BIPIN SNACKS KARVE ROAD

  Рет қаралды 43,563

Ekant Rider

Ekant Rider

7 ай бұрын

बिपीन स्नॅक्स ची वेळ (रविवारी बंद)
सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत
‪@ekantrider‬ is a Marathi food and travel channel.
नमस्कार, एकांत रायडर हा एक मराठी यूट्यूब चॅनल असून, यावर आपल्याला खाद्य पदार्थ, निरनिराळे हॉटेल्स व फिरण्याच्या वेगवेगळ्या जागा बघायला मिळतील. मी या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्या कुटुंबासाठी छानसे संदेश /उपदेश देण्याचा एक प्रामाणीक प्रयत्न देखील करतो. तर या माझ्या प्रयत्नांना तुमची साथ द्या आणि हा चॅनल सबसक्राईब करा.
Social Media Links:
We are present on Facebook, use the below link to connect with us on Facebook.
profile.php?...
We are present on instagram, use the below link to connect with us on instagram.
ekantrider?igsh...
We are present on twitter, use the below link to connect with us on twitter. 🐦
ekantrider?t=vLz-...
We are present on threads, use the below link to connect with us on threads.
www.threads.net/@ekantrider

Пікірлер: 44
@aaamp21
@aaamp21 7 ай бұрын
ईथे सर्वात आवडणारा पदार्थ म्हणजे बटाटावडा आणि चटणी . अप्रतिम . वाडा पाव पेक्षा नुसता बटाटावडा आणि चटणी खाऊन बघा
@samuraidreams1880
@samuraidreams1880 7 ай бұрын
छान व्हिडिओ राहुल दादा.. असेच अजुन येऊ देत
@yadavshetty7492
@yadavshetty7492 4 ай бұрын
Very Good Sir
@dipakb5487
@dipakb5487 7 ай бұрын
This place seems to be hidden jewel. Nice video in all aspects. Slurrp Only thing missing is place to sit down.
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 7 ай бұрын
सांजा व उपमा वेगळे पदार्थ आहेत.
@sureshramani2806
@sureshramani2806 7 ай бұрын
Too good
@vaijayantizanpure4292
@vaijayantizanpure4292 7 ай бұрын
Shrimant snacks madhye sabudana khichadi surekh milate
@meghakarmarkar9022
@meghakarmarkar9022 7 ай бұрын
सांजा खुप छान आणि वेगळा असतो ताकात केलेला तर मस्तच
@MaheshDabri
@MaheshDabri 7 ай бұрын
Shira ekdam man lavun khat hota 😋🙏👌😎
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 7 ай бұрын
तुम्ही दिलात तर जास्त मन लाऊन खातील😂
@vasantkakade5422
@vasantkakade5422 7 ай бұрын
👌😊🚩
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 7 ай бұрын
सांजा वेगळा आहे उपमा वेगळा
@amolgurav7780
@amolgurav7780 7 ай бұрын
Yummy😍😍
@pravin14july
@pravin14july 7 ай бұрын
साबुदाणा खिचडी खूपच छान असती इथली मी इथे गेल्यावर खिचडी च खातो, काकडी कोशिंबीर चव जास्त वाढवते, ब्रेड पॅटीस तर खूपच छान दिसत आहे, तोंडाला पाणी सुटले.
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 4 күн бұрын
मला तर काही खास नाही वाटली शेंगदाणा कूट कमी होता आणि 30 रूपयामध्ये खूप कमी दिली त्यापेक्षा केईएम जवळ 40 रूपयामध्ये साबु वडा आणि काकडी कोशिंबीर गरम गरम देतात पोट भरून जाते
@atulhumnabadkar1888
@atulhumnabadkar1888 6 ай бұрын
Tumache kantalwane riding cha vdo kami kara. 16 mnt madhe 2 mnt tar riding dakhavitay
@dhavalketkar7068
@dhavalketkar7068 7 ай бұрын
Deccan bus stop शेजारी स्वस्त पराठा सेंटर व थोडे अंतराने गजानन महाराज कचोरी ❤❤🎉🎉 हाच रस्ता भिडे पुलाकडे जातो
@vidyanandbapat8032
@vidyanandbapat8032 22 күн бұрын
पूर्वी इथे वाटीच्या इडल्या मिळत असत. हल्ली त्या discontinued झालेल्या दिसतात. तसेच जायफळाची दाट दुधाची कॉफीही मिळत असे. तीही हल्ली नसते.
@mihirdeore7
@mihirdeore7 7 ай бұрын
नमस्कार राहुल, माझे नाव मिहिर देवरे आहे. मी जर्मनी मध्ये राहतो आणि तुमचे vlogs नियमित बघतो. तुम्ही छान explore करता आणि तुमचे निवेदन आम्हाला खूप आवडते. तुमचं बोलणं, reviews, बॅकग्राऊंड classical vocal आणि instrumental music एकदम छान असतात. आम्ही पुण्याचे असल्यामुळे पुण्याची आम्हाला सतत आठवण येत असते, त्यामुळे तुमचे videos बघितले की एकदम छान वाटतं. तुमची family, दोन्ही मुले खूप गोड आहेत. आम्हाला अजून असेच नवीन नवीन vlogs बघायला आवडेल. तुम्हाला अजून ३-४ ठिकाणे सांगायला आवडतील, जिथे तुम्ही जमल्यास जाऊ शकता: १. कस्तुरी वडा पाव, परमहंस नगर, कोथरूड २. बर्वे दहीवडा (हा आम्ही कधीच try केला नाही त्यामुळे बघायची इच्छा आहे) ३. पुष्करिणी भेळ , नवरत्न भेळ ४. करिश्मा चौकात एक momos ची गाडी आहे, तिथे momos खूप छान असतात. आत्ता थंडीत momos खायला तुम्हाला आवडतील. ५. श्रीकृष्ण भुवन, तुळशीबाग तुम्ही पुण्यात कुठे राहता, तुमचे घर बघून प्रसन्न वाटले यासाठी विचारले. आम्ही पुण्यात येऊ सुट्टीसाठी तेव्हा तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.
@ekantrider
@ekantrider 7 ай бұрын
मिहीर, सर्वात आधी वेळेत वेळ काढून एवढी मोठी पोस्ट लिहिलीत म्हणून आपले आभार, मी जे करतो ते विशेष म्हणजे मला खूप आवडतं आणि ते इतर ही लोकांना आवडते ते पाहून छान वाटतं. सर्वात महत्वाचे आणि तुमचे विशेष आभार या साठी की तुम्ही एक मोठा यादीचा खजिनाच पाठवलाय जो आम्ही नक्की एन्जॉय करू आणि तुमच्या बरोबर तो आनंद शेर करू. तुम्ही पुण्यात कढी येणार आहात मला कळवा मी आपणांस भेटतो, मला ekantride@gmail.com वर इमेल करा मी, मग आपण डिटेल्स शेर करूयात 🙏
@sachinjavheri9212
@sachinjavheri9212 7 ай бұрын
dattawadi dabholkar mama vade bhaji pav misal bal shivaji mitra mandal dattawadi pune 411030 yethe khaun bhagha
@ekantrider
@ekantrider 7 ай бұрын
नक्की जाऊन येईन 🙏
@rajendragaikwad1509
@rajendragaikwad1509 7 ай бұрын
Sample mhanalki Sagala sampla Sample rao
@dipakb5487
@dipakb5487 7 ай бұрын
Did you share open and close timming for this place? I missed it. Share it if not already
@ekantrider
@ekantrider 7 ай бұрын
Yes after reading your comment I did add the timings, thank you for reminding 😁🙏
@manasisakhare1642
@manasisakhare1642 6 ай бұрын
Cleanliness... go inside 😂😂😂
@jaydeeptadsare3164
@jaydeeptadsare3164 7 ай бұрын
Nice sir location rate and date please mentined
@ekantrider
@ekantrider 7 ай бұрын
Thank you Jaideepji, location is mentioned in the beginning of the video and rates are given during the video. Timings are mentioned in the description, this pkace is closed on Sunday.
@vaishalisapre3179
@vaishalisapre3179 3 ай бұрын
पुणे दर्शन प्रत्येक वेळे नको,
@suneilchuriwala655
@suneilchuriwala655 7 ай бұрын
Brother what is the meaning of chavishtha??
@ekantrider
@ekantrider 7 ай бұрын
Tasty or yummy, a word that defines the goodness of a dish.
@dwarkamai9094
@dwarkamai9094 6 ай бұрын
एकांत रायडर म्हंटल्यावर तुम्ही एकटेच पाहिजे ना....multiple lok असल्यावर एकांत कसले😏
@vidyanandbapat8032
@vidyanandbapat8032 22 күн бұрын
That's very true.😂
@rajendragaikwad1509
@rajendragaikwad1509 7 ай бұрын
Sample mhanje Kay bhau
@ekantrider
@ekantrider 7 ай бұрын
राजेंद्रजी सॅम्पल म्हणजे रस्सा जो मिसळी सोबत मिळतो.
@praj7180
@praj7180 6 ай бұрын
Address
@ekantrider
@ekantrider 6 ай бұрын
व्हिडिओ च्या सुरवातीलाच लोकेशन सांगितलंय 🙏
@yogeshpatil3169
@yogeshpatil3169 7 ай бұрын
Adress tar sanga
@ekantrider
@ekantrider 7 ай бұрын
योगेशजी व्हिडिओ च्या सुरुवातीलाच लोकेशन सोप्प करून सांगितलं आहे
@Anil-fd5qy
@Anil-fd5qy 6 ай бұрын
व्हिडिओ नीट नाही. Stall तर फक्त सुरुवातीला दिसतो😂. एकंदरीत बिनडोक व्हिडिओ😂
@deepmalanaik
@deepmalanaik 6 ай бұрын
😂😂
@ekantrider
@ekantrider 6 ай бұрын
आम्हाला नाही जमत बुवा छान व्हिडिओ बनवायला. नका असले बिनडोक व्हिडिओ पाहू.
@meerajoglekar9554
@meerajoglekar9554 Ай бұрын
Gadi driving dakhavnyat ka vel ghalavata.direct tya thikani tumhi ubhe ahat hech dakhava.anek lokanni tumhala he sangitale ahe.baki mahiti presentation okk
@jenishshah3882
@jenishshah3882 6 ай бұрын
Bakwas video ... camera khud pe hi rakha hain ...😂😂😂😂
KARVE NAGAR's BEST VIDHARBHA STREET FOOD
10:49
Ekant Rider
Рет қаралды 3,1 М.
KRISHNA DINING HALL THALI #unlimited #thali #pune #ekantrider
15:03
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 7 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
Vashi Khau Galli | Pure Veg | Navi Mumbai | #Bha2Pa
25:05
Bharatiya Touring Party
Рет қаралды 168 М.
BEST AKKHA MASUR @ FC ROAD #akhamasur #spicy #ekantrider
10:36
Ekant Rider
Рет қаралды 2,7 М.
NAVI PETH STREET FOOD #streetfood #local #pune #ekantrider
14:59
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН