खूपच छान रचना संदीप भाऊ आणि कृषात दादा.... वाशी अवघड खानाच्या नावानं चांगभल 🙏😊 माझ्या देवाचा.....स्वर्ग सोहळा 🪔
@DattatrayMetkari-kh8ct10 ай бұрын
काशी खंडचा राजा वाशी अवघड खान ❤❤
@sakharampujari417810 ай бұрын
गुरू शिष्य श्री धुळसिध्द बिरदेव देवांच मस्त रचना..💫😍😊🙏🚩
@sandeepranage658910 ай бұрын
हृदयस्पर्शी रचना आणि अप्रतिम गायन .. माझा अवघडखान... चांगभलं.. 🙏🙏🙏❤
@shivajiranage715210 ай бұрын
अभिनंदन भाऊ
@dattarange38889 ай бұрын
मस्त 👍कृष्णात❤❤
@Shravanikamble196110 ай бұрын
खूप छान
@savitakanade692910 ай бұрын
श्री बिरदेवांचे महात्म्य अतिशय मार्मिक व सखोल भक्तीमय भावनेने शब्दांची रचना करून अध्यात्म व बिरोबाचा भंडारा यामध्ये काय शक्ती आहे याचे सुंदर विवेचन आपण मांडला आहात. आपल्या कलेला मानाचा मुजरा. आपल्या कडून असेच कार्य नियमित घडो ही बिरोबा चरणी प्रार्थना . 🙏🙏🌹🌹
@alakakanade321010 ай бұрын
Thnx ताई नंदूबाई
@KhanuRupe10 ай бұрын
Sarvang sundar aprathim
@krishnatranage883310 ай бұрын
धन्यवाद...
@rutujaranage310510 ай бұрын
khup chan🙏🙏
@RekhaMane-h6t10 ай бұрын
गुरु शिष्याच्या भेटीची रचना खूप छान केली आहे 🙏👌👌🔥🔥
@shridharkamblewashi852010 ай бұрын
देवाला आवडणार आणि मनाला भावणार असं सुंदर गीत झालं आहे,,तुमच्या कलेस सलाम 🙏🙏😊