मी तुमच्या प्रमाणे शंकरपाळी केली. खूपच छान, खुसखुशीत तर झालीच लेयर्स सुद्धा सुरेख पडले. Thank for sharing recipe. Waiting for such more recipe. Thanks.
@sheetalwani94092 ай бұрын
Yess.. मी पण केल्या.. खूप छान झाल्या आहेत
@shraddhakarnekar97032 ай бұрын
Same here👍thanks for sharing
@Weirdoo213 күн бұрын
Waahhh. Khup chhan
@funnycrafts7018Ай бұрын
Khoopch chan padhat aahe. (Shev karnyachi) 🎉
@sheetalwani94092 ай бұрын
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळ्या केल्या खूपच छान झाल्या.. मनापासून धन्यवाद ताई तुमचे 😊
@neelamhowal6752 ай бұрын
प्रिया ताई, तुमच्या सगळ्या रेसिपीचे प्रमाण अचूक असते की सगळे पदार्थ खूप छान होतात. तुमचे खूप खूप धन्यवाद.
@satwashilagolande98822 ай бұрын
काल शंकरपाळी केली खूप छान झाली आज शेव करणार आहे .ताई खूप सोपी नी छान पद्धत आहे तुमची खूप खूप खूप खूप थँक्यु❤
@anoopkhandar30952 ай бұрын
आजच तुम्ही सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी नारायण चिवडा बनवला, मस्तच झाला। ❤ thanks ! ! ❤❤
@vijayatakolambkar87812 ай бұрын
Chaan Recipe
@UjjwalaPansare-i7k2 ай бұрын
फारच छान पद्धत वाटली करून बघणार❤❤
@jyotsnasonar93152 ай бұрын
छान झाली शेव प्रमाण परफेक्ट आहे गोड बोलता ताई तुम्ही👌👌🙏
@pratibhasamant91872 ай бұрын
खुसखुशीत शेव खूप छान 👌❤️
@snehanirmale59362 ай бұрын
खूप खूप छान पद्धतीने सांगितले आहे आवडली मला रेसिपी करुन बघणार नक्की ❤👌👌👍👍💯🤩😍
@manjushasubhedar51052 ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे,ओल्या नारळाच्या करंज्या केल्या,मस्त जमल्या आहेत..Thank you... आता शेव करून बघते या पद्धतीने😍...शुभ दीपवली 🎉
@suhasinikolhe68772 ай бұрын
प्रिया , तू खूप छान पद्धतीने पदार्थ कसा करायचा ते सांगतेस. त्यामुळे काय होतं पदार्थ तर छान होतोच पण फराळ करायला खूप उत्साह येतो.❤
@PriyasKitchen_2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@NehaYadav-fh6fz2 ай бұрын
Wah ek nunber shev chi receipe dakhvli ahe tumhi Priya ji tumche khup bbhar amchya barobar share karnya sathi
@kishorinagwekar-nu1wn2 ай бұрын
Khup Chan tai
@Shalini-go7ho2 ай бұрын
Khup chann
@binadighe36762 ай бұрын
शेव खुप मस्त झाली आणि भरपूर झाली . धन्यवाद
@vandanakulkarni47862 ай бұрын
प्रिया आज माझ्या करंज्या खूप छान झाल्या पिठी साखरेमुळे कुरकुरीत झाल्या धन्यवाद शुभ दिपावली 🪔🪔🙏🌹🎁👜🪔⚱️
मी तुमच्याप्रमाणे चिवडा केला खूपच मस्त चालू झाला❤❤❤
@technologicalgaming20252 ай бұрын
Happy Diwali Tai. Recipe khupach sundar shikwata.
@jyotibokare44012 ай бұрын
खूपच छान 😊
@chitragujar41422 ай бұрын
खुप सुंदर रेसिपी. detailing No.1 शुभ दिपावली.
@Uma_Salvi2 ай бұрын
Priya tu dakhavalya pramane pakatil rava laadoo,ani tandulache peeth ,daalav chi chakali keli khoop chhan zaaliy.tu agadi vyavsthit sangates .Thank you
@latakadam31032 ай бұрын
Khupch sunder, shubh deepawali 👍😄
@vaishalikadam79462 ай бұрын
छान
@jyotsnabarange20162 ай бұрын
👌🏻💖
@kirantilare73232 ай бұрын
Mi tumhi Sagal tasch faral banvat ahe ani khup chan hot ahe khup chan sangatay
@Anuradha.choudhary19592 ай бұрын
खूप छान
@Pym1s2z2 ай бұрын
मस्तच ❤
@gamingsquad91752 ай бұрын
Nice recipient.
@pratibhaumare45942 ай бұрын
👌👌👌👌👌
@aniltidke12342 ай бұрын
ताई खूप छान समजावून सांगता
@SangitaDhakwal-b6o2 ай бұрын
1 number ❤
@anilsawant95412 ай бұрын
छान झाली शेव मस्त
@amitasonawane89122 ай бұрын
मला तुमचं बोलणं खूप आवडतं
@VaishaliJambhale-b5n2 ай бұрын
👌👌
@rohinisulebhavi68832 ай бұрын
Happy Diwali Tai
@zensalonandacademy....2 ай бұрын
❤❤❤
@kirantilare73232 ай бұрын
Shev ladu recipe dakhva na didi
@pranitashirsekar4312 ай бұрын
❤
@chaitalimshejwal2962 ай бұрын
👌🏻
@smitalakhapathy68332 ай бұрын
तु सांगितल्या प्रमाणे करंजी केली छान झाली. शेव मध्ये मीठ घालायचं नाहीं का पद्धत आवडली. शुभ दीपावली
@PriyasKitchen_2 ай бұрын
घालायचं घातलं आहे मी
@supriyamahadik62622 ай бұрын
Don cup mhanje kiti grm
@swatiyadav76222 ай бұрын
मी नेहमी अशीच करते. अन्नपूर्णा या पुस्तकात अशीच कृती आहे.
@PushpaBhadrige2 ай бұрын
मीही अशीच बनवते,
@SangitaDhakwal-b6o2 ай бұрын
Mi pan nakki karen❤
@savitabhat-bd8hi2 ай бұрын
छान शेव झाली आहे. तुम्ही तो.चमचा कुठून घेतला आहे ते सांगितले तर बरे होईल. धन्यवाद दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
@AnitaBorse-v1g2 ай бұрын
अहो तो measuring cup set aahe online Flipkart, meesho kuthe pn मिळेल केक चे सामान मिळते त्या दुकानात पण मिळेल कप आणि टेबल स्पून टी स्पून सर्व सेट असतो तो
@arnav_20172 ай бұрын
Aaj karanji banavli tai khup mst zaley tu dakhvli tashich pn thand zalyavr thodi naram padley. Taste 1 number aahe pn.
@PriyasKitchen_2 ай бұрын
लहान आचेवर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तळायची म्हणजे अजिबात नरम पडत नाही
@Userioji1iuretd342 ай бұрын
करंजीच्या कव्हरच्या पिठामध्ये रवा घालायचा म्हणजे करंजी कधीही मऊ होणार नाही
@prratimatamhankar12842 ай бұрын
please nachni chi shev dakhwa
@swatishahapurkar64912 ай бұрын
Hi तिखट घातले तर चालते का
@suvarnamohol63992 ай бұрын
तेल गरम करून घ्या यांचे का
@susmitakarnik33222 ай бұрын
पूर्वी तेल फेसून फेसून शेव बनवायचे. तांदळाचे पीठ वापरल्याने थोडी टेस्ट कमी होते
@swatihakke2 ай бұрын
भाजणीच्या पिठाची केली तर चालेल का अशी शेव
@PriyasKitchen_2 ай бұрын
Ho चालेल
@ashwinim99052 ай бұрын
भाजणीचे म्हणजे चकली भाजणी चे पीठ का
@Userioji1iuretd342 ай бұрын
सपक लागेल ही शेव🥹 तिखट पावडर पाहिजे असं वाटतंय मला
@shraddhakawale5972 ай бұрын
शेव तुमच्या पद्धतीने करून घेतली खूपच छान झाली. आधी एक वाटीचे शेव करून घेतली आणि गॅस बंद केला. नंतर परत पीठ भिजवून शेव करायला घेतली आणि त्या कढलेल्या तेलातच फ्रेश तेल घातलं तर थोड्या वेळाने तेलाला फेस यायला लागला, तर काय करू.
@PriyasKitchen_2 ай бұрын
तेल गाळून घ्या
@shraddhakawale5972 ай бұрын
ओके.
@meghnabhambare89752 ай бұрын
ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मी अनारसे बनवले.. पण ते तेलात थोडे विरघळत आहेत... काय चुकले असावे.. आणि काय करता येईल