दोघांना ही मतदार घरी बसतील.
@rupeshmohite559
@rupeshmohite559 12 сағат бұрын
Swatantryadin nahi re bhau ! Prajasattakdin!!😢😢😢😢😢
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 14 сағат бұрын
आता निर्णय बदलणे योग्य नाही त्यामुळे सरकारची बदाम होते अडीच वर्षे तटकरेंना द्यावे अडीच वर्ष भरत गोगावले पालकमंत्री करावी
@SiddhiKhandolkar
@SiddhiKhandolkar 10 сағат бұрын
Republic day.🙏
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 сағат бұрын
बरोबर बोलत आहेत साहेब सर्वांनी शांत रहाव असे मला वाटते
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 15 сағат бұрын
सत्ता साठी मरतात फालतू माणूस आहे
@jamungaming2538
@jamungaming2538 14 сағат бұрын
मंत्री पद भेटलन साहेब किती आटापिटा करता भेटल त्याच्यात समाधान मानावे 🙏🙏 शेवटी महायुती आहे
@ravindrashinde941
@ravindrashinde941 13 сағат бұрын
भाऊ आणि दादांची मैत्री खूप वर्षापासूनची आहे आणि घट्ट आहे।
@gangadharpatil8558
@gangadharpatil8558 12 сағат бұрын
देवेंद्रजी ने डोळे वाटरताच... रायगडच्या bjp आमदारानीं.. पाठींबा नसल्याच.. सांगितले... मुख्यमंत्री सांगतील तो पालक मंत्री
@geetdhawalkar1577
@geetdhawalkar1577 12 сағат бұрын
26 जानेवारी भारतीय स्वातत्र्य दिन 😂😂😂 यांना स्वतंत्र दिन माहीत नाही यांना पालक मंत्री पाहिजे 😂😂😂
@sunilin4449
@sunilin4449 24 минут бұрын
आठवी दहावी शिकलेल्यांना कोणत्याही प्रकारची इलेक्शन लढायला कोर्टा नी नकार दिला पाहिजे!हि आपल्या देशाची शोकांतिका आहे! अर्धवट शिक्षित लोकांना आपण निवडून देतो? जयहिंद जयमहाराष्ट्र जय मनसे!
@dipakdhakane19
@dipakdhakane19 10 сағат бұрын
स्वातंत्र्य दिन😂
@jaykarde1040
@jaykarde1040 12 сағат бұрын
प्रजास्ताकदिन आहे
@nitin_553
@nitin_553 11 сағат бұрын
ओ शेठ.. भारतीय स्वातंत्र्याचा नाही.. भारतीय प्रजासत्ताक दिन आहे😅😂
@niteshmhatre893
@niteshmhatre893 34 минут бұрын
या भरत गोगावले किती गर्वाने बोलत आहे आरे तुम्हाला मतदारांनी निवडून दिले नाही तुम्ही मशीन घोल ने जिकंले आहेत
@mhasangaram2024
@mhasangaram2024 2 сағат бұрын
बरोबर आहे आपले साहेब कारण बडी मुन्नी आहे धस साहेब बोलल्या प्रमाणे
@KaranKorpe-v9u
@KaranKorpe-v9u 12 сағат бұрын
Next Time खासदार फिक्स... करेक्ट कार्यक्रम... 💯
@gopaladamande8649
@gopaladamande8649 11 сағат бұрын
आरे पाडाचे , होते . गीते साहेब तुमचे जुने सहकारी होते.. तटकरे खूप पतलबी माणूस आहे...
@sandipkamthekar4723
@sandipkamthekar4723 11 сағат бұрын
भरत शेट पालक मंत्रिपद राहूद्या जनतेची काम करा तुमी कीती तंड्या आपटा
@santoshpatil3455
@santoshpatil3455 11 сағат бұрын
काय नाही गोगवले राहतील गप्प
@smv1560
@smv1560 12 сағат бұрын
गुवाहाटी ला जा ना साहेब मागे गेलेले तसे, एकनाथ शिदे साहेब चि ताकद कमी झाली आता plzz
@sagarmhaske7113
@sagarmhaske7113 12 сағат бұрын
तटकरे तुझ्या कृपा मुळे नाही जिकंले ती evm मुळे आली
@MT........244.1
@MT........244.1 13 сағат бұрын
प्रजास्ताक दिवस कि स्वतंत्र दिवस
@vinodbhagat1677
@vinodbhagat1677 14 сағат бұрын
तुम्हाला पालकमंत्री पद जर मिळाले नाही तर राजीनामा द्या आणि घरी बसा
@katvokabaap3956
@katvokabaap3956 14 сағат бұрын
PM indi alliance cha zala nahiye ja tyana sang rajiname dya ani ghari basa
@ssk4115
@ssk4115 6 сағат бұрын
ठरलं होत पणं पाडू शकले नाहीत... त्यांच्या मुळे विधानसभा निवडून आलात
@PravinNikam-qk5zb
@PravinNikam-qk5zb 2 сағат бұрын
काहीही बोला पण अजित पवार व तटकरे नी शिंदे च्या आमदाराचा बँड वाजवायला सुरवात केली आहे त्याच उत्तम उदाहरण पालकमंत्री पद असचं भांडत बसा पाच वर्षे आत्ता
@satishbade1869
@satishbade1869 7 сағат бұрын
अदिती ताई चे काम चांगले आहे
@Mahabalya8475
@Mahabalya8475 9 сағат бұрын
उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री ही दोन्ही पद घटना बाह्य आहेत ती तातडी ने रद्द करायला हवीत.
@user4500-q2w
@user4500-q2w 13 сағат бұрын
एकच शेठ भरत शेठ 🚨🚨👑👑🚩🚩
@SandeshGhadi-zd4ws
@SandeshGhadi-zd4ws 41 минут бұрын
स्वातंत्र आणि गणतंत्र दिवसाचा फरकच कळला नाही यांना
@vinodbhalerao-yz9mo
@vinodbhalerao-yz9mo 14 сағат бұрын
26 jan bhartiya swatantra dinacha divas ahe mantri asun 15 August ani 26 jan ya divsacha farak kalat nahi fakt jhenda vanadan karayche mahiti ahe 😂😂😂😂
@Humesubsath77
@Humesubsath77 2 сағат бұрын
स्वातंत्र्य दिवस? अशी लोक कशाच्या आधारावर निवडून येतात? साहेब स्वातंत्र्य दिवस नाही तर प्रजासत्ताक दिवस आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे काय हे आपणास माहीत असेलच उद्या वरुन खाली आपटण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे ती प्रजा
@tanajichavan5061
@tanajichavan5061 9 сағат бұрын
साहेब सत्यमेव जयते लढा
@arunjadhav1008
@arunjadhav1008 10 минут бұрын
गोगलगाय फोटात पाय आशा निघालास ईतके दिवस गप्फ होते आता खरे रंग धाखवला सूरवात केलीय
@mahadevnakade5696
@mahadevnakade5696 14 сағат бұрын
भरत शेठ जे भेटल आहे त्यातच गप बसा पालकमंत्री म्हणजे काय भाजीपाला आहे का सगळ्यांना द्यायला
@pramilasalunke4656
@pramilasalunke4656 9 сағат бұрын
याला म्हणतात जैसी करणी वैसी भरणी अदिती तटकरे जय हो
@jai-maharashtra
@jai-maharashtra 14 сағат бұрын
100% सुन्या येऊ शकत नव्हता तुमच्या मुले आमी मत दिली ...
@sandeshshirke4957
@sandeshshirke4957 8 сағат бұрын
26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असतो अणि 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस असतो हे ही माहिती नाही.बोलताना विचार करून बोला.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 сағат бұрын
बाकीचे नंतर बघू शिंदे साहेब आहेत असे मला वाटते
@shankarbodke3265
@shankarbodke3265 14 сағат бұрын
एकाच व्यक्तीकडे आमदार, मंत्री आणि पालकमंत्रीपद , शैक्षणिक संस्था आणखी बरेच काही..याला म्हणतात सभी ऊंगलिया मे..कार्यकर्त्यांनी यांच्या सतरंज्या उचलणे, खुर्च्यां लावणे व ईतर कामेच करायची का?..गरीबी , बेरोजगारी, महागाई ई .संबंधीही विषयावर प्रसारमाध्यमांनी बातम्या दाखविल्यास बरे होईल.
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 13 сағат бұрын
हि तर सुरूवात आहे शिंदे गटाने वेळीच सावध व्हावं अन्यथा शिंदे आणि शिंदे गटाचे राजकीय भवितव्य धोक्यात येईल
@Bindasbiru-c8r
@Bindasbiru-c8r Сағат бұрын
Ohh shet tunhi manus laay haay great 😂😂😂😂
@khanduwagare6348
@khanduwagare6348 12 сағат бұрын
Only Bharatsheth
@vijaytidame8737
@vijaytidame8737 11 сағат бұрын
पालकमंत्री पाहिजे तर मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे मंत्रीपद आणि पालकमंत्री दोन्ही कसं मिळणार
@mohangogawale6406
@mohangogawale6406 9 сағат бұрын
नाद काय असतो ते दाखवून दिले आहे आणि अति शिकलेत ते काय आहेत ते माहित आहे
@BAHIRUKARVANDE
@BAHIRUKARVANDE 2 сағат бұрын
पडायचं नाही तुजात दम नाही रे 😂😂😂😂
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 15 сағат бұрын
Kiti hopeless amdar आहे
@harshadmahadik3022
@harshadmahadik3022 15 сағат бұрын
Hopeless janta aahe hya lokkanna vote karnarri
@jai-maharashtra
@jai-maharashtra 14 сағат бұрын
बामना तुझी लायकी आहे का रे..😂
@tejasmore9981
@tejasmore9981 9 сағат бұрын
पण शेट श्रीवर्धन मध्ये तूम्ही जर सपोट केला असता तर नंदू शिर्के पण आला असता आमदार
@dattatraykhandekar5087
@dattatraykhandekar5087 7 минут бұрын
इतके नीच पत्रकारिता कस काय असू शकते, सारखं तुम्ही काय करणार पुढ, म्हणजे तुम्हला वाटतंय हयांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि काही तरी स्पॉट होवाव
@gangadharpatil8558
@gangadharpatil8558 8 сағат бұрын
रवीशेठ ने प्रामाणिक काम केल... तूं नाही kels😮
@mohangogawale6406
@mohangogawale6406 9 сағат бұрын
चुकून शब्द गेला म्हणून तेच नाचवू नये
@mh_politics_status
@mh_politics_status 8 сағат бұрын
हे बिनडोक आमदार आहे याचं मंत्रिपद काढून घ्या 😂
@kishorpatil4981
@kishorpatil4981 10 сағат бұрын
निवडणूकीमध्ये एकमेकाची चाटणारे आता विरोध करतात 😂
@shivajimali8700
@shivajimali8700 14 сағат бұрын
तुमचे काम चांगले असते तर कदाचित तुम्ही पालकमंत्री झाले असता
@satishkunde6061
@satishkunde6061 10 сағат бұрын
अवो ते मंत्री आहे कामाचे प्रश्न विचारा जरा जनतेचे दुःख काय ते बघा..😢
@sakibkhan-mt2nj
@sakibkhan-mt2nj 39 минут бұрын
स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस हे माहीत नाही साहेबांना आणि म्हणे पालकमंत्री पद पाहीजे.पैसे कसे घेतले दाबुन तटकरे कडुन.फुकटचा आरडाओरड आहे.मागील वेळेस पण हेच होतं परंतु 150 कोटीची लाच निधी स्वरूपात मिळाल्यानंतर पोपटराव शांत झाले..आता सुद्धा हेच.????😂😂😅😅😅😅
@ShivsenaUBT1
@ShivsenaUBT1 10 сағат бұрын
भरत शेठ 😅😅काय होतास तू काय झालास तू सत्ते साठी लाचार झालास तू😅
@rameshpandere4908
@rameshpandere4908 11 сағат бұрын
पालकमंत्रीपद तुमच्याच पक्षाकडे होतं ना मग आता दुसऱ्या पक्षाला दिलं पाहिजे की नाही बाकीचे पक्ष काय शो पुरतेआहेत का
@prakashgawade1456
@prakashgawade1456 12 сағат бұрын
तटकरे ताई योग्य आहेत पालकमंत्री पदासाठी
@rameshmore4407
@rameshmore4407 11 сағат бұрын
तटकरे घराणे शाही हटाव
@vivekmore2052
@vivekmore2052 8 сағат бұрын
Aditi tai hi raigadachi palak mantri zali pahije
@dattatraywaghmode8095
@dattatraywaghmode8095 10 сағат бұрын
भरत शेठ पाहिजे
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 14 сағат бұрын
अरे तु बापाला विसरला तिला पाडायसाठी खुप प्रयत्न केले तु होणार नाही
@sandipmogal5780
@sandipmogal5780 2 сағат бұрын
लायकी नाही भरत गोगवलेची 😂😂 नुसत भुंक😂तय
@narendrakale9272
@narendrakale9272 10 сағат бұрын
उद्धवजींना फसवलं ना परत शेठ
@sandipkamthekar4723
@sandipkamthekar4723 11 сағат бұрын
तीन तुमच्या कडे भाजपचे 3 राष्ट्रवादी कडेच अहेत कशाला अपवा पसरवताय
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 Сағат бұрын
पालक मंत्री सुशिक्षित असावा
@ramchandramore2587
@ramchandramore2587 11 сағат бұрын
कोट फाडून टाकेल आशि आशा आहे 😂एक कोट घातला 😂तर दुसरा फाटला😂B J P वाले एकदा चड्डी सुद्धा सर्वांची काढून घेणार😂
@balasahebpatil5415
@balasahebpatil5415 13 сағат бұрын
गोगावले मला खुळ वाटतंय हा बायका पोरं पावन गोतावळा घेवुन कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनाला आला होता. सर्किट हाऊस मध्ये याचा बंदोबस्त होता
@gangadharpatil8558
@gangadharpatil8558 12 сағат бұрын
अदितीच पालकमंत्री.. तूं कितीही आपट...
@pravingaikar9012
@pravingaikar9012 Сағат бұрын
घंटा घे बोला पालकमंत्री गद्दार आहॆ आणि राहणार
@SugrivJadhav-n9q
@SugrivJadhav-n9q 14 сағат бұрын
काम केल्यावर मागायची गरज आहे का
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН