कलाकारांना समाजात सर्वोच्च मान असायला हवा असे जेष्ठ पत्रकार कमलेशजी सुतार म्हणतात. जे कलाकारांचे चाहते आहेत ते या कलाकारांना खूप मान, सन्मान आणि प्रेम देत असतातच, जे सर्व सामान्य माणसाला मिळत नाही. समाजातील रसिक प्रेक्षकांन कडून जे प्रेम मिळते तेच आपले सर्वस्व असे खरं तर कलाकारांनी मानायला हवं आणि समाधानी रहायला हवं. पैसा, धन दौलत येत असते जात असते. अनेकांना धनदौलत मिळते पण त्यांचे कोणी चाहते नसतात.परंतु तमाशा कलावंतांचे महाराष्ट्रभर चाहते असतात.
@AMANKumar-et6uo8 ай бұрын
एक चांगले कलाकार तमाशामधे असताअ
@vilassalunke46982 ай бұрын
🌹🙏🕉पत्रकार बधुंनी मुलाखती घेऊन कला कार तसेच फड मालक यांना होणारे अडचणी, पोलीस सरंक्षण, गुंडगिरी, फुकटे, जागा भाडे, टोलनाका, इधंन, यात सवलती देण्यात यावी यासाठी प्रयत्न करावा कला जिवंत राहील 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@jagdishtalekar38548 ай бұрын
अमोल कोल्हे ❤❤❤❤खरच चांगला माणूस आहे
@ramharitaware14818 ай бұрын
तमाशा ही जिवंत कला आहे तिचा आदर केला पाहिजे, यातील कलाकार जीव ओतून काम करतात त्यांना सलाम.
@rajendrachavan26758 ай бұрын
👍👍
@shyamgoudapatil10518 ай бұрын
🙏❤👏👌
@SachinGotarne-cf7vx8 ай бұрын
🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷
@ramgaikwad25688 ай бұрын
Zचेवीस तास यांनाही विनंती आहे तुम्ही राष्ट्रपती यांना भेटून वगनाट्य दाखवता येईल असा फुल टाईम वाढवून देण्याची मागणी केली पाहिजे त्यामुळे लोककलावंत जिवंत राहिला एवढीच विनंती आहे