भीमसेन जोशींच्या आवाजात जे ऐकतो ते इतरांच्या आवाजात ऐकायला कधीच आवडत नाही. आनंद भाटे, काळे, पणशीकर, अभिषेकी, देशपांडे, कोमकली, चक्रवर्ती बाई यांनी नक्कल करु नये या आवाजातील गाण्यांची अभंगांची! हे जेव्हा समजेल या नक्कल का रांना तो सुदिन मराठी रसिकांसाठी! पण तो या शतकात तरी शक्य नाही. परंतु नसरापूर च्या संजय गोडबोल्यांचे find जीवन धर्माधिकारी याचा वैकुंठनायका हा कार्यक्रम या सारखाच सुंदर आहे. हे विसरता येणार नाही.