यालाच समांतर अर्थव्यवस्था म्हणतात.सरकारकडे नसेल ईतका पैसा फेरीवाले, रस्त्यावर धंधे करणारे यांच्याकडे आहे, कसून चौकशी सुरू केली पाहिजे अशा लोकांची
@chaitanyakamble2025Күн бұрын
Without tax aahe na sagal mhanun sagla rokh vyavhar no bill no gst sagal profit.tari government chya najar madhe bhajiwale,rickshaw wale he garib aani schemes detat tyana.sagala rokh paisa milato.sala ikade 25 hajar payment asala tar sagla government la disat kiti bonus aala kiti pf aala tax vegala 2.5 lakh chya var gelyavar.sagala andha kanoon aahe.1 bhaji wala,rickshaw wala mnc company officer peksha jast kamavato 1-2 lakh per month without any taxes
@RajivJamdarКүн бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही
@nilesh6910Күн бұрын
ह्याने घर बार सर्व गहाण ठेवून कर्ज घेऊन पैसे टाकले होते.
@raviraut8313Күн бұрын
Supplier ahe toh, te pan Mumbai madhe shetkari kiwa bhajipala vikrata nahi. Daily 5 te 10 lakh rupees cha maal viktat te, commission pan ghetat. Konachi tulna konshi pan karu naka
@AvinashJadhav-nb3thКүн бұрын
Andhbhakta aahes yz
@tvssajetКүн бұрын
😂😂😂भाजीपाला विकणारे व कोट्याधीश आहेत हे torres मुळे समजले
@IBCR-w4yКүн бұрын
karma ke fal hai...margin itna khaya subjike piche ki karma vapas ghus gaya
@pramodkadam2637Күн бұрын
भाजी स्वस्त आणायची आणि महाग विकायची शेतकऱ्यां कडून एक पेंडी च्या दोन करायच्या मग असच होणार फार बरं वाटलं चार करोड इमानदारी न कमवलेला नाही म्हणून तो गेला
@RajeevS-o6kКүн бұрын
ONLINE FULL STACK IT PROGRAM CHA PUN SCAM CHALU AAHE
@jethusingh212Күн бұрын
सौ सोनार की एक लोहार की 😂😂😂😂
@PYUVAКүн бұрын
आता लोटा काठी घेऊन घरी जा. वाईट वाटते पण यांच्याकडे पैसे कुठून आले, त्यांच्याकडून टॅक्स घेतला जातो का? हा प्रश्न आहे.
@maheshoak2701Күн бұрын
चार कोटी गेले याची जराही खंत याच्या चेहर्यावर दिसत नाही,पैसा कुठून आणला याने आणि ईतर सगळे यांच्या चौकशी सुरू करा
@vishalk848Күн бұрын
Zingur sarvache milin 4 cr
@IBCR-w4yКүн бұрын
Lalach buri bala hai...nasib khudki kidniya bechke invest nahi kara
@vishvnathu.4086Күн бұрын
4 koti video var title ghatley jastit_jast baghava mhanun..😅..Yacha chehra baghun kahi vaatate ki 4 Rupaye gale ahet😅
@umrankhan9138Күн бұрын
Black money invest Kiya hoga , ye banda ko tension nahi hai
@frindship9926Күн бұрын
चार कोटि नाही...चार हजार असेल😅
@sandippanmand3728Күн бұрын
4 कोटी भाजी वाल्या कडे, तुम्ही करा अजून graduation, engg, Management, घ्या पगार 30 हजार 😂😂😂
@FatToFitWithSafia9260Күн бұрын
Iski shakal aur pehnawa dekh kr lag nhi raha iske pass 4cr. The
@Kiran-zo1kqКүн бұрын
30 pn nahi milat
@macdeep8523Күн бұрын
Mechnical engineer middle class hindu marathi indians
@satinder196822 сағат бұрын
😂😂😂 Cash ki Investment agal se hai yeh 4 Crore bank ke through hua hai.
@Mr_Marvel2322 сағат бұрын
UPSC MPSC
@varunchavan8522Күн бұрын
मुंबईत पैसा हा फक्त रस्त्यावर आहे हे अजून मराठी माणसाला नाही समजले आणि हे परप्रांतियांना समजले होते म्हणुन मुंबईत मराठी माणसाची किंमत कमी झाली!!! ऑफीस सोडा आणि रस्त्यावर कब्जा करावा मराठी माणसांनी रस्त्यावर कब्जा केला की भक्कम घर बनेल मुंबईतच मग कुठे बाहेर जायची गरज लागणार नाही मराठी माणसाला!!! जय महाराष्ट्र
@kedaripowar9967Күн бұрын
💯💯💯💯✅️✅️✅️✅️
@ShortStory-n1r21 сағат бұрын
Agadi barobar bola bhau
@aniltembey322419 сағат бұрын
अगदी बरोबर त्याच्या चेहऱ्यावर काहीही ताण नाही म्हणजे त्याच्याकडे अजून आहेत किती?
@nayandeo333318 сағат бұрын
Marathi loka na lajj wate bahjii vikyla 😂❤
@jaymaharashtra198117 сағат бұрын
❤❤
@k.c.j.Күн бұрын
करोडो मध्ये कामावणारा हा नक्कीच APMC मधला आडत असणार, 2 नंबर च्या धंद्यातून कमावलेला पैसा आशा लोकांना परत न मिळो हीच प्रार्थना
@DhanashriMusale-y6j22 сағат бұрын
जसा कमावला तसा गेला पैसा
@kumarpatil4912Күн бұрын
21 दिवसात पैसा डबल 😂😅 लालच बुरी बला है🙏
@sajidakhatoon895018 сағат бұрын
Bilkul sahi
@tourfood3175Күн бұрын
याच कडे 4 cr आले कुठून याची चावकशी करा adhi😂
@kedaripowar9967Күн бұрын
लालच बुरी चिज है? जो हो रहा अच्छा हो रहा है ? याचे कडे पैसा आला कुठुन याला राईचे तेल लावा तरच झोपेल हा
@OmkarJadhv-g1wКүн бұрын
मराठी माणसापेक्षा परप्रांतीयांकडे महाराष्ट्रात जास्त पैसा आहे ते इथं जागा घेतात घर बांधतात प्रॉपर होऊन कामाला लागतात मराठी माणूस संपला नाही तर काय शिल्लक आहे आता
@bilalfaki943Күн бұрын
Yala amche Marathi nete jababdar ahet
@OmkarJadhv-g1wКүн бұрын
सर्व गोष्टी नेत्यांवर ढकलून नाही चालणार मराठी माणूस म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपण काय केलं आपल्या मराठी माणसांसाठी जसे की मुस्लिम आणि परप्रांतीय, गुजराती त्यांच्या माणसांना मदत करतात
@hitenbhatt4591Күн бұрын
@@OmkarJadhv-g1w अगदी बरोबर काही पक्ष निवडणूक गेली हरलो नंतर वाद उभा करून व्हिडिओ काढायचं व्हायरल करायचं आणि प्रसिद्धी मिळवायचं , आणि मराठी माणसांना विसरायच . आणि खेकड्या सारख्या ऐकमेका चे पाय खेचायच.
@rajshinde7709Күн бұрын
😮@@OmkarJadhv-g1w 40लाख लोकांना मोफत घर. हि योजना साहेबांनी केली होती. त्या मधे "मराठी" हि शब्द नव्हता ?😮 जमलेला. माझा तमाम मराठी माणूस😅😅😅
@tpsprogamerКүн бұрын
@@OmkarJadhv-g1wसर्व नेत्यांवर खापर फोडून चालणार नाही. नेते आपण निवडून देतो . त्यांना आपण प्रश्न विचारू शकतो. पण ती डेरिंग आपण करत नाही.
@greenparasКүн бұрын
4 करोड वर आधी 30% + पेनल्टी, इतकं सरकार घेईल , 18% निर्मला ताईचे वेगळे लागेल, 2-4% IT, पोलीस खातं घेईल.....मग जे उरेल त्यात खुश राहावं .🥸
@Nk77910Күн бұрын
म्हणजे तोतला सेठ च्या बिस लाथ सारखं का?😅
@ravipalav346320 сағат бұрын
एकदम सही कमेंट 😮😂😂😂
@rtsiop17 сағат бұрын
Are ky boltoy bhawa ...te 4 cr gele infrastructure madhye to ky denar jo gheun palalayvto ..zaat tari asel ka dyayla ..🎉🎉😂😂
@ranjeetshinde18Күн бұрын
कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे पचत नाही हे सिद्ध होते....
भाजी विकणाऱ्याकडे 4/6 Cr आहे जो शेतकरी उगवतो त्याच्या कडे 1/2Lk पण नाही😢
@swapyworld09Күн бұрын
मग तुझ्या शेतकऱ्याला सांग मार्केटला आणून स्वतः वीक आणि एक दिवसात विकले गेले नाही तर transport आणि कोल्डस्टोर ची व्यवस्था कर आणि सडलेला माल फेकून कमव कोणी अडवला आहे का त्यांना तर टॅक्स पण नहीय आणि खळे मार्केट उपलब्ध आहे
@GD1993SКүн бұрын
Loan घेतल रे 😂 घर गिरवी ठेवल आहे म्हणतोय तो
@vkwagh2738Күн бұрын
Shetkari fakt radat asato. Kahi hushar aahet te changla kamavtat. Aamchya bajuchya building madhe shop aahe junnar che shetkari aahet tyancha ithe badlapur la shop aahet. Tyanchya shetatil maal ikade weekly 2-3 vela ghevun yetat. And swata kamavtat rate pan changla maal pan changla. Dimag asel tar kamavta yeta.
@samirkhan1884Күн бұрын
U.P WALA AHE MARATHI MANSA NAHI 😂MARATHI MANSA LA FAKTA DARU PAIJE🍺🍺🍺
@आपलकोकण-न8फ22 сағат бұрын
@@swapyworld09हो भाऊ किती शेतकऱ्यानं मी विचारले की मला ह्या मध्ये उतरून काम karyach आहे. मला starting la kami mal dya jas market bhetel mi माल घेत जाईल पण कोणी तयार नाही होत आहे. पण ह्या लोकाना मोठे करत आहेत
@PrashantGaikwad-l8yКүн бұрын
अब ले केला😂
@ravipalav346320 сағат бұрын
एकदम सही कमेंट भाऊ.
@navnath2663Күн бұрын
ह्यातून उदा....माणूस समाधानी नाही कितीती पैसा आला तरी ....त्या पेक्षा मी समाधानी आहे 22000 पगार बस खूष समाधानी 😅
@macdeep8523Күн бұрын
Navnath tuze. Kalyan honar
@prashantbhujbal6718Күн бұрын
Mast.
@आपलकोकण-न8फ22 сағат бұрын
Ho na Bhau ❤
@ashokvhavale-u9rСағат бұрын
१ नंबर भावा
@RupChande-r1gКүн бұрын
आठवड्याला 5-10% साठी गुंतवणूक फक्त हे अडाणी लोकच करु शकतात.
@ShortStory-n1r21 сағат бұрын
Shiklele lok jast kartat
@RupChande-r1g20 сағат бұрын
त्यांना सुशिक्षित आडाणी बोलतात.
@आपलकोकण-न8फ19 сағат бұрын
@@RupChande-r1g एकाने तर pf चे १२ लाख काढून टाकले काय बोलणार त्याला
@rajkumarachrekar287913 сағат бұрын
@@आपलकोकण-न8फमग तो गेला बाराच्या भावात
@RameshGaikwad-z2hКүн бұрын
Paisa double..phir herapheri😂😂
@samirkhan1884Күн бұрын
Hogi hogi pher hera pheri 😂
@sushantkhaire512Күн бұрын
लालच नाम तो सुना जोग 😂
@adityajaju4350Күн бұрын
Ek no
@आपलकोकण-न8फ22 сағат бұрын
Moral of the story- Je आपल्याकडे आहे त्यात समाधान माना. कारण जे आपल्या कडे आहे तेव्हढे देखील कोणाकडे नसते. ❤ अती तेथे माती😮
@SHUBHAMDATE-i8mКүн бұрын
माझा एक प्रश्न आहे, येवढं मोठ उद्घाटन openly हिरे किवा ते मोजोनाइट की काय, ज्याला बाजारात किंमत आहे की नाही सरकारची परवानगी आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी न करता लोक येवढे पैसे गुंतवू कसे शकतात, जर येवढे मोठे लोकांच्या पैस्यांचे व्यवहार त्या ठिकाणी होत असतील तर त्या विभागातील पोलीस,गुप्तचर विभाग यांना या गोष्टी का दिसत नाहीत?
@Yraypgdargfg23 сағат бұрын
मस्त चुना लावला well done परप्रांतीय लोकांना चुना लावला.. हा दुसरा छगन भुजबळ भाजीवाला
@prakashbavkar684315 сағат бұрын
बिचारा शेतकरी दिवसभर वर्षाचे बारा महिने राबून सुध्दा चार पाच लाख मिळणार नाही.
@pravinchintamani653422 сағат бұрын
"हामारा पैसा कंपनी हमे रीटन दे यही मांग हैं".... केळ घ्या आता 😂😂😂
@gurusastropalmistry221414 сағат бұрын
😂😂😂
@thebundlecartКүн бұрын
Kuch nahi milega ab 10 15 saal court chalega aropi ke pass paisa hoga to aram se nikal hyega janta ko kuch nahi milega 😢😢 this is Indian system
@A-1coolservicecentermumbai523Күн бұрын
Correct
@anitatandel742719 сағат бұрын
True
@ManoharGaikwad-pt8dv18 сағат бұрын
जो शेतकरी शेतात घाम गाळून काम करतो त्याला हे लोक फसवतात,, शेतकऱ्या पेक्ष्या 10 पट हे लोक कमवतात
@lalitsuryawanshi596Күн бұрын
4 कोटी मध्ये फ्लॅट घेऊन रेंट ने दिले असते तर रिफंड पेक्षा जास्त पैसे आले असते.
@halfpenniescommunity7930Күн бұрын
Bank mai FD bhi krta to aram se khaata 😂😂😂
@आपलकोकण-न8फ22 сағат бұрын
४ cr pan आजकालच्या महागाई मध्ये ह्याला कमी वाटत होते. सामण्य लोकांच्या रांगेत असता तर त्याला त्या पैसाच्य किंमत कळली असती
@Mangeshpatel6666Күн бұрын
वा रे भाय जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार म्हणून तुझ्या कडे लोक पाहतिल अरे अक्कल कुठे ठेवली होतिस गुंतवणूक करताना
@RohanTambe203114 сағат бұрын
ह्याला जागतिक अंबानी अवॉर्ड देऊन सत्कार करा
@Mangeshpatel666613 сағат бұрын
@RohanTambe2031 🤣🤣
@strengerthings327317 сағат бұрын
Hahaha 😂😂😂 मझाया मित्रान सांगितले होते.... पन मी नाही गुंतवणूक केली पैसा फक्त महतेनिन मिळतो
@viveksadawartevlogs22 сағат бұрын
कोटी कोटी रुपये भरले, इन्कम टॅक्स किती भरला IT विभागाने चेक करायला पाहिजे. FIR करतांना इन्कम टॅक्स रिटर्न पण मागायला पाहिजे.
@manojmohanpawarКүн бұрын
याच्या बोलण्यावरून असे वाटते की याचे बरेच पैसे परत मिळाले असतील
@jz9bh4 сағат бұрын
7:07 इंवेस्ट करताना विचारले होतेका मुंबई पोलिस ला 😂😂😂😂😂 अरे वा वाघ अहेसकी किती गोड बोलतोय 😂😂😂😂😂😂😂
@indian319917 сағат бұрын
याचाकड़े करोड़ रूपये आले कुठून. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला टॅग करा
@GaneshShejwal-uh6uq18 сағат бұрын
80 रुपये किलो दराने खरेदी करून 300 रुपये विकलं तेच गेलं ईमान दारी ने कमाई केली ती कुठे ही जात नाही
@awesmirzaКүн бұрын
4 cr bhaji wale ke pass 😮
@samirkhan1884Күн бұрын
U.p wala hai marathi mansa nahi 😂 marathi mansa la fakta daru paije
@maharashtraengineeringadmi6428Күн бұрын
@@samirkhan1884ती दारू मुस्लिम वस्तीत बनवतात. वांद्रे स्टेशनजवळ
@vpshashindran5437Күн бұрын
Bhai uska akela ka 7 lakh hai.baaki usne logon ko Bolega tho commission milega wo laalach se sagewalo aur friends ko bhi lekar unko bhi laalach dikhakar joddiye the.Abhi wo sab eh Bhaajiwale ke peeche lagnewaala hai.pareshani se ab eh bhi gaav bhag jayega.😂😂😂
@bhagwat9992Күн бұрын
म्हणून मराठी माणसाने लाज शरम न बाळगता सरळ सरळ धंद्यात उतरा 💯
@ajjjjiiiitttКүн бұрын
अरे up wala aahe pn कष्ट करतोय आपल काय 😂😂😂 @@samirkhan1884
@जयश्रीकृष्ण090522 сағат бұрын
मी फक्त कमेंट वाचण्यासाठी इथे आलो आहे.
@AbhiNardeКүн бұрын
शेतकऱ्यांचा भाजीपाला कमी रेट मध्ये घ्यायचा जास्त एक नवीन काय झालं बरं झालं पैसे बुडाले
@AK-dk7dqКүн бұрын
भाजीपाला वर एवढे कमावले.. शक्य नाही.. याची ईडी चौकशी लावा आता😅
@unbiasedhuman1659Күн бұрын
He is whole seller . Itna easily kama lete hai
@APK9990Күн бұрын
Gavchi jamin vikun mumbai madhe ghar ghetala asel hya bhaiyani
@jitendraraut5458Күн бұрын
नक्कीच
@Letst489Күн бұрын
दादा, करोना ने लोकांना शिकवले भाजीपाल्या मधेच पैसा आहे. यंग जनरेशन फार्मिंग आणि त्यांचे सेल्लिंग मध्येच आहे...
@avinashvasudevan7679Күн бұрын
Gaye paise ab kuch ummed mat rako....
@shridharthorat6590Күн бұрын
गुजरात ला गेला तो पळून 😄😄
@jayeshgala4668Күн бұрын
Gujarati chor nastat
@jayeshgala4668Күн бұрын
Tumchya sarkhe
@jayeshgala4668Күн бұрын
Tumhi chor manje tumhala sagle chor distat
@jayeshgala4668Күн бұрын
Tumhi hevde imandar aahe tar maharashtra chi hi halat kasala aahe
@rockyrider2298Күн бұрын
Gati prajati 😂😂
@jagdishpawar11915 сағат бұрын
भाग्यवान ग्राहक आहात.
@AmitHapaseКүн бұрын
लालुच कंपनी नसते देत. लालुच हे व्यक्तीच्या मनात असते.
४ cr पण ह्याला कमी वाटत होते. सर्व सामण्य लोकंना विचार त्या पैसचे मह्त्व काय आहे. 😮
@Akshay.-ce7fv3 сағат бұрын
शेतकरी ना लुटून खाल्ले व्यापारी ने व्यापाऱ्याला टोरेस ने लुटले 😂
@nicola237513 сағат бұрын
Any time in history of India government never gave money back.... not even twinkle,citylimozin,heera, hyper etc
@kishorekarambelkar1535Күн бұрын
सरकार, वर्तमानपत्र, युट्युब, आर्थीक व्यवहार तज्ञ ओरडून सांगत असतात या कंपन्या वर विश्वास ठेऊ नका पण हे जुगारी वृत्तीच लोक सुधारणार नाहीत. रोज एक बातमी अशा कंपनींचीआआहे
@nitinsardesai353322 сағат бұрын
जेव्हा टीव्हीवर किंवा फोनवर सरकारी यंत्रणा जनतेला जाहीरात कर करून सांगत असतात.... तेव्हा जनता म्हणते ....ऐ बास करा तुमची कटकठ
@asirgoatfarm520822 сағат бұрын
इसको कहते हैं 21 दिन में पैसा डबल बाबू भैया
@akashpalsande-nk5wx2 сағат бұрын
शेतकरी कंगाल, विक्रेते कमाल आज कळलं
@ParkashGala14 сағат бұрын
फिर भी हम गरीब ।।जय महाराष्ट्र ।।
@vishkarmasamaj555123 сағат бұрын
Very nice information sir
@umeshsalvi8102Күн бұрын
सरकारने वारंवार सूचना दिल्या होत्या, जादा व्याजाच्या मोहजाळात अडकू नका! भोगा आता!
@shubhampardeshi597418 сағат бұрын
हा खरं बोलतोय अस ज्यांना वाटते त्यांसाठी 2 मिनिटे मौन
@yaserkhan8358Күн бұрын
😮 केलाले
@SureshMenon-c9x16 сағат бұрын
Heartfelt thanks from Madam ji to everyone who graciously contributed 18% GST along with this ingenious Ponzi investment!
@ravindrakhurkute740721 сағат бұрын
सरकारी कर्मचारी यांना पगार देतात आणि आणि tax म्हणून परत घेतात आणि भाजी विक्रेता 4कोटीचा मालक
@timelessmusic988115 сағат бұрын
खूप वर पर्यंत सेटिंग लावून तयारी केलेले स्कॅम असतात हे ...इन्वेस्टरांना पैसे परत मिळणे जवळ जवळ अशक्य आहे😥
@bhaktimanthanaКүн бұрын
ह्याची चौकशी करायला हवी, ह्याला नक्कीच कमिशन मिळाले असणार....
@shreekrishnagosavi4989Күн бұрын
Adi chukashi kara nantar pudcha pude
@renukagautam5454Күн бұрын
भाजीवाला ओर 4.5 करोड 😂😂😂 ओर इंटरेस्ट कित्ना मिला होगा एस्को फिर
@rakeshjoshi2885Күн бұрын
Week ka 10 Lac 😂😂😂😂
@sunilpansare676017 сағат бұрын
एकाचे ही पैसे परत मिळायला नाही पाहिजे कारण सर्व पैसे दोन नंबर चे होते कष्टाचे राहिले असते तर त्यांनी गुंतवणूक केलीच नसती
@a.r.ghotne32343 сағат бұрын
याचेच पहिले चौकशी करा यांनी कोणा कोणाचे पैसे घेऊन त्या कंपनीत लावले आहेत
@atulpatil9487Күн бұрын
भाजीपाला वाल्या कडे 4कोटी 😮
@13pr6522 сағат бұрын
एक होता हुशार भाजीपाला - नविन गोष्ट
@ssdssd710215 сағат бұрын
दोन नंबर कमाईवर भरलेला टॅक्स समजून विसरून जाणे.
@rajendrakamble22416 сағат бұрын
किती वर्षा पासून असे घडत आहे. हे लोक सुधारत का नाही. पैशाची हवास किती वाईट आहे. ते कळते. स्वतः डोके लावा शेअर मार्केट शिका मग पैसे टाका.
@sunilin4449Күн бұрын
बहुत अच्छा हुआ!
@MrDj828588Күн бұрын
भाजी मे बहुत पैसा है रे बाबा 😂
@yogeshpatil263512 сағат бұрын
किडनी विकून पण ठेवायला पाहिजे होते पैसे अजून
@vinayakpawankar5028Күн бұрын
मुंबई किती लोक श्रीमंत आहे. एक भाजी वाला किती श्रीमंत आहे. असे करतात कंपनी वाले. यात मोठेच लोकांचे हात असते.
@SamirgoatfarmКүн бұрын
Good 👍
@raghvendrakodmur817223 сағат бұрын
शेतकऱ्याला लुबाडून शेतकरी यांची पैसे हाय लागल्यामुळे असेच जाणार आणि असे का जाऊ नये असे
@raghunair3549Күн бұрын
Best investment should be in Post office scheme. Low return No Risk
@anilkhanvilkar460919 сағат бұрын
भाजीपाला विक्री करून करोडपती आहेत ह्यांच्याकडून टॅक्स वसूल केला पाहिजे
@Dayanji197516 сағат бұрын
Hera फेरी 2 का लाइव टेलीकास्ट हो गया. फिर भी भोले भाले लोग फस जाते हैं.
@dineshhande870518 сағат бұрын
अजुन किती कमवायचे होते ❤ ड्या...
@prasannajoshishirdi858714 сағат бұрын
डबल ट्रिपल डबल ट्रिपल नंतर फक्त बबल😅😂😂😂😂
@mauligaikwad93144 сағат бұрын
डबल वाली मॅडम 😂 राजू मेरा 👓 चष्मा दे रे बाबा 😂
@infinityanant-l7s19 сағат бұрын
लालच ह्या लोकांना लालच घेवून गेली , यांनी देवाने दिलेल्या अकलेची इज्जत हि घालवली आणखीन याच्या कडे ४ करोड कुठून आले , ह्याची चौकशी झाली पाहिजे इनकम टॅक्स भरतात कि नाही
@PAWANTHAKREКүн бұрын
महाराष्ट्र में हर 10 साल में इस तरह के घोटाले होते हैं...और राजनेता और शीर्ष रैंक के अधिकारी रिश्वत लेके मामला सेटल कर देंगे...कुछ नहीं होने वाला
@ramapathave546814 сағат бұрын
बर झाल😂😂😂
@ashokdevare924518 сағат бұрын
अरे राजा तु बाहेरचा असुन एवढे 4 कोटी रूपये आणले कोठुन. याची पहीली एनकूरी करा. 😊
@gauravbhombepatil78622 сағат бұрын
भावा लालच लय खराब आहे कोणाताही व्यक्ती 1 वर्ष किंवा 2 वर्ष मध्ये श्रीमंत होत नसतो आपण सद्या 2025 मध्ये जगत आहो जगात काय चालू आहे फ्रॉड काय असतो हे लोकांना अजून कळलेलं नाही 😑
@memondiapers21 сағат бұрын
ह्यालाच ताब्यात घेऊन चौकशी करा. हा त्याचाच माणूस वाटतोय
@mumbaiboy577822 сағат бұрын
बरं झालं परप्रांतीय माणसाचे पैसे घेऊन पळाले नायतर हा सगळे पैसे गावी घेऊन जाणार होता
@pralhadsanas596123 сағат бұрын
महाराष्ट्रातील शेतकरयांची फसवणूक केली आहे ती कमाई गेली
@pravinbhanudasjagtap325514 сағат бұрын
Well done company. Paise ye dalenge llalach me aur mumbai police jimmedaar wah.
@amitsawant692821 сағат бұрын
भाजी पाला विकणारा लोन घेऊन इतके पैसे गुंतवायची रिस्क घेऊ शकतो का? हा ह्याचाच पैसा असणार.
@milindjadhav-zy4sbКүн бұрын
फेरीवाल्यांची चौकशी करा खुप पैसे असतात
@ganeshpatil9421Күн бұрын
भाजीवालाकडे 4 कोटी 😮
@mukeshvasawa578223 сағат бұрын
E D ची चौकशी लावा याच्यामागे,, भाजी विक्रेता आणि मालमत्ता चार कोटी ची....क्या बात है
@amarswami111616 сағат бұрын
Torres - माणसाला जमिनीवर आणणारी माणसं.😂
@rajupandagale629923 сағат бұрын
*💥B R E A K I N G💥* ToRRES jwellers चे परळी कनेक्शन
@gk-di4kn2 сағат бұрын
लालची लोकांची अजून दुसरी काय हालत होणार? जिथे रिस्क जास्त तिथे रिटन जास्त. आता रडत बसू नका.
@dnyandeokedar327017 сағат бұрын
याच्याकडे एवढे कुठून आले पैसे ?
@parasharammore956Күн бұрын
SABKA SATH GUJRAT KA VIKAS HARE KRISHNA
@hitenbhatt4591Күн бұрын
भावा हा toras च सगळ्या पार्टनर मध्ये सुर्वे, टोफिक आणि गोवन आहे ह्यांचत ऐक पण गुजरात च नाही, ह्यांच्या पैसा दुबई गेला असेल ❤
@bharathiwadhwacp9825Күн бұрын
RIGHT NOW NO GUJARATI BASHING THAT WHY SAB THANDAA PAD GAYA YOU ARE RIGHT
@hitenbhatt459118 сағат бұрын
@@parasharammore956 मोरे तुमच्या माहिती साठी हरे कृष्ण डायमंड वाला bkc मध्ये सावजी धोलाकिया मालक आहे त्यांचा कंपनीत गुजराथी सह मराठी माणसं पण नोकरीत आहे टोरस आणि हरे कृष्ण डायमंड च काहि संबंध नाहीं , पण ऐक सांगा तुम्हाला काविळ तर झाला नाहीं.
@nirajmagar82019 сағат бұрын
जनता पागल है प्रायव्हेट इंडिया लिमिटेड कंपनी का मतलब कभी भी ताला लगेगा.
@asirgoatfarm520822 сағат бұрын
बाप रे बाप भाजी पहले में 4 करोड रुपए कमा लिया क्या इतना इंटेलिजेंट बिजनेस भाजीपाला
@rajeshsapkal597114 сағат бұрын
मुंबईत दुकानदारांपेक्षा फेरीवालेच जास्त कमाई करतात