Рет қаралды 60,002
#BolBhidu #RahulGandhi #SCSTReservation
राहुल गांधी तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावरती होते. तिथे त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. यासोबतच अमेरिकन संसदेतील शिष्ट मंडळाची भेट सुद्धा घेतली. या भेटीतील ओमर यांच्यासोबत हा त्यांचा फोटो हा वादामध्ये सापडला होता. हा वाद शांत होत नाही तोवर राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातल्या विधानाने नवीन वाद निर्माण झाला आहे.
योग्य वेळी आम्ही आरक्षण संपवणार या राहुल गांधींच्या अमेरिकेतील विधानावरून गृहमंत्री अमित शहा आणि सत्ताधारी पक्षाने त्यांना चांगलच घेरल आहे. या एकूण विषयाला धरून आज आपण सविस्तर मध्ये माहिती घेऊयात की आरक्षण रद्द करणे शक्य आहे का ? सुप्रीम कोर्टाचे एकूण जजमेंट आरक्षण विरोधी असलेले चर्चा हे सर्व पाहुयात ह्या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/