आपल्या लहान २ ते १० वर्षाच्या मुलांना किडो मॅजिका आणि अशी बरीच जादूची पुस्तके घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा orangepulp.in/products/ ऍप डाउनलोड लिंक play.google.com/store/apps/details?id=com.orangepulp.kiddomagica त्वरा करा CASH ON DELIVERY सुद्धा आहे.
@mangeshmane3065 Жыл бұрын
Lll
@mangeshmane3065 Жыл бұрын
Lll
@mangeshmane3065 Жыл бұрын
Llll
@jakirshakihshek4358 Жыл бұрын
Hii
@dhaneshzite8119 Жыл бұрын
कोणा कोणाला वाटते आठवड्यातून दोन एपिसोड पाहिजे त्यांनी लाईक करा कमेंट करा 👍❤️ राजाभाऊ तुम्ही म्हणाले होते दिवाळीनंतर बघू 👑👍
@Orangetree2121 Жыл бұрын
😊🥳
@suyogjadhav2522 Жыл бұрын
येवु द्या.....
@dhaneshzite8119 Жыл бұрын
@@suyogjadhav2522 ok चालतंय लवकर
@shahajanfaras291 Жыл бұрын
बरोबर आहे
@ckamble.1009 Жыл бұрын
Nahi vatt
@sidumali3413 Жыл бұрын
आजची तरूण पिढी भरपुर व्यसनाच्या आभारी चाललीआहे
@rahulgite4334 Жыл бұрын
खूप छान भाग दाखवला आणि खूप शिकण्यासारखं आहे असेच भाग व्हिडिओ बनवत जा
@komalmusale1628 Жыл бұрын
I Love biscuit vadi...amchya gavchi athavan yete khup ..satari language Proud feel I am satarakar
@ramkisankargude3482 Жыл бұрын
तुम्हाला व तुमच्या बिस्कुटवाडी कलाकारांना हॅपी न्यू इयर
@psfiregamer9914 Жыл бұрын
Happy New year All biskut vadi लय भारी
@007HINDUSTANI Жыл бұрын
अतिशय अप्रतिम संदेश धन्यवाद सर्व टीम साठी बिस्कुटवाडी अतिशय सुंदर व्यक्ती पण ,कलाकार पण, आणि गाव पण नाद नाय करायचा
@rajendrakolapepatil9764 Жыл бұрын
Last seen 1नंबर चतुर भावङ्या
@गणेशमणमंदे Жыл бұрын
तुला आणि तुझ्या बिस्किट वाडीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वजीर शेठ
@vinudeshmukh9623 Жыл бұрын
खूप छान वाटलं तुमची मैत्री तुमचं प्रेम आणि तुमचा आपले पणा बघून बिस्कुटवाडी मधील सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🤝🤝🤝🤝🤝
@nikhildhairya8906 Жыл бұрын
हे मला एपिसोड खूप खूप छान वाटलं गुजर भाऊ तुमचा खूप खूप छान
अध्यक्ष तुम्हाला व बिस्कुटवाडीतील सर्व कलाकारांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
@sureshmore7911 Жыл бұрын
सुपर भाग झाला आहे नविन वर्षया च्या हार्दिक शुभेच्छा
@harshvardhanmhaske7814 Жыл бұрын
वंजारी शेठ तुम्ही खूप छान संदेश तिला आहे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण बिस्कुट वाढला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारे वर्षांमध्ये तुम्ही आणि तुमच्या टीमने असंच आम्हास कळकळून हसत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@ravindraladdad6936 Жыл бұрын
31dec la darubaa z manshacha mage basu nakagoodmotivated episode happy new year wajirseth
@rai_star7651 Жыл бұрын
चतुर भावड्या लास्ट ला एक गाव तेरा भानगडी मदल संगीत मस्त वाटतंय👍👍👍🥰🥰🥰
@m.s.dompale7 Жыл бұрын
काही म्हणा वजीर भावड्या च्या कॉमेडी ला तोडच नाही, खूप कॉमेडी करतो आणि सर्व कलाकार 1 नंबर आहेत....👌👍
@mahendrashirke7465 Жыл бұрын
1 नंबर वजीर भाऊ नंबर द्या तुमचा
@swapnilpawar1141 Жыл бұрын
भारी एपिसोड .जबरदस्त.
@ramkisankargude3482 Жыл бұрын
एकदम छान एपिसोड
@rajendrashelar1490 Жыл бұрын
मस्त झाला एपिसोड आजचा....
@vishalbodare4190 Жыл бұрын
छान झाला एपिसोड मस्त च 🤣🤣🤣🤣🤣
@dhermendrababujadhavjadhav4119 Жыл бұрын
Ram bahu vajir lakan mala khupach aavadato
@vinodbhajane8272 Жыл бұрын
खुप सुदंर संदेश देणारा एपिसोड खुप.....धन्यवाद,🙏🙏
@suyogjadhav2522 Жыл бұрын
लै भारी मस्त छान
@ganeshnanaware7525 Жыл бұрын
वेब सिरीज ना खूप चांगला संदेश दिला तुमच्या टीमला प्रोडूसर राईटर ह्यांना खूप चांगले लिहिले आहे काम चांगलं केलं आहे खूप खूप शुभेच्छा
@sunilmotkar6978 Жыл бұрын
Lai bhari अध्यक्ष,,आज कालच्या jamanyat हे नाही rahil apulki sagle मतलबी तुम्ही एकदम ❤️काम करता i love you all team ❤️❤️❤️
@seemajangam882411 ай бұрын
छान
@vishwaskadam2710 Жыл бұрын
आज भाग एकच नंबर आहे
@Shubhamghuge9076 Жыл бұрын
1 number
@vijaysuryawanshi4735 Жыл бұрын
Good massage Adyax 👌👌👌👍🙏
@digambarkatkar5743 Жыл бұрын
बिस्कुरवाडी टीमला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@jagdishmistari8514 Жыл бұрын
आजचा भाग खुप खुप छान होता.👌👌
@ganeshshinde4886 Жыл бұрын
वज्या कड़क भावा
@manojauti8081 Жыл бұрын
राजाभाऊ पावणीबाई ला पण घेवून या की मज्जा येईल अजून
@mr____chandraprakash1300 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड सर्व कलाकारांचे मनापासून आभार
@manojgande4168 Жыл бұрын
अध्यक्ष एक नंबर
@गावाकडीलघोडागाडीशर्यत Жыл бұрын
एपिसोड शेवटी चांगला होता वजीर शेठ
@nandugurav8608 Жыл бұрын
वजीर भाऊ भाग अप्रतिम झाला ...तुम्ही दिलेल्या नवीन वर्षाच्या आम्हाला मान्य आहे पण मराठी माणसाच नविन वर्ष गुढीपाडव्याला चालु होत ....त्यामुळे तुम्हा सर्वांना शुभेच्छा पण तेव्हाच देवु ...धन्यवाद
@sopanpaghrat6154 Жыл бұрын
राजा भाऊ भिंगरी सोबत लग्न करा कि राव तुम्ही लय जिव लावते तुम्हाला
@khandojimarkal9019 Жыл бұрын
Kharach vajir bhau tumhi khrar bolale aahet
@kirandhalgade5340 Жыл бұрын
Episode 23 Bagha आमरस पार्टी
@dhermendrababujadhavjadhav4119 Жыл бұрын
Vajir bhahu khup chan video ahe
@Madhav.Govaliyo.6618 Жыл бұрын
એકદમ મસ્ત 🌹🌹🌹
@nikhildhairya8906 Жыл бұрын
वजीर भाऊ जास्त मिळालं ना खूप छान वाटलं पण थोडं मनाला पण गोष्टी लागल्या याच्यातले पिणाऱ्या माणसाला सर्व कविता
@sandipmakhar5042 Жыл бұрын
राजाभाऊ ची लव स्टोरी दाखवा त्यामध्ये गाणी पाहिजे
@santoshhalkade1700 Жыл бұрын
आम्ही नवीन वर्ष गुडी पाडव्याला च साजरी करतो वजीर आदेक्से 🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩
@pranavyadav994 Жыл бұрын
Jay shivray 🚩
@mahadevpatil4613 Жыл бұрын
अगदी बरोबर चतुर /वजीर /बाळासाहेब पाटील प्रत्येक दिवस आणि आनंद याचा वापर समाज हितावह केलेलाच बरा.👍
@avishkargore9622 Жыл бұрын
KDK EPISODE 1 NUMBER
@tuljabhavani763 Жыл бұрын
आपण एक शॉर्ट फिल्म करा स्मशानतील सोनं (अण्णाभाऊ साठे यांच्य कादंबरी) मधील सर्व कलाकार आपल्या वेबसिरीजवर चे घ्या पण मन लावून करा
@santoshkargalkargal6891 Жыл бұрын
छान झाला एपिसोड्स
@Orangetree2121 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@santoshkargalkargal6891 Жыл бұрын
❤️❤️मस्त आहे
@shivajijagtap3315 Жыл бұрын
कडकककककक एपिसोड👍
@maulipukale3811 Жыл бұрын
Chhan episode
@ashokpalwade Жыл бұрын
तुम्ही शब्द दिला होता की सर्व कलाकारांची व्यक्तिगत माहिती सांगतो म्हणून
31 डीसेंबर साजरा करा पण दारू पिऊन नव्हे आणी हो ही आपली सौस्कृती नाही .🙏
@yashradye6083 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@irihute3131 Жыл бұрын
एकच नंबर एपिसोड वजीरे लखन राजा भाऊ 👍 बैलघाडा वेबसीरीज चालु केलीयका वजीरे तेवढ सांग जरा
@nageshpatole5879 Жыл бұрын
Super No 1 episode banvala
@tahershaikh6028 Жыл бұрын
Nice eapisod Happy New year I'll tem
@karandhaygude1976 Жыл бұрын
Mast episode ❤️
@SOUND637 Жыл бұрын
Only राजा भाऊ
@ranjitdhabale9641 Жыл бұрын
तुम्ही अजून चांगले एपिसोड आणा. आता नवीन विषय लोकांच्या समोर आणणे गरजेचे आहे आणि तुमच्या अभिनयाची सुद्धा नवीन पैलू आम्हाला बघायला मिळुदेत
@jindagiloveparv Жыл бұрын
धन्यवाद दादा... खूप दिवसांनी कंमेंट केली तुम्ही आणी दिलेल्या तुमच्या सूचनेनुसार बदल केला जाईल 🙏
@SantoshPawar-yo6su Жыл бұрын
कड़क
@mangeshchavan3759 Жыл бұрын
ऐकच नंबर😂😂
@taxknowledge2576 Жыл бұрын
राजा भाऊ आणि वजीर ला वजीर सोबत भावड्या म्हणा.
@nitinkamble4255 Жыл бұрын
1 no episode
@amarshinde1534 Жыл бұрын
Ek. Nambar
@dhaneshzite8119 Жыл бұрын
एपिसोड मस्त झाला ✨😍
@Orangetree2121 Жыл бұрын
धन्यवाद धनेश भाऊ 😊🙏🏻
@ganeshkumbhar8175 Жыл бұрын
Ho .. tumachach ahe Raja bhu..
@deepakshinde7256 Жыл бұрын
खुप ् छान
@yogeshbhatane9688 Жыл бұрын
Mast
@Orangetree2121 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@anikethshinde9041 Жыл бұрын
Right balasaheb
@khajappaallibadi3998 ай бұрын
ग्रामीण भागातील रांगडी भाषा शैली ग्रामीण जीवन पार्टी करणे हे अत्यंत आनंददायी क्ष्यण असतो ❤चपलाचा ठसा उमटवत असताना लक्या वजीर ल मानतो अध्यक्ष बुद्धी गांजली का बरोबर आहे खूप हसलो 😂परत राजा ओढणी बघून मानतो की चोर सापडला कस तर तिचीच आहे कुणाची तर ओढणी घालणनाऱ्याची लई हसलो राव 😂😂खूप सुंदर एपिसोड. अनुष्का दर्शन अल्लिबदि सोलापूर
@aartigosavi5877 Жыл бұрын
Kadakkkkkkkk
@Tejasshinde1462Ай бұрын
Tumhi he video madaye dakhvala paije hota mag he party cha nahi dakvayala paije hota vajir dada 👍
@khandojimarkal9019 Жыл бұрын
✨✨🌹🌹💫 Happy new year sarv diskutwadi team la 💫🌹✨✨
@ganeshbhutekar114 Жыл бұрын
आपल्या मराठी अस्मितेचे नविन वर्ष हे गुढीपाडवाल्याच आसते
@sagargaikwad5615 Жыл бұрын
Happy new year 2023🎉🎉
@dipakkamble4792 Жыл бұрын
Trimurty really marvelous. Each team member is excellent.....Clean web series .. This discussion of Trimurty at the end of a year really seems to be part of everyone 's life....Vajirya is the real life of this web series.
@Karanpawde4193 Жыл бұрын
Chatur jara voice awaja chi editing changli banwa awaj kami jasta hoto