Hii दादा आरे तु कीती थकतो तरी पन आमच्या साठी विडीओ बनवतो त्या साठी तुझे खुप खुप धन्यवाद🙏🙏 मी येवाला ईरान आहे
@vanitaagare97266 сағат бұрын
Mala kupcha chan
@snehapawar2796 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान समजावून सांगता..तुमची आमच्या सारख्या गरजु महीलांबद्दल ची तळमळ बघुन खुप छान वाटले...तुमची सर्व ईच्छा पूर्ण हो...
@songanytime83866 күн бұрын
दादा तुम्ही एकदम बरोबर बोलतात, लेडीज मराठी टेलर खरंच खूप कमी आहेत, त्यामुळेच आमच्यासारख्या महिलांना प्रॉपर गाईडन्स मिळाले नाही, तुमच्यामुळे दादा आम्हाला टेलरिंग मधल्या छोट्या छोट्या गोष्टी कळाल्या, मनापासून खूप खूप धन्यवाद दादा😊
@12manasijadhav335 күн бұрын
sir,आज पर्यंत माझे ब्लाऊज शिवत होती you tube बघून. कसे बसे बऱ्या पैकी मला बसत होते. पेपर कट करून ठेवले होते.ब्लाऊज शिवायचा असेल तर तेच तेच नेहमी माप घेऊन शिवत होती. पायपींग कधीच जमली नाही. त्यामुळे मी गळ्याला हेमिंग करायची. पण तुमच्या मुळे आज चक्क आम्ही अंगावरून माप घ्यायला शिकलो. आणि मी शेजारच्या ताईंचा blause शिवला. इतकं भारी वाटलं ना. त्यांना blause व्यवस्थित बसला. तुमच्या प्रामाणिक शिकवणी मुळे आज आम्ही katori ब्लाऊज परफेक्ट शिवू शकतो. sir कौतुक करायला शब्द पण कमी पडतील. मनापासून अभिनंदन...
@Roohannn00096 күн бұрын
मी पण गेले 15वषे झाले ब्लाऊज शिवते पण माझ्या कडून बाही मध्ये फुगा येत होता मी विचार करत होते कुठे तरी नवीन शिवण कलास लावण्याचा पण तुमच्या मुळे माझी चुक कोठे होत आहे ते समजले व माझ्या शिवणकामात सुधारणा होत आहे ते तुमच्या मुळे च दादा खरच तुमच्या सहकार्याची वसमजावुन शिकण्याची आम्हा सर्वांना गरज आहे
@suvarnasable67285 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान कामं करत आहे. तुम्ही ब्लाऊज शिवता तो खूप मोठेपणा अभिमान वाटतं आहे. जे कामं हाती घेतल आहे. ते तुम्ही प्रामाणिक पणे शिकवता त्याचा खूप खूप अभिमान वाटतो त्याचसाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे🙏🙏👍👍
@JyotiJadhav-wl3vu17 сағат бұрын
Khup chan mahiti deta tumhi dada .ashi mahiti konch det nahi tumchya seminar sathi maza tri full support aahe 👍🏻
@chhayapuranik59856 күн бұрын
दादा आपल्याला मराठी माणसाबद्दल ची आपुलकी व तळमळ तुमच्या खरोखरच शब्दातुच कळली. कुठल्याही कामाला कमी लेखु नये मग ते शिवण असो इतर दादा इतके छान विचार समजून सांगितले मनापासून पटले .मी पण खुप वर्षांपुर्वी ब्लाऊज शिवत असे पण मला असे कोणाचे शिवायला भिती वाटत असे फक्त माझ्या पुरतेच शिवले पण आपला विडिओ पहिल्या पासुन पुन्हा उत्साह वाढला असे वाटते शिकवणारे छान भेटले आम्हाला धन्यवाद दादा ❤
@vaishalidhadankar55532 сағат бұрын
दादा तुम्ही सांगितले अप्पर चेस्ट चे माप घ्यायचे तर मी त्यावरून बहिणीचा ब्लाऊज शिवला तर फिटींग ला खूप छान बसला धन्यवाद दादा
@nilamadmane1446 күн бұрын
दादा आम्हाला तुमचा खुप अभिमान वाटतो प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर झाले लो असतो मला तुम्हां दोघांकडून खुप खुप शिकायचे आहे धन्यवाद दादा
