बरोबर बोलला हा भास्कर ,नाहीतर एकनाथ शिंदे ना आरोप करत बसुन स्वता मागे पडत चाललेला ,जाधव तुमचा आवाज पाहिजे आता
@SureshMorye-ql6cn3 күн бұрын
अगदी बरोबर आहे 👍👍
@sunilingawale2173 күн бұрын
सह्याद्री भेट मॅजिक
@B.Anant.V293 күн бұрын
मुंडे हे फडणवीस ल का भेटत होते,ते कराड ल काय सल्ला व मार्गदर्शन पुरवत होते.त्या बदल्यात ते त्याकडून कोणती गैरकृते कोणाच्या हत्या घडून आणणार आहेत.जनतेने लक्ष ठेवावे.