आज वासुबारस दिवाळीचा पहिला दिवस सरिता तुला व परिवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🪔🪔 शेव रेसिपी 👌👌❤🎇
@sangitasomwanshi9970 Жыл бұрын
€
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद
@VasantiGavand-ct7rg Жыл бұрын
Happy diwali tai
@manishawagh4749 Жыл бұрын
शुभ दीपावली❤❤💫💫
@kalpanapatkar2012 Жыл бұрын
सरिता तुला तुझ्या दोन चिमण्यांना तुझ्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या सर्व कुटुंबाचा तुला आशीर्वाद शेव रेसिपी खूप छान सर्वांना आवडली थँक्यू सो मच❤❤😊❤❤
@gaurichavan7197 Жыл бұрын
Online buy kelele cooking oil aani Kanda lasun masala chi quality khup chaan keep up the good work
@AHappySoul5 Жыл бұрын
खूप छान झाले शेव ह्या पद्धतीने ताई ...खरच खूप छान सांगता तुम्ही ❤😊
@saritaskitchen Жыл бұрын
मस्त 👌👍धन्यवाद!
@bhagyashreeshetiya6927Ай бұрын
Mipan keli chan zali shev😍 Thank you 🙏
@vaishalichavan-p8pАй бұрын
❤❤❤ for all receipes.. सर्व पदार्थांसाठी जुन्या, नवीन...❤❤❤👍👍
@indirawalavalkar1972 Жыл бұрын
दिवालीच्या म:वर्पूक शुभेच्छा खप छान सांगतेस मी हिंग घालते मला वाटत तो पण चांगला लागतो
@suvarnadivekar1178 Жыл бұрын
तुला आणि तुमच्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तू सांगितलेल्या पद्धतीने मी या वर्षा कणकेच्या शंकर पाळीआणि रव्याच्या करंज्या केल्या दोन्ही अप्रतिम झालेल्या आहेत. प्रमाण अचूक वाटीने सांगितले जाते. आणि छोट्या छोट्या टीप्स देते स या मुळे पदार्थ न बिघता उत्तम होतो. रेसिपी नेहमी बघते दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच अभिप्राय देत आहे. धन्यवाद.😊😊
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! अरे व्वा सुंदर 👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.
@jayshreeamrute16778 ай бұрын
🎉
@rujutakubal1603 Жыл бұрын
मस्त झाले शेव .. आम्ही त्यात थोडीशी लाल मिरची पावडर टाकून करतो..छान रंग येतो...
खूपच छान रेसिपी शेअर करण्यासाठी धन्यवाद,,, हिरा बेसन आम्ही वापरले आहे,, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,,🎉🎉
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद 👍
@ShardaKamble-c9b Жыл бұрын
❤Happy Diwali to you n ur family ❤गव्हाच्या शंकरपाळ्या अप्रतिम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज करून पाहिल्या धन्यवाद ताई ❤
@saritaskitchen Жыл бұрын
Happy Diwali! Nice 👌👍 Thank you
@happycutebabyvishu44347 ай бұрын
Mi don Vela banavli ahe hya pramane, khup chan zali ,ekdam mastach zali ahe.thanks to you only .koni vicharl tar tar saral tumcha channel suggest karte, Karan tuche saglya recipe che pramane perfect aste.😊.plz vividh masalyach pan recipe sanga na
@jyotiparakh3080 Жыл бұрын
Sarita tula v tuza pariwala dipavlicha manapurvak shubhechha.🪔🪔💐 Sarita tuzamule shev karayla khup sopi zhali .tuza vadilanna 🙏🙏
मी तुझा एक जुना व्हिडिओ बघून काल शेव केली खूप छान झाली आणि मी तिखट शेव केली ज्यात मी मिरे, लवंग, तिखट इंदोरच्या शेवेसारखी शेव केली मस्त झाली
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद
@sunehathombre9672 Жыл бұрын
@@saritaskitchen शुभ दीपावली
@shreyashshirke3145 Жыл бұрын
खूप छान , आणि ताई आमच्याकडे पण अशीच खातात शेव ❤
@namitakhandare1558Ай бұрын
आणि खूप छान होतात तुम्ही सांगितले पदार्थ
@PratikshaDesai-r9s5 ай бұрын
Didi..... Me tujhi recipe bghun aaj shev keli khup mast jhali.... 😊
@namitakhandare1558Ай бұрын
तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि तुम्ही खूप छान instructions सांगता खूप खूप thank you mam
@kvmarathi10852 ай бұрын
सरिता बेटा खूप छान शेव झाली आहे. धन्यवाद
@sheelabhagannavar9965Ай бұрын
Sarita khup khup dhanyawad..Karan mi tuja video baghun aaj chakali banvl khup chhan zhale..tq❤
@futureeditz0779 Жыл бұрын
खूपच छान पद्धत सांगितलीस,मस्तच👌🏼👌🏼👌🏼आणि हं आम्ही पण चहा बरोबर खातो.😅तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐 सलमा पठाण
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद 👌👍
@SMITALUGADE13Ай бұрын
आज बासू बारस दिवाळीचा पहिला दिवस ताई तुला व परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चकलीची रेसिपी बघितली तू सांगितलंस त्या पद्धतीने केली एक नंबर झाली तुझे जे जे पदार्थ दाखवलात ते मी करून बघते ,एक नंबरच होतात🎉🎉.🎉🎉
सर्व रेसिपी खूपच सुंदर आहे याच पद्धतीने शेव कर नार आहे❤ दीपावलीच्या शुभेच्छा तीई
@ambikasuryawanshi4081Ай бұрын
धन्यवाद तुमची रेसिपी खूप आवडते मी ऑडिओ ऐकते मी ब्लाइंड आहे
@shilpakulkarni3574 Жыл бұрын
ताई मी अशीच शेव करते,ताई मी आता पण चहा मधे टाकून खाते धन्यवाद ताई
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली 👍👌
@shavshetty7226 Жыл бұрын
Explain chan kartha tumhi , Shubh Dipawali
@krishnadasjavanjal2644 Жыл бұрын
खूपच सुंदर शेव रेसिपी 👌👌 दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा
@saritaskitchen Жыл бұрын
शुभ दिपावली! धन्यवाद
@shraddha37753 ай бұрын
The way u explain is simply superb mam❤ I really admire the way u cook😊
@MadhuriBhat-sv8uk2 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिली ❤
@archanadeshmukh6752Ай бұрын
ताई तुम्ही खूप छान समजावून शिकवतात नवीन शिकणाऱ्यांना पण न चुकता बनवता येईल ❤❤तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@SmitaPawar-kf7eu2 ай бұрын
❤❤ताई1नंबर शेव झाली❤❤😊😊 तु करतेस, दाखवतेस ते सर्वच पदार्थ1नंबर👌👌लय भारी; तुझी समजावून सांगण्याची पद्धत, बारीक सारीक गोष्टी समजावून सांगणे खरंच खूपच छान👌👌 यंदा मी तु दाखवलेल्या पद्धतीने सर्वच दिवाळीचे फराळ पदार्थ करनार आहे😊😊तुला आणि तुझ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉💐💐❤
@anitajoshi7481Ай бұрын
खुप सुंदर आम्ही आशीच करतो
@JayramShanbhagh-ws2xe2 ай бұрын
Kardayeeche तेल मंजे sunflower oil आहे का?
@anviangne Жыл бұрын
Sarita tuzhya receipes khup sadhya sopya aplya vatatat, me aaj besan ladoo kele tuzhi receipe baghun apratim zhalet.. Tula n parivarala diwalichya khup khup shubhecha❤❤
@ratanpatil8390Ай бұрын
Ahaaa me he koknatli aani aamhi he chaha mdhe ghalun shev khato 🤩🤩 mast lagte.
@kalpanaskitchen4180Ай бұрын
शेव छान दिसते आहे आज करून बघते दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@VarshaKapse-ml7liАй бұрын
Sanganyachi padhat far chan ahe sopa vatat thank you happy Diwali