नारायणगाव मधील फॉरेस्ट अधिकारी आदरणीय पवार साहेब काळजी पूर्व . काम करतात व जनतेची काळजी घेतात. ग्रेट पवार साहेब.
@vilassonawane132818 күн бұрын
जुन्नर चा आमदार बदलला आहे, अधिकाऱ्यांनी आता सावध रहा.
@rahulkhokale584919 күн бұрын
पिंजऱ्यात ठेवायला बकरू किंवा शेळी ही शेतकऱ्याला द्यावी लागते त्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद करावी ही विनंती
@swaminathmadgule260318 күн бұрын
सरकारला सांगा गेली २० वर्ष झालेत या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत ठोस कारवाईची मागणी करा नाहीतर हे असच चालु राहणार आहे जनता जिव मुठित धरून राहते
@AatmaramBarade-uu1eb18 күн бұрын
🙏👌👍🙏👌
@chandrasengadhavechandrase769718 күн бұрын
वाघ मारुन टाका सर्व
@SK-ob3hm18 күн бұрын
प्रश्न काय, चर्चा काय पिंजाऱ्याची, आणि उत्तर भक्षाची जिम्मदारी कोणाची.
@sachindurgude224918 күн бұрын
आंदोलन करून काय मिळालं? बिबटे तर घरात घुसायला लागले,तालुक्याला दिवस लाईट मिळणार होती काय झालं.
@BhaveshShah-e3f18 күн бұрын
Mansa mara beta pala
@sandipkathe33418 күн бұрын
Bibte malshej chya junglat anun sodatat ekde pan amhala bhiti ahech na amhi pan manse ahot na