Exclusive Interview of Dhananjay Powar and Kalyani Powar by Ashish Jadhao

  Рет қаралды 944,908

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 767
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 4 ай бұрын
जाधव सर खूप आत्मीयतेने मुलाखत घेतली.खूप छान.
@nitinthorat5157
@nitinthorat5157 2 жыл бұрын
लोकमत च खूप खूप आभार राजकारण सोडून आपण एक लोकांच्या आवडत काहीतरी आहे आणि आज तुम्ही तिथं येऊन त्यांची मुलाखत घेऊन आनंदी केलं
@kishorpatil2662
@kishorpatil2662 2 жыл бұрын
Right
@ramchandrakulkarni4024
@ramchandrakulkarni4024 2 жыл бұрын
राजकारण आणि स्टुडिओच्या बाहेर खूप छान वातावरण आहे
@chandarkamble5683
@chandarkamble5683 2 жыл бұрын
@@ramchandrakulkarni4024 hi L¥√
@prakashbebale7704
@prakashbebale7704 2 жыл бұрын
@@kishorpatil2662 À
@prakashbebale7704
@prakashbebale7704 2 жыл бұрын
Good video
@ravsahebpatekar9101
@ravsahebpatekar9101 2 жыл бұрын
Dp भाऊचे सगळेच व्हिडीओ चांगले असतात पण सगळ्यात जास्त म्हणजे कामगारांना दिलेला सन्मान हा व्हिडीओ म्हणजे आई वडील यांनी केलेले संस्कार खरचं सगळेच ग्रेट आहेत.....!
@pradeepdhane8102
@pradeepdhane8102 2 жыл бұрын
संस्कार खरंच आई बाबा तु म्हाला सलाम तुमच्या सारखे आई वडील सर्वाना मिळो...
@dineshmane7123
@dineshmane7123 2 жыл бұрын
आशिष जाधव सर, मी DP या व्यक्तीचा आणि त्यांच्या Social media वरील अफलातून योगदानाचा चाहता तर आहेच,पण आज तुम्ही तुमच्या busy schedule मधून वेळ काढून धनंजय पोवार आणि कुटंबियांची ओळख ज्या सहजतेने करून दिलीत,हे माझ्यालेखी 'अप्रूप' आहे.एका अतिशय नामांकित channel चा "संपादक" इतक्या आपलेपणाने एका कुटुंबातील प्रत्येकाबद्दल भरभरून बोलतो,हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. सलाम तुमच्यातल्या "माणसाला".....!!!
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
जाधव साहेब, कमाल मुलाखत घेतलीत आपण. एका युट्युबरच्या घरी जाऊन आपल्या सारख्या मोठ्या पत्रकाराने मुलाखत घेणे खुप छान वाटले.
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
मराठी लोकांनी जास्तच जास्त विडिओ बनवावे 👍 ह्याचं फायदा मराठी भाषा वाढवायला आणि मराठी माणसं कडे पैसा सुद्धा येत राहेल 🙏💯🚩🚩🚩🚩🚩🚩
@robinsood8598
@robinsood8598 2 жыл бұрын
छान मुलाखत घेतली आवडली मुलाखत पाहायला धन्यवाद लोकमत
@vishaldhumale6834
@vishaldhumale6834 Жыл бұрын
कल्याणी वहिणी 🤘🤘सोज्वळ, सात्विक सौदर्य.. आणि तितक्याच निरागस आणि सुसंस्कृत.. 🤞🤞सर्व परिवार च नजर लागण्या सारखा🥰
@abhijitwaghmare3732
@abhijitwaghmare3732 2 жыл бұрын
ही फॅमिली एकमेव अशे आहेत की लोक क्षण भर त्यांच दुःख विसरतात खूप खूप आभारी आहोत dp
@SurajKale-w7j
@SurajKale-w7j Жыл бұрын
अप्रतिम फॅमिली डीपी दादा ची... 👌
@arunmore4205
@arunmore4205 Жыл бұрын
जबरदस्त वाक्य..... माझी लायकी मला दाखवा पाय जमिनीवर ठेवा. पवार तुम्ही ग्रेट आहात. हया मातीचा हाच सुगंध आहे... Great 👍
@sskulkarni3004
@sskulkarni3004 10 ай бұрын
अतिशय मनापासून इंटरव्ह्यू झालाय 🙏👌
@jayshreekadam6035
@jayshreekadam6035 2 жыл бұрын
गजान्त लक्ष्मी येवो.हीच प्रार्थना पवार कुटूंबाला . धन्यवाद.
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 2 жыл бұрын
आशिष जाधव सर मनःपूर्वक धन्यवाद तुमचे एक चांगली माणस बोलती केली ,शेवटाला जाताना मन गदगदल , डीपी इशय हार्ड तुमचा आणि तुमच्या कुटूंबाचा💐💐💐💐💐👌☺️
@sagarsalve1183
@sagarsalve1183 2 жыл бұрын
डिपी दादा अतिशय छान, उत्कर्षाची उंच उंच शिखरे अशिच तुम्हीं सर करावीत पढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
कल्याकी वहिणी खुप समजूतदार जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ आहे😊😊😊😊 नाहीतर आजकालच्या स्वतः ला खुप आधुनिक समजणार्या सुना😡😡😡😡
@dnyandeoparande9790
@dnyandeoparande9790 2 жыл бұрын
हृदयस्पर्शी मुलाखत संपूच नये असे वाटत होते👌🙏
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
आपल्या ला dp भाऊ ची बोलण्याची पध्दत खूप आवडते,भाषा आवडते👌👌 आज काका च नाव आवडल "अजित पोवार"👌
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden 2 жыл бұрын
😊
@sustainable2480
@sustainable2480 2 жыл бұрын
खूप वर्षांनंतर मुलाखत पहिली आज . धन्यवाद आशिष सरजी खूप आवडलं आपल्याला आपण सामान्य लोकांची मुलाखत ❤️
@murlikalme1178
@murlikalme1178 2 жыл бұрын
great family
@sanketskkamble2448
@sanketskkamble2448 11 ай бұрын
Kuppch Sundar mulakat interesting 🎉🎉
@mrb7082
@mrb7082 2 жыл бұрын
ज्याचा त्याचा रेस्पेक्ट त्याला द्यायचा असतो,बरोबर आहे ह्याला अख्या महाराष्ट्राने दादा बोलले त्याला दादा बोलावेच लागणार...तुमची ओळख तुम्ही निर्माण केली दादा म्हणून...काय timing आहे तुमचा वाह.दादा
@प्रगतकेंद्रकामार्ली
@प्रगतकेंद्रकामार्ली 2 жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेली सर्वात छान मुलाखत मनाला खुप भावली
@kanchanjamboti7155
@kanchanjamboti7155 6 ай бұрын
आपल्या कुटुंबातून कोल्हापुरी बाणा सहजपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला, आई व कल्याणी ताईंचे कौतुक करावंसं वाटत खूप सुंदर जोडी आहे सासू सुनेची व मुलगा व नवरा म्हणून आपण देखील खूप छान आपली भूमिका सादर करता. आशिष सर आपण वेळात वेळ काढून खूप सहज या कुटुंबाला बोलक केलं व सर्वांची मत समोर आणली याची रील व रियल लाईफ अगदी जशीच्या तशीच आहे व आज कालच्या विभक्त कुटुंब पध्दतीत हे एकत्र व सुंदर कुटुंब आपण जनते समोर जसच्या तसं दाखवलं आपले देखील धन्यवाद. 💐💐💐💐
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
दिलखुलास मुलाखत घेतली व हासत खेळत परीवार सोबत आनंदाचे क्षण साजरे केले.... धन्यवाद लोकमत 💐💐💐💐💐💐
@MILINDDIWAKAR21
@MILINDDIWAKAR21 Жыл бұрын
साधी सिंपल भाषा, अगदी साधे,सोपे,दररोजच्या जीवनातील सर्व सामान्यांचे गमती जमती इतक्या सहज पणे धनंजय, वहिनी, आई सादर करतात. खूप छान वाटते. आणि अभिनय करतात अस अजिबात वाटत नाही.सगळ्या फॅमिली मधे कुणाचा अभिनय सुपर ते सांगणे कठीण.. धन्यवाद धनजयजी आणि आपले सर्व कुटुंब.
@मराठीव्याकरण-झ6ह
@मराठीव्याकरण-झ6ह 2 жыл бұрын
डीपी दादा हा खरा माणूस आहे.. सच्चा माणूस म्हणूनच आज तो त्या उंचीवर (शिखरावर) गेलेला आहे..
@ssr4985
@ssr4985 2 жыл бұрын
शिखरात नाही मनात काळा होऊन
@bhausahebtambe8187
@bhausahebtambe8187 2 ай бұрын
ही फॅमिली खूप खूप आनंदी आणि सर्जनशील आहे, त्यांचे व्हिडीओ खूप आवडतात, तुम्हा सर्वांना शुभेच्छा
@dnyandevpatil522
@dnyandevpatil522 Жыл бұрын
छान, तुमच्या बोलण्या चालण्यात , कुटुंबात सहजता आहे, मांडण्याचं बिनधास्त धाडस आहे.👍👍👍👍
@vijaydkumbhar76
@vijaydkumbhar76 2 жыл бұрын
आशिष जी आजपर्यंतचा तुमचा सर्वात छान व्हिडीओ मुलाखत आपण शुट केलीत. राजकारणा पलीकडे जाऊन आपण हा व्हिडीओ ( मुलाखत ) घेतली. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना हसवणारे मराठी कुटुंभ धंनजय पोवार ( DP ) ह्याची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद. संपूर्ण धनंजय पोवार कुटुंभाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा… ❤🙏❤️
@narayanwaghole2448
@narayanwaghole2448 2 жыл бұрын
आपण मुलाखत घेतल्यामुळे खरी ओळख झाली. खुप छान सर
@govinddholepatil1611
@govinddholepatil1611 2 жыл бұрын
सर उस्मानाबाद नाही लातूर मध्ये पण खूप जण DP दादा चे विडिओ बघतो 🥰❣️
@pavangopal3333
@pavangopal3333 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद आपण अशी मुलाखत घेतली..
@nandubarge548
@nandubarge548 Жыл бұрын
आशिष जाधव साहेब आपले प्रश्न , ते विचारण्याची पद्धत अप्रतिम आहे . आपले सामाजिक निरीक्षण , शहरी कुटुंबीय यांच्यातील कोरडेपण, तणाव इत्यादी बाबी आपण व्यक्त करून हळुवार फुंकर घालुन मुलाखत खुपच उंचीवर घेऊन गेलात . धन्यवाद , खुप दिवसांनी छान काहीतरी ऐकायला मिळाले . खुप खुप धन्यवाद
@ravindrashirke942
@ravindrashirke942 2 жыл бұрын
जीवनात हसी मजाक हव्यालाच पाहिजे! आगे चलो dp जी! अगदी प्रेमाळू dp भाऊ 👍🏼💐
@2EngineerBgl
@2EngineerBgl 2 жыл бұрын
Dp म्हणजे दिलदार माणूस हो विषय संपला❣️❣️
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 Жыл бұрын
याला म्हणतात मुलाखत बऱ्याच दिवसांनी छान ऐकायला मिळालं ❤
@suvenvengurlekar787
@suvenvengurlekar787 2 жыл бұрын
अतिशय चांगल्या प्रकारची मुलाखत बघायला मिळाली, डी. पी. म्हणजेच पवार कुटुंबियांना पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. 🌹🙏🌹🙏🌹.
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 2 жыл бұрын
सहजसुंदर कुटूंब! लई भारी!
@vitthalgaikwad9656
@vitthalgaikwad9656 2 жыл бұрын
लय भारी
@milindshinde5102
@milindshinde5102 2 жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत डी पी दादा आशिष जाधव सर लोकमत जनल्याबद्दल आभार
@sidramayyaswami4994
@sidramayyaswami4994 2 жыл бұрын
Dp तुमची family bonding एकदम परिपूर्ण असे आहे. कुटुंब कसे असावं हे तुमच्याकडे बघून शिकावं असं वाटतं. आणि वहिनी साहेब त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, understandable, mature आणि साधेपणा सगळं काही आम्हाला सुखावून जातो
@tusharsamarth2666
@tusharsamarth2666 2 жыл бұрын
DP चे सर्व व्हीडीओ आम्ही घरी सर्व जण आनंदाने बघतो,एका छान कुटुंबाचे अभिनंदन आणि शुभेच्छा,एक चांगली मुलाखात घेतल्या बद्दल लोकमतला धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@milindbharde4238
@milindbharde4238 Жыл бұрын
धनंजय आणी कल्याणी वहिनी खुपच सुंदर कौटुंबिक व्हिडियो शूट करता तुम्ही.💕🥰👌👌👌👍💐💐💐
@chikya_821
@chikya_821 2 жыл бұрын
धन्यवाद लोकमत... छान इंटरव्ह्यू घेतला आहे 💖💖💖💖
@vijayjathar5414
@vijayjathar5414 Жыл бұрын
विजय जठार औंध सातारा, धनंजय दादा, खुप छान,मुलाखत,चालली, आहे
@prabhakulkarni2767
@prabhakulkarni2767 Жыл бұрын
आशिषजी, मी तुमचा अजिबात फैन नाही( कारण politicks 😂 मतभेद) पण DP फॅमिलीचा तुम्हीकेलेला interviw अप्रतिम आहे. DP आगे badho हम तुम्हारे साथ है🚩🚩🚩 कीर्ती राजे, श्रीलंका.
@prititangsale6853
@prititangsale6853 2 жыл бұрын
सहज सुंदर अभिनय आईंचा... आणि सर्व कुटुंब छानच .. खूप खूप शुभेच्छा..!!🙏🌈🌷🌈
@kavitawalavalkar629
@kavitawalavalkar629 Жыл бұрын
मी कर्नाटकात असते पण नेहमीच पवार परिवाराचा व्हिडिओ बघते व्हिडिओ बघताना अस वाटत हे सर्व माझ्या घरात घडतय असच वाटत ❤❤❤❤❤
@kapatu591
@kapatu591 Жыл бұрын
जाधव साहेब तुम्ही सुद्धा त्याच life मधनं गेल्या मुळे तुम्ही एक न एक शब्द योग्य रित्या फिट बसले आहेत...... तुम्ही इतक्या सहजतेने interview घेतली की ती आजिबात बोर झाली नाही
@jamalshaikh1992
@jamalshaikh1992 2 жыл бұрын
माननीय आमचे अत्यंत आवडते संपादक आशीष भाउ वेलडन 👍 तुम्ही आमच्या आवडत्या धनुभाउ,कल्यानी वहीनी व काका काकी यांच इंटरव्यू घेतला आम्हाला खुप आनंद झाला❤️👍👍👍आशीष भाउ तुम्ही स्वतहा विचार करा किती खोडकर आहे हा आमचा धनुभाउ इंटरव्यू घेताना सुद्धा बघा कशी हळुच कळ काढतो 😜😜 धन्यवाद आशीष भाउ 👍👍👍👍👍(मोहा,कळंब,उस्मानाबाद येथुन-जमालदिन k शेख)
@VilasJadhav-uq2jf
@VilasJadhav-uq2jf Жыл бұрын
एकदम मस्त आम्ही विजापूरातून आपला व्हिडिओ पहातो
@amolyadav2177
@amolyadav2177 Жыл бұрын
आपले व्हिडीओ फार छान असतात. सहजपणे हसविण्याचा आपला प्रयत्न फार चांगला आहे.
@NavrangChan
@NavrangChan 5 ай бұрын
डीपी धनंजय पवार यांची एकत्र कुटुंब फॉमिली यांच्या आदर्श घावा महाराष्ट्र तील लोकांनी
@swatiurane8932
@swatiurane8932 Жыл бұрын
धनंजय पवार तुमचा व्हिडिओ आजचा खूप आवडला तुमच्याकडे बघून मला माझ्या मुलाची आठवण झाली सेम तुमच्यासारखाच बोलायचा स्वभाव खूप मोकळा होता
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 3 ай бұрын
खूप छान आदर्शवादी कुटुंब आहे. त्यांना पाहताना खूप समाधान, आनंद मिळतो...... सहज, सुंदर व्हिडिओ असतात. उद्योगात राहून कसा आनंद, समाधान आणि आनंद मिळवायचा हे यांच्याकडून शिकायला मिळते........! 💐💐👏💐💐
@VK-uh5qn
@VK-uh5qn Жыл бұрын
आशिष सर 🙏 आपण ग्रेट आहात... सच्चा पत्रकार.. संपादक आहात. आपण खूपच सुंदर.. अफलातून मुलाखत घेतली... 101% आपण pure व्यक्तीमत्व आहात. आपल्याबद्दल कितीही बोललं तरी शब्द अपुरे आहेत. मनाला आपली पत्रकारिता पाहून.. बघून अंतरसूख शांती आणि धन्यता वाटते. धन्यवाद 🙏🙏
@madankale3681
@madankale3681 2 ай бұрын
खरच खूप छान मुलाखत
@raghusawant9618
@raghusawant9618 Жыл бұрын
Thanks Dp आणि फॅमिली 🙏🙏 you are great 🙏👍👌
@rvlogs8576
@rvlogs8576 Жыл бұрын
Ek number....
@kelkarmahadeo6582
@kelkarmahadeo6582 Жыл бұрын
खूप खूप छान सादरीकरण आणि चांगले कौटुंबिक विषया वर असतात आपणांस खूप शुभेच्छा 🎉
@sanjaydhulubulu9174
@sanjaydhulubulu9174 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत
@abidpatwegar5156
@abidpatwegar5156 2 жыл бұрын
अनुभव ऐकताना डोळ्यातून पाणी आले.. फारच छान DP आणी संपुर्ण फॅमिली अर्थात कल्याणी वहिनी आणी आई
@pradipjadhav9099
@pradipjadhav9099 Жыл бұрын
He asa kutumb baghayla pn Nashib lagat. Chhan family ahe. Kharach dolyatun Pani yetay. Great family.
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 Жыл бұрын
आमच्या कुटूंबातही असंच एकत्र राहण्याच वातावरण आहे.
@hemalataraut8511
@hemalataraut8511 Жыл бұрын
मी म्हणेन नजर न लागो ह्या कुटुंबाला.असेच हसत खेळत रहा.
@sunilchaugule-o2x
@sunilchaugule-o2x 3 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत साहेब
@sushilpawar5716
@sushilpawar5716 2 жыл бұрын
पूर्ण 50 मिनिटांचा व्हिडिओ पाहिला खूप आनंद झाला
@smitsphansekar8148
@smitsphansekar8148 10 ай бұрын
धंनजय दादा च्या व्हिडिओ ला तोड नाहीं.... एक no दादा ....keep it up
@subhashdabhirkar8096
@subhashdabhirkar8096 Жыл бұрын
खूपच चांगला अभिन्य असतो पोवार साहेबाचा 👍👍🙏🙏
@mtlover777
@mtlover777 2 жыл бұрын
आज पर्यंत असा एक चॅनेल नाही की ते व्हिडिओ ला वाईट कंमेंट नाही असा पण dp दादा चे चॅनेल कोणतेच व्हिडीओ ला वाईट कंमेंट नाही हे विशेष
@aatishvaity1830
@aatishvaity1830 2 жыл бұрын
Ganpati visarjan chya video la ahet negative comments
@rajendrachavan2675
@rajendrachavan2675 2 жыл бұрын
खुप छान लोकमत चे आभार एका छान आणि आनंदी कुठूंबाची मुलाखत घेतल्या बद्दल
@anr8397
@anr8397 5 ай бұрын
खूप छान इंटर्वूव झाला मस्त
@suvarnasavagave233
@suvarnasavagave233 2 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤😊
@devyanimasurkar8085
@devyanimasurkar8085 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत👌🏼.आशिष सर,खूप छान वाटल तुम्ही राजकीय पक्षांच्या ठराविक साच्यातून बाहेर पडून एक वेगळं काही केलत.तुम्ही पण फ्रेश झालात.🙏🏼🙏🏼
@padmakumarhanchate8838
@padmakumarhanchate8838 Жыл бұрын
अतिशय सुंदर चर्चा झाली आनंद वाटला
@prakashkamble9540
@prakashkamble9540 2 жыл бұрын
अस्सल मराठमोळ्या महाराष्ट्रीयन संस्कृतीच आणि ग्रामीण महाराष्ट्र दर्शन मनोराजनात्मक Dp मस्त व्हिडिओ करतात.
@babanjadhav4157
@babanjadhav4157 2 жыл бұрын
डी पी(dp) कुटुंबाची लोकमतच्या आशिष जाधव. यांनी त्यांच्या घरी जाऊन दिलखुलास मुलाखत घेतली खुपच आनंद वाटला. कारण त्यांचे व्हिडिओ मुळे हसत खेळत कुटुंब कसे असावे हे पहायला मिळत. त्यातूनही खुप घेण्यासारखे आहे म्हणून त्यांचे व्हिडिओ लोकांना आवडतात.
@veerukituraay7532
@veerukituraay7532 Жыл бұрын
अनिश यांची मुलाखत घेण्याची पध्दत अप्रतिम
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 2 жыл бұрын
सगळ्यांचा अभिनय चांगला, फक्त मारामारी दाखवू नका 💐
@eknathmuleek6448
@eknathmuleek6448 2 жыл бұрын
NIce DP family and Kudos to Jadhav saheb. अनुभव ऐकताना डोळ्यातून पाणी आले at the end.
@sanjiwanijagtap8669
@sanjiwanijagtap8669 Жыл бұрын
दिलखुलास मुलाखात झक्कास
@abhijittarlekar9614
@abhijittarlekar9614 2 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे तुमचा कोल्हापूरकर....
@nikson428
@nikson428 Жыл бұрын
Great mulakhat thank u Lokmat
@jigneshbhanushali2523
@jigneshbhanushali2523 Жыл бұрын
Khup mast interview zala ..Thanks to Ashish sir..Rajkarnyachya interview peksha jantela asech content pahije..keep it up sir
@patwardhandilip
@patwardhandilip 2 жыл бұрын
काहि गंभीर कौटुंबिक समस्या जसे कि सासू सून, नणंदा भावजय फार छानपणे व प्रभावीपणे मांडतात 👌👌👌
@shraddhajadhav3526
@shraddhajadhav3526 Жыл бұрын
धन्यवाद dp साहेब आणि फॅमिली.धन्यवाद लोकमत
@kalyaniinamdar5295
@kalyaniinamdar5295 Жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत घेतली आणि हे कुटुंब पण खुप छान आहे अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो व तुमच्या कुटुंबाला दिर्घायुष्य लाभो हिच अंबाबाई चरणी प्रार्थना 🙏🙏👌👏👏🙏🙏❤
@vanitatewari390
@vanitatewari390 2 жыл бұрын
बहिणीला रक्षाबंधनाला गाडी दिली. मुलाखतकार Shocks Dp Rocks 🔥🔥🔥
@Somethinggg1307
@Somethinggg1307 2 жыл бұрын
आनंद वाटला साहेब खूप मनसोक्त गप्पा मारल्या.
@raghusawant9618
@raghusawant9618 Жыл бұрын
बाबा आम्ही मुंबईत बसून एन्जॉय करतोय.. एकदा येऊच भेटायला 🙏🙏
@nilamlakhan7409
@nilamlakhan7409 Жыл бұрын
तुमची फॅमिली खूप छान आहे कायम असेच सगळे एकत्र राहा मस्त किपीअट अप धन्यवाद
@maheshpawar3526
@maheshpawar3526 Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@sindhughatage6211
@sindhughatage6211 2 жыл бұрын
खुपचं सुंदर मुलाखत घेतली
@Y.S_2391
@Y.S_2391 Жыл бұрын
आशिष सर खूप छान इंटरव्ह्यू केलात खरच फॅमिली असावी तर अशी dp भाऊ सॅल्युट आपणास
@sandippatil6375
@sandippatil6375 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत सर
@chandrakantchavan9853
@chandrakantchavan9853 Жыл бұрын
अशिष सर तुमच्या लोकमत चॕनल आणि तुम्हाला धन्यवाद कारण राजकरण सोडुन हि मुलाखत घेत
@nandkumarwaghmode8147
@nandkumarwaghmode8147 10 ай бұрын
Khup Sundar Interview Ashish sir
@virkumardevtale9671
@virkumardevtale9671 2 жыл бұрын
Ek no interview, thks sir
@madhavdeshpande5441
@madhavdeshpande5441 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत... आणि सुंदर कुटुंब
@murlidharlawale6738
@murlidharlawale6738 10 ай бұрын
आशिष जाधव आपण ऑल राऊंड व ग्रेट आहात, तुम्ही विदर्भातले आहात याचा मला सार्थ अभिमान आहे
@jagdishangolkar1920
@jagdishangolkar1920 Жыл бұрын
Khup chan, sundar family
@saritadesai6680
@saritadesai6680 2 ай бұрын
डी पी दादा तुमच्यामुळे माझा भाऊ जे बी पण तयार झालाय त्यामुळं अभिमान आहे 👌
@mahadevrandhe959
@mahadevrandhe959 Жыл бұрын
आई व कल्याणी ताई चा संवाद एकदम मस्त
@nikhlilnarvekar5185
@nikhlilnarvekar5185 2 жыл бұрын
Aasish Jadhav Sir Lejand 🙏 Of News World 🌎 Ani DP Maza Bhava Tu Tar No 1
@annappagundgol2622
@annappagundgol2622 2 жыл бұрын
मुलाखत आवडली. dp भाऊ चा चॅनल खूप entertaining आहे. फक्त एक suggestion. कोल्हापुरी रांगडेपणा वगैरे ठीक आहे. मी पण कोल्हापुरी च आहे पण विद्या विनयेन शोभते. आपले पाय खरोखरच जमिनीवरच असावेत dp न च्या बाबां सारखं. Dp चे family members सुद्धा तितकेच talented आणि mature आहेत मुलांसकट. पण dp चा बोलणं बघून जरा वाटतं की उथळ पाण्याला खळखळाट फार 😁 पण चांगलं आहे असतो एकेकाचा स्वभाव. Anyway मुलाखत खूप छान झाली .आशिष साहेबांनी पण त्यांच्या खुमासदार शैलीत मुलाखत घेतली. त्यांचे पण आभार. थॅन्क्स लोकमत.
Dhananjay Pawar biography in marathi | business & incomes! 😳
4:16
Marathi Celebrity
Рет қаралды 162 М.
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН