पाकिस्तानला जन्म देणारे मोहनदास करमचंद भारताचे राष्ट्रपिता कसे?

  Рет қаралды 79,089

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 2 300
@prakashdhivar7512
@prakashdhivar7512 16 күн бұрын
आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत. धन्यवाद.
@sunilwankhede3033
@sunilwankhede3033 16 күн бұрын
हम आपके साथ है
@navnathpatil988
@navnathpatil988 16 күн бұрын
आपल्या मताशी 100 टक्के सहमत मनापासुन धन्यवाद सर या माहीतीबदृल
@dropoutdoctor3374
@dropoutdoctor3374 16 күн бұрын
हमारे यहा ऐसा ही होता है
@ShrimandharBhivate
@ShrimandharBhivate 16 күн бұрын
Right
@sharadhodavdekar5222
@sharadhodavdekar5222 16 күн бұрын
I am with you. AB
@kakasahebtawale2212
@kakasahebtawale2212 16 күн бұрын
तो महात्मा तर नाहीच पण राष्ट्र पिता देखील होऊ शकत नाही परफेक्ट अभिजीत परफेक्ट विश्लेषण 100% सपोर्ट धन्यवाद go head
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 16 күн бұрын
काही साधू संत यांनी त्यांना दुरात्मा असे संबोधले आहे. लक्षावधी हिंदू समाजातील नागरिकांना फाळणीच्या वेळी मशिदितून भर पावसात पाठवणारा आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला हा इसम आहे. यांच्या मृत्यूनंतर मुस्लिम समाजाने यांना हिंदूंचा नेता गेला असे म्हटले आहे. यांनी आयुष्यभर मुस्लिम समाजाचे लांगुलचालन केले आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 16 күн бұрын
हर हर महादेव 🌹🌹🌹🙏
@nandinih6022
@nandinih6022 16 күн бұрын
ममी तूमच्या सोबबबत आहे धन्यवाद
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 15 күн бұрын
आहो सर मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
@vijayshinde4992
@vijayshinde4992 14 күн бұрын
Gandhiji kdhihi mhntle mahit mla rashtrpita mhnave, hi padvi Subhashchandra bose yani dili ahe... Kshala mahapurushancha apman krtay...
@ShubhangiKothare
@ShubhangiKothare 16 күн бұрын
अभिजित सरांचे पूर्ण समर्थन करतो आम्ही आणि आमच्यासारखे करोडो कट्टर राष्ट्रवादी.
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 15 күн бұрын
भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ
@Dattatray0016
@Dattatray0016 15 күн бұрын
100% बरोबर आहे सर .यावर एक चित्रपट तयार व्हायला पाहिजे .आणि नोटेवरील याचा फोटो गायब करायला पाहिजे .
@manishvispute6650
@manishvispute6650 11 күн бұрын
प्रभाकर जी आपल्या विश्ल़ेषणाशी आणि अभिजीत भट्टाचार्य च्या वक्तव्याशी मी सहमत आहे. गांधीना मी महात्मा ही मानत नाही आणि राष्ट्रपीता तर मुळीच नाही. खरे महात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि नथुराम आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिक.🙏. वंदे मातरम् 🚩
@Alon-e5z
@Alon-e5z 16 күн бұрын
जोपर्यंत भारतातील शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानातील शेवटचा हिंदू भारतात येत नाही, तोपर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये", असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून देखील त्या उघडे बाबांनी त्यासाठी उपोषण केल, त्यामुळे काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली.
@rampatil5837
@rampatil5837 16 күн бұрын
या देशात ब्राम्हण बाहेर देशातून आले आहेत नंतर मुस्लिम त्यानंतर ख्रिश्चन . या सर्वांना देशाबाहेर सर्वांना कधी बाहेर काढणार ?
@thesushank3
@thesushank3 16 күн бұрын
Hech Chukla Veer Nathuramach Tya MCG La Fhalni Aadhich Thokla Pahije Hota😞😞😞😞
@DEVRAJshetty-sn1tn
@DEVRAJshetty-sn1tn 16 күн бұрын
💯 agree with u
@suhaslad
@suhaslad 16 күн бұрын
मोदी सरकारने आता भारतीय चलनी नोटे वर महात्मा फुले, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस ह्यांचे चित्र मुद्रंकित करावे. कृपया ह्या साठी सर्व भारतीयांनी सजग झाले पाहिजे.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 15 күн бұрын
सहमत, सर्व नोटा गांधीछाप कशाला? अगदी भगतसिंग, शिवाजी, महाराणा प्रताप, सुभाषचंद्र,पटेल, टिळक... किती तरी स्वातंत्र्य सेनानी आहेत. प्रत्येकाची प्रतिमा वेगवेगळ्या नोटेवर दिसावी 👍👍🙏❤गांधी हटाव....
@prabhakardumbre7648
@prabhakardumbre7648 16 күн бұрын
प्रभाकरराव तुमच्या मताशी मी १०१% सहमत आहे.ह्या विषयावर Video करण्याची हिंमत दाखवली. धन्यवाद.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 16 күн бұрын
राष्ट्रपिता कसे हे कॉंग्रेसवाले सुद्धा सांगू शकत नाहीत. फक्त त्यांच्या गांधी आडनावामुळे गांधी घराण्यासाठी राष्ट्रपिता
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 16 күн бұрын
अगदी बरोबर 👍
@bharatithakar8247
@bharatithakar8247 15 күн бұрын
अतिशय उदार अंतःकरणाच्या मोहनदास ने स्वतः चे आडनाव फिरोजला देऊन देशाला भूलवल़. आता पतवंडेही गांधी???? 😡😡😡😩😩😩😩 सोनिया, इटली नागरिक पण अभिमानाने गांधी आडनाव लावते!! सत्तेसाठी काही पण... 😮😮😮
@smitaapte1328
@smitaapte1328 15 күн бұрын
स्पष्ट पणे तुम्ही हे मत मांडल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏 आम्ही तुमच्याशी 100% सहमत आहोत 👍
@mycutepetjoy63
@mycutepetjoy63 14 күн бұрын
अभिजीत बाबूंनी अगदी बरोबर आणि सडेतोड विश्लेषण मांडले आहे. Me 100% सहमत आहे. जय हिंदू राष्ट्र
@sanjaydalvi3997
@sanjaydalvi3997 16 күн бұрын
एकदम बरोबर सर हा म्हातारा जर या देशात नसता तर देश 1947 च्या अगोदर स्वातंत्र झाला असता आणि देशाची फाळणी ही झाली नसती
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 16 күн бұрын
म्हातारा नाय थेरडा म्हणा हट्टी थेरडा 🤣🤣🤣🤣
@aj_2410
@aj_2410 16 күн бұрын
1915 lach swatantra zala asta desh Savarkar niti mule
@A_for_AML
@A_for_AML 16 күн бұрын
बैलबुद्धी संघोटे
@Santosh-ty5ym
@Santosh-ty5ym 15 күн бұрын
​@@aj_2410इंग्रजांना माफीची पत्र लिहून का
@unnatidalvi5914
@unnatidalvi5914 16 күн бұрын
अगदी बरोबर आहे, कारण हे राष्ट्र पिता मलाही मान्य नाही. कारण 1947 ची फाळणी झाली तेव्हा माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब कराचीत होते माझी आई वडील पण, नुसते अंगावरील कपडे, सहित भारतात परत आले. अणि आल्यावर शॉक ne मरण पावले. मला या गोष्टीचा खूप राग येतो पण काही करू शकत नाही पण आज व्यक्त होता आले, सुर्यवंशी साहेब तुमची मी आभारी आहे. मना पासुन राग व्यक्त करता आला. मी पण तुमच्या सोबत आहे.
@sanjayladge757
@sanjayladge757 15 күн бұрын
वरील पुस्तके वाचा म्हणजे खरा गांधी कसा होता ते कळेल
@gopalpalod4988
@gopalpalod4988 16 күн бұрын
मोहनचंद या व्यक्ती मुळे देश स्वातंत्र होऊन देखील अजून देखील त्रास सहन करत आहे .
@sagarc3752
@sagarc3752 16 күн бұрын
Ghandhi mule hotay sgla 55cr. Deun pakistan la urlele lande ikde ch theun ghetle udvay la hindu vr💯💯👿👿👿👿👿👿
@maharashtra0719
@maharashtra0719 15 күн бұрын
एका व्यक्ती मुळे देश स्वतंत्र झाला नाही त्या मागे खुप लोकानी आपला जीव अर्पण देशा करीता दिला. कित्येक लोकांची ओळख पण नाही.
@satishmohite2204
@satishmohite2204 15 күн бұрын
कोण म्हणतं त्या टाकल्या मुळे देश स्वतंत्र झाला?
@harijayswal9720
@harijayswal9720 15 күн бұрын
Hya chya jodila ro rangila chacha pan aahe
@parvati8086
@parvati8086 15 күн бұрын
Gandhi ani Nehru dhoge
@DattatryBajabalkar
@DattatryBajabalkar 15 күн бұрын
गायक अभिजित भट्टाचार्य आप आगे बढो !!हम आपके साथ है!!!!
@surajdhok3884
@surajdhok3884 15 күн бұрын
नेताजी सुभाष चंद्र बोस आपल्या देशाला स्वातंत्र्यासाठी हा एकटा व्यक्ती सैन्य तयार करतो आझाद हिंद फौज 🇮🇳🇮🇳 दुसऱ्या महायुद्धात जर जापान हरला नसता आणि नेताजी हे दिल्ली पोहोचले असते तर आज हा देश अशा अवस्थेत नसता पण असो जे विधाता ला मान्य झाले ते झाला नेताजीचा काम अविश्वसनीय आहे
@shivanigawde3474
@shivanigawde3474 16 күн бұрын
मी शाळेत असताना 2 ऑक्टोबर ला आमच्या शाळेत वकृत्व स्पर्धा असायच्या मी कधीही गांधी वर बोलले नाही.... नेहमी लोकमान्य टिळक यांच्या वर बोलले.... त्याचा मला अभिमान आहे
@ym0894
@ym0894 16 күн бұрын
चांगलं काम केलंत😂😂😂
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 15 күн бұрын
😂
@MsDownloader40
@MsDownloader40 16 күн бұрын
अभिजीत भट्टाचार्य ने अनेकांच्या मनातील प्रश्नाला आवाज दिला. खर बोलला. हिंदू आणि ज्यूंच्या नरसंहारा कडे दुर्लक्ष करणारा व्यक्ती अहिंसक आणि महात्मा कसा? केवळ काही पक्ष राष्ट्रपिता म्हणतात म्हणून सर्वांनी ते मान्य करायला हवे का?
@Justfewminutes1
@Justfewminutes1 16 күн бұрын
राष्ट्रपिता अगोदर कोणी म्हणले ते बघ आणि मग कमेंट कर
@MsDownloader40
@MsDownloader40 16 күн бұрын
​@@Justfewminutes1 कोणी?
@MsDownloader40
@MsDownloader40 16 күн бұрын
​@@Justfewminutes1 सांगा राव, कोणी?
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 16 күн бұрын
​@@Justfewminutes1अरे तू सांग कूनी बोललं ते? अस कोड्यात बोलू नको 😮😮
@Justfewminutes1
@Justfewminutes1 16 күн бұрын
@@dipakvanikar6254 सूर्यवंशी तोरसेकर यांचे व्हिडिओ बघण्यापेक्षा माझं ऐकण्यापेक्षा इतिहास जाऊन बघ मग कळेल
@anilbhavsar1961
@anilbhavsar1961 16 күн бұрын
अभिजीतने सत्यच सांगितले आणि तुम्ही सखोल विश्लेषण छानच केले, १०० टक्के सहमत
@vaishaliraut7777
@vaishaliraut7777 15 күн бұрын
मी पुण्यातुन आहे, अभिजित यांच्या विचारांचाशि सहमत आहे.माझा सपोर्ट आहे
@anuravi7399
@anuravi7399 13 күн бұрын
एकदम बरोबरच तर बोलला अभिजीत, तुमची मांडण्याची पद्धत छानच. 👍👌
@balasahebbhosale3739
@balasahebbhosale3739 16 күн бұрын
साहेब, काय जबरदस्त ,झोपी गेल्याल्यांचे डोळे उघडण्याचे काम या माध्यमातून आपण केलेत,मी तरी असा विचार खरोखर केला नव्हता, पण तुमचे बोलणे 100% खरे आहे, ही व्यक्ती पाकिस्तान चे पिता होऊ शकतात पण हिंदुस्थान चे नाही ,अभिजित साहेबांन आणि आपल्या बरोबर या बाबतीत नक्कीच राहू......
@rohitjadhav5042
@rohitjadhav5042 16 күн бұрын
वा...काय बोललात सर..... खूपच छान... असा आवाज फोडणारा कोण तरी एक हिंदू हवा होता....शरद पोंक्षे सरांच्या नंतर तुम्हीच..... असल्या thirdclass राजकारणी लोकांचे पितळ उघडं पडायलाच हवंय....आणि ह्या साठी माझ्यासारख्या एका हिंदूची तुम्हाला कायम साथ असेल.... राष्ट्रीय सेवा संघ....🚩🚩
@yogaanandrao9138
@yogaanandrao9138 16 күн бұрын
सरांनी भारत स्वतंत्र साठी भरपूर बलिदान दिले आहे ग्रेट हात सर तुम्ही
@kavitapatil5604
@kavitapatil5604 16 күн бұрын
❤ते तेव्हा राहिले असते तर नक्की दिले असते ते तुम्हाला सांगायची गरज नव्हती
@chhayakale3870
@chhayakale3870 16 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे
@milindgune4957
@milindgune4957 16 күн бұрын
बरोबर आहे तुमचे म्हणणे
@chandrakantgaikwad6790
@chandrakantgaikwad6790 16 күн бұрын
जबरदस्त
@shrikantkhadilkar6103
@shrikantkhadilkar6103 16 күн бұрын
आपले म्हणणे १००%योग्य व बरोबर आहे.
@prasadbhide380
@prasadbhide380 14 күн бұрын
आपल्या सर्व मताशी मी पूर्ण पणे सहमत आहे व अति सुंदर विवेचन गांधी नक्की कोणाचे राष्ट्र पिता आहेत ते शाळांमध्ये शिकवण आवश्यक आहे
@ravindrakulkarni9561
@ravindrakulkarni9561 15 күн бұрын
अतिशय बरोबर आहे अभिजीत आणि आपले स्पष्ट आणि परखड वक्तव्य.उलट भारतीय हिंदू आज जो त्रास भोगत आहे त्याचे जनक हे च लोक आहेत.
@laxmikantkulkarni9003
@laxmikantkulkarni9003 16 күн бұрын
😢 मोहन करमचंद गांधी नी देशाचे. हिंदु समाजाचं खूप मोठे नुकसान केले आहे.
@dr.niranjanmadhav3995
@dr.niranjanmadhav3995 15 күн бұрын
संकुचित हिंदू विचारांना विरोध केला.सर्व हिंदूंचं त्यांनी नुकसान केलेले नाही.
@pradnyadharap9126
@pradnyadharap9126 16 күн бұрын
मी प्रज्ञा धारप अभिजीत व तुमच्या सुद्धा पाठीशी उभी आहे तुमचे सर्वच विचार मला पटतातच असे नाही पण हा २००% टक्के पटला राष्ट्र प्रथम वंदे मातरम्॥✅🕉
@विनायकमहाजन-ग8थ
@विनायकमहाजन-ग8थ 16 күн бұрын
सत्य मांडलत . अभिजीत भट्टाचार्य यांना शुभेच्छा !
@PranavPawar-it1zl
@PranavPawar-it1zl 15 күн бұрын
माझे मत नेहमी अभिजित सर आणि त्यांच्या सारख्या प्रखर आणि सत्य विचार असणाऱ्या महान व्यक्ती सोबत असेल आणि मी देखील नेहमी राष्ट्र हिताचाच विचार मनात आणि डोक्यात ठेवून सत्याने जगेन आणि सत्यानेच मरेन आणि मारेन सुद्धा हा माझा माझ्या या हिंद मातृभूमीला शब्द आणि वचन आहे
@u19ish
@u19ish 15 күн бұрын
अगदी योग्य विचार आहे. अभिजित भट्टाचार्य यांच्या विचाराशी अगदी सहमत आहे.
@HemantGBarve
@HemantGBarve 16 күн бұрын
"गंधार" या माझ्या मराठी हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे निवेदन मी 1990 पासून आजपर्यंत म्हणजे 34 वर्षांपासून करत आहे आणि १ल्या कार्यक्रमापासून सातत्याने जेव्हा जेव्हा काही कारणाने "मोहनदास करमचंद गांधी" यांचा उल्लेख करण्याची वेळ माझ्यावर आली तेव्हा प्रत्येक वेळेला मी तो "मोहनदास करमचंद गांधी" असाच उल्लेख केला आहे , चुकूनही माझ्या तोंडून त्यांच्याबद्दल "महात्मा"हा शब्द बोलला गेलेला नाही आणि मला सांगायला आश्चर्य वाटतं आणि की मराठी निवेदकाच्या मांदियाळी मध्ये एकही हरीचा लाल असा नाही की ज्याने अशा प्रकारे मोहनदास यांचा सातत्याने उल्लेख केला असेल किंवा डेअरिंग केलं असेल ..... प्रभाकर दा...... तुम्हाला धन्यवाद !!!
@rajangurjar2183
@rajangurjar2183 16 күн бұрын
@@HemantGBarve great 👍
@microinstruments
@microinstruments 16 күн бұрын
महात्मा कसला? विकृत कामात्मा होता तो😡
@dkolekar2934
@dkolekar2934 16 күн бұрын
सहमत आहे
@sunitaiskande9213
@sunitaiskande9213 16 күн бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे
@anantparanjpe250
@anantparanjpe250 16 күн бұрын
महात्मा अजिबातच नाही, दुरात्मा! मुळात राष्ट्रपिता वगैरे शब्दच बकवास आहे. कुणी एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचा पिता वगैरे कसा काय असू शकतो? आणि गांधींवर टीका करण्याचा, त्यांच्या मतांच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार घटनेनेच सगळ्यांना दिलेला आहे. त्यामुळे गांधी यांच्या विरुद्ध बोलला म्हणून एखाद्यावर गुन्हा दाखल करणे, हेच मुळात घटने विरुद्ध आणि हुकूमशाहीचे निदर्शक आहे.
@dattatrayamali4174
@dattatrayamali4174 16 күн бұрын
एकदम बरोबरच बोलेले सर. या गांधीमुळे देशाला किती आणि काय भोग भोगावे लागले आहेत ते आजही अनेक जण आपापल्या मनांत घर करून आहेत. ही व्यक्ति महात्मा होऊच शकत नाही.....!
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 15 күн бұрын
आणखी एक त्याची पिलावळ जी अजून जिवंत आहे, त्याने तर भारताचे वाटोळेच करायचा‌ जणू चंगच बांधला आहे. तो एक भारताच्या डोक्याला ताप झाला आहे . श्री स्वामी समर्थ
@jotibapatil8861
@jotibapatil8861 16 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब तुमच्या मताशी सहमत अखा हिंदुस्थान
@abhayyadwadkar1627
@abhayyadwadkar1627 15 күн бұрын
मी हे मत माझ्या सम्पर्कातील लोकांना गेली 40 वर्ष सांगत आलेलो आहे. आज अभिजित व तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रसारित केलेत. मनःपूर्वक धन्यवाद.
@gajendrapimple3846
@gajendrapimple3846 15 күн бұрын
परफेक्ट विचार व विषय मांडणी ,,, अभिजीत जी व आपल्या मताशी मी 100 % सहमत आहेच,,, एम. के.गांधी हे महात्मा किंवा राष्ट्रपिता तर होवूच शकत नाही ,,, फार फार तर ते बापू असतील , तेही आमचे नाही तर खान्ग्रेस वाल्यांचे ,,, जय श्रीराम,,, वंदेमातरम...!!
@SatyawanBhoite-ll2qj
@SatyawanBhoite-ll2qj 16 күн бұрын
सुंदर, आमच्या मनातील खदखद आपण व्यवस्थित मांडलीत. धन्यवाद!
@sharadpatil8384
@sharadpatil8384 16 күн бұрын
राष्ट्रपिता काय मी महात्मा सुद्धा मानत नाही या माणसाला त्याच्याविषयी खुप काही मी या तीन वर्षात युट्युबवर पाहिले ऐकले अत्यंत सुंदर विश्लेषण मी आपल्या विचारांच्या सोबत प्रभाकरजी 👌👍👏 9:49
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 16 күн бұрын
@@sharadpatil8384 हर हर महादेव 🌹💐🙏
@ravindragawde5933
@ravindragawde5933 14 күн бұрын
हा अर्धा नागडे बाबा भारताचा कधीच राष्ट्रपिता होऊ शकत नाही, हा बाबा वांग्याचा कैवारी होता, या बाबा नेच पाकिस्तान आणि बांगलादेशाची निर्मिती केली, अभिजीत बोललेले बरोबरच आहे.
@pathakrajesh6549
@pathakrajesh6549 16 күн бұрын
आमचे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी मागे बोलले तर राग आला सर्वांना. काय म्हणाले होते गुरुजी की मो. का. गांधी हा मुस्लिम व्यक्ती कडून झाला आहे. म्हणजे तो मुस्लिम होता.. ज्याचा DNA च मुस्लिम आहे तो या भारत देशाचा राष्ट्रपिता किंवा महात्मा होऊच शकत नाही.. अभिजित भट्टाचार्य यांना २१ तोफाची सलामी... 👍👍👍👍
@chetank4610
@chetank4610 15 күн бұрын
काँग्रेस चा DNA मुस्लिम च आहे आणि ह्यांनीच आपल्या देशाचा वाटोळं केलंय पण त्याला साथ देणारे पण आपलेच आहेत 😅
@VikasShigavan-f4w
@VikasShigavan-f4w 15 күн бұрын
भिडे गुरुजी ही अवतारी शक्ती आहे पण ते आम्हाला नंतर कळेल
@govindbiradar5682
@govindbiradar5682 12 күн бұрын
एकदम सत्य:आहे! महापुरष गेल्यावर पूजा जिवंतपणी त्रासच देतात
@PranavPawar-it1zl
@PranavPawar-it1zl 15 күн бұрын
आपण बोललात तो शब्द ना शब्द खरा आहे सर मी माझा शेवटचा श्वास असे पर्यंत आपण बोललेल्या वक्तव्या वर सोबत आहे आणि अभिजित भट्टचार्य सरांच्या देखील कायम सोबत राहील जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी जे वक्तव्य केले ती अगदी वास्तव आणि त्रिकाळाबाधित सत्य आहे हे खर
@DilipDhavale-m8v
@DilipDhavale-m8v 15 күн бұрын
प्रभाकर जी तुम्ही हा विषय घेऊन वास्तव्य जगासमोर आणताय!! तूमच्या धाडसा सलाम! खरतर माझ्या मनात अजून शेलकी विशेषणे येतात, पण ती प्रकट केली तर...., असो पुनश्च एकदा आपणास नमन🙏
@LocalboyKali_07
@LocalboyKali_07 16 күн бұрын
एकदम बरोबर 🎉
@sagarwalke7173
@sagarwalke7173 16 күн бұрын
मोहम्मद करीम गांधी हा पाकिस्तान चा राष्ट्र पिता आहे.
@kirandatey4187
@kirandatey4187 16 күн бұрын
Perfect 👌
@nehagurav5829
@nehagurav5829 15 күн бұрын
बरोबर बोललात 👍
@maharashtra0719
@maharashtra0719 15 күн бұрын
माझ्या मनातल बोललात. एकदम बरोबर फाळणी झाली तर बहुसंख्य मुस्लिम हिंदुस्थानात कसे राहु शकतात.
@prashantjadhav5581
@prashantjadhav5581 16 күн бұрын
शंबर टक्के सत्य आहे आणि कोणीतरी खोल पर्यंत विचार करणारे आपल्या भारताचे विचार वंतानी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करावी माझ्या अनुभवातून असे वाटते की 90 %भारतीय पाठिंबा दर्षेवतील Sir aajcha vidio manapasu aavdala Aani hi saty aahe ki he mahapurush भारताचे राष्ट्रपिता होऊच शकत नाही
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 16 күн бұрын
@@prashantjadhav5581 हर हर महादेव 💐🌹🙏
@shrikantpandit8924
@shrikantpandit8924 15 күн бұрын
एवढे परखड पणे विचार मांडले आहेत त्या बद्दल धन्यवाद. खरे देश भक्त ज्यांनी देशासाठी आपले प्राणांचे बलिदान दिले ते बाजूला राहिले. मी आपल्या विचारांशी सहमत आहे.
@sunilghag9027
@sunilghag9027 15 күн бұрын
अगदी बरोबर आहे आणि ती सदैव या विचाराशी बांधील आहे आपणा दोघांचेही आभार
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 16 күн бұрын
100% बरोबर 👍🏻 मी माझ्या मुलांना लहानपणा पासून हेच सांगितले 👍🏻 इतिहासात या विषयावर प्रश्न आला तर option ला टाका असे पण सांगितले 😡
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 16 күн бұрын
छान मांडलं. सिध्दांत योग्य आहे. "माझी जीभ धजत नाही" असा शब्द आपण म्हणू शकता "हिचकिचाहट" ऐवजी. आपण म्हणालात म्हणून सांगितले दादा 👏
@virugurav
@virugurav 14 күн бұрын
वाह. महान प्रचारकाला महान मार्गदर्शन!