@prachitamhane56666 күн бұрын
दादा माझा सूध्दा कोरस झाला पण तूमच्या कटिंग मूळे मला आज 40 छात्तीचा ब्लाऊज शिवलाय तो खूप छान बसला तूमचा खूप अभिमान वाटतो दादा तूम्हाला आमचा सपोट आहे दादा दादा तूम्ही करताय ते आज कोणीच केले नाही तूमच्या व्हीडीओ मूळे आम्हाला ऐक नवीन ऊजा मिळाली खुपखूप धन्यवाद दादा
@SujataPhadtare-v6o3 күн бұрын
खुप छान काम करताय आणि करावं समाजातील महीलासाठी अभिमान आहे आम्ही मराठी धन्यवाद , भावा
@ExcitedBambooForest-pn1ij6 күн бұрын
धन्यवाद दादा खूप छान माहिती सांगितली व आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात खूप खूप धन्यवाद
@mayagothe17526 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान समजावून सांगत आहेत असच समजावून सांगत रहा आपल्या महाराष्ट्रातील महिलांना असच सहकार्य करत रहा खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏
@KunalThorat-x5d5 күн бұрын
दादा मला पण खूप छान ब्लाउज शिवायला येतो तुमच्या माहितीमुळे खूप छान माहिती देतात धन्यवाद दादा
@sumitingale-e5e5 күн бұрын
दादा मी दोन वेळा क्लास करूनही पाहिजे तसे ब्लाउज जमत नव्हते. पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे शिवला तर खूप छान ब्लाऊज बसलाय. तुमचे खूप खूप धन्यवाद दादा.
@ROSHNIPetkar-bv5py6 күн бұрын
दादा तुम्हीं व्यवस्थित माहीती देतात धन्यवाद
@ShreyaKadam-kl2ym6 күн бұрын
खूप छान शिकवता दादा असाच तुमचा सपोट असुद्या आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील 😀👌🏻👌🏻👌🏻
@LataVeer-ru3lr5 күн бұрын
दादा तुम्ही मनापासून व्हिडिओ बनवता आम्हाला खूप आवडतो खूप छान माहिती समजावून सांगता धन्यवाद दादा
@LataVeer-ru3lr5 күн бұрын
दादा वहिनीचं नाव माहिती आहे तुमचं नाव सांगा आता
@aaryakate57296 күн бұрын
दादा तुम्ही खूप मनापासून छान मार्गदर्शन केले. खुप धन्यवाद दादा. मी घरगुतीच शिवणकाम करते👍🙏😊
@AkshataBotre-l7v5 күн бұрын
खूपच छान दादा तुम्ही शिकवलेले सर्व समस्त आम्हाला अशाच व्यक्तीची गरज होती खूप खूप धन्यवाद
@SwamiMangal74 күн бұрын
तुम्ही खूप तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करीत आहात. मी आजच जॉईन झाले. तुमच्यातल्या प्रामाणिकपणा मला खूप आवडला. मी अजून तुमचे व्हिडिओ पाहिले नाहीत. पण सगळे एक एक करून नक्की पाहीन. आपल्याकडचे ज्ञान दुसऱ्यांना मनापासून देणे यासाठी सुद्धा मन मोठे असावे लागते. खूप खूप पुढे जा दादा. आमच्या शुभेच्छा आहेत. मला मापाच्या ब्लाऊज वरून armhole कसा घ्यायचा व छोटा गळा व मोठा गळा घेताना armhole line वरून 1 इंच आत किंवा बाहेर शेप घेताना त्यातील फरक सांगाल का
@RajendraIngole-i7w6 күн бұрын
दादा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील
@V_A_N-1236 күн бұрын
थँक्यू दादा तुम्ही खूप छान समजून सांगतात❤ तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ देत ही ईश्वरचरणी प्रार्थना
@rekhapandit40916 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान शिकवत आहे तुमच्या पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करून शिवला खूप छान बसला मी पण 15 वर्षे झाले होते पण एवढा छान बसला की कुठे सुद्धा हे फरक नाही खूप छान शिकवता तुम्ही मी बारामती वरून बोलते
@padmajashinde52965 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान शिकवता मला फोर टक्स ब्लाऊज जमत नव्हता पण तुमचा व्हिडिओ पाहिल्यापासून कॉन्फिडन्स ने ब्लाऊज शिवला आणि तो परफेक्ट बसला धन्यवाद
@RohiniPol-zr3wl4 күн бұрын
खूप छान समजावून सांगितले मला तुमचा आभिमान वाटतो अस कुणीच फुकट सांगणार नाहीत
@SwatiMandhare-fl1nz5 күн бұрын
दादा तुम्ही व्हिडीओ छान बनवता मला खुप आवडला आहे आणि माहीती समजावुन सांगत आहे मनापासुन धन्यबाद
@padminikajrolkar82085 күн бұрын
दादा तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा मी बासष्ट वर्ष असून मला खूप शिवणकाम करायला आवडते मी चाळीस वर्ष पासून शिलाई काम करत आहे तरी मला अशीकटोरीची कटिंग दाखवली नाही दादा तूमचे विडियो बघून मला ब्लाऊज शिकण्याची खूप आवड आहे म्हणून तुम्ही अशीच माहिती सागत जा मी तुमची आभारीआहे धन्यवाद दादा देव तुमचे भले करो
@sagarkamble94355 күн бұрын
दादा तुम्ही असे च थोडी थोडी माहिती सांगताना आम्हाला वेवस्थीत लक्षात येते... धन्यवाद दादा
@MohitThokal-cl6qf6 күн бұрын
खूप छान दादा तुम्ही छान माहिती दिली आहे धन्यवाद मी वीस वर्षां पासून हे काम करते मी फक्त एक महिना क्लास केला होता तरीही आज मला सगळ्या प्रकारचे ब्लाऊज बनवते
थँक्यू दादा तुमच्या बोलण्यातून तरी असं वाटतंय आहे की आता कुठे जाऊन आम्हाला योग्य असे शिवण कामाचे ज्ञान मिळेल तुम्ही शिकवल्या प्रमाणे ब्लाउज कटिंग स्टिचिंग खूप छान होत आहे धन्यवाद दादा असा सपोर्ट करा देव तुम्हाला प्रगतीपथावर निओ आमेन🙏✝️✝️
@GaneshPatil-wm9bm6 күн бұрын
दादा तु झा उत्साह असाच राहुदे स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत
@SHREYAS20126 күн бұрын
खूप प्रामाणिक काम करत आहात दादा तुम्ही आणि असेच चालू ठेवा तुमचे काम तुमचे व्हिडिओ मला बघायला आवडतात
@AshwiniShingan-f6d5 күн бұрын
Khup Chan ahe tumch work,,very nice ,,thank you
@KavitaPatil-of1tm6 күн бұрын
Khup Chan mahiti dili dada,tumi manapasun aamhala guidence kartat
@anjanachougule14195 күн бұрын
Khup Chan video Dada thanku
@kaminiraul37313 күн бұрын
Tumhi barobar boltat Khup chan dada 😊
@ranjanalondhe24016 күн бұрын
हो खूप गरजेचं आहे तुम्ही जे माहिती देण्याचं काम करत आहात त्याचा नक्कीच बगणाऱ्या सर्वांना उपयोग होईल
@sarthaktashildar6 күн бұрын
दादा खुप प्रामाणिकपणे तुम्ही काम करत आहात टेलाटींग मधील प्रत्येक गोष्ट तुम्ही खुप सोपी करून सांगता सध्या य टुब वर बऱ्या च जणांचे व्हेंडीओ आहेत पण तुमची प शिकवण्याची पदधत मला फार आवडते मी सध्या बाहेरची ब्लाउज शिवते फॅशनची सर्व ब्लाउज शिवते पण मला फॅशनडिझायना चा कोर्स करायचा हेता पण काही कारणास्त व कर शकले नाहीपण तुमच्याकइन खुप काहि शिकायला मिळेल अस वाटत तुम्ही जे काही कराल त्याला आमचा खुप सपोर्ट आहे दादा खुप छान मी कोल्हापूर मधून आहे गुड मॉर्निग दादा🎉
@shobhaadage95786 күн бұрын
Kup mast sangta. Kup mast mahiti deta. Kup thanks.
@supriyabanage46406 күн бұрын
खूप छान सांगितले खूप धन्यवाद असच शिकवत रहा प्रिन्स कट दाखवा पण 🙏🙏
@ShivPatil-g7o6 күн бұрын
तुम्ही बोलता ते बरोबर आहे लेडीज स्पेशल अभिनंदन ❤
@pritamshinde74496 күн бұрын
Dada kharach khup sundar vichar Ahet tumche god bless you
@swatisalavi225 күн бұрын
दादा खूप छान माहिती दिली. धन्यवाद🙏
@KunalThorat-x5d5 күн бұрын
ज्यादा खरंच तुम्हाला साथ पाहिजे अजून कोणाची तरी तुम्हाला साथ पाहिजे खूप प्रगती होईल तुमचे दादा
@RohiniKadam-e6h6 күн бұрын
Khup chan dada tumhi itka jiv todun sangtaye me pahile katori ani 4 tuks blause adhi changlya pathatine samjaun gheil ani tumchi pan seminarchi ichya lavkar purn hoil amhi nashik madhe vat baghu seminar chi🙏👌
@ShaliniKasar5 күн бұрын
Namskar dada tumche vichar khup changle aahe mi pn blues shivte mi tumche video roj bagte tumhi khup chan sangta
@KlRahulShelke6 күн бұрын
Hoy he khare ahe dada kors made shukun sudha baryach gosti nahi kalalya kinva te shikshan ardhvat asave kahi aasel pn Tumhi step by step amhala jehi mahiti sangta te anik shikvta farch uputkt ahe parmeshwar tumche swapn purn karude anik amchehi 💖💯👏✂️✨🏆
@kavitasuryawanshi38245 күн бұрын
Very positive thinking dada
@patilkb48746 күн бұрын
खुप छान माहिती दिली दादा धन्य वाद
@nilimachavan14906 күн бұрын
Khup chan mahittl dilli तुम्ही जे शिकवतात ते स्टेप बाय स्टेप असेच शिकवा धन्यवाद दादा
@dinkarrajmane-ub6rm6 күн бұрын
दादा मी कोल्हापूर हून बोलते माझा एकच प्रॉब्लेम आहे की मा गळा 6 7 8 यामध्ये पुढील व मागील मुंढा तील अंतर किती ह्यायचे ते सांगा प्लीज
@vaishalishinde41866 күн бұрын
Hii brother Khup chan mahiti dili tumi itun pude amhala tailoring kamabadal madat kra Thankyou
@sanjeevchaudhari4796 күн бұрын
दादा तुम्ही खरंच खूप छान शिकवतात
@pranavsadavarte50685 күн бұрын
खूप छान समजून सांगितलं दादा.
@homemadebycharu6 күн бұрын
Namskar dada tumche vichar aikun khup aanand hoto aahe ek marathi manus aaplya marathi lokancha vichar karun swatahabarobar tyana pan pudhe nyaycha praytn karat aahe khup chhan vatat aahe tumhi aamchya athi itaki mehnat karat aahat tar aamhi suddha tumchya barobar aahot ani ho tumhi kharach khup chhan kam karat aahat very nice thanks dada❤
@rupalibabar55005 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली मागे 11 इंचापेक्षा जास्त गळा असेल तर मुंढे आणि शोल्डर किती घयायचे
@ushaahire56506 күн бұрын
खूप छान दादा मी पण घाटकोपर लां क्लास केलेला आहे पण तुम्ही खूप छान शिकवत आहात आणि तुम्ही खूप प्रामाणिक पणे शिकवत आहात तर तुमचे स्वप्नं नक्की पुर्ण होईल आम्हा सगळ्या बहिणीची साथ आहे तुम्हाला😊
@PRATHMESH.SURYAKAR6 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे दादा तुम्ही.
@shobhagosavi77824 күн бұрын
Dada नक्कीच तुम्ही घरी बसणाऱ्या महिलांसाठी काहितरी उपयोगी अशी माहिती द्याल अशी आशा आहे मी 15वर्षापूर्वी क्लास केलाय तरी ब्लाऊज परफेक्ट येत नाही तुमची कटिंग बघुन काहीतरी अशा आहे ❤🎉🎉🎉
@vandanagadhireroyalfood6 күн бұрын
खुपच छान सांगत आहेत तुम्ही,प्रामाणिक पणाला कायम यश मिळते असेच रहा ❤
@veenakulkarni53796 күн бұрын
दादा नमस्कार.घरगुती वापरासाठी कोणती मशीन घ्यावी?मी सध्या ब्रदर कं.ची इलेक्ट्रीक मशीन वापरते आहे.२०११पासुन.पण आता ती थोडी त्रास देते आहे.खालची टिप बिघडते सातत्याने.नवीन घ्यायची आहे.माझा मशीनचा वापर माझ्यापुरताच आहे.
Dada tumch swapn purn ho o ho ishwar charni prarthna🎉
@swatipachundkar69956 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा थँक्यू
@bhagwanborade32776 күн бұрын
छान माहिती दिली आहे दादा
@patelpratiksha15633 күн бұрын
Kup chen mahiti detay dada tumhi seminar che aayojan Kara aami pan yet mi gujrat ka aste
@vaibhavkiranchavan77415 күн бұрын
खर बोलतात दादा तुम्ही
@sarikatemghare93606 күн бұрын
खुप छान दादा मला खुप ईच्छा आहे तुमच्या सारखे शिकायच
@Jayshrisapre6 күн бұрын
दादा खूप छान शिकवता धन्यवाद
@pravinajounjal95215 күн бұрын
खूप छान दादा नक्की सेमिनार घ्या इस्लामपूर ला या सांगली जिल्हा
@sangitagadekar72846 күн бұрын
Khupac chan mahiti dada
@aaryapatil28146 күн бұрын
धन्यवाद ..दादा तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होईल तुमचे खूप सारे मोठे मोठे सेमिनार होतील आम्ही तुमच्या सेमिनारची वाट नक्की बघू....
@mayamistary116318 сағат бұрын
खूपच छान सांगता दादा
@yoginichavan24806 күн бұрын
Nice... seminar start from Nashik
@pranavduraphe19176 күн бұрын
खूप छान सांगितले दादा
@pranitachaskar39033 күн бұрын
Dada tumchya paddatine cutting kela.khup chan aala.pn pratek size chi katori kiti gyaychi te sanga na.
@arunasondhiya6 күн бұрын
Khup chan mahiti dili dafa
@saritakohar68136 күн бұрын
Dada Khup Khup aabhar.tumchya paddatine step by step shikva .jene krun kuthehi ya kamat chuk honar nahi. Pn dada aamcha problem ha aahe ki perfect blouse magtat aani shilai Khup kmi mhantat.tyavr pn dhod bola.please.Thank you so much.😊
@RekhaMasne-x4c6 күн бұрын
All the best 😄 dada
@chrisp20506 күн бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला
@kamalkamble99826 күн бұрын
Dada khup chan video
@kamalkamble99826 күн бұрын
Dada maze sivn kam lagn zalyavar ardh vat rahil aahe tar dada tumche video baghu mala sivn kam Karachi echa zali aahe tar me kay karu mala maargdarshan kara macin badal mahiti sanga pliz reply dada me navin sascriber aahe sree sawami samarth 🙏🙏🙏
@ladiesfashionclub89555 күн бұрын
Tai kalji nko karu mi aahe survati pasun che vidio bagh ani masin baddal v sarv choti mothi mahti mi sangel kalji nasavi lavr khup chan blause shvta yetil
@ashwiniwagare59626 күн бұрын
एकदा फुल्ल bhaei cutting cha viedo banvaa
@sushilajundre32585 күн бұрын
खुप छान
@pratibhasahane50695 күн бұрын
खुप छान सांगितले दादा.मी तुमचे व्हिडिओ बघून cutting kele.chan बसलेत.पुढील गळा मागील गळा 4.5आहे.mundha shoulder kiti gheu te sanga plz
@SangitaNikam-q5h5 күн бұрын
Barobar bolta tumi dada
@vijaynevase12134 күн бұрын
Very good Dada
@tejuscreativity59626 күн бұрын
खूप प्रामाणिक प्रयत्न करत आहात 🙏
@samdhanpawer97026 күн бұрын
दादा आमचा १ नंबर
@AakashBhosle-tq2fq6 күн бұрын
Chan maheti dili dada
@geetacreations66356 күн бұрын
दादा खूप छान
@prakashsevekari7466 күн бұрын
Dada kuup.mast gidance karata dasa sholder prb pn jara sanga