दादा मि ब्लाऊज कटिंग करते पन कस्टमर ला आवडतच नाहि.कसटमर परत येतच नाहि.मला खुप टेन्शन आलं आहे.मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे.pl.मला कटिंग आणि स्टिचिंग दाखवा .मला शोल्डर मूंडा किति घ्यावा कळत नाहि .मला मदत करता तूमचे खुप उपकार होतिल.
@sujalnichit-kx4sy2 күн бұрын
दादा मी एका ठिकाणी 10,000 भरून सुद्धा कॉलर ब्लाऊज बोट नेक बंद गळा डिजाईनचे ब्लाऊज तुम्ही जे छोटे-मोठे प्रॉब्लेम समजून सांगताना ते पण सांगितले नाही तुमचे खूप मनापासून आभार भरपूर शिकायला भेटत आहे व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आभार
@suvarnasable67283 күн бұрын
दादा वहिनी खूप छान ब्लाऊज शिलाई करतात त्यांचे पण मनापासून खूप आभार 🙏👍♥️ यवढ घरातलं काम करून मुलाचं बघत वहिनी तुम्हाला ब्लाऊज शिवण्यात मदत करतात. खरचं ग्रेट वहिनी 💐 ♥️ ♥️👍👍
@12manasijadhav333 күн бұрын
खूप छान सर, ताई खूप कष्टाळू आहेत. सर तुमच्या प्रमाणे बाही cutting केल्या मुळे बाही परफेक्ट बसली .ब्लाऊजचा प्रत्येक पार्ट कुठे कमी किंवा जास्त झाला नाही. साइड फिटिंग सुद्धा एकदम व्यवस्थित. तुमचे आम्हाला मार्गदर्शन नसते तर सर आम्ही हे कधीच शिकू शकलो नसतो. thanku so much sir..
@harshad0..1783 күн бұрын
दादा खुप छान दोघं पण खूप मेहनत करता आणि आमच्यासाठी पण वेळ काढता धन्यवाद दादा ताई
@dhanrajvalhe54672 күн бұрын
Tai dada Tumache kam khup sundar
@surekhaaundhekar17383 күн бұрын
दादा किती छान शिकवता धन्यवाद
@संतकृपाभजनीमंडळ3 күн бұрын
दादा तुमचे खूप खूप आभार तुमच्या मापाने एक ब्लाउज कटिंग करून शिवला तो खूप छान बसला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला 🙏🙏असेच नवीन नवीन शिकवत राहा...
@bhautikshah-rj6yi3 күн бұрын
Sir, Tumcha pramane blouse chi cutting ni sivala tar khup j chhan ala. thank you 🙏 Me shakuntala Mohite 70 yrs old ahe.
@SachinBhagat-zd7ofКүн бұрын
दादा खूप छान, सागता
@SangitaAglave-h7b3 күн бұрын
दादा मी तुमचा व्हिडिओ कोल्हापुरातून बघते 👌👌
@santoshbidve24333 күн бұрын
Hii नम्रता कीती थकली तुमचा विडीओ बघुन खुप छान वाट आणि खुप छान सागतो तुम्ही दोघ पन कीती थकता मी तर जेवढा विडियो मन लाऊन आकत होते तीतकच आसले 😂😂धोपटु नोकरे दादा ती कीती थकली 🙏🙏 मी मी येवला येथुन 25 की लो मी राहते माझ छोटस खेडे गाव आहे
@prachitamhane56663 күн бұрын
खूप छान दादा
@rupalipatil81052 күн бұрын
Sadya long sleeves la varati 4/5 chunya astatat to sleeves cutting dakhava please
@bhagwankeware82593 күн бұрын
Video chhan ahe mala pan shivan class karayacha ahet tumhi class deta ka apale gav konte 🙏
@vandanajirapure26283 күн бұрын
दादा मला 15 मिनिट बाही बसवायला लागते वहिनीला खूप प्रॅक्टीस झाली आहे❤
@shobhaadage95783 күн бұрын
Kup mast video.
@lataswant14023 күн бұрын
Khup Chan
@padminikajrolkar82083 күн бұрын
दादा छान शिकवल्या बद्दल धन्यवाद पण मी विचारले होते की शोल्डर चे माप व गळा पट्टीचे माप सर्व मापा साठी अडीच व तीन चे माप घ्यायाचे का ते सांगा तुम्हाला खूप खूप धन्यवाद दादा
@surekhashinde24703 күн бұрын
खरंच दादा तुम्ही आमचे खरंच बंदु आहात काय बोलू ईतकं छान शिकवतात दहा वर्षे झाली मी टेलरिंग चं कामं करते पणं असां ब्लाऊज झालां चं नाही कधीच पणं तुमच्या मुळे तो शक्य झालां पणं दुसऱ्यांचे पणं शिवले ते पणं एकदमच मस्त झालेअसं वाटतं की आता भरपूर शिवावेत ब्लाऊज आता नाही कंटाळा येत खूप खूप धन्यवाद दादा देवा सारखे भेटलातं धन्यवाद दादा
@bhagwankeware82593 күн бұрын
Tumach gav konte
@gouriarey88863 күн бұрын
Dada मी तुमचे रोज व्हिडिओ बघते मस्तच युज फूल व्हिडिओ आहेत नऊ वाजताअरी साडीचे कटिंग व स्टीचीग दाखवा न प्लीज
@SurekhaDesale-r4g3 күн бұрын
खुप छान सागता दादा वहीनी खुप थकल्या झोप लागत आहे 🙏🙏
@supriyabanage46403 күн бұрын
👌👌
@ShivPatil-g7o3 күн бұрын
रोज तारीख टाका
@vandanadodake3 күн бұрын
Dada saglya saiz kotorila Tak's आडवा दोन उभा तीन घ्यायचा का
@pallavibhosle68103 күн бұрын
दादा खूप छान शिकवता पण टक्स कोणत्या मापला कसे टाकायचे आणि शोल्डर आरम्होल च गणित पण सांगा कस घ्यावं दादा ओरिजनाल तुमचीच कटिंग दाखवता का तुम्ही काही दिवसांनी तयार पेपर पॅटर्न देऊ नका कटिंग छान शिकवा ❤
@SangitaAglave-h7b3 күн бұрын
दादा मी नवीन शिवण क्लास शिकत आहे मला कटोरी ची साईज लहान मोठी जरा समजावून सांगा मला मनापासून शिवण क्लास शिकायला खूप आवडतं दादा ताईला माझ्याकडून तुम्हाला नमस्कार
@dipalijadhav52823 күн бұрын
Dada Prince cut pn dakhva
@songanytime83863 күн бұрын
दादा मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे अप्पर चेस्टमाप टाकून ब्लाऊज शिवला, ब्लाउज खूप छान बसला आहे पूर्वी आर्म होल मध्ये जुनी पडायची तीही पडली नाही फक्त पहिल्या हुक जवळ ब्लाउज ताणला जातो(कटोरी ब्लाऊज)
@aaryakate57293 күн бұрын
👌👍🙏😊
@suchitakothmire44393 күн бұрын
Dada mji kament vachat ny ka br mje map 38 ahe mje soldar madhe bsat ny ani armohal mdhe pn fuga yeto tr ky krayche mla sanga
@sushiladahatonde29453 күн бұрын
दादा तुम्ही पायपींगची पट्टी कीती घेता
@pallavibhosle68103 күн бұрын
आणि दादा कटिंगमधली आयडिया कुठे काय करायचं आणि शिवतानाची पण आयडिया प्लीज सांगा सलिवेजमध्ये ज्या चुण्या येतात बाही शिवल्यानंतर अश्या खूप गोष्टी जे प्रॉब्लेम तुमच्या कामात येताच नाही त्या पद्धतीने सगळ शिकवा प्लीज ❤ रिप्लाय
@sujalnichit-kx4sy2 күн бұрын
दादा मला कॉलरचा ब्लाऊज आणि बंद गळ्याचा ब्लाऊज शिकायचं आहे
@sujalnichit-kx4sy2 күн бұрын
दादा मला कॉलरचे ब्लाऊज शिकवा
@vithalnarayne19263 күн бұрын
ओक
@jayashreenevare2369Күн бұрын
प्रिन्स कट कटिन 32ते 38 छातीचा माफ सांगा दादा
@SonaManjare3 күн бұрын
Dada mazi four taks blouse chi right hand chi sleeve khakhet gola hote left hand chi vagalate plz dada upay sanga plz nahiter 9.5 ich sleeve aahe.capheight 3.5 takali tari tasa hot plz ..
@mayuriwadaje11343 күн бұрын
Dada yog patticha pan dakhva four tax blauj
@sarikatemghare93603 күн бұрын
दादा तुम्ही कटींग पण दाखवाना
@laxmanjadhav57733 күн бұрын
Dadya br zal amchi aee mla khup tras dete
@abhilashajinturkar32803 күн бұрын
दादा माझा ब्लॉऊज ची जी हुक पट्टी कॉर्स होते सरळ दिसत नाही आणि हुच पट्टी आणि काच पट्टी दोन्ही मध्ये आंतर यत आहे ते का होते ते सांगा
@SonaManjare3 күн бұрын
Solution sanga blouse shiun zala aahe atta ky kru sanga
@ratnasalve32123 күн бұрын
Hii
@gaurisutar86133 күн бұрын
40 छातीच्या ब्लाऊजचे फोर टकसचे कटिंग दाखवा आणि मापे पण कशी घ्यायची
@KalpanaBhandari-r6b3 күн бұрын
Address please
@ashwinikute10193 күн бұрын
Dada 40 size 4 टक्स दाखवा
@pallavibhosle68103 күн бұрын
दादा अजून माझी एक रिक्वेस्ट आहे माझी फुलबस्ट ३४/चेस्ट ३३ आहे तर तक्स कसे घ्यावे शोल्डर आर्म्होल हे पण सांगा १६/१२ साडे सोळा आरम्होळ जवळजवळ आहे किंवा दोन्ही चेष्ट सेम असेल तर अश्या वेळेला पण टॅक्स कसे घ्यावे प्लीज ❤सांगा दादा खूप धन्यवाद
@aartisarode74903 күн бұрын
तुम्ही डायरेक्ट कटिंग दाखवाना 4 टक्स ची आणि प्रत्येक मापला किती शोल्डर घ्याच त्याचा पण चार्ट द्या
@SurekhaDesale-r4g3 күн бұрын
प्रिंस कट ब्लाउज दाखवा
@GaneshPatil-wm9bm3 күн бұрын
साधे ब्लाऊज 32 छातीचे टक्स कसेमारायच मी जळगाव ला राहते