निवडणूक आल्यावर मतदारा संघात काय कामं केली हे पण सांगा
@prathameshkanade309322 сағат бұрын
आम्ही खोडद गावचे रहवासी आहोत GMRT खोडद गावाला काडीचाही फायदा नाही होत बोटावर्ती मोजण्या इतकेच लोन तिथे काम करत आहे नाही ते स्थानिक लोकांना घेत काही त्यामुळे खोडद गावचा विकास होत नाही, व्यवसाय करायचे ठरले तर त्याचे आड येतात त्याजागी मोठे कॉलेज MIDC अस्ती तर इथेले तरुण तरुणींना इथेच चांगले शिक्षण आणि रोजगार उपलब्ध झाला असता पुणे मुंबई ठेकानी जावे लागले नसते
@pandurangshitole7117Күн бұрын
हा प्रोजेक्ट बारामतीला होणार होता पण त्यातून काही उत्पन्न नाही नाही म्हणून आपले पक्ष प्रमुख व त्यावेळचे दिवंगत खाजदार व आमदार यांनी एकत्र जुन्नर च्या विकासाला मारलेले बूच आहे हे😂😂😂😅😅😅
@pandurangkarbhal762922 сағат бұрын
खूप छान दादा
@Sagar5996Күн бұрын
जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या शासकीय दवाखान्याची गरज आहे, त्या विषयी काही उपाययोजना आवश्यक आहे
@sayyedshbiulraza6654Күн бұрын
दमदार खासदार 🌹🌹
@patriot636918 сағат бұрын
मला जसं आठवतंय त्यानुसार प्रत्येक ठिकाणी लोक रस्ता रेल्वेला विरोध करतात, पण पुणे नाशिक रेल्वे आमच्याकडून जावी हा लोकांचा अट्टहास आहे.
@PrasadNaikodi-q7k21 сағат бұрын
महायुती चा खासदार असता तर gmrt ची अडचण आली नसती केंद्र सरकारला , आणि ते यांच्या कारकीर्दी मधे रेल्वे होऊन देणार नाही. कोल्हे खासदार होने जनतेचे नुकसान आहे.
@dattatrayhadawale292523 сағат бұрын
जुन्नर जवळून नेता येईल
@Ramkrushnhari9922 сағат бұрын
जि एम आर टी हा प्रोजेक्ट विकासासाठी नक्कीच नाही परंतु त्यांच्या असणाऱ्या जाचक अटी सर्व समाण्याच्या विकासाला मारक ठरत आहे खूप दिवसांपासून डेव्हलपमेंट शून्य झाली आहे
@patriot636918 сағат бұрын
एकच पर्याय उपोषण नाहीतर आंदोलन
@shivdaskhokrale268022 сағат бұрын
Gmrt जर विकासाचा एकही प्रकल्प नको तर तालुक्याला gmrt कशासाठी पाहिजे? तसाही या भागाला काय फायदा होतोय gmrt चा
@vasantashinde572316 сағат бұрын
जमिनीखालून रेल्वे घेऊन जावी
@Sanki-046 сағат бұрын
GMRT mule khup taluka che nusukan hotoy
@patriot636918 сағат бұрын
इकडे इंजिनीर, satellite आहे नवीन मार्ग शोधा जुन्नर च्या बाजूने काय हरकत आहे. लागतील डोंगर फोडायला
@Salman6090-s7eКүн бұрын
Tumhi kahi ch kru nka next time aaram
@Anil.Ghule3320 сағат бұрын
GMRT cha fayda kay ahe nki kunala zalay ka ata prytn 😂
@Sagarpiyu10 сағат бұрын
6 varshat kahich kele nahi tumhi
@tukaramtemagire7819Күн бұрын
GMRT हा प्रकल्प अनेक वर्षे संशोधनानंतर खोडद आणि परीसर निवडला होता. आणि आता च हा प्रकल्प तुम्हाला अडचणी चा वाटू लागला. का?
@Ramkrushnhari9922 сағат бұрын
आता त्याची दाहकता जानवायला लागली भाऊ त्यांच्या जाचक अटी विकासाला मारक आहेत
@chetanpate64006 сағат бұрын
स्थानिकाना काय फायदा आहे प्रकल्पा चा एक फायदा सांगा