Pune शहरातलं Koregaon Park एक प्रीमियम लोकेशन आहे ते या करणांमुळे.. | Bol Bhidu |

  Рет қаралды 357,077

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 491
@II-gt3gc
@II-gt3gc Жыл бұрын
पुणे मुंबईसारखी शहरं कितीही आधुनिक झालेली असली तरी गावाकडची ओढ आयुष्यात सुटणार नाही....💯✨
@AdityaP159
@AdityaP159 Жыл бұрын
तरीपण जुन्या पुण्याला तोड नाही. पुण्याची खरी ओळख तीच 🚩
@saurabhtapkir433
@saurabhtapkir433 3 ай бұрын
Absolutely 💯 old pune is old pune ती खरी आपली माणस होती
@DasharathAldar
@DasharathAldar Жыл бұрын
कोरेगाव पार्क हा मराठी श्रीमंत लोकांचा नाही तर परप्रांतीय श्रीमंत लोकांचा आहे..तिथे सगळे घर हे परप्रांतीय लोकानी घेतलेली आहेत..आणि तिथल्या सगळ्या व्यापार, उद्योग,मार्केट मध्ये दुकान आहेत ते पण सगळे परप्रांतीय लोकांचे आहेत ...बर्‍यापैकी तिथे राहणारे लोक ही परप्रांतीय आहेत...आपण फक्त मानायला पुण्यातील आहे..नाहीतर मराठी लोकांचा तिकडे काही पण आहे
@cerveauy8782
@cerveauy8782 7 ай бұрын
Tithe Patil mhanun Marathi Kutumba ahe tyancha dekhil alishaan bangla ahe. Kahi pan bolu naye.
@kiranborude5358
@kiranborude5358 6 ай бұрын
@@cerveauy8782 पण जास्त करून परप्रांतीयच आहे.. मराठी लोक किती बोटावर मोजता येतील एवढेच..
@kunalakhade6050
@kunalakhade6050 Ай бұрын
@@cerveauy8782 एक पाटील चा बांगला काय सांगत आहेस...... तो अधिकतर बंगले हे मूळ महाराष्ट्रीयन लोकांचे नाही आहेत असं सांगत आहे आणि ते खरं देखील आहे म्हणायला काय तर म्हणे पुणे मराठी अस्मिता हे फक्त बोलायला आणि ऐकायला बरं वाटतं खरा कबजा परप्रांतियांचाचं आहे तिकडे.
@ashitoshgaikwad507
@ashitoshgaikwad507 2 жыл бұрын
कोरेगाव पार्कत रूम होती आपले मित्रा ची. तिथूनच आमची दुनियादारी चालू झाली.🏋️‍♂️🤾‍♂️
@panash6
@panash6 2 жыл бұрын
Jashi kasli duniyadari
@ajitshendage.151
@ajitshendage.151 2 жыл бұрын
​@@pradipshinde6598 🤣🤣🤣🤣🤣🤣
@सुदामाp
@सुदामाp 2 жыл бұрын
तुम्ही जेव्हा जर्मन बेकरी चा उल्लेख केलात तेव्हा मला तिथे झालेल्या बॉम्बस्फोटाची आजही आठवण येते, आम्ही अंधशाळेत शिकत असताना ही घटना घडली होती. स्फोटकाचा एवढा जोरात आवाज येतो हे आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं होतं. असो कधी वेळ मिळालाच तर या आमच्या शाळेला भेट द्यायला, कारण इथे डोळ्याने अंध परंतु जगण्याची डोळस वृत्ती असलेले मित्र तुम्हाला भेटतील. Love you Koregaon park and thank you so much Maithili ji
@shivrajgawade456
@shivrajgawade456 2 жыл бұрын
Premium location ch meaning अगोदर चे जुने लोकं आणि संस्कृती गायब करून युरोप संस्कृती विकसित करणे... यालाच भारतात प्रीमियम म्हणतात...
@Karkal99
@Karkal99 2 жыл бұрын
Perfect reply
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 жыл бұрын
Mi mhanen lofer sanskruti
@vishalshimpi730
@vishalshimpi730 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@riyazpathan2406
@riyazpathan2406 2 жыл бұрын
Agree, tumche mat agadi barobar aahe, halli westernise hech ek parameter rahila aahe developed mhannyach.
