साहेब जयभीम संपूर्ण पोवाडा एकल्यावर अंगार शहारे आणणारी दृश्य समक्ष वाटत होती. तेव्हा डोळे पाणावले होते. कोटी कोटी शुभेच्छा जयभीम
@NirmalaLandge Жыл бұрын
I,am,praud,my,cast
@bharti3053 Жыл бұрын
@@vinodvende5496 😮😮😮😮p😅p😊 p. , 40:21. pl
@ashokthate9645 Жыл бұрын
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौौौ
@ramdasshardul2146 Жыл бұрын
@@NirmalaLandge ट
@SunilKhillare-u7v Жыл бұрын
@@NirmalaLandgeग हे 90
@VikramKhare932 Жыл бұрын
महाराष्ट्राचे क्रांतिकारी भीम शाहीर कमी गायक प्रेम दादा धांदे दादासाहेब खूप छान पोवाडा गायलाय तुम्ही पहाडी आवाज लय भारी खूप छान क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम
@gautampalve1884 Жыл бұрын
अंगावर काटा येतोय धांदे साहेब पोवाडा ऐकताना गर्व आहे महार असल्याचा जय💙🇪🇺💙भिम जय 🕺🏻शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganpatjoshi2317 Жыл бұрын
A
@BuddhiwanMesharam Жыл бұрын
👍🙏
@pundlikgotekar2199 Жыл бұрын
अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून. जयभीम साहेब जयभीम माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे
@dattatraywaghmare2071 Жыл бұрын
क्रांतिकारी जय भिम खरचं खुप चांगला पोवाडा आहे अंगावर शहारे येतील असा हा पोवाडा आहे
सुंदर अप्रतिम शब्दात गाण्याची मांडणी आणि गायलं खूप छान
@tanajidhimdhime48072 жыл бұрын
ग्रेट सॅल्युट प्रेम धांडे दादा सप्रेम जय भीम हा पोवाडा मी प्रथमतः ऐकलं खरच अंगातील रक्त सळसळत होत आणि डोकातुन मुंग्या येत होत्या असा शूर 500 महार वीरांचा पोवाडा आपण सादर केला 🙏 हा पोवाडा प्रत्येकाणे प्रत्येक कार्यक्रमात लावला पाहिजे ही विनंती आणि प्रत्येकाच्या घराघरात वाजला पाहिजे 🙏🗡️⚔️
@vijaybhopi54624 жыл бұрын
धांदे साहेब मी आगरी आहे पण आपण जेव्हा राजेंना अग्नी देण्याचा ईतिहास सांगितलं तेव्हा डोळ्यातुन अश्रू आले . आपणांस मानाचा मुजरा. माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे . जय भिम जय शिवराय
@durgeshmahadik58323 жыл бұрын
Kharch bhava mi pan agri ahe pan mala pan dolyatun ashru ale jevha tyani maharajan baddal bolle jay shivray jay bhim
@durgeshmahadik58323 жыл бұрын
Sorry mi majhya mitrachya id varun bollo majha nav ketan mhatre ahe ani mala jati bhed karnaranchi khup chid ahe mhanun plzzz koni jati bhed naka karu 🙏🙏🙏
@gautampalve1884 Жыл бұрын
नमोबुध्दाय 🇪🇺जय 💖शिवराय जय💙भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sopanshinde338 Жыл бұрын
@@durgeshmahadik5832 to
@sopanshinde338 Жыл бұрын
@@durgeshmahadik5832 to.
@namdevs.phulpagar429116 күн бұрын
पोवाड्यातील रचना अगदी बरोबर आहे, हा पोवाडा ऐकून ऊर्जा आणि प्रेरणा मिळत आहे, पोवाडा गाणाराला. क्रांतिकारी जय भीम.! पोवाड्यातील रचनेला मानाचा मुजरा.!!
@rhaulkadampune57633 жыл бұрын
गर्व नाही तर माझ आहे महार असल्याचा क्रांति कारी जय भीम निला सलाम
@sakshikolhe83844 жыл бұрын
मी पुर्वी असा पोवाडा ऐकलाच नाही , भिमा कोरेगावचा इतिहास जगापुढे आपण छान मांडला आहे जय भीम
@Poojamore-sc8rv3 жыл бұрын
डुबकी घीए
@rajratnghuge30893 жыл бұрын
Jay bhim
@priteshambade22343 жыл бұрын
जय भीम
@kisanawankhadr1277 Жыл бұрын
जय.भिम,भाऊ
@VaibhavWaghmare-jv3nm Жыл бұрын
जय भीम
@ganeshvarade98503 жыл бұрын
साहेब अगांवर शहारे आले खरच गर्व आहे मी महार जातीत जन्मोलो कडक मानाचा जयभिम आणि त्या पाचशे शुरविराना मानाचा मुजरा
@sanjaygethe35003 жыл бұрын
अप्रतिम पोवाडा 👌👌👌जयभीम साहेब 🙏🙏🙏
@raosahebsalve3055 Жыл бұрын
अप्रतिम पोवाडा महा योद्ध्याचा, जय भीम, नमो बुद्धा या, जय संविधान, जय भारत, अखंड भारत.
@ashokbaviskar22632 ай бұрын
खुप खुप छान, अंगावर रोमांच येते असा ह्रदयस्पर्शी पोवाडा सादर केल्याबद्दल धन्यवाद सर. सत्य बाहेर पडत आहे.जयभीम, जय संविधान.
@lakhandhawne57132 жыл бұрын
🌹 जय भिम🌹 मि सर्वत पहिले . प्रेम धंदे . यांना मनापासून🌹 जय भिंम🌹 असा पवाड़ा मी ऐकला नव्हता . मि हा पवाडा ऐकून खुप दंग झालो आहे . मि माझ्या पुर्वजनांचा किती ही अभार केले . तरी कमी आहे . 🌹 जय भिंम🌹
@x-stan7125 Жыл бұрын
महार असल्याचा अभिमान नाही ओ शेठ अहंकार आहे 💙 जय भीमा कोरेगांव जय भीम💙
@r.n.thackaryethackarye9148 Жыл бұрын
क्रांतिकारी,क्रांतीवीर ""भिम शाहीर"" ##"प्रेम भाऊ धांदे ""##❤🙏🙏🙏💙सप्रेम जयभीम 🌹🌹🌹 खरोखरचं अप्रतिम पोवाडा गायला शाहिराने व रचना कार तर फारच आहे $$सागरभाऊ $$ महाराष्ट्रात, भारतात, जगात ---असा पोवाडाच नाही ""शूरवीर महारा '''न बददल धांदे साहेब कोटी -कोटी धन्यवाद 💥💥💥💥💥💥💥💥💥💙💙💙💙💙💙💙💙💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎जयभीम!जय भारत !!जय संविधान!!!
@SahebraoBhagat-rx2jb Жыл бұрын
धांदे शाहीर आपन खूप खूप खूपच छान सुंदर पोवाडा गायला पाहून आयकुन अंगावर काटा उभा राहिला मला अभिमान आहे की मी महार असल्याचा जय भीम सर जी भगत यवतमाळ तर्फे अभिनंदन धान्यवाद मंगलमय धम्म रात्री
@vanmalatayade52932 жыл бұрын
शंभर तोफाची सलामी तुम्हाला 💐💐खुपच सुंदर पोवाडा लिहला आहे 👌👌मर्दे आहेत महार 💪या मधुन इतिहास माहीत पडला किती शुर विर होते ते 🙏त्रिवार वंदना आहे तया 500 महारांना 🙏जय भिम
@gawairajkr9485 Жыл бұрын
Lihila nahi hakikat aahe
@sunandasuryawanshi2988 Жыл бұрын
मला महार समाजात जलमल्याचा अभिमान आहे जयभीम 🙏🙏🙏💪💪💪👍👍🌹🌹🌹
@shubhamingale9924 Жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम धांदे साहेब 💙 अप्रतिम पोवाडा गायन केला ❤️
@umakantmanwatkar86353 жыл бұрын
रक्त सळसळून आलं साहेब पोवाडा ऐकून जय भिम
@ravindramalve31963 жыл бұрын
🔵बहुत जबरदस्त:ऐसा पोवाडा ना कभी सुना था ना कभी सुनने को मिलेगा•हम ईसे "सरलष्कर, सरदार सिदनाक का पोवाडा कहेंगे•धम्मबंधु प्रेम धांडेजी भारतभुमीके करोडो करोड भीमसैनिकोंकी ओरसे आपको कोटि ,कोटी,प्रणाम * नमो बुध्दाय/जय सिदनाक/जय ज्योतिबा/जय भीम*
@premdhande49553 жыл бұрын
धन्यवाद सर्जी.... जय भीम 🙏
@bajarangdubal8052 Жыл бұрын
शौर्य व अभिमान महार जातीचा ऐतिहासिक सत्य घटना कथित केली. धांदे साहेब आपण गायिलेला पोवाडा अंगावर शहारे उभे राहिले डोळे पाणावले. जयभीम कोटी कोटी प्रणाम!
@rajuahivale95942 жыл бұрын
रोज सकाळी एकदा पोवाडा ऐकायला आवडेल असं आहे रक्त सळसळत लढा याला जावं असं वाटतं प्रेम दादा छानच सादरीकरण केले जय भिम नमो बुद्धय
@dattatraykamble19323 жыл бұрын
दादा आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हायला झालं . आणी एक खरा इतिहास आपण या पोवाड्यातून मांडलात . तुम्हाला क्रांतीकारी जय भिम .
@raj.....3473 жыл бұрын
पोवाडा osm सर.. आणि इम्पोर्टेन्ट गोष्ट ही आहे . हा पोवाडा रियल स्टोरी मध्ये मांडला. फक्त 500 शुरविर मर्द महार नी पेशवाई चिर चिर चिर चिर चिर्ली.. खुप खुप आभार &osm सर..शांतीदुत तथागत गौतम बुद्ध आणि लाखो करोडो लोकांच्या मध्ये राहूण आपल्या बुद्धी च्या जोरावर संघर्ष करनारया महामानव dr बाबासाहेब आंबेडकर आणि 500 शूरविराना शतशः कोटी कोटी प्रणाम....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nalinibaste9592 жыл бұрын
🙏🙏🙏
@aniketgaikwad...49122 жыл бұрын
मी दोन वर्षा नंतर हा अप्रतिम असा पोवाडा ऐकतो आहे ....खूप सुंदर अश्या आवाजात आणि स्पष्ट अशा भाषेत इतिहास सांगितल्या बद्दल Dhande साहेब तुमचे धन्यवाद...🙏 अशी सत्यता सांगणारे आणखी पोवाडे ऐकायला आवडतील साहेब...💯
@@premdhande4955जय भीम साहेब तुम्ही खूप महान काम करत आहे ज्यांना हे इतिहास माहित नाही ज्यांना लिहता वाचता येत नाही त्यांच्या हृदयात खरा इतिहास संबोधित करत आहात हृदयाच्या तळापासू असा सप्रेम जय भीम जय भीम नमो बुद्दाय जय भीम
@swamisangharatanmeshram23912 ай бұрын
@@premdhande4955thankyou dada
@nitinbansode7967 Жыл бұрын
खरंच अप्रतिम पोवाडा तुम्ही सादर केलात . आशा जातीत माझा जन्म झाला खरंच माझं भाग्य समजतो कराच सर तुम्हाला मानाचा भडक जय भीम कडाक 🙏🙏
@dnyaneshjogdande29593 жыл бұрын
जय भीम सर ह्या पोवड्या मधून खूप सारा इतिहास आज तुम्ही समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला, आणि खरंच आज हा पोवाडा एकूण मी महार आहे याचा मला अभिमान वाटत आहे..... जय भीम जय शिवराय आणि तुमचे खूप खूप धन्यवाद.... 🙏💐🙏
@funnymaster43562 жыл бұрын
अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून....💪.. निळा भडक जय भीम कडक 🙏
@nandawaghmare26292 жыл бұрын
Jay Bhim 💙💙💙💙💙
@dagdedalitanand2868 Жыл бұрын
25डिसेंबर 1927 घडलच नाही कधी माहार महाराष्ट्र महारानी च आहे इतिहास सात आहे 💐🎉 जय भीम नमो बुधाय 🌷 दगडे दलितानंद बौद्ध
@rggaming88893 жыл бұрын
अप्रतिम,! नि:शब्द ,कान धन्य झाले छाती भरून आली.सविनय कडक जयभिम दादा . तुमचा खुप खुप अभिमान आहे आम्हाला
@nandudunable13333 жыл бұрын
Aasech powade gayan aaplaya kadun apekshit aahe sir yasathi anek shubhecha tiwari jay bhim
@kamblearjun27952 жыл бұрын
जयभीम नमोबुदधाय जय भिमाकोरेगाव.अशा अतिसुंदर पोवाडयाचं जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. लेखक,गायक सह गायक, वादक आणि संगीतकार या सर्वांच खूप खूप आभिनंदन. मला गर्व आहे मी या शूर वीरांनचय
@kamblearjun27952 жыл бұрын
महार जातिमधे जन्माला आलो धन्य हो ह्या शूर वीर महारांचा ही महाराष्ट्राची भूमी असून सुद्धा हरामखोरांनी शूर वीरांना शूद्र बनवून शक्तिहीन बनवून गुलाम केले.जातिंचे वर्चस्व फक्त शक्तिहीन आणि शक्तिमान, अर्थात अमीरी आणि गरीबी मधे आहे.जो मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व मागासवर्गीयांना संविधान मार्फत अधिकार दिलेले आहेत त्या संविधानाला बदलण्याची भाषा ते नीच प्रवृत्ती चे उंची जातिके सवर्ण करीत आहेत.आपले सर्व महार आणि मागासवर्गीय समाज जागे व्हा आणि संघर्ष असा करा की जसा भिमा कोरेगावातील शूरवीर महारांनी केला.
@ishwarjadhav42692 жыл бұрын
जय भीम प्रेम धांडे दादा तुम्ही पोवाडा खूप सुंदर गाईला जय भीम जय भीम
@kalpanatembhurne489111 ай бұрын
क्रांतिकारी जयभीम dhanthe saheb अप्रतिम पोवाडा गायन केला 💙💙💙🙏🙏🙏
@birhaderahul73463 жыл бұрын
किती सुंदर प्रस्तुति केली आहे सर जय भीम जय भारत तुम्चा आवाज लई सुंदर आहे सर जी
@gopalrayane76124 жыл бұрын
मी जातीने कुणबी असलो तरी आज पासून मला जयभीम म्हणायला संकोच वाटणार नाही उलट जयभीम म्हणायला अभीमान वाटेल.जय भीम जय भीम.
@kiranovhal70714 жыл бұрын
Kdk Dada jaibhm
@nirmalakakade1794 жыл бұрын
Nice dada
@sonajeeingle44063 жыл бұрын
Jay bhim
@gautamsalve30283 жыл бұрын
जाती लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी बाहेरच्या लोकांनी लादलेल्या आहेत
@shushi8293 жыл бұрын
@@sonajeeingle4406 .. mm.,, km knob km on on OK opinion...,?
@chandrakantjogdand7890 Жыл бұрын
महार म्हणजे मागे कधी ना हारणारा धांदे साहेब पोवाडा ऐकून अंगावर शहारे आले
@nareshpawar33793 жыл бұрын
अप्रतिम पोवाडा गायन,धांदे साहेब. इतिहास जीवंत केलात,तुम्हाला मानाचा जय भीम.
@krishnaahire72612 жыл бұрын
Jay bhim 🇪🇺💙🙏. youtube.com/@manojgangurde7529
@ashoklandge28 Жыл бұрын
गायक यांस मनापासून जयभीम.
@yogeshkh1710 ай бұрын
नरेश दादा जय सिध्द्नाक जय भीम् नरेश दादा आपल्या महारांचा कुलदैवत देवता सिद्धनाक महार कोणी मानो ना मानो पण मी मानतो कुलदैवत देवता म्हणून जय सिद्धनाक जय भीम जय महाराष्ट्र जय भारत
@ravindrasalve944 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर पवाडा सादर केला जय भीम
@hanumantkasbe5300 Жыл бұрын
खरंच आहे हा खरा इतिहास प्रेम धंदे शाहीर यांच्या सुमधुर आवाजआतील पोवड्याने उर भरून अंगावर शाहरे आलेत अन अभिमान वाटतो की आमच्या पूर्वज्यांनी मर्द महारानी या महाराष्ट्राला काय दिलंय हे सर्व बहुजनांना कानात तेल घालून ऐकावं हा खरा इतिहास. धन्यवाद दादा तुमचे कित्ती आभार मानावे ते कमीच आहे 🙏🙏🙏🙏
@satyapalk97693 жыл бұрын
आपण मांडलेल्या वास्तववादी इतिहासातून जनता नक्कीच बोध घेईल व क्रांतीची ठिणगी पडले ,आपले मनस्वी अभिनंदन.
@bhimaraotaral Жыл бұрын
हा इतिहास ऐकून खरोखरच अंगावर काटे उभे राहिले.. त्यांना जय भीम.....
@sanjaysonawane24822 жыл бұрын
जय भीम साहेब,आपण हा पोवाडा अप्रतिम सादर केला असून,त्याला तोड नाही.असा भिमा कोरेगाव चा सत्य इतिहास सादर करुन आपण सर्व थरांतील समाज बांधवांना ईतभुत खरी माहिती मिळाली.त्यामुळे विद्रोहींना सुतमात्र बदल करण्यास वाव मिळणार नाही.अशाच प्रकारे बाबासाहेबांच्या सर्व कर्तव्यांचा इतिहास सादर करावा,हि विनंती
@sureshchim30409 ай бұрын
धांदे साहेब मी दर महिन्याला हा पोवाडा आयकतो अप्रतिम पोवाडा आहे एक ऊर्जा मिळाते खरा इतिहास सांगीतल्यावर जय भिम जय शिवराय
@moralenglishguru95333 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी माहीती सांगीतली सर जय भिम जय शिवराय
@vijaybhopi54624 жыл бұрын
जय भिम ! जय शिवराय !! माझ्या बहाद्दर महारांना मानाची मानवंदना पेशवाईनी वाट लावली होती या महाराष्ट्राची पण जर ५०० शुरविरांनी हा बदला घेतलाच .
@sankalppadwal98083 жыл бұрын
दादा क्रांतीकारी जयभिम . दादा खरोखर पोवाड्याचे बोल ' वाक्य रचना , संगितांच्या ठेक्यावरती असलेले हात वारे इशारे . पोवाडा ऐकल्यानंतर असे वाटते . अंगावरती क्षंहारे येतात . हा पोवाडा वारंवार ऐकाव वाटतं . खुप खुप अभिमान वाटतो . प्राक्ट्रीकल स्वरूपामध्ये असे पोवाडे गायले पाहिजे . म्हणजे आपल्या मेंदु मध्ये घर करून बसते . तुमचे ते बोल आणि संगित ऐकुन आपोआप अंग डौलत असत . दादा पुन्हा एकदा कडक क्रांतीकारी जयभिम जयवंचित👍🙏
@vijaykamble6094 Жыл бұрын
प्रेम दादा आपला इतिहास इतका महान आहे याची इतकी माहिती नव्हती तु दादा इतकी माहिती देवून खूप उपकार केलेस आमच्यावर अभिमान वाटतो दादा शुर विर जातीत जन्माला आलो ते पोवाडा ऐकून छाती भरून आली दादा दादा आजुन थोडा इतिहास माहीत असेल तर बनव ना पोवाडा जय शिवराय जय भीम
@babasahebajgar487817 күн бұрын
Dr अंबेडकर ची पुस्तक वाचा,, सर्व इतिहास माहिती हो इल,,
@GaneshHariname-c2e2 ай бұрын
गर्वच नाही तर माज पण आहे महार असल्याचा जय भिम जय शिवराय जय जिजाऊ जय शंभो राजे जय सिद्धनाक व सर्व नागवंशीय लढवये ५०० शुरविर महार⚔️⚔️⚔️⚔️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️
@shivajisable607210 ай бұрын
काळजाचा ठाव घेणारा अप्रतिम पोवाडा.ऐकतांना अंगावर शहारे येतात, अभिमान आहे आमच्या पुर्वजांचा. धण्यावाद भाऊ, अभ्यासपूर्ण लिखाण आणि सादरीकरणासाठी.मानाचा सप्रेम जयभीम.🙏🙏🙏
@somlalgavali8142 жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान जय बिरसा जय आदिवासी
@punamwani56733 жыл бұрын
गर्वाने आणि मनापासून जय भीम..मला खरच अभिमान आहे मी महार जातीत जन्माला आले..
@harshwardhantajane3097 Жыл бұрын
खूब महत्त्वपूर्ण इतिहास तुमि लता बदल तुमसे खूब धन्यवाद, गर्व आहे मला माझ्या महार समाजाचा जय भीम
@govindsable3482 Жыл бұрын
साहेब जय भिम किती छान आहे , मला हा पोवाडा ऐकून अंगावर शहारे आले या पोवाडयात सर्व गोष्टी माहिती दिलेली आहे जय भीम धांदे साहेब
@panditsurse935111 ай бұрын
खरा इतिहास पोवाड्याद्वारे मांडला. इतके छान सादरीकरण,इतका छान पोवाडा मी पहिल्यांदाच एकला.मी ओबीसी आहे आणी मला प्रामाणिकपणे.. वाटते,ब्राम्हण सोडून सर्व बहुजन समाजाने एक होण्याची गरज आहे,त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला आहे.
@ujwalachabukswar46603 жыл бұрын
खूप खूप छान आणि सुंदर पोवाडा आहे. एकदम कडक जय भीम 👍👌👌👌🌹🙏💙🙏💙🙏🌹
@ratan.r.nadagam58323 жыл бұрын
Jay bhim
@ratandawane92 жыл бұрын
खूप खूप छान आणि सुंदर पोवडा आहे
@chandrkantgaikwad94364 жыл бұрын
अप्रतिम पोवाडा सर कारण भिमा कोरे गांवचाच नाही तर माझ्या जातीचा माझ्या रक्ताचा इतिहास या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितले सप्रेम जय भीम नमो बुध्दाय
@sureshchim22303 жыл бұрын
अंगावर शहारे आनणारा पोवडा गाईला साहेब अभिमान आहे आमाला तुमचा .जय जिजाऊ जय शिवराय. जय भिम .नमो बुद्ध
@premdhande49553 жыл бұрын
Dhanyawad sir !!
@drtakamble333610 ай бұрын
आम्हाला आमच्या लढवय्ये ,शूरवीर पूर्वजांचा प्रचंड अभिमान आहे. हा इतिहास आम्हाला विसरून चालणार नाही. आम्ही लढवय्ये तर आहोतच,शिवाय बुद्धिमान सुद्धा आहोत.आमच्या डॉ.बाबासाहेबानी हे सिद्ध करून दाखवले आहे....! जय सिद्धनाक....!जय भीम...!! जय शिवराय...!!!
@sarojinitakpire746 Жыл бұрын
खरा ईतिहास ऐकून डोले पानावले जय भिम सर
@karunagangawane12843 жыл бұрын
मी माझ्या पूर्वजनाचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांच्याच मुळे माझा जन्म महार या जातीत झाला. जय जोती जय क्रांती जयभिम
@rashtrapalKhandare3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@sandeep.tukaramchautmal34623 жыл бұрын
खूप छान पोवाडा गायला आहे साहेब अगदी मनापासून आभार व धन्यवाद देतो जय लहुजी जय शिवराय जय भिम
@ratankshirsagar35843 жыл бұрын
⚔️जेन्हा कोणी हरवू शकत नाही त्याना ⚔️महार ⚔️हरवतो⚔️
@chandrakantnarwade67883 жыл бұрын
आगदी बरोबर आहे. भावा
@rohankshirsagar Жыл бұрын
💙💙💙💙💙
@milindbansode701 Жыл бұрын
Kya baate hai. ❤
@vijaypaikarao7520 Жыл бұрын
Brobar
@ganpatjoshi2317 Жыл бұрын
D
@bhauraokhandare3121 Жыл бұрын
खुप छान पोवाडा आहे,ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात आणि आमचा भाचा प्रेम धांडे ह्यांच्या आवाजाला तोड नाही 👌👌👌 👍👍👍
@SandeshPawar-v8k11 ай бұрын
खुप छान प्रबोधन आणि इतिहास तुम्ही तुमच्या या पोवाडया च्या माध्यमातून मांडण्यात आला आहे तरी तुमचं अभिनंदन खुप छान पोवाडा ऐकून समाधान वाटले
@shubhamsalve4390 Жыл бұрын
अंगावर शहारे आले पोवाडा ऐकून ,मला गर्व आहे मी महार आहे जयभीम💙
@RamraoSuryawanshi-sd4hk4 ай бұрын
🎉🎉sadaar sapram jai bheem ❤namo budhaya ❤Jai savidan Jai bharat ❤Jai mulniwashi jai❤ bharatwashi ❤ ❤❤laie 🎉bhare pouada dil se karatikari jai bheem ❤
@krushnaghode48304 жыл бұрын
जय भिम जय लहुजी.....💛💙🙏आपण केलेल्या कायॉबद्दल बद्दल समाज आपला खूप आभारी आहे साहेब👌💪👌💪
@shivajivairale71834 жыл бұрын
Karan
@ng43924 жыл бұрын
जय भिम🙏
@sanjaysantoshbhiamahire25153 жыл бұрын
जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaysantoshbhiamahire25153 жыл бұрын
माहार मरदो के औलाद हु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🙏🥰🥰🙏🙏
@balukhare3433 жыл бұрын
@@ng4392 Fri ftpy
@rekhawaghmare60843 жыл бұрын
कडक जय भीम जय शिवराय सर्व एकत्र या रे भावांनो 😘😘😘😘❤️
@DipakIngle-k9c Жыл бұрын
जयभीम दादा काय बोलावे ,काय लिहावे,काहीच समजत नाही फक्त ऐकावाच वाटते. ग्रेट दादा
@SureshKhankal-x2g Жыл бұрын
खूपच प्रभावी पोवाडा सादर केल्याबद्दल शाहिरसम्राट धान्डेन्चा आभारी आहे.
@siddharthbhuigad45592 жыл бұрын
खरा इतिहास जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏
@shekhartayde2031 Жыл бұрын
आज मला महार असल्याचा गर्व आहे सप्रेम आणि सविनय जय भीम जय
@amardipnaik7053 жыл бұрын
अंगावर काटे अनारा असा हा pohada ....एक वेगळी तागद देतो 🙏 .. जय भीम नावा मध्ये काय ताकद आहे आहे हे जाणून देत .... वाघाच्या गळ्यात घंटी बधनारा 🔥..... असा माझा समाज 🔥मला गर्व आहे मी महार म्हणून जन्माला आलो.....🙏🙏
@neetugupta51773 жыл бұрын
Jaybhim, Jayshivray
@suresh.marutigaikwad27612 жыл бұрын
जय भिम जय शिवराय,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला ,महार ,मराठा समाज्याकरता खूप प्रेरणादायी आहे, म्हणून पुन्हा एकदा जय भिम जय शिवराय
@peatikkamble Жыл бұрын
@@neetugupta5177hiu
@vijayanandnikalje24818 ай бұрын
अंगावर शहारा आणणारा पोवाडा मला गर्व आहे मी महार जातीत जन्म घेतला सर्व क्रांतिवीरांना मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय
@lokeshfule7113 Жыл бұрын
असा दणके बाज पोवाडा प्रथमच ऐक तो आहे . मर्दनगीचा हा पोवडा आहे .शाहिर तुमचे अभीनंदन . असेच पराक्रमाचे पोवाडे गात चला . जयभीम ! जयभीम !! जयभीम !!!
@BharatPadghan-b3uАй бұрын
मला गर्व आहे महार असल्याचं जय भीम जय शिवराय
@vishalmate25552 жыл бұрын
🙏कडक जयभिम 🙏 अभिमान आहे महार असल्याचा 💪💪🙏🙏
@anilkumarnagbuddha57942 жыл бұрын
Real history of Mahar,salute to prem Dhand
@navnathdongargaonkar49644 жыл бұрын
जय भीम आयुष्यमान प्रेम दांडगे आपण पोवाडा सुंदर सुंदर गायलो आहे असा पोवाडा मी कधी ऐकणार नाही तरी असेच बहुजनांना खरा इतिहास आपल्या माध्यमातून कडा आहे त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो
@premdhande49554 жыл бұрын
Prem dhande saheb !!!🙏🙏 Dhanyavaad !;;
@bhimraomahiskar39754 жыл бұрын
महार जाति वर लिहिना व गानरा एक मेव इतिहास आहे. सत्य समोर सांगाताना पोवाडेकार जीव ओतुन कार्य करतात. त्याचा सर्व सहकार्याना मानाचा जयभीम..... 📘🇮🇳🇪🇺👌🙏
@takshghobale30544 жыл бұрын
@@premdhande4955 . M
@swaramusicalart7049 Жыл бұрын
धांडे साहेब सर्वप्रथम तुम्हाला गाण्यासाठी स्याल्युट..तुम्ही संपूर्ण भिमाकोरेगावचा इतिहास अशा प्रकारे उभा केलात..की ऐकताना प्रत्यक्ष क्षणाची चित्र डोळ्यासमोर उभी राहतात..अंगावर काटा उभा राहतो. तुम्हाला मानाचा अभिमानाचा जयभिम...तुमच्याबद्दल मंगलमैत्री व्यक्त करतो.. मंगल हो. ❤❤❤
@chandrakantWaghmare-e1y Жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम साहेब खुप छान पोवाडा गायले ...जय भीम
@dilipjawade57532 жыл бұрын
शाहिराला मानाचा मुजरा जय भीम जय मूलनिवासी
@ganeshhiwrale60014 жыл бұрын
मनापासून जय भिम दादा खुप सुंदर पवाडा सांगितले आहे आजू एकदा जय भिम
@premdhande49554 жыл бұрын
Dhanyavaad sir please share kera ki khara itihas lokanpariant pohochava
@premdhande49553 жыл бұрын
What ??
@dharmarajwankhade16934 жыл бұрын
खुप छान पोवाडा स्पस्ट केला धांदे साहेब मानाचा जय भिम
@siddharthbhosle7560 Жыл бұрын
खुप छान जयभीम अभिनंदन सहसंपादक सिद्धार्थ भोसले जयभीम
@Ruturajsable4 ай бұрын
कितीही ऐकलं तरीही मन भरत नाही ❤🙏💙jai bhim jai bhimakoregaon
@vishalturukmane7749 Жыл бұрын
अगावर् काटा आलाय् आणी डोळ्यात पाणी। आलंय.सप्रेम जय भीम...
@DRx78904 жыл бұрын
उत्कृष्ट मांडणी व सादरीकरण साहेब आपल्या समाजावरील आणखीही असेच बरेच पोवाडे सादर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो... जयभिम - जय शिवराय 🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏
@premdhande49554 жыл бұрын
नक्कीच आपली सर्वांची ईच्छा पूर्ण केरण्याचा प्रयत्न करेल.. धन्यवाद जय भीम..
@vinodkumarshende2653 жыл бұрын
@@premdhande4955 jaibhim
@nitinjadhav98823 жыл бұрын
J̶a̶y̶b̶h̶i̶m̶
@panditsurse9351 Жыл бұрын
मी obc आहे ,मला तुमचा अभिमान वाटतो,धांदे जी.jai bhim. you are great. अतिशय छान सादरीकरण.
@mr.kbahire596 Жыл бұрын
आपण कोणत्याही जातीचे असो पण बाबा तुमचा इतिहास वाचला सत्य परिस्थिती ऐकून रडू आले तुमच्या मुळे लोक खूप पुढे जातील
@user-ri5dg7t11 ай бұрын
मला महार जातीमध्ये जन्म झालेल्या लोकाचे अभिमान वाटतो जय महाराष्ट्र जय भिम जय शिवराय 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🧡🧡🧡🧡🧡
@sagartayade5155 Жыл бұрын
सर तुम्ही हा पोहाडा लिहिलेला ऐकून रक्त एकदम सळसळ तय खोटं नाही बोलत सर मी जातीने महार आहे मला गर्व आहे मी जातीने महार आहे म्हणून मला आधी पण लाज वाटत नव्हती म्हणायला की मि जातीने महार आहे म्हणून परंतु आता हा पोहाडा ऐकून मी मनुवाद्याना गर्वाने सांगणार हो मी महार आहे खूप मस्त सर तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय 💙💙💙💙💙💙💙
@prashantretare43014 жыл бұрын
माझा बहुजन समाज पुन्हा एकदा एकत्रित दिसाव.
@vishwaskamble6754 жыл бұрын
आता काळाची गरज आहे पराक्रमी इतिहास समजून घेण्यासाठी.. सन्मानाचा जयभिम शाहीर दादा..
@dnyaneshwarshimpi76082 жыл бұрын
🌹🙏🇮🇳🎖️🎖️🎖️🇮🇳🙏🌹 शुरविरां ना मनापासून मानाचा जय भिम 👍👍
@sonumeshram9477 Жыл бұрын
जय भीम 🙏🙏🙏🙏साहेब तुमच्या आवाजात हा पोवाडा आणि संपुर्ण भिमकोरेगावाचा इतिहास यातून सांगितले, रक्त कस सळसळत ऐकलो तर.पण आपलेच काही आता आपल्याला आपल्याशी बेइमानी करतांना दिसतात त्यांनी हा पोवाडा ऐकावं . जय भीम जय संविधान
@rahulkumarbannakanavar3328 Жыл бұрын
Saheb Tumchya sarkhya Vicharvant loka mula Ithihas jagrut ahe Karntikari JAY BHIM 🙏
@vinodsarvade75264 жыл бұрын
खूप अभिमान वाटतो साहेब आम्हाला तुमचा, तुम्हाला क्रांतिकारी जय भीम,🙏🙏
@mahadevshegokar5202 жыл бұрын
Nice powada,wel music combination,co-singing is also very nice,amoung the powada,story naration is excellent,near about ४७ minit your vocal sound was constant that's a amazing ,Thanks your whole team for making such as this song (powada)...
@premdhande49552 жыл бұрын
Thank you so glad you comment 🙂 🙏
@panditsurse9351 Жыл бұрын
Jay Bhim
@balasahebrajput396 Жыл бұрын
जय भीम साहेब अंगावर काटा येणारा पोवाडा मनाचा जय भीम
@sitaramsalve552 жыл бұрын
क्रांतीकारी जयभीम धांदे साहेब खरा इतिहास सांगण्यास सुद्धा 56 ची छाती असावी लागते जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