मी मराठा आहे जाती आधी मला धर्म जवळ आहे, राष्ट्रवादी पक्ष मराठा लोकांसाठी आहे हे फक्त त्या नेत्यासाठी. काय केल आहे ह्यानी मराठा साठी, जातीपेक्षा धर्म महत्वाचा धर्म टिकला तर जात टिकेल ✨🚩
@KrishanaLohakareАй бұрын
चालाकी चार दिन चमकती है, और ईमानदारी जिंदगी भर..❤️ #आ.सतीश भाऊ चव्हाण🚩
@DJ-Rajput007Ай бұрын
नाई भाऊ ईमानदारी शिलक राहिली नाही चालाकी शिवाय काही काम होत नाही 😂
@AkshayKharote-z8qАй бұрын
१११ गंगापूर खुलताबाद मतदारसंघ फिक्स आमदार श्री सतीश भाऊ चव्हाण
@socio-legalawarenessforum7116Ай бұрын
सतिश चव्हाण हे आमदार झाले असे समजायला हरकत नाही.
@rohitbodkhe7751Ай бұрын
satish bhau chavan sir only 💯🫶
@aniketmane295Ай бұрын
फक्त सतीश भाऊ चव्हाण फिक्स आमदार👑👑👑
@ms-citharshadjagtappatilАй бұрын
आदरणीय पाटोदा गावचे माझी सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील 🎉🙏🙏🙏
@adinathpawar396915 күн бұрын
🎉🎉
@vishnuwanare8619Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤🎉🎉🎉
@TybscNewartsАй бұрын
तुतारी वाले केव्हा पासून श्री रामांणा मानायला लागले 😂😂😂
@TybscNewartsАй бұрын
तुतारी वाले केव्हा पासून श्री रामांना मानायला लागले 😂😂😂
@NageshKadam-h9sАй бұрын
जरागे फॅक्टर बोलते सबको कोलते ❤
@shahidpatel7919Ай бұрын
Only Satish Bhau
@sumittarghale638Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@TybscNewartsАй бұрын
तुतारी वाले केव्हा पासून श्री रामां चे झाले 😂😂😂
@rameshwarkhadekar5791Ай бұрын
Satish Bhau ok ahe
@sumittarghale638Ай бұрын
सतीश भाऊ यांनी विकास कामे केली त्यामुळे ते निवडून येतील
@yujitmore3709Ай бұрын
प्रशांत बंब लवकरच माजी आमदार...
@IrshadPathan-q8xАй бұрын
Ok gharat gheun bas😂
@arjunkhandagale973822 күн бұрын
झोपा शेठ
@PrashantMalkar-ts6uw12 күн бұрын
पंचवीस हजार लीड राहील. झोपेतून जागे व्हा.
@bhausahebthorat-fe2jeАй бұрын
सतीश चव्हाण ला धनगरांनी मतदान करू नये यांनीच धनगर आरक्षण ला विरोध केला आणि झुरवळ ला सपोर्ट केला आहे धनगर समाज मतदान करताना विसरू नका
@SujitPatil-q9yАй бұрын
गंगापूरल आहील्या देवी च भव्य स्मारक भाऊ नी केले अन् म्हणी विरोधक काही पण खोटं पसरू नका
@pramodjanrao615Ай бұрын
आमच्या तालुक्यावर व्हिडिओ बनविल्या बद्दल बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद 🙏
@kadubaalmaharajgavhade969229 күн бұрын
प्रशांत भाऊ बंब हेच होतील आमदार व कॅबिनेट मंत्री सुद्धा
@RMD00SDАй бұрын
Only Prashant bhau
@Sagarpare1095Ай бұрын
प्रशांत बंब च येणार या वेळेस पण 🚩
@AmolDangode-m6yАй бұрын
फिक्स आमदार प्रशांत बंब साहेब 2024
@ArunKagbatteАй бұрын
प्रशांत बंब येणार ते विकास काम केले म्हणून🎉
@dipakpatil7221Ай бұрын
सतीश भाऊ चव्हाण यांनी आपल्या 17 वर्षाच्या आमदारकीचा हिशोब देणे
@AnantaG-g2kАй бұрын
wooowwww nice hair cuttttt
@kadubaalmaharajgavhade969229 күн бұрын
महायुतीच्या अजित पवार यांच्या कडून विकासकामे घेऊन ऐनवेळी तिकीटासाठी शरद पवार कडे जाणारा भविष्यात घातकी नसेल हे कशावरुन
@pardipchavanwrestling2260Ай бұрын
गंगापूर खुलताबाद मध्ये सतीश भाऊ च काम बोलत काम.
@priteshnahar877724 күн бұрын
Kadipasun ?
@yogeshtayde9042Ай бұрын
Only PB Bhau🎉
@yogeshtayde9042Ай бұрын
फक्त प्रशांत भाऊ बंब
@anilhonpatil999626 күн бұрын
हे तेच सतीश चव्हाण साहेब आहेत ज्यांनी रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध निघालेला जलील चा मुस्लिम चा मोर्चा त्यासाठी चव्हाण साहेबांनी 150 गाड्यांची व्यवस्था करून दिली होती आता हे बघायचं आहे लोक हिंदुत्वाची बाजू घेणार कि जातीची घेनार
@SujitPatil-q9y22 күн бұрын
तुम्ही काही खोटं पसरवा आम्ही मारवाडी ल घरी बसवणार फक्त मराठा पाहिजेत आता
@SujitPatil-q9y22 күн бұрын
तुमच्या सारखे विकणारे मराठे आहे म्हणून मारवाडी बोकांडी बसतोय
@anilhonpatil999622 күн бұрын
@SujitPatil-q9y बरंय मग आम्ही खोटं पसरवतो का खर हे तुम्ही माहिती घ्या मराठा मराठा करून मुसलमान बोकांडी नाचवू नका 🙏🏻
@mithoonkendre66Ай бұрын
कोण किती जागा लडवत आहे यावर एक व्हिडिओ बनवा
@ShreeSamarthEnterprises-q7hАй бұрын
सतीश भाऊ चव्हाण
@ShreeSamarthEnterprises-q7hАй бұрын
विजय सतिश भाऊ चा होणार सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा नेता
@maheshthorat4993Ай бұрын
गंगापूर मध्ये फक्त विकासपुरुष कामदार आमदार प्रशांत भाऊ बंब
@maheshsangkear9702Ай бұрын
लिहून ठेवा ओन्ली वन प्रशांत भाऊ गंमत निवडून येणार 100%
बोल भीडू आपल्या माहितीमध्ये फक्त सतीश चव्हाण यांची जमेची बाजू मांडली आहे परंतु प्रशांत बंब यांची हुकमी माहिती आपल्याकडे आली नाही... सतीश चव्हाण मुळे प्रशांत बंब ची धावपळ वाढली आहे परंतू प्रशांत बंब यांचा पराभव करणे चव्हाण यांना शक्य होणार नाही.... उलट मराठा समाजाचे बहुतांशी लोक बंब यांच्या पाठीशी आहेत.....
@vijaypeharkar8503Ай бұрын
फक्त बंब साहेब
@rohanladdha860729 күн бұрын
पिक्स आमदार प्रशांत बंब साहेब 2024
@aniketmane295Ай бұрын
Ram Ram Krishna Hari only vajva tutari
@sanjaypandav8732Ай бұрын
येणार तर बंब चं बाकी पार्सल वापस होणारं 😂
@SunilChandel-ki2smАй бұрын
आगे आगे देखो होता है क्या,Only सतिश Chavan
@SujitPatil-q9yАй бұрын
@@sanjaypandav8732 तुम्हाला वाटत पैसेच्या जीवावर तुम्ही तीनदा आले आता पण येईल विसरा आता जनता जागरूक झालिये 😅
@ajaybhandare7468Ай бұрын
Only bamb saheb
@parmeshwarlandge9432Ай бұрын
सतीश भाऊ चव्हाण यांना काहि लोक वंजारी समाजाचे आहे यावर खरा विडिओ बनवा
@GaneshWarde-fq2mqАй бұрын
ओन्ली बंम साहेब
@BhagawanBedwalАй бұрын
𝗣𝗿𝗮𝘀𝗵𝗮𝘁 𝗯𝗮𝗺𝗯 saheb ch yenar 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.......
@anandnagpur11120 күн бұрын
लोक म्हणतात उस्मानाबादचे चव्हाण बाहेरचे आणि कोण कुठला मारवाडी बंब स्थानिक 😂
@SatyamMutha9 күн бұрын
Ghe lavdya .. ala ata to nivdun 😂😂
@pramodgaikwad3755Ай бұрын
Only Prashant Bhau ✌️
@rajuadmane275921 күн бұрын
सतीश जी चह्वाण साहेब विजयी होणार 💯💯🙏🙏
@patel.com2222Ай бұрын
Satish chavan
@santoshravale4782Ай бұрын
Only bjp jai shree Ram
@HemantRajput-h1cАй бұрын
Garib ghartil maratha candidate asra tar kharach manoj bhau jarage yache ladha sartha zala asata.
@madhukardhangar913518 күн бұрын
सतिषदादा 100%💐
@cricketlivenews73Ай бұрын
बंब साहेब
@kiranjadhav7883Ай бұрын
फक्त बंब
@shivbaliram8040Ай бұрын
त्या तालुक्यातील परिस्थिती वेगळी आहे भले भले आडवे झाले , जरांगे च वार अंगात आहे .
@chetanrajput6755Ай бұрын
सतिश भाऊ १००% आमदार होणार...... राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤
@uttamgore589711 күн бұрын
तुमच्या पक्षाला देवाचा बावडा आहे शरद पवार म्हणतो मी देवाचा बाप आहे हे तुम्हाला पटतं का
@vikramjadhav941216 күн бұрын
प्रशांत मे खरे बोलता म्हणून लोकांना लागतात सतीश चव्हाण च्या कॉलेजवर किती फी घेतात आणि किती वर्ग लोकांना फ्री शिकता त्याची गॅरंटी कार्ड त्याने सादर करावी ही आमची नम्र विनंती ग्रामीण भागातील लोकांना किती नोकरी मिळाल्या एज कॉलेज किती आहे याची गॅरंटी कार्ड त्यांनी सांगावी प्रत्येक कामगार वर्गाला शिक्षक वर्गाला किती डोनेशन भरावे लागते ओवी स्वर्गातले लोक असेल तर त्यांना किती डोनेशन भरून त्याचे शिक्षक मतदार संघ मिळतो याची नोंद त्यांनी कास्ट दाखवेल याची नम्र विनंती काय चुकलं असेल तर माफ करावे
@SainathWaghmare-c8l23 күн бұрын
भावि आमदार सतिश चव्हाण ✌️
@vishnupawar800518 күн бұрын
सतीश चव्हाण❤❤❤
@vishaltupe151016 күн бұрын
सतीश चव्हाण विजय झाले आमदार
@patil576027 күн бұрын
शिक्षकांच्या बाबतीतीत त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे...पवार धार्जिण्या शिक्षकांचे आयुष्यभर त्याचे पगार वाढवले....भाजपाने लावलेली काम नकोत आहे....इतका पगार घेऊन कामचुकारपणा आहेच...
@bharatbhumi195023 күн бұрын
साहेब हे मारवाडी लोक मतलबी आहे... मराठी माणूस निवडून द्या
@00oooo90Ай бұрын
Only prashant bumb
@rajendrawagh101029 күн бұрын
आमदार प्रशांत ब़ंब हे 80ते 90 हजार च्या लिडने निवडून येणार आहे. सतिश चव्हाण हे बाहेर चे उमेदवार असल्यामुळे पडणार ह्या मतदार संघात बाहेर जिल्ह्यातील उमेदवार निवडून येत नाही.
@dipakpatil7221Ай бұрын
रामकृष्ण हरी गंगापूर पेक्षा उस्मानाबाद चला उस्मानाबाद
@namdeokaklij653521 күн бұрын
🚩💯जिथे मराठा कट्टर तिथे जरांगे फॅक्टर 💯🚩
@ShreeSamarthEnterprises-q7hАй бұрын
तुतारी
@sameersayyad4616Ай бұрын
सतीश चव्हाण हेच आमदार होतील गंगापूर खुलताबाद मधून,ते आश्वासन नाही देत कामे करतात ,आमदार होण्या अगोदरच जो माणूस गंगापूर खुलताबाद मध्ये 125 कोटी ची कामे करतो.सर्व सामन्यामध्ये समंन्यान सारखा राहतो पुढेही नक्कीच गंगापूर खुलताबाद सुजलाम सुफलाम करतील.
@arjunkhandagale973822 күн бұрын
125 ची कामे इकडे काही नसताना करतो मग 17 वर्ष पदवीधर मतदार संघाचा आमदार होता तेव्हा का नाही केल काम ...काही नाही शिक्षाकच्या मुद्यात बंब साहेबांनी हात घातला म्हणून ह्याच्या बुडाला आग लागली म्हणून इकडे आला विझवायला