Ghanshyam आणि Nikki व्हिडीओ पाहिल्यानंतर आईला काय वाटलं? पहिली प्रतिक्रिया | Bigg Boss Marathi 5

  Рет қаралды 106,157

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#BiggBossMarathiSeason5 #NikkiTamboli #ChotaPudhari #GhanshyamDarode #MaharashtraTimes
बिग बॉस मराठीच्या घरात छोटा पुढारी घनश्याम दरोडे सध्या प्रचंड चर्चेत आहे.घनश्याम आणि त्याच्या टीममधील निक्की यांचे व्हिडिओही चाहत्यांना प्रचंड आवडतात. या सगळ्या गोष्टींवर घनश्यामच्या कुटुंबाने पहिल्यांदाच त्यांची प्रतिक्रिया दिली.घनश्यामचं निक्कीसोबत नातं हे बहिण-भावाचं आहे, असं त्याचे आई-वडील म्हणाले.घनश्यामचं काही चुकलं तर त्याला समजून घ्या, असंही आवाहन आईने केलं.महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनसोबत बोलताना घनश्यामचे आई-वडील भावूक झाले. घनश्याम सध्या बिग बॉसच्या घरात आणि बाहेरही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. छोटा पुढारी असलेला घनश्याम अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचा आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 276
@Usernz9
@Usernz9 25 күн бұрын
अरे 22 वर्षाचा माणूस काय लहान असतो का
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 25 күн бұрын
मला पाहिलं वाटल होत आलता तेव्हा लहान पण त्याच फक्तं शरीर छोट आहे पण ते वया नी मोठाच आहे की लय चावट आहे ते भुटक 😂
@sonus.1980
@sonus.1980 25 күн бұрын
आरे आईवडील नसून पण त्या सुरज चव्हाण वर किती चांगले संस्कार आहेत बघा एकदा आणि हे दिवट कसल माज करतय
@Misktw
@Misktw 26 күн бұрын
छोटा पुढारी चावट आहे सगळ महाराष्ट्र बघतोय. 😄. छोटा पॅक बडा धमाका
@harshalgawas5445
@harshalgawas5445 25 күн бұрын
काहीही म्हणा आई पण तुमचा घनू bb मध्ये जाऊन निक्कीच्या नादाला लागून बिघडला😂
@tulshidaspatil516
@tulshidaspatil516 26 күн бұрын
खरंच आई भोळी भाबडी. घनश्याम निकीच्या प्रेमात पडलाय.
@tiger-qo1ws
@tiger-qo1ws 3 күн бұрын
चावट असणार हि आतून 😂😂😂😂 म्हणूनच असं बेनं जन्माला आलं😂😂😂😂
@intajpathan3508
@intajpathan3508 Күн бұрын
Chehryawarun ch khotardi disti kiti suply marti
@PushpaAndhale
@PushpaAndhale 25 күн бұрын
मावशी रडून काही होणार नाही पण तो चांगलं खेळत नाही
@indian9355
@indian9355 25 күн бұрын
बरोबर बोलले काका ... खूपच खालच्या पातळीवर गेला पुढारी😂
@Raniartcorner
@Raniartcorner 25 күн бұрын
ओ बाई, काकू मावशी... ऐका कीं बहीण भाऊ असं बसत नसतात वॊ हातात हाथ घालून नीट बघा काय चालूय ते उगाचच कोणी बोलत नसतं जे दिसतेय तेच बोलतात लोकं... आई चीं माया समजते आम्हाला पण... मित्र मैत्रीण म्हणुन सांगा कीं सरळ.. उगाचच पवित्र बहिणी भावाच्या नात्याला कलंक नको.. बिघडलेय तुमचा पोरगा
@Istoriess
@Istoriess 23 күн бұрын
तेच की किती normalise करताहेत लोकं असे नाते बहीण भावाचे लाज वाटले पाहिजे
@viveknalawade1983
@viveknalawade1983 25 күн бұрын
घरच्यांनी सगळ्या कॉमेंट्स वाचाव्या 😂 मग घनश्यामच काय चाललय ते ओळखा
@happytravelandfood4004
@happytravelandfood4004 25 күн бұрын
जेवढा आतून कड्क आहे तेवढाच बाहेरून तो चावट आहे😂
@sameerkakad1598
@sameerkakad1598 24 күн бұрын
😂
@ganeshpagare5415
@ganeshpagare5415 20 күн бұрын
😂😂😂
@dhananjay1151
@dhananjay1151 25 күн бұрын
लहानपणी असा होता तसा होता म्हणतात आजी.. मोठा झाला का तो, पण अजूनही तो लहानच वाटतो.. पुढारी तर वाटत नाही पण पुढे ढेरी नक्की वाटते😂
@sachinadasul3118
@sachinadasul3118 23 күн бұрын
😂😂😂
@moreshnemade509
@moreshnemade509 25 күн бұрын
बहीण भाऊ काय असता हे डीपी भाऊ कडून शिकावं
@akashhatkamkar6813
@akashhatkamkar6813 26 күн бұрын
Naka kalji karu . Lavkarach yeil ghari
@kale8648
@kale8648 25 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@aartidhoble882
@aartidhoble882 25 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@Sangkam18
@Sangkam18 25 күн бұрын
😂😂😂😂😂
@aishwaryakulkarni6098
@aishwaryakulkarni6098 25 күн бұрын
😂
@kishoribodke6456
@kishoribodke6456 23 күн бұрын
😂😂😂😂😂
@shivalichavan7270
@shivalichavan7270 22 күн бұрын
म्हणे बहीण भावाच प्रेम गावात राहता ना तुम्ही मग तुम्हाला कुठला भाऊ आर्धे कपडे घातलेल्या बहीनीच्या पायाकडे बसून तिला कुरवाळत बसतो याचा विचार तुम्हीच करा ..........
@neelu24
@neelu24 25 күн бұрын
बरं तुम्ही त्याच्या घरचे आहेत म्हणून तुम्हाला वाईट वाटणं साहजिक च आहे..पण निक्की त्याला खेळवतीये हे सरळ सरळ दिसतंय ना.. नंतर त्रास त्याला च होईल..ती निक्की काय असेच पोरं फिरवते..
@keshavthakar101
@keshavthakar101 25 күн бұрын
बहिण-भावाचा प्रेम दिसताच आहे मावशी 😂
@kale8648
@kale8648 25 күн бұрын
कसं पैदा केलं काय माहीत, डोकं फिरतं बघुन, लहान आहे का तो २३ वर्षा चार साड आहे तो, जाऊ दे मावशी निकी ला सुन करून घ्या 😂😂
@aartidhoble882
@aartidhoble882 25 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@SwarupKekare
@SwarupKekare 25 күн бұрын
😂😂 जय
@kishoribodke6456
@kishoribodke6456 23 күн бұрын
Ghanshyam chi klvari aahe ki o nikki 😅asey ghanshyamche gharche boltat 😅
@RupaliKale-m1o
@RupaliKale-m1o 22 күн бұрын
😂😂😂😂
@pankajpatil012
@pankajpatil012 25 күн бұрын
मला वाटतंय घनश्याम राव आईकडूनच भाषण द्यायला शिकलेत...😊 आपलं ते बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट
@Rajyoutube007
@Rajyoutube007 25 күн бұрын
घनश्यामचं सगळंच चुकतंय😂.. निक्की च्याच आणि अरबाज च्याच नादाला लागून काहीही करतोय... मागच्या आठवड्यातच बाहेर येणार होता... बिग बॉसला निकिला वाचवायचे होते म्हणून घनश्याम सुद्धा वाचला 😂
@rajaramshinde718
@rajaramshinde718 18 күн бұрын
Ghanshyam ata tari sudar,pady Dada khup mothe Actor ahet,tyancha Insult karnyacha adhikar tula konhi dila.
@rajaramshinde718
@rajaramshinde718 18 күн бұрын
Suraj chavan is best player ❤
@rameshshinde1015
@rameshshinde1015 25 күн бұрын
कोणीही त्याचे उंचीवर बोलू नये. देव ना करो आपल्या घरीही असे होऊ शकते. बोलणाऱ्यानी, कमेंट करणाऱ्यांनी विचार करावे तुम्हाला तुमच्या घरी तरी कोणी पुसते का? आज त्याला महाराष्ट्र साथ देत आहे, सुरज चव्हाण ला साथ देत आहे, जिंकतील अथवा नाही पण तिथं पोहचले. तुमचे काय. तुम्हाला शहरात गल्लीत, किंव्हा गावात तरी किंमत आहे का?
@ranjanamhase346
@ranjanamhase346 21 күн бұрын
सूरज घनशमची बरोबरी करता का तो सूरज ना त्याला शिक्षण ना त्या आई बाबा तरीही किती सो्ज्वळ आहे तो ...त्याच्या उंची वर अशा साठी बोल जात किती चब्रा , खोटारडा आहे हा
@pushpalimane7191
@pushpalimane7191 25 күн бұрын
दिसतंय ओ आई.. एक no चा चमचा आहे.. To बाहेर आला तर आम्हला जास्त आनंद होईल.. वाटले होते धम्माल karal आणि चंगली संगत पकडेल pn to तर बाई च्या मागे लपतो स्वतःच मत न्हाई कसला पुढारी लवकरच बाहेर येणार to.. सूरज चा अभिमान करा
@user-ou1qs6ir3i
@user-ou1qs6ir3i 25 күн бұрын
निकी घनश्याम चा वापर करून घेते आजून घरच्यांना माहित नाही
@AJ-kt7vt
@AJ-kt7vt 25 күн бұрын
राहुद्या काकू तुमच्यातल आईच प्रेम बोलतय, बाकी तुम्ही बोल्या प्रमाणे दिसत तस नसत याचा विचार तुम्हीच करा.... आल्यावर त्याच लग्न तेवढं लवकर लावा, पोरग हाताबाहेर चाललंय 😂
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 24 күн бұрын
घनश्याम आणि निकी ची जोडी बेस्ट आहे छोटा चेतन बडा धमाका निककीच्या भगदाडात लपला छोटा पुढारी
@ravsahebaladar2105
@ravsahebaladar2105 25 күн бұрын
ए यांच्या घरातले पण मोठे मोठे फेकतात रे😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ntr-jq3bi
@ntr-jq3bi 26 күн бұрын
छोटा पुदिना 😂
@rameshjadhav247
@rameshjadhav247 25 күн бұрын
त्याला लवकर घरी पाठविले पाहिजे
@jyotiparab2576
@jyotiparab2576 25 күн бұрын
तूमच्या घरात बहिण भाऊ एकत्र झोपतात.22 वर्षांचा घोडा बाईबर झोपतो 😊😊
@somthingsomthing5251
@somthingsomthing5251 25 күн бұрын
त्याच्या स्वागताची तयारी करा लवकरच घरी यायची वेळ आलीय nominate honar nkki 😂😂😂
@kale8648
@kale8648 25 күн бұрын
किती बाई ते बेडका च कौतुक, ऐईल लवकरच घरी 😂😂
@supriyabandivdekar993
@supriyabandivdekar993 25 күн бұрын
😂
@anandkamble839
@anandkamble839 25 күн бұрын
बाई ...... आता तुमचा मुलगा घरी सुन घेऊन येनार आहे😅😅😅😅😅
@ShantaramJankar
@ShantaramJankar 20 күн бұрын
त्याला घरी घेऊन या अजून वेळ गेली नाही तो निकी च्या नादाला लागून तू कुठेतरी निघून जाईल वेळ अजून गेली नाही त्याला दही दुधानं आंघोळ घाला मगच घरात घ्या
@marutikamble1829
@marutikamble1829 25 күн бұрын
आई आणि ghanshyaaaamm अगदी दोघांच्याही भाषेत 100% samantaaa
@sahilbhonde9975
@sahilbhonde9975 25 күн бұрын
Double dholki
@samip3124
@samip3124 25 күн бұрын
महाराष्ट्र टाइम्स अहमदनगर नाही अहिल्यानगर नाव आहे लाज वाटू द्या थोडी
@rk9575
@rk9575 26 күн бұрын
दिवटा हाय. दिवटा जन्माला आलाय.
@ganeshraut3823
@ganeshraut3823 25 күн бұрын
छोटा नाही ओ तो😂
@varshajadhav2244
@varshajadhav2244 25 күн бұрын
Bar zal g bai tu cha bolis dist tas nast ek nambar cha faltu nicha harmkor ahe tu ha batlya hat tula sagit vatt tuza batlya ne ni Nikki ne ki te bahin bhau ahe te laj nahi ka g tula vattli boltana shi tumi lok undra var pan rhanya chi layki nahi hat 😡😡😡👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋
@aryaengineeringacademy
@aryaengineeringacademy 25 күн бұрын
Ag pn tu kon aahes . ......
@varshajadhav2244
@varshajadhav2244 25 күн бұрын
@@aryaengineeringacademy tu kon ahe be
@nileshkalamkar928
@nileshkalamkar928 25 күн бұрын
स्वतः ची अकक्कल नाही नं म्हणे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत होता 😃😃😃
@Istoriess
@Istoriess 23 күн бұрын
😂😂😂
@alkabhaskar392
@alkabhaskar392 25 күн бұрын
निक्की सुनबाई घेऊन येईल तो चावट आहे तो लवकर बाहेर येईल
@dnyaneshwarpawar5511
@dnyaneshwarpawar5511 22 күн бұрын
Chan kheltoy maushi tumcha ghanshyam
@varshachougule2419
@varshachougule2419 25 күн бұрын
Are pn to suraj tyachyapeksha jast adani ahe tri hi kiti chan kheltoy
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 21 күн бұрын
निकी बाबत काय बोलणार. आई तुम्ही ग्रामीण भागातील आहात. निकी ने सर्व पातळी सोडली आहे.
@jaybhavani144
@jaybhavani144 22 күн бұрын
मी सर्व कमेंट वाचल्या एक दोन कमेंट सोडल्या तर बाकीच्या सर्व घनश्याम पेक्षा जास्त हसवतात गण्या छोटा नाही राहिला आता घरी आल्या बरोबर त्याच लग्न लावून द्या नाही तर तो पागल झाल्याशिवाय राहणार नाही😂😂😂
@KiranKhose-bv8zp
@KiranKhose-bv8zp 16 сағат бұрын
बिग बॉस ला जाण्याआधी त्याची कुठलीही तयारी नव्हती भांडण करत होता पुढार्‍यांच्या गोठ्यात चोळत होता😅😅😅😅😅😅
@snehalchavan1730
@snehalchavan1730 25 күн бұрын
बहीण भावाच्या नात्याचा मान ठेवतोय का ते बघा 🤨
@nandaG-bs9dj
@nandaG-bs9dj 24 күн бұрын
नात्या चे सांगू नका मावशी तो काम उरकून येइल आणि तुम्ही सांगाल तो छोटा आहे तर तो छोटा नाही तो त्याचा हिशोब मोठा आहे
@jaybhavani144
@jaybhavani144 22 күн бұрын
😂😂😂
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 4 күн бұрын
खतरनाक पुढारी 🎉
@KiranKhose-bv8zp
@KiranKhose-bv8zp 16 сағат бұрын
नारळातलं पाणी नका म्हणून त्याला मुतारीतलं पाणी आहे ते😅😅
@dolasbalu3124
@dolasbalu3124 14 күн бұрын
अहमदनगर चे आमचे छोटे सरकार आहे घनश्याम दादा❤🎉 यशस्वी होवो🎉
@yogeshdholi
@yogeshdholi 20 күн бұрын
चावट पुढारी कुठला. निक्कीच्या अंगाचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटतो म्हणून तो सारखा तिच्याजवळ असतो. बहीण भाऊ हे फक्त नाटक आहे. तो लहान राहिला नाही 22 वर्षाचा झालाय. बाहेर आल्यावर त्याच लग्न लावून द्या
@seemavispute739
@seemavispute739 25 күн бұрын
आता तो लवकरच घरी येईल
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 21 күн бұрын
मावशी दुर्लक्ष करू नका... आल्या आल्या पहिलं त्याच लग्न करा...😂😂😂
@prakashbhosale7883
@prakashbhosale7883 25 күн бұрын
खेळ कमी नको ते चाळे जास्त निक्की बरोबर चे चाळे बघा पप्पी घेतल्या शिवाय करामत नाही काय लहान आहे बोलता २२ वर्षाचा आहे
@vidhyamadane990
@vidhyamadane990 25 күн бұрын
O
@sultansayyad1426
@sultansayyad1426 4 күн бұрын
Ok barabar hai
@manishkarambe3677
@manishkarambe3677 25 күн бұрын
Yeda Banun Peda Khatoy to
@gautamgaikwad375
@gautamgaikwad375 22 күн бұрын
कश्याला केलाय व्हिडीओ? काय गरज होती,
@popatdarade594
@popatdarade594 25 күн бұрын
घनश्याम हा सिंगल खाल्लेय पाहिजे बस झलंय सोबत टीम मधून गेम्स.. हा कुणाचं नाही होणार शेवट पर्यंत.. लवकरच बाहेर होईल..
@rohitrajkamble4309
@rohitrajkamble4309 25 күн бұрын
Nikki shatir ahe Maharashtra bughat ahe tila mahity apli image soft banvaychi asyl tar kahi tari changla karnycha praytna karty..time alyavar ti janvi Ani ticha kon to bestfriend naav athvat nahiy sorry tynna pan ti tandalatlya khdaysarkh bajula karyl..tar ghanshyam tar kahich nahiy
@pandurangnagoraosontakke914
@pandurangnagoraosontakke914 16 күн бұрын
प्रसार माध्यमांनी बिगबास असो की बाकी काही असो एवढी प्रसिद्धी देवु नये समाजातील बाकी मुलं बिघडायला वेळ लागणार नाही
@user-ii9tc3hb9e
@user-ii9tc3hb9e 25 күн бұрын
खूपच छान खेळतोय घनशाम
@swapnilpatil8685
@swapnilpatil8685 25 күн бұрын
तो कसाही राहो वागो तो करायला ना तरी करू द्या लोकांना काय झक मारायची तर मार बाळा आयुष्य तुझं आज जग चांगलं माझा पाठिंबा आहे त्या सूरज ला पण असेच नाव ठेवत होते जग बाळा नको ती ट्रॉफी पण मज्जा कर❤ कोणच्या आईची भावना ही सारखीच असते❤
@shree242
@shree242 25 күн бұрын
नाही हो कळत आहे तुम्हाला त्याच्या भावना, ते अजिबात बहिण भावाच नात नाही. भावना चाळवल्या आहेत त्याच्या. 22 वर्षाचा तरूण आहे तो.
@shraddhamujumdar1857
@shraddhamujumdar1857 25 күн бұрын
Disal bahin bhavandach prem😂😂😂
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 25 күн бұрын
मला पाहिलं वाटल होत आलता तेव्हा लहान पण त्याच फक्तं शरीर छोट आहे पण ते वया नी मोठाच आहे की लय चावट आहे ते भुटक 😂
@babymusale5967
@babymusale5967 24 күн бұрын
वयाने २२ वर्षचा आहे... लहान नाही... वागणे मुळीच चांगले नाही..
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 24 күн бұрын
घनश्याम निकीच्या प्रेमात आहे मागे मागे फिरत असतो तो लहान वगैरे काही नाही तो
@Dnyaneshwar_Maul
@Dnyaneshwar_Maul 16 күн бұрын
दुनिया कुठ गेली लोक कुठ आहे आणखीन बिग bass मध्ये चालते
@user-sq5ix3mz5j
@user-sq5ix3mz5j 16 күн бұрын
आई म्हणुन तुम्ही योग्य यात नो राजकारन पन तो मोकार कपटी पोरगा आहे ओरीजनल खर्या आयुष्यात मधे बाकी तुम्ही आईवडील म्हणून योग्य आहात आई ला पोरग कस असो चांगलच वाटत
@prakashekavade8819
@prakashekavade8819 25 күн бұрын
Mla pn Ghansham chi game aavdt nahi...sarkh tya nikkila chikki sarkha chitkto pahun rag yeto..pn kontyahi aai vadilnna abhamanch vatto.. please parents la kahi mhanu naye ase mla vatte
@Sathecomedyoffical
@Sathecomedyoffical 24 күн бұрын
सुरज एक नबर
@pratameshnaik966
@pratameshnaik966 25 күн бұрын
हेच संस्कार आहे त का
@ankitasul3002
@ankitasul3002 26 күн бұрын
Lay bhari kheltoy chotapuadari
@abhijeetpatil6046
@abhijeetpatil6046 24 күн бұрын
पुढारी आता निक्कीचा कार्यकर्ता झालाय 😂
@shamikavanjare5377
@shamikavanjare5377 25 күн бұрын
Ghanshyam la bher kadha irrited person
@rajaramshinde718
@rajaramshinde718 18 күн бұрын
Ghanshyam Big boss chya gharabher lavkar yeu shakto
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 24 күн бұрын
ह्या घरच्या लोकांच्या बुद्धीची किव येते छोटा पुढारी लय चावट भोकाचा आहे गेम खेळण्यावर नव्हे तर निकीच्या मागे मागे फिरण्याचा खेळ करतोय तो
@अनिकेत-र9प
@अनिकेत-र9प 25 күн бұрын
आई बाबा तर त्याच्याही पेक्षा वरचड आहेत
@shubhangikulkarni3549
@shubhangikulkarni3549 25 күн бұрын
😂😂🤣🤣अगदी खरय 🤭👍👍
@nainakhedekar4839
@nainakhedekar4839 25 күн бұрын
छोटा पुढारी चालू आहे
@ankitasul3002
@ankitasul3002 26 күн бұрын
Akshay kumar ni.... Tychi stuti keli... Tyana khup avdala to❤
@rohinimisal8157
@rohinimisal8157 25 күн бұрын
घनश्याम भारी आहे ❤❤😢
@vaijenathholambe7654
@vaijenathholambe7654 18 күн бұрын
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@varashmore6274
@varashmore6274 22 күн бұрын
अरे बहीण-भावाचं वाजलं तुम्ही नका लय लोड घेऊ😂
@vishalshinde9602
@vishalshinde9602 24 күн бұрын
Ghanshyam la laaj vatyla pahije...gharychyana kiti aathvn yet ahe tyachi...tyane bigboss mdhun baher padyla pahije..
@detoxstudio4630
@detoxstudio4630 25 күн бұрын
Tyala jar apl parak nasl samjt tr to kasla aalay pudhari dokyat sada na kada to chamchamki la bhalala an tyala matichi Jan nhi to saddya swarthi mansasarkha ahe an aata tyacha kahi upyog nhi karan jo pudhari ahe tyala khari baju sudda samjat nahi ky upyog tyala kon nhi support krnar tyala
@kishorghadge2621
@kishorghadge2621 20 күн бұрын
4 हाना पण मला पुढारी म्हणा.... निक्कू चा lover. घनशाम बाबा .. 😂😂😂
@TechStar-cn5xk
@TechStar-cn5xk 19 күн бұрын
इतक्या खालच्या पातळीवर जाईल असा वाटत नव्हत असं त्याचं वडिल महणात्यात😂😂😂😂
@janhavitandel2115
@janhavitandel2115 25 күн бұрын
Aamhala saglyana Purna maharastra la Suraj aavdtoy ♥️♥️
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 25 күн бұрын
अहिल्यानगर लावायला लाज वाटते का
@intajpathan3508
@intajpathan3508 Күн бұрын
Ha ....lekach lagn vaych nahi mhanun sangti aai nikki bahinich prem karti ....amhala pn bahini ahet asl wahyat prem amhi kel nahi
@latasunthwal3985
@latasunthwal3985 19 күн бұрын
निक्की आणी घनशाम ने स्पष्ट सांगितलं आम्ही भाऊ बहीण आहोत लोकांना फक्त घाणेरड्या कंमेंट्स करायच्या आहेत
@pramodtulaskar1396
@pramodtulaskar1396 25 күн бұрын
असले चाळे करुन घराचे मानतात की आम्हला अभिमान आहे काय थोर विचार आहेत घराचे
@MayurKagane
@MayurKagane 3 күн бұрын
Chota pudhari shetkarycha baju gheto tyane ashya show madhe nako jyala
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r 25 күн бұрын
आपलं पोर खूप आगाऊ आहे
@user-qr9oc5bv2w
@user-qr9oc5bv2w 18 күн бұрын
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत छोटा पुढारी
@Istoriess
@Istoriess 23 күн бұрын
कांही समजून घ्यायची गरज नहीं , पप्पी घेताना अक्कल आहॆ पण खेळताना अक्कल नाही ????समजून घ्या ??
@ishwarlondhe3352
@ishwarlondhe3352 25 күн бұрын
चमचा आहे...... तो 😂😂😂 बाहेर लवकर येईल....
@Sathecomedyoffical
@Sathecomedyoffical 24 күн бұрын
कोनाला पण वाटत नाही लवकर येईल घरी खुरपायला रानात बायकां संगीत बघितला आम्ही टीम केल्याबद्दल कशाचा पुढारी
@rajaramshinde718
@rajaramshinde718 18 күн бұрын
Ghanshyam fair khelat nahi 😢
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 1,2 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 15 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 46 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 1,2 МЛН