बिल वसूली || Part 2 || Episode 1055 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak

  Рет қаралды 181,070

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Пікірлер: 486
@saradwarade6538
@saradwarade6538 10 ай бұрын
या वीडीओ मधे भुषण व झाबु् आणि सरपंच साहेब चांगले काम केले आहे व देविदास भाऊ खुप साथ दिली ❤
@8x-krushna92
@8x-krushna92 10 ай бұрын
सबसे हटके देविदास भाऊ चे झटके. 💪💥🔥
@seemababar1157
@seemababar1157 10 ай бұрын
शिवलाल ची कापा 😂लाईन😂🎉🎉👍👌
@VaibhavBhedurkar
@VaibhavBhedurkar 10 ай бұрын
🎉😂
@nitindeokarpatil.malegaonl8100
@nitindeokarpatil.malegaonl8100 10 ай бұрын
नाम ही काफी है देवीदास भाऊ सनसने😊😊
@sandeshekire3796
@sandeshekire3796 10 ай бұрын
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 10 ай бұрын
शिवलाल टोयगोटे कडून पैसे वसुल करा लाईट बील चे नाही त कठोर कारवाई करा गुरूजी 😅😅😂😂
@pranayingale6821
@pranayingale6821 10 ай бұрын
शिवलाल बत्ती रामपूर मुक्त😂😂
@mhcrime6191
@mhcrime6191 10 ай бұрын
शिवलाल ची,लाईन,कट करा ,,मछर,चावले की बिल बरोबर भरणार शिव टिव समजेल तरी😂😂😂😂
@gopaldhanokar22
@gopaldhanokar22 10 ай бұрын
😅😅😅😅
@MH29_Yavatmal_vlogger2
@MH29_Yavatmal_vlogger2 10 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
@Gaurigautam4
@Gaurigautam4 Ай бұрын
Superhit video❤❤
@chhayasspecial5042
@chhayasspecial5042 10 ай бұрын
अश्या लोकांन मुळे गावाची प्रगती होत नाही गुरूजी यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे शिवलया सारखे लोक सरकारची फसवणूक करतात त्यांच्या मुळे गावाचा विकास होत नाही
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 10 ай бұрын
फक्त देविदास भाऊ फॅन्स क्लब वाशिम जिल्हा ,👍👍👍
@raviburale7112
@raviburale7112 10 ай бұрын
देविदास भाऊ च रुमन निघालं बा आज लय दिवसांन..शिवलाल वर दोन तीन ठेवा हो देविदास भाऊ😂😂
@jagdishchole2125
@jagdishchole2125 10 ай бұрын
रूमने संघटना सक्रिय केल्याबदृल खुप खुप धन्यवाद सर❤❤❤❤
@sopanmhasaye3492
@sopanmhasaye3492 10 ай бұрын
महाराष्ट्रत काय चालु आहे ते आम्हाला टीचर टकाटक या माध्यमातून माहित होते खरोखर राऊत सरांना सलाम आहे... आपलं sopan Mhasaye....
@rupalisawant1219
@rupalisawant1219 10 ай бұрын
भूषण 1 नंबर स्वाभिमानी आहे
@आदिनाथ.31.0
@आदिनाथ.31.0 10 ай бұрын
महावितरण⚡⚡ ❤❤🎉🎉. आवडीचे विषय❤. वाह गुरुजी❤
@SHUBHANGIHIROLE
@SHUBHANGIHIROLE 10 ай бұрын
शिवलाल पोरीचा मामा नाही आहे हे खोटं कधी समोर येईल... हे लवकर समोर आल पायजे...
@Adityajadhav-n4x
@Adityajadhav-n4x 10 ай бұрын
भूषण साठी एक like 🙏🙏😊😊
@vjgamer827
@vjgamer827 10 ай бұрын
शिवलाल वर बत्ती द्यालेच पायजे,,,खरच
@poojasangole4499
@poojasangole4499 10 ай бұрын
भूषण च्या वागणुकीतील प्रगती पाहून मन भरून आले😊
@ramdaspendor909
@ramdaspendor909 10 ай бұрын
आज वसुली आहे 😂😂🎉🎉🎉
@TechnologyWing
@TechnologyWing 10 ай бұрын
बिल वसुली करा, कारण जे बिचारे बिल भरतात त्यांना बिल न भरणाऱ्यामुळे भुदंड भरावा लागतो. देविदास भाऊ आणि सरपंच गजाजन काळे यांना विनंती की सर्वा कडून चांगलीच वसुली मारा 😅😅😅😅😅
@arvindpawar8968
@arvindpawar8968 10 ай бұрын
घन्यवाद साहेब कारण मी पण लाईन मन आहे. खरोखर वसुली ला किती त्रास होतो ते लाईन मानला महित पण पण देविदास भाऊ सारखे आणि सरपंच सारखे माणसं असतील तर महावितरण उंच शिखर गाटेल 🙏🙏🙏
@bablugawande
@bablugawande 10 ай бұрын
झब्रू आणि भूषण सारखे लोक असले तर रामपूर गावाले समोर जासाठी काही वेळ नाही लागत गुरुजी खूप चांगला संदेश दिला आहे आजच्या एपिसोड मध्ये शिवलाल पहा कसा आहे आणि भूषण च कॅरेक्टर पहा प्रत्येक गावामध्ये जर झाब्रू सारखे लोक असेल तर गावाचा चांगला विकास होऊ शकतो पण गावातल्या लोकांचे पण काम आहे की अश्या लोकांना सहकार्य करावे नाइस 🎉🎉
@VickyKhode
@VickyKhode 10 ай бұрын
शिवलाल ला बत्ती दिली तर मजा नाही येनार, सिवलाल सारखा एक पहिजेजेच गावत नाही तर त्या शिवाय जमत नाही 😂
@devanandkamble5969
@devanandkamble5969 10 ай бұрын
भूषण चे विचार एक नंबर 👍👍
@bharatsanap1935
@bharatsanap1935 10 ай бұрын
शिवलाल ले बात्त्ती दिल्याशिवाय जमत नाही😂
@dipalipandhre228
@dipalipandhre228 10 ай бұрын
नलु आणि झाबरूचा विडीओ काढा😊❤
@vishalsultane3014
@vishalsultane3014 10 ай бұрын
शिवलाले बती देली. तआपला कार्यक्रम नाही चालणार भाऊसाहेब कोन कोन सहमत आहे
@wxgyt
@wxgyt 10 ай бұрын
जाबरू ने शांताराम चा कलजात पहिला उजेल टाकला आहे 😊😊 आता मनु च आणि जाबरू च लग्न लवकर होईल पर
@gopaldhore9635
@gopaldhore9635 10 ай бұрын
शिवल्या ले बत्ती द्या सर खरोखर😂😂😂😂❤
@suchitachandore5770
@suchitachandore5770 10 ай бұрын
काल भाकर गोड लागत नाही म्हणे बा... झाली आज वसुली... खूपच छान विषय निवड व मांडणी...
@pramodgawande1792
@pramodgawande1792 10 ай бұрын
भुषण आणि झाबरु भाऊ मानाचा मुजरा भाऊ 🎉🎉
@rameshborde7269
@rameshborde7269 10 ай бұрын
Khup diwas zale shivalal le batti nhi dili guruji dya ekved batti😂😂
@VishnuKadam-b3c
@VishnuKadam-b3c 10 ай бұрын
फक्त जरांगे पाटील❤❤❤
@Mr.KiranPmanmode
@Mr.KiranPmanmode 10 ай бұрын
#महावितरण को रामपूर वालो ने सहकार्य किया #धन्यवाद #रामपूर वालो😂🎉 Happy Ending ❤ Thanks Sirji
@nitingangole1148
@nitingangole1148 10 ай бұрын
गुरूजी झाबरू सारखा मुलगा कंदील नाही फोकस लाउन शोधला तरी सापडणार नाही म्हणून म्हणतो जरा झाबरू वर लक्ष दया नलु ताई आणि झाबरू चा जांगळबुत्ता करुण टाका 😂😅
@gopalsukadeojumle
@gopalsukadeojumle 10 ай бұрын
शिवलालच घर पाडून टाका, आणि झोपडीत राहायला लावा
@MH29Digraslover
@MH29Digraslover 10 ай бұрын
😁😆😁😆😆😆😆😆😆😁😁😁🤣😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣
@Navnath.karvate
@Navnath.karvate 10 ай бұрын
😂😂😂
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 10 ай бұрын
याला म्हणतात जिगर वारे झाबरू दा मानलं ❤❤❤❤❤ शांताराम भाऊ पहा मनल झाबरूचा स्वभाव तुम्ही वेळ लाऊन रायले गावा साठी एवढा झटतो मगं तुमच्या मुलीला किती सुखांत ठेवणार या गोष्टींचा विचार करा ❤❤❤
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 10 ай бұрын
करतंन बे शिवल्या तसाच म्हणून मनते शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂
@gautamwankhede2861
@gautamwankhede2861 10 ай бұрын
झाबरु खरंच हीरो नंबर वन आहे सर टिचर टकाटक चा ❤❤
@rohitjadhav4548
@rohitjadhav4548 10 ай бұрын
देविदास भाऊ म्हणून मुकाट्याने बसा❤😂😂😂😅 देविदासभाऊ म्हणता त्यांना🎉🎉😂😂❤
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 10 ай бұрын
तंटामुक्ती अध्यक्ष देविदास भाऊ एक नंबर 😂
@sauravbante21
@sauravbante21 10 ай бұрын
काही पण म्हणा शिवलाल न कामिशन वर खूप कमाई केली😅
@seemababar1157
@seemababar1157 10 ай бұрын
शिवलाल 😂😂बील भरा 😂😂😂
@akshaykothe6601
@akshaykothe6601 10 ай бұрын
जय श्री राम जय श्री राधे कृष्ण
@avinashraut7744
@avinashraut7744 10 ай бұрын
शिवलाल ले बत्यी दया सर
@amolmaske8861
@amolmaske8861 10 ай бұрын
अतिशय महत्वाचा संदेश दिला गुरुजी आपण..
@Dhanvantari_RPS-76Amol_Ganjare
@Dhanvantari_RPS-76Amol_Ganjare 10 ай бұрын
सर आता भूषणचा दहावीचा निकाल लागल्यानंतर भूषणला पोस्टमन करा आपल्या रामपूरला पोस्टमन नाही आहे पोस्टमन भरती मध्ये भूषणचा नंबरर लावा
@dhiraj1802
@dhiraj1802 10 ай бұрын
खूप चांगला विचार आहे आपला
@ctstar1019
@ctstar1019 10 ай бұрын
कंदील बुढा ऑन फायर 😂😂😂😂😂😂
@SangitaKhadke
@SangitaKhadke 10 ай бұрын
भूषणनं मस्त काम केलं. शिवलालंला घरचा च अहेर भेटला 😂😂😂😂
@royalenfieldlover0076
@royalenfieldlover0076 10 ай бұрын
शिवलाल ला सर एकदाच फिटवते वाटतय 😂😂
@dipakpatil1928
@dipakpatil1928 10 ай бұрын
रूमणे संघटना सक्रिय झाली पाहिजे सर👍👍❤❤❤🎉🎉
@amoljambhule1621
@amoljambhule1621 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली nice episode❤❤❤❤❤
@ajayade8131
@ajayade8131 10 ай бұрын
आज आमची पन लईण कापणार होते गुरूजी आम्ही भरल
@ashokkhamnekar3255
@ashokkhamnekar3255 5 ай бұрын
खरच झाब्रु तुझी जेवन वाहा वाह कराव तेवढ कमीच आहे मी तुझा फॅन आहे ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😊😊
@badboyes6679
@badboyes6679 10 ай бұрын
दोन तीन बजरंग बेत बसलेच पाहिजेत आता शिवल्याले 😂😂😂😂
@prakashkute6416
@prakashkute6416 10 ай бұрын
रंजकतेसोबत व विधायक दृष्टिकोन व उद्बोधक एपिसोड.
@omshanti2312
@omshanti2312 10 ай бұрын
खुप छान 🎉🎉🎉
@pramodbire8405
@pramodbire8405 10 ай бұрын
देविदास भाऊ तुम आगे बठो हम तुम्हारे साथ है 🙏🙏
@गजाननसरकटे-ख1ष
@गजाननसरकटे-ख1ष 10 ай бұрын
शिवलाल ला बंती रामपुर ला मुक्ती शिवलाल एक पाऊल पुढे असतो एक द्या शिवलाल चा चांगला कार्यक्रम लावा सर....
@rohitsasane5854
@rohitsasane5854 10 ай бұрын
झेब्रू ला सलाम असा विचार करणारे या जगात खुप कमी व्यक्ती आहे
@PoojaRewatkar
@PoojaRewatkar 10 ай бұрын
खुप ..... छान कमगिरी केली... भूषण आणि झ्याबरू नि 👌👌👌👌t
@ChetnaIndustry
@ChetnaIndustry 10 ай бұрын
म्हणून म्हणतो शांताराम भाऊ झाब्रू सारखा पोरगा नाही, नलू बाईच आणी झाब्रू च लग्न लावून द्या लवकर 🙏🏻
@MahanandaGhowat
@MahanandaGhowat 10 ай бұрын
Sivalal la bati rampurala mukati😅😅😅😅
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 10 ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@ChetanDhole3892
@ChetanDhole3892 10 ай бұрын
एकच भाऊ शिवलालभाऊ💪💪💪
@atulrathod715
@atulrathod715 10 ай бұрын
zabru gonda is real hero in this series....🎉🎉
@TechnologyWing
@TechnologyWing 10 ай бұрын
नाव भूषण आहे आणि काम पण भूषण सारखं आहे. खरं आहे हिरण्यांक्षपू च्या पोटी प्रल्हाद आला 😅😅😅😅😅😅
@manoharpokale3275
@manoharpokale3275 10 ай бұрын
भूषण लयच सुधरला बटा 😀😀👌👌🙏🙏
@lakshdeeplokhande
@lakshdeeplokhande 10 ай бұрын
❤❤ सुंदर सर ❤️❤️
@siddheshwardhole7948
@siddheshwardhole7948 10 ай бұрын
1 no manus ahe shivlal😂
@tusharzunke879
@tusharzunke879 10 ай бұрын
खुप छान आहे विडीओ👌🙏❤
@ChandrashekharModankarModankar
@ChandrashekharModankarModankar 10 ай бұрын
Shupar video ❤️
@sachinkale8724
@sachinkale8724 10 ай бұрын
असे लोक पाहिजेत झाबरू उपसरपंच ,सरपंच,भूषण सारखे लोक जर असतील ,गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार , 😊
@divakartalan2755
@divakartalan2755 10 ай бұрын
Jai ho devidas bhau 🙏🙏
@sandipbhong341
@sandipbhong341 10 ай бұрын
सर शेतकरयाला दिवसाची लाइन पाहजे त्यावर बनवा एक वीडियो खुप आभार होईल तुमचे करण सर शेतकारी जगचा पोषिंदा आहे पिक पीकेल तरच जग टेकेल विदर्रभ् आपला कोळसा आपला लाइन रात्रीवचि एक हि मंत्रि यावर बोलत नहीं सर सभ पैंसे खानारे आहे ,🙏🙏🙏🙏
@akashzanke-358ap91p
@akashzanke-358ap91p 10 ай бұрын
भुषण लय चांगला पोरगा आहे गुरूजी 😊😊
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 10 ай бұрын
शिवलाल च बिल सर्वात आधी वसुल करून घ्या 😅😂❤❤
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 10 ай бұрын
Jai Ho Rampur ke ♥️ cool ha super 💯 A1 sir
@blackscreenstatus3582
@blackscreenstatus3582 10 ай бұрын
देवीदास भाऊ कोणतंच काम नियमाच्या बाहेर जाऊन करत नाही..एकदम पद्धतशीर 😂😂
@avianshmorade8918
@avianshmorade8918 10 ай бұрын
खूप खूप आभार सर 🙏🏻🙏🏻
@santoshgulve9409
@santoshgulve9409 10 ай бұрын
देवदास भाऊ तुमच कामं एक नंबर खुप छान
@prashantdadapatil2322
@prashantdadapatil2322 10 ай бұрын
तंटामुक्ती अध्यक्ष यांच आॅफिस खतरनाक आहे राजा 😊😊
@yogeshguhe930
@yogeshguhe930 10 ай бұрын
देविदास भाऊ एक नंबर 😂😂😂 ठोका लाइक 😂
@AyushKharate
@AyushKharate 10 ай бұрын
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🚩🧡🚩🧡
@amannandurkar722
@amannandurkar722 9 ай бұрын
Devidas bhau on #TOP Eka prakre devidas bhau cha ch RADA aahe Tumchya yt channel vr devidas bhau cha ek veglas roll aahe ekdm zakas
@Gopal_karvAte
@Gopal_karvAte 10 ай бұрын
शिवलालच मिटर काटा हो लाईन मन
@santoshamrute8878
@santoshamrute8878 10 ай бұрын
सर शांत्या ले सबक शिकवा 😅😅😅
@amolwani5466
@amolwani5466 10 ай бұрын
Devidas bhau aslyavr kay tention😊😊😊
@bharatmokle2328
@bharatmokle2328 10 ай бұрын
देविदास भाऊ चे फँन लाईक करा 😂😂
@SAGARJATALE25
@SAGARJATALE25 10 ай бұрын
खूप छान पद्धतीने वास्ताविकता मांडता सर
@ganeshdaydar6650
@ganeshdaydar6650 10 ай бұрын
शिवलाल तुम आगे बढो हम तुमारे साथ है
@PradipPund-gx6br
@PradipPund-gx6br 10 ай бұрын
शिवलाल कुंड बिल वसूल करा आणि बत्ती द्या भूषण साठी एक लाईक❤❤👍👍👍
@gopalgore5590
@gopalgore5590 10 ай бұрын
Khup mast video sir
@babitajamnik9443
@babitajamnik9443 10 ай бұрын
देवदास भाऊ सबसे हटके 😂😂😂❤❤❤
@arunjadhav4829
@arunjadhav4829 10 ай бұрын
तूलेतर चांगली ब्त्ती बसली पाहीजे सीवल्या सूदरून्जाय टाईम गेलानाही अजून
@ChandrashekharModankarModankar
@ChandrashekharModankarModankar 10 ай бұрын
Mast video ❤️
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 10 ай бұрын
शिवल्या पहिला नंबर 😂😂
@PrakashKurkute-l1l
@PrakashKurkute-l1l 10 ай бұрын
भूषण भाऊ तर खरा हीरो ठरला फारच छान झाला व्हिडिओ
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН