आपण म्हणत असलेली ओवी फार सुरेख , आवाजातील स्पष्ट पणा, तालावर होत असून पाठीमागील साथीदार सुद्धा अत्यंत सुस्पष्ट आवाजामध्ये म्हणत आहेत आणि ढोल वाजवणारा सुद्धा अत्यंत तालबाज पद्धतीने ढोल वाजवत असून आपल्या आवाजाला शोभेल अशा पद्धतीने ढोलाचा आवाज आहे. विशेष म्हणजे आपण म्हणत असलेली ओवी पूर्णपणे समजते आणि कथा व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे. ❤