Bhima Tuch Aamchi Shaan Aahe भीमा तूच आमची शान आहे |Kadubai Kharat| कडुबाई खरात |Mr Yes Sachin Tayde

  Рет қаралды 14,358,123

You Enjoy Sangeet

You Enjoy Sangeet

Жыл бұрын

Follow Our Official Instagram Account
For More Update’s👇🏻
/ youenjoysangeet
यू एन्जॉय संगीत प्रस्तुत
भीमा तूच आमची शान आहे
गायिका:- कडुबाई खरात
रॅप :- मिस्टर एस (सचिन तायडे)
गीत,संगीत :- मिस्टर एस (सचिन तायडे)
संगीत संयोजक: सुदेश गायकवाड
मिक्स आणि मास्टर:- सुनील म्हात्रे
शेर :- कडुबाई खरात
बेंजो :- किशोर मोहिते
कोरस :- विवेक नाईक,किशोर मोहिते
रेकॉर्डिंग:- बझ इन स्टुडिओ (सौरभ काजरेकर)
रेकॉर्डिंग:- यश स्टुडिओ (आकाश हजगुडे)
सह निर्माते:- ॲड.निलेश प्रकाश भोसले
व्हिडिओ शूट :- चित्रांग शिरवाडकर,रिषी गायके
एडिट :- बबलू सुरडकर
एडिट,मोशन आणि ग्राफिक्स:- सुरज शेजाळे
पोस्टर आणि कॅलीग्राफी:- अभि क्रिएशन
विशेष आभार :-
मा. गंगाधरजी गाडे साहेब
(माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
सौ. सूर्यकांता गंगाधरजी गाडे मॅडम
मा. आकाश रवि बिऱ्हाडे
प्रा.राष्ट्रपाल वानखडे
मा. विजय दादा अहिरे
मा. महादेव दादा गुरचवळे
मा. सागर अशोक कांबळे
मा. संभाजी तांगडे (अभिनेते)
विशेष सहकार्य :-
विकास कडुबाई खरात
नील कल्याणकर
गायत्री ठाकूर
रितिक सुभाष इंगळे
प्रवीण तायडे
विक्की गुरचळ (रावण)
अक्षय बिऱ्हाडे
आकाश शेजाळे
सचिन डांगळे (कवी)
अनिल श्रीपत इंगोले
नॉडी रॅपर
निलेश रोहिदास शिरसाट (Nil’s)
विक्की सोनावणे
प्रशांत खराटे
हर्षल खराटे
वतन गुरुचळ
अभिषेक बाविस्कर
विजय भिसे
सचिन इंगळे
शिरीष पवार
असित सकपाळ
प्रवीण दाभाडे
चेतन सोनावणे
आनंद पाटील
आणि इतर मित्र परिवार
#kadubaikharat #bhimjayanti2023 #kadubaikharatdjsong
#drbabasahebambedkar
#bhimatuchaamchishaanahe #कडुबाईखरात #कडुबाई_खरात #youenjoysangeet #marathirap #hiphop #marathidjsong #marathi #bhimjayantisong #marathi #marathirap #mryes #marathihiphop #jaybhimrap #kadubaikharatrapsong #jaybhimsong #drbrambedkartrendingsong #kadubaikharatnewsong #jaybhimrap #marathirap
#youtubeshorts #youtuberecommendations #djkadubaikharatsong #djsongkadubaikharat
#Kadubaiviralbhimgeet2023 #यु #एन्जॉय #संगीत
#you #enjoy #sangeet #youenjoysangeet #युएन्जॉयसंगीत #14aprildjsong #babasahebambedkarnewsong2023 #jaybhimdjsongnew #djremixsong #bhimsongdjremix #2023newsong #marathisongnew #babasahebambedkarsong #भीमजयंतीdjremixsong #babasahebsongdj #बाबासाहेबआंबेडकरगाणी #bhimaa

Пікірлер: 3 500
@YouEnjoySangeet
@YouEnjoySangeet 3 ай бұрын
(भीम जयंतीचा सोहळा) नक्की बघा लिंक 👇🏻 kzbin.info/www/bejne/baDHiJelj8yGe5Yfeature=shared भीमा तूच आमची शान आहे या गाण्याला तुम्ही खूप प्रेम दिल व देत आहात ❤️ म्हणून याही वर्षी आम्ही एक नव कोर भीम गीत घेऊन आलो आहे (भीम जयंतीचा सोहळा) आशा करतोकी याही गाण्याला तुम्ही तसच प्रेम द्याल नक्की बघा आणि शेयर करा जय भीम (भीम जयंतीचा सोहळा) लिंक 👇🏻 kzbin.info/www/bejne/baDHiJelj8yGe5Yfeature=shared
@rahulbhoge7807
@rahulbhoge7807 2 ай бұрын
ऊबजैठॅबजड
@triibhuvanegayenparti2395
@triibhuvanegayenparti2395 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@govindkamble9583
@govindkamble9583 2 ай бұрын
Xxp
@aakashgawaliarts
@aakashgawaliarts 2 ай бұрын
@Akash358-rx3hc
@Akash358-rx3hc 2 ай бұрын
Lok 😮😮 😮😮😢😮😅😊🎉😅😊😮😮😮😮😮😊😮
@sainathgarje
@sainathgarje 21 күн бұрын
मी ड्रायवर आहे.मुंबई ते आसाम,अरुणाचल प्रदेश चालतो शप्पथ सांगतो 3 ट्रीप झाल्या 21560 किलोमीटर एकच गाणे ❤❤❤❤❤अप्रतिम आवाज शब्द मांडणी
@virajkolte7286
@virajkolte7286 10 ай бұрын
मी मराठा आहे पण मला आपल्या छत्रपतींचे आणि बाबासाहेबांचे songs ऐकल्यवर खूप confident feel होत हे अजुन एक song माझा आवडत्या songs list मधे आज add झालं ❣️🚩 जय शिवराय जय भीम🚩❤️💯
@vikaskirtishahi9004
@vikaskirtishahi9004 10 ай бұрын
भाई जर तूझ्या विचा रा सारखे जर विचार इतर पण करतील ना तर खरच जाती वाद नष्ट होईल जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
@Sachinkamble1621.
@Sachinkamble1621. 9 ай бұрын
Jay shivray Jay❤ bhim bhai
@deepakkakale4671
@deepakkakale4671 9 ай бұрын
@user-vd7fc7rm7u
@user-vd7fc7rm7u 9 ай бұрын
Jay Shivray Jay Bhim bhava , apan sagle ekach ahot 💙🧡
@praddywaghmare1940
@praddywaghmare1940 8 ай бұрын
@thereal2071
@thereal2071 Ай бұрын
अरे comments मध्ये अस का सांगताय मी मराठा, मी हिंदू, मी ह्यो, मी त्यो.. अरे बाबासाहेबांचे गाणे आहे ऐका आणि आनंद घ्या.. अश्या comments बघून अस वाटत की लोक अजूनही बाबांना जातीय चष्यमातून पाहतात
@vishalmunde1629
@vishalmunde1629 Ай бұрын
सर्वांनी स्वत्तला कट्टर हिंदू म्हणून घेतले पाहिजे जाती जाती मध्ये वाटून तर आपली वाट लागलेली आहे ajj paryant
@ramawadavarao7065
@ramawadavarao7065 Ай бұрын
Jay Bhim Reeee
@NikitaJanrao-hr8id
@NikitaJanrao-hr8id Ай бұрын
Right 👍 he jati mule tari aapan aas hoto
@user-wn6hm9tb6l
@user-wn6hm9tb6l Ай бұрын
@vishaldodake4806
@vishaldodake4806 Ай бұрын
We all are Indian first and last
@mandarbilpe481
@mandarbilpe481 4 ай бұрын
गाण काढावे तर असे काढावे की सर्व धर्म सर्व जातीनी रात्रंदिवस ऐकले पाहिजे ❤जय भीम जय आदिवासी 💙💙💙
@sharadpatil3490
@sharadpatil3490 11 ай бұрын
कडुमाई खरात म्हणजे आंबेडकरी समाजाची गाणकोकीळा अप्रतिम आवाज... माई सप्रेम जयभीम ✊💙
@SIGMA_MALE128
@SIGMA_MALE128 6 ай бұрын
Jai shivray🧡jai bhim💙
@swarakamble5879
@swarakamble5879 4 ай бұрын
जय भिम जय शिवाराय
@rashmidhurwey1462
@rashmidhurwey1462 3 ай бұрын
Ok I'm❤
@rashmidhurwey1462
@rashmidhurwey1462 3 ай бұрын
Hiividya
@rashmidhurwey1462
@rashmidhurwey1462 3 ай бұрын
❤🙏
@ShrikantKale_1
@ShrikantKale_1 11 ай бұрын
महाराष्ट्रात दोन महामानव घडले एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉ बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची भूमी महान आहे 🙏🙏🙏
@amolwankhade6946
@amolwankhade6946 7 ай бұрын
फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दोनच महापुरुषांचे गाणे आवाज करतात ते म्हणजे.. आमचे.राजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. आणि dr बाबासाहेब आंबेडकर... जय भिम जय शिवराय 🙏🏻
@ajayzode6590
@ajayzode6590 6 ай бұрын
फक्त फुले शाहू आंबेडकर
@swapnilraskar
@swapnilraskar 3 ай бұрын
महात्मा फुले पण आहे
@patillaksharaj18
@patillaksharaj18 2 ай бұрын
​@@ajayzode6590फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🧡😌😌
@snehaljanrao9669
@snehaljanrao9669 2 ай бұрын
Maharashtrat nahi deshat jay bhim
@AG__123
@AG__123 2 ай бұрын
२०२४ च्या जयंतीला कोण कोण हे गाणं वाजवणार 💙🙏🏻👍🏻
@renukasarode5872
@renukasarode5872 Ай бұрын
Mi khup lucky ahe Karan kadubai kharat majhi real aaji ahe proud to be Buddhist 💙 c
@KisanStudioHub
@KisanStudioHub 6 ай бұрын
माझ्या अंगावर काटा आला हे गाणं ऐकून ताई ....तुमच्या सारखी गायिका आज मी लाईव्ह बघत आहे हे माझं भाग्य आहे...बिग फॅन जगन्नाथ मोहिते पाटील जालना 🚩🚩🚩जय भीम 🚩🚩जय शिवराय
@akashywaghmare889
@akashywaghmare889 5 ай бұрын
Jay bhim 💙🧡🙏
@user-co1dg8eg5h
@user-co1dg8eg5h 3 ай бұрын
जयभिम जयसविधान
@sushamawaghmare6785
@sushamawaghmare6785 Ай бұрын
Khup chan aani kadak aawaj aahe aani titkich chan smile aahe tumchi kharat mam🙏🙏💙💙
@satyvandarbare2563
@satyvandarbare2563 Жыл бұрын
काय गाणं आहे बापरे ❤ लय भारी 😘 अंगावर शहारा येणारा आवाज आणि अंगात स्फूर्ती येणारं गाणं आहे... किती वेळा हि एकलं तरी मन भरतच नाही...❣️ क्रांतिकारी जय भीम...❤️🙏
@yash_jadhav_07
@yash_jadhav_07 Жыл бұрын
Ho na bhava ❤
@sumedhsurwade475
@sumedhsurwade475 11 ай бұрын
👍💙🙏
@arupaliswarali2738
@arupaliswarali2738 11 ай бұрын
Right
@rahulbhosle1228
@rahulbhosle1228 11 ай бұрын
​@@yash_jadhav_07 🎉C lo we🎉🎉
@vishakhapatil4646
@vishakhapatil4646 10 ай бұрын
Jay bhim 🙏
@user-mz6yv4qu2g
@user-mz6yv4qu2g 5 ай бұрын
भिमा तुझा शिवरायान समान अभिमान आहे, मी मराठा आहे आणि बाबासाहेब हे सर्व बहुजनांची शान आहे काळजाला भिडणार हे गाण आहे.❤️ जय शिवराय जय भिम
@mastergaming606
@mastergaming606 2 ай бұрын
@mastergaming606
@mastergaming606 2 ай бұрын
@mastergaming606
@mastergaming606 2 ай бұрын
@balupagare7912
@balupagare7912 2 ай бұрын
Bhau 🙏🙏🙏💕💕💕
@editorrkbharti
@editorrkbharti Ай бұрын
Jai bheem bhaiyo 🙏💙💙🙏💙🙏🙏💙💙🙏💙🙏
@pravinkanade4753
@pravinkanade4753 4 ай бұрын
त्या देवाला आमची दया आली आणि आमचा साठी माणूस म्हणून या देवाला पाठीवले,, काय सन्मानच जीवन देवून गेलात बाबा आम्हाला तुम्ही तुमचे उपकार मि कधीच फेडू शकत नाही, माझा रक्ता मध्ये तुम्ही आहात.. जयभीम जय हिंद...
@user-li8vd8ri4g
@user-li8vd8ri4g 2 ай бұрын
कोणत्या देवाला भाऊ
@pravinkanade4753
@pravinkanade4753 2 ай бұрын
@@user-li8vd8ri4g budha ..
@user-wq3jw5hr1g
@user-wq3jw5hr1g 9 ай бұрын
अंगावर काटा आणतो हा आवाज ❤️🙏 कडूमाई 🙌🙌🙌🙌 भीमा खरच तू आमची शान आहेस पुर्या जगाले तुझा अभिमान आहे ❤️🙏🙏🙏
@nisargsath
@nisargsath 11 ай бұрын
मरनाला जिवंत करणारा शब्द म्हणजे भीमा 💙 जय भीम
@pigeonlover105
@pigeonlover105 5 ай бұрын
दिवसातून 100 वेळा जरी ऐकलं तरी मन भरत नाही जय भिम जय लहूजी💛💙
@user-ox8rl6dc8r
@user-ox8rl6dc8r 4 ай бұрын
Barobar ahe
@swarakamble5879
@swarakamble5879 4 ай бұрын
जय लहुजी
@balukapkar3246
@balukapkar3246 2 ай бұрын
जातीन वंजारी आहे,पण बाबा साहेबांचं हे गाणं एकूण अंगावर काटे आलेत,खूप छान शब्द रचना तेवढाच गोड आवाज,जय गोपीनाथ,जय भगवान,जय भीम.
@anurag4548
@anurag4548 Ай бұрын
ह्याच गाण्याच्या चाल मध्ये एक वंजारी गाणं पण आहे ना? माहित असल्यास कृपया कळवा त्या गाण्याचं नांव...
@pranaligawai517
@pranaligawai517 Жыл бұрын
अंगावर शहारा येणारा शब्द म्हणजे "भिमा"...💗🌍💪🙇‍♂
@sanketingole7252
@sanketingole7252 Жыл бұрын
Ho bhau barobar ahe ......jay bhim 💙💫
@shireeshingle1320
@shireeshingle1320 11 ай бұрын
Yes Right Miss
@vinodwakode808
@vinodwakode808 11 ай бұрын
⁰000000⁰00
@vinodwakode808
@vinodwakode808 11 ай бұрын
Lllppl
@vickypol1531
@vickypol1531 11 ай бұрын
💙🫀
@alkaranvir9854
@alkaranvir9854 11 ай бұрын
खरच पुस्तकासाठी घर बांधणारे एकमेव बाबा आहेत सलाम आपल्या वर माझ्या वर उपकार आहेत ते कधीच नाही फिटणार बाबा 🎉
@Vikrantpisal
@Vikrantpisal 5 ай бұрын
goosebumps ❤ 💙 Jay Bheem 💙 🧡Jay shivray 🧡 💛Jay Lahuji 💛 Love from satara ❤
@rushikeshrathod7304
@rushikeshrathod7304 2 ай бұрын
मी एक हिंदू आहे पण....बा भीमा तुया अभिमान अख्या भारतीय लोकांना आहे आणि राहणार तुया मूळ च भारताची ओळख पण आहे
@sangini1410
@sangini1410 Ай бұрын
हो पण बाबासाहेब प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय होते
@rahulujgare8721
@rahulujgare8721 Ай бұрын
जय भीम 💙 🙏 जय शिवराय 🚩🙏
@sagarrandive3196
@sagarrandive3196 9 ай бұрын
‘भीमा’ हा फक्त एकच शब्द काळजाला चिरून टाकतो. जयभिम🙏 जयशिवराय🙏
@ankushsonawane4693
@ankushsonawane4693 11 ай бұрын
अंगावर काटे आणनारा शब्द म्हणजे भिमा तुच आमची शान है ...💙👑🌎
@user-wp7um2ks9p
@user-wp7um2ks9p 5 ай бұрын
कॉमेंट वाचून खूप आनंद झाला आज पण तुजा सारखे माणसे आहेत आम्हाला हेच पाहीजे बाबासाहेब हे कोण्या एका समाजाचे नाहीत सर्वांचे आहेत हाच मान सम्मान जर त्यावेळेस मिळाला असता तर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा धर्म शोधला नसता आणखीन ही वेळ गेली नाही जेवढा सम्मान समाजाला। मिळेल जशी वागणूक मिळेल तेवढाच आम्ही स्ट्रॉंग बनू जय भीम जय शिवराय🙏💙❤❤💙
@Khillarebrothers
@Khillarebrothers 5 ай бұрын
आई शपथ गाण ऐकून अंगावर काटा आला bgm ,song ,singer, writer, all time perfect . जय भीम 💙जय शिवराय 🧡
@Abhijeet_Paikrao
@Abhijeet_Paikrao 3 ай бұрын
@SiddharthKamble-vl7zs
@SiddharthKamble-vl7zs 2 ай бұрын
खूप छान 😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤
@surya121_
@surya121_ Жыл бұрын
एकच नंबर 👌👌 क्या बात है 🔥🔥👌👌" भीमा भीमा तूच आमची शान हाय" ही जी 🎶 म्युझिकल लाईन आहे ना, क्षणात काळजाची तार आणि अंगावर अभिमानाचे शहारे आणणारी...... अप्रतिम..... क्या आवाज....Amazing संगीत 🎶🎶... Next Level.. हे गाणं इतिहास घडवणार..... तुमच्या सर्व टीम ला मानाचा कडक जयभीम 💙💙👍👍
@sunnygaikwad7884
@sunnygaikwad7884 Жыл бұрын
जय भीम
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
रॅप मध्ये एक line खूप आवडली “फुले शाहू आंबेडकर ❤👏🏼 " जय भीम 💙✊🏽
@Abcdefghijklmnopqrstuvwxyz121
@Abcdefghijklmnopqrstuvwxyz121 4 ай бұрын
मी मराठा आहे पण हे गान आईकल की आंगत ज्वाला उजळती आस वाटत. बाबासाहेब कायम स्वरुपी माझासाठी प्रेरणादायी आहेत. जय भीम जय शिवराय 🙏
@rupalidongare2735
@rupalidongare2735 2 ай бұрын
जय भिम बोलण्यासाठी बुद्धीष्ट असलो पाहिजे असं काही नाही.. जो कुणीही आज बाबासाहेबांच्या कार्याने, विचाराने प्रेरित आहे तो जय भिम 🙏🏻म्हटल्या शिवाय राहत नाही....जय भिम 🙏🏻song khup bhari aahe. 🙏🏻
@vikasm1038
@vikasm1038 2 ай бұрын
Jay bhim 🧡
@vikasm1038
@vikasm1038 2 ай бұрын
True
@sarthakshende6476
@sarthakshende6476 Жыл бұрын
खत्तरनाक... शब्दच नाही .. याच गाण्याची वाट पाहत होतो कडक जय भिम💙🔥💫
@shubhangigavargaur
@shubhangigavargaur Жыл бұрын
U y
@ashokhirve5273
@ashokhirve5273 Жыл бұрын
​@@shubhangigavargaur 😢😢😢😢😢😢😢😢
@dhammadipkamble4161
@dhammadipkamble4161 Жыл бұрын
@@shubhangigavargaur 6i9m0
@akshaynaikwade2243
@akshaynaikwade2243 10 ай бұрын
शब्द नाहीत कौतुक करण्यासाठी एवढं छान गाण आहे👏 जय भीम💙
@ajinkyagarud734
@ajinkyagarud734 4 ай бұрын
माई एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर बनवावे अशी माझी सदश इच्छा आहे.❤
@user-ox8rl6dc8r
@user-ox8rl6dc8r 3 ай бұрын
Nakkich banvtil maisaheb
@RuTuJa2389
@RuTuJa2389 2 ай бұрын
हो ना,, आहे मी ऐकलं आहे शिवरायांवर च गाणं यांनी गायलेलं
@shubhammirage7528
@shubhammirage7528 2 ай бұрын
Maharastra cha raja shivba maza
@jitendrawakade4878
@jitendrawakade4878 2 ай бұрын
Maharashtra cha Raja shivba maza ❤
@S.S.K.999
@S.S.K.999 Ай бұрын
महाराजांवर गीत आहे.
@dhanashrikamble7679
@dhanashrikamble7679 4 ай бұрын
हा आवाज, गाण्याचा अर्थ, संगीत... जबरदस्त..ऐकायला कंटाळा नाही येत. नुसत ऐकत राहावं वाटत. दिवसातून किती वेळा हे गाणं ऐकत असेल हे नाही सांगू शकत. ऐकताना अंगावर काटा येतो...kadak Jay Bhim 🙏 Bhima...🔥🔥🔥
@JaywantMasal
@JaywantMasal 4 ай бұрын
Copied music ahe he Pakistan people party Benazir Bhutto song chi tune chorli ahe
@sagarbhosale5080
@sagarbhosale5080 Ай бұрын
💥💥💥💥💥💥
@ganeshdongreofficial
@ganeshdongreofficial Жыл бұрын
जेव्हा भीमा हा शब्द मुखातून बाहेर पडतो न ,अभिमानाचा काटा अंगावर ,अन एक एक शब्द प्रेरणा अन बळ देणारा आहे 😇😍😍😍
@vlog3019
@vlog3019 10 ай бұрын
हे गाणं ऐकून कुणाच्या पण अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही...!!💙💥💪🏻🔝
@AkashShinde-wc4gz
@AkashShinde-wc4gz 3 ай бұрын
मी एक वडार समाजाचा आहे पण माला बाबा साहेबआंबेडकर चे सगळे गाणे खूप मस्त वाटतो 🎉❤😊
@user-ux9fj6lx3o
@user-ux9fj6lx3o 2 ай бұрын
Mi muslim aahy tari mi baba saheb aani chatra pati shivaji mharaj yanchya gani aaikto 😊❤ jay bhim💙 jay shivray🧡 jay mim 💚
@rushikeshsharnagat
@rushikeshsharnagat Жыл бұрын
बाबा साहेबांचे गाणे म्हणल की 1 नंबरच असणार खूप छान गाणे आहे 💐👌💪
@mr.gaikwad7003
@mr.gaikwad7003 11 ай бұрын
डोळ्यात अश्रू आले 😢😢😢😢 बाबा तुम्ही आमची शान 💙💙🙏🙏💙💙💙
@avinashborse9326
@avinashborse9326 3 ай бұрын
अंगावर शहारे येतात खरचं काय आवाज आहे माऊली ची जय भीम जय मल्हार जय शिवराय....
@user-zn1bo2pn8y
@user-zn1bo2pn8y 2 ай бұрын
असंख्य गोर गरीबांचे कैवारी माझे बाबासाहेब आंबेडकर ये दिवस फक्तं तुमच्या मुळे ❤❤❤❤
@virajhattekar5307
@virajhattekar5307 8 ай бұрын
ज्या व्यक्तीच नाव घेताच संघर्ष करण्याची ऊर्जा निर्माण होते ते नाव म्हणजेच डॉ बाबासाहेब आंबेडकर 💙👑
@swarakamble5879
@swarakamble5879 4 ай бұрын
उर्जा म्हणजे खरच उर्जा येते
@sumitbhalerao5623
@sumitbhalerao5623 Жыл бұрын
कडू आई तुझा आवाज म्हणजे अंगावर काटा येतो ऐकून खूप भारी साँग आहे मी रोज होम थेटर वर वाजवतो खूप आवडलं मला 💙😍💯🙏🏼
@shaileshkadam9814
@shaileshkadam9814 4 ай бұрын
खरचं स्फृतीदायक आणि बापाची जाणीव करणारा आवाज ,शब्दाचे बोल हृदयस्पर्शी साठवून ठेवणारे आहेत💙🇪🇺👑🔥♥️😍
@pravinBoss2309
@pravinBoss2309 4 ай бұрын
कडु माई बाबासाहेबांचे गाणं अंतःकरनातून गाते, ❤❤ जय भीम माऊली
@KAPIL_Gaikwad
@KAPIL_Gaikwad Жыл бұрын
कडूमाई खरात तुमच्‍या आवाजाला तोड नाही 💙🫡 तुमच्या गीतामध्ये खुप धार आहे माई सप्रेम जय भीम 💙
@Pankajwakode0701
@Pankajwakode0701 9 ай бұрын
रक्त समुद्राच्या लाटा सारखे उसळू लागते जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कानी पडते.... 💙 जय भीम 💙💙🙏🙏🙏
@sarrveshmadage8497
@sarrveshmadage8497 7 ай бұрын
Same bhava 🙏🙏🙏
@sarrveshmadage8497
@sarrveshmadage8497 7 ай бұрын
जय भीम 🙏
@shitallokhande7528
@shitallokhande7528 6 ай бұрын
Barobar bhau😊
@user-xx1mm4ur7p
@user-xx1mm4ur7p 3 ай бұрын
Ek no da❤❤❤
@ajaysupare8358
@ajaysupare8358 2 ай бұрын
Khar ahe jay bhim namo bhudhay jay shivaray 🙏🙏🙏🙏
@palashkasbe4389
@palashkasbe4389 4 ай бұрын
गाण्याला आणी कडुमाई खरात ह्यांच्या आवाजाला तोडच नाही .. फुल्ल to कड्कक्क न पहाडी आवाज . NO CHALLENGE ONLY KADUBAI KHARAT JAY BHIM
@pratikshagedam2075
@pratikshagedam2075 2 ай бұрын
उद्या हेच गाणं वाजणार आहे चौका चौकात dj लां ❤❤ Jay Bhim
@sonalisagarrathi5971
@sonalisagarrathi5971 10 ай бұрын
मी खरंच सांगते गर्व आहे जय भीम जय भीम कोटी कोटी प्रणाम 💙🇪🇺
@yohangaikwad4685
@yohangaikwad4685 9 ай бұрын
जय भीम
@NishaSonawane-ex3lb
@NishaSonawane-ex3lb 7 ай бұрын
Jay bhim
@avinashjethe8968
@avinashjethe8968 7 ай бұрын
Jay bhim
@dasrathjagtap8694
@dasrathjagtap8694 7 ай бұрын
Jay. Bhim💙💙💙💯
@anandshinde4349
@anandshinde4349 6 ай бұрын
Jay bhim
@user-fp3lo4wz7g
@user-fp3lo4wz7g 6 ай бұрын
I'm maratha but , I like all bhim songs..... Jay shivray, Jay bhim🧡💙
@priyankakasbe9091
@priyankakasbe9091 Ай бұрын
आभिमान आहे मी शिवरायांच्या मातीत जन्माला आलेचा .आणि गर्व आहे जय भिम आसण्याचा .❤जय भिम जय शिवराया❤
@user-lq2ft8rl7q
@user-lq2ft8rl7q 4 ай бұрын
मी पहिल्यांदा गीत एेकले आहे खूप भारी वाटले जयभीम. ताई
@gautampagare8720
@gautampagare8720 8 ай бұрын
भीमा भीमा तूच आमची शान है 👑 कितीही वेळा ऐकलं तरी मनच भरत नाही very nice सोंग 🎶🎼 जय ☸️ भीम 🙏🏻
@akashbargal2423
@akashbargal2423 6 ай бұрын
मी मराठा आहे पण हे गाणं मी आवडीने ऐकत असतो 😅🙏
@rohit0734
@rohit0734 2 ай бұрын
Jai bhim ❤
@rohit0734
@rohit0734 2 ай бұрын
Jai shiv ray 💗
@aakashbaviskar6011
@aakashbaviskar6011 2 ай бұрын
Ho re amhi pan Marathe nhi tari pan Shivaji Maharaj che gane Aikto.😅
@mariagroups
@mariagroups 2 ай бұрын
जय शिवराय जय भीम o
@suvandanconstruction9308
@suvandanconstruction9308 2 ай бұрын
जय शिवराय आणि जय भिम भावांनो
@AGAST489
@AGAST489 4 ай бұрын
हे गाणं ऐकून अंगावर शहारे येतात. खरचं बाबासाहेबाना जगात तोड नाही आणि जोड पण नाही. जयभीम
@Dr.Strange_0
@Dr.Strange_0 15 күн бұрын
मी एक माणूस आहे आणि Dr Babasaheb Ambedkar यांनी सर्व माणसांसाठी केलं. या गाण्यात जे जे म्हटल ते ऐकून मला खूप आनंद झाला, बाबासाहेबांसारख छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांसाठी जे काम केलं त्यासाठी आपण सर्वांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. जय भीम जय शिवराय ❤
@vinayakdhage..
@vinayakdhage.. Жыл бұрын
गीतकार -सचिन तायडे ,यांनी आम्हा सर्वांच्या भेटीला एवढं सुंदर गीत अनल त्यांचे खूप खूप अभार 💥😍💙
@samikshaam
@samikshaam 2 ай бұрын
💙💙
@vinayakdhage..
@vinayakdhage.. 2 ай бұрын
💙😊​@@samikshaam
@akashhiwrale2430
@akashhiwrale2430 Жыл бұрын
Mr. s आणि कडूबाई खरात यांचा बुलंद आवाज संगीत संयोजन आणि रॅप मिक्स शब्दच नाहीत भाऊ धमाकेदार गीत नमो बुध्दाय l जय भीम ll 🎉
@DivakarKumar-hg4kj
@DivakarKumar-hg4kj 3 ай бұрын
मैं UP45 से सदा दिल अपको जय भीम बोलता हूं 🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🫶🫶🫶🫶🫶🫶
@basicknowledge8139
@basicknowledge8139 3 ай бұрын
हे गाणे ऐकल्यावर नव्याने आत्मविश्वास येतो हे गाणे कित्येक वेळा ऐकले पण मन भरतच नाही ........ हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. जय भिम ❤
@gopalshinde3837
@gopalshinde3837 6 ай бұрын
मी एक सच्चा महाराष्ट्र प्रेमी आणि मराठा आहे पण महाराजांचे गाणे आणि बाबासाहेबांचे गाणे एक अजूनही आपल्याला मनात क्रांती पेटवतात ❤❤❤❤. जय भीम जय शिवराय
@sanketkamble0123
@sanketkamble0123 Жыл бұрын
💙 आदरणीय स्वाभिमानी नेते आमचं काळीज अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्ता कडून आदराचा मानाचा कडक जय भिम जय वंचित बहुजन आघाडी 💙
@aravind.bansod
@aravind.bansod Жыл бұрын
Vba jay bhim buldhana purv adhyakah
@kirandevre007
@kirandevre007 10 ай бұрын
VBA only on Jay bhim 🇪🇺💙
@ambruleabhijeet2834
@ambruleabhijeet2834 5 ай бұрын
जय शिवराय जय भीम... गाणं ऐकलं की काटे येतात ❤🔥🔥👌🏻👌🏻
@ulinpaws
@ulinpaws 5 ай бұрын
मी marathe aahe ❤🚩 Song jamradast aahe . . .kadubai 🎵
@sureshthombre0358
@sureshthombre0358 10 ай бұрын
शब्द सुद्धा अपुरे पडतील, येवढ महान कार्य केलय तुम्ही, तुमच्यासाठी काय लिहु बाबा, आमच आयुष्यच तुम्ही लिहिल. ! बाबासाहेबांचे प्रत्येक गाणं हे एक नंबर च असते.....जय भिम 💙💙
@gauravsonone9762
@gauravsonone9762 Жыл бұрын
मझा.र्वग मित्र सचिन तुला खुप अभिनंदन तु असाच पुढे जा💙 जय भिम
@tha_ajay9
@tha_ajay9 Жыл бұрын
Jay bhim ji
@sunilpise6019
@sunilpise6019 5 ай бұрын
खरच काय म्हणाव या ताई ला ताई काय आवाज आहे रक्त ukalat आहे ❤जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@rajadesai5603
@rajadesai5603 3 ай бұрын
अंगावर शहारे आले , एकच नंबर , महापुरूषांच्या जय घोषाने उर्जा प्राप्त होते जय शिवराय जय भीम 🚩🚩🚩
@sujaltambe9838
@sujaltambe9838 Жыл бұрын
मानाचा आदराचा कडक जय भीम या गाण्याची स्तुती करण्यासाठी शब्दच नाहीत लय भारी सर्व कलाकारांना मानाचा जय भीम 🇷🇴🙏🙏
@malharichavan9843
@malharichavan9843 Жыл бұрын
Tiger Sagar chvanlmckl lmckl
@shitalchaurange587
@shitalchaurange587 Жыл бұрын
5
@sainathnaik5757
@sainathnaik5757 11 ай бұрын
@harshal_meshram_720
@harshal_meshram_720 Жыл бұрын
अंगावर शहारा येणारा शब्द म्हणजे "भिमा"...💙💪🌍🙏🏻🙇
@Bansodeamol324gmail
@Bansodeamol324gmail 9 ай бұрын
💯💯💯🔥🔥🔥🔥👍🙏
@GORADESACHIN
@GORADESACHIN 4 ай бұрын
माझ्या कानात आयुष्यभर हे गाण आज रुजल 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🚩
@user-ot9zh1qs2x
@user-ot9zh1qs2x 5 ай бұрын
हे गीत कितीवेळा येयकल तरी मन भरत नाही हे गीत खरंच खूप छान गायला ताई ,बाबा साहेब पुन्हा जन्माला या ,जय भीम जय संविधान
@shamdawane-di5qq
@shamdawane-di5qq Жыл бұрын
भारताचा बाप एकच विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बहुजनांचे दिन‌दलितांचे कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺💙🙏🏼🙏🏼👑🔥
@shubhammahanor7501
@shubhammahanor7501 5 ай бұрын
हे गान ऐकल्यावर खरच अंगावर काटा येतो म्हणजे एक प्रकारे आत्मविश्वास वाढतो महाराजांचे गाणे ऐकल्यावर जसे अंगावर काटा येतो तस हे गान ऐकल्यावर आला 🧡🚩जय शिवराय जय भीम
@statuspoint___
@statuspoint___ 2 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र jay भीम जय हिंद 🕉🇮🇳🙏
@ajaybhaymare8346
@ajaybhaymare8346 Жыл бұрын
जय शिवराय जय भीम जय आदिवासी
@ganeshpadule5955
@ganeshpadule5955 5 ай бұрын
खरंच अंगाला काटा आला..जय शिवराय ❤जय भीम❤
@Ashishpwr007
@Ashishpwr007 2 ай бұрын
मी बंजारा आहे पण हा गान मला खूब आवडतो जय भीम 🙏
@sangharatanwankhede2501
@sangharatanwankhede2501 9 ай бұрын
गुलाम को मार्कर हर कोई राजा बन सकता है लेकीन गुलाम को राजा करणे वाला बस एक है dr Babasaheb Ambedkar ji jay bhim 💙 jay savidhan 💯 भारताचाच नाही तर 152 देयशाचा राजा आहे म्हणुच नाही बोलत जगात गाजा बाजा भीमराव एकचं राजा......जय भीम 💙
@rajaniyankule339
@rajaniyankule339 11 ай бұрын
खरोखर अंगावर शहारे येतात प्रत्येक शब्दाचे 🙏💙
@somnathyewle7169
@somnathyewle7169 5 ай бұрын
मी मराठा आहे पण मला भीमराय आणि शिवराय यांची गाणी खूप आवडतात जय शिवराय❤ जय भीमराय💙
@Saurav.0602
@Saurav.0602 5 ай бұрын
गान ऐकुन पूर्ण रक्त सळसळल🙌☺️
@nageshkadlag4368
@nageshkadlag4368 Жыл бұрын
बुद्ध धम्म देऊन दिला आम्हाला सन्मान आहे, म्हणून खरंच भिमा तूच आमची शान आहे... सुंदर गीत,जोरदार गायन,दमदार रॅप...जय भीम!🙏
@AmolJadhav-sk7tt
@AmolJadhav-sk7tt 5 ай бұрын
कडू बाईचा आवाज हा साऱ्या दिवसाचा थकवा दुर करतो❤❤❤❤ जय भिम जय शिवराय ❤❤❤
@samadhanthorat7580
@samadhanthorat7580 5 ай бұрын
जय ज्योती जय क्रांती जय भीम ❤💛💙
@nikhiljogdand8445
@nikhiljogdand8445 4 ай бұрын
गर्व नाही माज आहे जय भीम असल्याचा💪💙🌏
@nitintayade2727
@nitintayade2727 Жыл бұрын
एक नंबर सचिन भाऊ खूप छान गायलं आहे गाणं कडुबाई खरात आणि तु सुद्धा ही तुमच्या कर्तुत्वाला सलाम भाऊ.. जय भिम 💙🙏
@rahultayade6064
@rahultayade6064 11 ай бұрын
कोणाचा जन्म कोणाला काय करून गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..जय भीम...🙏🙏🙏
@Deep89
@Deep89 5 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र
@bhagvatdake9681
@bhagvatdake9681 4 ай бұрын
मराठा आहे पण हे गाणं ऐकावं वाटत
@YOUTUBERSHORTS2K6
@YOUTUBERSHORTS2K6 Ай бұрын
💙🧡🌏👑
@pratimanimbalkar5711
@pratimanimbalkar5711 Ай бұрын
खरंय भाऊ
@PanchshilaDongardive
@PanchshilaDongardive 6 күн бұрын
Baba saglayche ahet
@SUPERMUSICTRACK
@SUPERMUSICTRACK Жыл бұрын
खरंच अभिमान आहे... 💙 आणि सदैव राहील. नमोबुध्दाय जयभीम
@RajratnaBansode-jq5oj
@RajratnaBansode-jq5oj Ай бұрын
गर्व नाही तर माज आहे जय भीम असल्याचा 💙👑💪
@Illuminati_853
@Illuminati_853 Ай бұрын
क्रांति का रंग नीला, क्रांति का निशान अशोकचक्र, क्रांति का नारा जय भीम, क्रान्ति का प्रतीक डॉ बाबासाहब अम्बेडकर।
@rohitmunjamkar7896
@rohitmunjamkar7896 Жыл бұрын
Outstanding Song कडूबाई खरातजी आणि Rap ला सुद्धा Jay Bhim 🙏 पुन्हा असेच Song बनवाल अशी आशा करतो.
@arushrandive
@arushrandive 3 ай бұрын
ज्या वेक्ती च्या नावातच संघषे आहे असे आमचे बाबासाहेब आंबेडकर यां जगाचे बाप आहे जय भिम जय संविधान 💙💙💙💙💙सर्वं भिम सयनीकांचा सण येत आहे आमच्या बापाचा 14एप्रिल.... कोटी कोटी वंधन आम्ही जगतो बा भीमा तुज्या उपकारा मुळे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandipmhasde8798
@sandipmhasde8798 5 ай бұрын
जय भिम जय संविधान
@mitrajeetnarwade2705
@mitrajeetnarwade2705 Жыл бұрын
खूपच अप्रतिम आहे भाऊ मी माझा आनंद तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आहे येवढ आवडलं आहे माला हे गाण love you bro lyrics voice rap all is awesome and wordless and music also ❤
@suniljagtap605
@suniljagtap605 2 ай бұрын
भाऊ तुला खरच मनापासून जय भीम बाबाच्या या गाण्यामध्ये khup चागले पॉइंईंट आहे अभिमान आहे आपण बाबाचे उपकार आहेत आपल्यावर जय bhim
@nishawaghmare2488
@nishawaghmare2488 Ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे
UFC Vegas 93 : Алмабаев VS Джонсон
02:01
Setanta Sports UFC
Рет қаралды 201 М.
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 2,9 МЛН
IL’HAN - Eski suret (official video) 2024
4:00
Ilhan Ihsanov
Рет қаралды 330 М.
V $ X V PRiNCE - Не интересно
2:48
V S X V PRiNCE
Рет қаралды 150 М.
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
2:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 1,9 МЛН
Dildora Niyozova - Bala-bala (Official Music Video)
4:37
Dildora Niyozova
Рет қаралды 5 МЛН