Рет қаралды 36,028
भिगवणच्या मच्छी हॉटेलमध्ये ताजे चिलापी मासे | Chilapi Fish Hotel In Bhigwan | Nonveg | Shivar Food
उजनी धरणाच्या जवळ असलेल्या इंदापूर तालुक्यातील भिगवण गावात मच्छी स्पेशल हॉटेल्स जागोजागी बघायला मिळतील. इथे ताजे चिलापी मासे खायला मिळतात. इथल्या दुर्गा भवानी मच्छी खानावळीत कोणकोणते पदार्थ मिळतात, याविषयाची माहिती कूकने दिली.
#bhigwanfishthali
#fishhotelbhigwan
#macchikhanavalbhigwan
#bhigwanhotel
#shivarfood