@@Indian-l3y😂😂मग काय पवारांच्या दावणीला ठेवावे का😂😂जे मराठ्यांचे भले करतील त्यांना मराठा समाज आपलं मानतो😂 नोंदी,सारथी संस्था, आन्नासाहेब पाटील महामंडळ हे पवारांनी नाही केलं 😂😂
@Indian-l3y6 сағат бұрын
@@dsn7193 aho saheb dhasan baddal boltoy mi fadanvisan baddal nahi dhas nehmi jithe tyancha swarth aasto tithe jatat he sangaychay...
@dsn71935 сағат бұрын
@@Indian-l3y आज धस मराठा समाजाची बाजू मांडत आहे मग त्याला राजकीय फायदा का नाही द्यायचा, कोणीही असो जोपर्यंत तो समाजा सोबत आहे तोपर्यंत मराठा समाज त्यांच्या सोबत आहे.
@ashokfulari7 сағат бұрын
सत्य ते सत्य 🇮🇳🇮🇳🇮🇳 दादा तुम्ही खूप कस्ट घेतले. फक्त जात नाही देश पहिला 💐🙏🏻🙏🏻
@sahebraodeshmukh30717 сағат бұрын
मराठयांचा एकच नेता मनोज दादा जरांगे
@prasadwaykar61566 сағат бұрын
#आम्ही_जरांगे ❤❤❤ - तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
@Sagarparbhane6 сағат бұрын
भाऊ परळी मध्ये दादागिरी करून व्होटिंग केली काही बूथ ताब्यात घेण्यात आले त्या मुळे धनंजय मुंडे निवडून आले नाही तर चांगले च आपटले असते😂
@romrom20716 сағат бұрын
Tarihi ala asta lead kami asti
@AmolKadam-y7v5 сағат бұрын
Mhanje tumhi manya kele ki parali made jantecha vidhvas ghat kela tya netyane ,@@romrom2071
@Poojawagh20044 сағат бұрын
@@romrom2071 mg ka nahi kela tasa ka apla apman karun ghetla
@Ti-zn6lx3 сағат бұрын
Tyat even ghotala
@chouredipak19883 сағат бұрын
Parat ekda prayatn karun bagha..
@maheshbhoir23507 сағат бұрын
चिन्मय छान बातमी देतोस,keep it up.
@prashantgalande-patil71126 сағат бұрын
भाजपचा मराठा ढाण्या वाघ माननीय सुरेश अण्णा धस हे यापुढे संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अभ्यासपूर्ण नेतृत्वाखाली आपलं आयुष्य पणाला लावतील याबाबत आता मराठा समाजाच्या मनामध्ये कुठलीही शंका राहिली नाही..... परत एक संघर्ष योद्धा मराठ्यांसाठी मैदानात..... अभिनंदन अण्णा....!!!
@DurgaPATIL-c2f7 сағат бұрын
संघर्ष योद्धा 🚩🚩🧡
@creditafinancials26764 сағат бұрын
संघर्ष योद्धा सुरेश धस 🚩❤️🎊🎉
@sagarkharade96 сағат бұрын
कुठ गेले ते " एक है तो सेफ है " म्हणणारे... अरे संतोष भाऊ ही हिंदू तर सोडाच तुमच्याच पार्टीच काम करणारा होता. त्याला तुम्ही घंटा न्याय देऊ शकत नाही.गुडघ्यात मेंदू असलेल्यामुळे आज ही वेळ आली आहे.
@महाराष्ट्राचवैभव7 сағат бұрын
आता किती कोण पुढें मागे झाले तरी . शिंदे साहेबांनी केलल समजासाठीच काम कोण विसरणार नाही
@sandeepshinde90786 сағат бұрын
खोटी शपथ ??? 😡
@Amarpawar554 сағат бұрын
@@sandeepshinde9078 शिंदे मराठा वादी आहेत पडद्यामागून
@vasanttrmbakkanwate26716 сағат бұрын
अजित पवार यांच्या पेक्षा सुरेश धस ग्रेट मराठा समाजासाठी
@saurav55125 сағат бұрын
बोल भिडू वर सुरेश धसांची एक मुलाखत नक्कीच घ्यायला पाहिजे. एक मुद्देसूद आणि अर्थपूर्ण!
@prasadwaykar61566 сағат бұрын
लाख आडवे आले तरी फरक नाही पडत. . पण आरक्षण ओबीसी तूनच घेणार . . !!! एक मराठा लाख मराठा❤❤❤
@prashantdeshmukh6409 . . ही गरजवंत मराठ्यांची लढाई आहे. तुम्हाला जबरदस्ती कोणी देत नाही पण गरीब मुलांच्या मध्ये येवू नका
@prashantdeshmukh64094 сағат бұрын
@@prasadwaykar6156 konti garajavant nuste natk lavle ya natka mule EWS gele sebc aale kiti document jama karave lagtat mahiti aahe ka tula
@DamayantiPawar-xy5zp4 сағат бұрын
खरंच टेरर .... निर्भिड व्यक्तीमत्व आहे असेच आमदार पाहिजेत....
@irbhandhore8875 сағат бұрын
मराठा समाजाचे नेते फकत मनोज जरांगे पाटील आहेत तुम्ही स्वतःला हुशार किंवा कोणाच्या सांगण्यावरून बातमी तयार करत असाल मराठा समाज फ्कत मनोज जारांगे पाटील यांना मानतो
@undentfed75347 сағат бұрын
पाटलांना bypaas करणं सोपं नाही... brother..... रापलेला मुरब्बी माणूस आहे पाटील
@jaypatil60557 сағат бұрын
मुळात नक्की आंदोलन कशासाठी चालु आहे ???? जर आपल्याला ओबीसी मध्ये जायच आसेल तर 19 % ओबीसी मधल आपण जास्तीत जास्त 7-8% घेउ शकतो मग हेच आपल्याला EWS मधुन आधीच मिळत होत ना
@undentfed75347 сағат бұрын
@jaypatil6055 जे ews मधे मिळत होत तेच ओबीसी मधून मिळतंय मग.... अडचण काय.....??
@jaypatil60557 сағат бұрын
@@undentfed7534 अडचण ही आहे की आपण ज्यावेळी ओबीसी मध्ये जाउ तेव्हा मराठा 30% आणि आधीच ओबीसी मध्ये असलेला 25%समाज मध्ये टोटल 55% समाजला फक्त 19% मग कट ॲाफ ओपन एवढा
@sandeepshinde90787 сағат бұрын
@@jaypatil6055 सगळाच मराठा ओबीसीत जाणार नाही पण अर्धा ओबीसीत अर्धा ews मध्ये 😊
@undentfed75347 сағат бұрын
@@jaypatil6055 Generally, depending on the specific exam or institution, the "OBC" category tends to offer more benefits than the "EWS" category as it typically has a higher percentage of reserved seats and a lower cut-off mark, due to the larger reservation quota allocated to OBC compared to EWS; however, the specific criteria and advantages can vary depending on the situation.
@balasahebRayate-p2k7 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेबांचं आरक्षणासाठी मोठं योगदान आहे हे विसरून चालणार नाही
@dhanush-k1y7 сағат бұрын
चिन्मय तुझीच वाट बघत होते आम्ही...
@rahulvaidya47745 сағат бұрын
मराठा समाजाची खुलेआम बाजू घेणारा आजपर्यंतचा एकमेव राजकीय नेता म्हणजे वाघ सुरेश धस अण्णा
@@SuryavanshiGangadharSuryavansh Valmik Anna baher aalyavar bagha kase kolatet Suresh dhas la
@Amarpawar554 сағат бұрын
@@Gamers-km5sm दादाच्या नाकी नऊ आलाय पारंपरिक व्होट बँक मराठा दूर झालंय वाल्मीक मूळ पुन्हा वळवळ केली तर पुन्हा 😂😂😂
@rahulvaidya47745 сағат бұрын
सुरेश धस अण्णा मराठा समाजाचे एकमेव राजकीय नेते तर मनोज दादा जरांगे मराठा समाजाचे एकमेव सामाजिक नेते
@unique_art144 сағат бұрын
मला हेच कळत नाही हे किती दिवस आसच चालणार.... जरांगे पाटील उपोषण धरणार..आणि लगेच सोडणार.... वारंवार तेच... लोकांचा विश्वास उडाला आता तर.... सरकार ला कळाल आता ते पण सीरियस घेत नाहीत यांना...
@khandujadhav-px9gl5 сағат бұрын
बीड जिल्ह्याचा वाघ सुरेश आण्णा धस एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@Shubham-bo4lh7 сағат бұрын
Suresh Aanna dhas ❤❤ Manoj jarange patil ❤❤
@All_Out_Entertainment4 сағат бұрын
Patil =Power ❤🚩💯
@vikaspatil71884 сағат бұрын
जर दगाफटका झाला तर मुंबई 🚩🔥
@manojdhas55996 сағат бұрын
लोक नेते आमदार सुरेश आणा धस❤
@suhas1714 сағат бұрын
लोकनेते कार्यसम्राट आ.सुरेशआण्णा धस साहेब ❤️🔥
@amolkhade84767 сағат бұрын
ओन्ली मराठा ❤
@jaypatil60557 сағат бұрын
आंदोलनात मागणी ही पाहीजे की 37% ओबीसी ला 32% आरक्षण कसे? जातनिहाय जनगणना झालीच पाहीजे
@bhagirathmunde5210 *बोलायच्या आधी तुझ्या आई ल घरी जूने आजी पंजी आसेल तर विचार बाप कोण आहेत आखा महाराष्ट्र तुला सांगेल तुमचा बाप कोण अजुन तुला खूप सांगितलं असत पण आता एवढंच घे पचव एव्हढ* 😂
@Arjun.m12q6 сағат бұрын
जातीवर बोलू नको भावा सर्व आपलेच बांधव आहेत
@छत्रपतीशिवाजीमहाराज9996 сағат бұрын
@Arjun.m12q *अशे चोरटे भामटे वंजारी गोरं गरिबांना त्रास देणारे आमचे कोणी नाहीं मग तो कोणी ही असो आम्हीं छत्रपती चे विचारावर चालतो* 🚩
@subhashsangale11006 сағат бұрын
बाजार तर dada चा उठलाय
@mangeshsalunkhe38347 сағат бұрын
चिन्मय भाऊंचा नादच खुळा
@Abhijeetpatil-lj1nx7 сағат бұрын
कोणीही ठेकेदार होत चाललंय आजकाल अवघड परिस्थिती झालीये😂
@prashant__19975 сағат бұрын
सुरेश अण्णा अभ्यासू माणूस आहे 💯
@GangadharKakade-ns4dr5 сағат бұрын
सगळ्यना कोलायला एकटा बस,सुरेश धस
@AkashKerePatil5 сағат бұрын
मनोज रंगी पाटलांनी सुरेश धस यांना पाठीमागून सपोर्ट केलेला आहे कारण एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना डायरेक्ट टारगेट करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही जरांगे पाटला मार्फत सुरेश आण्णा ना मराठा समाजाचा पाठिंबा दिलेला आहे
@subhashshivanker79805 сағат бұрын
Dhas Sir has done nice work in connection with Deshmukh Murder,Beed Gunda raj and inactive police in Parli.🙏
@MND447 сағат бұрын
जरंगे ले समजलं या वेळी कोणी कव्हरेज दिला नव्हता...म्हणून गुपचूप बसलाय jarange..मराठा समाज हुशार आहे...मतदानात दाखुन दिलाय...फडणीस ने भल केलंय समाजाने...jarange अडांनचोट आहे..कोणी नाही त्याच्या मागे आता
@sandeepshinde90786 сағат бұрын
राज साहेब यांचे भाषण ऐक आजचे... कशी जिंकली महायुती...😂
@GaneshPhapal-d4z6 сағат бұрын
अरे केळ्या आठपैकी चार मागण्या मान्य करून घेतल्यात पाटलांनी दीड कोटीच्या ही पुढे मराठा समाज ओबीसी दाखल झाला आहे पाटलांच्या कृपा आशीर्वादाने
@NareshWagh-tu8sy4 сағат бұрын
गप रे शेंबड्या
@Ghjkgch6 сағат бұрын
मराठा समाज bjp कड Obc समाज अजित दादा कड मविआ सोबत कोन😂
@BaluPatil-i6m6 сағат бұрын
तुम्ही मीडिया वाले आणि पत्रकार किती म्हणले तरी जरांगे पाटीलच मराठा समाजाचे नेते आहेत सुरेश धस पण नेते आहेत परंतु ते त्यांच्या पक्षाचे आहेत आणि पण मराठा समाजाचे पण आमचे नेते आहेत सर्व जनतेने हे लक्षात ठेवाव ओन्ली मनोज दादा सरांनी पाटील
@jayrajsolanke26156 сағат бұрын
धस साहेब भारीच माणुस 💯 कायम पाटला सोबत 🔥🔥🔥🤙
@amolkhade84767 сағат бұрын
ओन्ली अण्णा ❤
@pradipjagtap47017 сағат бұрын
Only jarange power ❤❤❤
@rajshekharpagarpagar6727 сағат бұрын
सुरेश धस साहेब द ग्रेट मराठा
@bhaiyya30896 сағат бұрын
टन्ना.. चिन्ना . जरांगे पुन्हा😂😂
@Indialover1204 сағат бұрын
धस आणि जरांगे यांच्यात मराठा समाजाचं नेता होण्यासाठी खुप सुप्त संघर्ष चालु आहे
@ssd09027 сағат бұрын
मनोज दादा उपोषण करत नाही आयुष्यात परत....पक्की जिरवलिय बीजेपी ने....त्याची फाईल डाऊनलोड करून ठेवलीय बहुतेक..😅
@Latur-i1o7 сағат бұрын
परत मुंबई झाल्यास bjp चे नाके नऊ होतील त्यावेळी शिंदेंना खोटा अध्यादेश काढावा लागला.bjp ला ते पण जमणार नाही
@kalyanshete89856 сағат бұрын
Kela ka jativad ith pn
@ssd09026 сағат бұрын
@kalyanshete8985 जातीवर आरक्षण पाहिजे नव्हं
@NareshWagh-tu8sy4 сағат бұрын
शेंबड्या बीजेपी कशी जींकली ते फडणवीस ला सुद्धा विश्वास नव्हता
@sandeepshinde90786 сағат бұрын
चिन्मय सुरेश धस राजकारणी आहे ... तर पाटील काळीज...😊 फडणवीस आणि सुरेश धस सरपंच देशमुख यांच्या हत्ये पासून काय राजकारण खेळत आहेत ते मराठ्यांना कळतय... पण न्याय मिळेल म्हणून शांत आहे...😒
@krushnamisal96916 сағат бұрын
Ekdm khar bolalat bhau
@Shankr.Patil.7 сағат бұрын
दादा तंना चीन्हा करा ना 😂😂😂
@chaitanyaborude59807 сағат бұрын
दोन जातीयवादी एकत्र आले बाकी काय नाय
@kalyanshete89856 сағат бұрын
Tu ith bolun tu kiti jativadi he kaltay kelya😅😅😅
@akshayp9527 сағат бұрын
मनोज जरांगे स्वयंभू नेतृत्व आहे आणि सुरेश धस सुधा.... नाही दोघांनी मिळून बीड़ जिल्हा आणि मराठवाडा मराठामय केला ना तर बघा.... मनोज जरंगे यांनी मुद्दाम dhas यांना मोठे होण्या साठी एक पाउल मागे घेतले आहे
@shahajimisal94055 сағат бұрын
आमदार सुरेश धसला टरबूज खरबूज दुतोंडी माणसानी स्क्रिप्ट तयार करून दिली आणि मनोज जरानगे पाटील यांनी उपोषण सोडले थोड्याच दिवसात वाल्मीक कराड सह सगळे आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सोडतील
@rohit_jpatil53737 сағат бұрын
चिन्मय तू गप्प ओन्ली पाटील आणि धस पण. तू कडी टाकू नको.
@DurgadasMore-wy5ne2 сағат бұрын
धस साहेब जय किसान, जय क्षीशराम ्
@vitthqlpatil31135 сағат бұрын
Annaचा पक्ष कोणता भी आसोonly Dhasa साहेब 🎉🎉🎉
@vivekkadam75916 сағат бұрын
फक्त जरांगे पाटील 🚩
@supadugayakwad87674 сағат бұрын
एक हैं तो सेफ हैं ही फक्त भटांची घोषणा बहुजन फासले आणि कायम गुंतले 5वर्ष
@vishalsatpute34016 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@jaypatil60557 сағат бұрын
मुळात नक्की आंदोलन कशासाठी चालु आहे ???? जर आपल्याला ओबीसी मध्ये जायच आसेल तर 19 % ओबीसी मधल आपण जास्तीत जास्त 7-8% घेउ शकतो मग हेच आपल्याला EWS मधुन मिळतय ना
@Sujit_j1837 сағат бұрын
सगळ्यांचेच आरक्षण काढून घ्या आणि आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, यासाठी रस्त्यावर उतरुया. साला कटकट मिटेल कायमाची.
@pbloves7 сағат бұрын
सरपंच /ZP सदस्य इत्यादी राजकीय लाभासाठी... शिक्षण फिक्षण कुठे पाटलांनी करायचं असतं का 😞 ( EWS आणि obc दोन्ही ला क्रिमी लेयर लागू आहे म्हणजे उरलेले Open मध्ये च आले )
@jaypatil60557 сағат бұрын
@@pbloves राजकीय ओबीसी आरक्षण गेलय आणि कुणाला हौस नाही
@prashantdeshmukh64095 сағат бұрын
@@jaypatil6055barobar bhava manatil bolala yana vidyartyanch kahich padl nahi mg te OBC nete aso ki maratha purn khatlyavar ghaln lavli
@akshaysawant27273 сағат бұрын
एकनिष्ठ जरांगे पाटिल सोबत.... कोरेवाडी तालुका भोर जिल्हा पुणे 🚩
@bhagirathghotekar60604 сағат бұрын
दमदार अण्णा ..
@vasantpawar5125 сағат бұрын
Bhava, khup divsane dislas, 👍💐
@akashdahihande74376 сағат бұрын
Correct 💯
@easytoremember01055 сағат бұрын
सु आण्णा हाच पक्षी मारला गेला अस वाटत.
@KiranGargi-y9t6 сағат бұрын
Only manoj jarange patil.....sarvmanya maratha netrutva....❤❤❤
आमचा नेता सुरेश धस दैवत पाटील एक मराठा कोटी कोटी मराठा
@chouredipak19883 сағат бұрын
हे म्हणजे असे झाले, "नवरा म्हणे बायकोला.. तू रड मी समजावतो" जरांगेना पवारांनी उभा केलं पण पवारांना त्यांचा फायदा विधानसभेला झाला नाही.. मग त्यांनी हात काढून घेतला.. मग देशमुख यांच्या टाळूवरच लोणी घेऊन धस आणि जरांगे एकत्र आले आहेत.