खूप छान... मला पनवेलमध्ये शाडू माती हवी आहे कृपया माहिती द्यावी...
@BelvalkarArtStudio3 жыл бұрын
किती बॅग हवी आहे तुम्हाला?
@prasannakirtiwar22443 жыл бұрын
🙏 जबदस्त कलाकारी आहे दादा कीती दिवस लागले आणि माती अंदाजे कीती कि लो लागली असणार विशेष म्हणजे कोणत्या पार्ट चे काम राहीले आहेत तो पार्ट वाळला नाही पाहीजे म्हणजे ते काम पुर्ण करता येणार हे सगळ कसं मँनेज करता हो तुम्ही🤔 ❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓🙏🙇
@BelvalkarArtStudio3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤️
@BelvalkarArtStudio3 жыл бұрын
माती 24 गोणी लागल्या... काम झालं की झाकून ठेवावी प्लास्टिक पातळ पिशवी ने...
@BelvalkarArtStudio3 жыл бұрын
15 दिवस लागले...
@prasannakirtiwar22443 жыл бұрын
@@BelvalkarArtStudio धन्यवाद🙏
@yogeshkoshti303 жыл бұрын
पहायला खूप छान वाटत असेल तरी खूप मेहनत आहे या कामाला. मूर्तिकाम मला जसा वेळ मिळेल तसे मी करतो म्हणून मला कळले. ही मूर्ती सुद्धा दादा खूप सुंदर झाली आहे . दादा मी करतो त्या मूर्तीला तडा का जात आहेत?
@BelvalkarArtStudio3 жыл бұрын
उन्हामुळे...आणि पोकळ असेल तर मूर्ती सुकल्यावर छोटी होते त्यामुळे आतील भाग कमी होतो वर हवा कंप्रेस होते ..ती बाहेर पडायला पाहिजे नाहीतर तडे जातात... पाठीमागे दिसणार नाही असे होल करायचे...
@yogeshkoshti303 жыл бұрын
@@BelvalkarArtStudio धन्यवाद दादा
@yogeshkoshti303 жыл бұрын
@@BelvalkarArtStudio दादा मूर्ती पोकळ न करता भरीव केली तर तडे जात नाही का?
@BelvalkarArtStudio3 жыл бұрын
असं काही नाही... भरीव असेल तरी जातात... फक्त ते मातीवर अवलंबून असतं...किती छान मिळून आले आणि मातीची क्वालिटी कशी आहे... कधीकधी पिवळी माती येते ती जास्त फाटते...
@yogeshkoshti303 жыл бұрын
@@BelvalkarArtStudio मला पिवळीच शाडू माती मिळाली आहे.
@swapnilgurav9633 жыл бұрын
Khup masta 👍🙏
@pandurangdangrekar34993 жыл бұрын
आता देवी कशी शाडु मातीची बनवतात ते दाखवा
@worldtattoo57673 жыл бұрын
Reply
@shriganesh2193 жыл бұрын
Sir, through your videos, we are able to truly appreciate the amount of effort and skill that goes into making such beautiful murtis of Bappa!! Amazing!!