कट्टर समर्थन आहे आणि खेळ आवडला म्हणून त्याने आनंद व्यक्त केला ❤🎉 JAY BAJARANG GORSAI B ❤❤
@Iy2525h2 күн бұрын
आगरी 👑
@ajinkyapatil1002 сағат бұрын
एक आगरी दमदार दुसरा आगरी दिलदार
@deveshpatilfishing88202 күн бұрын
❤❤❤❤
@rahulpatil999rahulpatil83 күн бұрын
Agri rocks
@nileshkadam34522 күн бұрын
तो गेला आणि 10 च नोटा स्वतःवरच उडून आला 😂😂😂😂😂
@kingshgamer12213 күн бұрын
Pavan kene 💯💯💯💯💯💯💯💯💯🔝🏏
@Parth12023 күн бұрын
ज़मीन विकुन पैसा उड़वतोय आपण पैसाला लक्ष्मी मानतो आणि ती अस कोणावर उड़वायच नसत लक्ष्मी ही एकदाच येते तुम्ही आता तुमच्या ज़मीनी विकल्या आहात आणि असे पैसे उड़वत आहात परंतु हे लक्षात पुढ़ची पीढी तुम्हाला खुप शिव्या देनार आहे..
@pravinpatil43723 күн бұрын
खरं आहे
@LaxmanUghada3 күн бұрын
आसु दे फलंदाजी पवनची आहे
@bhushangawali47533 күн бұрын
कोणीही उगाच पैसे उडवत नसतो, त्या प्रकारचा खेळ केला पवन ने म्हणून पैसे उडवले, उगाच वेगळा अर्थ काढू नका🙏
@aagrihaavgk3 күн бұрын
तुझी लायकी नाय ना असती तर तुझ्यावर पण उडावतील
@RK4546...2 күн бұрын
पैश्याचा आणि जमिनी चा काय संबंध तू त्याची जमीन जमीन विकली आहे का ते बघायला गेला होता की , लक्षी उडवणं चुकीचं आहे माहिती आहे पण अस जमिनी वरून कोणाला बोलू नको आधी माहिती काढा
@jaydhumal3 күн бұрын
GORSAI CHA A1 PAVAN KENE
@PrashantGawade-f9f2 күн бұрын
अरे भाई पैसे त्या खेळाडूचा हातात दिले असते तर त्याचा सत्कार झाल्या सारखा वाटला असता