@kiranjodh9797
@kiranjodh9797 16 күн бұрын
अभिजीत जे बोल ले ते एकदम सत्य आहे. अखंड भारत हजारों हजारों वर्षा अगोदर पासुन आहे. पण पाकिस्तान 1947 ला गाँधी नि बनवीला.
@raajkotwal1
@raajkotwal1 15 күн бұрын
सर हिंमतवान आहात. मी वयाची सत्तरी पार केलेला आणि आर्थिक दृष्टीने फार सक्षम माणूस नाही. लाज वाटते मान्य करायला, पण या वयाच्या तिन्हीसांजेच्या वेळेस कायद्याला घाबरून असल्या लोकशाहीत आपण काही उणं अधिक व्यक्त होणं कठीण नाही अशक्य आहे. आमच्या जवळच्या लोकांनाही पाकिस्तानात पिटाळण्यात आलं त्यांची अवस्था ज्यावेळी समजली ते आठवलं की आजही डोळ्यात पाणी येतं
@गजाननराठोड-ष1ण
@गजाननराठोड-ष1ण 14 күн бұрын
भारत देशाचा एकच मानुस आहे तो म्हणजे नेताजी सुभाष चंद्रबोस जय हिंद जय महाराष्ट्र
@vrushaliraul7082
@vrushaliraul7082 16 күн бұрын
प्रभाकरजी आपत्या आणि अभिजीतच्या मतांशी मी 100% सहमत आहे.
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 16 күн бұрын
अतिशय परखड विश्लेषण,माझा संपुर्ण पाठिंबा 🙏
@ramdaspatwardhan716
@ramdaspatwardhan716 16 күн бұрын
मोहनदास करमचंद गांधी हा पाकीस्तानाचा राष्ट्रपिता मानलेच योग्य.
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 15 күн бұрын
मग मोहम्मद अली जीना कोण होते?
@drsanjayjagtap
@drsanjayjagtap 15 күн бұрын
प्रभाकरजी... खरेच आपण ग्रेट आहात... जे बोलायची हिम्मत सध्या कोणातही नाही.. ते आपण बोललात... तुमचे वय मला माहित नाही.. पण माझ्यापेक्षा लहान असाल तरी, तुम्हाला नमन....
@shridhardhurat
@shridhardhurat 14 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केलात तुम्ही परंतु या ज्या गोष्टी पुर्वी करून ठेवल्या आहेत त्या आता बदलू शकतात का हो तर त्यावरती व्हिडिओ बघायला नक्की आवडेल
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 16 күн бұрын
प्रभाकर जी उत्कृष्ट विश्लेषण . नेहमी सारखे 100% बरोबर. अभिजित ला शुभेच्छा आणि आभार !
@vasudeopujari8398
@vasudeopujari8398 16 күн бұрын
अभिजित, आगे बढेl हम आपके साथ है.
@dharmamhatre6724
@dharmamhatre6724 16 күн бұрын
राष्ट्र पिता या शब्दाची फोड ज्या पद्धतीने आपण उकल केली त्या वरुण हे स्पष्ट सिद्ध होते की या फाळणीत कुठल्या राष्ट्राची निर्मिती झाली या वरुण हे सिद्ध होते की हे महापुरुष कुठल्या राष्ट्राचे राष्ट्र पुरुष आहेत ते ही सर्व सविस्तर माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल आकार डिजिनाइन चे खूप खूप धन्यवाद🙏
@shilpadiwan9498
@shilpadiwan9498 15 күн бұрын
प्रभाकर जी मी तुमच्या एकन एक शब्दांशी सहमत आहे .👍👍😊
@bharatithakar8247
@bharatithakar8247 15 күн бұрын
भारताचे विभाजन न पटल्याने, नथुराम गोडसेने, भारत एक होईपर्यंत, रक्षा विसर्जन करु नये.. अशी इच्छा प्रकट केली होती.. अजूनही अस्थी विसर्जन झाले नाहीये 😮😮 खात्रीशीर बातमी आहे!!
@kumudiniaasodekar3095
@kumudiniaasodekar3095 16 күн бұрын
अभिजीत ने अगदी सत्यच सांगितले आहे. आमचा तुम्हाला दोघांनाही पुर्ण पाठिंबा आहे 🙏🙏🙏🙏
@ujwalakulkarni3638
@ujwalakulkarni3638 16 күн бұрын
प्रभाकर सर राष्ट्रपुरुषांच्या यादीत तुम्ही अनवधानाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव विसरलात 🙏🙏
@govindsfanclub
@govindsfanclub 16 күн бұрын
अगदी बरोबर बोललात प्रभाकर जी तुम्ही… माझ्या मुलांना मी हेच सांगितलं आहे परंतु परीक्षेत पास होण्यासाठी पुस्तकातील मजकूर लिहायचा. मनापासून धन्यवाद!!!🙏🙏🙏
@tusharchaudhari8475
@tusharchaudhari8475 16 күн бұрын
मी तर माझ्या मुलाला इतिहासा विषयात चुसलिमंच्या उद्दतिकरण संबधित प्रश्न असेल तर सरळ इतर ऑप्शन सोडवावा किंवा उत्तर लिहूच नये हेच शिकविले. थोडे मार्क कमी मिळाले तरी चालेल
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 16 күн бұрын
@@tusharchaudhari8475 हर हर महादेव 🌹💐🌹🙏
@TusharRithe-k5u
@TusharRithe-k5u 14 күн бұрын
अप्रतीम विश्लेषण....आणि 💯 योग्य आणि वास्तव ❤❤❤❤
@satishmohite2204
@satishmohite2204 15 күн бұрын
प्रभाकरजी, धन्यवाद त्याला राष्ट्र पिता म्हणणे अगदी बरोबर आणि योग्य आहे, त्यामागे सत्यता दडलेली आहे, ज्याने या हिंदुराष्ट्राचे सातत्याने रक्त पिण्याचेच अघोरीं कृत्य केले, तो राष्ट्र पिता. समजून घ्या.