@nikhilsha650
@nikhilsha650 2 жыл бұрын
आपली संस्कृती म्हणजे काय ? तुम्ही आजही गावाकडे जा लोक हागायला गावाच्या बाहेर जातात बाथरूम बनवून देऊन काय उपयोग झाला ? तुम्हाला नको न युरोप ची संस्कृती मग गॉगल कशाला घातला ? टी शर्ट कशाला घालता ? खादी वापरा धोतर नेसा !!!! उग संस्कृतीच्या नावाखाली काही पण बोलायचं
@Prasaddongare
@Prasaddongare 2 жыл бұрын
एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली नाही ती म्हणजे या परिसरात झोपडपट्टी बिलकुल नाही त्यामुळे हा भाग प्रीमियम वाटतो... अन्यथा विश्रांतवाडी आणि येरावड्याला सुद्धा विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि IT PARK आहेतच पण तो परिसर कधीच कोणी राहण्यासाठी योग्य समजत नाही🙂
@rajanpune5167
@rajanpune5167 2 жыл бұрын
साऊथ मेन रोड वर शाळेच्या जवळ भरपूर झोपडपट्टी आहे
@santoshkamble8580
@santoshkamble8580 2 жыл бұрын
कोरेगाव पार्क मध्ये तीन झोपडपट्टी आहे
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
aahe zopadpatti .bhakas area aahe .manus melyasarkha
@novaboy1389
@novaboy1389 2 жыл бұрын
@@rajanpune5167 barobar
@sushant8411
@sushant8411 2 жыл бұрын
lol mitra mhanje akkha koregaon park Tula mahit nahiye Ase vaatatey…tithe aahet jhopadpatti
@vaibhavbhole5899
@vaibhavbhole5899 2 жыл бұрын
कोरेगाव पार्क छान माहिती....आता जुने पुणे पण सांगा.. विशेतः डेक्कन, लोकमान्य नगर, सहकार नगर आदी. धन्यवाद..
@prashantkhomane9522
@prashantkhomane9522 2 жыл бұрын
My favourite osho garden, 😘🥰😍 खूप काही आठवणी जोडलेल्या आहेत त्या गार्डनशी 🥰😘😍
@nandanasalvi
@nandanasalvi 2 жыл бұрын
18 वर्षांपूर्वी TMV मधे शिकताना कोरेगांव ला राहायचे. एक दुःखद प्रसंग म्हणजे development चया नावाखाली 200 वर्षांची झाडे तोडून टाकली. अक्षरशः रडलो आम्ही...
@abhilashkuthe95
@abhilashkuthe95 2 жыл бұрын
Hmm...samju shakto...amchya kade pn tasach zala ahe sadhya....
@sasahasa5065
@sasahasa5065 2 жыл бұрын
gap re
@abhilashkuthe95
@abhilashkuthe95 2 жыл бұрын
@@sasahasa5065 ata tumhala kay zombla??
@khaugalliindia954
@khaugalliindia954 2 жыл бұрын
@@sasahasa5065 काय झाला zatya तुला... Lavdu
@mohanyadav5868
@mohanyadav5868 2 жыл бұрын
Khar aahe mazya samor zhalya aahet ya goshti
@rajudake4772
@rajudake4772 2 жыл бұрын
सुंदर माहिती सांगितली.. ताई... आपण मी फार पूर्वी मी व माझी मैत्रीण ओशोच्या आश्रमात गेलो होतो.. साधारण.. 1993,,ला गेली होतो. खरंच तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूपच सुंदर परिसर आहे.. धन्यवाद..
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 2 жыл бұрын
Great Osho.
@dadabhaukhodade4661
@dadabhaukhodade4661 2 жыл бұрын
Gharatun palale hote tevha
@dsmapari
@dsmapari 2 жыл бұрын
ओशोच्या आश्रमात अनेक भूमिगत खोल्या असून त्या भूमिगत मार्गाने जोडलेल्या असल्याच ऐकण्यात आहे.
@qualitysarees9420
@qualitysarees9420 7 ай бұрын
सापडली का
@preetiadake8087
@preetiadake8087 2 жыл бұрын
जिथं माणुसकी तो एरिया राहायला सुंदर ❤️🙏🏻.... Baki diplomatic lok nako, kiti shrimant asun kay fayda, shejari kon rahatat te sudha mahiti nast
@dhananjaybhandare73
@dhananjaybhandare73 2 жыл бұрын
Correct
@Alimurtazaaa
@Alimurtazaaa Жыл бұрын
Correct bhava
@khaugalliindia954
@khaugalliindia954 2 жыл бұрын
फक्त 10% मराठी लोक राहतात 😥🙏गुजराती महा संघ, मारवाडी राजस्थान भवन ही तिथेच आहे.... राज ठाकरे काय बोलतात ते वेळ गेल्यावर कळल 😊🙏
@saree_lover_reels6864
@saree_lover_reels6864 2 жыл бұрын
राजस्थान भवन आहे... साले इकडे येऊन आपल्या वर दादागिरी करतात मराठी लोकांवर 😥😥राज ठाकरे बरोबर बोलतात नेहमी
@pramodbadgujar9016
@pramodbadgujar9016 2 жыл бұрын
मराठी साठी फक्त राज साहेब ठाकरे
@sangeeta1805
@sangeeta1805 2 жыл бұрын
मनसेला लोक 1 आमदार असल्याने चिडवतात पण मुंबई, ठाणे, कल्याण मध्ये मराठी माणसाची गळचेपी होते तेंव्हा मनसे येते.... ना की शिवसेना,bjp, काँग्रेस 🙂🙂🙏
@rahulbhandari9277
@rahulbhandari9277 2 жыл бұрын
Mag tumhi pan ghya na ghar thete........
@macdeep8523
@macdeep8523 2 жыл бұрын
@@sangeeta1805 that 1 MLA , even if contested independent , he will win , as he is land lord of palava /outer Dombivli
@satoshinakamoto3342
@satoshinakamoto3342 2 жыл бұрын
KP is costlier than just 8-12k/sq ft. Even Kothrud will go for around 11-12k/ sq ft. KP & Prabhat Road are around 15k/ sq. ft easily
@Marathimanus1591
@Marathimanus1591 2 жыл бұрын
जीगेलो- कॉल गर्लचा अड्डा म्हणजे कोरेगाव पार्क..गांजाडी-चरसी,ड्रग्स घेणाऱ्या,सेक्स रॅकेट चालवणाऱ्या लोकांचा अड्डा म्हणजे कोरेगाव पार्क.
@appasahebmulje9134
@appasahebmulje9134 2 жыл бұрын
मी पण तेच नाव न घेता सांगितले comment मध्ये
@ramannaagre7938
@ramannaagre7938 2 жыл бұрын
Koregaon Park mhanje shrimantancha area. Mag titha saglya prakar che shrimanta rahtat. Tyat changle, vait saglech ale. Bharpur Paisa. Ya saglya goshti hona kahi navin nahi. Me koregaon park najeek rahileloy.
@DhammpalKambale-b3y
@DhammpalKambale-b3y Ай бұрын
Hi
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
व्वा ,ताई सुंदर माहिती दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद.
@pandurangshelke3076
@pandurangshelke3076 2 жыл бұрын
कवडे जावून भावडे आले,साधे गेले भारी आले, होत्याचे नव्हते ।नव्हत्याचे होते झाले,
@saurabhtapkir433
@saurabhtapkir433 3 ай бұрын
पार च वाट करून टाकल पुण्याचं 😶 जून पुणे तर पुणे होत , आपली लोक , त्यावेळी च्या ST buses , एकदम भारी त्यावेळी खरी माणुसकी होती कारण लोकच आपली होती ती 😢 आता सगळ वाट लागली रे शिक्षणाचं माहेर घर असणार पुणे इथ माजलेल्या परप्रंती लोकांमुळे घान झालं 😔
@priteshkadam7774
@priteshkadam7774 2 жыл бұрын
पिंपरी चिंचवड या शहराची माहिती द्या
@akshayraut7565
@akshayraut7565 2 жыл бұрын
कोरेगाव पार्क पेक्षा... पाचगणी भारी पॉइंट आहे...
@arjunlamkhade3608
@arjunlamkhade3608 2 жыл бұрын
Fabulous info sister, only u missed Westin hotel 😍
@vishal_rohokale_003
@vishal_rohokale_003 2 жыл бұрын
नांदेड आणि मगरपट्टा city वर बनवा एखादा व्हिडिओ
@atik-khan375
@atik-khan375 Жыл бұрын
काल गर्ल बुधवार पेठेसारख्या उभ्या असतात 😃
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 2 жыл бұрын
अजून एक गोष्ट ती म्हणजे पुणे मनपा सर्वात जास्त लक्ष ह्याच भागात देते. रोजच्या रोज कचरा उचलला जातो व परिसर स्वच्छ ठेवला जातो. तेथे सर्व गार्डनपन छान आहे.
@Chetaanchavhan
@Chetaanchavhan 24 күн бұрын
😢 कसे आहे ना आपल्या भारतात माणसाला माणूस समजल जात नाही. इथे सगळी कामे तोंड बघून होतात. थोडा जरी hi fi दिसला की लगेच लाळ घोटेपणा सुरू होतो. तेच इथे थोडे foreigner यायला रहायला काय लागले पुणे मनपा पण लाळ घोटेपणा करायला लागली. सगळ्यांना समान न्याय दया ना ही special treatment कशाला
@akshaychordiya6222
@akshaychordiya6222 2 жыл бұрын
ओशो आश्रम मस्त आहे...relax feel hote🍀
@chordiyasalescorporation4808
@chordiyasalescorporation4808 2 жыл бұрын
Akshay chordiya 👍👍👍
@ishan8386
@ishan8386 2 жыл бұрын
you guys are really making great content
@sanjaymore2178
@sanjaymore2178 2 жыл бұрын
विमान नगर बद्दल माहिती दिली बरं होईल
@puneonroad6352
@puneonroad6352 2 жыл бұрын
कोथरूड, औंध, बाणेर, PCMC ह्या ठिकाणी श्रीमंत लोक राहतात ह्या varati एक video बनवा.... बहुतेक pub valyani हा video स्पॉन्सर केला आहे अस vatat.... पुण्यातील अजून भरपुर ऐतिहासिक ठिकाण आहेत. कोरेगाव पार्क ला ऐतिहासिक वारसा म्हणून नका
@indiatop2057
@indiatop2057 2 жыл бұрын
खूप छान माहिती ह्या चॅनल व्दारे मिळते मी ही vlog channel सुरू केले आहे 👍
@kvinb
@kvinb 2 жыл бұрын
Koregaon park is a good place but there is no comparison with south Mumbai. I m staying at Malabar hill n its way more than that... I was in Pune for 4 years so I saw whole Pune & PCMC area. What I felt, many restaurants & clubs in koregaon park/Pune has luxurious setup but their services are very poor and I personally think PCMC outer areas are better than Pune means pimple saudagar , Baner. Those are small but clean with better facilities.
@vamanzingade9600
@vamanzingade9600 2 жыл бұрын
Can you inform about residential plot at dhanori Pune.? It is developing area
@nikhilvidhate6128
@nikhilvidhate6128 2 жыл бұрын
@@vamanzingade9600 yes bro. I am Punekar, recently I have purchased 2bhk at dhanori... Its developing area. Go a head if you interested
@snehapilane6391
@snehapilane6391 2 жыл бұрын
True
@sandhya-adayinlife9990
@sandhya-adayinlife9990 2 жыл бұрын
True
@rohitkondavle7370
@rohitkondavle7370 Жыл бұрын
Gap re bullu
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 2 жыл бұрын
आमच्या मुंबई कुलाबाला या, असे शंभर कोरेगाव आहेत येथे.
@3382Sagar
@3382Sagar 2 жыл бұрын
Alo होतो बाबा झोपडपट्टी आहे मुंबईच एक प्रकारची आजारी झलो कोरगाव पार्क लय बरा पुणे हे मुंबईपेक्षा लय बर
@sonalikalamkar7447
@sonalikalamkar7447 2 жыл бұрын
तुमची मुंबई ? कितीला घेतली तुम्ही?
@vijaykolekar581
@vijaykolekar581 2 жыл бұрын
@@sonalikalamkar7447 tumhi yevde pune baddl ka vatt attitude mg
@_PKMKB_PKMKC_FOREVER
@_PKMKB_PKMKC_FOREVER 2 жыл бұрын
Gham ani chipchipi mdhi nahi rahat amhi punekar... punyach vatavaran jagat bhari ahe...
@_PKMKB_PKMKC_FOREVER
@_PKMKB_PKMKC_FOREVER 2 жыл бұрын
@@vijaykolekar581 punyat yeun bgh mg kalal
@comedybablu6972
@comedybablu6972 2 жыл бұрын
पुणे हे जरी सांस्कृतिक शहर म्हटल जात असणार पण सर्वात संस्कृतीहिन शहर म्हणजे पुणे.
@sagarkoli9551
@sagarkoli9551 2 жыл бұрын
Best location to live in Pune..lived there for 2 years..lil bit expensive but premium feel is always there..miss those days @hardrockcafe
@rajeshreeshing9272
@rajeshreeshing9272 2 жыл бұрын
Khupach sunder aahe koregaon Park area..yethe khup sare lane aahe don banglya madhli rasta aani to rasta donhi bajune unch unch zhadane vyaple photogenic area aahe,khupach sunder sunder Bangle aahet....osho gardan hi khup mast aahe,garden manje khelnyasathi zhoka vagere kahi nahiye...pan manala shanti milnare tikan nakkich bolu shakto...sarvatra hirval chote mothe zhad madhun ek vodhyache pani gelya sarkhe , bhagwan buddhachi sunder murti hi aahe
@rajendraaherkar4468
@rajendraaherkar4468 2 жыл бұрын
It's cheaper than Mumbai, it's a very good place to stay
@purushottammate1842
@purushottammate1842 2 жыл бұрын
सुंदर माहिती दिली आपण सॅली बरी पार्क विषयी माहिती सांगा आम्हाला
@gnyaneshsanap4005
@gnyaneshsanap4005 2 жыл бұрын
नाशिक गंगापूर रोड वरती माहितीपर video बनवा
@akashrakshe2205
@akashrakshe2205 2 жыл бұрын
मैथिली म्हणजे प्रेम ❤
@thesunshineacademy3220
@thesunshineacademy3220 2 жыл бұрын
मी कोरेगाव पार्कला एका इंग्रजाच्या गाडीवर ड्रायव्हर होतो. मुघल गार्डन सोसायटीत.
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 2 жыл бұрын
मगर पट्टा सिटी आणि अमानोरा पार्क हडपसर बद्दल माहिती दिली तर इतिहास कळेल.
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 2 жыл бұрын
खराडी आय टी पार्क आणि S P imfocity.
@sumitnalage54
@sumitnalage54 2 жыл бұрын
Koregaon is expensive no doubt. But it is not expensive as Mumbai. I stay in Matunga and here 1 bhk 35k for 430 sqft area
@smitawalawalkar8083
@smitawalawalkar8083 2 жыл бұрын
Mumbai has a danger of floods & may sink into Arebian sea in future as per the world news. What will it happen to its riches god knows.
@nitzsam84
@nitzsam84 Жыл бұрын
Matunga 35k...tey hi under 500 sq ft..baapre
@SachinBerde01
@SachinBerde01 Жыл бұрын
​@@nitzsam84per sq ft
@chauhanmayurs
@chauhanmayurs 2 жыл бұрын
1. Koregaon Park sangun baner cha photo lavalay. 2. Property rates itke kami nahit Koregaon park madhe.
@R2v1t3
@R2v1t3 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप सुंदर आहात 😍
@prasadpisal6563
@prasadpisal6563 2 жыл бұрын
पनवेल ला ७००० रुपये पर sq ft चया वर रेट चालू आहेत.. सो कॉल्ड पुणे..
@nishantrokade6256
@nishantrokade6256 2 жыл бұрын
Nadach nahi pune ahe ekch no... Bhava 😊
@ektasawant6976
@ektasawant6976 2 жыл бұрын
I have been at KP for 2 yrs.....such a secured n peaceful place
@nishantrokade6256
@nishantrokade6256 2 жыл бұрын
@@ektasawant6976 great 👍
@shivajinawale9191
@shivajinawale9191 2 жыл бұрын
Koregav park chya pubs ani clubs baddal chi pn mahiti sanga
@ganeshjadhav7903
@ganeshjadhav7903 2 жыл бұрын
madam manikcand che Dhrival hi rahtat
@amolchavan3373
@amolchavan3373 2 жыл бұрын
एकदा बुधवार पेठ , ओशो, कॉल गर्ल , ह्या वर पण बनवा विडिओ ...
@ravindrazine2797
@ravindrazine2797 2 жыл бұрын
Great content as always 👍
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 2 жыл бұрын
Baner balewadi high street var same aasac video banva mam lvker kotrud Baner aaund balewadi prime lokeshion sanga
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 2 жыл бұрын
माझ्या माहिती प्रमाणे सुप्रिया सुळे येथेच राहतात.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 жыл бұрын
Is it? She stays in mumbai na?
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 2 жыл бұрын
@@jayalotlekar7046 नाही पुण्यात सुद्धा बंगला आहे कोरेगाव पार्क येथे. शरद पवार शिवाजी नगर येथे राहतात.
@pratiksolaskar1955
@pratiksolaskar1955 2 жыл бұрын
Mam plzz bibwewadi chi pan information video tayar kara naa.
@vishnugiri2537
@vishnugiri2537 2 жыл бұрын
Sadashiv peth baddal ek asach mast video banavayala hawa😍
@mrunaliniinamdar9080
@mrunaliniinamdar9080 2 жыл бұрын
Masta information dili thanks,banner,Aundh areas var aavdel
@sayalimandekar7305
@sayalimandekar7305 2 жыл бұрын
Photo Baner cha takla ahe..ani mahiti koregaon park chi sangat ahet..
@trp3628
@trp3628 2 жыл бұрын
Pori mast ahet ❤
@shailendra6888
@shailendra6888 2 жыл бұрын
मला नेहमी आश्चर्य वाटत आलंय कि real estate च मार्केट फक्त महाराष्ट्रातच कसं काय? इतर कुठल्याही राज्यात म्हणजे गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, South India मध्ये कुठेही real estate च नावही ऐकू येत नाही. तिकडे मराठी जनतेलाच काय, राजकीय नेत्यांना सुद्धा पायही ठेऊ देत नाहीत. मग तीच लोक इकडे येऊन सर्रास घरं आणि जमिनी कशा घेतात?
@abhishekmore5208
@abhishekmore5208 2 жыл бұрын
There’s no comparison with south Bombay😂 it’s damn expensive place…
@viveksapkal7841
@viveksapkal7841 2 жыл бұрын
Exactly in koregaon park you can live in 1bhk 15k rent. But in south Bombay 1 bhk will cost just like 35k to 40k or more.
@pravinkadam2704
@pravinkadam2704 2 жыл бұрын
@@viveksapkal7841 Yes bro & In South Mumbai property rates are from 50k to 60k per sqft. And 1 bhk flat rent is from 70 to 80k per month.
@sagarnavale7218
@sagarnavale7218 2 жыл бұрын
Garibancha south Bombay ahe te 😅
@Manisha-bs7vk
@Manisha-bs7vk 2 жыл бұрын
Marathi lok Pune Mumbai vad ghalnyat busy..
@om_2020
@om_2020 2 жыл бұрын
@@Manisha-bs7vk Mhanun apli loka maghe rahili 😔
@pd8723
@pd8723 6 ай бұрын
तिथे बांधकाम कुठे चालू आहेत व तेथील दर याची माहिती क्रपया सांगावे
@shubhammore4914
@shubhammore4914 2 жыл бұрын
One more vlog on Hinjewadi Blue Ridge Phase 1.🙏🏻 Ni8 la tithe gelyavar as vatat ki apan foreign country's madhe aalo aahe🤩
@preetiadake8087
@preetiadake8087 2 жыл бұрын
🛑🛑🛑🛑सिंहगड रोड, राजाराम ब्रिज जवळील सोसायटीत पण 2bhk-28000 रेंट,3bhk-35000रेंट आहे... शिवाय per s, ft.. 10te 12 हजार रेट चालू आहे..... जय भवानी, जय शिवाजी.... I❤️sinhgad 🙏🏻
@ravitambe4413
@ravitambe4413 2 жыл бұрын
8000 square ने कुठंय kp madhe?
@mayurdabhade4516
@mayurdabhade4516 2 жыл бұрын
मुंबईत काळाचौकी लालबाग परळ विभागात १८०स्के फूट ला भाडे १५०००/- आहे.
@ijaj1000
@ijaj1000 2 жыл бұрын
एवढ पण काय खास नाही, मगरपट्टा, नांदेड सिटी लई भारी त्यापेक्षा... ✌️👏👍🤔🤗
@realname6548
@realname6548 2 жыл бұрын
Kay nanded city madhe bhari ahe? Ekvadhe lok bharlet nanded city madhe. Komdya chya khurdya sarkhe flat ani 33 majali building ahet. Amenities overcrowded astat kayam. Nanded city Dmart madhe tar pay thevayla jaga naste
@rahulvyapari333
@rahulvyapari333 2 жыл бұрын
Khup chan mahiti. Pan j price tumhi sangitla ahe tynusar South mumbai madhe property khup jasta costly ahe.
@avinashpampatwar6106
@avinashpampatwar6106 2 жыл бұрын
पुण्यातील पेठा याविषयी सविस्तर माहिती देणारा एखादा व्हिडिओ बनवा.पाहायला आवडेल.
@govindtathe7521
@govindtathe7521 2 жыл бұрын
काम साठी पुणे त कोणत ठिकण आहे का
@rajeshmoharle1355
@rajeshmoharle1355 2 жыл бұрын
Madam mi tumch channel cha regular viewer aahe, vidarbha la pan explor Kara hi ek request hoti
@avinashlondhe2923
@avinashlondhe2923 2 жыл бұрын
मगर पट्टा , लवासा सिटी यांची पण माहिती द्या
@pankajbhojane6487
@pankajbhojane6487 2 жыл бұрын
1 bhk apartment rent in Malabar hill is 40k to 50k 🙃
@Daily_dose_of_danny
@Daily_dose_of_danny 2 жыл бұрын
Pn kitihi kahi kela tari Thambel photo tumhi baner chach taklay 😂😂😂#Baner-Balewadi 💖 💖
@ssgarT
@ssgarT 2 жыл бұрын
"वाढीव महत्व...." बोल भिडू शब्दांची संस्कृती जपतोय.
@santoshkate2409
@santoshkate2409 2 жыл бұрын
Chinchwad cha morya gosavi mandir kinva chaphekar chowk kinva Chinchwad railway station history khup aahe pcmc madhe video banavlya var mala mention (shout out) kara plz Santosh vishnu kate patil
@naina.97.
@naina.97. 2 жыл бұрын
Koregav Aso ka goregav kothrud sarkha prem nahi❤❤❤
@nitzsam84
@nitzsam84 Жыл бұрын
Wrong info...1bhk 15 range madhey Koregaon park madhey kutech nahi bhetnaar...2013 sali me punyat alo tya veli posh locality north road lane 7 madhey 1BHK chi cost 18000 hoti..me ani majha room share karaycho 9k each....ani ata 2023 madhey basic flat sudha 15 chya range madhey nahi bhetnar rental vr... minimum 25-30range..1bhk kadachit ata bhetnar sudha nahit karan ata koregaon park madhey 2 kiwa 3bhk ahet
@theneekheals6674
@theneekheals6674 2 жыл бұрын
Vishey ka.. ♥️♥️
@shekhargiri5177
@shekhargiri5177 7 ай бұрын
Chan ahe
@rohanvirole
@rohanvirole 2 жыл бұрын
Balewadi high street chi mahiti dya Ani club, hotels,it sector etc.
@sahilgaikwad7458
@sahilgaikwad7458 9 ай бұрын
Nandan endura building in Erandwane Pune tya building cha ky seen ahe?
@rajnaykavadi5447
@rajnaykavadi5447 2 жыл бұрын
गणित तज्ञ रामानुजन यांच्यावर व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mukundkharade906
@mukundkharade906 7 ай бұрын
Koregaon Park Pune is better than South bombay, it has wonderful Osho park, green trees and peaceful, It is infact one of the most beautiful place in the world😀😃😄
@abhu862000
@abhu862000 2 жыл бұрын
Mahiti chan hoti . eka mahinyacha bhada ani per sequare fit price kami aahe aaj compare to south mumbai .
@shaelkhtw
@shaelkhtw 2 жыл бұрын
ओशो काय आहे याबद्दल माहितीचा ब्लॉग बनवावे..धन्यवाद
@dattatraysuryawanshi6543
@dattatraysuryawanshi6543 2 жыл бұрын
😝😝
@prashantkhomane9522
@prashantkhomane9522 2 жыл бұрын
GF ला घेऊन जाण्यासाठीची awesome place आहे ती 😍
@KartikDesai-z1y
@KartikDesai-z1y 2 ай бұрын
❤❤❤🎉🎉
@rashmigondane6315
@rashmigondane6315 2 жыл бұрын
Tuzi Marathi khup Chan ahe ...Chan bolalis
@मोपा
@मोपा 2 жыл бұрын
जर याला महागडं म्हणता तर मुंबईला राहायचं बोलूच नये पुणेकरांनी... 😀 JustJoking... मस्त area ahe KP...
@thecreativelife7532
@thecreativelife7532 2 жыл бұрын
Punyach weather kothun aanta yeil ka Mumbai la..... Peace and Royal .... Pune is always Pune and better than Mumbai
@umeshjagtap6596
@umeshjagtap6596 2 жыл бұрын
What a joke
@umeshjagtap6596
@umeshjagtap6596 2 жыл бұрын
Pune tithe kay une
@umeshjagtap6596
@umeshjagtap6596 2 жыл бұрын
We love only Pune
@chandrakanthotkar7262
@chandrakanthotkar7262 2 жыл бұрын
महाग म्हणजे विकास असेल तर थू
@jay.jaiswal5121
@jay.jaiswal5121 2 жыл бұрын
Naman Osho 🌹 🙏🙏🌹
@salveakash3494
@salveakash3494 2 жыл бұрын
मॅडम 2010 मध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेली जर्मन बेकरी विसरलात वाटतं तुम्ही ती पण कोरेगाव पार्क मध्येच आहे
@balu8367
@balu8367 2 жыл бұрын
कोरेगाव पार्क येथे 3वर्ष राहिलो होतो बुद्रनी हॉस्पिटल ,लेन 1,2,3,4,5,6,7,8,9, ओशो गार्डन पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ मुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला thank you
@MBcreation0019t9
@MBcreation0019t9 2 жыл бұрын
ताई खूपच छान माहिती दिलीत तर ताई next on Mh 35 गोंदिया district विषयी सांगा🔥🔥
@appasahebmulje9134
@appasahebmulje9134 2 жыл бұрын
कोरेगाव पार्कच्या high profile आलिशान सदनिका मध्ये काय काय चालतं आणि हा भाग खासकरून कशासाठी प्रसिद्ध आहे हे सांगितलंच नाही... Google वर फक्त कोरेगाव पार्क नाव शोधलं तर सहज समजून येतं, पण ती गोष्ट तुम्ही दडवली असणार अन्यथा माहीत नसेल
@POPPOY
@POPPOY Жыл бұрын
Kay Chalt? Please sanga
@gopal_sarwade
@gopal_sarwade 2 жыл бұрын
Jule Solapur & Asra area in solapur...(high-fi lok)
@jyoti_0404
@jyoti_0404 2 жыл бұрын
Thank you 🙏
@Villain_gaming_7972
@Villain_gaming_7972 2 ай бұрын
मी पण कोरेगांव पार्क मध्ये शिफ्ट होईचा विचार करतोय 😀👀💕
@yesraj2879
@yesraj2879 2 жыл бұрын
ATA KOREGAON PARK, THIRD CLASS AREA ZALA AHE, A1 AREA BANER ZALA AHE
@parast1214
@parast1214 2 жыл бұрын
माहिती कोरेगाव पार्क ची पण फोटो बाणेर चा का टाकला आहे???? 😂😂😂👈👈👈00:.40
@vinodbanjara6879
@vinodbanjara6879 2 жыл бұрын
हो खरंच कोरेगाव पार्क है सुदंर ठीकान आहे. मी तित काम केलेलं आहे
@dkhatpe
@dkhatpe 2 жыл бұрын
Yes.. its KP..
@nileshshinde1676
@nileshshinde1676 2 жыл бұрын
Pune Mumbai train Without driver khandala ghat tun khali ali to kisa sanga
@prashantbhangare668
@prashantbhangare668 2 жыл бұрын
JZ lake view hotel हे भूगाव ला आहे, कोरेगाव पार्क ला नाही..
@prashantgosavi8164
@prashantgosavi8164 2 жыл бұрын
Mala Baramati made CNG 74 /kg bhetla toch mi pudhe kholhapur javl peth Naka yethe 91 /kg bhetla Ashi tafavt ka br
Osho! Ashram Full Information. #osho #oshoashram #oshointernational
11:07
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
Pune Khau Galli | #Pune #Bha2Pa
22:16
Bharatiya Touring Party
Рет қаралды 842 М.
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН