No video

B.A, B.Com Graduate झालेल्या मुलांच्या नोकरीची सध्या अवस्था काय आहे | Bol Bhidu | Career

  Рет қаралды 248,438

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #GraduateJobs #RealityofJobs
भारतात दरवर्षी 20 लाख मुलं बीए आणि जवळपास दहा लाख मुलं बीकॉम पास करतात. परंतु या मुलांना सिस्टीम मध्ये सामावून घेण्यासाठी तितक्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत का? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे, आणि नोकऱ्या उपलब्ध नसताना मग ही मुलं नेमकं करतात काय? आणि नोकऱ्या मिळणार नाही हे माहीत असूनही ही मुलं बीए किंवा बीकॉम का करतात? याची आपण चर्चा करतोय
In India, 20 lakh students pass BA and about 10 lakh students pass BCom every year. But are there enough jobs to accommodate these kids in the system? It's time to dump her and move on. And why do these kids do BA or BCom even though they know they won't get jobs?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 918
@vid553
@vid553 2 жыл бұрын
मी स्वतः हा बी. कॉम पदवी मिळवली 2018 ला ती ही खुप अडचणीतून मला डॉक्टर हायचे होते पण त्याच अडचणी पैसे नाहीत ,,परिक्षा सरकारची अनिश्चितता याला कंटाळून मी घरची दोन एकर शेती सांभाळत आहे जोड धंदा म्हणून गुरे सांभाळत आहे यात माझे बरे चालू आहे आता मी खुष पण आहे,, एक वेळ गावात लोक टोमणे मारत पण माझ्या कामाने ते सुद्धा आता शांत गप्प झाले आहेत मित्रहो निराश नका होऊन जाऊ आपल्या कौशल्याने आपण समोर जाऊ शकतो मिळेल तो धंदा करा काम करा आणि मार्ग काढा यश मिळेल च
@mangalchandsingalkar1210
@mangalchandsingalkar1210 2 жыл бұрын
पहिले जैन तीर्थंकर भगवान आदिनाथ म्हणाले होते कृषी करा किंवा ऋषी बना. सत्य आहे. तब्येत उत्तम राहते. तणाव रहीत जीवन जगता येते.
@tocha648
@tocha648 2 жыл бұрын
@@mangalchandsingalkar1210 जय जिनेंद्र, सत्य आहे.
@rushikeshgawande7624
@rushikeshgawande7624 2 жыл бұрын
शिक्षण कधीच वाया जात नसते
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 2 жыл бұрын
कृषी मुलं ही जीवनम
@sanjaypatil7203
@sanjaypatil7203 2 жыл бұрын
Khup chan.
@abhijeetbhagatahb887
@abhijeetbhagatahb887 2 жыл бұрын
दादा मी H.S.C कॉमर्स मधून केलं, पदवी ऑर्टस केले, मग M.A केलं, पण M.A नंतर mpsc केलं १.५ वर्ष पण पैसा संपला मग घराकडे आलो मग कॉल सेंटर मध्ये काम केलं १.५ वर्ष, नंतर marketing job केला, सहा महिने, आता banking मध्ये आहे, माझ्या मध्ये बाजारात तुमची पदवी पाहत नाही पाहते तुमची बोलण्याचे कौशल,व अनुभव व तुमच्यातील धमक, पदवी नावा पुरती आहे, मैहनत करा, सातत्य ठेवा, यश नक्की होतं.
@rushiraut3760
@rushiraut3760 2 жыл бұрын
Absolutely bro.......ha manus analyse changale karto...pn hya negativity mdhun baher kase padayche nhi saangat 😡
@sonaliniwate9877
@sonaliniwate9877 2 жыл бұрын
Me pn m.com krun mpsc keli nantar marketing mdhe job kela aani tithe thodi mehnat lagte pn paisa aahe mehnat lagel fkt
@laharegajanan
@laharegajanan 2 жыл бұрын
Alatu फालतू जॉब आणि dr इंजिनिअरिंग केलेल्यांन पेक्षा कमी प्रत मानलं जातं Digari महत्वाची
@mangalchandsingalkar1210
@mangalchandsingalkar1210 2 жыл бұрын
तुम्ही सारांश सांगितलं.
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h 2 жыл бұрын
खूप वर्ष लागले मंग तुला तुझ्यात धमक निर्माण करायला तू आता किती वर्षाचा आहे
@GaneshPawar-ef4gx
@GaneshPawar-ef4gx 2 жыл бұрын
ग्रेजुयट होण्या बरोबर इतर कौशल्य आत्मसात करणे योग्य व नोकरी करणे हेच न बघता व्यवसाय चा विचार करावा.
@santoshvetal4312
@santoshvetal4312 2 жыл бұрын
Rojagar jindhabad.....
@premotari2865
@premotari2865 2 жыл бұрын
Right sirr
@rakeshpatil7125
@rakeshpatil7125 2 жыл бұрын
Br Maza swathacha business asunahi mala Kon mulagi Det nahiyet Karan te vichartat ki mulga Kay nokari karto😅 Atta Kay hanun ghyav Kay😂
@shubhams2693
@shubhams2693 2 жыл бұрын
@@rakeshpatil7125 😂
@makrandjadhav3442
@makrandjadhav3442 2 жыл бұрын
हा दोष शिक्षण पद्धती चा आहे.... त्यात ऍव्हरेज विद्यार्थीनी करायचं तरी काय?? शिक्षण पूर्ण होई पर्यंत जीवनाचा उदर निर्वाह होईल असे काही तरी शिक्षण पद्धतीने उपक्रम राबवलाच पाहिजे.., जेणेकरून येणाऱ्या उद्याचं पोट भरता येईल.... एवढीच माफक अपेक्षा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@bhaveshdalvi2248
@bhaveshdalvi2248 2 жыл бұрын
Dosh ha education cha nahi gulam vicharsarnicha ahe
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 2 жыл бұрын
@@bhaveshdalvi2248 यात काय गुलाम विचारसरणी ..,काही उगा मोठे शब्द वापरून भ्रामिक बोलायच 🙌
@user-rr9zr6pv3g
@user-rr9zr6pv3g 2 жыл бұрын
@@devavratsharma1003 दादा तुम्हाला गुलामी चा अर्थ समजतो का तरी ,का आपल शर्मा साब नवीन नवीन मराठी शिकली आहे...!
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 2 жыл бұрын
@@bhaveshdalvi2248 गुलाम विचारसरणी?मग नोकरी ही सुद्धा एकप्रकारे गुलामीच?कॉप्या करून काठावर पास व्हायचे, पण ज्ञान काहीच नाही!
@rushikeshnatve6140
@rushikeshnatve6140 2 жыл бұрын
@@rameshmhatre1565अहि बरोबरोबर
@SanjayRathod-ct6qn
@SanjayRathod-ct6qn 2 жыл бұрын
BA चा कोर्स असा बनवला पाहिजे की तो व्यवसायाभिमुख असावा जे ने करून शिक्षण पूर्ण करून नोकरी च्या मागे न लागता कोणता व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू शकेल
@devavratsharma1003
@devavratsharma1003 2 жыл бұрын
Purvichi gav gada chi padhat yachayvarch adharit hoti . Pratekala kam dhanda hota .
@krushnaaute8510
@krushnaaute8510 2 жыл бұрын
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील B.A. in Liberal arts हा सर्वच दृष्टीने व्यापक असा कोर्स आहे.
@hrishi_t
@hrishi_t 2 жыл бұрын
BBA वाले पण बेरोजगार आहेत
@vishaldeshmukh3021
@vishaldeshmukh3021 2 жыл бұрын
mag MBA kara BA cha meaning different ahe kuthe pan dok naka lau
@vr1908
@vr1908 Жыл бұрын
Right.
@shekharjadhav5742
@shekharjadhav5742 2 жыл бұрын
एक एँपिसोड लग्नाला रखडलेल्या लोकांचा पण बनवा 30-35-40क्राँस केलेले अनेक लग्नाळू आहेत.
@abcdefg-ou6rb
@abcdefg-ou6rb 2 жыл бұрын
Yoga mudda ahe
@prashant00744
@prashant00744 2 жыл бұрын
haaaaa 1 no. bhava
@ravikantshinde5463
@ravikantshinde5463 2 жыл бұрын
होय लग्नाला रखडलेल्या व B.A,M.COM,B.SCह्या पदवी घेऊन ल ग्नासाठी अवास्तव अपेक्षा बाळगणार्या मुलींचे थोडेतरी प्रबोधन होउ ध्या!घ्या एकाधा एपिसोड वरील विषयावर?
@darshankworld
@darshankworld 2 жыл бұрын
लग्नाचं वय उलटून गेलेल्या तरुणांच्या समस्येवर कोणाला सिरियल किंवा चित्रपट का काढावासा वाटत नाही ?
@dontbeconfused11
@dontbeconfused11 2 жыл бұрын
लग्नासाठी दुकान टाकनऱ्यांसाठी पण video बनवा
@vijayachavan9318
@vijayachavan9318 2 жыл бұрын
बोल भिडू च प्रत्येक स्पष्टीकरण हे अतिशय उत्तम असत अशाच प्रकारे जर आपन bsc च्या विद्यार्थी वर बनवला तर चांगला होइल धन्यवाद 🙏🏽
@smitabamane7369
@smitabamane7369 2 жыл бұрын
Field related kam shodhat basal tar kadhi cha pude janar nahi
@meerananducreation
@meerananducreation 2 жыл бұрын
शिक्षणाचा बाजार झाला, गरीब बिचारा बेजार झाला....! 🙎मी बेरोजगार🙎
@rockybalboa8268
@rockybalboa8268 2 жыл бұрын
90 percent commerce students la Post Graduate houn pan basic entries yet nahit...sad truth
@nileshmanchekar2329
@nileshmanchekar2329 2 жыл бұрын
Brobr
@manishaudan2288
@manishaudan2288 2 жыл бұрын
Yes you are right
@release555
@release555 2 жыл бұрын
Aho 3 Golden Accounting basic rules mahit nastat... Types of accounts vicharle tar te dekhil sangtana khup v4 kartaat... Kashi denar ashyana nokri???
@B_The_Truth
@B_The_Truth 2 жыл бұрын
आजकाल शिक्षणाला किंमतच राहिली नाहीये 😐 पैसा कमावता आला बास्स झालं, मग तो कोणत्या का मार्गाने असो😒 B.COM केल्यानंतर आता असं वाटतंय की दहावी किंवा बारावीनंतरच कुठेतरी बिझनेस किंवा एकदम स्किल शिकायला पाहिजे होते. कारण आजकाल तुमच्याकडे किती ज्ञान आहे किंवा तुम्ही किती पुस्तकं वाचली याला किंमत नाही तुम्ही किती पैसे कमावता किंवा तुमच्या खिशात किती पैसे याला महत्त्व आहे 🤐
@Siddya_4748
@Siddya_4748 Жыл бұрын
Aata skills shikaychi vel pn nahi rahili 😅😅
@vijaythorat8006
@vijaythorat8006 2 жыл бұрын
मी मास मीडिया केलंय पण माझ्या कॉलेज मध्ये आम्हाला काहीच नाही शिकवलं म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे तर आम्ही फक्त स्वतः पुस्तक वाचून पास झालोय पण आता नोकरी शोधयला खूप प्रॉब्लेम होतोय करण पदवी तर भेटली आहे पण जॉब नाही भेटते शून्य कौशल्य असल्या मुळे.. मला एवढं फालतू कॉलेज भेटलं त्यामुळे 3 वर्ष वाया गेले आणि आताची वर्ष ही घरी बसून वाया जात आहे. पदवी महत्त्वाचे नाही कला आणि कौशल्य पाहिजे
@Dd_12348
@Dd_12348 2 жыл бұрын
Mitra mi pan mechanical engineer ahe 2018 pass job kele pan te barobar navte skills shikuya kahitari aani pudhe chalat rahuya
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t 2 жыл бұрын
bhava ghari basun kahi honar nahi.tuzya field che job maximum noida madhe ahe.sarv news media tithe ahe.mumbai madhe ahe parantu marathi ani finance news channel ahe.
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@Dd_12348 bhai kontya skill develop kelya pahizet?
@Dd_12348
@Dd_12348 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 tula jya kshetrat jayche asel tya related skill
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@Dd_12348 mi bsc cs karav mntoy
@johnboult3938
@johnboult3938 2 жыл бұрын
दादा डोळ्यात पाणी आल तुझे शब्द ऐकुन 😟
@Sagarj7
@Sagarj7 2 жыл бұрын
दर दिवशी 60 ते 70 हजार पोर पैदा होताय कोणती कंपनी एवढे जॉब देणार 🤔
@ramesha.3416
@ramesha.3416 2 жыл бұрын
वरमावर बोट ठेवले भावा 😂😂
@suryajikadam5341
@suryajikadam5341 2 жыл бұрын
😂
@hrishi_t
@hrishi_t 2 жыл бұрын
😅
@modernmogli5155
@modernmogli5155 2 жыл бұрын
Perfect
@mandarbamane4268
@mandarbamane4268 2 жыл бұрын
@Abhay Jadhav not an individual's fault.. future generations should be serious & should be stopped
@akhileshjoshi9496
@akhileshjoshi9496 2 жыл бұрын
यात goverment चा दोष आहे ...कोणाला fail करायच नाही हे खूप घातक आहे ...corona मुळे पण पेन पण नाही पकडता सर्वांना सरकार ने 95-96%वर पास केले ...आणि अजून बेरोज़गारी वाढवली
@prathameshnerkar1735
@prathameshnerkar1735 2 жыл бұрын
हीच खरी परिस्थिती आहे, आणि ह्याच मुलांच्या talent चा वापर दुसरेच करतात. आणि हे च विद्यार्थी मागे पडतात. ह्याला मानसिकता जवाबदार आहे.
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 жыл бұрын
B.Com आणि B.A केलेल्या मुलांना सध्या 8000 ते 10000 पगाराचा Data Entry Operator, Back Office चा भेटतोय....
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
Tumch kay education ahe?
@rushikeshgawande7624
@rushikeshgawande7624 2 жыл бұрын
Skill matters
@ketanjagdale5329
@ketanjagdale5329 2 жыл бұрын
Ha enggineering la to pan bhetna back office la geyna enggineer
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@ketanjagdale5329 situation aavgd ahe bro
@adityalongale4616
@adityalongale4616 2 жыл бұрын
@@ketanjagdale5329 🤣
@DVicky75
@DVicky75 2 жыл бұрын
सौ बात की एक बात : मार्केट कलेला पैसा देतं.. डिग्री ला नाही.. 💯
@dontbeconfused11
@dontbeconfused11 2 жыл бұрын
त्याच्यामुळेच सांगतो जे पण लोक असतील 9 वि 10 वि वाले किंवा कुणी पालक असतील तर ज्यांचे मुलं 10 वित असतील योग्य ती stream घ्या NEET JEE ची तयारी 10 वि नंतर लगेच करा आणि रोज करा वेळ गेल्यानंतर काहीच सुचत नाही
@santoshchavan8607
@santoshchavan8607 2 жыл бұрын
2017 पासून आज पर्यंत आपल्यादेशातील 6 लाख भांडवलदार बाहेरच्या देशात गेले आहेत. म्हणजे ते job create करू शकत होते......ते ड्रेनेज थांबवलं पाहिजे....
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t 2 жыл бұрын
agadi barobar.
@UR_Tech_helper
@UR_Tech_helper 2 жыл бұрын
यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जनसंख्या नियंत्रण..
@kanchanpatil9214
@kanchanpatil9214 2 жыл бұрын
युक्ति हवी, यशस्वी होण्यासाठी, शिक्षण आणि अक्कल याचा काही संबंध नाही... आता तुम्हीच बघा,,, दुसऱ्यांच्या अडचणी, शिक्षण क्षेत्र याचा अभ्यास करून यू ट्यूब वर पैसे कामवतात... यालाच युक्ति म्हणतात....
@tusharrocks2994
@tusharrocks2994 2 жыл бұрын
Superb,,🍄🥕👌👌👌
@shekharjadhav5742
@shekharjadhav5742 2 жыл бұрын
लोकसंख्या वाढ हाच मेन प्राँब्लेम आहे.
@Abhijeet1205-o6y
@Abhijeet1205-o6y 2 жыл бұрын
बरोबर बोलला भावा तू..
@daitbharat
@daitbharat 2 жыл бұрын
90% problems cha karan loksankhya vaadh hach aahe
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t 2 жыл бұрын
parantu aaplya loksankhemules itke investment yet ahe.global market mhatlya jate bhartala.china madhepan investment jat ahe loksankhemule.parantu problem he ahe ki skill population nahi ahe china jyaprane skill humanforce tayar kele aapan tyat kami padat aho
@videowala1751
@videowala1751 2 жыл бұрын
@@user-ym8yg2jr7t are pan young population bag kiti ahe.saglyanich ker skillls develope kelyaa ter demand pan Kami hoil tya tya related skills chi. Balanced paije.. investment alaya tari unemployment issue rahnar cause population evdhi jast ahe Kona konala job denar
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t 2 жыл бұрын
@@videowala1751 china bag.tyanni tyanchya young population cha purepur fayda ghetle ahe.itka high skill manpower aslyamule tikde investment jate.demestic demand itki aslyamule mothya company punha investment karto jase apple,tesla etc.tyamule punha employment
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 2 жыл бұрын
एक मेव कारण लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी बेकारी आहे कुठ राहण्या जागेची कमी संसाधन कमी पडतंय
@milindsaner8269
@milindsaner8269 2 жыл бұрын
लोकांचा शहराकडे जाण्याचा कल वाढला आहे.
@user-ym8yg2jr7t
@user-ym8yg2jr7t 2 жыл бұрын
parantu aaplya loksankhemules itke investment yet ahe.global market mhatlya jate bhartala.china madhepan investment jat ahe loksankhemule.parantu problem he ahe ki skill population nahi ahe china jyaprane skill humanforce tayar kele aapan tyat kami padat aho
@rahulram1547
@rahulram1547 2 жыл бұрын
पुढील विषय : शिक्षण घेतलेल्या मुलांची अवस्था
@anilg8599
@anilg8599 2 жыл бұрын
मी ITI केला बी. ए. YCMOU टंकलेखन मराठी, English केला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नोकरी मिळेल म्हणून शेवटी नोकरी मिळाली. ITI वर
@nikeshkalam4463
@nikeshkalam4463 2 жыл бұрын
Govt ...ky bhava ...ani kont job vr lagla bhava
@abcdefg-ou6rb
@abcdefg-ou6rb 2 жыл бұрын
लग्नाळू मुलांसमोरील अडचणी यावर पण एखादा एपीसोड करा
@abasahebgurav70
@abasahebgurav70 2 жыл бұрын
शिक्षण व्यवस्थे विषयी फार छान सांगितले परंतू ज्या मिळणाऱ्या नोकऱ्या आहेत त्या वशिल्यावर भेटतात, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी सुद्धा व्यवस्था आहे, शिक्षण संस्था वर बोगस शिक्षक भरती 25 लाख द्या . ह्याच्या वर बोला
@rahulpanman9050
@rahulpanman9050 2 жыл бұрын
सरकारी नोकरी ला भरमसाठ पगार दिला जातो नोकरी 60 वयापर्यंत , पर्मनंट नोकरी ,दिवाळी बोनस, सुट्ट्या , भरमसाठ फंड पेन्शन,ह्या कारणामुळे प्रत्येकाला सरकारी नोकरीच मिळवावी वाटते म्हणजे काम कमी पगार जास्त भ्रष्टाचार करताना सापडला तर काही दिवस निलंबित परत कामावर जर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार शिस्तीत दिला बाकी फॅसिलिटी कमी केल्या भ्रष्टाचार करताना सापडला तर डायरेक्ट कायमचा निलंबित ह्या गोष्टी जर झाल्या तर परिस्तिथी सुधारेल
@rrentertainment1539
@rrentertainment1539 2 жыл бұрын
Pvt company ला कमी पगार असतो हे डोक्यातून काढून टाका
@vitalhealth2468
@vitalhealth2468 2 жыл бұрын
@@rrentertainment1539 right bro value matters
@user-nr5en7bu7m
@user-nr5en7bu7m 2 жыл бұрын
माफ करा भ्रष्टाचार नेते पण करतात ती bjp असो किसी कॉग्रेस नेत्याचे महंगाई भत्ते 91000 पगार 70000 एसटीचा प्रवास फुकट असतों विमान प्रवास फुकट असतो निवृत्त लोकाना आणि माजी आमदाराना पण पगार खूप मिळतों आणि खूप गोष्टी आहे भ्रष्टाचाऱ्याच्या हा देश एक corruption country आहे हिच समस्या आहे या सगळ्याची अनेक सहकारी कारखाने illegal च्या नावाखाली घोटाळे बाहेर पङतात
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 2 жыл бұрын
@@Top10-g5y तू आधी जात सोड मग आम्ही आरक्षण सोडतो बोला, आहे का तयारी ???
@sushilpatil8488
@sushilpatil8488 2 жыл бұрын
ज्याला खरंच काहीतरी करायची इच्छाशक्ती असते तो BA करून पण एखाद्या चांगल्या क्षेत्रात प्रगती करू शकतो आणि एखादा donation भरून BE, ME करून पण उनाडक्या करत फिरतो. आज स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आहे फक्त संघर्ष करायची तयारी हवी.
@babasahebpawar650
@babasahebpawar650 2 жыл бұрын
अगदी वास्तवाला भिडणारा विषय आहे .सर आपण नेमकी समस्या मांडली आहे.मोठ्या शहरात जी संधी उपलब्ध होते ती ग्रामीण महाराष्ट्रात अभावानेच आढळते. ग्रामीण मुलांकडे टॅलेंट असून सुद्धा ही मुले मागे पडताना दिसतात ही वस्तुस्थिती खूप वेदनादायी आहे....
@ankushghadi5268
@ankushghadi5268 2 жыл бұрын
Problem हा आहे की JoB साठी पण Experience हवाय.... आणि Without Experience Job ला salary 20000/- सुद्धा भेटत नाही आहे.....
@trekkerspoint
@trekkerspoint 2 жыл бұрын
Exp walyana...18k bhetat...aaj kaal
@shaharukhpathan3284
@shaharukhpathan3284 2 жыл бұрын
Correct yaar majhya sobat sudha asch zaly no experience no job 😢😢😢😢😢
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@shaharukhpathan3284 Education kay ahe tuz
@shaharukhpathan3284
@shaharukhpathan3284 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 b.sc
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@shaharukhpathan3284 kashamadhun bsc keliy
@ganeshcivilengineer
@ganeshcivilengineer 2 жыл бұрын
खूपच योग्य विषय निवडला आहे सर बोल भिडू धन्यवाद...
@Akshypawar9548
@Akshypawar9548 2 жыл бұрын
मी तर बी कॉम graduate आहे तरी पण 300 रुपये रोजावर कंपनीत कामावर जातोय 😒😒😒
@swaralisawant7196
@swaralisawant7196 2 жыл бұрын
Interview la ghabrtos mhnun kay?
@swaralisawant7196
@swaralisawant7196 2 жыл бұрын
B. A la banket pn job asto ka?
@dpatils8417
@dpatils8417 2 жыл бұрын
@Mr. Hacker___ 😆😆😆😆
@sohamsharma4085
@sohamsharma4085 Жыл бұрын
​@shortbyswapnil07 मी पण पनवेल मध्ये BA ची पदवी घेतली , 2020 मध्ये लॉकडाऊन लागण्याचा अगोदर....9 महिने घरीच बसलो , 2021 मध्ये एका मोबाईलचा दुकानात जॉब भेटला ...8000 पगार फक्त , ते पण मी 3 महिन्यात सोडलं. नंतर , मला खारघर येथील एका आयटी कंपनीत जॉब भेटला ऑफिस बॉय चा 2021 नोव्हेंबर मध्ये ...ते आज पर्यंत करतोय...साहेबांची गाडी पण चालवतो , ऑफिस मध्ये बँक चे काम , छा पाणी द्यायची असते...15000 पगार आहे
@RASAYNIK1410
@RASAYNIK1410 2 жыл бұрын
दादा भिडू ची संपूर्ण टीम अतिशय उत्तम काम करत आहे , आम्हाला मुंबईत शिवस्मारक होणार होत त्याच काय झालं याबद्दल माहिती हवीये , कृपया आपण ती सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी , तुम्ही अशीच उत्तम उत्तम व्हिडिओ बनवत रहा , तुम्हांला खूप खूप शुभेच्छा😊
@upscale_motion917
@upscale_motion917 2 жыл бұрын
I did animation after HSC and now I'm very happy for my decision because, graduation is only certificate...... So, Don't do as people do, do what you think.
@dsa7666
@dsa7666 2 жыл бұрын
R u working?
@vikramshelar5297
@vikramshelar5297 2 жыл бұрын
दादा आवाज छान आहे तुमचा..... वजनदार
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 2 жыл бұрын
एकाला आठवड्यात ६ दिवस काम करून १ लाख पगार देण्यापेक्षा २ जणांना आठवड्यात ३-३ दिवस काम देऊन ५० हजार रुपये पगार द्यावा आणि निवृत्ती वय ५० वर्षे करावं .
@sopanwagh369
@sopanwagh369 2 жыл бұрын
लोकसंख्या वाढ नाही सरकारच शैक्षणिक धोरण चुकीचे आहे. यात ग्रामीण भागातील मुलांना त्रास होऊ लागला आहे. हे जेवढ कठीण होणार तेवढे चांगले 10 वी ला जर शिक्षकच विद्यार्थी ला कापी करायला सांगतो तर मुल तर जाणारच ना पुढे ही सत्य परिस्थि आहे भारताची.
@pratikghule9103
@pratikghule9103 2 жыл бұрын
तुम्ही जो विषय घेतला व सामान्य जनतेला किंवा विघार्थी वर्गाला समजावून सांगितले त्याबद्दल तुमचे मनापूवऀक अभिनंदन....असाच एखादा विडीवो mpsc या क्षेत्रावर घेऊन या क्षेत्रातील वास्तविकता सर्वाना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करा हि विनंती.....
@Rinakumarimh
@Rinakumarimh 2 жыл бұрын
आजचा विषय विचार करायला लावणारा होता ,,, अतिशय उत्तम स्पष्टीकरण केले सर ,, तुम्ही सखोल माहिती देता
@hanamantyadav007
@hanamantyadav007 2 жыл бұрын
खरच वाईट आहे परिस्थिती labor work करावे लागतेय, BA, MA वाल्यांना payment 300rs per day शहरात तरी कसे राहायचे,काम भरपूर करून घेतात.जगायचं तरी कसे? या बेरोजगारी बाबत सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे.
@prasadm8216
@prasadm8216 2 жыл бұрын
पदव्या देणारी कौशल्य शिक्षण देणारी कॉलेज सगळीकडे आहेत पण नोकरीची ठिकाण महाराष्ट्राच्या बाबतीत फक्त पुणे-मुंबई इथेच विकसित केले आहेत इतर गावांमध्ये प्रगत एमआयडीसी सुद्धा नाही
@limcalemon3705
@limcalemon3705 2 жыл бұрын
Doctor and engineering करुन किती कचऱ्यासारखी मुल पडली आहे त्यांना जॉब नाही कमी पगारात जॉब करतात डॉक्टर And engineering झालेला मुल starting 15000 पगारात काम करतात
@digvijaydesale1781
@digvijaydesale1781 2 жыл бұрын
Barobar ahe ,4 years zale mala b.com complete karun ani aaj mi eka compny madhe helper manun kaam karat ahe.....
@gauravsalunke2911
@gauravsalunke2911 2 жыл бұрын
Bhai sagli kad hech chalu aahe B.com & B.A Jaleyla students la job ch nahit 15 k chya var
@Siddya_4748
@Siddya_4748 Жыл бұрын
Bcom karun 1 year zala aahe aata naki hecha samjena karayche tri ky 😅😂😂
@sandipchougule2670
@sandipchougule2670 2 жыл бұрын
तुमची काय अवस्था आहे यावर पण 1 वीडियो बनवा.... Views पण खुप मिळतील..
@bharatpawar1172
@bharatpawar1172 2 жыл бұрын
चर्चा खुप छान होती, परतू ही जी शिक्षण पद्धती आहे ही फक्त पुस्तकी ज्ञान देती, विद्यार्थ्यांनी नाही नोकरी लागली तर समोर काय करावं हे शिकवत नाही, त्यामुळे ह्या शिक्षण पद्धतीत बदल होणे महत्वाचा आहे.
@anilphatak159
@anilphatak159 2 жыл бұрын
Government runs many institutions with career oriented courses like ITI but people are crazy about graduation. In any educational courses you select unless you master certain minimum skill level you can not get a job. Many students study just to pass an examination and then forget what they have learnt. How can they get a job if they don't remember what they have learnt in 4-5 years.
@criticalkeen8464
@criticalkeen8464 2 жыл бұрын
U should have seen ground reality instead of writing an easy here
@vikasmhaske3225
@vikasmhaske3225 2 жыл бұрын
It's reality....i have a example... 90% BA students la loksabha, vidhansabha, amdar khasdar, hya baddal kahi mahit nahi. Sagale rata marun pass hotat...
@prajwalpatil999
@prajwalpatil999 2 жыл бұрын
Bcom झाल्यावर diploma in taxation, CA उपलब्ध आहे.
@vivekkirdat4248
@vivekkirdat4248 2 жыл бұрын
अगदी बरोबर नुसता b.com Karun फायदा नाही. पुढे काही कोर्स केला तर टिकणार.
@yogeshkhaire396
@yogeshkhaire396 Жыл бұрын
CA सोप आहे का 😷
@kpbhagwan
@kpbhagwan 2 жыл бұрын
I'm a BA graduate and working as a Director (AVP) in an Investment banking company. Total 16 years of experience. मला असं वाटतं, की करिअर चे खुप संधी मार्केट मध्ये आहेत, आणि सर्व सुशिक्षित तरूणांनी ती शोधायला हवी. Competition खूप आहे आणि केवळ BA kinva BCOM chi degree पुरेशी नाही. थोडे skills आणि certification मिळवणे खूप गरजेचे आहे. आज मला समाधान वाटत की एके काळी कुठलीच मदत नसताना स्वतःचा मार्ग शोधला आणि जे काम मी आज करतोय त्यात खूप खुश आहे.
@shankaradhekar8745
@shankaradhekar8745 2 жыл бұрын
सदोष शिक्षण पद्धती आणि लोकसंख्या वाढीचा भस्मासुर ...?
@ani21in2004
@ani21in2004 2 жыл бұрын
शिकायला नाही, pass व्हायला जातात. मग नुसतीच डिग्री. काही येत नाही, मग द्या सरकारी नोकरी
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 2 жыл бұрын
आमच्या शालेय जीवनात काही तांत्रिक शीक्षण देणर्या शाळा मुंबईत होत्या त्यात अनेक ऊपयोगी टेक्नीकल प्रशिक्षण ( प्रॅक्टीकल सकट) शालेय जीवनात दिले जात ! तसे प्रशिक्षण का बंद केले ??
@ashishathani5302
@ashishathani5302 2 жыл бұрын
Graduation with computer skills like excel and ability to speak in good English will definately land you in a good job in many sectors like BPO, sales, mfg etc. Having said this once own willingness to adapt to changing conditions is a must. Rural agri based industries also provide a lot of opportunities, can be exploited. थोडक्यात काय तर कनार्याला जग छोटं आहे व कारने सांनार्याना काही ही नाही....जय हरी 🙏🙏
@anant5935
@anant5935 2 жыл бұрын
Dada mala BSC Agri canglya clg la admsn betay tar mi te gevu ka ..... Jarka mahi kala nantar degree getlya var mala Ek changla job nai milala tar mi jya point var az a tithe ubha asel.....munun asa vichar karu kela ki pudhe msc,MBA karyche tar to hi khup pudhcha vichar hoto manun Agri ya field la kasa scope ahe jya gosti mala academic madhe shiklya pahije he plz Ek advice de
@ashishathani5302
@ashishathani5302 2 жыл бұрын
Bsc agri is also a good option, go with it as the coming days will b very good for agri sector....all d best
@MK-eh3jj
@MK-eh3jj 2 жыл бұрын
@@anant5935 tula agriculture madhe kam karaiche ahe ka. ki fakt paise kamvaiche ahet? tujhya shikshanacha kharcha tujhya aai vadilanna jhepnar ahe ka? tula jar aai vadilanchi parvanagi asel tar saral shaharat ye. pune/mumbai best. thode varsha nokri kar. jamavlelya paisha tun TU JI NOKRI KARAT ASASHIL, tyat pudhe jata yeil asa course kar.
@Nextgenminds
@Nextgenminds 2 жыл бұрын
Completely Agree with you थोडक्यात काय बेरोजगारी चा मुद्दा वारंवार समोर येतो पण स्किलस बद्दल कोणीच बोलत नाही स्वतः ला अपग्रेड करत राहील तरच जगचाल
@shailesht592
@shailesht592 2 жыл бұрын
Yes, I have good experience in excel, and other visualization skill, now i have working in a good company with package 5.80(he package mazyasathi sadhya thik aahe, bakichyanch mahiti nahi) ...mi ase barech b.com vale bagitale ...other skill kartach nahit ...mi kotak madhe ase barech b.com vale bagitale te file handling...paper pohochavane ....milnarya pagarat khush tohi pagar 15 te 20 ..Tyanna sangaila gelo tar laksh nahi det...satisfied asta Kiva kantala kartat...ani tyamadhe te married. Yamadhe kas satisfied astat kai mahiti..aso..jyachi tyachi marji...online barech courses astat te like udemy var barech courses astat tyachi fees kadi 470/- aste ...pan hi Mansa tyavar kharch nahi karnar ...yanna haftyala bear, daru ..yavar kharch karaila garv vatato ..kai karnar...
@Nikhil-lw6bj
@Nikhil-lw6bj 2 жыл бұрын
Bcom झालेल्या मुलांना टॅक्स रिटर्न म्हणजे माहिती नसते, overdraft म्हणजे काय माहिती नाही, बॉण्ड्स futures options NCD यातील फरक कळत नाही...काय घंटा नोकरी मिळणार यांना? आणि मुळात BA ला इतकी मुले का जातात हेच कळत नाही..पूर्वी शिक्षक म्हणून तरी लागता यायचे. आता तेही नाही
@ani21in2004
@ani21in2004 2 жыл бұрын
पूर्वी शिक्षक म्हणून लागले आणि आताची पिढी खराब केले
@amrutakhot01
@amrutakhot01 4 ай бұрын
​@@ani21in2004fault ahe teachers cha because Tyannach ky yet nasel tar amhi students ky karnar
@dipaklanjewar7462
@dipaklanjewar7462 2 жыл бұрын
ही तर तुम्ही lockdown पूर्वीची परिस्थिती सांगितली आणि आता काय ? आता तर अजून competation येणं बाकी आहे ....कारण जे विद्यार्थी subject cha नाव सांगितल्यावर धड गती न लिहू शकत नाहीत त्यांचा देखील graduation aata होत आहे यामुळे भविष्यात तो विद्यार्थी मागे राहील जो की त्या पदाकरीता पात्र असेल....
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
140 कोटी लोक आहेत. त्यात शांतिदूत एका घरात 10 पोर आहेत. त्यात शिक्षण व्यवस्था 60 वर्ष अशी घाण करून ठेवली कि शिक्षण आणि नोकरी याचा काही ताळमेळ नसतो.. सगळं अवघड आहे. नवी शिक्षण कायदा 2020 साठी आणला आहे यासाठी. मराठी bcom वाले ना जॉब नाही वा थोडं अवघड आहे कमी पगार नोकऱ्या.इंग्लिश येत त्यांना नोकऱ्या आहेत
@sopanmaske1979
@sopanmaske1979 2 жыл бұрын
मी तर बीए करून शेती करतो आहे
@ani21in2004
@ani21in2004 2 жыл бұрын
आवड म्हणून ना?
@vp8724
@vp8724 2 жыл бұрын
Correction - Amol Palekar passed C A exam in Golmaal which has bright future nowadays
@akashjadhav5077
@akashjadhav5077 2 жыл бұрын
मी 2 वर्षे BA केलं. नंतर ते अर्ध्यात सोडून BCA केलं थोड अपयश आले नंतर IT मध्ये job ला लागलो. आता चांगलं पॅकेज आहे. खेडेगावात मार्गदर्शन देणारं कोणी नसतं त्यामुळे fkt सोप काय आहे हेच बघून field निवडतात.
@yogeshbarkade9200
@yogeshbarkade9200 4 ай бұрын
Mi fy ba la ahe mla pn vatatye ki BCA करायचे addmission betel ka
@rajeshkawle3287
@rajeshkawle3287 2 жыл бұрын
I did diploma in electronic. Then started working as computer helpdesk and part time BSc it from mumbai. Eventually I got gpod package and chance to work in states.i was not that exceptional just focused on careerand bit of patience got me here. There are two types of people keep complaining system and others finding own solutions . Choise is yours
@mayurauti572
@mayurauti572 2 жыл бұрын
Vacancy sathi konavar depend rahu nka tr tumhi swata tray Kra
@vickyhodge5717
@vickyhodge5717 2 жыл бұрын
But you should be prepared to take job ignoring your ego and salary expectations
@pareshpalkar7388
@pareshpalkar7388 Жыл бұрын
Bsc it part time kas karaych
@vr1908
@vr1908 Жыл бұрын
Well Said Bhidu!
@samadhankemdarne7062
@samadhankemdarne7062 2 жыл бұрын
सहा महीने ट्रँक्टर चालवला तर चालक होतो व सहज 15000 हजार पगार भेटतो. वयाची 15 ते17 वर्ष घालवून 5000 हजाराची शाशवती नाही. हा सर्व दोष शिक्षण व्येवस्थेचा आहे.
@drsnehasable
@drsnehasable 2 жыл бұрын
It's a sad truth
@kulbhushankadam5972
@kulbhushankadam5972 2 жыл бұрын
BA,Bcom, or BSC all the degrees are only useful 20% while looking for the job. 80% is skill or knowledge in that field. So while taking admission in 11th standard we should have clear thought about which stream you will choose as career. And try to do some part time work along with studying for degree. For eg. A commerce student wants to do career in accounting or banking, he can start working part time in C.A. office or bank, patsanstha. They will pay negligible stipend amount. But the experience you get is vast. Also a BA student wants to go for MPSC, he should start studying for it since he starts his 11th class. So in next 5 years untill he completes his degree he can have enough basic knowhow. Even if we don't have exact idea what to do in career, we can join any part time job of salesman, hotel counter staff, marketing, shop counter handling, car washing center etc. Later as you gain experience you will understand your own passion and work on your path.
@dipakdusane2830
@dipakdusane2830 2 жыл бұрын
Exactly and very proper guidence for students of all stream..
@akashpatil720
@akashpatil720 2 жыл бұрын
Dear team, We know what we facing today need solutions about that this hole episode is all about problams please make another episode for solutions for new generation will consider that don't make nervous or confused.
@rushiraut3760
@rushiraut3760 2 жыл бұрын
Bro. I saw everytime this man spreads only negativity but never tell how to avoid it or how to overcome it.
@nikpatil1009
@nikpatil1009 2 жыл бұрын
नमस्कार दादा मी 12 वी sci घेतल आहे माझं शिक्षण चालू आहे . माझी मातृभाषा मराठी .तर मला अस वाटते की विज्ञान हा गट जर मराठी मधून असेल तर मराठी माणूस कधी ही मागे पडू शकत नाही. ह्या विषयावर काही बोला!
@PPC_short
@PPC_short 2 ай бұрын
Hoy dada mi pn Science
@boboshanu7325
@boboshanu7325 2 жыл бұрын
Glad that I didn't go only for graduation. I am an undergraduate tourism professional. Keep hustling & You will make it✌️
@NileshKumbharvlogs
@NileshKumbharvlogs 2 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला 🙏😊
@rupeshogale4384
@rupeshogale4384 2 жыл бұрын
सर मी डीएड केलं त्यानंतर mpsc UPSC cha अभ्यास केला 1 वर्ष भयानक वास्तव बघितल्यावर माझ डोकंच फिरल अन् स्पर्धा परीक्षाच नाद सोडला ग्राफिक डिझयनिंग शिकलो नोकरी पण मिळली त्या नंतर web design शिकलो programing शिकलो माझ्या कड 5.5 वर्षाचा अनुभव पण आहे अन् आज जवळ जवळ 50 हजार महिन मिळतो. पण सुरवातीला 4 5 हजार महिन मिळायचा. गंमत अशी आहे की मी आता BCA open University madhe करतोय. लग्न पण झाल बायको पण swaftwer इंजिनिअर आहे तीला पण चागला पगार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय अन् भरपूर मेहनत घेतली अता सगळं टिक चालू आहे. Thnak you बाबासाहेब...
@adityapagare5351
@adityapagare5351 2 жыл бұрын
Nice sir 👍
@AdityaSingh-gw5qe
@AdityaSingh-gw5qe Жыл бұрын
Sir he jara kuthun shiklat wegre details mdhe sangal ka
@rupeshogale4384
@rupeshogale4384 Жыл бұрын
@@AdityaSingh-gw5qe नकीच w3s school free content, udemy खूप कमी किमती मध्ये अद्यावत महिती प्रात्यक्षिक सोबत शिकता येईल KZbin web designing languages search kra HTML javascript CSS scss angular react शिकून घ्या best of luck
@ashishahire555
@ashishahire555 2 жыл бұрын
छान व्हिडिओ आहे, आमच्या सारख्यांच्या व्यथा मांडल्या च बरं वाटलं ,
@jayeshpawar4637
@jayeshpawar4637 2 жыл бұрын
New graduates must learn adapting to new technologies. I would encourage new graduates people to learn latest in the market. India is in growth path to adapting to new things.. it is very fast.. don't rely on government, do your know analysis and come up with new thought process.. check what is required market and act and learn according... Don't waste too much time in party...
@maestroshri117
@maestroshri117 2 жыл бұрын
आज पर्यंतची सर्वात मोठी थाप म्हणजे B .Com झाल्यावर बँकेत नोकरी मिळते 😊
@chetankadam1991
@chetankadam1991 2 жыл бұрын
🤣😅
@vedantvyavahare6035
@vedantvyavahare6035 2 жыл бұрын
Mumbai मधे IFSC center परत आना त्यातून bcom केलेल्या मुलांना खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होतील.
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
खरी परिस्थिती आहे आता हे हळूहळू बदलायला हवे आहे अनेक कोर्सेस जवळच्या कॉलेज मध्ये उपलब्ध नाहीत हे चित्र जास्त करून ग्रामीण भागात दिसून येतो शहरी भागात हा प्रकार फार कमी प्रमाणात दिसून येतो पण गेले दोन वर्ष तर सगळेच थांबले आहे एक पर्याय असा सुचावसा वाटतो की जर एखादी परदेशी भाषा जर शिकता आली तर बरे होईल
@abhirana23stk
@abhirana23stk 2 жыл бұрын
You need to start working while pursuing graduation if it is BA, BCom and it is easily possible, the time you complet your graduation you 'll earn three years of experience which would be incompetitive in market. No one will give you job with plain graduation. First one year try extreem hard to get job, next three years again work hard on skills developement as per requirement, next three to five years work hard towards achievements. A plain BA/BCom can pay five digit income tax, get six digit salary and seven digit package
@girishbhosale4557
@girishbhosale4557 2 жыл бұрын
अहो तुम्ही सरसकट प्रॉब्लेम काय आहेत तेच सांगितले, जे सर्वांना माहीत आहेत पर्याय काय ह्या वर उपाय काय आहे
@arushsachin8178
@arushsachin8178 2 жыл бұрын
मी सर्व मुलांना सांगतो व्यवसाय शिक्षणं घ्या graduation करत बसू नका शक्य झाला तर व्यवसाय सुरू करायचा छोटा असाल तरी चालेल
@vinodgodase6055
@vinodgodase6055 2 жыл бұрын
मी आधी आर्टस् केल नंतर मी fy bschs केलं पुढे काही दिसना म्हणून मी पुन्हा 12 सायन्स करून d. Pharmacy करत आहे. आत्ता कुठे तरी मेडिकल टाकु म्हणजे कुठे तरी सेटल होता येईल.
@statesking8310
@statesking8310 Ай бұрын
Parat science karta yeta ka
@prashantthombare9989
@prashantthombare9989 2 жыл бұрын
मुळात मी डिग्री घेतील कि मला लगेच जॉब मिळाला पाहिजे हे अपेक्षा चुकीची आहे. डिग्री घेतल्यावर ( घेतली नसेल तर ऍडमिशन घेताना ) स्वतःला विचारा की या अभयासक्रमात मला असे कोणता स्किल शिकवलं जात जे इंडस्ट्री मध्ये वापरला जात ? आणि जर वापरला जात .... तर त्यात मला अपेक्षित असलेला उत्पन्न मिलेल का ? नाहीतर आयुष्यभर सहानुभूती मिळवत फिरल आणि तर फार त फार असे विडिओ बनतील तुमच्या सहानभूती साठी .....
@nikhilsgaikwad
@nikhilsgaikwad 2 жыл бұрын
I think instead of seeing as problem we should see it as opportunity. This issue with youth is they don't want to start small. Also they should not hesitate to do any work at start. You will find people very choosy at start of there career.
@savatamali3039
@savatamali3039 Жыл бұрын
अत्यंत उत्कृष्टपणे विश्लेषण केले आहे
@abeerkulkarni
@abeerkulkarni 2 жыл бұрын
कागदाच्या सुरूळीवर काम मिळण्याचे दिवस गेले ...काम नसणा-यांनी नक्कीच विचार करावा की त्यांच्याकडे काय स्किल आहे. त्या स्किल बरोबर *सेल्स* करण्यात प्राविण्य मिळवले तर नक्कीच सगळ्यांना काम आहे...
@karandivse149
@karandivse149 2 жыл бұрын
आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात पण ८०% औद्योगिक रोजगार हे मराठी भाषिक स्थानिक जनतेसाठी ठेवायला पाहिजे तरच आपल काहितरी होईल नायतर वय निघुन जााईल पण एक गोष्ट वेळेवर होणार नाही........ आपल्या चॅनेल मार्फत आवाज उठवु शकतो दादा आपण..!!
@ramesha.3416
@ramesha.3416 2 жыл бұрын
कुली पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे , उपर वाले ने दुनिया में भेजा है ,जा 'तेरी तकदिर मे जो रोटी हैं ,ऊसे हाशील कर 💪💪💪
@vinodbhole1330
@vinodbhole1330 2 жыл бұрын
बँकेत बी काॕम घेण्या ऐवजी MBA घेतात. तो पगार जास्त मिळतो म्हणुन पास बुके प्रिंट करण्याचे काम करतो
@yogeshmangle6350
@yogeshmangle6350 2 жыл бұрын
Exam crack kr aani ye banket dusryala naav nko thevus
@rutujapatil4691
@rutujapatil4691 2 жыл бұрын
Nice information sir 👌, I am a b.com student. mla vatt ki students na je theorotical knowledge dil jaat tya sobt jr practical knowledge pn dil tr te jast beneficial hoil mostly b.com students na.
@chandrashilwadhave9652
@chandrashilwadhave9652 2 жыл бұрын
Hello Rutuja..tuj lagn pan zal k...
@pravinzinjad
@pravinzinjad 2 жыл бұрын
ज्याच्याकडे पैसा असेल त्याने त्वरित देश सोडावा काय नाय राहील भारत देशात कॅनडा अमेरिका रशिया असे देश आहेत तिथे काम करायला माणसं कमी आहेत आणि ते सवलत सुधा देतात थोडा रेसर्च केलं तर सगळी माहिती भेटेल प्लंबर ला सुधा तिकड चांगला पगाराचा जॉब आहे
@gayatrisawant8076
@gayatrisawant8076 2 жыл бұрын
Tumhi तिकडेच आहात का
@swapnalilengare1671
@swapnalilengare1671 2 жыл бұрын
जायच्यात collaty आहे तो great ahe doctor .enggaring pharmacy. Bsc agricultural सगळे अवस्था तीचं आहे
@sagarnagarkar9246
@sagarnagarkar9246 2 жыл бұрын
मी एक क्वालिफाईड कंपनी सेक्रेटरी आहे, मी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी सांगू इछ्छितो. मित्रानो, जगात प्रत्येक गोष्टीला किंमत आहे, मुळात commerce मध्ये "Business Model" आणि "Transaction Model" हे आपल्या अभ्यासक्रमात असतातच, तुम्हाला फक्त गरज आहे ती म्हणजे हे ''Model" काम कसे करतात हे समजून घेन्याची आणि हे जर समजून घ्यायची असतील तर काही दिवस CA/CS च्या फर्म मध्ये काही दिवस काम करा (सुचना: पैसे जास्त नाहीत मिळत), ह्यातून तुम्हाला जे पुस्तकात शिकलात ते समोर पाहन्याची संधी मिळेल आणि तुम्हाला ठरवता येईल की आयुष्यात पुढे काय करता येईल, जसे की, CA/CS/CMA/कर सल्लगार/Lawyer/MBA वगैरे. जर तुम्ही अगदीच ग्रामीण भागातून आहात,तर तुम्हाला जवळच्या तालुकाठिकाणी CA चे ऑफिस नक्कीच सापडेल. अकरावी पासून जर ह्या सर्व गोष्टींना सुरुवात केलीत तर आणखी उत्तम. ह्यात काही कौशल्य तुम्हाला विकसित करावी लागतील, जसे की: -वर्तमानपत्रातील अर्थिक विषयक माहिती वाचन, -बँकींग विषयी माहिती मिळवणे, त्यासाठी काही वेळा बँकेत पैसे जमा करायला आणि withdraw करायला जाणे, -संभाषण कौशल्य वर लक्ष देणे, -अकाउंटिंग शिकणे, -टायपिंग चे क्लास लावणे आणि इत्यादी. हि माहिती मी त्या विद्यर्थ्याना देऊ पाहतो जे माझ्या प्रमाणे ग्रामीण भागातून आहेत आणि जे अकरावी-बारावीत आहेत आणि ज्यांना कॉमर्स मध्ये करिअर करायचे आहे. इतर लोक जे ग्रॅज्युएट आहेत, त्यांना सांगेल की, कॉमर्स एक असा कोर्स आहे, जो तुम्हाला उपाशी नाही राहू देणार आणि जर तुम्ही थोडे जास्त कष्ट घेताल, तर नक्कीच चांगलं आयुष्य जगायला मिळेल.
@VishalJadhav-hk4xi
@VishalJadhav-hk4xi 2 жыл бұрын
त्यामुळे कॉलेज मध्ये शिक्षण घेताना च स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा अभ्यास हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेतला पाहिजे . म्हणजे ग्रॅज्युएशन सोबत च पुढच्या अभ्यासाची तयारी सुद्धा होऊन जाईल
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 2 жыл бұрын
दादा मी 2003 साली बीए झालो आणि मग मी एमबीए केलं. कारण तेव्हा कोणाला बीए सांगितले तर कमीपणा वाटायचा. आता कोणी मला विचारलं की शिक्षण काय तर मी एमबीए सांगतो. एमबीए केल्याने मॅनेजमेंटचे चांगले प्रशिक्षण मिळाले आज मी एका मोठ्या संस्थेमध्ये सॉफ्ट स्किल प्रशिक्षक म्हणून काम करतो आणि ग्रामीण मुला मुलींना करीयर बद्दल प्रशिक्षण देतो. शेवटी तुमचे स्किल महत्वाचे आहे. डिग्री नाही.
@84vikasdeshpande
@84vikasdeshpande 2 жыл бұрын
ह्रदयाला भिडणारे विषय निवडण्याबद्दल धन्यवाद !
@pranavingvale9892
@pranavingvale9892 2 жыл бұрын
शेती चांगला पर्याय आहे मानवी आयुष्याला 💯
@sramaditya
@sramaditya 2 жыл бұрын
आता केवळ नोकऱ्या मिळत नाही आहेत, लोकसंख्या नियंत्रणात नाही आणली तर आपल्याला राहायला जागा, खायला अन्न मिळणार नाही.
@kumarchoudhari6108
@kumarchoudhari6108 2 жыл бұрын
Sir शिक्षणावर खुप videos झाले पण एक video ते चालवणार्‍या non granted शिक्षण संस्थान वर पण तयार करा. काय परिस्थिती आहे तेथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची. त्यांना किती पगार दिला जातो. Please Sir
@dispatch3499
@dispatch3499 2 жыл бұрын
Advanced arts jobs profiles: Video editing, graphic designing, Movie Animators, Sound designer, 3D model designing, UI/UX designer, Content Writers and 100 more in IT
@gayatrisawant8076
@gayatrisawant8076 2 жыл бұрын
😀
@swapnilaware3360
@swapnilaware3360 2 жыл бұрын
सर, Engineer sati laganari fees, classes, room or hostel other expenses ani company madhe aaj milanari package var video banava
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
Sir tumhi engineering complate zalay ka?
@swamicreator
@swamicreator 2 жыл бұрын
Bcom करून 15-16 हजार जॉब मिळतो but 10th pass करून मुले zomato swiggy चा जॉब करून 20-22 हजार rs कमावतात किंवा त्या पेक्षा जास्त
@dhirajmohite932
@dhirajmohite932 2 жыл бұрын
Zomato मधे तुम्ही 22 हजार 12 तास करून कमवले तर तेलाची 8 हजार जातात
@chandrashekharyadav9164
@chandrashekharyadav9164 Жыл бұрын
आपण निवडलेल्या विषयावर अधिक चर्चा होणे आवश्यक आहे. एका किराणामालाच्या दुकानात मालक दहावी नापास व दुकानात काम करणारा एक मुलगा हा बी.बीकॉम पास हे पाहून वाईट वाटले.
@vsmashe
@vsmashe 2 жыл бұрын
बरोबर 2 वर्ष झाले midc भरती चा निकाल लागत नाही आहे
@umanathkakodker4412
@umanathkakodker4412 2 жыл бұрын
800 च्या वर Universities आहेत आपल्याकडे! दरवर्षी 23000 च्या आसपास डॉक्टरेटस् वाटल्या जातात. यातील एकालाही साधं पत्र लिहिता येत नाही. म्हणजे, quantity वाढल्यावर quality उतरते. काबिलियत असेल तर कुणीतरी कामावर घेईल की! नसेल तर काय?
@VishalJadhav-hk4xi
@VishalJadhav-hk4xi 2 жыл бұрын
टेक्नॉलॉजी विकसित होत चालली असल्याने , डिजिटल होत चाललं आहे सगळं , त्यामुळे मार्केटिंग , डिझायनिंग, अनिमेशन असले कोर्स सुद्धा कॉलेज मध्ये मिळायला हवेत , कमी फी मध्ये उपलब्ध व्हायला हवेत
@hrushikeshnimbalkar8849
@hrushikeshnimbalkar8849 2 жыл бұрын
जर आपल्या आजोबा , पणजोबांच्या पिढीने श्री. र. धो. कर्वे यांचा आदर्श घेउन कुटूंबनियोजनाचं महत्व ध्यानात घेतलं असतं तर ही वेळ आली नसती..
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 35 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 58 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 2,3 МЛН
B.Com केलंय! पुढे काय करणार? Career After B.Com
20:31
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 35 МЛН