Indapur VidhanSabha: Harshvardhan Patil हे Sharad Pawar गटात आल्यामुळं इंदापुरात तुतारी वाजणार ?

  Рет қаралды 20,331

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #HarshvardhanPatilIndapur #MatdarsanghachRajakaran
गोळ्या खावून झोपू पण तुतारी वाजवू .. हे वॉट्सएप स्टेटस इंदापूरातल्या लोकांनी ठेवलेत. काही वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोंबर 2021 मध्ये मावळमधून बोलताना माजी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी एक विधान केलं होतं, भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शांत झोप लागते अस ते म्हणाले होते. आत्ता पाटलांनी तूतारी हाती घेतली आहे, भाजप सोडून हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात आल्याने आत्ता झोपेच्या गोळ्या खावून झोपू पण तुतारी वाजवू असे स्टेटस् ठेवलेत. असो तर आजचा दिवस हर्षवर्धन पाटलांचा. गेल्या महिन्याभरापासून पवार गटात जाण्याची हूल हर्षवर्धन पाटलांनी दिली होती. भाजपकडून केंद्रात दिलं गेलेलं बळ, अमित शहांसोबत व्यक्तिगत निर्माण झालेले संबंध.
भविष्यात अजित पवारांना काऊंटर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा हे भाजपने जुळवून आणलेलं कॉम्बिनेशन. इंदापूरातल्या आमदारकीने शून्य केलं. भाजपने इतकं बळ देवूनही हर्षवर्धन पाटलांनी पवार गटात प्रवेश का केला? हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे इंदापूरची राजकीय समीकरणं बदलतील का? पवार-पाटील हे न जुळणारं कॉम्बिनेशन अजित पवारांच्या फुटीमुळे जुळून येईल का? समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 71
@Dharmik459
@Dharmik459 2 сағат бұрын
इकडून तिकडे, तिकडून इकडे : ☠️☠️ जनतेच्या मतांची किंमत : 🚮 जनता : 😴😴
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 сағат бұрын
शरद पवार साहेब ने घ्यायला नव्हता पाहिजे हर्षवर्धन पाटील ल संधी साधू आहे जेव्हा राष्ट्रवादी फुटली आणि जे लोक निश्र्वतंत राहिले पवार साहेब सोबत त्यांना संधी द्यायला पाहिजे हे लोक जिथं खोबर तिथं चांगभलं वाले लोक आहेत
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 46 минут бұрын
तिथे तेवढा मजबूत नेता नाहीये जो हर्षवर्धन आणि दत्ता भरणे दोघांना मात देऊ शकेल
@vision5641
@vision5641 2 сағат бұрын
भाऊ 100% येणार 🚩🔥🔥
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 сағат бұрын
Only Tutari Tutari Tutari jindabad jindabad
@ddmh3398
@ddmh3398 Сағат бұрын
भाजप मधे जाऊन भिकारी झाला😂
@yt10107
@yt10107 2 сағат бұрын
❤❤तुतारी ❤❤लय सुसाट आहे🎉🎉
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Сағат бұрын
दर वर्षी कार्यकर्त्याना विचारतो आता कुठ जायचं
@jaypatil6055
@jaypatil6055 2 сағат бұрын
100% ❤
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 Сағат бұрын
मामा... भारी आहे
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 34 минут бұрын
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩 patil saheb zindabad 💯🙋🏻❤️
@rameshwarshinde3244
@rameshwarshinde3244 Сағат бұрын
योग्य निर्णय..
@mayurdhaygude7822
@mayurdhaygude7822 Сағат бұрын
Only mama ❤
@sunilpadule3810
@sunilpadule3810 39 минут бұрын
लाचार आहे हे... कुञ तरी स्वाभिमानी असते... याला फक्त खुर्ची पाहिजे.. कारखान्यात युनियन बँक चा 200 कोटी चा घोटाळा..
@vikasmalave3201
@vikasmalave3201 2 сағат бұрын
फिक्स आमदार मामा
@LACTICGAMERYT
@LACTICGAMERYT Сағат бұрын
मामा गद्दार 😊
@LACTICGAMERYT
@LACTICGAMERYT Сағат бұрын
तुतारी वाजणार ,बीजेपी वाले पण पाटील ला मदत करणार 😂😂😂😂
@AJ-sh5oc
@AJ-sh5oc Сағат бұрын
​@@LACTICGAMERYT2019 सारख भरणे परत समध्या ना सगट ठोकनार लिहून ठेव
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 34 минут бұрын
​@@AJ-sh5oc patil saheb zindabad 💯🙋🏻💪🏻🔥
@AJ-sh5oc
@AJ-sh5oc 31 минут бұрын
@@vikasjadhav7146 तु उचल सतरज्या🤣
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 53 минут бұрын
गोळ्या खाऊन झोपू 😂😂👍
@TalatSurve-rh1eh
@TalatSurve-rh1eh Сағат бұрын
Hi good work great thanks jay Maharashtra
@santoshkamble4699
@santoshkamble4699 Сағат бұрын
Aarti ❤
@vision5641
@vision5641 2 сағат бұрын
Only भाऊ🎉🎉🎉
@SuhasMetkari-b7m
@SuhasMetkari-b7m 2 сағат бұрын
Only mama🎉
@ganeshranaware9501
@ganeshranaware9501 27 минут бұрын
स्वतःच्या स्वार्थासाठी
@30kiranwanave81
@30kiranwanave81 Сағат бұрын
फक्त भरणे
@ajityele8786
@ajityele8786 40 минут бұрын
Only Mama
@prakashatole9199
@prakashatole9199 2 сағат бұрын
Shivsena bhajpa Congres Bhajpa Rashtrvadi Next .... MIM
@DeepakBhosale-t3k
@DeepakBhosale-t3k 2 сағат бұрын
NCP shard Pawar ok
@वामनरणनवरे
@वामनरणनवरे 43 минут бұрын
आप्पासाहेब जगदाळे
@amarnarsale7409
@amarnarsale7409 2 сағат бұрын
Tutati ❤
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 52 минут бұрын
भरणे चे आता दिवस भरले
@umeshnikam6285
@umeshnikam6285 Сағат бұрын
💯💯🔥🔥
@mayurdhaygude7822
@mayurdhaygude7822 Сағат бұрын
विकास रत्न आमदार दता मामा भरणे ❤❤
@yashwani6822
@yashwani6822 Сағат бұрын
Mama
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Сағат бұрын
हर्षवर्धन पाटील आता शरद पवार गटात गेले पण सांत जोप लागेल का पण फ़ायदा होनार नाही हे सत्य आहे
@KokaniRanmanus
@KokaniRanmanus 2 сағат бұрын
#Ramesh_Adaskar 5/6 divasat rutari ghenar #majlagao
@A1gaming1266
@A1gaming1266 8 минут бұрын
काही झाले तरी हर्षवर्धन पाटील यांना आम्ही मतदान करणार नाही भले नोटाला मतदान करू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार ) भावपुर्ण श्रंध्दाजली
@dilipshelke2675
@dilipshelke2675 Сағат бұрын
तरुणपणात एकदा हर्षवर्धन पाटील साहेबांना राष्ट्रवादीने मतदान केलं नाही आता म्हातारपणी डोहाळे लागले त्यांनी हर्षवर्धन पाटलाची
@dadabhand4041
@dadabhand4041 38 минут бұрын
इंदापूर मध्ये फिक्स आमदार एकच मा . दत्तात्रय मामा भरणेच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥🔥🚩🚩
@SanjayKhartode-s4u
@SanjayKhartode-s4u 18 минут бұрын
B j p यांना e d लावणार मग यांची शांत झोप उडणार
@patilbuwadangale5299
@patilbuwadangale5299 27 минут бұрын
इंदापूर मध्ये काय राज्यात तुतारी च वाजणार
@dharmendrakamthe7701
@dharmendrakamthe7701 37 минут бұрын
Yes
@janardhandeshmukh1544
@janardhandeshmukh1544 32 минут бұрын
तुतारी लय भारी
@DsPatil-g4h
@DsPatil-g4h 2 сағат бұрын
❤❤❤
@bbushandarane8886
@bbushandarane8886 Сағат бұрын
पाटील ची ED संपली आहे
@akshaywagh5646
@akshaywagh5646 Сағат бұрын
100❤
@rameshkurane5131
@rameshkurane5131 57 минут бұрын
Ok. 😊😊😊
@sangramjamalpure9990
@sangramjamalpure9990 Сағат бұрын
काल ठरतो tae pahawae लागणार
@sureshpawar_marawade
@sureshpawar_marawade 28 минут бұрын
सुसंस्कृत राजकारणी
@prathameshbhople7401
@prathameshbhople7401 58 минут бұрын
Phle BJP ata tutari ha janar
@prathameshbhople7401
@prathameshbhople7401 59 минут бұрын
Only bjp
@PiratedIndian-by2bq
@PiratedIndian-by2bq Сағат бұрын
Dalbadlu
@prakashatole9199
@prakashatole9199 2 сағат бұрын
Patil yacha pudhil Paksh MIM 😂😂😂
@NoobGamer-ot1id
@NoobGamer-ot1id 12 минут бұрын
Fakt tutari. Sampnar mutari
@pratapp707
@pratapp707 22 минут бұрын
पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ' हर्षवर्धन पाटलांच' सहर्ष स्वागत...🥁🎉🎷🎷💐
@shrapproduction8355
@shrapproduction8355 2 сағат бұрын
First 🥇
@hanmnatBirajdar-q3c
@hanmnatBirajdar-q3c 2 сағат бұрын
,,
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,2 МЛН