लालबाग चे गणपती पाहिलेत? आता लालबाग - परळच पहिलं मराठी म्युझिकल नाटक बघा. For Booking: in.bookmyshow.com/plays/todi-mill-fantasy/ET00370037?webview=true
@gajananpatilsawant93742 жыл бұрын
कांदा-पोहे वर एवढे एपिसोड झाले , पण कोल्हापूर वाले कोथरूड वर महाग पडले...... सध्या काय फक्त कोल्हापूरचीच हवा.... नाद खुळा भावा🔥
@prashantsatpute16403 жыл бұрын
आज ( अस्सल ) पुणेकरांना सोडून संपुर्ण महाराष्ट्रातील लोकांना अंतरी शांत आणि थंड वाटेल.
कोल्हापूर ते कोल्हापूरच 👌 मी ना पुण्याचा आणि ना कोल्हापूरचा ! पण कोल्हापूरकर टोमणे बिमणे मारण्याच्या भानगडीत पडत नाहीत तर डायरेक्ट सरळसरळ काय सांगायचं ते सांगतील,पैलवानी थाटात ! प्रेम करतील तेही रांगड्या पद्धतीने पण मनापासून 👌
@Bhujbalsahebsamarthak5 ай бұрын
माझा मित्र सुद्धा आहे तिथलाच नाशिक मध्ये रांगडा पहिलवान
@maheshnaikwade56942 жыл бұрын
कोल्हापुरी वर अजुन एक भाग पाहिजेच 😂😂😂
@abhishekdeshpande41743 жыл бұрын
कोल्हापुरात एकही पुणेरी हॉटेल नाही....loved it😂
@atul583 жыл бұрын
जमणार नाही त्यांना.
@akki281903 жыл бұрын
Maharashtrat tasahi pune sodun kuthech puneri hotel nahiye😂
@ravichougale9233 жыл бұрын
Chalnar pan nahi bhava🤣🤣🤣
@smitabhosale79043 жыл бұрын
@@akki28190 Pune is love ❤️🤣
@smitabhosale79043 жыл бұрын
@@ravichougale923 😂😂
@arjunpowar33143 жыл бұрын
My native is Kolhapur & i have graduated from COEP..Both the cities have a special place in my heart..तरीपण जगात भारी कोल्हापुरीच!!
यावेळी मात्र पुणेकारांना योग्य प्रतिस्पर्धी मिळालाय🤪 लय भारी 💕👌
@Sagarmangale13963 жыл бұрын
व्हय तर जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@rishi199543 жыл бұрын
@@Sagarmangale1396 jagat bhari nagari
@aishwaryanaik50093 жыл бұрын
Shevtiii kolhapur ❤️
@nishantchougule16793 жыл бұрын
@@aishwaryanaik5009 barobarrrrrrr
@nishantchougule16793 жыл бұрын
saplaaaaa vishayyyyy
@कट्टा3 жыл бұрын
Most viewed episode of Pune Vs....... जगात भारी..... आमची कोल्हापूरी.....
@TejasBhagwat-wu6vg3 жыл бұрын
झक्कास! खरंच खुप छान. यावेळी लेखनाचा दर्जा खूपच वरती उंचावला आहे. चैतन्याची कांडी... बऱ्याच काळानंतर हा शब्द ऐकायला मिळाला.
@AA-dw6oj3 жыл бұрын
Best episode ever... Kolhapur always rocks... jagat bhari, Kolhapuri...
@Timakiwala3 жыл бұрын
कोथरूड म्हंजे पुणेकरच:लबाड,फुकटे,::: मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा.. फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे. पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं.. पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे) एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.
@hdjfjd83 жыл бұрын
@@Timakiwala true
@AjinkyaBagewadi2 жыл бұрын
@@Immortal10364 town asna ka Khr Garv hay amhala amhi Kolhapuri aslyacha 🤙🏻😎💪🏻
@indiasrailroadSpeak2 жыл бұрын
@@Immortal10364 bara tumchyat pune peksha tari changal ahe samajle sarvat jasta shikshan sanstha kaami fess madhe kolhapur madhe ahe
@pravinmagdum69883 жыл бұрын
कोथरूड vs कोल्हापूर याचा पार्ट 2 बघायला आवडेल, खतरनाक झालाय.कोल्हापूर rockzzzzzzz!!!!!!!!!! प्लीज 2रा पार्ट पण काढा😘😘😘
@saeekulkarni44813 жыл бұрын
Yesss 🔥
@vishaljathar22222 жыл бұрын
🔥🔥🙌
@duke75712 жыл бұрын
Ithe baki kititri jilhe rahile Ani ithe kolhapurcha dusra part pahije 🤦
@prithavirajmhetre78162 жыл бұрын
Pune vs kolhapur gramin
@rohansasane68882 жыл бұрын
hoy bhava
@kavitadali52772 жыл бұрын
कोल्हापूरकर म्हणजे रांगडेपणा कोल्हापूरकर म्हणजे आपलेपणा कोल्हापूरकर म्हणजे जिवाला जीव देणारे कोल्हापूरकर म्हणजे अडचणीत मदतीला धावून जाणारे कोल्हापूरकर म्हणजे निव्वळ प्रेमाचा झरा कोल्हापूरकर म्हणजे थोडासा झटका कोल्हापूरकर म्हणजे मायेचा ओलावा पुराच्या वेळी पाहिलंय मी कोल्हापूर दिवसरात्र एकमेकांना मदत करताना.पुणे असेलही चांगले पण कोल्हापुरच्या माणुसकीची सर नाही येणार कोल्हापूरकर पुण्याला नोकरी साठी जातात ,पुणेकर पण बाहेर जातातच की ,मग कोल्हापूरकरांना का कमी लेखायच? कोल्हापूरकर गरीब नाहीत दिलदार आहेत, रात्री अपरात्री अडचणीत मदतीला धावून जाणारे फक्त कोल्हापूरकर, अंत्ययात्रेला न बोलावता येतो तो कोल्हापूरकर गल्लीच्या कोणत्याही घरात असलेल्या कार्यक्रमात घरचं समजून राबतो तो फक्त कोल्हापूरकर असतील रस्ते खराब,कुठे नाहीत सगळीकडे आहेत पण त्यावर पडलेल्याला हात देतो तो कोल्हापूरकर खूप काही लिहीता येईल पण ..... असो कसंही असलं तरी माझं कोल्हापूर जगात भारी❤️💕
@geetadudhgaonkar2768 ай бұрын
लई बेस बोललासा
@prafullnikam56583 жыл бұрын
3 Dialogues: 1. Pappa kalaji ghya h... maza tharavayla alay lakshat asude.... 2. Kolhapurat ek bi Puneri Hotel Nahi 3. Katakirr la pn Kolhapuri misal ch bhette Radaaa o......Naadkhula Awesome Episode
@BhaDiPa3 жыл бұрын
Thank you so much Prafull! Do share the video with your friends and family 🙏❤️
@kaushalkulkarni37203 жыл бұрын
@@BhaDiPa एकदा भागयश्री ला पण तिच्या सोलापूर ची भाषा बोलताना दाखवा
@shubhamukirade99793 жыл бұрын
आज लाई दिसानी मन शांत झालं 😁 कोल्हापूर ❤️
@sumedhtayade8213 жыл бұрын
Kolhapur Puracha prashna sodavla gela ahe ka Bhau?
@civilian40573 жыл бұрын
Kharach
@rajm97873 жыл бұрын
यक नंबर बोल्लास गड्या
@maheshnaikwade56942 жыл бұрын
कोल्हापुर rocks ऑलवेज🤩🤩🥰🥰
@brisa_de_montanha3 жыл бұрын
पुणेकरांची कोल्हापूरकरांनी उतरवली हे पाहून मुंबईकर खुश
@Timakiwala3 жыл бұрын
कोथरूड म्हंजे पुणेकरच:लबाड,फुकटे,::: मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा.. फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे. पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं.. पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे) एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.
@anirudh27043 жыл бұрын
@@Timakiwala 😂 haha ani Kolhapur kar fuktcha mothe pana marnare.
@sujityadav76263 жыл бұрын
😂😂😂 are zhavnayaouuu Tumhi ka bhandalaiissaaa😂
@TheGaneshkool3 жыл бұрын
मग... मुलुंड ला नाव ठेवतात म्हणजे काय?.. असले दहा बारा कोथरूड ओवाळून टाकावे लागतील तेव्हा कुठे मुलुंड सोबत बरोबरी होईल यांची 😂😂😂
@sarang79113 жыл бұрын
@@Timakiwala तुझी लायकी च ती....म्हणून तुला कोणी जेवायला दिलं नसेल.... 😂😂😂😂
@Codetutor-DemystifyCoding2 жыл бұрын
I am from Karnataka. I have relatives in Pune but Kolhapur Marathi is most commonly heard in border areas. I like both. To people of Karnataka, Pune Marathi is like Mysore side Kannada and Kolhapur Marathi is like North Karnataka side Kannada. This is very well done
@neelakulkarni97902 жыл бұрын
Agreed.. I can't understand a word from bangolre side of kannada speaking people... But it can understand the ones who speak in belgaum
@shriganeshshree66652 жыл бұрын
Yes..so true 👍👍😊😊
@greedyz2 жыл бұрын
I am from border areas Kolhapur district
@indiasrailroadSpeak2 жыл бұрын
@@Immortal10364 kolhapur is city correct your facts
@harshabiliangady32112 жыл бұрын
My surname will suggest where I'm from (Hubballi) but settled in B'luru Madam Neela I understand both types of Kannada probably because of a professional need (male gynecologist). Am a fan of Marathi been exposed to both Puneri and Kolhapuri Marathi. Personally like our Hubballi Kannada Kolhapuri Marathi is easier to understand. The subtlety of Puneri Humour is on another level you would have insulted but you get the idea you have been praised.
@ajinkyapande81063 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी खरंच भावा कोल्हापूर आणि पुण्यात नातं हे प्रेमाच आहे आणि तुझं बोलणं ऐकून किडनी मध्ये कळ आली गर्व आहे मला मी कोल्हापूरकर असल्याचा भाडीपा एक नंबर तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा आय लव यू
@coool12803 жыл бұрын
भावा कोल्हापूरला घेऊन ये तिला.. 💯✌😊 जगात भारी आम्ही कोल्हापूरी.. 💪
@siddheshmalandkar1853 жыл бұрын
कोल्हापूरकर be Like: आख्खं मार्केट आता आपलंय !!!💪
@teamstorytellers71342 жыл бұрын
Hence proved... जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💯😂❤️🔥🙌
@suhaskupate78113 жыл бұрын
नाही तटत नाही अडत ..kolhapur🔥
@ameysdesai3 жыл бұрын
एक नंबर मित्रा, आधीच्या दोन व्हिडिओ पेक्षा सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ, नाद खुळा , जगात भारी कोल्हापुरी
@sushilkumargaurshete25223 жыл бұрын
👌😀
@niharikaachrekar41513 жыл бұрын
5:51 to 5:56 एकवेळ शरीरात तांबड्या पांढरया पेशी कमी पडल्या तर चालतील...पण ताटात तांबडा पांढरा कमी पडाय नको! हे तर कोल्हापूरकरांसाठी त्रीवार सत्य आहे. 😂❤❤❤
@akshaypatil17652 жыл бұрын
पुण्यात कोल्हापुरी हॉटेल्स खूप मिळतील पण कोल्हापुरात एक पण पुणेरी हॉटेल नाही... करल काय नाद परत....✨❣️🌾#जगात भारी आम्ही कोल्हापुरी..✨❣️
@shraddhasawant43023 жыл бұрын
कोल्हापूर ने पुणे ला अख्खा खाऊन टाकलय🤣👏👏👏🙌😂 सुपर एपिसोड ....
@ithubpune99053 жыл бұрын
Nothing like that
@kiransamant3 жыл бұрын
खाऊन टाकण्यापर्यंत ठीक. पण खरी कसोटी पुढेच आहे.. पचवण्यात. पुणेकर सहजी पचणार नाहीत. 😂
@sunnypasalkar51293 жыл бұрын
हो असं कोल्हापूर वालेच ठरवतात 😂😂
@bhannat_bhatkanti3 жыл бұрын
कोल्हापूर म्हणजे इषय हार्ड😂👍 कुणाला ऐकत नाहीत कोल्हापुरी लोकं
@nishantchougule16793 жыл бұрын
dear punekars "Your whole life has been a Lie" 🤣😂🤣🤣🤣😂😂🤣🤣
@Kavitva3 жыл бұрын
रिक्षा फिरवणे म्हणजे एखादी गोष्ट गावभर सांगणे असा पण अर्थ आहे. एक नंबर bhadipa. शांतीत क्रांती खूप भारी जमलंय.
@shrikesari3 жыл бұрын
आज पुण्याला बरोबरीचा खेळाडू सापडला! या औरंगाबादकराकडून पुण्याला त्याचाच भाषेत उत्तर देण्यासाठी कोल्हापूरला मानाचा मुजरा आणि भोतिच आला शुक्रिया!! बातिच नई आती तुम्हारी!
@harshadapatil2159 Жыл бұрын
पहिल्यांदा पुण्याला कोणी तरी हरवलं..... 🎉🎉🎉🎉🎉 जगात भारी कोल्हापुरी......❤❤❤❤
@nidhideodhar68093 жыл бұрын
चक्क पुणं कोल्हापूर समोर हरलं....!!! OMG unbelievable... 😂 But super episode✨️🎉
@BhaDiPa3 жыл бұрын
नाही ओ, त्यांचं जमता जमता राहिलं! 😜
@nilu8003 жыл бұрын
@@BhaDiPa तरी पण लय भारी जमल.... 🙏🙏🙏
@kalyanibhosekar82653 жыл бұрын
@@BhaDiPa असंच होत राहिलं तर या मुलीचं कुठंही जमणं कठीण आहे 🤣
सर्वात भारी एपिसोड होता हा...भाग्यश्री लिमए तर छानच पण आलो ते फक्त खास सुमित दादा साठी OP 🔥
@sanchitideshmukh98823 жыл бұрын
किती पण वेळा ऐका पण "खुळे आहे का ओ" hits differently! 😂😂🤣👌 आणि सुमित चा tone #अस्सल_कोल्हापुरी!👌 ♥️ Full marks to the script writer but extra marks to actors for maintaining the tone and pauses in dialogue delivery! #Bhadipa protect this person (Sumit Patil) , he needs more exposure!
@digvijaypatil84313 жыл бұрын
Kolhapurkar residing in Pune must be very happy after watching this. Loved chemistry between two😍
@RahulPatil-bq8jp3 жыл бұрын
Kutla ahe re
@truptimohite42322 жыл бұрын
Kolhapuri thaska ek no hota ❤️❤️❤️ Finally writer is here ......kadak writing 😎😎😎😎
@vrushaligude20093 жыл бұрын
माझी रिक्वेस्ट ऐकली ..भारीच कोल्हापुरकर ..लय आवडल...thank you so much.😍😍😍😍
@bhannat_bhatkanti3 жыл бұрын
अरे व्वा आपला सुमित पाटील आहे वाटतं😀 म्हणजे जाळ नी धूर संगट च... सुम्या दा म्हणजे विषय हार्ड च 😀😀😀 अस्सल कोल्हापुरी ऐकायला मिळणार आमची... धन्यवाद #भाडिपा उत्सुक आहे ह्या एपिसोड साठी...🙏 #MH०९ विषय हार्ड!❤️
@girishpatil15113 жыл бұрын
लय भारी episode!! शेवटी कोल्हापूर समोर पुण्याची हवा झाली आणि कांदे पोहे च्या ह्या पूर्ण series मधे पण पहिल्यांदा पुणे झाले उणे 😂
आत्तापर्यंतचे कार्यक्रमात फक्त पुणे अस्सल वाटायचं आणि बाकीच्यांना न्याय मिळाला नाही असं वाटल. प्रथमच कोल्हापुरी झटका मस्त उतरलाय. खरा खरा वाटला. धन्यवाद.
@rohitnair273 жыл бұрын
the actor who played the father and the Guy where outstanding...the rhythm of their dialect was superb.. script was well made..female actors still consistent
@indrajeetlad94973 жыл бұрын
व्यायाम करायला माणस ठेवल्यात true Kolhapurkar🤣😎
@connectsourabh3 жыл бұрын
Santosh shinde cha dialogue 😍
@kshitijlad24143 жыл бұрын
😜😜😜
@AjinkyaBagewadi3 жыл бұрын
@@connectsourabh vhy Bhava 😎
@maheshnaikwade56942 жыл бұрын
😂😂
@statuspk37563 жыл бұрын
Finaly कोल्हापुरात आलात तुम्ही.....! My favrouite district after my native district latur......! Kolhapur ❤️
@pritamlonkar7862 жыл бұрын
3:00 पप्पा, काळजी घ्या हा... माझं ठरवायला आलात, लक्षात असू दे .. 😂😂😂😂
@dhanashrikulkarni22133 жыл бұрын
एक वेळ शरिरात तांबड्या पांढर्या पेशी कमी असल्या तरी चालेल पण ताटात तांबडा पांढरा कमी नाही पडला पाहिजे !! Was best...😂😂
@prasadtakale78083 жыл бұрын
हान की बडीव
@somnathhanme51853 жыл бұрын
Zakkkas
@sunilhingase67682 жыл бұрын
Kadakkk
@Harshal81642 жыл бұрын
@@prasadtakale7808 बुकना उडीव😅
@suyogghadling49592 жыл бұрын
Yanch script nehmich takaticha astay
@akshaypatil17013 жыл бұрын
कोल्हापूर MH ०९ म्हणजे विषय हार्डच ❤️ रांगडी माणसं आणि मनमिळावू स्वभाव❤️
@zunjarraomargale13883 жыл бұрын
रांगडी असतात म्हणून आमच्या घरच सिलिंडर संपलं की बदलायला, उचलुन न्यायला आणि नवीन आणायला मी कोल्हापूर चा माणूस ठेवलाय, रांगडा आहे, आणि हवं ते काम करतो समोर झुकून 🙏🙏
@akshaypatil17013 жыл бұрын
जे तुम्हाला जमणार नाही अजून काही शिल्लक असेल तर सांगा ते ही करतील इमानदारीने. MH09.
@थोरलपाटील3 жыл бұрын
@@zunjarraomargale1388 अशी काम करायला मर्दानकी लागते. तुम्ही फक्त कुल्फी विका.. कुल्फी घ्या कुल्फी........
@sangrambhakare72393 жыл бұрын
@@zunjarraomargale1388 कधीतरी झूकवून मारेल तो .... लक्ष ठेव हा भावा 😂😂😂😂
@marudhupandian16893 жыл бұрын
I am a Tamilian living in Aurangabad, I now successfully learnt to understand Marathi!!!!YAY!!! soon will also learn to speak in Marathi
@ArjunJadhav-dy9ff3 жыл бұрын
Nice bro
@attitudekings94013 жыл бұрын
Accha hua sikh gaye, nahi yo tumko bhi bhej dete wapis, yaha sirf Marathi chalega💯😍
@marudhupandian16893 жыл бұрын
@@attitudekings9401 Learn Tamil in Tamil Nadu ani Maharashtrat marathi sikha :)
@NK-ly3cp3 жыл бұрын
Always a great admirer of South Indians! 👍
@attitudekings94013 жыл бұрын
@@marudhupandian1689 main toh jhagda karne wala tha, lekin aapne ye baat bolke dil khush kar diya bhai😍😍😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tradeearnlow2 жыл бұрын
Most Entertaining episode among all Kandepohe 👌👌
@advabhishekshinde6693 жыл бұрын
कोल्हापूर म्हणजे परक्या माणसाला देखील आपलं करून घेणारं प्रेमळ घर,आणि भाषा देखील तेवढीच हवीहवीशी वाटणारी!😊☺️
@yaminiasar3 жыл бұрын
आज मज्जा आली, पुण्याला टक्कर दिली आज कोल्हापूर ने, भारी गड्या 👍👍
@hrishikeshkarkhanis17853 жыл бұрын
Sounds good!!! Every maharashtrian should feel good now.. Shanti!!
@Timakiwala3 жыл бұрын
कोथरूड म्हंजे पुणेकरच:लबाड,फुकटे,::: मुंबईकर नागपुरकर कोल्हापूर सोलापूर सांगली चंद्रपूर अमरावती चालेल पण पुणेकर नको रे बाप्पा.. फुकटे आहेत साले... मित्रांकडुन फुकटचा चहा नाश्ता ढोसणारे. पुणेकर पाहुण्यांना घरी कधीच बोलवत नाही, समजा आला तर म्हणतात *तुम्ही जेवण करुनच आला असाल, बसा जरा मी जेवून येतो* असे हरामखोर माणसं.. पुण्यात भरपूर साहित्यिक,गायक, कलाकार बाहेरच्या प्रांतांतून आलेले व स्थायीक झाले, पण हे भडवे पुणेकर म्हणतात *हे सर्व आमच्या पुण्याचे हो*(नाकातुन बोलणारे) एका हातात माळ,फुले देवासाठी आणि दुसऱ्या हातात बोलाईचे मटन.
@vishwajeetpatil40293 жыл бұрын
@@Timakiwala जरा विष ओकण कमी करा
@Abhi_S_G3 жыл бұрын
@@Timakiwala amhi punekar kona kadhun kadhi kahi ghet naahi.....ani ghetlach taar parat kelya shivay rahat naahi. kaarjaat rahun jagnaryanchi amchi jaat naahi.always and will be proud of being punekar till death.
@jaypatil49122 жыл бұрын
You are real kolhapurkar when you say - "kothrudaat aaloy" 😂
@Pravin.J3 жыл бұрын
Love this series! Totally relatable! (कृपया ही मालिका चालू ठेवा!)
@manvendrajadhav79233 жыл бұрын
पुणेकरांचंयात कौतुक करण्यासारखं काही नाहीपुणेकरांची वागणूक म्हणजे माणुसकी हीन माणसांचे स्वतःलाश्रेष्ठ नसतानाजगावेगळे समजणाऱ्या शहर पाट्यांचे
@bobby23063 жыл бұрын
पुणेकरांना गप्प करणारी एकमेव सीरिज आहे🤣🤣🤣 अतिशय सुरेख, संपूर्ण महाराष्ट्रातून येणारी स्थळं पाहायला खुप आवडतील. लवकरच एक स्थळ साताऱ्यातून ही आणा please 😃👌👌
@nishantgaikwad94863 жыл бұрын
Yes am also waiting
@ojaswalimbe96663 жыл бұрын
हो त्याचीच वाट बघतोय मी
@kuldeepdesai65973 жыл бұрын
Satara sangli kolhapur jast farak nahi o language cha...Tyamule may be ata next time kokan madhye jatil
@civilian40573 жыл бұрын
Kolhapur sangli satara same ch vatat
@devashishrane4763 жыл бұрын
चिपळुणातुन प्रभाकर मोऱ्यांचं पण स्थळ येउद्या की. अस्सल पारसमणी😜😜🤣🤣
@vandanabagewadi75703 жыл бұрын
Heartiest congratulations Bhadipa for achieving 1M subscribers💐🍫 जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️ मी कोथरुड ला रहाते आणि मूळची कोल्हापूरची आहे त्यामुळे हा भाग विशेष भावला 👌🏼👌🏼🤗
@BhaDiPa3 жыл бұрын
खूप खूप आभार वंदना! 🤘❤️
@Machindra912 жыл бұрын
then go back to your home😁
@SachinMotivationGK Жыл бұрын
Punyat bhari aamch Kothrud
@AjinkyaBagewadi Жыл бұрын
तुम्ही तर भावकीतल्या हाईसा की ओ 😂
@anilsawant7415 Жыл бұрын
काय विषय आहे का ? मराठी टायपिंग मध्ये ष ला ष जोडता आला नाही त्या बद्दल माफी असावी.. मुंबईकर असून देखील कोल्हापूर बाबत अभिमान आहे .. धन्यवाद !
@samikshaghotage35052 жыл бұрын
खरच भाडीपा चे वीडीओज मी व माझा 9 वर्षीय मुलगा नेहमी बघायचो, बगू दाजी सकट आवडायचे , आई मुलगा व मुलगी. विडिओ बनवणं ही एक स्वातंत्र्याची बाब आहे. आवडणं ही दुसरी. विरोध न करणं हि सभ्य बाबय. आणि मॉरल स्टोरी वगैरे सारखे शोध वीडीओत घेणं अशी संकुचित विचारसरणी आणि आडवळणी पणाही आता डोकीत नाही. मुक्त आणि विचारमंथनाची , अभिव्यक्ती म्हणून विडीओ खुपच युनिक, भन्नाट ,कल्पक व झकासच असतात तुमचे सर्वच भाडीपाचे यात वादच नाही. मात्र तरी प्रश्न पडलाय की आता फक्त अपमानच का बरं दाखवला जातोय वीडीओ मधे, अतिशयोक्ती मधून विनोद आणि ब्लैक ह्युमर सारखे पणातून एखाद चपराख असं तुसडं वागणारयांना आहे योग्यचय ते. पण सतत अपमान करणारी जनताच छातीठोक पणे एवढीच जनता व अशीच जनता आहे व असेलही असं स्टेटमेंट बघून जरा ऑड वाटतय हो आता. एवढच!
@venkateshmadewar78653 жыл бұрын
पहिल्यांदा पुण्याला कोणीतरी भारी पडला 😂😂🤣🤣
@MusicTherapyKP3 жыл бұрын
भारी हा पण कोल्हापुरी शब्द आहे 😆😆
@PK-zm1jl3 жыл бұрын
Ti mulgi punekar nahich
@sumeetkkfun3 жыл бұрын
@Being Aaru exactly !!
@Vancqa3 жыл бұрын
@Being Aaru Kolhapur theek o...Marathwada ? he kasa kaay..LOL
@amrutakorgaonkar84133 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@vanitachandrakant27883 жыл бұрын
I m from Pune and I m so much in LOVE 😍 with Kolhapur!❤❤❤ I love Kolhapur and love Kolhapuri ppl 💕💖
@omkarmangalekar86683 жыл бұрын
Taai yaa kditr......jeun bgha...❤️✌️
@vanitachandrakant27883 жыл бұрын
@@omkarmangalekar8668 2 vela visit kele aahe! Aani pahilya visit la premat padle Kolhapur chya aani Aai Laxmi chya!! Mala khup khup mhanje khupch aawadte Kolhapur!! Wish soon I visit again!
एक नंबर !!! या series मधला सर्वात भारी video. शेवटी पुण्याला भारी कोल्हापुरी ...
@marvelfan1562 жыл бұрын
Yek number 😁🥳🥳🥳🥳🥳 Kolhapuri swag 😎😎😁❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@user-ht5es9ng4j3 жыл бұрын
Kolhapuri guy is SAVAGE! Je nailed it... 😘😍
@arunshingade32693 жыл бұрын
आईला एक नंबर.. खरचं ज्यायला आपल कोल्हापूर म्हणजे एक वेगळच वैशिष्ट आहे.. लय भारी... पुणे तिथे काय उणे आणि जगात भारी कोल्हापुरी.. पुणे कोल्हापूर नातच भारी आहे..
@Sangram_233 жыл бұрын
खरचं खूप भारी...लयभारी....💙✌🏻 कोल्हापूर जन्मभूमी...तर, पुणे कर्मभूमी.... जय महाराष्ट्र.....🚩✌🏻
Chill guys. Apapsat kay bhandtay. Apan asa karto ani parprantiya yacha fayda ghetat. Pune kay ani kolhapur kay aplya maharashtratach yeta na.
@omkarmangalekar86683 жыл бұрын
@@aniketkulkarni6780 the end 😂
@omkarmangalekar86683 жыл бұрын
@@aniketkulkarni6780 ghar ani gadi.....kuth pn ghya o......fkt ghya khra. Marathi manasachi pragati zali phije 💯
@saifalimulla4053 жыл бұрын
Ek number ..best in this series so far.. jiklay.. KOLHAPUR clearly dominated PUNE this time… naad khula😄
@Harsh-flute25033 жыл бұрын
It was good to see original Kolhapuri, ekdum thasakebaaz 👍👍👍
@digitalrushi2 жыл бұрын
Born & raised in Kolhapur and now staying in pune for almost 7 years. But still Kolhapur and tambada pandra rassa is in the heart.... True fact -katakir la misal kolhapuri ch ahe Kahi mahna amlya rassa chi Saar kuthe ch nahi....
@namdevnarvekar073 жыл бұрын
एक लाईक भाग्यश्री साठी👍👍खूपच मस्त एपिसोड. एक कोल्हापूरकर
@drpriyankajadhav46093 жыл бұрын
मी पुण्याची आहे आणि माझे मिस्टर कोल्हापूर चे 😃हा एपिसोड पहायला मज्जा आली.
@Mr.techocean.com53 жыл бұрын
राहता तर पुण्यात ना
@drpriyankajadhav46093 жыл бұрын
@@Mr.techocean.com5 नाही,,, कोल्हापुर ला
@थोरलपाटील3 жыл бұрын
तुम्हांला पुण्यात चांगलं वाटत कि कोल्हापुरात कोणतं शहर चांगलं आहे.
@poorvamoka87593 жыл бұрын
Kudos to the scriptwriter. The punch lines are sprinkled at perfect places throughout the video and the actors deliver them with correct diction and tone. Loved the video! Keep 'em coming!!
@BhaDiPa3 жыл бұрын
Thank you so much for the appreciation Poorva! Keep supporting 🙏❤️
@vijayjagtap23012 жыл бұрын
खरच स्क्रिप्ट उत्तम झालीय. असच पुढच्या एपिसोड मधे झालं तर मराठी नमुने काय असतात याचं उत्तम documentation होइल.
१ नंबर video 👌👌👌 जरी रांगड असलं तरी थोडी Decency आहे आमच्या कोल्हापूरात 😅 जगात भारी कोल्हापूरी 😍😍😍
@Rojgar_Katta3 жыл бұрын
माझे graduation पुण्यात आणि पोस्ट graduation कोल्हापुरात... दोन्ही संस्कृती कोल्हापुरी जगात भारी.... पुण्याची रीतच न्यारी...❤️❤️
@थोरलपाटील3 жыл бұрын
मान कसा राखवा तुमच्याकडून शिकावं 👍
@ViralPulse-02 жыл бұрын
Is it just me or does this man bring a smile to your face
@BhaDiPa2 жыл бұрын
Maybe कारण आज भावाचा birthday आहे! 😎🤟
@prashantdeshpande3 жыл бұрын
भारीच लयी हसलो " बोलूनच तोंड अळणी झालं"😂😂😂😂😂😂😂😂❤️😀😀😀😀😀खूप प्रेम तुमच्या टीम ला 👍
@starkids93742 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@ashvinikishor54512 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@_omi_46083 жыл бұрын
नाही तटत 💪🏻💪🏻जगात भारी आम्ही कोल्हापुरी 👑👑🔥🔥🔥🔥
@akshaypotdar75253 жыл бұрын
This video has set a new benchmark which is hard to beat 🙌🏻❤️
@SachinSutar-lm7cx Жыл бұрын
जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी कोल्हापूर ला आल्यावरच आम्हाला बरे वाटते ❤
@akshayphadnis3 жыл бұрын
मी पिंपरी चिंचवड चा... त्यामुळे Kind of पुण्याचा... पण आजची बाजी मात्र कोल्हापूरने जिंकली 🤩🤩
@ananyak74373 жыл бұрын
मी पण पिंपरी चिंचवडचीच, पण 100 वेळा ऐकून घ्यावं लागतं की 'तू पुण्याची नाहीस!' म्हणून मी पण ऊगाच rickshaw फिरवत नाही😂
@akshayphadnis3 жыл бұрын
@@ananyak7437 पुण्यातलं कोणी भांडत असेल तर आपण चिंचवड कर म्हणून भांडायचं.... आणि पुण्याबाहेरचं कोणी आलं तर पुणेकर म्हणून भांडायचं 😂😂😂 तिथे आपल्या आपल्यातला वाद नको.. 🤣
@meenallad56623 жыл бұрын
पर पुणेकर कुठे पीसीएमसी ला आपले मानतात???
@ananyak74373 жыл бұрын
@@akshayphadnis खूपच diplomatic solution आहे हा. पुणेकरांनी जरा आपला माज बाजूला ठेवला तर होइल सगळं नीट! Punekars, no offence ha😂
@suhaskupate78113 жыл бұрын
Iahay hard kolhapuri
@kalyanibhosekar82653 жыл бұрын
जबरदस्त पंचेस ..लय भारी कोल्हापुरी राव! 'my whole life has been lie' .. finally she realized it..🤣
@abhijeetgyal29 күн бұрын
Superb! khup haslo! kedam naad khula!!!ofcourse kolhapurkar, left kolhapur 20 years back, miss it like anything!
@roshanikumbhar8593 жыл бұрын
The only episode i was waiting for! Kolhapuri lai bhari❤️
@aishwaryakhochage0073 жыл бұрын
खुळ्या का ओ तुम्ही😂😂😂😂 बाकीच्यांना तुम्ही खूळ ठरवलं...कोल्हापूरकरांनी तुम्हालाच label लावलं 😂😂😂😂😂 एक नंबर 😂😂
@sajanhunkk31033 жыл бұрын
Kolhapur, Satara always rocks😎 Love from Mumbai ❤️❤️❤️
@vaibhavrajekumbhar4166 Жыл бұрын
हा एपिसोड एवढा काही खास झाला नाही सातारचा एपिसोड खूपच भारी होता
@गुरूकांतमराठे16 күн бұрын
@@vaibhavrajekumbhar4166titha ajhun utravli ahe ka punyachi 😂
@pravinpatil-sz1fb2 жыл бұрын
एक नंबर.....जगात भारीच बनवलय
@MythicEcho3 жыл бұрын
nagpur, thane, mumbai, nashik sabka badla lega re tera kolhapur 👏🏻👏🏻👏🏻
@sangramsinhbhosale41233 жыл бұрын
कशाला उगाच रिक्षा फिरवायची... 😂😂😂जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️❤️
@ad_100003 жыл бұрын
सपला कि विषय इथ... जगात भारी आम्ही 💪कोल्हापुरी___👑
@Kay-wattel-te2 жыл бұрын
Thanks team for showing appropriate respect for Kolhapur... Kitihi tomne marat asle tari punekaranche mann mothe ahe he disle ya vdo madhe.
@vishalpatil43533 жыл бұрын
जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी...❤️😍😍😍
@sadashivbaliga50663 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी🏌️ संपला विषय ! 🕺
@riyanmhatre84623 жыл бұрын
Shashank sir always my favourite in all character. This episode amazing. Ekdum takkar . Jagat bhari Kolhapuri
@geetadudhgaonkar2768 ай бұрын
काटा किर्र ला पण कोल्हापुरी मिसळच मिळते............एकदम नाद खुळाच 🥰👌🏻👌🏻😄😄