No video

Dr.Vasantrao Deshpande Bhairavi- Sukatatchi Jagiya (Rare Recording)

  Рет қаралды 641,891

Rahul Deshpande

Rahul Deshpande

4 жыл бұрын

Natyageet - Sanyasta Khadga

Пікірлер: 635
@milindsurdikar7895
@milindsurdikar7895 3 жыл бұрын
ही दैवतं आहेत आपली.. यांना फक्त हात जोडायचे असतात...नतमस्तक व्हायचं असतं... आणि स्वतःला नशीबवान समजायचं.. हे ऐकायला सुद्धा भाग्यच लागत..🙏🙏🙏🙏स्वर्गीय👌👌शारदेच्या चरणी एकात्म्य झालेली ही लोकं होती...फक्त अद्भुत..दैवी...वाह..वाह..
@Randomstumptalk
@Randomstumptalk 3 жыл бұрын
अगदी 🙏
@shivajidhaygude464
@shivajidhaygude464 2 жыл бұрын
P
@guruprasadinamdar9126
@guruprasadinamdar9126 2 жыл бұрын
Very true
@omkarbuwa5857
@omkarbuwa5857 2 жыл бұрын
आणि देवाकडे मागत राहायचं...यांचं कायम पृथ्वीवर असणं...असल्या माणसांना अमरत्व द्यायला काय हरकत आहे...पिढ्यानपिढ्या तृप्त होतील
@diptisakharikar3121
@diptisakharikar3121 2 жыл бұрын
अगदी खरे आहे, दैवतं आहेत, माझी काही लायकी नाही कमेंट करायची, शत शत नमन!
@gumnaamsur
@gumnaamsur 3 жыл бұрын
खरा गवई तंबोऱ्याच्या चार तारा आणि एक मृदंग घेऊन संगीताचा स्वर्ग उभा करू शकतो - भाईंनी (पुलं देशपांडे) हे वाक्य वसंतराव ह्यांच्या बद्दलच लिहिले असले पाहिजे.
@adityaalat6215
@adityaalat6215 3 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दिव्य लेखणीतून आलेलं आणि दीनानाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं पद आणि वसंतरावांच्या अलौकिक स्वरांमध्ये ऐकायला मिळणं म्हणजे अहोभाग्य धन्यवाद राहुल सर
@meenadeshpande1966
@meenadeshpande1966 2 жыл бұрын
खरंच आपण खुप भाग्यवान आहोत
@user-sq4tk4qw6y
@user-sq4tk4qw6y 25 күн бұрын
Koti koti koti pranam
@venkatshinde6597
@venkatshinde6597 3 жыл бұрын
ईतके मोठे शास्त्रीय गायक असून ,कीती हा साधेपणा,रशीकांशी कीती हा मनमोकळा संवाद,जो आजकालच्या जमान्यात पहायला मीळत नाही,गाईकीच्या बाबतीत माझ्यासारख्या साद्या संगीत वेड्याने टीप्पणी करणे अतीशोक्ती होईल,संगीतातील बादशहा आहेत हे महात्मा,ईतकच म्हणू शकेन ,धन्यवाद.
@vivekdate3251
@vivekdate3251 4 жыл бұрын
This was in Maryland USA. Vasantitai Athavale is on Tambora, she is now 90 years +
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 4 жыл бұрын
Vivek Date thank you for the information
@rshreycar9696
@rshreycar9696 4 жыл бұрын
She is still sluve
@vivekdate3251
@vivekdate3251 4 жыл бұрын
@@rshreycar9696 Yes she is about 90+
@deepakshripad
@deepakshripad 4 жыл бұрын
Vivek when was this recorded?
@urvashifarshed4777
@urvashifarshed4777 3 жыл бұрын
Can you pls send her photo at Rahul sirs online id he can share with us
@rajendradhongde7546
@rajendradhongde7546 3 жыл бұрын
स्व. वसंतराव देशपांडे याना ऐकणे हा नेहमीच सुखद अनुभव असतो पण चित्रफिती मुळें तो दृक्श्राव्य झाला म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. धन्यवाद.
@PadalkarP
@PadalkarP 20 күн бұрын
खरे आहे. आपण भाग्यवान आहोत. भीमसेन जोशी, वसंतराव, अभिषेकी बुवा, लता, आशा, बाळासाहेब, पु.लं., प्र.के.अत्रे, रफी, किशोर, इ. सर्वांसमोर आयुष्य अनुभवले.
@vaishaliwagh8001
@vaishaliwagh8001 3 жыл бұрын
पंडितजीं ना साष्टांग दंडवत.. काय दैवी अनुभव आहे , कोण जाणे. ऐकून डोळे पाणावले 🙏🙏
@68pramod
@68pramod 4 жыл бұрын
वाह! वाह! किती वर्षांनी वसंतरावजीं ना पाहिले आणि ऐकले, क्या बात...... ऐंशीच्या दशकातला दुरदर्शन चा काळ आठवला... वसंतराव जी, भीमसेन जीं सारख्या मातब्बर कलाकारांना बर्याच वेळा ऐकण्याचे, पहाण्याचे भाग्य शालेय काळात लाभले आहे... या व्हिडिओ साठी खूप खूप धन्यवाद
@mangeshagnihotri-jy3dy
@mangeshagnihotri-jy3dy Ай бұрын
पूर्व संचित पुण्याई म्हणूनच या थोर व्यक्तिमत्वांच्या समकालीन आपण सर्व आवडीने मनस्वी आनंद घेत यांच्या समकालीन जन्माला आलो आहोत. याला नशिबाशिवाय दुसरी काही ही उपमा देऊ शकतच नाही. खरंच आपण अतिशय भाग्यवानच आहोत. धन्य आहोत. कोटी कोटी प्रणाम आदरणीय वंदनीय डॉ.श्री वसंत राव जी देशपांडेन्ना!🙏🏼🙏🏼🙏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼💯☑️❤❤❤❤👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@nivruttisutar2930
@nivruttisutar2930 Жыл бұрын
हे दैवत आहेत आपली यांना फक्त हात जोडायचे असतात नतमस्तक व्हायचं असतं आणि स्वतःला नशीबवान समजायचं असतं की ह हे ऐकण्यास सुद्धा एक भाग्य असावा लागत.... अतिशय सुंदर भैरवी गायली.आहे.. पूर्वीच्या काळी ची माणसं ही अतिशय भावनाप्रधान प्रेम प्रधान असल्यामुळे आजही त्यांचं भजन त्यांचे गायन ऐकताना अगदी मनातून आनंद होतो असंच ऐकावसं वाटतं जय हरी
@jyorabthatte3397
@jyorabthatte3397 3 жыл бұрын
आदरणीय पंडितजीं चे पूर्ण व्यक्तिमत्वच सुरांशी खेळते आहे..लीलया.आपण थक्क होण्यापलिकडे काहीही करू शकत नाही..मात्र स्वर्गीय सुखाचा अनुभव नक्कीच येतो...नमन🙏🙏🙏🙏🙏.
@ajitkelkar5626
@ajitkelkar5626 4 жыл бұрын
गाणे वसंतरावांचे , फुलणे ऋतू राजाचे , श्रृंगार विविध सुरांचे, मनी वर्षाव अमृताचे ऋतू वसंताच्या दुर्मिळ गानपुष्पा बद्दल राहुलजी धन्यवाद . आपल्या रुपाने ऋतूचक्र चालू आहे , त्याचा आनंद आहे .
@196692ful
@196692ful 2 жыл бұрын
गायन इतके सहज, मोकळे आणि कोणताही पांडित्याचा आव न आणता श्रोत्यांना स्वरांची नेमकी ओळख करून देणारे असावे, हे फक्त वसंतराव आणि कुमारजीच करू शकत होते. म्हणून ही स्वर दैवते आमच्या कायम ह्रदयस्थ झाली आहेत.
@anonymous_at_youtube
@anonymous_at_youtube 3 жыл бұрын
I don't get every language in India but i get every music of bharat My beautiful and great country
@rahulhawal2039
@rahulhawal2039 4 жыл бұрын
How he or Kumaraji can start any thing any time on perfect sur is unimaginable. Blessed with Devine Power.
@shastrimedhatithi
@shastrimedhatithi 4 жыл бұрын
🙏🙏🙏👍🇮🇳
@saketgaddhyan8947
@saketgaddhyan8947 3 жыл бұрын
Sa ka riyaz 🙈
@shilpapande
@shilpapande 2 жыл бұрын
True. Divine
@chandrashekharshendye9684
@chandrashekharshendye9684 7 күн бұрын
किती सहज सुंदर. शब्द सुरांच्या पलीकडे
@-AatmabodhChintan
@-AatmabodhChintan Ай бұрын
हरीभाई देवकरण प्रशालेत समोर बसून बैठकीत पं. वसंतरावजींच गाणे ऐकण्याचा योग आला. मी धन्य झालो.पंडीतजीनां शतशः प्रणाम 🙏🙏🙏
@2112x1Book2
@2112x1Book2 3 жыл бұрын
Singing aside. What a personality this man has shown. Makes the whole room comfortable in seconds. 🙏
@nitinkolapkar
@nitinkolapkar 2 жыл бұрын
अप्रतिम... श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायकी.. दुर्मिळ अशा व्हिडिओ साठी धन्यवाद राहुलजी 🙏
@hrushikeshpimparkar7210
@hrushikeshpimparkar7210 4 жыл бұрын
वसंतराव फार cheerfully गातात... त्यांना गतांना बघून गाण्याची एक वेगळीच मजा येते
@laxmanjoshi6728
@laxmanjoshi6728 14 күн бұрын
३० जुलै हा पं. वसंतराव देशपांडे स्मृतीदिन. वसंतराव देशपांडे यांनी आपल्या शास्त्रीय गायन, नाट्य गायन, मराठी भावगीत,सुंदर अभिनय अशी चौफेर टोलेबाजी केली आहे. त्त्यांचे कट्यार काळजात घुसली या नाटकातील भूमिका तर त्त्यांच्या अभिनयचा कळस. अश्या बहूरंगी बहूढंगी पंडितजीना मनःपूर्वक श्रद्धांजली 🙏🙏🙏
@pritishdeshpande4532
@pritishdeshpande4532 4 жыл бұрын
My day starts with Vasntrao Deshpande and ends with Vasantrao Deshpande Thank you Rahul sir for posting one of the favourite song.
@ng7064
@ng7064 2 жыл бұрын
फार सुंदर !
@pravindummawar4053
@pravindummawar4053 3 жыл бұрын
This type of music is our wealth and it is immortal but tragedy is that this new jeneration not ready to listen this real things.The great singer Dr.Vasantrao Deshpande
@sanjaythakurdesai-xi4wx
@sanjaythakurdesai-xi4wx Ай бұрын
Please do have some patience! They too will realise it's worth.
@Kamsclub
@Kamsclub 4 жыл бұрын
मंत्रमुग्ध अगदी... ह्या व्हिडिओ ची किंमत खूप कमी जणांना कळेल... दागिना आहे हा.. धन्यवाद राहुल दादा अपलोड केल्या बद्दल 🙏
@omkardandekar
@omkardandekar 4 жыл бұрын
Kya baat hai. Agdee khara aahe
@68pramod
@68pramod 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@sarlalatey657
@sarlalatey657 4 жыл бұрын
Really very अनमोल ठेवा 🙏
@amrutdamle
@amrutdamle 3 жыл бұрын
> असे का वाटते आपल्याला ?
@Kamsclub
@Kamsclub 3 жыл бұрын
@@amrutdamle शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारी ही शेवटची पिढी कदाचित.. म्हणून वाटते आणि शास्त्रीय संगीताचं ज्ञान खूप कमी जणांना आहे दादा..
@shrikrishnakulkarni9339
@shrikrishnakulkarni9339 3 жыл бұрын
माझे गाण्यातले दैवत,हे असे ऐकायला मिळाले की पुन्हा पुन्हा आनंद होतो,धन्यवाद
@benudharmishra8889
@benudharmishra8889 4 жыл бұрын
How could’t be?Impossible! A human or a machine. Great Great Great singing.
@alhaddhaneshwar6505
@alhaddhaneshwar6505 4 жыл бұрын
Fantastic.Speechless. Thanks for sharing.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 Ай бұрын
दाटून कंठ येतो जा लाडके सुखाने हे अष्टविनायक चित्रपटातील गीत ऐकून ( पडद्यावर पाहून) मी ढसाढसा रडलो होतो. ती ताकद आहे त्यांच्या आवाजात. घेई छंद मकरंद, तेजोनिधी लोहगोल, बगळ्यांची माळफुले सर्वच हिरेमोती.
@subhashgokhale8292
@subhashgokhale8292 Ай бұрын
वसंतराव भीमसेनजी आणि कुमारजी ही खरी संगीतातील खूप मोठी दैवत आहेत आणि ह्यांचे live भैठकी हा आमचा ठेवा आम्ही जपून ठेवला हीच माझी मिळकत आहे 32 gb ररेकॉर्डिंग माझ्या कडे आहे
@Amegavilla
@Amegavilla Ай бұрын
Hi Subhash... tumchya barobar connect whayla avdel. Mazyakade Vasantrawanche 38 GB collection ahe. Tyat interviews, videos, ani DD war zalele programmes + natya sangeet, raag mala etc ase sarva ahet. Kahi rear pan ahet. Kase connect karta yeil aaplyashi? Kalwawe.
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 Жыл бұрын
जीव ओवाळून टाकावा अशी व्यक्ती आणि असामान्य कलाकार. राहुलजी धन्यवाद.
@chetankulkarni4974
@chetankulkarni4974 2 ай бұрын
Versatile Singerसाष्टांग नमस्कार फक्त🙏🙏
@vivekpunde2055
@vivekpunde2055 4 жыл бұрын
आपल्या कडील सुरांच्या खजिन्याची पेटी आमच्या सर्वांन साठी उघडल्या बद्दल, धन्यवाद.
@shubhakale9154
@shubhakale9154 2 жыл бұрын
खूप आनंद आणि समाधान वाटत जेंव्हा वसंतरावांनी गायलेल गाणं ऐकायला मिळत आणि आपल्या नागपूर चे म्हणून अभिमान वाटतो.खरच राहुल सर आपण खरच भाग्यवान आहात.
@mrunalgore5846
@mrunalgore5846 2 жыл бұрын
संगीताचे दैवत ... खुप खुप अप्रतिम .. किती वेळा ऐकते मी त्यांची गाणी..अवीट गोडी
@mukundpol1637
@mukundpol1637 3 жыл бұрын
हे ऐकल्याशिवाय मी झोपूच शकत नाही राहूलजी. हे सगळे शापित गंधर्वच असले पाहिजेत. आपले सगळ्यांचे भाग्य की या आयुष्यात हे दैवी सूर आपल्याला ऐकायला मिळत आहेत 🙏🙏🙏
@vickysawant6127
@vickysawant6127 2 жыл бұрын
अहाहाहा वाह्ह पूर्व संस्काराने शास्त्रीय संगीत आवडायला लागलं आणि काळजाला भिडला तो आवाज वसंतराव साहेबांचा होता 🙏🏻🙏🏻🙏🏻दैवी अनुभव जिवंत स्वर्गगंधर्व ते आणि नंतर राहुल साहेब तुमचा मी धन्य झालो जन्मोनी या भुईवरी महादेवाचे आभार आहेत त्यासाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhananjaysor7595
@dhananjaysor7595 Жыл бұрын
👍👍👍
@usauto12
@usauto12 3 жыл бұрын
I remember enjoying his music at Laxmi Krida at gatherings of just 300 something, blessed ppl, around 1985, when I was just 18 years old. All those memories flooded me again. That music is still fresh in my mind. Rahulji, thanks for the treat and to remind me how lucky I had been in my young days. Thanks again.
@comesthru
@comesthru 3 жыл бұрын
काय सुंदर आवाज आहे. अविस्मरणीय, राहुल सरजी!
@badarinathnagarajarao8846
@badarinathnagarajarao8846 Жыл бұрын
The easy with which these stalwarts sing shows their mastery over this divine art..raga..tala..laya..all in perfect harmony..simply enthralling..
@pranavpendse2535
@pranavpendse2535 Жыл бұрын
अप्रतिम ऐकतच राहावे
@premakolekar3016
@premakolekar3016 Жыл бұрын
फार कठीण गायन आहे, संगित्महांत वसंतराव देशपांडे 🙏
@narayans4369
@narayans4369 Жыл бұрын
Absolutely mesmerizing to hear Vasantraoji again. He was a very high caliber singer of such songs. God bless!
@pervizbhote5689
@pervizbhote5689 2 жыл бұрын
Finally I got to listen to your revered grandfather Dr Vasant Rao Deshpande. What a master at his craft. Singing with elan, it all comes so easily to him, and a very entertaining stage presence. Thank you Rahul ji for sharing his video clip.
@pratikbhonde4484
@pratikbhonde4484 3 жыл бұрын
सुकतातची जगि या । जरी कीं । फुलें गळत पाकळी पाकळी । उमलति ना त्याहि कलिका । ज्या ॥ परंतु सुंदर कळ्या पाकळ्या । फुलती ही जगिं या । विसर ना हे वैतागीं । तुझीया ॥
@sangramkale3243
@sangramkale3243 2 жыл бұрын
Lyrics दिल्याबद्दल धन्यवाद.
@akshayzarekar4296
@akshayzarekar4296 2 жыл бұрын
Thank you🙏🙏🙏🙏🙏
@prasadjoshi5189
@prasadjoshi5189 Жыл бұрын
गाण्याचे शब्द share केल्या बद्दल....धन्यवाद
@anuradhapittie3408
@anuradhapittie3408 4 жыл бұрын
It's a treat to watch this recording. It captures his essence as an artist- the humourous personna, and melodic mastery
@avinashgodbole8770
@avinashgodbole8770 2 жыл бұрын
पहिला स्वर ऐकला तर डोळ्यात पाणी यायचं. ही इथली नव्हेतच.दुसरीकडून कुठून तरी आलेली. आमच्या कातड्याचे जोडे करून घातले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत.
@vivekshrigondekar6383
@vivekshrigondekar6383 6 ай бұрын
अप्रतिम गायलं आहे, श्री .वसंतराव देशपांडे नी,आवडलं मला
@sanjaythakurdesai-xi4wx
@sanjaythakurdesai-xi4wx Ай бұрын
Your comment is so TRUE! Have faith you will enjoy your life!
@user-mc2iv1to2u
@user-mc2iv1to2u Ай бұрын
Great Shri Vasantrao Deshpande ! Heard him live many times. Great singer ! 👌👍👍🙏🙏
@chimiamb
@chimiamb 4 жыл бұрын
Most natural singing tension free fully in control ... Enjoying every moment of singing.. That's what vasantraos singing can be described
@chimiamb
@chimiamb 4 жыл бұрын
My mother often tells me Vasantrao visited us in Nagpur and saw the talim of marathi play directed by my grandfather. That image still lingers in my mind of him being seated on sofa and enjoying the play with bowl of "kacche pohe".Totally unassuming and very down to earth
@sangeetathakur4999
@sangeetathakur4999 2 жыл бұрын
असे आजोबा सर्वाना लाभत नाहीत. आणि असा नातू सुद्धा एखादाच असतो जो आजोबांना खरी ओळख मिळवून देतो. मी वसंतराव हा सिनेमा मी दोन वेळा पाहिला. आता अजून एक भाग पाहायला मिळाला तर आवडेल. जीवन परिचय झाला आता त्यांचा अजून सांगितिक प्रवास जाणून घ्यायला आवडेल.
@AnantPande-kq3zp
@AnantPande-kq3zp Ай бұрын
अप्रतिम गायन ऐकण्याचा योग मला सुध्दा एकदाच आला.
@arkay292
@arkay292 Ай бұрын
What a brilliant musician. Phenonenal ideas. Never geard a Bhairavi of thus nature. There is nothing more left to be sung in the ragabrought tears😢 to my eyes
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 3 жыл бұрын
वा!पं. वसंतराव जी,सिध्द व दैवी प्रतिभा लाभलेले महान गायक,👌👍
@rajgopalkakhandaki7014
@rajgopalkakhandaki7014 2 жыл бұрын
Rahul Ji.. this is an extra ordinary piece of music.. please preserve for our younger generations.. this is the legacy which is a necessity 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachindarekar7442
@sachindarekar7442 3 жыл бұрын
Just close eyes and feel yourself in heavenly abode. Immortal voice.🙏
@ashishaahan
@ashishaahan 3 жыл бұрын
अप्रतिम!!! अमृतहून गोड!!!! सुंदरच!!! 🙏🙏🙏🙏
@AhAnE5
@AhAnE5 4 ай бұрын
I am 15 yrs old and I love both of your's singing. My day starts with your songs.
@sunreetchakraborty7692
@sunreetchakraborty7692 Жыл бұрын
What a pure soul this man was, thanks for making the film... Got to know about the journey of this legend... Long live Indian classical music...
@prakashjoshi387
@prakashjoshi387 3 жыл бұрын
अप्रतिम, खूप खूप छान आणि राहुल च्या रूपाने परत आबा आलेत असे मी म्हणेन
@manasimahimkar7675
@manasimahimkar7675 Ай бұрын
खूप वर्षांनी वसंतरावजीना पाहिले व ऐकले, कान तृप्त झाले. त्यांना शतशः वंदन 🙏🙏
@JayantBarve
@JayantBarve 3 ай бұрын
अलौकिक कलाकार, वसंतराव अर्थात संगीत जगातला ध्रुव तारा ! शत शत नमन !!
@surajkale6825
@surajkale6825 Жыл бұрын
फक्त साष्टांग दंडवत आहे, ऐकायला मिळालं हें जून सोन त्या करिता मी नशीबवान 🙏.....
@VASISHTA.
@VASISHTA. 2 жыл бұрын
He's singing even toughest notes like drinking water...without even a slight movement of an eyebrow. Where other classical singers are closing eyes and with tied up eye brows. Thank you for introducing this musical legend to me 🙏.
@user-sl4sm3ox1y
@user-sl4sm3ox1y Ай бұрын
Khup chhan. Beyond words.
@indrasenpathak4901
@indrasenpathak4901 4 жыл бұрын
अद्भुत अद्भुत । इतनी खनकदार आवाज मैने अपने जीवन में पहली बार सुनी है ।मैने इसे दिल से सुना ।
@3010prachi
@3010prachi 3 жыл бұрын
Sir you are a music replica of Panditji... Enjoyed the recording ❤️ Thank you 🙏
@vinodkulkarni3443
@vinodkulkarni3443 Ай бұрын
Late vir savarkar and vasantrao deshpande are really great .
@abhijitrashinkar
@abhijitrashinkar 4 жыл бұрын
Mesmerizing, it was only Doctor Saheb's one of the compositions "Man Ab Mori Bat" more or less 26 years back which pulled me in this immortal world of classical music, thank you for this upload.
@sagarmali5764
@sagarmali5764 Күн бұрын
phakt survaat sangun dete , ki kiti mothe artists asatil "Sukatatchi Jagiya" . hats off
@dhondujoshi7290
@dhondujoshi7290 4 жыл бұрын
Thank you for sending this recording of Vasantrao Deshpande rendering the divine सूर in his very unique voice and style
@mitanagsitar8889
@mitanagsitar8889 2 жыл бұрын
Divine nectar pouring forth his voice!!unimaginable note combinations...unfathomable beauty of song...so lucid and so soulful....aha,aha🙏🙏🙏🙏
@nanasahebshinde9138
@nanasahebshinde9138 4 жыл бұрын
अप्रतिम अमूल्य ठेवा देवाची देणगी.शतशाहा नमन.
@subuvenky1
@subuvenky1 Ай бұрын
How beautiful!!! He is the song. He is the music.
@bkparab6761
@bkparab6761 4 жыл бұрын
Very glad to hear Vasantrao ji 🌸 Very simple and happy personality Mi sarvat pahili eyklela song mhanje Surat piyaki; I was 12 years old . Thank you for keeping him alive in our minds # mivasantrao
@vivekdeshkar6502
@vivekdeshkar6502 13 күн бұрын
डॉ.वसंतराव देशपांडेंचा सहवास अवर्णनीय आणि अविस्मरणीय अनुभव आहे नागपूरला रामदासपेठेत यायचे प्रभाकर देशकरांकडे
@gajananakkar8287
@gajananakkar8287 Ай бұрын
अप्रतिम!! दैवी अनुभूती... 💐🙏
@sandeepmuhury7374
@sandeepmuhury7374 3 жыл бұрын
What wonderful voice and taan rendition
@milindmohare1808
@milindmohare1808 3 жыл бұрын
खूप छान गाणे. मेजवानी आहे. अगदी बारीक स्वरातील पेटीने पण खूप मजा आणली.👍
@akshatabhat7374
@akshatabhat7374 3 жыл бұрын
Such accomplishment, with such humility! This performance is truly a gem! 💎 I am struggling for words.
@pujapurandare7019
@pujapurandare7019 4 жыл бұрын
He was something else!!! ❤️❤️Extraordinary artist🙏🏼🙏🏼😊 Thank you for sharing this gem of a video.
@A.K.A.Topper
@A.K.A.Topper 4 жыл бұрын
काय? 😱😱😱😱😱 हे वसंतराव देशपांडे आहेत 😱😱😱😱 मी इतकी वर्षे ऐकत आहे पण Live प्रथमच पाहत आहे 🙏🙏🙏😢😢😢🙏🙏🙏👍👍👍 सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌
@deepak9105
@deepak9105 3 жыл бұрын
Great Vasanthrao Sir.We are blessed to listen to such beautiful music.
@vasudhabaliga2570
@vasudhabaliga2570 4 жыл бұрын
I am glad that you are there to take forward this legacy Rahul I am a big fan of your Genius Grand father thou I am a very old senior citizen thank you very much for this vedio
@meenapathare7909
@meenapathare7909 3 жыл бұрын
We are blessed by your family and our family for decades thanks to you and Baba javle for that Bua.
@anmhatre6575
@anmhatre6575 4 жыл бұрын
Thank you for sharing this. Takes me back. Pt. Vasantrao Deshpande was my Dad’s absolute favourite. We grew up listening to various compositions & recordings. I thank my Dad (also Vasant incidentally) for introducing us to this treasure... And you Rahul, for uploading this...
@vishwasparlikar5996
@vishwasparlikar5996 10 ай бұрын
The greatest of all Indian classical singers of all times. His knack of entertaining audiences any genre of music and with his tabla as well. Will remember him forever.
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 2 жыл бұрын
वाह,स्वर्गीय सूर.काय लिहिणार.मन एकाग्र करून फक्त पहायचे आणि ऐकायचे. धन्यवाद एका अप्रतिम व्हिडिओ साठी.
@TBujti
@TBujti 4 жыл бұрын
Rahul Bhau “Dhanyawad “ . Apratim and am at loss of words to express my feelings on hearing this immortal composition and performance from the great Vasantrao Deshpande sahib .
@mausambhagabati356
@mausambhagabati356 3 жыл бұрын
Adbhut ,Mere pas shabd nehihei unko praise karne ke lie,we was just fabulous human being,❤️❤️❤️🙏🏻 Rahul Ji do share more videos of him❤️💗
@gayathrideviprasannasundar7776
@gayathrideviprasannasundar7776 3 жыл бұрын
Extraordinary!! I am speechless. Feeling fortunate to listen to a great artist. Paadabhivandam 🙏🙏🙏
@neelamhatre2316
@neelamhatre2316 10 ай бұрын
धन्यवाद राहूलजी...🙏 रामप्रहरी , एक दिव्य अनुभुती.. श्री राम 🙏🙏
@sureshpatil3930
@sureshpatil3930 2 жыл бұрын
Chirsmarniy /Shrawanneey Sanitachi Mejwani. We r Really Lucky & Proud of ourr Sangeet Gaysk Maharshi.
@jamesBond-fy2tl
@jamesBond-fy2tl Жыл бұрын
व्यक्ती आणि वल्ली हा सिनेमा पाहिला तेव्हा पु.ल.देशपांडे सरांचे सोबत ही प्रभावी व्यक्तिमत्वं पाहिली.. काशिनाथ घाणेकर यांचा सिनेमा पाहिला तेंव्हा त्या अद्वितीय कलाकाराच्या प्रेमात पडलो.. आणि आज मी वसंतराव हा सिनेमा पाहिला तेव्हा यांचे बद्द्ल आदर खुप वाढला..खरंच नशीबवान आहे की हा विडीओ पहायला मिळाला.. अप्रतिम ❤
@deepakdixit8703
@deepakdixit8703 2 жыл бұрын
kiti sahaj gayche Vasantrao. Dhanyawad Rahulsir.
@ramurao8709
@ramurao8709 Жыл бұрын
@rahuldeshpande , Just watched Mi Vasantrao, I had tears in my eyes, first for the devotion of Vasantrao Deshpande for sangeet and art. Secondly for your fantastic performance. You were Vasantrao Live. It would take some time for me to get over the effect of the movie and the songs on me. I would want to remain in this mystical phase where in my mind and ears I would keep listening to such enthralling music from the great maestros. Namaskar to all of you, greats. Namskar, Namaskar, Namaskar. 🙏🙏🙏
@abhishekdixit2912
@abhishekdixit2912 4 жыл бұрын
Wah bahut sunder Aanand agaya saab wah 🙏
@mukundmkute
@mukundmkute 4 жыл бұрын
Jai Ho ! Kya khushi bhare Tabiyat me gaye the Vasantrao ji.. Sangit ke Auliya The.. khule haathonse lutate the Sangeet ka sona !!
@aartipai8320
@aartipai8320 3 жыл бұрын
खरोखर मंत्रमुग्ध व्हायला झाले.पं. वसंतरावजी अमर आहेत. ऐकवल्याबद्दल आभार. __आरति पै.
@bankarsandipk
@bankarsandipk 4 жыл бұрын
Indeed a rare recording..worth saving for lifetime..🙏
@saumitragosavi3344
@saumitragosavi3344 2 жыл бұрын
Aapanhi prayatna karava Sir... It will be really great treat for us
@miteshb6665
@miteshb6665 3 жыл бұрын
सुकतातची जगि या । जरी कीं । फुलें गळत पाकळी पाकळी । उमलति ना त्याहि कलिका । ज्या ॥ परंतु सुंदर कळ्या पाकळ्या । फुलती ही जगिं या । विसर ना हे वैतागीं । तुझीया ॥ Please edit and paste the lyrics(english and devnagri/Marathi) in the video description. It helps new addicts like me to sing along😊 ). Not sure why youtube does not recommend such priceless piece of work)
@rajankshirsagar9578
@rajankshirsagar9578 2 жыл бұрын
अप्रतीम गायन सुंदर। सादरिकर न स्वरांचा लगाव सुंदर। स्वर शिल्प
Pt. Jitendra Abhisheki ji and Pt. Vasantrao Deshpande ji rare duet recording
2:48
Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande
29:48
Vachaspati वाचस्पती
Рет қаралды 286 М.
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 34 МЛН
Shakuntal Te Manapman - Part 2 by Dr. Vasantrao Deshpande
27:52
sumedh joshi
Рет қаралды 200 М.
Mangesh Padgaonkar and Pu La Deshpande on Srinivas Khale
34:34
Swaroop Sardeshmukh
Рет қаралды 311 М.
Dr. Vasantrao Deshpande - 'Ravi Mee...' - San. Manapman
10:49
Raja Pundalik
Рет қаралды 588 М.
he surano chandra vha jitendra abhisheki
8:07
SuperEagleinthesky
Рет қаралды 5 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН