निवडणुक आयोगाने पक्षाला दिलेली मान्यता, चिन्हामुळे Sambhajiraje Chhatrapati यांना फायदा होणार ?

  Рет қаралды 76,246

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 323
@RMDDESAI
@RMDDESAI Ай бұрын
संभाजी राजेंच्या बाबतीत लोकांच्या मनात संभ्रम आहे, लोकं संभाजी राजेंना भाजपचे गुप्त समर्थक समजतात, राजेंना राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर अगोदर जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे! 🤗
@unstoppablersp7922
@unstoppablersp7922 Ай бұрын
Kuch bhi😂
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Ай бұрын
बरोबर
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Ай бұрын
यावेळेस पण गुवाहाटीला सगळं ठरणार😂 चाणक्य
@BALAJIKALAMPATIL
@BALAJIKALAMPATIL Ай бұрын
Sambhaji raje he BJP sobat janya agodar kunasobat hote... he mahit nahi watat tula...
@aaplashivpatil
@aaplashivpatil Ай бұрын
Kolhapur cha khasadar kon ahe .
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates Ай бұрын
मशाल आणि पेनाची निब ✒️ किती फरक आहे 😂 फक्त बोल भिडू ला चिन्हं सारखी दिसत आहेत.
@syedumar2488
@syedumar2488 Ай бұрын
He bjp bhidu aahe😂
@ajinkyanarayanpure2209
@ajinkyanarayanpure2209 Ай бұрын
Video kse banel mag 😂
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Ай бұрын
यावेळेस पण गुवाहाटीला सगळं ठरणार😂 चाणक्य
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 Ай бұрын
कमळ चिखलात छान दिसतंय बाहेर नाही 😂
@prasadsuryawanshi9957
@prasadsuryawanshi9957 Ай бұрын
Manage भिडू 😅
@ashokbagade9527
@ashokbagade9527 Ай бұрын
संभाजी राजेंचा एकही उमेदवार निवडून येणार नाहीं
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Ай бұрын
यावेळेस पण गुवाहाटीला सगळं ठरणार😂 चाणक्य
@YASH769-e2v
@YASH769-e2v Ай бұрын
छत्रपती संभाजी राजे हे फार मोठे नेते नाहीत, आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहेत
@sagardeshmukh4924
@sagardeshmukh4924 Ай бұрын
मग तू कशाला कॉमेंट करायला
@Sushant-um9wf
@Sushant-um9wf Ай бұрын
​@@sagardeshmukh4924-to hagya cha bhdva aahe 😂😂😂
@JayvantWalvekar
@JayvantWalvekar Ай бұрын
तु केवढा आहेस?
@AjayAarlekar
@AjayAarlekar Ай бұрын
Nmbrpatvaspotmajamratasmbajimharrajajaymharajaarlekrshahuvaditalukatya
@Asm96k
@Asm96k Ай бұрын
लोकांचा मना मनात छत्रपति sambhaji राजे आहेत. इकडे खूप मोठे नेते असून तर काय केलं यांनी महाराष्ट्र चां. येत्या निवडणकीमध्ये स्वराज्य हा पक्ष सगळ्यांना धडा शिकवेल. Wait and watch. 50 % महाराष्ट्र सीट हा स्वराज्य पक्षाच असेल. ❤
@PrajotToggi
@PrajotToggi Ай бұрын
जो माणूस स्वतः निवडून येऊ शकत नाही..
