No video

देवीदासच भांडण || Episode 515 || Comedy Video 😂😂 || teacher_taka_tak

  Рет қаралды 453,461

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Пікірлер: 658
@raviburale7112
@raviburale7112 Жыл бұрын
शेवटी बसलेच बा..शिवलाल ले दणके..आजचा लाईक देविदास भाऊ साठी👍
@user-oo9vs9qd3u
@user-oo9vs9qd3u 3 ай бұрын
😅😅😅
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 Жыл бұрын
देविदास भाऊ तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर... असाच प्रत्येक गावात सलोखा कायम असला तर कोणते वाद भांडण होतील नाही... यांच राऊत सरांनी छान पणे स्टोरी प्रकाशित केल्या बद्दल धन्यवाद... लाऱ्या चेयत्या च सुद्धा अभिनंदन आणी समस्त Cid टीम चे चोरीचा शोध लावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ...जगन शेठ खुफिया पोलीस भूमिकेत त्याच सुद्धा अभिनंदन...चालू पांडे यांनी cid ची मदत घेतल्या त्याच्यसुद्धा अभिनंदन...
@ajaybhatkar5264
@ajaybhatkar5264 Жыл бұрын
अभिनंदन देविदास भाऊ 💐💐💐 तंटा मुक्ती अध्दक्ष आणि शिवलाल पासून सावध रहा आता
@user-hx4zu8vx7w
@user-hx4zu8vx7w Жыл бұрын
रूमन कोठ गेल रे 😂😂😂 फुल गावठीपणा
@amitbhople5723
@amitbhople5723 Жыл бұрын
अरे भाई काय एपिसोड आहे रे आज चा... 😀😂 एक नंबर एपिसोड न सर जी ह्या महिन्यातला सर्वात बेस्ट एपिसोड... 😀
@aslamsaiyyad9284
@aslamsaiyyad9284 Жыл бұрын
देविदास भाऊ खुश झाले तंटामुक्ती अध्यक्ष झाल्या मुळे देविदास भाऊंचे अभिनंदन 💐💐🌹🌹
@nitindeokarpatil.malegaonl8100
@nitindeokarpatil.malegaonl8100 Жыл бұрын
आली रे आली शिवल्यांची बारी आली 😎 धन्यवाद सर मनासारखा केल्याबद्दल
@abhishekjadhav1876
@abhishekjadhav1876 Жыл бұрын
देविदास की झलक सबसे अलग🤣🤣🤣🤣
@kapilwendole4548
@kapilwendole4548 Жыл бұрын
.....me * nn,,,,,,Zzzzz,*****:4: hai*r
@amitbhople5723
@amitbhople5723 Жыл бұрын
संक्या :- झमकते वाटते बॉ झमकते आत्ता...
@maheshurkudeofficial9494
@maheshurkudeofficial9494 Жыл бұрын
सर खरच तुमच्या कलाकृतीला नमस्कार तुमच्या प्रत्येक कॅरेकटर मध्ये जादू आहे सर आमच्या भंडारा,गोंदिया,गडचिरोली,आणि चंद्रपुर मध्ये या सर झाडीपट्टी नाटकाचे महेर घर म्हणजे वडसा आहे सर आणि कुठल्याही ग्रुप मध्ये तुम्हाला नक्कीच जागा मिळेल सर तुमच्या साईडचे खूप कलाकार आहेत सर अमरावतीचे विशाल दादा तराळ,प्रवीण दादा वाघमारे राणी ताई राठोड आणि असे भरपूर कलाकार आहेत सर तेव्हा तुम्ही नक्की या सर
@user-cs6hw3ns3f
@user-cs6hw3ns3f Жыл бұрын
आग लगी बस्ती मे देवीदास भाऊ मस्तीमे 😂😂😅😅
@omkadam94
@omkadam94 Жыл бұрын
मनासारख झालं सर पूर्ण व्हिडिओ शिवलाल ला सुताडल 😂😂😂😂
@SangitaKhadke
@SangitaKhadke Жыл бұрын
वा जबरदस्त एपिसोड होता , शिवलालले बरा टिपारला . देविदासभाऊलेही एक पद दिलं ते खूप चांगलं केलं सरपंच साहेबांनी. आता फक्त मामा भाच्याईले सरळ करा , चोरलेले सर्व पैसे लोकांना परत मिळू दया.. ...... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
@divyascraft2243
@divyascraft2243 Жыл бұрын
रोमन कुठी हाय रे १ नंबर व्हिडिओ . अस्सल वराडी भाषा.
@user-dl9tf2ef8j
@user-dl9tf2ef8j Жыл бұрын
देविदास राव लय खुश झाले राव 😆😆
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. Жыл бұрын
|| ❤ Now, this is called comedy 🙏😊 🤣 सर एवढे खतरनाक हावभाव कुठून आनता राजे हो.||
@dhirajjumale3018
@dhirajjumale3018 Жыл бұрын
Ok
@adityathavakar4916
@adityathavakar4916 Жыл бұрын
आजचा विडियो खुपच चांगला झाला ( आपला कल्पना खुप मोठा सलाम सर 💥💥💥💥💥
@gopalvyawhare5237
@gopalvyawhare5237 Жыл бұрын
आग लगि बस्तिमे देवीदास मस्तिमे 🤣😛🤣🤣🤣🤣
@rajivkadel2323
@rajivkadel2323 Жыл бұрын
शिवलाल ले असच पाहिजे सर चांगलीच बसली एक नंबर देविदास भाऊ 👌👌👍👍
@yogeshbhoyar9515
@yogeshbhoyar9515 Жыл бұрын
काय तुमची कल्पनाशक्ती आहे .रोज नवीन विषय आणि संदेश.शेवट चांगला केला.
@umeshambure7063
@umeshambure7063 Жыл бұрын
मन प्रसन्न झाले सर शिवलालची जिरवल्याबद्दल..ह्याच तर एपिसोड ची वाट बघत होतो किती दिवसापासून.
@rameshwarmohokar6671
@rameshwarmohokar6671 Жыл бұрын
एक नंबर डायलॉग.. आग लगी बस्ती में देविदास मस्ती में...
@dineshraut5578
@dineshraut5578 Жыл бұрын
शिवलालची चांगलीच जिरवली सर 👍👍👍
@skmusic51288
@skmusic51288 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप चांगला होता 😂 सर तुमच्या विडिओ ची वाट पाहत असतो जुंबऱ्या हान दोन तीन लाता 😂😂😂 शेवटी हीरो त शांताराम भाऊ आहे 🙏🙏🙏
@riteshshahane951
@riteshshahane951 Жыл бұрын
Congratulations देविदास भाऊ शेत परत मिळाल्या बद्दल 😁🌹🌹
@artslife2666
@artslife2666 Жыл бұрын
सर माझ्या मनासारखं झालं.... शिवलाल ले पाहिजेच होते लाडू...
@sagarpaturde3025
@sagarpaturde3025 Жыл бұрын
आग लगी बस्तीमे देविदास मस्तीमे 😂😂
@parmeshaverkalyankar6567
@parmeshaverkalyankar6567 Жыл бұрын
चागल्या माणसाचे चांगलच होते,जसी करणी तसी भरणी,🤣🤣🤣👌👌👌👍👍👍
@ABCFilms
@ABCFilms Жыл бұрын
कमेंट अमरावतीहून: पाच वाजतापासून चार वेळा पाहिला आजचा एपीसोड. छान सर.
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
🙏🙏
@she77689
@she77689 Жыл бұрын
तंटा मुक्ता समिती..... शांताराम भाऊ......🙏🙏🙏
@upendradeshpande6744
@upendradeshpande6744 Жыл бұрын
😄😄😄😇मागचे चार-पाच एपिसोड एकदम वेगवान व खिळवून ठेवणारे. वाईटाला शिक्षा झालीच पाहिजेल. मस्त कथानक.
@satish_bele_77
@satish_bele_77 Жыл бұрын
सर्व माझ्या मना सारखं झालं सर मी खूप खुश आहे आता.... शिव्हल्या ची मस्त जिरवली
@manoharpokale3275
@manoharpokale3275 Жыл бұрын
शांताराम बापू तंटामुक्ती चे सदस्य आहे आणि तेच हाणा, मारा, टीप्पारा म्हणत होते पण काही असो देविदास ले चांगलाच शिनारला 😀😀👌👌🙏🙏
@ramumisal9994
@ramumisal9994 Жыл бұрын
शिवल्या सारख्या मित्रा पेक्षा विरोधक चांगले ..तंटामुकि च पद भेटल 🤣🤣🤣🤣🤣
@amitbhople5723
@amitbhople5723 Жыл бұрын
*शांताराम भाऊ :- *आग लगी बस्ती मे देविदास है मस्ती मैं...*
@omkachalepoet3931
@omkachalepoet3931 Жыл бұрын
वर्गातील जो विद्यार्थी जास्त मस्ती करतो, त्यालाच वर्गाचा मॉनिटर बनवतात, तशाच प्रकारे देविदास भाऊ ला तंटामुक्ती अध्यक्ष बनवले, खूपच छान व्हिडिओ सर 💯💖👌👌 आजचा नवीन संवाद तंटामुक्ती अध्यक्ष देविदास भाऊ सनसने ✨👌👌
@prafulingale892
@prafulingale892 Жыл бұрын
आज सर्व सस्क्राइबर च्या मनाला भेटली शिवलाल भाऊ साठी अर्धा किलो हलद माझ्या कडू न 👍
@TechnologyWing
@TechnologyWing Жыл бұрын
आत्ता उघडले देविदास चे डोळे 😅
@mahadevgawande9779
@mahadevgawande9779 Жыл бұрын
AAG LAGI BASTI MAIN DEVIDAS BHAU MASTI MAIN🤣🤣🤣
@amitbhople5723
@amitbhople5723 Жыл бұрын
केलेल्या गलती चा पस्तावा देविदास भाऊ ले झाला खूप छान वाटलं... ह्या पुढे माणसं ओळखायला चुकणार नाय बाकी देविदास भाऊ.. बरं झालं बाकी..
@gajanandakhore2481
@gajanandakhore2481 Жыл бұрын
देवीदास भाऊ अगार है शिवलाल भाऊ ची धुलाई स्बशे अलग है ंंंंं देवीदास भाऊ आप तो मालामाल हो गये राऊत सर आप का जवाब नही
@mahadevgarule1994
@mahadevgarule1994 Жыл бұрын
शिवलाल ले चांगला प्रसाद भेटला देविदासच्या हातचा😂😂😂
@vijaybhalerao8575
@vijaybhalerao8575 Жыл бұрын
देविदास कट्टर माळी..💯✌️🔥
@helpmastergaming2496
@helpmastergaming2496 Жыл бұрын
दोस्त दोस्त ना रहा 😂😂😂 शिवलाल सारखे लोकाना आपल्या पासून दूर ठेला 😡
@vivekahir1135
@vivekahir1135 Жыл бұрын
धन्यवाद सर आम्ही केलेल्या आग्रहाने आपण हा व्हिडिओ बनवला , खूप खूप धन्यवाद सर
@prasadbhoyar3099
@prasadbhoyar3099 Жыл бұрын
देविदास... भाऊ👉... पद भेटल्यावर..ची प्रतिक्रिया... 👉इतनी ख़ुशी... मुझे आज तक नाही हुई...☺️
@surajkalal303
@surajkalal303 Жыл бұрын
Dialogue delivery, script writing ekch number Bhau.
@Warriorsq286
@Warriorsq286 Жыл бұрын
आग लगी बस्ती मे देविदास मस्ते मे शांताराम भाऊ फॅन क्लब...
@lokeshtelrandhe3807
@lokeshtelrandhe3807 Жыл бұрын
तुमचे व तुमच्या टीम चे खूप खूप धन्यवाद व आभार
@shantanukadu1003
@shantanukadu1003 Жыл бұрын
शिवलाल ले चांगली बत्ती बसली आज 🔥🔥😂 मजा आली 🔥😂😂...
@sudhirmore3986
@sudhirmore3986 Жыл бұрын
मी आधीच सांगितलं होतं अर्ज भरण्यापूर्वी शिवलाल ला निकाल झाल्या झाल्या 8 दिवस बाहेर घालावा
@sonukamble6626
@sonukamble6626 Жыл бұрын
शिवलाल ले चांगलेच दणके भेटले..वा खूप मज्जा आली आज😂
@vishalpachkhede879
@vishalpachkhede879 Жыл бұрын
कारे शिवल्या🤣🤣 देवीदास भाऊ हाना अजुन झुम्बर भाऊ तुम्ही ही दिली त्या वेळेला माहोल झाला🤣🤣🤣
@vikrantsolanke1755
@vikrantsolanke1755 Жыл бұрын
देविदास भाऊ ले तंटा मुक्ती चा अधक्ष केल्या बद्दल धन्यवाद
@gokulpatil954
@gokulpatil954 Жыл бұрын
आत्ता जमल सर शिवलाल ले चांगला बसला 🥳🤠
@ptcreation3285
@ptcreation3285 Жыл бұрын
देविदास भाऊ चांगले रहा आता चांगलं पद भेटलं
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 Жыл бұрын
अती मोलाचे आणि सुखी जीवनातील महत्त्वाचे मार्गदर्शन दीले सर आजच्या विडिओ मध्ये माणूस हा क्रोधामध्ये नको ते काम करते सर धन्यवाद 🙏🙏 सर
@ganeshpardhi2444
@ganeshpardhi2444 Жыл бұрын
आज खुपचं मनासारखा एपिसोड झाला सरंं ..आज सकाळपासुन मनात हेच चालं होत .व्हिडीओ पाहीला अनं हसलो.धन्यवाद सरंं..
@user-sd9hu8cz7k
@user-sd9hu8cz7k Жыл бұрын
देविदास कि झलक सबसे अलग 🤘🏻🤘🏻🤘🏻
@nitinwagh5810
@nitinwagh5810 Жыл бұрын
देवदास भाऊ यांची तंटामुक्ती अध्यक्ष निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐
@shivanale4651
@shivanale4651 Жыл бұрын
शिवलाल ने देला धोका देविदास भाऊ ले 😅😅😅💯👌👌👌👌👌👌
@gpwsong5985
@gpwsong5985 Жыл бұрын
देविदास भाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ हे लावा शिवल्याले दना दान...... 💪
@angadubhal8913
@angadubhal8913 Жыл бұрын
एकदम डायरेक्ट रुमनच😂😂😂😂😂😂😂फिटला रे तू शिवलाल आता,
@TechnologyWing
@TechnologyWing Жыл бұрын
समोपचाराने घ्याच. चांगला संदेश दिला सर आज 😅👍👍👍
@prafulgawande105
@prafulgawande105 Жыл бұрын
शांताराम भाऊ तर दुरूनच भांडण सोडवत आहे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे ना बावा चांगलीच कुस्ती झाली zali आजच्या एपिसोड मधे 😄😄🤣
@pranaybhagat3649
@pranaybhagat3649 Жыл бұрын
शिवलाल भाऊला चांगला धडा शिकविला देविदास भाऊंनी, आणि देविदास भाऊला तंटा मुक्तीचे अध्यक्ष झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐🎉✨
@SureshYadav-zb7it
@SureshYadav-zb7it Жыл бұрын
Devidasla tantamukti che adhyaksh kelyabaddal dhanyavad sir
@vikasmadavi7508
@vikasmadavi7508 Жыл бұрын
शिवलाल चि चागली जिर्वली सर ,,,,,,,👌👌👌 तंटामु्तीचे अध्यक्ष देविदास भाऊ ला धील्याबदल आभारी सर 🙏🙏🙏
@mahadeomore9854
@mahadeomore9854 Жыл бұрын
बढिया सर शिवलाल ले असेच दनके पाहिजे
@sudhirbambode8915
@sudhirbambode8915 Жыл бұрын
व्हाँइस डबींग खुपच जबरदस्त होते प्रत्येक व्हिडीओ मध्ये . अक्षरशः प्रत्येक पात्र जिवंत होतात . व आपल्या मायमराठी मध्ये बोलल्यामुळे कथा , पात्र , आजुबाजुचा परीसर , सर्वांसोबत नाळ जुळल्यासारखी वाटते . खासकरून सर्व पात्रांचे आवाज ..... जे जे कलाकार यामध्ये आपला आवाज देतात , त्यांचे खुप खुप आभार ........
@user-vo4pb4to9f
@user-vo4pb4to9f Жыл бұрын
शिवलाल ची चांगलीच जिरवली देवीदास भाऊ👍👍👍👍
@user-wx7ye4ob3u
@user-wx7ye4ob3u Жыл бұрын
देविदास भाऊ लयच खुश झाला😂😂
@mayurisonar5686
@mayurisonar5686 Жыл бұрын
देविदास भाऊ 😂😂😂😂😂 शांताराम भाऊ 🤣🤣🤣🤣🤣 सरपंच साहेब 😀😀😂😂😂😂 झुंबर 😀😀😂😂😂😂😂 संकेत 😀😀🤣🤣🤣🤣🤣 शिवलाल ला असच पाहिजे होत लय बर झाल 😀😀😅😅😁😁😁😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣 मला आज किती आनंद झाला काय सांगू Sir तुम्हाला खरच 😀😀😅😅😅😅😁😁😁😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@aniruddhacharyajikabhakt545
@aniruddhacharyajikabhakt545 Жыл бұрын
असा कसा येत नाही शिवलाल रट्टे खल्याशिवाय राहत नाही😂😂😂🤣🤣😂
@sharvarikalane6568
@sharvarikalane6568 Жыл бұрын
6:23 best secne of the viedo 🤣🤣😂😂
@kartikraut9858
@kartikraut9858 Жыл бұрын
देविदास भाऊ तंटामुक्ती अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन❤️ देविदास भाऊ खुश ❤️👌👌👌👆
@vickykubade1529
@vickykubade1529 Жыл бұрын
शिवलाल कशी जिरली रे😂😂👍👍👍
@rajeshwarthakre2554
@rajeshwarthakre2554 Жыл бұрын
भाऊसाहेब नमस्कार! लेखक, दिग्दर्शक ,अभिनय एकच नंबर ! सरपंचिन बाई बरेच दिवसांनी दिसल्या !मतदानाला नव्हत्या ! सरपंचिन बाईच्या हस्ते सत्कार केला तर दोन शब्द कानावर पडणार ! तशाही त्या गावात राहणाऱ्या नाही !
@jayantdehankar8728
@jayantdehankar8728 Жыл бұрын
उपसरपंचाला पुर्ण कपडे लाऊन झाबरू स्मार्ट दिसतो तंटामुक्ती चे अध्यक्ष देविलाल भाऊ यांचे अभिनंदन खुप सुंदर एपिसोड
@vaibhavdakhore482
@vaibhavdakhore482 Жыл бұрын
धन्यवाद सर. देविदास भाऊ ला तंटामुक्त अध्यक्ष केल्या बद्दल खुप खुप आभारी.... व आम्ही केलेल्या कमेंट ला नवीन प्रेरणा दिल्याबद्दल
@mangeshbansode4399
@mangeshbansode4399 Жыл бұрын
राऊत सरांचे आभार...
@tukaramkhaire3860
@tukaramkhaire3860 Жыл бұрын
Devidas bhayya samaane yanna thanthamukti pad milalya baddal dhannavad
@dhirajjumale3018
@dhirajjumale3018 Жыл бұрын
सर ,, नमस्कार🙏🙏 आजचा विडीयो एकच नंबर झाला शिवलाल ची जिरवली आमी मुंबई राहतो पन रोज 5.वाजले की सगळे काम सोडुन पयले वीडियो बगतो कारन सर 🙏। तूमचा वीडियो बग्गी तला की मन पूरन पणे फ्रेश होतय चाहा नाही पन पयले.5कधी वाजते हेच आमी टाईम बगतो सर 💯👌सर तुमाला एक गोष्ट विचारुका हो रोज आशा काल्पनिक भावना येते कूठून सर तूमचे कवतूक कराला माझ्याकडे शब्द च नाही पन मना पासूण 🙏🙏🙏💯 द ग्रेट ग्रेट ग्रेट मनोरंजना हीरो राऊत सर कारंजा लाड अपला विदर्भ🔥🔥🔥👍
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
🙏🙏
@ankushbale4700
@ankushbale4700 Жыл бұрын
देविदास भाऊ रूमनं टाका शिवलालच्या डोक्यावर...
@pankajnimbalkar1614
@pankajnimbalkar1614 Жыл бұрын
आज खूप मोलाचा संदेश दिला "सामोपचाराने भांडण मिटवणे"👍👍
@chaitanyagarghate8365
@chaitanyagarghate8365 Жыл бұрын
शिवलाल ले तूडवला 😂😂😂
@nandusable900
@nandusable900 Жыл бұрын
आत शिवल्या च्या बट्या गुल 😂😂
@crazy1596
@crazy1596 Жыл бұрын
भाऊ तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत एक मेसेज पोहोचवा हे सर्व एसटी वाहकाकडून आग्रहाची विनंती,,,, 75 वर्षावरील नागरिकांना एसटी चे सर्व प्रकारचे बसेस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास शासनाने दिलेली आहे त्यासाठी केंद्रांना दिलेला मतदान ओळखपत्र आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड तहसीलदारांना दिलेल्या वयाचा प्रमाणपत्र प्रवासात असणं आवश्यक आहे
@raghunathbhong4609
@raghunathbhong4609 Жыл бұрын
देविदास भाऊ 💪💪💪
@maheshghodam5671
@maheshghodam5671 Жыл бұрын
काय happy ending केली सर तुम्ही.....👌👌👌
@kailashbele5072
@kailashbele5072 Жыл бұрын
खरच शिवलाल ची चांगलीच मस्ती जिरवली.... गावकऱ्यांचे हार्दिक आभिनांधन खासच तंटा मुक्तकी आधाक्स निवडला जो भांडण kroto त्यालाच
@prempayghan290
@prempayghan290 Жыл бұрын
आपले कॅरेक्टर साहेब विनंती आहे की अर्धा घंटा चा व्हिडिओ बनवत जा रहा
@sachinmadhankar3176
@sachinmadhankar3176 Жыл бұрын
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 देवीदास भाऊ तंठामुक्ति अध्यक्ष झाल्या बद्दल अभिनंदन देवीदास भाऊ
@omkadam94
@omkadam94 Жыл бұрын
😂 खूप छान व्हिडिओ सर
@karantajane9291
@karantajane9291 Жыл бұрын
Kddkkkk episode sir aajcha ✨🥀🤍
@YoungerFitness9
@YoungerFitness9 Жыл бұрын
1. Number sir 🤣🤣
@prashantbairagi950
@prashantbairagi950 Жыл бұрын
वा वा फुल टिपरला देविदास ...Very good
@ramumisal9994
@ramumisal9994 Жыл бұрын
देविदास लाई खुश झाला राव तंटामुक्ती आद्यक्ष झाल्या मुळे 🤣🤣 फुल ला फुलाची पाकळी भेटली त्याला 🤣🤣🤣🤣🤣🤣
@ashokjadhow9943
@ashokjadhow9943 Жыл бұрын
जैसी करणी वैसी भरणी धन्यवाद राऊत सर👌👌🙏
@artslife2666
@artslife2666 Жыл бұрын
Superb झाला सर आजचा व्हिडीओ.... मस्त 🤣👍🏽🙏🏽🌹
@yogashshegokar5172
@yogashshegokar5172 Жыл бұрын
एक नंबर जिरली शिवलालची😂😭🤣
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 14 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 127 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 19 МЛН
जागल || Episode 851 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
17:04
Teacher taka tak Suresh Raut
Рет қаралды 207 М.
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 14 МЛН