No video

#रंगमंच_यामागील_तमाशा_कलावंतांचे_जीवन_एक_वेळेस_नक्की_बघा

  Рет қаралды 1,125,455

bhushan shivade

bhushan shivade

Күн бұрын

भिका भिमा सांगवीकर यांचे चिरंजीव गणेश राजेश सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ सांगवीकर

Пікірлер: 343
@Shriramchormare
@Shriramchormare 4 жыл бұрын
व्हीलान च मनोगत एकूण डोळ्यात पाणीच आल राव खरंच शासनाने यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे राव
@shankarfhule1064
@shankarfhule1064 Жыл бұрын
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 Жыл бұрын
🚩🌹#जय महाराष्ट्र #सर्व तमाशा कलावंतांना मानाचा सलाम 🌹🚩🙏💐
@Khandeshi.Sonu1796
@Khandeshi.Sonu1796 Жыл бұрын
खूप वर्षा आधी एक गाणं आलेलं ते अस "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची" त्या गाण्याचा पूर्ण अर्थ आज हा व्हीडिओ पाहून समजला सलाम आहे गणेश,राजेश भाऊ, व सर्व कलाकारांना ज्यांना इतक्या अडचणी सामना करावा लागतो तरी पण ते आज आपली कला जोपासत आहेत🙏🙏🚩🚩
@pushpawadgaonkar5174
@pushpawadgaonkar5174 Жыл бұрын
Govt help
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 9 ай бұрын
खूप वेदना दायी जीवन आहे या लोकांचे शासन सुध्दा काही मदत करत नाही या मंडळीला वाईट अवस्था आहे सध्या यांची
@adityakedar3544
@adityakedar3544 Жыл бұрын
मी हा तमाशा पाहिला आहे खूप विनोदी आणि सामाजिक भान जपले आहे. पण ह्या कलाकारांची इतकी भीषण अवस्था पाहून अगदी डोळे पाणावले. पडद्यावरच आणि पडद्यामागचे जीवन आसमानी फरक आहे .. महाराष्ट्राची लोककला लोप पावत चालली आहे असं वाटतंय... खूपच निंदनीय
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 18 күн бұрын
तमाशा कला जपणार्या सर्व कलाकारांना सलाम 🙏
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 9 ай бұрын
तमाशा कलावंत म्हणून या मंडळींनी हि कला अजुन जिवंत आहे तरी पण जनता अजुन या लोकांना फारसा मान देत नाही ही फार लाजीर वाणी गोष्ट आहे तुम्हास खुप खुप शुभेच्छा
@padamnathmisal9290
@padamnathmisal9290 10 ай бұрын
खूपच वाईट परिस्थिती आहे राव सरकारने लक्ष द्यायला पाहिजे
@arveeagrofram6245
@arveeagrofram6245 Жыл бұрын
आज कळले की फुकटे सगळी कडे भरपूर आहे
@anandpatil1091
@anandpatil1091 4 жыл бұрын
इतरांची करमणूक करणारा हा ही एक उपेक्षित, अगतिकत घटक.पोकळ सहानुभूती ने पोट भरत नसतं.गावटगे कसे छळतात हे सर्व श्रूत आहे. शासन भांडणाराला, संघटीत वर्गालाच घाबरतं.तमाशा क्षेत्रात स्वतःची आहूती देणार्या सर्व बंधू भगिनीना अती आदराने प्रेमपुर्वक नमस्कार.
@dhivarsanjay1205
@dhivarsanjay1205 Жыл бұрын
व्हिलन चे मनोगत ऐकून खूपच वाईट वाटले. खडतर जीवन आहे... 🙏
@dnyandevbhise2353
@dnyandevbhise2353 Жыл бұрын
Help kara kalakar Kala jivnat theva.
@dipakbhamarenandurbar9867
@dipakbhamarenandurbar9867 3 жыл бұрын
तमाशा ही अतिशय चांगली अशी लोक कला आहे पण सद्या तिची दशा खूप वाईट झाली आहे कदाचित ती लोप पावेल की काय हे नक्की सांगता येणार नाही पण ग्रामीण भागात राहणारे लोक आजही आवर्जून यात्रेत लोक कलावंतांना आमंत्रित करून त्यांना हात भार लावीत असतात म्हणून कुठे तरी बुडत्याला काडीचा आधार आहे असे म्हणायला हरकत नाही. आणि ज्यांनी या लोक कलावंतांच्या जीवनाची व्यथा मांडली त्या यू ट्युब प्रतिनिधी चा मी आभारी आहे. व त्यांना विनंती की त्यांनी हा विषय अजुन पुढे नेवून त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
@karanveer1652
@karanveer1652 3 жыл бұрын
लोकांना आता ऐक्टिंग पसंद आहे फक्त बिकीनी मधली पन आपला महाराष्ट्र राज्यातील शान आहे लावणी यांना मान द्या 🙏
@vikasshinde9588
@vikasshinde9588 4 жыл бұрын
मी तुमचा कारेक्रम कायम पाहतो खूप छान कारेक्रम तिकीट कडूनच पाहतो सरकार लक्ष दिले पाहिजे कारण ही परंपरा जुनी आहे आणि जुने ते सोने, जय महाराष्ट्र
@anantingale9883
@anantingale9883 4 жыл бұрын
शासनाने यांच्याकडे खरोखरच लक्ष द्याला पाहिजे राव फार वाईट अवस्था यांची
@nageshpawar1692
@nageshpawar1692 4 жыл бұрын
कलाकार वाचले पाहिजे व शासनाने मदत केली पाहिजे.तमाशाकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा खरच खूप खालावला आहे
@prof.nareshpawar4148
@prof.nareshpawar4148 4 жыл бұрын
गरज आहे ती तमाशकडे बघण्याची मानसिकता ,तमाशाला कला म्हणून पाहिलं पाहिजे, काही असो पण मी एक तमाशा प्रिय माणूस आहे
@deepakkamble5983
@deepakkamble5983 4 жыл бұрын
जय लहुजी ,माझं नशीब आहे की मी मांग जातीत जन्मलॊ ।।।कला लाभली फक्त आम्हाला
@R.k.production202
@R.k.production202 4 жыл бұрын
जिवंत कला म्हणजे तमाशा. शासनाने मदत दिली आहै आणी देईल हीच अपेक्षा
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
खरच खूप मनाला चटका लावणारं वास्तव कधी थांबेल ही फरपट
@chetkul
@chetkul 4 жыл бұрын
खुप वाईट वाटल .........समाजाने व रसिकानीं किमान फ्री पाहु नये तेवढीच मदत या कलेला
@sujitwarkari5871
@sujitwarkari5871 4 жыл бұрын
यांच्या कष्टाला जिद्दीला सलाम
@bhagwanpatil560
@bhagwanpatil560 4 жыл бұрын
आशा कलाकारांना मान मिलाला पायजे शासन दरबारी तेंची मागनी पुर्न होया पायजे वतेंचाकडे बघने बोलने तसेच सनमानान वागले पायजे आपन पब्लिकांन छान कला सादर करतात तेंचा पन संसार आहे लोकाना हसवने करमनुक सलाम आहे माझा हया कलाकारांना
@ratanpawar1245
@ratanpawar1245 4 жыл бұрын
खरे साहेब तुमच्या कडे शब्द भरणा चांगल्याप्रकारे आहे.... छान तमाशा कलावंतांचं वास्तव समोर आणले....छान
@gautamtapase8828
@gautamtapase8828 4 жыл бұрын
ही खरी लोक कला आहे ती आपन जिवंत ठेवली पाहिजे आणी सर्वच कलाकारांचा आदर केला पाहिजे पण खरी गोष्ट अशी आहे की सर्वच जण आज फ़क्त झगमगाट बघतात त्यामुळेच खाऱ्या कलावंताची कदर केली जात नाही
@adinathkhedkar759
@adinathkhedkar759 4 жыл бұрын
खूप खडतर जीवन प्रवास आहे,ज्या गावांमध्ये तमाशा मंडळ जाईल तेथील गावातील प्रत्येक व्यक्तींनी सहकार्य केले पाहिजे हीच अपेक्षा आहे.
@lalasobhong1237
@lalasobhong1237 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय गुलाब बा बा गुलाब बा बा ची साथ,
@chandrakantjadhav9299
@chandrakantjadhav9299 3 жыл бұрын
खरे तर समाजातील लोकानी या सर्व कलाकारांची कदर केली पाहिजे त्याना आर्थिक मदत केली पाहिजे. त्यांना respect दिला पाहिजे.
@Pubglover-sg8ke
@Pubglover-sg8ke 3 жыл бұрын
ह्या महान कलावंतांना शासनाने मदत करायला पाहिजे..लावणी म्हणजेच महाराष्ट्राची शान आहे.आणि महत्वाचं म्हणजेच लोकांचा बघण्याचा द्रुष्टिकोण चांगला असावा.वाईट भावना नसावी..ते कलाकर कलेच्या माध्यामातून समाज प्रबोधन करत असतात त्यांना सहकार्य करायला पाहिजे..त्यांच्या समाजप्रबोधनाच्या माध्यातून पण आपल्याला खूप प्रेरणा मिळत असते..फक्त मनोरंजन म्हणून पाहू नका..शासनाने त्यांना मानधन द्यावं..पण आज काल लोकांच्या वाईट भावना आहेत..तो द्रूष्टिकोण बदलला पाहिजे.
@vishwambarbokade5581
@vishwambarbokade5581 4 жыл бұрын
कलावंत यांचा शासनाने विचार करून त्यांना आवश्यक सुविधा नक्कीच पुरविल्या पाहिजेत.मात्र वरील मुलाखत घेणारे व्यक्ती जे कलाकारांचे मत जाणवू घेत आहेत-त्यांनी महिला कलाकारांबद्दल व्यवस्थित शब्द रचना वापरावी. सुंदर, देखणी ही शब्द रचना वारंवार वापरताना दिसले,तेवढे खटकले.
@vaibhavmore7524
@vaibhavmore7524 4 жыл бұрын
खरच दादा तुम्ही अत्यंत बिकट परिस्थिती सांगितली
@ravindrapund8727
@ravindrapund8727 4 жыл бұрын
या अगोदर शिवसेनेने लोककलेचे प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याने आणि प्रखरतेने मांडले होते आता या लोककलावंताच्या समस्येचे निवारण करून न्याय द्यावा.
@avinashgondhali1905
@avinashgondhali1905 4 жыл бұрын
शेवटचे जेष्ट कलावंत खुपच छान बोल्लेत....खरच शासनाने याची दखल घ्यायला पाहीजे.
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 9 ай бұрын
गणेश भाऊ राजेश भाऊ आपणास मानाचा मुजरा फार कष्ट मय जिवन आहे
@bhagwanbhise3527
@bhagwanbhise3527 3 жыл бұрын
कलेचा आदर केला पाहिजे आणि त्यांना सहमत केलं पाहिजे खूप छान कला सादर करतात
@sureshsodnvar2117
@sureshsodnvar2117 Жыл бұрын
सर्व समाजाला विनंती की त्यांनी चित्रपट पाहण्यापेक्षा जिवंतकला‌ पहाणे हीविनंती
@vikramagedkar1047
@vikramagedkar1047 3 жыл бұрын
ही लोक कला जिवंत ठेवायची अशेल तर या करिता शासनाने त्या करीत या त्याना मदत करणे गरजेचे आहे आणि लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला पाहिजे ही कला इतिहास कालीन आहे त्याचा वारसा जपायला हवा आणि लोकांनी एक कलावंत किती परिश्रम घेऊन आपणाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो त्याच्या ही भावना लक्षात घेऊन त्यांचा मान सन्मान केला पाहिजे समाज्याने त्याना चांगल्याच नजरेनं पाहिलं पाहिजे आणि प्रतिसाद दिला पाहिजे
@rj6399-t7y
@rj6399-t7y 4 жыл бұрын
खूप कष्टकरी आहेत हे कलाकार यांच्या कष्टाला सलाम 🙏🙏🙏
@sampattayade5353
@sampattayade5353 4 жыл бұрын
हा लो तुमचे गाव कोनते
@rj6399-t7y
@rj6399-t7y 4 жыл бұрын
सातारा
@sampattayade5353
@sampattayade5353 4 жыл бұрын
@@rj6399-t7y ओ के
@sampattayade5353
@sampattayade5353 4 жыл бұрын
तुम्ही काय करता
@rj6399-t7y
@rj6399-t7y 4 жыл бұрын
@@sampattayade5353 job
@nageshpawar1692
@nageshpawar1692 4 жыл бұрын
खरच पहिल्यांदा पाहिल पडद्यामागील जीवन भयावह आहे
@shivajijagtap6298
@shivajijagtap6298 Жыл бұрын
अहो महाराज एवढा त्रास देतात ,तमाशा कलावंताना हि गोष्ट जास्त ग्रामीण भागात च आहे,,,आणि दुसरी तिसरी त्रास देणारी मंडळी म्हणजे आपलीच मराठी माणसं, अहो आपले कलावंत हे समजून घ्यायलाच कोणी तयार नाही,फक्त प्रत्येकास वासना भरली आहे,आणि फुकट पाहीजे. .वाईट परिस्थिती आहे
@santoshkalake2415
@santoshkalake2415 4 жыл бұрын
तमाशा कला जीवंत ठेवण्यासाठी सरकारने यांच्यासाठी खास पाऊल उचलले पाहिजे व याच्याशी वाईट वागणूक देणार्‍या लोकांनी यांनासुद्धा चांगले जीवन जाण्यासाठी मदत केली पाहिजे तेही एक माणूसच आहे
@babasahebsable7206
@babasahebsable7206 4 жыл бұрын
तमाशा ही एक जीवंत कला आहे . प्रत्येकांनीही कला थियेटरमध्ये पहावी
@vishalmshinde1099
@vishalmshinde1099 2 жыл бұрын
Y
@brahmanandpandey1976
@brahmanandpandey1976 2 ай бұрын
Tum dono bhayee Successful
@sadashivborade9087
@sadashivborade9087 4 жыл бұрын
मी नोकरी करतो तीन वर्षे, नारायणगांव येथे राहत होतो, फार जवळून पहायला मिळाले
@sharadpawar9528
@sharadpawar9528 4 жыл бұрын
महाराष्ट्राची लोककला जपली जायला हवी.......
@Rahulrandive-ti9ew
@Rahulrandive-ti9ew 4 жыл бұрын
जय खान्देश तमाशा कलावंत मंडळ धुळे जिल्ह्यात
@CHANDRAKANT_PATIL_LOHARA
@CHANDRAKANT_PATIL_LOHARA 4 жыл бұрын
सुपर
@shreevitthalaiofficialoffi2261
@shreevitthalaiofficialoffi2261 4 жыл бұрын
मला खुप तंमाशा आवडतो मण समाजाच्या दृष्टीकोन खुप वाईट आहे
@kishorpadghan9760
@kishorpadghan9760 4 жыл бұрын
आपण फक्त, पडद्यावरचे त्यांचे जीवन कसे आहे. हे पाहतो पण, पडद्यामागे असलेले त्यांचे जीवन हे किती खडतर असते. याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे आणि कलावंतासाठी कायद्याचे संरक्षण असावे.
@aniketshinde6098
@aniketshinde6098 4 жыл бұрын
सरकारने लक्ष द्यावे.ते पण माणस आहेत .सर्वानी तिकिट काढुनच तमाशा बघावा.
@sufiyandeshmukh3558
@sufiyandeshmukh3558 Жыл бұрын
Salam tumchya karyala
@kiranchoudhari4717
@kiranchoudhari4717 4 жыл бұрын
कलेला कले प्रमाणे,, बघणे हीच मोठी माणुसकी आहे.. मी तर कलेच्या साईड ने आहे..... तुमच्या कलेला तोड नाही ती कोणी करूही शकत नाही
@kiranchaudhari5296
@kiranchaudhari5296 2 жыл бұрын
खूप खडतर हा प्रवास आहे सलाम तुमच्या कार्याला
@kiranchaudhari5296
@kiranchaudhari5296 2 жыл бұрын
एक जिवंत कला आहे ती जोपासली पाहिजे
@devmogramandapnewboradi3949
@devmogramandapnewboradi3949 4 жыл бұрын
गणेश भाऊ राजेश भाऊ, खरं आहे भाऊ.......🙏
@dadapatole9341
@dadapatole9341 3 жыл бұрын
तमाशा डोळसपणे पहा, ही मराठी पारंपरिक कला आहे, नऊवारी नेसलेली कलावंत, कुठलाही रिटेक न घेता कला सादर करते, आपण कलेचा आनंद घेऊन योग्य पेशगी आदा केली पाहिजे, तर हा अमुल्य ठेवा जतन केला जाईल, जुन्नरकर तुम्ही रसिकांच्या डोळ्यात अंजन घातले, आदरणीय धनुभाऊ मुंढे साहेब यांना विनंती क्रुपया तमाशा कलावंतांच्या समस्या आपण नक्की सोडवाल अशीच सर्वांचीच अपेक्षा आहे.
@gurusonule9005
@gurusonule9005 Жыл бұрын
'''
@Raviraj-w2p
@Raviraj-w2p 4 жыл бұрын
खूप सुंदर , तमाशा कलाकारांना मनाचा मुजरा ..
@kiranchaudhari5296
@kiranchaudhari5296 2 жыл бұрын
विलन चे मुलाखत ऐकून डोळ्यात अश्रू आले
@ART_INDIA
@ART_INDIA 4 жыл бұрын
Khoop bhaghoon wite vatlee....🙏🙏🙏 Khaarach majboori....koo nachyaa vatela yewoo nayaee...🙏 God Bless All Off You...🙏🙏🙏
@kalidasmahale3196
@kalidasmahale3196 2 жыл бұрын
Full saphot
@arunchandanshive4328
@arunchandanshive4328 4 жыл бұрын
-हदय द्रावक आहे तमाशा कलावंतां चे पडद्दा मागील वास्तव जीवन . शासनाची वाट न पाहता ख-या तमाशा प्रेमी रसीकांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून मदती साठी पुढाकार घेतला तरच लोप पावणा-या या कलेला संजीवनी मिळेल . या ..... मदती साठी एक पाऊल टाकूया . ....
@rajaramgavhane7544
@rajaramgavhane7544 Жыл бұрын
जय गोपाळ गणेश राव🎉🎉🎉
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 3 жыл бұрын
अतिशय विदारक परिस्थिती तमाशा फडाची , विशद केली ।। सरकाने गांभीर्याने विचारक केलं पाहिजे ।।
@sayadav5208
@sayadav5208 3 жыл бұрын
भयानक वास्तव या जीवंत कला जोपासणाऱ्या तमाशा कलाकारांच,1978 साली, साहेबराव नांदवळकर यांची ओळख झाली होती,त्यावेळी आत फिरून हे त्यांच जीवन पाहायला मिळालं होतं,ते आज पाहीलं!!! @ अनेक नामवंत तमाशा फड,यात्रेला तीकीटावर आमच्या गावात पाहिले,एकदा तर तंबु ईतका Housefull झाला की दत्ता महिडिक यांनी तंबुची कनात वर करून टाकली,आमचा गावनेताच तमाशा कलेची आवड असलेला, आजपर्यंत कधीच कुणी धिंगाणा घालता आला नाही,आसा वचक, पोलीस खात्याचा पण आधार!! @ गावोगावी आता फक्त यात्रेसाठी उरलाय तीथ गावपुढाऱ्यांनी या कलाकारांना अशीच साथ द्यावी! @ त्यातल्या महिलांना पण कुटुंब आसत,याच भान जनतेनं ठेवाव व आत्यंत हालाखीत जगणारी ही जीवंत कला जोपासावी!!!
@chandrakantnaik4902
@chandrakantnaik4902 3 жыл бұрын
तमाशा ही कला जोपसनया बद्दल आदर प्रणाम 🙏🏼🙏🏼👍
@pravinkumarahirekar8178
@pravinkumarahirekar8178 2 жыл бұрын
सातारा अतिशय सुंदर तमाशा
@arushkadamvlogs8402
@arushkadamvlogs8402 4 жыл бұрын
असेच जर कोणी व्यक्ती कलावंतांना त्रास देत असेल तर ....त्याला न चुकता तिथेच उत्तर दिले पाहिजे..... म तो कोणी पुढारी असो किवा कोणी गुंटा मंत्री......
@ashokwagire4769
@ashokwagire4769 2 жыл бұрын
शासनाने कलावंतांना मानधन ध्यावे व कला जिवंत राहू ध्यावी गरज आहे अनास्था ठेवायची तरच तमाशा बघायला मिळेल
@pradeepdjpimpalsuti1722
@pradeepdjpimpalsuti1722 4 жыл бұрын
खरच कलाकारांना मानसीक त्रास खुपच आसतो
@ashokkarde2664
@ashokkarde2664 4 жыл бұрын
फड मालकाला शासणाने आनुदान दिले पाहिजे, व कलावंताला महिन्याला 20हाजार प्रमाणाने दिले पाहिजे
@CHANDRAKANT_PATIL_LOHARA
@CHANDRAKANT_PATIL_LOHARA 4 жыл бұрын
खूपच छान "तमाशा मागील तमाशा" कसा असतो हे दाखविल्या बद्दल धन्यवाद
@mangeshshinde5128
@mangeshshinde5128 4 жыл бұрын
Nice line bro
@nitinbichukale6540
@nitinbichukale6540 3 жыл бұрын
Nice
@akashkulsange
@akashkulsange Жыл бұрын
Tx
@ramgaikwad6001
@ramgaikwad6001 7 ай бұрын
Hii
@rahulmore2588
@rahulmore2588 3 жыл бұрын
जर अशा कलाकारांना त्रास देणाऱ्याना शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे
@krishnagholap3009
@krishnagholap3009 3 жыл бұрын
खरंच खूप वाईट दिवस आहेत मंडळींचे
@rameshwarghodse9508
@rameshwarghodse9508 4 жыл бұрын
महाराष्ट्राची कला टिकवायची असेल तर कलाकाराचा विचार सरकारने केला पाहजे अन था कला विलोप पावेल!
@sampattayade5353
@sampattayade5353 4 жыл бұрын
जिवन म्हणजे कसरत आहे
@sampattayade5353
@sampattayade5353 4 жыл бұрын
भूषण गाव कोन ते तुमचे मोबाइल नं द्या
@mahadevpawal4976
@mahadevpawal4976 3 жыл бұрын
खुप करूनामय कहाणी आहे शासन आणि समाज यांना जाणीव पाहिजे.
@ganeshpare4242
@ganeshpare4242 3 жыл бұрын
राजू भाऊ आणि गणेश भाऊ हे आश्राम शाळेत शिकलेले कलाकार आहेत आश्राम शाळा भानसहिवरे
@sagrkoli1759
@sagrkoli1759 4 жыл бұрын
सुपर कलावंतांचं जीवन खूप अवघड आहे दाखवल्याबद्दल भूषण भाऊ तुमचे धन्यवाद
@mukeshbarela6494
@mukeshbarela6494 4 жыл бұрын
माझी पण हीच परिस्थिती होती साहेब पण मी आज कलाकारी शिकलो आणि मोठा singer झालो. माझा स्वतःचा बँड आहे आणि मी पावरा समाजाचा आहे.
@kiranghule8442
@kiranghule8442 4 жыл бұрын
Sir number dya
@mukeshbarela6494
@mukeshbarela6494 4 жыл бұрын
@@kiranghule8442 Facebook la bheta Mukesh barela nav ahe
@akshaychouhanmh1474
@akshaychouhanmh1474 8 ай бұрын
Super
@jagdambadigital8490
@jagdambadigital8490 4 жыл бұрын
Super.....
@sureshjagtap6061
@sureshjagtap6061 Жыл бұрын
Supar 🙏🙏
@nnvnnv2868
@nnvnnv2868 4 жыл бұрын
यांना पोलीस चे सहकार्य पाहिजे.
@dalvibrotherslanja2743
@dalvibrotherslanja2743 4 жыл бұрын
खरच या कलाकारांची व्यथा मांडली आहे याचा प्रेषकानी विचार करावा व्यसनं करण्यासाठी पैशाचा विचार करत नाही मग तिकीट काढून सहकार्य करावे
@nanapatil8704
@nanapatil8704 Жыл бұрын
अंगभर कपडे घालुन अदाकारी सादर करने
@bhaukudale5443
@bhaukudale5443 4 жыл бұрын
Dhany. Rajesh. Ganesh
@govindborkar9191
@govindborkar9191 Жыл бұрын
आज रोजी देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा येथे तर दुर्दैवाने हि कला हद्दपार झाली आहे.
@sagarkoli7651
@sagarkoli7651 4 жыл бұрын
Superrrr
@nileshdhumal8458
@nileshdhumal8458 Жыл бұрын
भावांनो आपली लोक कला आहे ! ही जीवंत राहिले पाहीजे
@arushkadamvlogs8402
@arushkadamvlogs8402 4 жыл бұрын
माझ्या वडिलांचे वय आज ८४ वर्षे आहे व त्यांनी आत्ता पर्यंत खूप जुन्या तमाशामधे काम केले आहे ....१विठाबाई..२ मंगला बनसोडे.३.कळू बाळू ४ रघुवीर खेडकर ५ सर्वात जुने कृष्णा पवार डोळे गाव कर....अश्या खूप तमाशमध्ये त्यांनी कामे केली व आम्हा ४ त्यांच्या मुलांना शिक्षण दिले .....मला अभिमान आहे माझ्या वडिलांचा ....त्याचे नाव आहे (रघुनाथ कदम डोळे गावकर)
@tanajinangare6749
@tanajinangare6749 Жыл бұрын
Nice माहिती 🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌👌
@vickyjadhav1330
@vickyjadhav1330 4 жыл бұрын
तमाशा हा एक कला म्हणून बघावा त्यात वाईट काहीच नाही
@user-hp7te8dz5w
@user-hp7te8dz5w 3 жыл бұрын
गणेशभाऊ. तूम्ही. मालकरी. आहात.का.हो.मी.एक.भजन सादर करणारा सात्विक पामर.आहे.ठोला.परभणी
@jivhalafilmschandrakantlondhe
@jivhalafilmschandrakantlondhe 2 жыл бұрын
माझं गुरुवर्य मुन्नाभाई आज दिसले मानाचा मुजरा
@madhukardarade1035
@madhukardarade1035 Жыл бұрын
Govt.should take initiative to protect this art.
@prashantpuranik5642
@prashantpuranik5642 3 жыл бұрын
God Bless The Sisters👍
@sbmmusic7399
@sbmmusic7399 4 жыл бұрын
Ya kalakarana manpurwak 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@sivmhalarsdmisal9301
@sivmhalarsdmisal9301 2 жыл бұрын
कला ही कलाकारांची जीवन आहे
@rekhabaijagtap3772
@rekhabaijagtap3772 3 жыл бұрын
कला.हेच जीवन भाऊ
@hasanshaikh3787
@hasanshaikh3787 3 жыл бұрын
ओरिजनल लोककला जिवंत राहीली पाहिजे.सर्वसामान्य कलाकारांना सहजरित्या उपलब्ध होणार स्टेज आहे परंतु वगनाट्य दाखवण्यासाठी बारा वाजेपर्यंत ची वेळ पुरेशी नाही दोन तासांनी वेळ वाढवून मिळाली पाहिजे
@user-bo4nc1cn8p
@user-bo4nc1cn8p 4 жыл бұрын
भिका भीमा सागवीकर
@CHANDRAKANT_PATIL_LOHARA
@CHANDRAKANT_PATIL_LOHARA 4 жыл бұрын
Kdk
@rohidaskadu4370
@rohidaskadu4370 3 жыл бұрын
लय भारी❤
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 24 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 950 М.
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 24 МЛН