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 Ай бұрын
फक्त महाविकास आघाडी 170++💯💐💗💗
@boss-he4et
@boss-he4et Ай бұрын
Full majority Konalach milnar nahi
@Patilcaptain1
@Patilcaptain1 Ай бұрын
😂😂😂😂
@singlesolution2770
@singlesolution2770 28 күн бұрын
मुस्लिम सरकार घ्या उडून
@rahulkalel9913
@rahulkalel9913 14 күн бұрын
😂
@solo.108
@solo.108 3 күн бұрын
Mahavikas bighadi 😂😂
@rahulgholap6555
@rahulgholap6555 Ай бұрын
कुठलाही फटका होणार नाही हे नक्की आणि हे तिघेही नक्कली आहे यांचे या आधी चे व्हिडिओ दाखवा म्हणजे कळेल
@sachinbhandigare8673
@sachinbhandigare8673 Ай бұрын
मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे कार्य फारच मोठे आहे
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 Ай бұрын
महायुती चा फायदा होईल. 100%
@Indian....00000
@Indian....00000 Ай бұрын
मिस्टर संभाजी भोसले बोला राजे फक्त शिवाजी महाराज,संभाजी महाराज, शाहु महाराज
@r.d.jadhav7540
@r.d.jadhav7540 Ай бұрын
सारखं कशाला बोंबलतो .राजे स्वतः लाच म्हणून घे
@Vijay23288
@Vijay23288 Ай бұрын
Hake chya leka baap baap asto
@pankajkale4065
@pankajkale4065 Ай бұрын
त्या gopya la pan लोकनेते mahanyachi garaj nahi 😅😅😅
@Ganpati_bappa_morya8
@Ganpati_bappa_morya8 Ай бұрын
💯
@roshandhoke4251
@roshandhoke4251 Ай бұрын
भोसले आडनावाचा काय संबंध???? जरा इतिहास वाचा
@dnyaneshwartakmoge5113
@dnyaneshwartakmoge5113 Ай бұрын
खासदार संभाजी हा फडणवीसचा माणूस आहे त्यांच्या उमेदवारांना काही ठिकाणी हजार मते देखील मिळणार नाहीत
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 Ай бұрын
विश्वासार्हता राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो
@गजर-कीर्तन
@गजर-कीर्तन Ай бұрын
संभाजीराजे म्हणजे भेळ तिथे खेळ... 😂
@errahulmali7486
@errahulmali7486 Ай бұрын
MVA +160 💪 OBC and Maratha want Caste Census ✊
@bhagirathbhoir8201
@bhagirathbhoir8201 Ай бұрын
तुम्ही लोकांमध्ये या निशाणी वरून महाविकास आघाडी किंवा उबाठा च्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे कितीही बोंबललात तरी मतदारांवर याचा काहीच परिणाम होणार नाही. आता ठरलं फक्त महाविकास आघाडी.
@prafulwaghade4809
@prafulwaghade4809 Ай бұрын
Konacha tharla ? Kadhi tharla😂😂😂
@UNDISCLOSEDFACT
@UNDISCLOSEDFACT Ай бұрын
Thodya divsat chadar chadhvayla tayar raha 😂😂😂
@jaysingpatil5493
@jaysingpatil5493 Ай бұрын
पण हे विश्लेषण नीट ऐकले तर हे विरोध नाही (छुपे) समर्थन करतात असे वाटते
@Patilcaptain1
@Patilcaptain1 Ай бұрын
हे तुझ एकट्या च ठरल, आमच नाही 😂 फ़क्त महायूती
@Patilcaptain1
@Patilcaptain1 Ай бұрын
तुझ ठरल एकट्या च 😂😂😂 आमच नाही आता फक्त महायुती ❤
@ramdashembade6456
@ramdashembade6456 Ай бұрын
संभाजी राजे जरागे पाटील बचू कडू राजू शेट्टी 100+ विधान सभा जागा जिंकतील कारण महायुती आणि महविकासाघडी याला सामन्य लोक कंटाळले आहे
@MARATHAWARRIOR96
@MARATHAWARRIOR96 Ай бұрын
संभाजी राजे छत्रपती❤
@omkaryenpure-s6s
@omkaryenpure-s6s Ай бұрын
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष 💯
@AjayAarlekar
@AjayAarlekar Ай бұрын
Ajaymharajaarlekr.sambhajirajenaspotkrtoshahuvaditun
@Krushna9526
@Krushna9526 Ай бұрын
Sambhaji raje chatrapati ❤
@ajinkya4310
@ajinkya4310 Ай бұрын
B TEAM
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 Ай бұрын
संभाजी कोल्हापुरातून उभारले की सपशेल तोंडावर आपटतील ! छत्रपती शाहू महाराज वेगळे आणि हा दिवटा वेगळा ! शाहू महाराजांना लोकात प्रचंड मान आणि प्रेम आहे ! कोल्हापूर भाजप मुक्तच रहाणार !
@prathmeshmagdumbandya4728
@prathmeshmagdumbandya4728 Ай бұрын
छ.संभाजी महाराज ❤🎉
@askme2441
@askme2441 Ай бұрын
संभाजी भोसले ह्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही जो माणूस स्वतः कधीही स्वतः च्या बळावर कधीही उभा राहिला नाही तो कोठून मोठा नेता होणार
@swapnilpatil1550
@swapnilpatil1550 Ай бұрын
nit bol tr chatrapati ahet te
@askme2441
@askme2441 Ай бұрын
@@swapnilpatil1550 kon Chatrapati je swajaatiya ahet fkt te ka
@askme2441
@askme2441 Ай бұрын
@@swapnilpatil1550 Chatrapati Kashyala lavato swat balavar kadhi khasdaar aamdaar zala nahi
@Asm96k
@Asm96k Ай бұрын
​आधी नीट टाईप करायला शीक. आणि मग तू घरून उभा रहा. तुझा घरचे तुला vote d'etat ka bagu.😂😂😂@@askme2441
@sachinsawale8239
@sachinsawale8239 Ай бұрын
छत्रपतींवर बोलायची तुझ्या 10 पिढ्यानंची लायकी नाय.
@slim11shock
@slim11shock Ай бұрын
कुठच्याही पक्षाने उभ केले नाही कारण की भरोशाच्या लायकीचाच नाही
@s.b.9114
@s.b.9114 Ай бұрын
Only मशाल हाती 🙏🚩🙏🚩🙏
@Patilcaptain1
@Patilcaptain1 Ай бұрын
अरे, भगवा zenda काढ़, तिथ हिरवा लाव, आता संभाजी नगर च नाव औरंगाबाद होणार परत. घे मशाल हाती 🙏❤
@kamalakargawade4238
@kamalakargawade4238 Ай бұрын
संभाजी राजे छत्रपती यांनी बाजपा ला पाठिंबा दयावा
@Analysis565
@Analysis565 Ай бұрын
घ्या नेता व्हयला माणसात बसाव लागतो हे स्वतः ला राजे कसे म्हणतात तेच कळत नाही मराठा समाज चे राजे म्हणा आमचे नाही... जात वाला राजा..भामटा आणि तोड्या करणारा राजा म्हणा.. आमचे राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज ❤
@dattalekule1347
@dattalekule1347 Ай бұрын
बरोबर भिकारी आहेत कामधंदा करून पैसे कमवा शिवाजी राजे ची प्रॉपर्टी वापरू नका
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ Ай бұрын
हे तिघेही एकत्र आले तरी काहीही फरक पडत नाही.. सभाजी राजे म्हणजे... छत्रपती च्या वंशाची आहे म्हणून काय झाले... त्यांनी कधीही आवाज उठवीला नाही की... आत्ता आत्ता पुतळा पडला तर खेद व्यक्त करायला रस्त्यावर आले नाही...
@harshtulaskar9416
@harshtulaskar9416 Ай бұрын
निवडणूकीत अचानक आघाडी करून मत मिळत नाहीत लोकांना विश्वासात घेऊन जावे लागते सत्ताधारी विरोधी जनमताचा आदर केला पाहिजे 😊
@akshaysakhale19
@akshaysakhale19 Ай бұрын
छ्त्रपती संभाजी राजे ❤🚩
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 Ай бұрын
Mahavikas aaghadi zindabad ✋🏻🚩🔥
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Ай бұрын
बरं वाटलं... नवीन चेहरा पाहून राजकारणात...... नाहीतर आधी पवारने महारष्ट्र नासवला आणि आता फडणविस ने..... इच्छा नसली तरी यांनाच मतदान करावं लागतं..... निदान नवीन नेतृत्व तरी बघता येईल ☑️
@kalyaniraut8766
@kalyaniraut8766 Ай бұрын
😂 Raje Navin ahe ka? Bacchu kadu Navin ahe ka?
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Ай бұрын
@@kalyaniraut8766 विचारसरणी तर नवीच आहे... आधी त्याच त्या बरबटलेल्या नेत्यांच्या कडे होते... त्यांचं ऐकत.
@sunrisesolo
@sunrisesolo Ай бұрын
MAHARASHTRA SWARAJYA PAKSHA ❤🚩
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
गरजवंत मराठा समाज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पाठीमागे खंबीर उभा राहणार आहे.
@बाळुधांडे-ठ4घ
@बाळुधांडे-ठ4घ Ай бұрын
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
@GeoShubh
@GeoShubh Ай бұрын
I want to see Sambhaji Raje as our Chief Minister. I will definitely vote Swarajya Party.
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Ай бұрын
6 corore Maratha is with Chhatrapati Sambhaji Raje.
@Arvindpatil12233
@Arvindpatil12233 Ай бұрын
No. आम्ही मराठे शिंदे साहेब बरोबर... कट्टर हिंदु मराठा
@loksevapune9837
@loksevapune9837 Ай бұрын
6 करोड नाही भावा jarange युनिव्हर्सिटी डेटा प्रमाणे नऊ करोड
@Arvindpatil12233
@Arvindpatil12233 Ай бұрын
@@loksevapune9837 ते भारतात आहेत. महाराष्ट्रात 6 करोड. डेटा✅
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya Ай бұрын
किती पण बोला महाविकास आघाडी सरकारच येणार🖐️🔥🇮🇳🚩 Mindhe भाजप गुजरात la🤣
@adm7865
@adm7865 Ай бұрын
Sarkar mva yenar Thackeray nahi honar CM ata Tyachya kas vote bank tari ahe ka ata CM honar congress cha🎉
@WalterReca09
@WalterReca09 Ай бұрын
वडा पाव किंवा शिव कांदा पोह्यावरचे कार्यकर्ते तुम्ही लोकसभेला लायकी दाखविली आहे जनतेने २१ लढून ९ ते पण मुंबईत मुसलमान जो काँग्रेसचा मतदार आहे त्यामुळे आणि मराठवाड्यात जरांगे फॅक्टर नसता तर ३ जागा पण मुश्किल होत्या. काँग्रेसने लाथ मारली तर १५ टिकविणे मुश्किल आहे. 🙏🙏🙏🙏
@shaileshonline5241
@shaileshonline5241 Ай бұрын
उद्ध्वस्त ठाकरे
@sangrampl8314
@sangrampl8314 Ай бұрын
Uddhav tjackrey nahi aata congress only
@ajaymulgaonkar9024
@ajaymulgaonkar9024 Ай бұрын
@@adm7865 CONGRESS CHI VOT BANK AAHE KA ...2019 FAKT 01 KHASADAR HOTA...AATA MVA MULE 13 MP AALE FAKT CONGRESS CHI MATE NAHI HOTI TYAT 03 SEATS TAR SENE CHYA WINING SEATS 2019 CHYA HOTYA SAMAJALE KA..HARDYA HALKUNDANE PIVALE HOU NAKA
@tejaswagh6759
@tejaswagh6759 Ай бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ❤🔥
@dwarkeshjadhav1273
@dwarkeshjadhav1273 Ай бұрын
स्वराज्य💪
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Ай бұрын
मनोज दादा च पाठींबा दिला राजे ना तरच ..पेनात शाई घालू 🎉🎉 ✒️✒️✒️ आमचा नेता चिन्ह -एकच मनोज दादा
@Sumitpage
@Sumitpage Ай бұрын
Ekach Paksha bevadyavar Lakshya
@_omya17s
@_omya17s Ай бұрын
Are pathimba sod to jarange ummedwar bhi denar nahi mhanin majhya malkala vote dya sharad le
@DnyaneshwarKokane-h6c
@DnyaneshwarKokane-h6c Ай бұрын
नाशिक मध्ये स्वराज्य पक्षाचे आमदार येणार हे आम्ही ठरवले आहे❤
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
महाविकास आघाडी राज्याच्या भल्यासाठी 👍🏻🔥🔥✅ तीसरी आघाडी निवडणुकीत बीजेपी सोबत जाणार निवडणुक झाल्यावर ✅
@DnyaneshwarKokane-h6c
@DnyaneshwarKokane-h6c Ай бұрын
भावी मुख्यमंत्री छत्रपती संभाजी राजे❤❤
@bigboss-yf9ou
@bigboss-yf9ou Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज . फक्त हेच बहुजनांचे राजे आहेत.
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 Ай бұрын
तिसरी aghadi mva cha correct Karykram कर्नारे
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq Ай бұрын
संभाजी राजे bjp चा एजेंट आहे… कायम फडणवीस ला फायदा होईल अशी भूमिका घेतो
@aaplashivpatil
@aaplashivpatil Ай бұрын
Kolhapur Congress cha khasdar kon ahe😂
@SantuJadhav-z8v
@SantuJadhav-z8v 3 күн бұрын
स्वराज संघटनेचे सर्वच उमेदवारांना चांगला लिंडने राजे उमेदवार निवडून आले पाहिजे
@Santosh-om3lh
@Santosh-om3lh Ай бұрын
Only raje✌️
@chikanegopichand7547
@chikanegopichand7547 Ай бұрын
आता फक्त महाशक्ती
@svpatil-nb1jp
@svpatil-nb1jp Ай бұрын
भिंती वर लिहिलेल वाचून दाखवणे...... एवढच....😅😅
@chaitanyaborude5980
@chaitanyaborude5980 Ай бұрын
राजे फक्त एकच, छ.शिवाजी महाराज
@sagardeshmukh4924
@sagardeshmukh4924 Ай бұрын
Future cm chhtrapati sambhajiraje ❤
@santoshvaze5774
@santoshvaze5774 Ай бұрын
ठाकरे❤🎉
@shaileshonline5241
@shaileshonline5241 Ай бұрын
उद्ध्वस्त ठाकरे😂
@sairamshinde3188
@sairamshinde3188 Ай бұрын
घोचू आहे घर घुषा.
@ajaymulgaonkar9024
@ajaymulgaonkar9024 Ай бұрын
@@shaileshonline5241 BOGUS JANATA PARTY LA UDVASTTA KARNARI SENA 🔥🔥 BOGUS ACCOUNT 👿👿
@jayawantnaik1942
@jayawantnaik1942 Ай бұрын
Kahi farak padanar nahi, only MVA
@navanathchavan5278
@navanathchavan5278 Ай бұрын
ONLY BJP
@gauri_patil_007
@gauri_patil_007 Ай бұрын
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष 🗡️🚩
@babumaskepatil_MH23
@babumaskepatil_MH23 Ай бұрын
मराठा आरक्षण विषय एक बोल भिडू ला माहित द्या एकदा 🙏
@संभाजीकानेरे
@संभाजीकानेरे Ай бұрын
जय शिवराय जय शिवराज्य
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
संभाजी महाराज: जरांगे: राजरत्न आंबेडकर: कडु:शेटटी: यांची परिवर्तन महाशक्ती आघाडी यशस्वी होणार...
@AnilKirde
@AnilKirde Ай бұрын
ज्याला छत्रपती मानायचे ते मानतील तू मानू नको काही अडचणच नाही रे भाऊ
@Chets
@Chets Ай бұрын
Maharashtra sathi khup changla ahe, Aplya la ata he same chehare sarkhech ayusha bhar nako ahe navin loka pahijet.
@prasaddahasahasra
@prasaddahasahasra Ай бұрын
संभाजी राजे भाजप चे समर्थक आहेत
@NageshKetkar
@NageshKetkar Ай бұрын
छत्रपतिना सहानभुती ची काय गरज आहे ते निवडणूक कोणत्या मुद्द्या वर लढणार ,ते राज्याचा विकास कसा करणार त्यांची धोरणे काट हे स्पष्ट व्हायला पाहिजे
@sauravrajput5456
@sauravrajput5456 Ай бұрын
जाहीरनामा प्रसिद्ध करतील ते थोड थांब भावा. मी पण या सगळ्या आताच्या घानीला कंटाळलो आहे म्हणून बघू आगे होता है क्या ❤
@chikanegopichand7547
@chikanegopichand7547 Ай бұрын
काहीही म्हणा पण मराठा विरोधकाच मूळव्याध उठणार
@वामनरणनवरे
@वामनरणनवरे Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 💯💯🔥
@prasaddhepe1615
@prasaddhepe1615 Ай бұрын
बहुतेक बीजेपी ने च केल आहे हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडी ची मत खाणार आणि भाजपा ला मदत होणार
@ag6525
@ag6525 Ай бұрын
Janta husshar aahe, sagal barobar hoel😊
@santoshshinde6211
@santoshshinde6211 Ай бұрын
संभाजी राजे जास्त active नाहीत. ते नाही निवडून येऊ शकतं. त्यांनी पवार साहेबांना पाठिंबा द्यावा
@shivnathmotkar1601
@shivnathmotkar1601 Ай бұрын
आम्ही जरांगे पाटला सोबत आहोत कायम ..............
@pareshnillawar1834
@pareshnillawar1834 Ай бұрын
उबाठा चा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस याचं खेळणं होऊन बसलंय
@kishorsapat
@kishorsapat Ай бұрын
शिंदे गट भाजपाच्या पाया खालील पायपुसने झाला आहे.😂😂😂😂😂
@saurabhsonawane9201
@saurabhsonawane9201 Ай бұрын
वडील काँग्रेस पक्षात आणि मुलगा स्वराज्य पक्ष नेमकी कोणती आणि कोणाची विचारधारा योग्य.......
@vijaykamble4237
@vijaykamble4237 Ай бұрын
मताचे विभाजन म्हणजे निवडूका बाकीच्या लढवायची नाही का
@RakshaPatil-u8z
@RakshaPatil-u8z Ай бұрын
छत्रपतींच्या वंशजानी राजकारणात येऊ नये आणि येणार असाल तर मग छत्रपती, राजे, भोसले या सर्व नावांचा त्याग करावा. शाहू महाराज काँग्रेसचे खासदार असताना यांनी स्वतंत्र पक्ष काढणे म्हणजे वडिलांशी गद्दारीच नाही का?
@GeoShubh
@GeoShubh Ай бұрын
Congress has become Jai Bhim party. Congress top leaders are Ambedkarites and they will bring reservation in private sector if voted to power. People with brain will not vote Congress. Congress has no future after death of Sanjay Gandhi.
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i Ай бұрын
सर्व मराठा समाजाने संभाजी राजेंच्या पक्षाला मतदान करावे तरच आपल्याला आरक्षण मिळेल
@amolshelake7309
@amolshelake7309 Ай бұрын
विशालगडावर अतिक्रमन वाढवण्यात संभाजी भोसलेच आणि त्यांच्या वडलांच भरपूर योगदान होत. कारण त्या प्रकरणात शाहु भोसले लांड्यांची कान पकडून माफी मागत होते. 🙏जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🙏🚩🚩
@sachinmkadam726
@sachinmkadam726 Ай бұрын
छत्रपती ❤
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K Ай бұрын
❤❤❤❤
@rajsuryawanshi7509
@rajsuryawanshi7509 Ай бұрын
संभाजी भोसले हे फडणं20 चा मानूंस आहे
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ Ай бұрын
चिन्ह दुसर घ्याव ग्रामीण भागातील लोकांना समजल अस
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q Ай бұрын
Only manoj dada sobat maratha arkshan samrtak 💪
@sandipjadhav9891
@sandipjadhav9891 Ай бұрын
संभाजी राजे कन्फुज आहे
@bhausahebthorat-fe2je
@bhausahebthorat-fe2je Ай бұрын
कोणी विचारात पण नाही याला 🤣🤣
@matrabhumikings2007
@matrabhumikings2007 Ай бұрын
ही आघाडी कोणाची टीम आहे हे पण सांगा
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub Ай бұрын
Congress ani ubhatya peksha raje kadhi pan changla paryay aahe
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Ай бұрын
तिसरी आघाडी मविआ चीच आहे तेथे महायुतीचा काही संबंध नाही
@sourabhpatil1892
@sourabhpatil1892 Ай бұрын
Kingmekar Raju shetti saheb
@ankushshinde8270
@ankushshinde8270 Ай бұрын
राजे व मनोज दादा सोबत मराठा समाज उभा राहणार ❤❤❤
@NageshKetkar
@NageshKetkar Ай бұрын
छत्रपती नी आता सरळसरळ एका घोड्यावर बसायचे पोशाख घालुन कमरेला तलवार आनि बरोबर आपली एक फौज मावळ्या ची घेवुन मुंबई गाठावि संपुर्ण महाराष्ट्र त्यानाच मुख्यमंत्री बनवेल
@vishwasdevkar7111
@vishwasdevkar7111 Ай бұрын
एक पण आमदार निवडून येनार नाही
@bharattalekar2378
@bharattalekar2378 Ай бұрын
तुम्ही म्हणता सर्वच पक्षांनी स्वार्थी भूमिका घेतली मग संभाजी राजे कधी राष्ट्रवादी तर कधी बीजेपी. तर कधी शिल्लक सेना यांच्याकडून खासदारकिची अपेक्षा करतात तेव्हा ते स्वार्थी नाहीत का?
@chandrakantpotdar7577
@chandrakantpotdar7577 Ай бұрын
कोणालाही फटका बसणार नाही
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks Ай бұрын
पडणार तर महायुतीच....🖊️
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 Ай бұрын
संभाजी राजे स्वतः हा खुप confuse आहेत आणि त्यांना अजिबात राजकारण कळत नाही 😅😊😂
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 Ай бұрын
Only Uddhav Thakare❤❤❤
@HSG123-K9
@HSG123-K9 Ай бұрын
म.वि.आ ने जाहीरनाम्यात जाहीर करावे की ते सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण देणार. लोकसभेला त्यांना जो फायदा झाला त्याची परतफेड करा. कारण महायुती विरोधात होणाऱ्या मतदानाचा फायदा म.वि.आ ला होतोय.
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
Maratha andolanat adhi konta main chehra navta tyamul konala fayda tota hot navta pn ata maratha arakshan cha chehra kaytari tutari samarthak ahe tyamul kahihi zal tari tutari yenar
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 Ай бұрын
काय जोक आहे, काकांनी ऊलट आरक्षण घालविले आहे, ओबीसी, मुस्लिम मतदार आहेत,
@Tech3425-x5o
@Tech3425-x5o Ай бұрын
फक्त BJP आणि शिंदे शिवसेना चलनार
@RS-1958
@RS-1958 Ай бұрын
ABCD to Z team 😂 ghanta farak padnar nahi 😂
@rudra6305
@rudra6305 Ай бұрын
बाकीचं माहिती नाही पण तुम्ही अशे एकच पक्षाला टार्गेट करून व्हिडिओ बनवले तर तुम्हाला अडचण नक्की येईल, viewers authentic content bgto ajkal narrative set केलेला content ignore krto.
@rahulgholap6555
@rahulgholap6555 Ай бұрын
तुम्ही सांगता शाहू महाराज मग हे कुठं काय करणार अशीच एक गोष्ट झाली होती सातारचे राजे पाडले होते मग बघा अशी दुटप्पी भूमिका घेतली की पराभव हे नक्की
Who's spending her birthday with Harley Quinn on halloween?#Harley Quinn #joker
01:00
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН
Can You Find Hulk's True Love? Real vs Fake Girlfriend Challenge | Roblox 3D
00:24
Who's spending her birthday with Harley Quinn on halloween?#Harley Quinn #joker
01:00
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН