4 वर्षात पहिल्यांदा हा topic समजला thank you very much sir
@laxmankakfale7320 Жыл бұрын
🎉
@pranitwartha7722 Жыл бұрын
😂
@naturelove8783 Жыл бұрын
😢😢😢
@sagarbhosle3860 Жыл бұрын
khar ahe bhau tuz
@sharifkazi7685 Жыл бұрын
❤
@MVG7790 Жыл бұрын
तुमची शिकविण्याची पद्धत खूप छान आहे सर. मला हा टॉपिक पुस्तकातून कधीच समजला नाही. आज तुमच्यामुळे हा टॉपिक खूप सोपा वाटायला लागला. खूप खूप धन्यवाद सर.🙏
@avinashchandankar2255 Жыл бұрын
सर 22 तारखेला माझा तलाठी चा पेपर होता... 3 वाजता reporting hoti आणि मी 2.30 वाजता आपल हे लेक्चर बघत होतो.... तुम्ही ज्या पद्धतीने हा चॅप्टर सोपा करून शिकवला त्याचा मला खूप फायदा झाला... कुठलाच सराव पण मी केला नव्हता फक्त लक्ष देऊन तुमचे लेक्चर बघितलं आणि परीक्षेत गेल्यावर मला यावरच प्रश्न आला... आणि मला सर्व फॉर्मुले जशाला तसे आठवले आणि बोट प्रवाह वरील माझे सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आले... खुप खुप धन्यवाद सर....🙏
@अमरावतीवाले..5835 Жыл бұрын
आयुष्यात पहिल्यांदा गणित विषय सोप्पा वाटत आहे....thank u sir..
@mr_Perfect24 Жыл бұрын
सर वयवारी या chapter वर एक लेक्चर बनवा. तुमची शिकवणी अप्रतिम आहे सर. तुम्ही शिकवलेल विसरूच शकत नाही सर.
@rohitsutar2511 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमची शिकवण्याची आवड खरोखरच कौतुकास्पद आहे....!
@deepakkamble169 Жыл бұрын
फारच सोप्या पद्धतीने शिकवणे आहे. तुम्ही grassroot स्तराला जाऊन शिकवतात तुम्ही, Thank u sir.......😊
@soham2543 Жыл бұрын
सर नमस्कार मी कोणत्याही स्पर्धा परिक्षेची तयारी करत नाही कारण मी शासकीय सेवेतच आहे पण गणिताची आवड म्हणून मी तुमचे व्हीडिओ पाहीले खूप छान पद्धतीने कंसेप्ट क्लिअर करता खूप खूप धन्यवाद!!
@sagarkale9958 Жыл бұрын
खरंच खुप छान शिकवायची पद्धत आहे तुमची बोट आणि प्रवाह टॉपिक आता समजला.👌👌
@samadhanphadatare3835 Жыл бұрын
सर तुमचे कौतुक करण्यासारखा शब्द माझ्याकडे नाही.....👌👌👌👌👌👌👌
@pravinmuke485 Жыл бұрын
सर हा टाॅपीक मला कधीच जमला नव्हता. आता आपल्यामुळे सोपा वाटतोय...खूप खूप धन्यवाद
@AbhishekShirole-rp3qr10 күн бұрын
गरजू विद्यार्थ्यांसाठी सर तुम्ही देव आहात गरीब मुलांसाठी खूप मोलाचे योगदान आहे सर तु म चे तुमच्याकडून खूप खूप असेच कार्य तुमच्या हातातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@Suraj.Fitness944Ай бұрын
सर तुम्ही शिक्षक नाही जादूगर आहात आसा मॅजिक केला कि डोक्यात फिट झाल धन्यवाद 🎉❤❤
@aniketsarode864811 ай бұрын
सर तुमचे सर्व लेक्चर खुप मस्त, आणि तुमची दाढी पन कोरलेली 🔥 तुमच्या मुळे सर्व गणित समजले धन्यवाद सर❤🙏
@shrikantkadolkar791910 ай бұрын
आपली teaching method is realy fantastic.. सोपी सुटसुटीत..
@shiv12961 Жыл бұрын
तुम्ही जे topics घेतलाय ते सर्व खूप सोप्या method मध्ये आहेत. Thank you ❤
@AshwiniThakare-id8sz Жыл бұрын
सर गणित आता सोप आहे. अस वाटलं .you are a best teacher 😊
@CaptainAk2227 Жыл бұрын
आजपर्यंत खूप व्हिडिओ बघितले पण प्रॉब्लेम solve होत नव्हता पण सर आपल्या लेक्चर हा टॉपिक फक्त २ मिनिट मध्ये कळला..... Thank You Sir 😊
@nishateltumbde83139 ай бұрын
आजपर्यत हा टॉपिक एवढा अवघड जायचा खूप teacher चे lecture बघीतले पण एवढा सोपा करून कोणीच नाही शिकवले Thank you very much
@sanjivanikochure5041 Жыл бұрын
Sir your teaching method superb hats of u😊
@tukaramdadgelwar9517 Жыл бұрын
आपण या महाराष्ट्राच्या भूमीतील एक सर्वोत्कृष्ट गणित शिक्षक आहात सर
@shardulrasanbhaire1546 Жыл бұрын
मला स्पर्धा परीक्षा तरी करायची आहे पण गणित हा विषय खूप अवघड वाटायचा पण तुमचे लेक्चर बघितल्यानंतर मी आता गणित सोडवू शकतोय व त्या विषयाशी मैत्री पण घट्ट झाली आहे Thnx Sir Ji...👍
@अमोलजगताप-ष5थ Жыл бұрын
सर नमस्कार मी ex service men आहे . तुमच्या क्यासेस व्हीडीओचा मला खुप फायदा झाला आहे. तलाठी भरती व Mpsc pre २०२३ ला याच ज्ञानाच्या बळावर मी MPSC Mains देत आहे तुमचे खुप खुप धन्यवाद . जयहिंद सर 🙏🙏
@akshayabhang3575 Жыл бұрын
खूप च छान शिकवता सर तुम्ही..concept एकदम clear होतात
@PkSaajna Жыл бұрын
यापेक्षा अजून सोप काय पाहिजे❤...अप्रतिम शिकवण्याची पद्धत ... Thank You So Much 🙏😊❣️
@vaibhavgaikwad771 Жыл бұрын
खुपचं छान sir....... math's आणि reasoning हा विषय आपल्या ॲप मधे separate ठेवला तर आम्हाला buy करता येईल .... खुप इच्छा आहे तुमच्या कडून हा विषय शिकायची .....
@nitinkambale9072 Жыл бұрын
खरच खूपच छान शिकवता.. सर तुम्ही ❤ आयुष्यात पहिल्यांदा ह्या दोन्ही विषयाची भिती संपली.. याचे सर्व श्रेय तुम्हांला जाते!!🙏🙏
@prashantshinde9351 Жыл бұрын
Thank you so much Sir......Too good teaching without marketing
@DivineAura55 Жыл бұрын
Hello sir...सर तुमच्या चेहर्यावरती किती तेज आहे नुसतं पाहिलं तरी मन सकारात्मक होतं..तुमच्या आवाजातच किती सकारात्मकता आहे....त्या Positive Vibes आमच्या पर्यंत सुद्धा पोहोचतात!!! I believe in Energies,vibes,aura n I absolutely said that for sure you r a divine soul by the reason✨👼🏻 Thank you soo much sir I really felt very very Confident when I seems you and your all videos and the tricks !! ✨🙏🏻N I suggest to my students,colleague faculty to watch Vijay sir's lecture for selection in any type of exam❤❤❤🧿✨
@kedardalvi1793 Жыл бұрын
गणितात येतील पण इंग्रजीत मार्क जातील दादा तुमचे 😢
@vandukalmenge4458 Жыл бұрын
Sir आता विश्वास वाटत आहे असे अवघड गणित आपण सोडवू शकतो thnq sir
@anukulkarni337210 ай бұрын
सर खरच गणिताचे बादशहा म्हटले पाहिजे तुम्हाला......salute you,🙏🙏
@kishorjadhav1674 Жыл бұрын
Thank you sir, असेच विडीओ बनवा ,खुप मदत होईल तुमची आम्हाला,
@krishna11112 Жыл бұрын
Tumchya sarkhe guru jr astil tr kontach topic hard janar nahi 😊😊😊😊thank u so much😊
@geetanjaligambhir8971 Жыл бұрын
Sir ha mazya aayushyat first time ha topic samjla... thank you so much sir....🙏🙏🙏
@rohankalekar6001 Жыл бұрын
Best teacher..teaching skill excellent ahe....Khup sop karun shikvta....
@ankushsarkunde4855 Жыл бұрын
खूप छान सर..अगदी सोप्या पद्धतीने शिकवता ...धन्यवाद।
@shaikhjamilshaikh5825 Жыл бұрын
सर खर बोलतो मी पोलीस होऊन आज 5 वर्ष zale पन मला आज हे टॉपिक पूर्ण समजले तुमाला मना पासून धन्यवाद सर , आणि मुंबई पोलीस मध्येच आहे मी तुमि मुंबई ला कुठे राहाता किवा कुठे आहे तुमची अकादमी बोला मी येऊन तुमच्या सारखे online भेटलेले गुरु ची भेट घेतो ,❤❤
@Harsh-dv4jz9 ай бұрын
2018 पासून बँकिंग चा अभ्यास करत आहे... पण जेव्हा कधी commercial maths हा टॉपिक येतो तेव्हा तो कधी एकदा सोडून देतो असं व्हायचं.... पण सर फक्त आणि फक्त तुमच्यामुळे commercial maths चे सगळे टॉपिक एकदम क्लिअर झाले आहेत... तुमचे efforts आमच्या यशाच्या रूपाने नक्की सार्थ होतील.... खूप खूप धन्यवाद सर.... आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना.... 💐💐💐
@bhushanshambharkar30062 ай бұрын
सर तुमची शिकविण्याची पद्धत व त्या प्रश्ना मागचा कन्सेप्ट समजून सांगणे आणि शून्यापासून शंभरापर्यंत समजावून सांगणे एकदम भारीच आहे,तुम्ही जे काही लेक्चरमधे शिकवता ते उशीर का होई ना पण समजून येत,गेल्या काही दिवसंपासून मी तुमचे व्हिडिओ बघतोय आणि मला तुमच्या माध्यमातून खुप काही शिकायला मिळते,गणित हा विषय माझ्यासाठी खुप अवघळ विषय होता,तुमच्या मुळे गणित हा विषय माझ्यासाठी खुप सोपा झाला. खुप खुप ध्यवाद सर🙏 माझी एक आपणास विनंती होती की, "मिश्रण" हा टॉपिक घ्या.
@sandipgolesar0488 Жыл бұрын
No. 1 sir . god bless you. ❤
@Soumyamore530 Жыл бұрын
Sir ha topic kititri vela sodvla aahe pn samjat navta but aaj mi hr lecture pahilya natar mala khup bhari vattoy ya topic varcha kontahi question aala tri mi sodven. Khup khup Thank u🙏
@DnyaneshwarBhalekar-e7c4 ай бұрын
मी शिक्षक आहे मला गणिताची आवड असून मी तुमचे व्हिडिओ पाहून कॉन्सेप्ट क्लिअर करून मुलांना शिकवतो खूप छान प्रतिसाद मिळतो मला. विद्यार्थी खूप आवडीने शिकतात
@DilipLohkare-d1e Жыл бұрын
Sir tumch teaching sarvar best ahe sir ... Tumchya sarkhe best teacher lahan pna pasun milale aste tr maths chi bhiti manat rahli nsti thank you so much sir kharch students fan's zale tumche ...😇
@Kattar_vanjari5 ай бұрын
मनापासून आभार 💐💐
@madhuritaywade8456 Жыл бұрын
Classes la itake paise kharch kele pan kahi fayda jhala nahi but तुमच्या एकाच क्लास ने किती छान पणे हा topic समजला......खूप धन्यवाद सर🎉🙏🙏🙏
@pratikgalande9666 Жыл бұрын
Great sir
@AshviniChavan-cf3qm Жыл бұрын
I have no ward to explain your teaching.thanku so much.