डोंबिवली V/s कोथरूड का नाही करत? कोथरूड मध्ये 75% डोंबिवली करांची घरं आहेत.सांस्कृतिक शहर म्हणून प्रचलित आहे डोंबिवली
@baalah7 Жыл бұрын
मुम्बई - पुणे होऊन जाऊदे 😎 पण मुलीला फक्त पुणेकर पाहिजे तर पुणे - पुणे 😍
@siddharthkamble7517 Жыл бұрын
सातारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गादी - हा डायलॉग खूपच भारी आणी भावनिक सुद्धा होता , डोळ्यात टच कन पाणी आल - खरंच सातारा सगळ्यात भारी - एक कोल्हापूर कर 🎉❤
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
@Bakasur Kumbhkarna अरे भावा पुण्यात it park आहे म्हणून् येतात जवळ आहे सातारा टू पुणे म्हणून् या गोष्टीचा कसला माज तुझ्या घरात जी लाइट आहे ना ती आमच्या सातारा मधून येती मग अमि किती माज केला पाहिजे
@nikhilpadwal9548 Жыл бұрын
@Bakasur Kumbhkarna Amchya sarkhya baherun alelech sadhya pune chalvat aahet
@reality3581 Жыл бұрын
खूप रडलो भाऊ 🚩 मुजरा राजे 🙏🏻🚩
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
@Bakasur Kumbhkarna कोयना डैम पूर्ण pacchim maharastrala विज पुरवते भावा आणि पुण्या चा राग का येईल पुणे ही मोठ शहर आहे आणि आपला pacchim maharastra आहे याचा अभिमान आहे pan dusaryala कमी नका समजू pratyek शहरात कमी जास्त असतच
@alone_travelor700 Жыл бұрын
@@nikhilpadwal9548 हे मात्र बराबर हाय
@kiranwadwalkar44 Жыл бұрын
"मी मुळचा हिंगोलीचा पण हा आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड होता . सर्वच बाबतीत . देश प्रेमाने ओतपोत असलेले भारतीय जवानांचा जिल्हा असो, शिवरायांची हिंदवी स्वराज्याची राजधानी असो, खाद्यसंस्कृती असो , साताऱ्याची भोळी माणसं असो, अप्रतिम जुळून आलयं"👌👍🚩
@BhaDiPa Жыл бұрын
सातारकरांना सलाम! ❤
@subhashsutar3845 Жыл бұрын
🚩🙏 Jay Shivray 🙏🚩
@meriduniya9776 Жыл бұрын
Same here
@yo-hc4uu Жыл бұрын
भाऊ हिंगोली जिल्हा ❤️
@nayanaghav9787 Жыл бұрын
Best replay सर्वांच्या मनातील भावना
@shrikantbodke2842 Жыл бұрын
When that satara guy said.....SATARA chatrapatinchi rajdhani.....GOOSEBUMPS....TEARS❤❤
@krushnakhurana6319 Жыл бұрын
BULDHANA
@rupalipawar2037 Жыл бұрын
Same feeling..😊
@maheshk8816 Жыл бұрын
Sampurn Maharashtra rajancha aahe Ani raje pratyek marathi manavar rajya kartat ..raje...manacha mujra...
@anitasathe1316 Жыл бұрын
हो..👍🏼
@krutaapte946 Жыл бұрын
True, very true.
@nitinambure82829 ай бұрын
रोहित माने एकदम कडक रोहित, तुला महाराष्ट्राची हास्यजत्रामध्यॆ मी नेहमी पहातो. खूपच छान अभिनय करतोस लगा तू.... ❤
@AK-ip9kr Жыл бұрын
मी अस्सल कोल्हापूरी आहे. पण हा सातारा एपिसोड मला सर्वात जास्त आवडला. रोहित माने, एक नं भावा...! जिकलंस...! ❤️😘❤️
@jeevanlokhande66054 ай бұрын
भावा ❤
@arnavtanksale3284 Жыл бұрын
Being a Satarkar who’s living in the UK, this episode was truly special and the best! I still miss Satara everyday and I am really proud to be a Satarkar❤️ Love from Satara & UK 🇮🇳🚩
@ChaitaliKatkar-y8g Жыл бұрын
Tanksale are you from chichner
@monishthorat5361 Жыл бұрын
Tevday bg bhava😂
@saritanimbalkar4002 Жыл бұрын
आता पर्यंत चा सर्वात Best episode आहे हा..... Proud to be a सातारकर ( कराड )😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@3oneTwo Жыл бұрын
Saglyat boring episode hota bc ha
@satiretwins6199 Жыл бұрын
अहो साताऱ्याला लय underestimate केलय आतापर्यंत
@BhaDiPa Жыл бұрын
Swag सातारा ❤❤❤
@vidyajadhav1012 Жыл бұрын
Wai chi hai me
@akshaykshirsagar9587 Жыл бұрын
@@vidyajadhav1012 ❤
@bharatwaghmode4197 Жыл бұрын
सातारकर तरुणाचा अतिशय उत्कृष्ट अभिनय झाला आहे... संवादफेक, सातारी बोलण्याचा टोन, चेहऱ्याचे हावभाव अगदी अप्रतिम 👍👍👌👌😊
@sudhirpotdar438010 ай бұрын
सातारकर तरुणाचा उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या अभिनेत्याचे नाव काय आहे.
@sachinkadam3259 ай бұрын
रोहित माने सातारकरच आहे अभिनेता
@nikhilw2409 Жыл бұрын
सातारकरांच्या शिवाय reject करणारा दुसरा कोण मिळाला पण नसता 'Bhadipa' वाल्यांना...One of the best episode..!!
@amolmane4367 Жыл бұрын
Thanda ghya . 😂
@santoshs3920 Жыл бұрын
Hadki la badla
@aniketshinde7025 Жыл бұрын
हो घ्या हो घ्या.
@jeevanlokhande66052 ай бұрын
राजधानी आहे सातारा ❤
@user-vy7zd5vy4m Жыл бұрын
चालण्यात रुबाब , जगण्यात माणुसकी , बोलण्यात रांगडी बोली , आवाजात दम, कपाळावर चंद्र कोर , मनावर छत्रपतींचे संस्कार , क्षणात राग पण मनात हास्य आणि आपुलकी . आणि देश, धर्म, माती आणि महाराजांवर अपार निष्ठा आणि प्रेम. ११ तालुक्यांचा ,११ किल्ल्यांचा , MH- ११, राजधानी सातारा...🚩👑
@manisherande45688 ай бұрын
BAAP ZYADYA CHI JAMIN VIKUN YUVA NETA ZALELA YEDA CHI GUNN
@jeevanlokhande66054 ай бұрын
राजधानी सातारा ❤
@sourabhpotnis4770 Жыл бұрын
मी कोल्हापूरचा आहे पण आज साताराबद्दल उर भरून आला. देशप्रेम आणि गड किल्ले या बाबतीत नादच नाही करायचा. Awesome script🎉❤
@swapnilpawar3042 Жыл бұрын
लेखक कोल्हापूर चा आहे सुमित पाटील.. एकदम मस्त लिहिलय
@jeevanlokhande66058 ай бұрын
सातारा सांगली कोल्हापूर एकच आहे
@krishnakilledar84942 ай бұрын
@@jeevanlokhande6605 👌👌
@krishnakilledar84942 ай бұрын
@@jeevanlokhande6605 👍👍👍
@manoharrambade7300 Жыл бұрын
महाराजांची शान आहे सातारा, महाराजांची गादी आहे साताऱ्यात, महाराजांच्या वारस आहे साताऱ्यात, राजधानी आहे सातारा राजधानी हि सर्व वाक्य एकदम ह्रदय स्पर्शी आणि भावनिक होती ही वाक्य ऐकून अंगातील रक्त लगेच सळसळलं. आणि हा एपिसोड खूप छान व भारी होता.आणि रोहित माने सरांच्या तोंडून सातारी भाषा ऐकायला खूप आवडते.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshjadhav8442 Жыл бұрын
मी सातारचा नाही आहे... पण मित्रांमुळे खूप फिरलो आहे सातारा..... तिकडंचा पाहुणचार आणि लोक एकदम भारी.... आणि त्यातही महाराजांबद्दल चा तो डायलॉग... एक नंबर मित्रानो... अंगावर काटा आलाच...जय शिवराय 🙏🏻
@sagarsatarkr1987 Жыл бұрын
आता पर्यंतचा सर्वात आवडलेला एपिसोड.Proude To Be सातारकर ❣️ दहावी पास झाला की डोक्यात 1600 मीटर धावणे आणि हृदयात शिवाजी महाराज 🚩🚩
@farmulla Жыл бұрын
सावत्या महाराजांबद्दल बोलताना डोळ्यात पाणी आणि उर अभिमानाने भरून गेला. बेस्ट episode. मानलं भावा तुला
@samirsuperon171 Жыл бұрын
❤️❣️❤️❣️❤️❣️
@BhaDiPa Жыл бұрын
दर्जा ❤
@prafullkamble8161 Жыл бұрын
Rohit mane la sawatya mhantat kay
@ravindrakirtikar5754 Жыл бұрын
😢
@vthegreat1 Жыл бұрын
खरंच
@prafullakulkarni137610 ай бұрын
आणि ते शनिवार रविवार गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम.. अप्रतिम वाक्य.. महाराचांचा वारस आहे सातारा.. तरुणाची संवाद फेक अप्रतिम अक्षरश: ओरीजनल सातारा.
@abhijitsalunkhe9828 Жыл бұрын
Loved this one ❤ - Proud 🚩सातारकर from Ireland 🇮🇪
@ravib972 Жыл бұрын
राजधानीत पण येत जावा कदी...
@igoshtaapli6005 Жыл бұрын
राजधानी सातारा विषयी भावनात्मक, अभिमानास्पद माहिती देताना अप्रतिम लिखाण... महाराजांचा, जवानांचा उल्लेखही अतिशय सुंदर शब्दात केला आहे.... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोहित माने यांनी ते तेवढ्याच ताकदीने सादर केले आहे..... १२ मिनिटांच्या एपिसोड मध्ये कुठेच कंटाळा आला नाही...कंदि पेढ्या सारख गोड एपिसोड.... सर्व काही जुळून आले... 👌👌👌 👌👌👌👌👌👌
@saritasawant8782 Жыл бұрын
बेण्या लय बेस्ट👍👍. गावच्या गाव मिलिटरीला झोकून देणं सुपर👍 सातारा वरचढ होता आहे आणि राहील. सर्वोत्तम एपिसोड. अजिंक्यतारा, शिवाजी महाराज, कंदी पेढे भारीच भारी❤
@unique2921 Жыл бұрын
Insta I'd?
@BhaDiPa Жыл бұрын
कंदीपेढ्याची गोडी आणि महाराजांचा आशीर्वाद... सातारा is blessed! 😇❤
@samirsuperon171 Жыл бұрын
LovB you yar super episode Jay Bhavani 🚩
@Renaissance861 Жыл бұрын
ही पुणेरी snobbery बंद करा. तुम्हां पुणेकर लोकांपेक्षाही जास्त intellectually literate लोकं आहेत. आणि पुण्याला Oxford of the east म्हणणे हा एक अतिशय चांगला जोक आहे.
@jayjoshi6128 Жыл бұрын
एकदम भारी
@maheshnigade854 Жыл бұрын
मी पुणेकर, पण माझ्या साठी हा या सिरीज मधील सर्वात आवडता एपिसोड. कारण स्क्रिप्ट, रोहित माने चा अभिनय आणि सर्वात महत्त्वाच राजधानी सातारा भावनिक क्षण......
@coolaks120188 Жыл бұрын
This has to be the best episode in a long time. Absolutely brilliant acting. Goosebumps when he speaks of Maharaj. Khupach bhaari !!
@tanmayraje5656 Жыл бұрын
As a सातारकर मला हा एपिसोड एकदम कंदी पेढ्या इतका गोड आणि मस्त वाटला, खूप सुंदर, जय भवानी जय शिवाजी ❤
@BhaDiPa Жыл бұрын
भिरकीत केला का? Swag ११.... Viral karun taka
@tanmayraje5656 Жыл бұрын
@@BhaDiPa Sure ❤
@aashaykhandekar5362 Жыл бұрын
महाराष्ट्राची शान आहे सातारा!! मी जन्मापासून पुण्यात आहे पण आमचं मूळ साताऱ्यातील लिंब, जिथं बारा मोटेची विहीर आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास... साताऱ्याच्या सौंदर्याला आख्या राज्यात तोड नाही आणि राजं ❤ खूप आवडला एपिसोड. एम एच ११ ❤
@jeevanlokhande6605 Жыл бұрын
माझ आजोळ आहे लिंब
@kajalsawant488311 ай бұрын
😃
@diptinaik1542 Жыл бұрын
महाराजांची गादी आहे साताऱ्यात...इथेच विषय संपला....❤Bhadipa...
@shitalshinde5742 Жыл бұрын
Best episode.... आणि सावत्याला बघणे म्हणजे सातारची अस्सल झणझणीत मेजवानीच....महाराजांना आणि राजधानी साताऱ्याला त्रिवार वंदन....!!!
@Sujit_7541 Жыл бұрын
व्हिडिओ बघायच्या आधीच कमेंट करतोय... हा आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ असणार कोल्हापूर vs Pune नंतरचा....🤩 आणि मी सांगलीकर हाय बरका.. मला कोल्हापूर आणि सातारा सांगली जितकी आवडते तितकच आवडतात..❤️❤️ पश्चिम महाराष्ट्र always rocks..!!
@vsukh Жыл бұрын
Great job Rohit Mane and your dialogue delivery. Savtaya u are too good . When you said about Chhatrapathi Maharaj and the pride about the forts , it came from your ❤️. So proud of u..
@BhaDiPa Жыл бұрын
❤❤❤
@mahendramane3496 Жыл бұрын
Aamhi Mane nehmich varchad varun Satarkar
@Eshaletsyouwin369 Жыл бұрын
For some reason i love Rohit, he has actually finest acting skills! The way he carries the act is amazing ❤
@akshaykamble8448 Жыл бұрын
Best episode ever .... पर्वतांची रांग ,मोकळी हवा, निसर्गाची शान आणि मराठ्यांचा अभिमान सातारा...❤❤
@yashveerkar6928 Жыл бұрын
महाराजांची शान सातारा ❤️ महाराजांची गाढी सातारा🎯 महाराजांचा वारस सातारा⚔️ मराठ्यांची राजधानी सातारा🚩
@BhaDiPa Жыл бұрын
राजधानी सातारा ❤ शान सातारा ❤❤
@RoyalsInterior Жыл бұрын
@Bakasur Kumbhkarna satara mulech pune tikale
@shrikantambawale2478 Жыл бұрын
@@RoyalsInterior कस बाळा
@sumitrayewale4340 Жыл бұрын
Mharajanch nav kashala ki no comparison, fakt mujara.
@RoyalsInterior Жыл бұрын
@Bakasur Kumbhkarna tasach ahe bala
@prajyotnalawade8541 Жыл бұрын
😂 सातारकरांनी तर एकदम षटकारच मारला! रत्नागिरीकरां कडून एक salute तुमच्या देशप्रेमासाठी! छान एपिसोड होता! भाडिपा always rocks!
@kvaustin52893 күн бұрын
Thanks!
@swapnilp84 Жыл бұрын
Best episode of Kande Pohe I have ever seen ! What an acting by the male actor (Dont know his name). Would like to see him in movies ! What a direction & writing !
@kedarpawar9758 Жыл бұрын
Rohit mane actor name MHJ
@vedhh7727 Жыл бұрын
रोहित माने, म्हणजेच सावत्या
@KuchChotiKahaniya Жыл бұрын
9:24 to 9:35 11 seconds that make you so proud and emotional at the same time. watched it so many times... just ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ajays7472 Жыл бұрын
Dolyatun Pani ala rao, amcha satara rocksss
@avimango46 Жыл бұрын
गढकिल्ल्यांची स्वच्छता दर शनिवारी रविवारी 👋👋👋
@sushantghume4073 Жыл бұрын
भारी म्हणजे... भारी म्हणजे... भारीच
@BhaDiPa Жыл бұрын
सातारा ❤ Share this video with your friends & family...
@surakshawankhede36 Жыл бұрын
Best episode ever I watched 😂😂😂😂 the way he laughed on confidence and answers all her questions is really incredible😅
@haramkhor.24 Жыл бұрын
Ans is Bichukle😂
@roheetpatil Жыл бұрын
Rohit Mane ... Was simply superb .... Love to see one with Vinayak Mali
@sarthakkk19 Жыл бұрын
As a Satarkar 😎, खूप वाट बघत होतो ह्या episodeची. जगात भारी !!!!!
@BhaDiPa Жыл бұрын
खूप प्रेम to रॉयल सातारकर! ❤ करून टाका भिरकिट
@Akshay_Pawar. Жыл бұрын
Savtya presented Satarkar's and Satara culture really very well, lots of best wishes to Savtya !!!
@ganeshubale706 Жыл бұрын
सातारकर छत्रपतींची शान..... शेवटला नकार फक्त सातारा प्रेमासाठी हे महत्त्वाच. भाडीपा बेस्ट एपिसोड ❤
@rajendranardekar1090 Жыл бұрын
One of the best episodes.... Superb script.. Flawless act..
@abhishekgavale1065 Жыл бұрын
सावत्या भावा विषय hard कडक episode मनापसन आभार भाडिपा... ❤ love from कराड (सातारा)
@BhaDiPa Жыл бұрын
तुम्ही केला का हा video भिरकिट? होउदे viral... MH11 ❤
@abhishekgavale1065 Жыл бұрын
@@BhaDiPa नक्कीच 👍❤
@sandeepkulkarni469 Жыл бұрын
Kolhapur nantar this was the best episode. Although I am Punekar, Satara is close to my heart !!!
@pankajsut100 Жыл бұрын
विषय च नाही घाटी माणसांचा 😅
@avinashlokare5744 Жыл бұрын
अगदी बरोबर 09 आणि 11 बास आणि ky पायजे तवा😁😁😁
@krishnazole51 Жыл бұрын
Absolutely Ryt Sangli pan houn jau de Ekda
@anitayadav6498 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@jeevanlokhande6605 Жыл бұрын
कोल्हापूरचा बेकार होता. गांडीच्या
@rushikeshghatage7331 Жыл бұрын
महाराजांची शान आहे बरं का सातारा...या dialogue ne मित्रा पाणी आणलंस डोळ्यात...छान अभिनय
@thombareanil Жыл бұрын
09:20 ❤ Every region has its own significance but one thing which bind us together is our unity in diversity. Jai hind, jai Maharashtra, jai satara ❤
@_Akash_Pawar Жыл бұрын
But why is no one talking about Bhagyashree's acting? The way she transitions from one emotion to another is just so smooth. Just loved it ❤
@sakshikulkarni2750 Жыл бұрын
She as always is the best in every episode.
@nishantgajjar7703 Жыл бұрын
Because no one likes her😂😂
@seemajji Жыл бұрын
Yup she is good but Leena is pro max
@_Akash_Pawar Жыл бұрын
@Sujit Mahamuni ithe bi chukle satarkar. Doghanchya acting mule evdha changla zala episode. Maharajanchya gaadi baddal boltana Rohit che eyes paha.
@indrajitlondhe2197 Жыл бұрын
राजधानी नेहमीच आपल्या हृदयात आहे.....जय शिवराय....जय महाराष्ट्र
@yogeshwarikante6330 Жыл бұрын
This is one of the Best episodes of Kande Pohe. . Thank you Bhadipa... the actor is fantastic.. and now I need to visit Satara for the Kaas plateau and Kandi Pedha 😂 and of course.. how to forget maharajachi Gadi..❤ and beautiful forts..
@pshubham9 Жыл бұрын
गर्व सातारा, स्वर्ग सातारा, कर्म सातारा, धर्म सातारा, मराठ्यांची राजधानी सातारा. ⛳
@mein3324 Жыл бұрын
Pune pan Marathyanchi rajdhani aahe, ani raigad pan.
@sarvlogs7233 Жыл бұрын
@@mein3324rajgad aihe punyat
@RRSALUNKHE7511 ай бұрын
@@mein3324 raigad Ani rajgad Pahele satara jilhyat hote purvi ❤
@CloudMasteryindian Жыл бұрын
I am non Marathi but I enjoyed a lot. That young man is superb. All four are fabulous. Keep it up...❤
@arpitganorkar9929 Жыл бұрын
Pure सातारी एपिसोड 😍😎एक नंबर भाडीपा🔥🔥पहिल्यांदा पुण्यावर वरचढ ठरला हा एपिसोड
@hanamantkulkarni4194 Жыл бұрын
Excellent acting by Satara boy Rohit. Natural and forceful acting especially pride of Maharaja and Krishna-Koyna with laser-beam expressions. Good job and you have bright future in acting man!
@Tusharthebest13 Жыл бұрын
This episode made my day ❤ Thanks bhadipa 🙏 God bless all of you. Proud being Satarkar ❤
@sushildabhade8946 Жыл бұрын
Most awaited episode and shown as expected.❤Rohit Mane best actor satarkar.and all cast performance was superb and script.
@ravirajbabar14 Жыл бұрын
Same
@rameshwaragade6961 Жыл бұрын
भावा राजगादिचा उल्लेख केला अभिमान वाटला, डोळ्यात पाणी आले. best episod all time.❤❤👍👍👌👌
@ashwinidesai Жыл бұрын
Not from Satara...But this episode is BAAP!!! Twinkle in his eyes...Rohit Mane!
@ashwinidesai4051 Жыл бұрын
Aila, majha pan naav same cha aahe!! 😅😅🤣🤣
@ashwinidesai Жыл бұрын
@@ashwinidesai4051 Wow!!
@mangalsathe1266 Жыл бұрын
I am from satara and very proud of great chh Shivaji Maharaj. And whole family of bhosale family, acter Rahul his acting is very much ,
@humanityissupreme.2575 Жыл бұрын
@@ashwinidesai4051 Doghanpaiki kon single aahe ? 😁😂
@jeevanlokhande6605 Жыл бұрын
Satara
@youtuber-dm6wg Жыл бұрын
Sawtya u nailed it. What a fabulous actor u are. Excellent video of the series thus far
@midwayfilmsofficial Жыл бұрын
Nailed it Saavtya!! या सिरीज मधला आत्तापर्यंत चा सर्वात बेस्ट एपिसोड होता! सातारा rockks!! ❤️
@BhaDiPa Жыл бұрын
MH11 जगात viral करून टाका... जास्तीत जास्त share करा ❤❤❤
@snehalkhilare9037 Жыл бұрын
Wow 1 नंबर यार, मस्तच. आपला सातारा. खूप अभिमान वाटतो मला आपल्या सातारचा. आपल्याकडे बाकी काही असुदे नसुदे त्याच्याशी फरक नाही पडत पण आपल्याकडे महाराज आहेत बास..... आणि बुचुकले च पण भारी होत हा
@amiadaron Жыл бұрын
प्रत्येक घरातील एक मिलिट्रीत.......महाराजांनी शान आहे साताऱ्यात...waah.. खूप छान...सगळ्यात भारी episode....nailed it....सगळ्यांनाच तोंडावर नकार देताय. Lol
@73015 Жыл бұрын
Hilarious !! Script - Direction - Acting everything is top notch Leena Bhagwat's comic timing is excellent !!!
@BhaDiPa Жыл бұрын
Do share it with your Satara friends.. 😎 ❤❤❤
@firojmulla825 Жыл бұрын
Yes quickly share
@sankettopale3764 Жыл бұрын
Best Episode amongst all from this series.... MH11 Rocks....🔥 कसा हाय सातारी दणका...
@umakulkarni2692 Жыл бұрын
Rohit Mane is par excellence.... nadacch kela tyane... Amazing curation... best episode
@RahulGarg-xq4jd Жыл бұрын
Bhagyashree Limaye and Leena ma'am! MAGICAL as always! Eagerly waiting for the next episode!!!
@BhaDiPa Жыл бұрын
Share this with your friends & family... ❤ love from BhaDiPa!
@sudhirsalunkhe6046 Жыл бұрын
सातारा म्हणजे काळीज 🫶🏻 महाराष्ट्र म्हणजे जिव 💞🚩 MH-11 ✌️ दैवत फक्त छत्रपती 💓
@aniketgunjal8708 Жыл бұрын
शेवटी राजधानी ती राजधानीच... तीही मराठ्यांची...
@BhaDiPa Жыл бұрын
सातारा ❤
@sudhirsalunkhe6046 Жыл бұрын
@@BhaDiPa अगदी बरोबर भावा😍 MH - 11 🚩
@kalyanikalage310 Жыл бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात सुंदर Episode ❤
@shashankkale766 Жыл бұрын
सावत्या भावा, कडक..!!!!! या series मधले आजवरचे सर्व episodes छानच होते, पण हा थोडा विशेष होता..! Emotional.. 🥹
@Cm55 Жыл бұрын
सातारा आणि सातारी माणूस नाद न्हाय ओ, गडकिल्ले संवर्धन, सहयाद्री , वारसा काय नाही आहे साताऱ्यात अगदी परिपूर्ण आहे सातारा..🙏🏻🚩 आणि सगळ्यात भारी ठसक्यात बोलणं बर का..😍😘
@rajashreepatil14 Жыл бұрын
❤आम्ही सातारकर ❤ आतापर्यंतचा सर्वात चांगला एपिसोड ❤
@prof.rupalirasane4542 Жыл бұрын
आतापर्यंतचा सर्वात भारी episode...👍
@adityasalunkhe9309 Жыл бұрын
बऱ्याच दिवसापासून या एपिसोड ची वाट बघत होतो...आणि माझ्यासारखे अनेक सातारकर वाट बघत होते....सर्व भाडीपा टीम चे आभार...आणि आमच्या साताऱ्यातील भोसे गावचा रोहित....खतरनाक अक्टिंग भावा...
@shwetapandit3493 Жыл бұрын
खरच सातारा खूप सुंदर आहेच. साताऱ्यात एकदा का राहायला आले की पुन्हा सातारा सोडून जावे वाटत नाही. असा आहे हा सातारा सुंदर सातारा.
@Kailas_tangade Жыл бұрын
खरच मनापासून सांगतो असा पुण्याला तोंड देणारा एपिसोड कधीच नव्हता पाहिला धन्यवाद धन्यवाद सगळ्या टिम चे....
@vishaldhavalekar9596 Жыл бұрын
आज डोळ्यातन पाणी काढल लका.महाराजांचा उल्लेख आणि गडांच संवर्धन .♥️🥹
@gazirizwan6 ай бұрын
1 no. Proud Satarkar. MH 11. Rajdhani Satara. Too good acting. The best episode. ❤
@madhuripatil2323 Жыл бұрын
I'm from Phaltan(Satara).....love this episode....salute to all militery man...
@GitteN10 Жыл бұрын
आत्ता पर्यंत चा सगळ्यात भारी एपिसोड..❤❤❤ Love from LATUR
@jagdishramugade7235 Жыл бұрын
सगळ्यात भारी एपिसोड।।।खुप दिवस वाट पाहत होतो, कोथरूड vs सातारा episode ची, चांगलं जुळवले सर्व,👌👌👌
@tejasshinde8924 Жыл бұрын
Kdk bhawa jinklas tuch shobhatos satarkar
@deepakshinde8434 Жыл бұрын
मी अहमदनगर चा... पण कांदेपोह्याचा हा भाग म्हणजे इतर सगळ्या episodes चा बाप....
@jeevanlokhande66058 ай бұрын
खरच
@Gauravw910i Жыл бұрын
best kande pohe episode till date. hya veli satarkar gadi bhaari padla punekaranna. i liked it all because of ROHit's acting and my favorite special moment when he were telling about " MAHARAJ "
@seemajji Жыл бұрын
Superb conversation ,every sentence drips with wit and sarcasm,and Leena is the queen,one of the most natural actresses!
@dhanashreekamble5678 Жыл бұрын
"कमाल" "नादखुळा " होता आजचा episode I am born and brought up in Mumbai but my native is सातारा. I really proud to be a "सातारकर" एक नंबर आहे सातारी माणसे, सगळ्याच बाबतीत.... सातारकर ने पुणेकरांना पूर्णेपणे खाऊन टाकले आजच्या episode मधे. खूप मज्जा आली because I really relate to this conversation Best part was , पूर्ण गावं आहे जिथे घरटी एक माणूस indian army मधे आहे आणि ही खूप म्हणजे खूपच मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. नद्या, किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सातारी लोकांनी जीवाची बाजी लावली आणि आज 2023 मध्ये सुध्दा ह्याच प्रांतातील लोक देशासाठी बलिदान करत आहेत..... खरच आहे,'जगात भारी,सातारी"
@mayuritoraskar113 Жыл бұрын
Best episode in the series. Rohit Mane's performance was a treat. Want to see him more on Bhadipa.
@deepshinde Жыл бұрын
बरं झालं बिचुकलेला सातारचा नवरा मुलगा म्हणून घेतलं नाही ते.😂😂 बार्शी वरून खंडीभर प्रेम सातारला.❤❤
@anniket_more Жыл бұрын
😂
@priyankakumkale6454 Жыл бұрын
Savtya is super hit Thank you for this episode loved this one 😂😂😂😂😂😂😂
@supriyadiliptambe2717 Жыл бұрын
Superb episode...As I am Satarkar and totally related to every small thing mentioned in this episode...You guys rock..
@BhaDiPa Жыл бұрын
We are so glad that you enjoyed it, thank you, Supriya! ❤
@manasipatil-menon5076 Жыл бұрын
Beautiful episode... Loved it... This time he said no... Lol... Ek number
@rahulkadam257 Жыл бұрын
Proud to be Satarkar, Naad nai kayarcha. Lots of love from Australia!
@vaibhavjadhav5121 Жыл бұрын
🚩Only MH11🙏 thank you Bhadipa for this lovely episode 🚩Jay shivray
@@BhaDiPa Shared Team BhaDiPa !!! But even though I am a Satarkar by teen life, I am a Punekar by birth, so just like MH11 rocks, so does MH12-MH14 rock !!! 🤟
@sourabhshinde3846 Жыл бұрын
MH 11 and MH 50
@Cool.Yaar.Prasad Жыл бұрын
अभिजीत बीचुकले = Confidence 😂😂🤝
@Siddhi13p Жыл бұрын
Khatarnaak
@Indrazeetpawar Жыл бұрын
त्या रांडच्याला सोडून बाकी लोकं पण राहतात साताऱ्यात 😅
@BhaDiPa Жыл бұрын
तुम्ही बिनचूक decode केलय... 😎 🙌
@shivamdhanetravel Жыл бұрын
🎉😂
@madhavimohite7742 Жыл бұрын
Wahhhhhhhhhhhhhhh Bichukle 😂😂😂😂😂
@curious9208 Жыл бұрын
Sundarr, Apratim asa episode!!! Kharach shivrayanche toh dialogue aikun Kate ale nd those expressions, tyacha dolyatli acting Apratim! !😁🙏
@pranavshewale8921 Жыл бұрын
Thank you for Satara episode Sawtya was perfect for this episode After 9:20 👌👌👌 Proud to be Satarkar 🙂
@BhaDiPa Жыл бұрын
Love from team BhaDiPa... Share karayla visaru naka ❤❤
@nirajraje9597 Жыл бұрын
🫀❤️🔥🔥🔥🔥
@ranjanayadav7967 Жыл бұрын
Sangli
@rushikeshbhosale2258 Жыл бұрын
9:25 पासून लयच उर भरून आला.... वा अप्रतिम.... जय शिवराय 🚩🚩🚩
@farmingmaharashtra Жыл бұрын
Khup chhan…🎉🎉 Love to Satara From Kolhapur…❤❤
@BhaDiPa Жыл бұрын
Dhanyavaad! ❤❤
@vikramgadkari6583 Жыл бұрын
Really very best episode. Proud to be Satarakar. Especially I am from Apshinge gaav. Military Village. Proud of that.
@truptimohite4232 Жыл бұрын
Savtya killed it n took d cake .....end is goosebumps.... well written ❤...well execution 🎉
@ganeshzaware-wb6dl Жыл бұрын
Maharajanchi Shaan....Evrytime I listen this, Tears rolling down my eyes..
@themotoaviator1009 Жыл бұрын
So far the best episode in this series..loved it! Proud to be Satarkar 🤟🏻🤟🏻🤟🏻
@sanjayshetemalharpeth100 Жыл бұрын
Best episode ever....with proud to सातारा...👌👌👌👍
@vrushalidhamnerkar1693 Жыл бұрын
Most awaited Episode ❤🎉
@smalltownboy1118 Жыл бұрын
Tumchya ya series madhe jinkla br ka amacha satara ❤🙌🚩Bhirkit zala ha episode 😂