Рет қаралды 140,118
बिना बेकिंग पावडर,बिना सोडा गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत बिस्कीट्स | Atta Biscuits
साहित्य
गव्हाचे पीठ १ कप (१४० ग्राम)
बेसन २ टे स्पून
पिठीसाखर १/२ कप
तेल ७ टे स्पून (१/२ कप ला थोडं कमी)
Ingredients
Wheat flour 1 cup 140 gram
Besan 2 Tbsp
Powdered sugar 1/2 cup
Oil 7 Tbsp
#गव्हाचेबिस्कीट्स
#आटाबिस्कीट्स
#गव्हाचीनानखटाई
गव्हाचे बिस्कीट्स घरी कसे बनवायचे ? सोप्या पद्धतीने कढईत गव्हाचे बिस्कीट्स, गव्हाचे खुसखुशीत बिस्कीट्स, गव्हाची नानकटाई, गव्हाच्या पिठाचे बिस्कीट्स, बिना सोडा बिना बेकिंग पावडर गव्हाचे बिस्कीट्स, बिना तुपाचे हेल्दी टेस्टी गव्हाचे बिस्कीट्स
To subscribe - / vaishalisrecipes