Rajkumar Patel यांचा Prahar ला रामराम, तिसऱ्या आघाडीमुळं Bacchu Kadu यांच्या स्वतःच्या अडचणी वाढणार?

  Рет қаралды 6,897

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 47
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates 2 сағат бұрын
पूर्वी विदर्भात बच्चू कडू यांची ओळख शेतकरी आणि अपंगांसाठी लढणारा आमदार अशी होती....आता मात्र संधीसाधू राजकारणी अशी झाली आहे.😢
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 32 минут бұрын
बच्चू कडू आणि वंचित फक्तं OBC, SC वोट घेऊन BJP ला जिंकवणार ,TEAM B
@bantyshelke6811
@bantyshelke6811 16 минут бұрын
ते आजही सुपरस्टार आहेत.......
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 2 сағат бұрын
इथे करायच आणि इथेच फेडायचं बच्चू भाऊ...😂 जे कराल ते फिरून येईल 💯
@babatagade6494
@babatagade6494 2 сағат бұрын
केलेल्या कर्माचे फळ
@prashantwagh5937
@prashantwagh5937 2 сағат бұрын
मी काय म्हणतो बोल भिडू कडे राजकारण सोडून दुसऱ्या व्हिडिओ नाही आहे का...येऊन जाऊन फक्त राजकारण वर बोलता आहेत सगळे ....शेतकरी चे प्रश्न नाही का ?? ...
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 сағат бұрын
मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आले की चप्पल गेली अशी अवस्था झाली बचू कडू च
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Сағат бұрын
मानसम्मान मिळतो तो फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कड़े 👍🏻🔥🔥✅ बच्चू कडू यांना आता ते समजत असेल 👍🏻
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 2 сағат бұрын
फडणवीस यांच्या एका फोनवर गुवाहाटीला गेला आणि मंत्रिपद सुद्धा भेटलं नाही शिंदेनी तर आमदारच फोडला आता कसं गार गार वाटतंय का😂😂
@kiranpatil7969
@kiranpatil7969 2 сағат бұрын
😂😂😂
@shwanutayde6771
@shwanutayde6771 Сағат бұрын
​@@kiranpatil7969 50 खोके घेतले अन स्वतःची वाट लावून घेतली😂
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 31 минут бұрын
बच्चू कडू आणि वंचित फक्तं OBC , SC वोट घेऊन BJP ला जिंकवणार ,TEAM B
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 8 минут бұрын
@@rdfty-nu8pr अगदी खरे बोललास बीजेपी बी टीम
@PramilaAlahat
@PramilaAlahat 2 сағат бұрын
हे फक्त एका जातीचा आहे याल ओबीसी st nt समाजाची आता मत मिळणार अही
@vkmsd7714
@vkmsd7714 2 сағат бұрын
फायदा असला की कडू कुठेही जातो
@YashMetkar-c6x
@YashMetkar-c6x 2 сағат бұрын
2019 ला बच्चू भाऊच्या विरोधात भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळे सोबत आले होते पण बच्चूभाऊ चौथ्यांदा आमदार झालेच
@parimaljoshi4758
@parimaljoshi4758 52 минут бұрын
पटेल कोणालाच नाही पटेल कडू जश्या भूमिका बदलतात तशे पटेल पक्ष बदलतात...
@nss6352
@nss6352 2 сағат бұрын
Achalpur chi seat mage pn dhokyat hoti😂😂😂pn nivdun bachhu bhau ch yenar ekach aamdar sagyanwar bhari aahe koni kitihi fadfad Keli tr bacchu bhau nivdun yenar
@viveks4078
@viveks4078 24 минут бұрын
त्यांना त्यांच्या लायकी प्रमाणे वागणूक मिळत आहे
@YashMetkar-c6x
@YashMetkar-c6x 2 сағат бұрын
बोल भिडू बच्चू भाऊ आणि तिसऱ्या आघाडीच्या विरोधात व्हिडिओ तयार करत आहेत
@rahullad8884
@rahullad8884 2 сағат бұрын
Suraj chavan vr video banava
@SudhirPandey-wb6us
@SudhirPandey-wb6us 19 минут бұрын
अवसरवादी नेता की लिस्ट में प्रथम स्थान पर है💐💐💐
@arvindraj2349
@arvindraj2349 2 сағат бұрын
Prahar Bhajpa B Team, Mahayuti Madhye Janar NivadnukiNantar 1 seat Jinknar
@anilkoperkar9106
@anilkoperkar9106 25 минут бұрын
फकत्त बचू भाऊ बाकी कोणी स्वप्नात सुद्धा विचारात घेतली नाही
@rahuldiwan6746
@rahuldiwan6746 32 минут бұрын
Only bachhu bhau ✌
@ajaypatil7654
@ajaypatil7654 54 минут бұрын
Ramdas Athwale ani Bachhu Kadu yanchyat kahi gosti similar ahet! Opportunist Bachhu Bhau! Satta! Adhicha Bachhu Kadu was different!
@slim11shock
@slim11shock 10 минут бұрын
बच्चू ची एकदम कडू परिस्थिती आहे. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का.
@bantyshelke6811
@bantyshelke6811 15 минут бұрын
मला वाटते बोल भिडू हे चॅनल महाराष्ट्र सरकार चालवते की काय .. एवढी प्रचंड माहिती गोळा करून सांगत असता.. 😂
@indian5313
@indian5313 Сағат бұрын
Kadu ne maha vikas aaghadit jaun ..tyachi aamdarki safe karavi
@cra600
@cra600 2 сағат бұрын
Shevti karykartech martat
@rushubande8944
@rushubande8944 3 сағат бұрын
😊😊
@indian5313
@indian5313 Сағат бұрын
Kadu saheb ..jamavayala gele n gamaun aale
@gangadhargawande884
@gangadhargawande884 50 минут бұрын
विदर्भात एकच तर मर्द नेता आहे जो खंबीर व रोखठोक बोलणारा व कोनत्या ही सत्ताधारी नेत्यांना जाब विचारनारा.. अशा नेत्याला जनता नाही पाडनार.
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 2 сағат бұрын
फक्त अनाथांचा नाथ लोकनाथ जिंदाबाद
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Сағат бұрын
🤣🤣🤣🤣
@YashMetkar-c6x
@YashMetkar-c6x 2 сағат бұрын
तिसरी आघाडी महाराष्ट्रचा मुख्यमंत्री ठरवणार
@kiranpatil7969
@kiranpatil7969 2 сағат бұрын
😂😂😂😂
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 Сағат бұрын
😂😂😂😂
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 Сағат бұрын
Jativadi Maratha jarage kadu 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН