@@ParbanchoPorgo i know you are staff or owner of the mahalaxmi calender
@Dd_12348Күн бұрын
Mi report martoi
@Dd_12348Күн бұрын
Mi report martoi
@Qualityfindswithsaving8 сағат бұрын
And you are from Kalnirnay ‼️@@umeshbhor3916
@laxmankhot62588 сағат бұрын
हा काळाचा निर्णय असावा.
@Vijaypol1432 күн бұрын
हिंदू एक आहे तर safe आहे. महालक्ष्मी कॅलेंडर वापरावे
@ShridharKshirsagar2 күн бұрын
😂Maharao.haramkhor😂
@JitendraPoochhwale2 күн бұрын
काल निर्णय कांनको
@somesuv25022 күн бұрын
महालक्ष्मी दिनदर्शिका का ❓🤔
@JitendraPoochhwale2 күн бұрын
@somesuv2502 ती डी एन शिर्के प्रकाशन ची आहे म्हणून
@rajangurjar21832 күн бұрын
हे समजल्यावर मी कालनिर्णय त्याच क्षणी रद्दीत जमा केल.
@balkrishnagade60882 күн бұрын
आम्हीं दरवर्षी कालनिर्णय च घेत होतो. या वर्षीपासून बंद केलेय.आता महालक्ष्मी...!
@umeshbhor3916Күн бұрын
@@balkrishnagade6088 अरे बाबा हे गुजराती राजकारण आहे महालक्ष्मी कॅलेंडर चा मालक कोण आहे बघ, इथे पण तो आणि त्यांचीच माणसे कंमेंट करत आहेत
@ulhasmothe3183Күн бұрын
❤❤❤❤👌👌👌👌
@amarbhosale85646 сағат бұрын
महालक्ष्मी डी एन शिर्के कोल्हापूर यांचे आहे@@umeshbhor3916
@Make272 сағат бұрын
मी कालनिर्णय घेतले , आणि घेणार पण
@rajeshsankpal65862 күн бұрын
भिंतिवरी कालनिर्णय नसावे.
@JitendraPoochhwale2 күн бұрын
म शरदुद्दीन च़ा बहिष्कार करा
@SahebraoPatil-kr9il2 күн бұрын
अगदी बरोबर आहे मी सेनादलात सीमेवर असताना शेकडोंनी हे कॅलेंडर खरेदी करून जवानांना वाटप करीत असे त्याचे खरे रूप जनतेसमोर आता आलं
@vinayakjadye41532 күн бұрын
अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते?? तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे.... महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला... कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात.... जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ
@TheGame-rl2zx2 күн бұрын
अगदी योग्य काम केलेलं आहे हिंदूंनी. अशी एकजूट कायम राहावी ही इच्छा.
@ajayhulalkar73862 күн бұрын
मी आजच विचार केलेला की दोन कालनिर्णय एक मुंबईसाठी आणि गावी साठी आणायचे होते पण आपला व्हिडिओ बघितल्यानंतर कालनिर्णय बहिष्कार आपला डन.
@shriramthorve29752 күн бұрын
हा महाराव हिन्दू व्देष्टा आहे हिन्दू देवदेवता ना शिव्या देतो । तेही शरदराव पवार यांच्या समोर । हा हालकट माणूस आहे । घेतलेला हा निर्णय योग्य आहे ।
@mukundkumbhar91082 күн бұрын
छान निर्णय घेतला जनतेने आम्ही बंद केला
@pramodkatke80892 күн бұрын
शरदराव पवार + हा हालकट माणूस आहे = aahe na.😹😹😹
@21rjjr2 күн бұрын
Ek dis jodyani puja karu maharaw chi
@indian6235320 сағат бұрын
गडकरींच्या समोर राज्यपांल कोश्यारींने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं
@Kraisee08 сағат бұрын
@@shriramthorve2975 hindu dev devta nakli aahet
@TanajiSagar-l8f2 күн бұрын
जिथे शरद पवार असतात त्या व्यासपीठावरून हिंदू च्या देव देवताचा अपमान होईल असं मुद्दाम बोललं जाते हे नक्की आहे जो माणूस हिंदू चा अपमान करील त्याच्यावर राजकीय आणि सामाजिक तसेच व्यापारी बहिस्कार घातला पाहिजे म्हणजे हिंदू एकझूट झाला तर त्याचा काय परिणाम होतो हे दाखवून दिल पाहिजे म वी आघाडी ला त्याची किंमत कळली आहे तरी पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत हिंदू नी एकी कायम ठेवली पाहिजे कारण हिंदू एक है तो सेफ है
@mayursalve764411 сағат бұрын
हिंदू धर्म एक थोतांड आहे... ज्याने हजारो पिढ्यांची वाट लावली
@TanajiSagar-l8f11 сағат бұрын
@mayursalve7644 असं तुला वाटत आणि तुझे तुझ्या पाशी ठेव हेच विचार इस्लाम धर्मबद्दल बोलून दाखव तेच लोकं हिंदू च नुकसान करतात हिंदू कोणावर अन्याय करत नाही आणि इतर धार्मियांनी हिंदू वर अन्याय करू नये वक्कप बोर्ड फक्त मुस्लिम साठी आहे तेच आता हिंदूंच्या जमिनीवर दावा करत त्याबद्दलहिंमत असेल बोलून दाखव हिंदू बद्दल बोलणं सोपं वाटत का आणिमुस्लिम बद्दल बोलताना जीभ अडखळते का
@aadeshgaikwad846610 сағат бұрын
3% लोकांन मुळे सर्व हिंदू धर्माचे नाश होत आहे ते लोक कोण आपण जाणून घेत नाही हिंदू धर्मात वाईट रूढी परंपरा पण जाणून घेतले पाहिजे
@jai-hind5552 күн бұрын
बहिष्कार करणं गरजेचं आहे.. साळगावकर यांनी पुरस्कार देऊन खूप मोठी चूक केली आहे.. महाराव सारखी वृत्ती वेळीच रोखणं ही आपली जबाबदारी..
@vijaybagal7122 күн бұрын
Amhi kadhich kalnirnay nahi waprat...amache gharat kayam swaminch calender asat...👍
@panchsheelaraut94262 күн бұрын
साळगावकरांच मालवण मध्ये मोठे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे.
@jai-hind5552 күн бұрын
@@panchsheelaraut9426 जो पर्यंत साळगावकर ना त्यांची चूक कळतं नाही तोपर्यंत त्यांना त्यांची चूक दाखवावी लागेल.. जर त्यांचे मंदिर असेल तर दर्शन अवश्य करावे मंदिरात जाऊन पण देणगी देऊ नये... देणगी दुसऱ्या गरजू ठिकाणी द्यावी..
@mangeshudgirkar.44272 күн бұрын
साळगांवकर यांनी आयोजित केलता का पुरस्कार सोहळा? खुलासा बघितला नाहीत का? कशाला उगाच पराचा कावळा करताय?
@jai-hind5552 күн бұрын
@@mangeshudgirkar.4427 दादा साळगावकर सारख्या व्यक्ती नी कोणाला पुरस्कार देणार आहेत ते माहिती करून मग त्या कार्यक्रमाला जाणे आवश्यक आहे. पुरस्कार देऊन एका प्रकारे त्या बिनडोक माणसाच्या विचारांचे समर्थन केल्या सारखे होते ना..
@chandrashekharmhatre39002 күн бұрын
यांना अद्दल घडवायलाच हवी. हिंदू जागृत व संघटित होतोय ही समाधानाची गोष्ट आहे. धन्यवाद.
@dgovindpathak2 күн бұрын
माझ्या घरात ही ४ कालनिर्णय दरवर्षी घेतले जात होते. पण ह्या वर्षी १ पण नाही. कारण आपण सांगितलेच आहे!
@ShowneilCoolcarknee2 күн бұрын
BS
@vinayakjadye41532 күн бұрын
अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते?? तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे.... महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला... कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात.... जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ
@satmanjrekar63842 күн бұрын
महाराव नाही महारोग , कालनिर्णय नाही महालक्ष्मी दिनदर्शिका❤
@riteshsaste70912 күн бұрын
हिंदुनो खरी ताकद एकवटीतच आहे...
@abhaygurav53822 күн бұрын
हिंदू जागृत होऊन काय करू शकतो हे दाखवून दिले त्यामुळे आता हिंदू धर्माचा कुणीही अवमान करणार नाही.
@krishnapingakshakshirsagar76432 күн бұрын
लोकांचा निर्णय अगदी योग्य आहे सनातन विरोधी सेक्युलरवाल्याना धडा शिकवलाच पाहिजे
@rajendrabenake67402 күн бұрын
मी आजपर्यंत श्री महालक्ष्मी दिनदर्शिका घेत आलो आहे, व पुढेही घेत राहणार आहे
@siddharthgade012 күн бұрын
आता कालनिर्णय रद्द, फक्त महालक्ष्मी 🚩
@RajanBhalekar2 күн бұрын
सर्व कालनिर्णय वर बहिष्कार करणाऱ्या हिंदुत्ववादी जनते चे अभिनंदन 🙏
@ajaydg898722 сағат бұрын
धन्यवाद आणि आपलेही अभिनंदन
@108---612 күн бұрын
मी तर गेली दोन वर्षे *आनंदी वास्तु* दिनदर्शिका वापरतो . उत्तम माहिती असते
@ganeshkumarambedkar25332 күн бұрын
2024 च्या शेवटीच महालक्ष्मी कॅलेंडर आणून ठेवले... सनातन हिंदु धर्माची ताकद मार्केट ला पण कळायला पाहिजे आता.
@bhagwanmore32882 күн бұрын
असेच हिंदूनी एकजुट दाखवावी जय श्री राम जय स्वामी समर्थ
@tanvijadhav74652 күн бұрын
❤❤❤❤❤❤👌👌💯💯💯
@sagarentertainment32412 күн бұрын
आणि हिंदुचे पाय खेचायचे ना
@JitendraPoochhwale2 күн бұрын
मराठी हिदू ची काळजी घ्या, आणी काळ निर्णय च़ घ्या
@dharmendrasawant80612 күн бұрын
@@JitendraPoochhwale श्री महालक्ष्मी दिनदर्शिका चे प्रकाशक सुद्धा मराठीच आहेत आता हिंदू देवी देवतांचा अपमान सहन केला जाणार नाहीच. तो करणारा कोणीही असो.
@dharmendrasawant80612 күн бұрын
श्री महालक्ष्मी दिनदर्शिका चे प्रकाशक सुद्धा मराठीच आहेत आता हिंदू देवी देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. मग तो करणारे कोणीही असो क्षमा नाही म्हणजे नाहिच.
@abhijeetsuryawanshi2292 күн бұрын
💯 भिंतीवरी कालनिर्णय नसावे 💯
@JitendraPoochhwale2 күн бұрын
शरदुद्दीन नसावे पण काळ निर्णय असावा
@rajeshotari31752 күн бұрын
भिंती वरी कालनिर्णय नसावे ,,🎉
@pramodkatke80892 күн бұрын
aata visrunach ja.....
@MukeshKarwande2 күн бұрын
साळगांवकरांसाठी हा " काळ निर्णय " ठरू शकतो.
@panchsheelaraut94262 күн бұрын
अगदी बरोबर आहे, काही दिवसांनी साळगांवकरांच देऊनही बंद होऊ शकत हिंदूंची डोकी आता फारच भडकलेली आहेत.
@namdeoshinde64232 күн бұрын
साळगावकरासाठी हा निर्णय काळ ठरला आहे.
@ramkengar40462 күн бұрын
हाच तो bindokh माणुस जो स्वामी महाराजा विषई tondat येइल ते बरलत होता
@balkrishnabhalerao38412 күн бұрын
.... हो नां ? मग पहिला त्यालाच कोल्हापुरी पायतानाने हाणा की .
@yuvrajjadhav6282 күн бұрын
आम्ही कोल्हापुरकर फक्त श्री महालक्ष्मी दिनदर्शिका वापरतो
@rdornal69802 күн бұрын
भींतीवरी हिंदू सनातन विरोधी कोणी नसावे ! हिंदु नी असेच नेहमी सतत एकझूट राहावे !
@chetanwalke790923 сағат бұрын
मराठी उद्योजकांना पद्धतशीर पणे संपविण्याचे उद्योग कोण तरी करत आहेत. कालनिर्णय मधे बरीच महत्वपूर्ण माहिती असते कोंकणातील जत्रांची बिनचूक माहीती असते .
@anirudhakutre49206 сағат бұрын
अरेवा... काय सांगता...
@tusharghadi28412 күн бұрын
साळगांवकर यांनी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी.एका मराठी माणसाचे प्रकाशन बंद होणे योग्य नाही.
@anujamarathe8339Күн бұрын
Mag Marathi mansane hi apan konala puraskar deto yache bhan thevave.
@charuparanjape2035Күн бұрын
हरकत नाही......साळगावकर यांनी महाराव बरोबर नवीन बिझनेस करावा.....
@ranjitlalpardeshi78352 күн бұрын
शरद पवार हे आता महाराष्ट्रातील दूर्लक्षित व्यक्तीमत्व झालेलं आहे पाळीव पत्रकार सोडल्यास अन्य कोणी दखल घेत नाही!
@ajaydg898722 сағат бұрын
पण वटवाघुळी धंदे सुटत नाहीत अजून काकांचे
@poonamwarke82122 күн бұрын
बरोबर आहे सनातन पंचांग कॅलेंडर पण चांगले आहे
@vishwaspatil64422 күн бұрын
where i will get it??
@Divinityeverywhere2 сағат бұрын
@@vishwaspatil6442it's on google playstore
@AnilJadhavar-pq1jn2 күн бұрын
सुर्यवंशी सर बागेश्री ताईपन खुप छान विश्लेशन करतात सर तुमच्या सारखच तुम्ही दोघे पन छान विश्लेशन करता❤🎉🎉🎉
@subhashjoshi84922 күн бұрын
बागेश्री तुझे खूप खूप कौतुक व अभिनंदन! उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
@chillucho30324 сағат бұрын
त्याची कॉपी करण्याचा आव सगळा, खोटे खोटे हातवारे
@pramodbagkar64462 күн бұрын
आधीच कालनिर्णय घेतलाय ही चूक झाली. स्वामींचा अपमान करणाऱ्या ला माफी नाही.सलगावकराणी पुरस्कार उगाच त्या माणसाला दिला.
@surendrakale66872 күн бұрын
बहिष्काराचा निर्णय योग्यच आहे. जरी पुरस्काराशी कालनिर्णयचा संबंध नसला तरी साळगावकरांनी तो द्यायला नको होता. पुरस्कार प्रदान करून त्यांनी एकप्रकारे महारावांच समर्थन केल आहे.
@shrirambapat77632 күн бұрын
योग्य कमेंट. असंगाशी संय, प्राणाशी गाठ
@anujamarathe8339Күн бұрын
Agdi barobar
@vishalpagdhare49722 күн бұрын
या वर्षी कालनिर्णय न घेता महालक्ष्मी दिनदर्शिका घेतली. आणि या पुढे ही हिंदूंची ताकद अशीच दिसून येईल.
@prakashkumbhar70712 күн бұрын
यांचा माज उतरायला पाहीजे.
@मीभारतीय-थ6द2 күн бұрын
अशा सर्वांचाच माज उतरविण्याची ताकद हिंदूंच्या एकजूटीने शक्य आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री राम जय जय श्री कृष्ण . 🕉️🔹🦋🇮🇳🦋🔹🕉️
@madhaveshkulkarni64902 күн бұрын
जरी कालनिर्णयने हा पुरस्कार दिला नसेल पण हिंदूविरोधी वादग्रस्त विधान करण्याऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केलाच ना. अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावताच कशाला? त्याच्या विवादित वक्तव्याला विरोध का केला नाही यांनी? कालनिर्णय नकोच....
@sanjaypatwardhan92912 күн бұрын
व्हिडिओ पटला आणि आवडला. ज्ञानेश महाराव यांच्या बाष्कळ विचारांशी कालनिर्णय वाले सहमत आहेत किंवा नाही हे त्यांनी जाहीर केले पाहिजे. ज्या वेगवेगळ्या भाषांमध्ये कालनिर्णय प्रसिद्ध होते त्या सर्व भाषांतून हा खुलासा व्हावा. हिंदूंना जे जे काही आदरणीय वाटते त्या सर्व गोष्टींवर वाटेल तशी टीका करणे ही हल्ली फॅशन झाली आहे. असं करणारे मोठे विचारवंत, पुरोगामी, आधुनिक, विज्ञाननिष्ठ वगैरे वगैरे समजले जातात. ही घाणेरडी मनोवृत्ती नाहीशी व्हायला हवी. कालनिर्णय प्रकाशनाला जे लोकं त्यांची कॅलेंडर नियमीत विकत घेतात त्यांच्या भावनांचा आदर करावाच लागेल. यासाठी ज्ञानेश महाराव याच्या दळभद्री विचारांशी आपण सहमत नाही हे त्यांना स्पष्ट करावेच लागेल. कालनिर्णय प्रकाशन ही ज्ञानेश च्या मतांशी सहमत असेल तर पुढल्यावर्षी आमच्या ही भिंतीवरी कालनिर्णय नसेल.😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@panchsheelaraut94262 күн бұрын
😊 परंतु त्यांना पुरस्कार देणाऱ्याला हा माणूस हिंदू विरोधी आहे हे माहित नव्हते का, म्हणजे तेही त्यांच्याशी सहमत आहेत,असेच वाटते. श्री स्वामी समर्थ
@vinayakjadye41532 күн бұрын
अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते?? तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे.... महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला... कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात.... जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ
@vinayakjadye41532 күн бұрын
अहो पटवर्धन तुम्ही शेवटी.... तुमच्याकडून काय वेगळी अपेक्षा करणार??? फडणवीस राष्ट्रवादी ची समर्थन घेतात , तोच पक्ष महरवा ना समर्थन देतो
@Blak50982 күн бұрын
*Only Mahalaxmi* 🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@vaishaliuttarwar2 күн бұрын
धन्यवाद हिंदू समाज महाराव सारख्या हिंदू देशी प्रवृत्तींना हिंदू देविदेवतांना विनाकारण अपमानित करणाऱ्या समाजविघातकांना आणि त्यांचा गौरव करणाऱ्या किंवा त्यांना आश्रय देणाऱ्या सर्वांवर बहिष्कार टाकलाच पाहिजे हिंदूंनी एकजूट दाखवलीच पाहिजे 🚩🚩
@Suchitra20652 күн бұрын
मी सुद्धा नाही घेतलं ह्या वेळेस कालनिर्णय 🙏
@DeepakRaut-d2o2 күн бұрын
आमच्या भिंतीवरुन "उतरवले" , कारण "मृदगंध" सहन होऊ शकला नाही.. 🚩🙏🏻🙏🏻🚩
@vinayakjadye41532 күн бұрын
अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते?? तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे.... महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला... कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात.... जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ
@rdkrdk20382 күн бұрын
कालनिर्णय नसावे, महालक्ष्मी दिनदर्शिका असावी... मी स्वतः महालक्ष्मी दिनदर्शिका वापरतो.
@lenioids32602 күн бұрын
Owner gujrathi shah aahe google check kara calendar varna pan hindu muslim karnar ka aata
@VD-cc4hm11 сағат бұрын
Faltupanà kay tar bahishkar
@digvijayrajput23822 күн бұрын
हिंदू समाज एकवटण्याच हे उत्कृष्ट उदाहरण आहे कारण आम्ही आजकाल बघतो आहे कोणी उठतो आणि हिंदू समाजाबद्दल उठसूट बोलतो त्यांना ही एक चपराक आहे आणि ही खूप आवश्यक आणि जरुरी आहे
@ashokdeshpande57472 күн бұрын
अगदी बरोबर. कालनिर्णय वापरणे बंद करा. जय हिंद !
@sunitasodhani91352 күн бұрын
जनता एक झाली तर काय होउ शकते हे या स्वताला मोठे समजनारे लोकांना समजून घ्यावे
@s.p.97352 күн бұрын
जो प्रतिज्ञा घेऊन माझ्या आस्थांचा अपमान करतो त्याला मी मानणार नाही .👍🚩
@prakashrajput29152 күн бұрын
अगदी योग्य....! हिंदू देव देवता, संत आणि संत साहित्य हे विनोद अथवा उपहासाचे विषय नाहीत. कोणीही मग तो कितीही मोठा असो, कुणालाच तो अधिकार नाही. आमची श्रद्धा, आस्था आणि विश्वासावर कोणीही असे आघात करू शकत नाही. मग ते स्वतःला देवाचे बाप म्हणणारे पवार असो की स्वामी समर्थाची टिंगल करणारे महाराव असो. .... जनता धडा शिकवणारच... 💪
@akashm72522 күн бұрын
Boycott Kalnirnay 💯 नाहीतर हिंदूंच्या मान्यतेंचा व्यापार करून मोठे झालेले हे लोक उद्या उदयनिधी stalin सारख्याना सुद्धा पुरस्कार देतील! आणि ज्याना वाटत की हे चुकून झाले आहे ते मूर्खच नाही तर महारावांपेक्षा सनातन धर्मासाठी मोठा धोका आहे!
@सच्चाहिंदूस्थानी2 күн бұрын
त्या माजलेल्यांना धडा...
@bharatmahaan29912 күн бұрын
Indirectly...काका कारस्थाने यानी कालनिर्णयची वाट लावली...
@dilippatil3909Күн бұрын
काकावर सुद्धा बहिष्कार टाकला पाहिजे. त्यांच्या सभेला एकाही हिंदुने जाता कामा नये.
@UjwallBadheКүн бұрын
Absolutely right decision. United we can save our spiritual honour and show anti elements that this is the nation of Hindutwa followers.
@vijaynikam77772 күн бұрын
यासाठी "समर्थ" पर्याय आहे.... श्री महालक्ष्मी दिनदर्शिका.
@श्रीरामपुराणिक2 күн бұрын
महालक्ष्मी कोणाचं कॅलेंडर आहे? त्याचे मालक कोण आहेत?
@vijaypotdar3662 күн бұрын
@@श्रीरामपुराणिकअहो साहेब गेली कित्येक दशकांची परंपरा आहे... डी एन शिर्के कोल्हापूर... नावातच सगळं आहे बघा...😊😊 सगळ्या यात्रा जत्रा त्यामुळे एकापण देवाची.. पाहुण्यांची यात्रा चुकत नाही...😀😀😀 पंचांग मुहूर्त पौर्णिमा अमावस्या तिथ्या बस रेल्वे वेळापत्रक आणि प्रत्येक पानाच्या पाठीमागं विशेष ज्ञान योग्य माहिती... असं समदं झाडून असतया बघा....😀😀😀😀😀
@श्रीरामपुराणिक2 күн бұрын
@@vijaypotdar366 शिर्के म्हणजे मराठा आहे. म्हणुनच हे लोकं महालक्ष्मी कॅलेंडरला इतका पाठिंबा देत आहेत काय.😃 अब सारा खेल समझ में आया।😃😃
@vijaypotdar3662 күн бұрын
@@श्रीरामपुराणिक अहो साहेब कशाला काहीही रंग द्यायला लागला आहात.. अहो आमच्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्ये ही दिनदर्शिका वापरली जाते.... लोकांच्या जीवनशैलीचा रोजचा एक तो भाग बनला आहे....असा माझं सहज सांगण्याचा उद्देश होता...
@श्रीरामपुराणिक2 күн бұрын
@@vijaypotdar366 आमच्या पश्चिम महाराष्ट्रात? मी सुद्धा साताऱ्याचा आहे. आणि सातारा हा पश्चिम महाराष्ट्रातच येतो. पण आता सगळा खेळ समजला.😃 आता मी तर कालनिर्णयच विकत घेणार.😎
@shubhangirane33862 күн бұрын
सुंदर विवेचन ❤❤❤
@sarikanalawade99592 күн бұрын
अच्छा तो माणूस कालनिर्णय चा होता... मग लोकांनी कालनिर्णय चा योग्य निर्णय घेतला
@vijayashture98192 күн бұрын
हिंदू जनजागृती, हिंदु एक है तो सेफ है/ यही बुलंद नारा जरुरी है/ जय श्रीराम
@studylife72909 сағат бұрын
कालनिर्णय दिनदर्शिका छान आहे आम्ही तेच घेतो दरवर्षी.
@MangeshBangal-rl8zv2 күн бұрын
आम्ही पुरस्कार सोहळा झाल्यावर लगेचच निर्णय घेतला आहे की, कालनिर्णय कालबाह्य करायचे.कीतीही झाले तरी आम्ही हिंदू आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.👍👍👍🙏🙏🙏
@Rohinikulkarnimusic2 күн бұрын
मी देखिल नाही आणलं यंदा... कालनिर्णय कालबाह्य केलं. महालक्ष्मी दिनदर्शिका घेते
@makarandbhide82762 күн бұрын
Support avoiding Kalnirnay…
@satishsonar15582 күн бұрын
मी वर्षानुवर्षे कालनिर्णय वापरत होतो परंतु या वर्षापासून मी कालच 3 जानेवारी ला महालक्ष्मी कॅलेन्डर आणले 60 रुपये कालनिर्णय बंद या वर्षीपासून कायमचे !
@vishalshinde-pb6rf2 күн бұрын
आम्ही माहाल्ष्मी वापरतो
@shrirambapat77632 күн бұрын
ज्ञानेशवरचा बहिष्कार योग्य
@shashankpapde96482 күн бұрын
ऐक है तो सेफ है
@ashwinwankhede47912 сағат бұрын
🚩जय महालक्ष्मी 🚩 माता 🚩🚩🚩🚩🚩
@samindarpatil76162 күн бұрын
आम्ही फक्त महालक्ष्मी दिनदर्शिका वापरतो मला कॅलेंडर हा प्रकार समजल्या पासून
@VishnuDadaDhageКүн бұрын
महालक्ष्मी चे कॅलेंडर सर्वांनी घ्यावे त्यामध्ये सर्व देव-देवतांचे उत्सव कार्यक्रम सर्व असतात जय श्रीराम
@Neha9-b3s2 күн бұрын
कालनिर्णय २.५० रुपयांना मिळत होतं तेव्हा पासून घेतोय. पण ह्या वर्षी आणि बहुधा इथून पुढे कधीच कालनिर्णय घेणार नाही. क्षमस्व.
@Narendra-z6p2 күн бұрын
कालनिर्णय ह्या वेळेस 2% पण विकले गेले नाही..कालनिर्णय पेक्षा,महालक्ष्मी खूप चांगले आहे..
@Make272 сағат бұрын
कालनिर्णय बेस्ट , कालनिर्णय घेतले , घेणार
@Vishal-zb1jg2 күн бұрын
मी श्रीमहालक्ष्मी कॅलेंडर आणले.
@bhavani_vlogs212 күн бұрын
तो पुरस्कार कालनिर्णय वाल्यांनी दिला असता तर गोष्ट वेगळी.पणंत्यानी तर दिला नाही ते फक्त निमित्त होते .मग एका माराठी माणसाचा व्यवसाय का खड्यात घालायचा.जो त्यांनी इतकिंवर्षा टिकवून ठेवला आहे.
@anujamarathe8339Күн бұрын
Pan tyancha samarthan kelach na smrutichinha deun?
@infrared.61308 сағат бұрын
कालनिर्णय मध्ये काम करतोस का तू चमन
@abhaydesle87052 күн бұрын
माफ करा परंतु तुम्ही हा विषय फार उशिरा घेतला, आम्हाला अपेक्षा होती तेव्हा आपण ह्या प्रकरणावर व्यक्त व्हाल.
@vinayakjadye41532 күн бұрын
अग बाई तुझ वय किती, तू चुरूचुर मत कशी मांडते?? तुमचे सुर्यवंशी मराठी माणसांनी पुढे यावा म्हणतात अणि तुम्ही पाय खेचून बदनमी करता. अगदी बामणी कावा की रे.... महाराव चालत नाहीत पण त्या महरव व्यासपीठ देणारे राष्ट्रवादी चे नेते अणि त्यांचे समर्थन चालते तुम्हाला... कशाला digi9 मराठी माणसाचे पाय खचेते??? का कोणी अडाणी अणि अंबानी येतो कॅलेंडर विकायच्या दांद्यात.... जोशी, कुलकर्णी कोणीही याची सुपीक कल्पना वाटते हा व्हिडिओ
@prashantprashant12912 күн бұрын
ह्यांची जुनी खोड आहे हिंदू देवतांची टिंगल करायची आणि सवतःला अती शहेन दाखवायची. योग्य वेळी जागेवर बसवणे महत्वाचे होते उशीर च झाला पण अश्या बंडगुळणा हिंदू समजा ने जागा दाखवून दिली हे नक्की
@pralhadmirge49232 күн бұрын
जे होत आहे ते योग्य आहे.
@VijayMane-p1q2 күн бұрын
पतंजलीची दिनदर्शिका घ्या
@sanjeevundalkar6462 күн бұрын
मराठीत आहे का ?
@ajitsoundattikar40862 күн бұрын
सध्या आमच्या भावना तर उच्च कोटीच्या आहे, कुठल्याही संघटनांनी त्यास दुखवायचं प्रयत्न पण करू नये. इतिहास साक्षी आहे, आम्ही सहन करतो, पण एका मर्यादेपर्यंतच...
@श्रीरामपुराणिक2 күн бұрын
@@ajitsoundattikar4086 मग तो राग ज्ञानेश महाराव आणि त्याला कार्यक्रमाला बोलवणाऱ्या शरद पवार, शाहु भोसले यांच्यावर काढला पाहिजे. जयंत साळगावकरवर का राग काढला जातोय?
@7797rahul2 күн бұрын
Mahalaxmi Calendar..❤
@morya-vw2eg8 сағат бұрын
आधी पासून महालक्ष्मी 🙏
@sumitramukadam97002 күн бұрын
भिंतीवरी काल निर्णय नसावे हे बरोबर आहे
@vilaspadave4472Күн бұрын
कलनिर्णय सर्वात छान महत्वपूर्ण माहिती देते त्यांचा खप जास्त असल्यामुळे कोणाच्यातरी पोटात दुखणारच म्हणूनच कालनिर्णयबरोबर हे कुटील कारस्थान केले आहे. पण प्रत्येक मराठी आनी इतर भाषिकांनी सुद्धा कालनिर्णय खरेदी करून भिंतीवर लावावे.
@jitendrapatil97802 күн бұрын
हा हिंदूंच्या एकजुट असल्याचा पुरावा आहे... ... हिंदूंना आवाहन आहे की.... अशीच एकजूट कायम ठेवू या....❤❤
@santoshkante12742 күн бұрын
सचिन पाटील यांनी यापूर्वीच याबाबत व्हिडीओ केला आहे. म्हणून मी अजूनही दिनदर्शिका घेतली नाही. सनातन प्रभात घेतोय
@ashishwalawalkar29282 күн бұрын
Boycott!
@hodevaibhavКүн бұрын
आम्ही फक्त आणि फक्त महालक्ष्मी कॅलेंडर वापरतो.🚩🚩
@human95122 күн бұрын
आम्ही तर फक्त "महालक्ष्मी" कॅलेंडर वापरतो. 🙏
@jg4432 күн бұрын
Think bank channel var कालनिर्णय च्या मुली चा interview bagha, कोण्या woke purogamyala लाजवेल अशी मुलाखत आहे That's why bycott Kalnirnay and use Mahalaxmi Calender
@vivekmorje19452 күн бұрын
तुम्ही हाताळता / बोलता ते सर्व विषय हे तुमच्या वयाला व त्या असलेल्या विषयाशी समंधित व्यक्ती ह्यांचे असणारे वय( जे वयाने /अनुभवाने खूपच जास्त असते.). ह्या मुळे सादरीकरण योग्य वाटत नाही. असे एपिसोड प्रभाकर सरांना योग्य वाटतात. मात्र तुमची मराठी भाषा / उच्चार अतिशय उत्तम 👍🏼
@sanjeevundalkar6462 күн бұрын
उच्चार सदोष आहे . आक्षेपार्य म्हणतात . आक्षेपार्ह असा योग्य उच्चार आहे .
@VISHAL-282 күн бұрын
आम्ही यावर्षी महालक्ष्मी कॅलेंडर घेतले🚩🚩
@chandravilaskaralepatildig8306Күн бұрын
फक्त महालक्ष्मी
@DESIBOY-fe7nm2 күн бұрын
कालनिर्णय कधीच न वापरल्याचा अभिमान वाटतोय. 🙏
@narendrabhagwat9108Күн бұрын
कालनिर्णय च्या ऐवजी चित्रलेखा या नियतकालिकावर बहिष्कार टाका....महाराव हे ह्याचे संपादक आहेत...खप कमी झाला की त्यांची उचलबांगडी नक्कीच...! शिक्षा साळगावकर यांना करायची नसून महाराव यांना झाली पाहिजे.
@trimbkeshwarКүн бұрын
ते कधीच बंद पडलंय,,,,
@jayantmalgundkar5909Күн бұрын
त्या महाराव ला अहो जाहो का करता? त्याची ती लायकी नाही.
@SHANTVCI2 күн бұрын
शरुद्दीन ह्याच्यावर हिंदू कधी बहिष्कार टाकणार?😂😂😂
@tanishqspares9740Күн бұрын
आमच्याकडं महालक्ष्मी असतं कालनिर्णय कधीच न्हवत
@AshokKadam-l9k2 күн бұрын
असेच झाले पाहिजे. चांगले झाले . यापुढे हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्यां कोणत्याही व्यक्तीसोबत अशीच कृती केली पाहिजे.
@nitin1005Күн бұрын
आम्ही कोल्हापूरकर फक्त आणि फक्त महालक्ष्मी कॅलेंडर वापरतोय 🙏
@prashantgurav8094Күн бұрын
यावर्षीच नाही तर यापुढे कधीही कालनिर्णय वापरणार नाही. त्यांना माफी नाही.
@SandipPatil009Күн бұрын
आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक फक्त महालक्ष्मी वापरतो
@diliptolkar88942 күн бұрын
हिंदू देव देवता चा अपमान त्यांची चेस्टा करणारायांना शमा नाही. महाराव आणि सुषमा अंधारेना सोडू नका. 🕉️