न्यायालयाततक्रार दाखल करा न्यायालय दोषीना शासन करेल
@ManoharZagade8 сағат бұрын
दहावी नपास शिक्षक आहेत का ताई त्यामुळे तर आष्टीचा विकास होत नाही
@NarhariDongare8 сағат бұрын
आरे खरं आणल्याशिवाय असं होत नाही
@dattatraykhandekar50878 сағат бұрын
असच उठायचं कुणाला तरी उभ करायचं त्याची मुलाखत घ्यायची आणि बदनामी करायची असले धंदे बंद करा धनवे साहेब, कर्माला घाबरा, देवाच्या घरी सर्वांचा हिशोब होतो हे लक्षात असू द्या..
@Ashwini-h3w8 сағат бұрын
नाही रे दादा मी कडा मधली आहे...मी पण खूप काही ऐकलं आहे धोंडे च कॉलेज मद्ये तिथल्या शिक्षिका , मुली सुरक्षित नाहीत... अमच्या इथली एक मुलगी होती तिथं कॉलेज ल तिच्या वडिलांनी 2nd year la काढून टाकले...
@ganeshnalwade91278 сағат бұрын
Mast patrkar
@sudhakarnagare60323 сағат бұрын
यांचे व्हीडिओ खरे वाटत असले तरी शंकाच आहे 😃😂
@vijaykumarzagade52178 сағат бұрын
किती पैसे पत्रकार
@pravinparbhane23456 сағат бұрын
Me pn kada ashti cha ahe...amhi pn khup aikle ahe dhonde badal ....
@gamingpro12903 сағат бұрын
khara aihe.
@हिंदुरक्षक-झ4ल8 сағат бұрын
Baai tu beshuddh hotis ka aata paryant ,aajach kashi aalis ghara baher, dhandha karaycha aani paisa nahi bhetala ki aarop karayche
@swapnilbhaiyajogdand91667 сағат бұрын
😢 खूप वाईट... निषेध
@RohidasPawar-co5le7 сағат бұрын
पैसा देण बंद केला की तोड उडते हे सिद्ध केले बाई आहे बाई बाटली कधी वाटोळ करेण हे सांगता येत नाही
@radhakishanajbe45116 сағат бұрын
Very good sair
@bhujangmisal40348 сағат бұрын
धनवे साहेब पत्रकारिता ही पक्षपाती दिसत आहे..... न्याय प्रविष्ट प्रकरण आहे
@patil13325 сағат бұрын
Wa re dagad dhonde 😢😢
@rutvi9326 сағат бұрын
Khandani magat hote madam tumhi.ase amhala samjle
@SunilDhonde-cj1nw5 сағат бұрын
Pramanik bai
@sandipn74345 сағат бұрын
चालू बाई मस्त तयारी केली बदनाम करण्याची
@dattaghuse9696 сағат бұрын
Dhondya la choukat thoka
@vijayrao19869 сағат бұрын
झालं यांच चालू घेतली सुपारी उठ दुपारी वाजव तुतारी
@shivharkatare61294 сағат бұрын
खर खोट न्यायालय करेल साहेबांना बदनाम करण्यासाठी चॅनल आहे का
@eknathghule54847 сағат бұрын
धोंडे जास्त लीड ने जिंकेल असे उद्योग लोकांना समजतात
@Mahadevmagar48565 сағат бұрын
Sanjay rathod ch Kay zale
@ganeshnagargoje63826 сағат бұрын
किती च पॅकेट भेटल पत्रकार साहेब
@vishwanathlokhande11469 сағат бұрын
एरवी गपचिप पडत आणि निवडणुकीतच काय आठवतं का तुम्हाला
@Vilasparkhe-x7p7 сағат бұрын
तडफड
@Nareshkhetre8 сағат бұрын
एवढे दिवस तू गप्प का होतीस😂
@adeshnimonkar97185 сағат бұрын
योद्धा जब शरण नाही आता तो उसे बदनाम किया जाता है
@BabanSangale-cn6kx6 сағат бұрын
ताई तू किती चारित्र्यवान आहेस हे या बोलण्यावरून समजतं
@AjinathAndhale-x4k6 сағат бұрын
हे सर्व खोटे आहे
@chandarugalmugle75535 сағат бұрын
भाऊ बीजेची साडी घेऊन गेलास ताईला धनव्या
@dattatrayabatule89467 сағат бұрын
अशा मुलाखती तुम्हाला आताच कशा आठवल्या, अरे जनाची नसेल तर मनाची ठेवा, फक्त एखाद्या नेत्याची बदनामी करणे एवढेच चेनल वाले पैसे खाऊन धंदे करतात...
@King178635 сағат бұрын
इतके दिवस झोपीत होती का मग. आताच जाग आली
@ManoharZagade6 сағат бұрын
सगळे राजकीय नेते असेच आहेत
@sagarhirve58875 сағат бұрын
खोटं बोल पण रेटून बोल
@brandgamers35635 сағат бұрын
आता पर्यंत झोपल्या होत्या का ताई ?
@prakashgayake50843 сағат бұрын
Ha lahi ek प्रकार nahi सगळे राजकीय नेत आहेत he गरीब जनतेला फसवून aaple पोळी भाजून ghet aahe he Aagde berober aahe. Te त्याच्या nete पदाचा गैरवापर करून घेतातच he सत्य आहे. Me pan khup pahle aahe .aaj ya tai je बोलतात te khare ne सत्य आहे.
@deepaksanap89996 сағат бұрын
सर्व राजकीय लोक 15/20/ बायका ठेऊन च वागतात खूप मजा मरतात सर्व लोक पक्ष वगैरे नाही पण पैसे फक्त 😂😂
@santoshpawa_5 сағат бұрын
आता सुरेश धस याची सुपारी घेउन पत्रकार हे धंदे निवडनुक आली की करत आहेत आज पर्यंत झोपला होता का तू
@mahadeoshinde41827 сағат бұрын
धनवे किती मिळाले
@radhakishanajbe45116 сағат бұрын
mg complete kara
@anilthange71738 сағат бұрын
कुठे कुठे फिरते
@radhakishanajbe45116 сағат бұрын
tuzyagji gheun ja
@anilthange71738 сағат бұрын
साफ खोटे बंद करा
@radhakishanajbe45116 сағат бұрын
he khote aahe pn hyanchyawr karyvahi ka kele nahi 😮😮