खूप छान झाली आहे. पण जमली पाहिजे बनवायला आम्हाला. नाहीतर आम्ही करायला जाऊ सोनपापडी आणि व्हायची आमची गुळपापडी
@SantoshiM-lg4mr4 ай бұрын
😂
@rakeshtambe37368 күн бұрын
Khup chhan ahe
@ambadasbhagat5820 Жыл бұрын
Khupch Chan sonpapdi banavli👌😊
@VaishaliGaikwad-z5h Жыл бұрын
Super se upar
@cholkardivya6848 Жыл бұрын
Khup chan dada mastch
@renukarecipies9344 Жыл бұрын
इतका सुटसुटीत पणा आहे... सांगण्याची पद्धत उत्तम...घाई नाही अजीबात.. पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघितला तुमचा...खूप आवडला.. पद्धत आवडली.. मस्तच 😊 खरतर सोनपापडी बनवणे खूप कौशल्याचे काम....मला फार आवडते..तुमची सोणपापडी बघून खावीशी वाटली दादा...😅मी एकदा ट्राय केलेली.. फसलेली 😅😂आज पुन्हा तुमचा व्हिडिओ बघून बनवावी असे वाटतेय..😊नक्की ट्राय करेन 👍👍💫