सकाळी बुद्ध गाणे ऐकुन मनाला खूप शांती मिळते.खूप सुंदर गीत आहेत .
@ashokpaikrao47436 ай бұрын
धम्मसकाळ. जयभीम, जय बुद्ध, जय संविधान. अप्रतिम song. मन प्रॅफुलीत होते.
@sagarmadke75264 ай бұрын
हि बुद्ध गीते ऐकुन मन प्रसन्न होते जयभिम
@Viren-u7g6 ай бұрын
जयभीम नमो बुद्धाया
@mahendramaghade63012 ай бұрын
प्रसन्न करणारी गाणी..
@vilaswaghmare960329 күн бұрын
कुणाला पण संत कबीर आणि गौतम बुद्ध समजेल त्याचे जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव आहे .
@Gaibujogi6 ай бұрын
जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🇮🇳📖✍🏼🙏🏼💙✊🏼
@JagdishDeshbhratar-jt1ti5 ай бұрын
X
@anilsalve5853 ай бұрын
अप्रतिम हे गाणं आयकून मन प्रसन्न प्रसन्न झाला नमो बुध्दाय
@dayanandnarayanpawar69482 ай бұрын
बाबासाहेब तुम्ही आम्हाला बुद्ध धम्म देऊन केलेले उपकार जन्मभर आठवत राहतील. आमच्या पिढ्या सुसंस्कृत झाल्या आहेत ते केवळ आपल्या या एका निर्णयामुळे आणि आमचे आयुष्य मातीमोल होण्यापासून वाचवले. जय भीम.❤
@narendrajagtap298211 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@NitinrajKrishnajirao3 ай бұрын
Great songs ever, Jai Bhim नमो बुध्दाय, जयभिम ❤
@pravindhade4535 ай бұрын
डॉ .बाबासाहेब यांनी आपणाला भगवान बुद्ध दाखविला याचे भान ठेवा
@satyawanmeshram20896 ай бұрын
Namo budhhay
@Ngamer-yr4sg3 ай бұрын
Namo Bhudhaay. 🙏🙏🙏
@YashwantZade-n2m2 ай бұрын
मनाला शुद्ध करणारी अशी बुद्धाची शिकवण आणि वाशी येथेच आहे
@sunildongre194521 күн бұрын
ही जुनी गाणी अजरामर आहेत.. शब्द, चाल, सूर खूपच सुंदर -- जयभिम -नमो बुध्दाय 🙏
@rupeshlandge61055 ай бұрын
नमो🌹 बुद्धाय💙 जय भीम 🙏🏿🙏🏿🙏🏿
@avinashjagatkar313329 күн бұрын
अप्रतिम, मनाला उल्हासवर्धक गिते आहेत, खूप सुरेल आवाज आहे, छान 🌹👌👌
@PushpaUrade-v2fАй бұрын
Namo budhdhy.,.khup chan
@somnathgaikwad47023 ай бұрын
धम्म सकाळ झाली 🙏💙 जय. भीम 💙🙏 नमो बुध्छाय ❤❤
@PardipAngarkhe3 ай бұрын
खुप छान गिते आहे
@PramodKalbande-kj9lq2 ай бұрын
Namo Buddhaya namo Gautama🙏💙🌎
@nidhishinge60903 ай бұрын
मन प्रसंन्न झाल या गान्या ने🎉🎉❤❤🎉
@SuhaniBadwaik1233 ай бұрын
Ye song suno man ko sukoon milega Namo bhudha 🙏Jay bhim 💙
@a2zmarathihindisongs886 ай бұрын
Namo Buddhay 🙏❤️
@GAIKWADAMOL-xf3ud7 ай бұрын
श्री तथा गथा बुद्धा गोतम भगवान 💐🙏
@ashokkhairnar3302 ай бұрын
Khub sundor
@pankajsonwane264 ай бұрын
आज च्या युगात सर्वांना विज्ञानवादी बुद्ध धर्म हवाय... सर्वांना धम्म हवाय.... जय भीम💙🙏 नमो बुध्दांय 💙🙏
@babaraonagarale34375 ай бұрын
Namobuddai jaimaababa jai bhim 🙏🙏🙏🙏🙏
@NitinMarchande3 ай бұрын
Khup sundar geet aahe.man prasann zale ❤ Jai Bhim.namo buddhay 🙏❤❤
@Sudha-k5b5 күн бұрын
Bahut sundar prastuti di hai aap ko bhi bahut bahut dhanyabad Jay bheem namo buddhay Lucknow India
@sunilkovidratna256017 күн бұрын
खूप सुंदर गाणी मन अगदी आनंदी, प्रसन्न होते मात्र, चित्रामध्ये बुद्धांच्या मांडीवर लहान बाळ दाखवले ते चूक आहे कृपया लवकर बदलावे, विनंती
@VimalBaisane-u5nАй бұрын
सुंदर गीते मनशांती मिळते. नमो बुद्धाय नमो भिमाय good 👍👍👍🎉🎉🎉🎉🎉
@VilasGajbhiye-u3c2 сағат бұрын
अप्रतिम सॉंग जय भीम जय संविधान आता असे गाणे होणे नाही
@vikramjadhav91024 ай бұрын
माझ्या परमेश्वर यहोवा ची किमया, सार्या विश्वाला प्रभु येशु हवा! आमच्या पापांसाठी स्वपुत्राला बलिदान केलें अश्या परमेश्वराला अगणित धन्यवाद! धन्य तो प्रभु येशु जो मृत्यु वर विजयी होउन तिसर्या दिवशी पुन्हा जिवंत झाला! आमीन 💕