D P दादा सूरज आणि अंकीता तुम्हा सर्वांना १००० वेळा नम्र विनंती आहे की कृपा करून ह्या पुढे निकी जान्हवी अरबाज यांच्या सारख्या आगाऊ निच संस्कार नसलेल्या लोकांना कधीच घरा बाहेर भेटू नका... आम्ही तुमच्या वर पहिल्या दिवसा पासून खूप खूप प्रेम केले आहे आणि खूपच support केला आहे.....
@nikhilchavan5075Ай бұрын
Tu kharya jivanat kiti sajjan aahes zara sang re nahi tar shivi khayala tayar raha
@Yash_1049Ай бұрын
Right...
@Naam_Mein_Kya_Rakha_HainАй бұрын
Arey nikki yanna bhav pn nhi denar after bb 😂
@varrr1730Ай бұрын
Tech ki layki ahe ka dp chi tya nkki smor kon ha dp Nikki janavi varsha madam abhijit hyani aj swatala kai tr banvala ahe lok tyana ijjat detat kon ha dp hyacha kautuk tuzajavl thev
@snehalshinde1443Ай бұрын
डीपी दादा अंकिता आणि सुरज यांच्यामुळे टीआरपी मिळालं त्यांचे फॉलोवर्स जास्त आहेत एक सामान्य मराठी मातीतील ही लोक आहेत मी तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा बिग बॉस बघितलं आणि इथून पुढे परत बिग बॉस बघणार नाही कारण यामध्ये माणसांच्या भावना दुखावल्या जातात
@anandikamate9818Ай бұрын
अरे दादा आपण कोल्हापूरकर आहोत .वरून कडक आणि आतून मऊ .कळण्यासाठी कोल्हापुरात येऊन राहावं लागेल. All the best dada.
@devadasdesai7855Ай бұрын
आहो मॅडम धनंजय दादा चौथ्या नंबरला नाही तर तीन नंबरला आहे. बिग बाॅसने चिटींग करून निक्कीला तीन नंबरला घेतल.
@poonambagde9674Ай бұрын
😂😂😂pan India ch nav ikal ka nikki la jodar voting hoti Maharashtra chya baher che pan tila support karat hote
@akshayshinde5006Ай бұрын
@@poonambagde9674pan jhal kay amcha suraksha jinkala 😂😂😂😂
@Onkar-ui3joАй бұрын
Source Kay ae tujhya statement Cha? Legal proof share kar
@Apurvanaik250Ай бұрын
Saglya voting trens even polls je hote tihe sagli kade ti khali hoti fakta mg chya joravar pudhe geli baki kahi nahi ani pan india sathi nikki chya fans kahi navte dp dada ankita ani suraj mule sarvat jasta trp bhetla ani show sarwa lokani pahila nikki cha game asanskari vyaktimatva shivay kahi navta
@friendstheatreproduction6279Ай бұрын
@@akshayshinde5006 सुरक्षा जिंकला की जिंकली.. नक्की काय बोलायचं आहे
@heeragadge1861Ай бұрын
धनंजय भाऊ ज्या नी तुम्हाला कमी लेखले, परंतु आमच्या सारख्या प्रेषकानी त्यांना कमी लेखले आहे स्वतः हा कधी कमी लेखु नका , नेहमी ताहाट मानाने रहा आभिंदन 💐💐💐
@sangeetakamble7494Ай бұрын
आम्हालाही असच वाटतंय तुम्हाला एकटं पाडलं पण कारण नाही समजले. निक्कीला व्होटिंग नसताना टॉप 3 मध्ये कशी पोहोचली हा पण एक प्रश्नच आहे.
@MohanraoHambardeАй бұрын
राजा माणूस DP ❤️👑
@veerukituraay7532Ай бұрын
कलाकार असो किंवा इन्फ्लोअर्स असो, A टिम असो किंवा B टिम असो घरामधील लोकांशी कस व्यक्त व्हाव , त्यांच्याशी कस रहाव याच उत्तम उदाहरण म्हणजे अंकिता व धनंजय, खऱ्या अर्थाने या दोघांमुळे , या शो ची रंगत वाढली. न पाहणारे पण हा शो आनंदाने पाहिले ते ही या दोन इन्फ्लोअर्स मुळे
@SukhadevPawar-b9qАй бұрын
डीपी, अंकिता आणि सुरज 👌👌💖💖🙏👍
@BalasahebThokАй бұрын
डीबी दादा तुम्ही गप गप राहिल्यामुळे तुमचा कार्यक्रम झाला तुम्ही दोन नंबरला पाहिजे होते
@shilpanayak8232Ай бұрын
Te gappa nahi rahile. Tyanche footage kami dakhawale.
@meenakshilabdhe1796Ай бұрын
@@shilpanayak8232तो एकटाच होता ज्याने वर्षाताईच्या चुका दसखवत होता आणि याच गैरसमज नक्कीने वर्षाताईच्या मनात भरून दिल
@sonaldange4249Ай бұрын
आम्हाला खूप अभिमान आहे डीपी सुरज अंकिता तुम्ही टॉप 3 मध्ये होता पण bb च्या चीटिंग मुळे तुम्ही टॉप 5 मध्ये होता पण bb च्या अगोर पासून आम्ही तुमचे फॅन्स आहे
@sourabhhhhhАй бұрын
What a joke🤣🤣
@ravsahebaladar2105Ай бұрын
हा आहे खरा इंटरव्हयू ❤अजिबात नाटकं नाहीत
@deepikamurumkar8080Ай бұрын
डीपी दादा तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात तुम्ही वर्षाताई चा विचार करु नका आणि त्यांना भेटायला अजिबात जाऊ नका त्या अहंकारी आहेत आता त्याच्या विषयी आदर कमी झालाय..
@SukhadevPawar-b9qАй бұрын
Trp खरं तर फक्त तुमच्या तिघांनमुळे च वाढलं 💯 डीपी, सुरज आणि अंकिता 👍💖💖💯👌
@VinayAlhatАй бұрын
खरंच
@sarika_kАй бұрын
Abhijeet double dholki Ani swarthi manus ahe.fakt vapar karat gela lokancha
@kalpanarane5616Ай бұрын
Ho correct
@Yash_1049Ай бұрын
Khar ahe
@atharvanalawade-xf4dfАй бұрын
Hat abhijeet gentlemen aahe@@sarika_k
@hrushikeshkulkarni1461Ай бұрын
कल्याणी ताई आणि dp दादा तुमची जोडी पूरक आहे. तुमचे कुटुंब खूप छान आहे आणि ते आता आमचे झाले आहे ❤
@sonalipalavankar6792Ай бұрын
Dp dada chhan interview...khup chhan बोलले...अंकिता पेक्षा हे चांगले स्पष्टवक्ते आहेत...
@BalasahebThokАй бұрын
धनंजय पवार दोन नंबरला पाहिजे होते
@rupalikhobare4765Ай бұрын
Yes
@pallavipatil5113Ай бұрын
डीपी दादांना विनर म्हणून पाहायचं होत...... पण सुरज च कल्याण होत आहे.... म्हुणुन खुश आहे आह्मी
@Raj-gp6tlАй бұрын
DP dada गोरे झाले तुम्ही
@atulawachar7164Ай бұрын
आमच्या साठी डी पी दादा विनर आहे ❤
@HEROBRINE-666MHАй бұрын
आमचे fvrt डीपी दादा अभिनंदन दादा❤❤❤🎉🎉🎉 खूप खरा माणूस आहात तुम्ही,जे मनात असते तेच तुमच्या बोलण्यात होते म्हणून तुम्ही महाराष्ट्रा ला खूप खरे वाटलात आणि आहात तुम्ही तसे,लवकर आम्ही इचलकरंजीला येणार🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ कल्याणी वहिनी तुमचे पण अभिनंदन❤❤🎉🎉
@UrmilaKamble-ym8uoАй бұрын
निकिन काय दाखवले काय माहीत् डिपी दादा विनरच आहे तुम्ही
@शाहूपिटलेवाडАй бұрын
दादा तुम्ही टॉप फोर असलास तरी आमच्यासाठी तुम्ही टॉप थ्री मध्ये आहात... अंकिता ताई दादा तुम्ही आणि सुरज हेच माझ्यासाठी विनर आहेत❤❤❤❤❤
@parthghagare2010Ай бұрын
D. P दादांना बोलण्याची लकब खुप छान आहे. बोलण्यात हात कोणी धरणार नाही. याला म्हणतात हजर जबाबीपणा. बाकी माणूस म्हणून तुम्ही खूप छान आहात असेच रहा. आम्ही कोल्हापूरकर मनाने मोठेच असतो यात काय शंका नाही.
@Vande_Mataram-Ай бұрын
शिवसारख्या स्ट्राँग स्पर्धकाला सोडून स्टॅनला विजेता घोषित करणाऱ्या बिग बाॅसकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
@marutidesai2486Ай бұрын
डीपी दा तुमच्या साठी मी हार्दिक बिग बॉस बघितला नाहीतर हार्दिक बिग बॉस कोण कसला काहीच माहित न्हवत
@santoshmaskar1872Ай бұрын
B टीम जिंदाबाद🎉❤
@pm5578Ай бұрын
Dp dada ❤ from USA
@sachinmule569Ай бұрын
खरं बोलें dp दादा ❤❤❤
@pikusona6423Ай бұрын
Kalyani vahini khup chan ahet😊tyani khup mehnat ghetali.. Tyamule tumhi top 4 prtn pochala mhanayl harkat nahi
@sangeetakamble7494Ай бұрын
जसा निक्कीचा स्वभाव आहे. तसा dp दादा चा कोल्हापुरी बाणा भाषेची लकब आहे तसा टेलिव्हिजन ॲक्टर नी स्वीकारायला हवे होते. कारण कोल्हापुरी भागात ते राहिले असतील त्याचबरोबर तश्या भूमिकाही त्यांनी केले आहेत
@BalasahebThokАй бұрын
मी तुमच्या जवळ जवळ पूर्ण व्हिडिओ बघितले पण मला व्हिडिओ मधला डीपी दादा बिग बॉस मध्ये दिसलाच नाही
@ushapisal7868Ай бұрын
Dp Dada best❤
@vinayashinde1332Ай бұрын
डीपी बाळा बारकू झालास❤❤
@varshapatil3651Ай бұрын
मटन नव्हत ओ तिथ
@rahulsagar3607Ай бұрын
महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील खरा बिग बाँस डि पी दादाच आहे
@जयश्रीकचरेАй бұрын
मी धनंजय दादा चे पहिल्यापासूनच व्हिडिओ बघायची बिग बॉसच्या घरात बघितले मला खूप आनंद झाला होता
@deepaksarode3764Ай бұрын
डि पी दादा 🌹🌹🌹🌹🌹
@pradnyapetkar1759Ай бұрын
दादा.. खूप छान खेळलात. आणि मुलाखत ही सुंदर झाली.
@nehaprabhu4347Ай бұрын
Abhijeet winner hai🎉🎉🎉
@SukhadevPawar-b9qАй бұрын
वर्षाला जास्त सिरीयस नका घेऊ. ती बिनडोक आहे. तिला मस्करी सुद्धा समजली नाही. आम्हाला तुमचा स्वभाव माहीत आहे. तुम्ही कोणावरच रागाऊ शकत नाहीत 👌👌💖👍
@cakeart1112Ай бұрын
Dp dada ...ek number tuzha prawas ....ek changla mulga ahes tu ....tuzhya bolnyawarun tuzhe sanskar dislet dada ....tu amchya mannat nehami ashashil ....love you dada❤❤❤
@jyotikadam2507Ай бұрын
मी कधी बिग बॉस पाहिला नाही पण DP दादा 🙏🙏🙏
@sachinjadhav8727Ай бұрын
dp dada amhi tujhe bb adhiche fan ahot amhi sarv video baghitlet ani avdlet hi. biggboss madhe hi khup mothi majal marlis chhan khellas pudhil vatchalis khup khup shubhecchha.
@pranaviwalke1111Ай бұрын
भाषेवरून कमी लेखन ही गोष्ट नाही पटली आम्हाला. माणूस कसा आहे त्याचा स्वभाव पहावा. वर्षा यांना भेटल्यावर तुम्ही नक्की सांगा. त्यांना निक्की अरबाज ची भाषा आणि घरातला वावर आवडला असल.
@SangitaDhanavadeАй бұрын
100%bhari padle 🎉🎉🎉
@vishalnalawade9662Ай бұрын
डिपी लय भारी खेळला
@anitapatil8704Ай бұрын
Khup Chan interview.d.p.dada khup Chan vyatimatva aah. Jy.ani man dukhaval tynchya baddlehi Chan mat m
@EfootballIndia77Ай бұрын
कोणीही तुम्हाला कमी लेखलं नाही.. तर खुद्द तुमची b team च एकमेकांना कमी लेखत होती, अंकिता स्वतःला खूप हुशार समजत होती, तुमच्याच टीम बद्दल मागून बोलायची.. दुसऱ्याचं काय घेऊन बसलात..
@shubhangiamrutkar4832Ай бұрын
Ankita aaji bai sarkhi vagte bolte😂😂😂😂😂 dp kona cha adar nahi karat varsha tai chi khup tingal keli tonda varcha hasat hote dp ankita varsha tai tychya team chya hotya swathchya team chya sadsya chi pathun burai karychet dp ankita show madthe bhau chya dhakke var dakhvla
@meenakshilabdhe1796Ай бұрын
@@shubhangiamrutkar4832अरें a टीम मध्ये ही असच होत त्यांनी स्वतःहून वैभव आणि जान्हवीचा कार्यक्रम केलं जान्हवीच्या ते वेळेत लक्षात आलं आणि ती सावरली
@marutidesai2486Ай бұрын
डीपी दा तुम्ही खूप खूप छान खेळलात हे अगोदर फिक्स होत तरी तुम्हाला इथपरेंत आणलं हे महत्वाचं आहे
@arunashinde06Ай бұрын
1no. Interview dila DP dada..!🤟🏼😎
@pratikkamble3358Ай бұрын
आमच्या साठी DP च विनर आहे ❤🎉
@SangitaDhanavadeАй бұрын
Dp Ankita Ankita top 2
@SunitaSalgar-h1pАй бұрын
Dp दादा 🎉🎉🎉💐💐
@durvaniaai2014Ай бұрын
Dp ani Ankita तुम्हाला एकच विनंती आहे...तुमच्या फॅन लोकांना जरा चांगला बोलायला शिकवा....सगळीकडे खूप घान कॉमेंट करून त्यांनी त्यांची संस्कृती दाखवली😂😂
@jyotikadam2507Ай бұрын
DP दादा🙏🙏🙏
@bhaktiajit9204Ай бұрын
jitka uttam player titkach kamal family man❤ Adarsh mulga ani perfect husband Friendly Baap ❤ God bless your family
@poonambhandare5574Ай бұрын
1no. दादा
@Seema-lm5beАй бұрын
Dada tumi chan bolat.❤
@rajdhanirecipesАй бұрын
दादा तुम्ही आणि सूरज होता म्हणून मी बिग बॉस बघत होतो. ❤❤❤❤
@Rajpro95Ай бұрын
फक्त डीपी दादा ❤❤❤
@girishsuryawanshi6501Ай бұрын
DP Dada Mast..❤
@hdf93Ай бұрын
Dp dada ❤
@ujwaladethe2422Ай бұрын
अंकिता ने किती त्रास दिला डीपी दादा अभिजीतला तुम्हाला ते दिसलं नाही का बाहेरून इंटरव्यू देते
@shilpa455Ай бұрын
अभिजीत डबल ढोलकी आतल्या गाठीचा माणूस. निक्की अरबाज पेक्षा नीच.
@ajinkya3545Ай бұрын
@@shilpa455sglyat ghan tr ankita ahe sglya show mdhe fkt magh bolne lokanna tokne ya shivy ky kel tine.. te soda tine tr dp la sudha sodl nhi jalki ahe nusti😂
@shilpa455Ай бұрын
@@ajinkya3545 अंकिताचा सुसंस्कृत पणा न बघवणारे आणि तिच्या वर जळणारे खूप आहेत. कलियुगात निक्की सारखे अरबाजच्या मांडीवर डोक ठेवून रोमान्स करणारे जास्त आवडतात लोकांना. अभिजीत पण निक्की बरोबर सेटिंग करायला बघत होता.
@D_J40Ай бұрын
तुझी आणि अकलेची भेट झाली आसेल असं वाटतं नाय @@ajinkya3545
@vrinda9260Ай бұрын
DP dada khup mast... interview. All the very best... ❤❤❤❤❤
@ajayy1079Ай бұрын
Kingmaker DP 🤘
@AnilBorate-r1zАй бұрын
डि.पी दादा खरा माणूस आहे
@meerasirsamkar7607Ай бұрын
तुम्ही वैभवशी बोलू शकता , मैत्री करू शकता , तर मग अभिजितने निक्कीशी मैत्री केली तर काय चूक आहे ? तुम्ही सुद्धा अंकिताबरोबर बसून सरळसरळ अभिजितला काढू म्हणतच होता ना !
@shrutigorivale6135Ай бұрын
Dp 🔥
@lakhanpatil624Ай бұрын
Dp🎉❤
@KashyapmohiteАй бұрын
हो बरोबर आहे नाही दाखवलं की अंकिता तुमच्याविषयी समजूतदारपणे काहीतरी वर्ष मॅडमना बोलली बिग बॉस ने बऱ्याच जणांच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी नाही दाखवल्या
@pratikkamble3358Ай бұрын
आम्ही 'बिग बॉस फक्त Dp दादा , सुरज , अंकिता यांच्या मुळच बगत होतो आणी आखंड महाराष्ट्र पण तेच करत होता यांच्या मुळच TRP वाढला यात मात्र शंका नाही . ❤
@nutansable7020Ай бұрын
Dada khoop chhan khelalat tumhi...❤
@vishakhagaigawal8525Ай бұрын
अंकिता तुम्हालाच नॉमिनेट करतहोती. सगळ्यानीच तिचेच ऐकावे असा तिचा अठाहास असायचा .प्रत्येकाचा तिने अपमान केला आहे.त्यामुळेच बी टीम तुटत गेली. सर्व गुणसंपन्न अभिजीतला सतत पाण्यात पहात राहिली . दादा तिच्या मुळेच मागे पडले.
@sarika_kАй бұрын
Abhijeet sarkha nich manus bar zale nhi jinkala..sobat rahun ghat kela.lokancha vapar karun ghet gela.double dolki.swarthi ek number cha.
@sarika_kАй бұрын
Abhijeet double dholki Ani swarthi manus ahe.fakt vapar karat gela lokancha
@urjaparab7916Ай бұрын
Abhijeet Nikki cha magun hota
@sunitagangurde9615Ай бұрын
Exactly....bindok abhijit
@sunitagangurde9615Ай бұрын
@@sarika_kho agadi khare
@ParveenShaikh-jg7hrАй бұрын
Abhijeet 🎉🎉
@SHUBHANGISAWANT-y6mАй бұрын
वर्षातून भाषा बारा मैलावर बदलते हे कळायला पाहिजे होते डी पी दादा कोल्हापूरी जगात भारी
@OmkarsdmАй бұрын
धनंजय पोवार कि धनंजय पवार..!
@vaishalikulkarni8095Ай бұрын
Khup chhan khelana Dp dada
@snehalinamdar5155Ай бұрын
Ajun hi A team, B team kartay. Pan he nahi disat ka ki abhijeet tumchyshi नेहमी politely ani aplepana thevun bolaycha pan तुम्ही आणि ankita नेहमी tyacha man dukhvayche
@kumudininikarge4882Ай бұрын
Vaibhav kharech khup chaan aahe.
@sadanandmhatre3978Ай бұрын
Dp dada tumhi barik jahlat😄 chan distayet👌😊
@जयश्रीकचरेАй бұрын
मी धनंजय आणि सुरज मुळीच बिग बॉस बघत होते खरं तर
@shfikattar6140Ай бұрын
Good
@sonyv1181Ай бұрын
#DP #DADA .... तुमच्या सर्व कुटुंबाने आवाहन केले म्हणून तुमचे व्होटिंग वाढले... नाहीतर तुमचा GAME किंवा ENTERTAIN दिसत न्हवता ....त्यामुळे जास्तीत जास्त आभार कुटुंबाचे माना.... ❤
@pranavpatil9279Ай бұрын
Railway task made Kona mule b team jinkli sangta ka?
@sonyv1181Ай бұрын
@@pranavpatil9279 काही काही वेळा सोडले तर असे विशेष योगदान दिसत न्हवते ... मी त्याचा चाहता आहे. त्यांचे vote कसे जास्त वाढले तर त्यांची फॅमिली खूप कष्ट घेतले हा मुद्दा अधोरेखित करा दादा
@sanjaypatil5704Ай бұрын
@@Rajashrikalews4nw१० ते १५ लाख दिवसाचा सेल आहे डीपी दादाच्या दुकानांचा.त्यांच्यातील कामगारांचा पगार महीना १५ लाख आहे
@JfhfhmАй бұрын
@@Rajashrikalews4nw अग वेडे बावळट dp करोडपती आहेत तु काय त्या फालतू 9 लाखाच घेऊन बसली त्यांनी जे वोटिंग साठी सभा घेतल्या त्यातच 90 लाखाच्या वर खर्च केले.