बाळासाहेब ठाकरे हे माणुस म्हणुन मोठे होतेच, कलाप्रेमी पण होते आणि नामदेव ढसाळ पण जबरदस्त विचारवंत होते, अशी लोकं फार दुर्मिळ असतात. वाघ आणि पँथर दोघांनाही विनम्र अभिवादन !
@Berar243652 жыл бұрын
विचारवंत ? एक नंबरचा जातीवादी हरामखोर होता हा ढसाल्या भीक संपली म्हणून बाळासाहेबांच्या दारात आला होता
@ahireadesh12382 жыл бұрын
बोल भिडू ला एक आग्रहाची विनंती 🙏😊 कृपया नामदेव ढसाळ यांच्या वर एक एपिसोड बनवा
@Wisdom_of_bible9 ай бұрын
Ho ti dekhil khup mothi hasti hoti🙏
@satishsonawane28882 жыл бұрын
मराठी माणसाचे "ह्रदय सम्राट"....सॅलुट, वंदन आहे तुम्हाला...!
@Anjali-gd7ol2 жыл бұрын
International Poet and Real Panthar Namdev Dhasal Saheb💐
@anilkumawat64092 жыл бұрын
बाळासाहेब तुम्हाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
@sushilbalapure57702 жыл бұрын
मा.हिंदूह्रदय संम्राट शिवसेना प्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@Adarshkasture7714 Жыл бұрын
( Panther ) !!!!!!! Namdev Dhasal Saheb !!!!!!! 🙏 Tumhi Aamca Kaljat Hote Ani Rahnar king Of Maharashtra 👑👑👑👑👑👑👑🌎💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@sumedhbhau68452 жыл бұрын
नामदेव ढसाळ 💙
@sumitdiwanji502 жыл бұрын
पँथर नामदेव ढसाळ यांना विनम्र अभिवादन
@niljadhav772 жыл бұрын
अहो,शत्रुलाही हेवा वाटावा,प्रेम वाटावं अस व्यक्तिमत्त्व होत बाळासाहेब.🚩 शत्रू देखील म्हणत असेल... देवा शत्रू मिळावा तर बाळासाहेबांसारखा, दिलदार,छातीवर वार करणारा, परखड आणि तितकाच हळवा,प्रेमळ.... आणि त्यांच्या मितृत्वाबद्दल काय बोलावं!!! फक्त ऐकत राहावं,ज्यांनी साहेबांची मैत्री अनुभवली,साहेबांच्या सोबत,त्यांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण घालवले.... आपल नशीब इतकं मोठं नव्हतं,त्यांच्या सहवासात आयुष्यातल्या काही क्षणांचा ठेवा आपल्या आयुष्यात असण्याइतके.... साहेब कुणाला आवडावेत,प्रेम वाटावं आवडावेत त्यात नवल ते काय. आणि म्हणून तर शिवसेना लोकांच्या हृदयात आहे... आज वर कित्येक बंड झाले, गद्दारपणा झाला भ्रष्टाचार झाले,पण आज अशा घटना ऐकून आपल स्वतःच,वैयक्तिक नुकसान होतय,झालय.. आणि हृदयापासून तळमळ वाटली नसेल.असा कदाचितच कुणी मराठी माणूस असेल... मग तो शिवसेनेचा असो... वा नसो. साहेब आम्ही तुमच्यासोबत❤️ आम्ही भगव्यासोबत🚩 आम्ही शिवसेनेसोबत🚩 आम्ही साहेबांच्या शब्दाला जगणार🚩 शेवटपर्यंत...🌹🌹🌹
@intelligentcrab85312 жыл бұрын
ढसाळांच्या शेवटच्या पर्वात. अमिताभ बच्चन यांनी आर्थिक मदत केली होती.
@suryakanthaldankar23902 жыл бұрын
महाराष्ट्र धर्माचे सेवाव्रती आद.बाळासाहेब व आद. नामदेवजी दोघानाही विनम्र अभिवादन
@anilsawant74152 жыл бұрын
हीच बाळासाहेबांसाठी खरी श्रद्धांजली । महानेता। जनकल्याण राजा ।
@tularammeshram21702 жыл бұрын
रसिकराज आद.बाळासाहेब ठाकरे!🙏🏼
@ganeshkandke61742 жыл бұрын
एकच वाघ . बाळासाहेब.
@adityapawar37452 жыл бұрын
नामदेवराव ढसाळ यांच्या अतरंगी निरनिराळ्या सामाजिक आंदोलनांवर नक्की वीडियो बनवा जे या आधी इतिहासात आणि या नंतर ही कधी भविष्यात असी आंदोलने कधी होउ सकनार नाही आशी खतरनाक unique आंदोलनांचे जनक वि त्यांच्या शैली वर एक डॉक्यूमेंट्री जालीच पाहिजे.
@Berar243652 жыл бұрын
तुला कोणी कुत्रा तरी विचारत होता का
@koustubhashtekar99692 жыл бұрын
उद्याची सकाळ, नामदेव सकाळ! असो, कुठे ते बाळासाहेब आणि पूर्वीचे सज्जन राजकारणी, आणि आताचे दलबदलू, उन्मत्त, मुजोर, ED लावणारे,.......
@rajabhau.kshirsagar91882 жыл бұрын
Very nice 👍 खासगी किस्से मस्त Great sanskriti मराठा तीतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा जय महाराष्ट्र
@bhalchandramane982 жыл бұрын
स्वर्गीय बाळा साहेबान सारखा वाघ होने शक्य नाही 🌹🙏
@dnk56532 жыл бұрын
Ekch saheb BALASAHEB ❤🙏
@ताराबाईम्हस्के2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा देवमाणूस पुन्हा होणे नाही
@raghunathrawool41102 жыл бұрын
बाळासाहेब हे सर्वसामान्यांच्या ह्रदयातील साहेबच! दिलदार मित्र. शत्रुत्व, वैर त्यांनी मनापासून धरलंच नाही कधी. नाही तर कुणी माझ्या कडे बघून कुत्सितपणे हसला, पाड त्याचा बंगला. माझ्या दिशेने पादला तर कर त्याला अटक, घरा समोर हनुमान चालीसा पठण करतो म्हटलं रे म्हटलं तर डांब त्याला तुरुंगात! साहेब असते तर ही वेळच आली नसती तर त्यांनी शामियानाच उभारुन दिला असता आणि वर खणानारळाने ओटी भरून पाठवणी केली असती! किती कोत्या मनाचे आजकालचे राजकारणी😢
@AnilPatil-kp1im2 жыл бұрын
Ekach badshah Balasaheb thakte🙏🙏🙏🙏
@sunitamanjrekar12942 жыл бұрын
Good
@kirandhaybar49662 жыл бұрын
नामदेव ढसाळ यांचे जीवन चरित्र सांगा
@ajaylokare53842 жыл бұрын
Panther 💪
@jalindarchavan56522 жыл бұрын
खरंच छान वाटलं मराठी कलावंत च्या पाठीमागे ठाम पणे उभे राहून 🙏🙏🙏
@somnathkhilare5039 Жыл бұрын
नामदेव ढसाळ हे खूप ग्रेट तसेच रोमांचक व्यक्तिमत्व होते..❤💙
@prabhakarchougule532 жыл бұрын
अप्रतिम, अतिशय सुंदर माहिती. जय महाराष्ट्र👌👌👌👌👌
@sameerbhoir18162 жыл бұрын
Jay Bheem!Jay Maharashtra!
@sheetaljadhav96662 жыл бұрын
महाराष्ट्रावर प्रेम करणारे देव माणुस ह्मणजे बाळा साहेब 🙏
@niljadhav772 жыл бұрын
Yes
@niljadhav772 жыл бұрын
VR from you
@Gaming_guru_3589 ай бұрын
Respect for नामदेव ढसाळ ❤
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
मकरंद अनासपुरे जबरदस्त माणूस आहेत मराठवाड्यातील खरा माणूस आहेत
@Khandudhole0072 жыл бұрын
आणि तो आमच्या जिल्ह्याचा आहे ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
@Berar243652 жыл бұрын
एकाच प्रकारचा अभिनय करतो
@swapnilsonawane1770 Жыл бұрын
*आदरणीय नामदेव ढसाळ तुम्हाला विनम्र अभिवादन*
@kishorpatil70542 жыл бұрын
खरं सांगायचं तर , बोल भिडू मध्ये दुर्गेश तुझा मी फॅन 🙏
@sameerbiranje93642 жыл бұрын
खूप छान माहिती सांगता मला आपला आणि आपल्या टीम चा खूप अभिमान वाटतो आपण मराठी चॅनेल एवढी मोठ कार्य करत आहात आणि मराठी माणसा पर्यंत पोचतच आहात खूप खूप धन्यवाद आपले
@MS-ch5vg2 жыл бұрын
आंबेडकरवादी हे कोणाचे अघोरी विरोधक नाहीत, बाबासाहेबांना हे माहीत होत
@rajeshsarode39602 жыл бұрын
तुम्ही सगळेच बोल भिडूची लोकं म्हणा किंवा युवक लय भारी आणि खरी माहिती सांगता ना ते लय पटतं राव मी पुणेकर राजाभाऊ सरोदे , जय महाराष्ट्र
@sunillunawat94362 жыл бұрын
Marvelous analysis
@SamsungJ-nv2hg2 жыл бұрын
बाळासाहेब सारखा दुसरा माणूस होणे नाही हो, हिंदू हृदयसम्राट एकच फक्त बाळासाहेब बस.
@udaydesai96342 жыл бұрын
मा,बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राचे आदारस्थान..!!
@shaileshjmaharastra2 жыл бұрын
नामदेव ढसाळ and Balasaheb Thackeray he aplya aplya kamat khup changle hote
@All-Round-Talk2 жыл бұрын
बाळासाहेब म्हणूनच ग्रेट होते.
@intelligentcrab85312 жыл бұрын
माहिती नसलेली माहिती ... छान
@amarsawant93612 жыл бұрын
कडक भावा.... सत्य मेव जयते
@maheshvasagade35402 жыл бұрын
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा
@mayurthakur76062 жыл бұрын
महाराष्ट्राचे king बाळासाहेब ठाकरे
@Grill0072 жыл бұрын
Khup Chan🥰
@fakirchandlodha33342 жыл бұрын
Great personality हिंदू हृदय सम्राट
@ramchandrabhalekar7312 жыл бұрын
दादू इंदुरीकर,🙏🙏 👌👌🚩🚩🚩
@RS-wp5di Жыл бұрын
नामदेव ढसाळ ❤
@mohankumarpandey45992 жыл бұрын
Salute for this info🙏
@amolture78812 жыл бұрын
खुपच छान👏✊👍
@शूद्रराष्ट्र2 жыл бұрын
दिलदार दुष्मनी खूप जबरदस्त स्वभाव
@cd63242 жыл бұрын
Namdev dhasal panther 🤘
@anandwagh32692 жыл бұрын
एकदम मस्त.
@surveysolution29922 жыл бұрын
पण बाळासाहेबांच्या पुतण्याला बाळासाहेबांच हिंदुत्व फक्त राजकारण करायल सुचत
@kumar20152 жыл бұрын
Durgesh kale 1no. Expoer
@prohealthneutritions.35412 жыл бұрын
Namdev dashal yanchya jivnavar ek video tayar kara please..
आवाज चांगला आहे पण बोलणं थोडं अति फास्ट होतं.दोन वाक्याच्या मध्ये पडला pause घेऊन बोललात तर बोलणं अधिक प्रभावशाली होईल.🙏
@Rahulkhokale11342 жыл бұрын
Thank you
@pavandhamankar76082 жыл бұрын
जबरदस्त
@Grill0072 жыл бұрын
UFC fight chi history vr 1 mahiti dya 🙏
@jaysanatani1082 жыл бұрын
AEW var hi 😅
@mayurkamble97582 жыл бұрын
दलीत पँथर वर व्हिडिओ बनवा
@prafulfilmmaker2 жыл бұрын
टायटल चुकीचा दिला आहे. "सनातनी" हा शब्द काढ लवकर.
@maheshkalwane98572 жыл бұрын
चाय बिस्कुट वाले आहे
@jayeshsuryawanshi34552 жыл бұрын
सनातनी ला सनातनी च म्हणणार ना
@NomadSwapnil72 жыл бұрын
ya bhavachi sangnyachi 🔥 ahe
@balkrishnaumale77422 жыл бұрын
बाळासाहेब. ठाकरे. हे. आजातशत्रू. होते.
@mukeshsurwase2372 жыл бұрын
Only ठसाळ
@prashantsalve96012 жыл бұрын
दादू सरोदे (इंदुरीकर) इंदुरी हे त्यांचे गाव तालुका मावळ जिल्हा पुणे ते माझ्या आजीचे मामा होते
@मुकेश-ड6ढ2 жыл бұрын
बौध्द समाजाचे होते का इंदुरिकर..?
@prashantsalve96012 жыл бұрын
@@मुकेश-ड6ढ हो
@anilgaikwad22022 жыл бұрын
Mi Kay mhanato Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay sadawarte saheb
@TheOpposition2 жыл бұрын
फ्रँकली या सनातन्याणाच कोणीतरी बंद पडलं पाहिजे , देश उध्वस्त करायला उठलेत लेकाचे
@kingsman49042 жыл бұрын
Tumhi lai var aanle nahi ka janmatana donhi dole ani mendu tar aatach thevun aalat
@TheOpposition2 жыл бұрын
@@kingsman4904 बाळ्या वय काय बोलतोय किती, इन मीन 1 वर्ष झालं वडिलांनी फोन दिला ते, पहिले नीट अंड्यातन तर निघालं पाहिजे ना
डायरेक्ट हिंदू शब्द कसा घेयचा म्हणून thumbnail मध्ये सनातनी लिहाल आहे😁
@pankajmore1282 жыл бұрын
Panthar namdev
@mkadam97692 жыл бұрын
Dadu indurkancha no 1
@prathameshkalebag6886 Жыл бұрын
घरात नाही पीठ आणि कशाला मागताय विद्यापीठ हे वाक्य पण बाळासाहेब च बोलले होते😢
@rajkumarengade25992 жыл бұрын
Please make one video of warli Dangal in detail
@ajayvirbhadre96182 жыл бұрын
1 number
@Reactor3112 жыл бұрын
Bol bhidu be prepared ashcha reality Vedio dhakvt rahal Ter ED nahi Ter bakichya journalist Vani ata taktil tumhla but Salute to you
@pramodaahire77052 жыл бұрын
👌👌👌🙏
@namdevshinde50262 жыл бұрын
jindadil nete mahnjech balasaheb
@ganeshshelar62602 жыл бұрын
Dadu durikar great manus
@ritesh_491_rider4 ай бұрын
नामदेव ढसाळ यांच्यावर एक व्हिडिओ
@अतिरेकमेश्रामАй бұрын
नामदेव ढसाळ
@nanabapuushirenanabapuushi39682 жыл бұрын
पंतप्रधान.राष्टपती .राज्यपाल .मुख्यमंञी .आमदार.खासदार.महापौर व लाखाचा जनसागर हे सर्व चैत्यभुमीला विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 6डिसेंबर ला आभिवादनाला येतात व येत राहतील पण बाळासाहेब ठाकरे हे कधीही त्यांच्या मातोश्री बंगल्या शेजारी चैत्यभुमी वर आयुष्यात कधीही आभिवादना ला गेले नाहीत हे सर्व जगाला माहीत आहे
@dericccccc2 жыл бұрын
pn ka gele nahit he mahit ahe ka? ambdekarani hinduism wr ek book lihil ahe tyat hinduna ani hindu dharmala वाईट tharwal आहे ,ani balasaheb thakare he ek hinduwadi hote ani tyani tithe jane yogya नव्हते ,uddhav thakare tite gele tr chalel karan te kattar hindu wadi nahit ,bal thakre he eka speech darmyan ambedkaranchya tya book baddal bolale hote tyamule te tithe jau shakat nawhate,naytr lok tyana mhnali asati "Jaga shikavi bramhagyan swata korade pashan"
@arjunvakil32872 жыл бұрын
घटनेत लिहिलय का जाणं compulsory आहे म्हणून
@Berar243652 жыл бұрын
का जायचं ? ज्याचा त्याचा प्रश्न आहे ? बाळासाहेब देशभक्तांचे समर्थक होते बिना तिकीट काढून प्रवास करणाऱ्यातले बाळासाहेब नव्हते
@nanabapuushirenanabapuushi39682 жыл бұрын
@@arjunvakil3287 सर्व सर्व पक्षाचे नेते चैत्यभुमीला जातात .म्हणुन व राज ठाकरे यांनी मनसे च्या झेंडा निळा .भगवा .हिरवा रंगाचा होता
@y.tthoke25222 жыл бұрын
@@Berar24365 म्हणुन आज एक जातियवादी छवी बनली आहे तुमच्या बाळासाहेबांची.. 💯
@maheshmane71152 жыл бұрын
Mast Bhawa
@ravipandit48752 жыл бұрын
Apratim bhava.hya vishayavar so called liberal media hat ghalu shakat nahi.