@dattahausare5162
@dattahausare5162 16 күн бұрын
ह्याच गांधी मुळे भारताला उशिरा स्वातंत्र्य मिळाले यावर कोण बोलायला तयार नाही आणि लिहायला पण तयार नाही.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 16 күн бұрын
सावरकरां मुळे खूप लवकर मिळाले असते😅😅
@sunilharidas3224
@sunilharidas3224 16 күн бұрын
इंग्रज गेले ते कंटाळून.
@manglatikale3140
@manglatikale3140 16 күн бұрын
​सावरकर यांची मोहन​दास गांधी या व्यक्तीची तुलना होऊ शकत नाही. सावरकर यांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी जे क्रांती कार्य केले आणि अकरा वर्षांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेत ज्या हाल अपेष्टा भोगल्या त्याला तोड नाही. सावरकर यांना कोटी, कोटी प्रणाम. 🙏🙏@@Justfewminutes1
@ym0894
@ym0894 16 күн бұрын
काही लोकांमुळे 1857 लाच मिळाले असते😂😂😂
@swapnilpatil5808
@swapnilpatil5808 16 күн бұрын
Netaji Bose mule milalech hote, pan Gandhi mule late zale...
@pandurangkulkarni4960
@pandurangkulkarni4960 16 күн бұрын
तुमचे परखड विचारांशी खरा राष्ट्र भक्त नक्कीच सहमत आहे सर!
@satyam1529
@satyam1529 16 күн бұрын
Total agree with Mr. Abhijeet Bhattacharya.
@narendradesai4288
@narendradesai4288 15 күн бұрын
🎯💯आपले म्हणणे योग्य आहे,✔️ आम्हा सर्वांचाच पाठिंबा आहे🙏🙏🙏
@nikhilpatwardhan5817
@nikhilpatwardhan5817 15 күн бұрын
अतिशय अचूक विश्लेषण केले आहे. काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी कोणालाही आपल्या देशात डोक्यावर घेतले जाते. त्याचाच हा प्रकार आहे. अभिजित भट्टाचार्य यांनी योग्य विषय लोकांसमोर ठेवला आहे.
@jaydeeprajput226
@jaydeeprajput226 16 күн бұрын
योग्य‌विचार दादा
@rushikeshjadhav7356
@rushikeshjadhav7356 16 күн бұрын
अगदी योग्य विचार मांडला आहे अभिजित ने , १०००१% सहमत , नाही म्हांनाऱ्यानी अगदी डोकं खाजऊन विचार करायला हरकत नाही , उत्तर मात्र डोकं असणाऱ्याला च मिळेल.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 16 күн бұрын
प्रभाकरजी अभिजीत भट्टाचार्य अगदीच योग्य आणि वस्तुनिष्ठ बोललेला आहे. प्रत्येक राष्ट्रभक्त त्याच्याशी सहमत झाल्याशिवाय राहणारच नाही. तुम्ही देखील सुरेख विश्लेषण केलं आहात. देशाचा आणि हिंदुधर्माचा सत्यानाश करणारा माणूस गांधी.
@sachinsagwekar3505
@sachinsagwekar3505 15 күн бұрын
हो एकदम बरोबर खरोखर कोणीतरी ह्या गोष्टीचा शेवट एकदा कराच. आपले राष्ट्रपिता छत्रपती शिवाजी महाराज,गुरू गोबिंद साहेब, विवेकानंद, वल्लभभाई पटेल असे कोणी तरी होऊ शकतात पण गांधी कधीच नाही.
@manojsahasrabudhe9946
@manojsahasrabudhe9946 15 күн бұрын
आपण मांडलेले विचार व अभिजित याची प्रतिक्रिया अगदी योग्य व न्याय्य आहे.
@gajananchakankar1093
@gajananchakankar1093 16 күн бұрын
आपले विश्लेषण बरोबर आहे. णी आपल्या विचाराशी 100% सहमत.
@भिमरावसरगर-ट8व
@भिमरावसरगर-ट8व 16 күн бұрын
🚩आदरणीय भिडे गुरुजींनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे 🚩
@angadshingade5523
@angadshingade5523 16 күн бұрын
एक दम बरोबर आहे अभिजित च म्हणने.
@angadshingade5523
@angadshingade5523 16 күн бұрын
अहो यासाठी ताहयात तुमच्या सोबत आहे मी.
@shubhamsutar4384
@shubhamsutar4384 15 күн бұрын
दादा खूप छान तुम्ही जे जे बोलला आहेत ते सर्व बरोबर बोललं देशासाठी जीव अर्पण करणारे खरे क्रांतिकारी विसरून टाकले आणि या माणसाला मोठा केला जायचा काडी मात्र सहभाग नव्हता
@vijaychavan3722
@vijaychavan3722 9 күн бұрын
सूर्यवंशी साहेब तुम्ही सत्य तेच बोलत आहात खरोखर तुम्ही निडर पत्रकार आहात, मेरा भारत महान
@HarshBhosaleharsh
@HarshBhosaleharsh 16 күн бұрын
अप्रतिम महिती दादा👍💯
@555कोव्हिड
@555कोव्हिड 16 күн бұрын
🙏🙏🚩 भाऊ , स्वातीजी, सुशील , अनय आणि प्रभाकरजी तुमच्या सहित सर्व सहप्रेक्षकांना पत्रकार दिनानिमित्त मनस्वी शुभेच्छा 💐
@sakshijoshi8957
@sakshijoshi8957 16 күн бұрын
आम्ही कधीच कुठलाच पिता मानलं नाही आतापर्यंत.... आपल्या हिंदुं बांथवांचे जे हाल फाळणीमुळे झाले ते आम्ही कथीच विसरु शकत नाही... तुम्ही परखड मत मांडुन खरोखरच जनजागृती करत आहात.... धन्यवाद...
@sanjivpatil7009
@sanjivpatil7009 15 күн бұрын
नमस्कार साहेब, आपण मांडलेले विचार अप्रतिम आहेत. आम्ही अभिजित भट्टाचार्य यांच्या सोबत आहोत. धन्यवाद.
@vishalgaikwad2006
@vishalgaikwad2006 15 күн бұрын
खूप छान मांडणी केली सर, आम्ही अभिजित सरांच्या पाठीशी आहोत
@amuljoshi8252
@amuljoshi8252 16 күн бұрын
अगदी बरोबर प्रभाकरजी. ही गोष्ट जग जाहीर आहे की, या राष्ट्रपित्याने काय केलं ते?भारतीय म्हणुन मला ही गोष्ट मान्य नाही की ते या देशाचे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी काय केलं आणि काय नाही केलं हा वादातीत मुद्दा असु शकेल परंतु राष्ट्रपिता नक्कीच नाही. मी आपल्याशी सहमत आहे.
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 16 күн бұрын
अगदी खर आहे राष्ट्रपिता होऊच शकत नाही
@sanjaydeshpande6083
@sanjaydeshpande6083 15 күн бұрын
योग्य व स्पष्ट मत मांडले आहे धन्यवाद. संजय देशपांडे.
@rameshpawar6240
@rameshpawar6240 15 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण..कारण गांधी यांनी केलेल्या कृती वरून ते या भारत देशाचे कदापि महात्मा आणि पिता होऊ शकत नाही..
@laxmikantkulkarni6754
@laxmikantkulkarni6754 16 күн бұрын
प्रभाकर जी मी अभिजित शी १००% सहमत आहे !
@santoshpatil-pu6nf
@santoshpatil-pu6nf 16 күн бұрын
जे खरं आजवर कोणीही बोलले नव्हते ती बोलायची हिम्मत अभिजीत ने दाखवली. खरे राष्ट्रपिता नेताजी सुभाषचंद्र बोस असायला हवे होते ज्यांनी असामान्य कर्तृत्वाची पताका भारत देशाबाहेर राहून जगात फडकवली आणि स्वतंत्र भारत देशाची घोषणा केली. जय हिंद, भारत माता की जय ❤
@notnecessary5716
@notnecessary5716 16 күн бұрын
सर, एकदम योग्य विषय मांडलात आणि तो सर्वांसमोर आला. त्यांना राष्ट्रपिता काय किंवा नोटान वर ती त्यांचा फोटो काय हे सगळं बंद केलं पाहिजे.
@satishkulkarni9518
@satishkulkarni9518 14 күн бұрын
सुर्यवंशी साहेब तुम्ही उत्तम विश्लेषण केले आहे धन्यवाद 🙏
@mrk23507
@mrk23507 15 күн бұрын
अभिजित जे काही बोलला ते तंतोतंत खरे आहे, आम्ही सर्वजण त्याच्या सोबत आहोत
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 16 күн бұрын
अभिजीत भट्टाचार्य यांनी केलेले विधान अगदी बरोबर आहे मी यांचे समर्थन करतो
@dnyaneshwarsalunke6280
@dnyaneshwarsalunke6280 16 күн бұрын
तुमच्या व अभिजित यांच्या मताशी मी सहमत आहे, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@purushottamthakare6839
@purushottamthakare6839 16 күн бұрын
सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी आपल्या मताशी सहमत आहे, जय हिंद 🙏🏻🪷🚩🇮🇳
@shinderj3883
@shinderj3883 15 күн бұрын
प्रभाकर जी.. उत्तम.. अभिजीतजी योग्यच बोललेत.. कोणी एक राष्ट्रपिता ही संकल्पनाच चुकीची आणि हजारो-लाखो स्वातंत्र्यवीरांचा अवमान कलणारी आहे..
@prakashrakshe8718
@prakashrakshe8718 15 күн бұрын
अगदी बरोबर आहेत आपले विचार मी सहमत आहे.. 🙏🏻🙏🏻
@microinstruments
@microinstruments 16 күн бұрын
योग्य विश्लेषण
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН